सेना संपवायचे ठरले आहे | Sushil kulkarni | Analyser | Shivsena | Uddhav Thackeray | NCP

  Рет қаралды 128,097

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 685
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 жыл бұрын
जेव्हा काकांची काक दृष्टि सेनेकडे वळली तेव्हाच शिवसेनेच वाटोळ निश्चित झाल. शिवसेनाच्या पिंडला का(क)का शिवला. आता कपाळ(मोक्ष) मिळालाच.
@sunilkale1396
@sunilkale1396 2 жыл бұрын
घर फिरले की घराचे वासे फिरतात नियतीचा खेळ आहे ऊदवला कोणीही वाचवू शकत नाही.
@gangadhar952
@gangadhar952 2 жыл бұрын
ज्या दिवशी शरुद्दिणने "गाद्धव"ठाकरे ला मुख्यमंत्री म्हणून नेमले ,त्याच दिवशी शिवसेनेचा अंत काळ जवळ आला.
@AbcAbc-il5iw
@AbcAbc-il5iw 2 жыл бұрын
बायला बुळबुळी टोमणे बाई🤣🤣🤣🤣🤣
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 жыл бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो बाळासाहेब ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमीनो उद्धव ठाकरे ( फाटली रे फाटली ) वर फाटक्या म्हणणार - आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 2 жыл бұрын
@@rajangurjar2183 खरंय...
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
@@rajangurjar2183 👌👌👌
@praan245
@praan245 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
तुम्ही म्हणता सेना संपवायची आहे, आम्ही साहेब गेल्या पासून म्हणतोय, बाळ गेला करार संपला, नि पोरगा बे अक्कल पुढच्या 20-25 वर्षात शेकाप सारखी सेनेची हालत होणार आता बोला...😂😂😂😂
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 жыл бұрын
आज खरच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर उद्धव ला कानफटात लावली असती पण दुर्दैवाने शिल्लक शिवसैनिक हे सर्व निमूट सहन कसे करतात ?
@shubhangirane3386
@shubhangirane3386 2 жыл бұрын
खरं आहे
@pranit241
@pranit241 2 жыл бұрын
आज त्यांची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी झाली आहे.
@kavitagera6101
@kavitagera6101 2 жыл бұрын
Correct! Read my comment above.
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 2 жыл бұрын
गल्ली बोळात लोकं राऊत आणि उ बा ची छी थू करतात
@AbcAbc-il5iw
@AbcAbc-il5iw 2 жыл бұрын
👋👋👋👋👋👋😆😆😆😆😆
@Hemantms1
@Hemantms1 2 жыл бұрын
वाकेन पण मोडणार नाही असं करता करता वाघाची मांजर कधी झाली हे नेत्याला न कळणे हीच मोठी शोकांतिका आहे...
@shyamkantnerurkar3436
@shyamkantnerurkar3436 2 жыл бұрын
ती बाई काकांनीच कट रचून पाठविली आहे शिल्लक सेनेत. ती तिचं काम इमानदारीने करत आहे. जेव्हा शिल्लक सेना पूर्ण लयाला जाईल तेव्हा ती परत काकांकडे जाईल. काळजीचे कारण नाही.
@jivanjadhav9802
@jivanjadhav9802 2 жыл бұрын
तुमच बरोबर आहे हादा
@anilkulkarni6538
@anilkulkarni6538 2 жыл бұрын
बारा मती काकांना आता नवीन जितेंद्र मिळेना.
@jaihind8064
@jaihind8064 2 жыл бұрын
एकदम करेक्ट
@surajkkr3280
@surajkkr3280 2 жыл бұрын
Brobr
@dvp322
@dvp322 2 жыл бұрын
कंगनाने दिलेला आशिर्वाद - त्या प्रमाणे सर्व घडत आहे.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
बरोबर
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
हिन्दुत्वाचा नारा घेऊन इतकी वर्ष ठाकरेनी सेना चालवली. आणि आता या बाईला आणून उरलेली सेना घालवाल. ही बाई तुम्हालाचं संपवायला निघाली आहे. देवी-देवता च्या बाबतीत बोलते.अक्कल आहे का या सुषमा बाईला
@balkrishnapatil1138
@balkrishnapatil1138 2 жыл бұрын
ह्या बाई आंबेडकर वादी त्या देवी देवतांना शिव्या घालणारच आपले काही gade वा ताई करून टाळ्यावाजवत बसतात असल्या की कीव येते त्या बाई राहीलेली सेना संपवणार
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
@@balkrishnapatil1138 🤣🤣👌👌👌🙏🙏🙏
@balkrishnapatil1138
@balkrishnapatil1138 2 жыл бұрын
@@adinathjadhav8233 thank सर
@shivajikale1393
@shivajikale1393 2 жыл бұрын
ठाकरे साहेबांनी अंधारे बाईंचा तो दहीहंडी चार व्हिडिओ सारखा सारखा पहावा ....चांगलं वाटेल...
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 2 жыл бұрын
मुंबई मध्ये बुलडोज़र सरकार निवडून द्या आणि अवैध बिल्डिंग विरोधात बुलडोज़र चालू करा आणि अतिक्रमण विरोधात बुलडोज़र चालू करा आणि बाॅलीवूड माफीया विरोधात बुलडोज़र चालू करा आणि अपराधी विरोधात बुलडोज़र चालू करा.
@MrSumati
@MrSumati 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांची शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे. याचे सर्व श्रेय सर्वस्वी उद्धव ठाकरे यांनाच.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 жыл бұрын
काय सांगावे ऊद्या मिटकरीही शिवसेनेत येतील, मंत्र बोलायला.
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
मिटकरी भाजप बरोबर जाईल...
@mnk1964
@mnk1964 2 жыл бұрын
@@nitink15 मिटकरीला भाजपमध्ये घ्यायला - तो काय ऊठा वाटला काय, जो कोणत्याही भाडोत्रीला शिवसेनेत घेतो? भाजपमध्ये भरपूर कार्यकर्ते आहेत.
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
टाकाऊ ते विकाऊ शि उ बा ठा चे धोरण असावे
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
@@mnk1964 लवकरच समजेल
@pranit241
@pranit241 2 жыл бұрын
नको.वॉशिंग मशीनला वायरस लागायचा.
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 2 жыл бұрын
सेना अखेरच्या काही घटका मोजत आहे. हे श्रेय मी फक्त उद्धव साहेबांना देणार कारण त्यांनी फार मेहनत घेतली. Man of the match goes to the Uddhav Thackeray and man of the series Sanjay Raut 😭😭🤣🤣😂😂😅😅😅
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
👍👍👌👌💯
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Sanjay Raut la pan credit dya ki.
@vasantpande6771
@vasantpande6771 2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@mohiniakre6825
@mohiniakre6825 2 жыл бұрын
@@DESIBOY-fe7nm Man of the Series dila ki
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@mohiniakre6825 man of the match Sanjay Raut ch ahet. Shivsena sampavlya Udhhav thakre peksha jast karnibhut ahet te.!!!
@dattatraymohite565
@dattatraymohite565 2 жыл бұрын
ज्या दिवशी म वि आ बनली त्याच दिवशी मी अनेकां बरोब्बर पैज लावली होती ती खरी होत आहे-दक्षिणेत जसे एक किंवा दोन प्रादेशिक पक्ष आहेत म्हणून तिथे जसे त्यांचे राज्य चालते तसे महाराष्ट्रात होण्यासाठी एक पक्ष संपला पाहिजे त्यात शिवसेना हाच पक्ष बसत होता बघा मी शर्थ नक्की जिंकलात जमा आहे 😇😇जय महाराष्ट्र
@hemantkumarsant7632
@hemantkumarsant7632 2 жыл бұрын
उध्दव ठाकरेना हे समजत नाही कि कळत नाही? जे आमच्या सारख्या सामान्य माणसांनाही कळते.
@upatki1815
@upatki1815 2 жыл бұрын
त्या म्हशीची आम्हाला काही देणे घेणे नाही वाईट बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या उद्धव ठाकरे च्या निर्णयांच वाटत त्यावर कळस म्हणजे अजूनही सुधारण्याचे नाव घेत नाही
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Sudharne Mhanje Fkt Ghalfas Ekach Options Sarv Raste Bandh Jhale Hyat
@AnujYadav-yf3dx
@AnujYadav-yf3dx 2 жыл бұрын
मी मला जसं कळायला लागलं तसं फक्त शिवसेना हाच खरा हिंदूत्व वादी पक्ष समजत होतो पण जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले तेंव्हाच मी शिवसेना सोडली आतातर अतिच झालय पार आंधारच गेले
@satishh7603
@satishh7603 2 жыл бұрын
प्लीज,,, प्लिज,,,, प्लिज,,,उबाटा शिवसेना पुन्हा पुर्व परिस्थितीत आणण्यासाठी कुणी ही कसले ही प्रयत्न करू नयेत,,,,उध्दव वर एकच उपकार करावा,,, कीं त्याच्यावर कोणताच उपकार करूच नयें🐓🧟‍♂️🧟‍♀️🐧
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
उद्धव बावळट आहे
@ashajorgulwar4459
@ashajorgulwar4459 2 жыл бұрын
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अतिशय दुःखी असतील
@prakashnikam7212
@prakashnikam7212 2 жыл бұрын
पोराच्या पापामुळे ते सध्या नरकांत आहेत.
@arjunchavan2012
@arjunchavan2012 2 жыл бұрын
दुःख नाही, त्यानी , सांगितले होते, ज्या दिवशी काग्रेस बरोबर जाण्याचा योग येईल त्यावेळी मी माझे दुकान शिवसेना बंद करीन,,,,
@pranit241
@pranit241 2 жыл бұрын
@@arjunchavan2012 ते आज्ञाधारक पोराने खर केलं.
@prakashnikam7212
@prakashnikam7212 2 жыл бұрын
सुशिलजी, शिउबाठा संपली आहे ... फक्त थडगं बांधायचं बाकी आहे.
@pravinnaik9737
@pravinnaik9737 2 жыл бұрын
निवडणूक हेच थडगे
@AnujYadav-yf3dx
@AnujYadav-yf3dx 2 жыл бұрын
परवाचा व्हिडीओ बघितला का ती पवारांच्या पायाला वाकली शिवसैनिक एवढे निर्लज्ज कसे झाले
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 2 жыл бұрын
Afjalchya shejari utha seneche thadge bandha.
@nathamane7943
@nathamane7943 2 жыл бұрын
🙏🙏 सर उद्धव ठाकरे यांना कळत नाही असं नाही केवळ आणि केवळ अहंकारामुळे सेना संपवली. मी मी आणि बाकी सगळे माझे नोकर किंवा मांजर 👍🏿👍🏿
@anilghadi4679
@anilghadi4679 2 жыл бұрын
आम्ही आपल्याला सहमत आहोत आता शेवटची वीट काढण्यासाठीच अंधारेंना राष्ट्वादि तुन पाठवल आहे !आता नवीन नाव ऊ बा ठा!
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
👍👍👍😀😀😀
@dilipbavdekar2953
@dilipbavdekar2953 2 жыл бұрын
Uddhav bhau, ubatha ata ubatha
@kavitagera6101
@kavitagera6101 2 жыл бұрын
YES! Sharad Pawar masterstroke!
@sunilkulkarni7232
@sunilkulkarni7232 2 жыл бұрын
मी त्या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहतोय .
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 2 жыл бұрын
पुत्र प्रेम वाईट... पण बाळासाहेब सुध्दा टाळू शकले नाहीत. आज राज च्या ताब्यात SS असती तर... SS नक्कीच राष्ट्रीय पातळीवर गेली असती
@ottosaloon
@ottosaloon 2 жыл бұрын
तोही तसाच आहे आता झाकली मुठ आहे
@vasantpande6771
@vasantpande6771 2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
निदान महाराष्ट्रात तरी टिकली असती.
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 жыл бұрын
Ho na
@pranit241
@pranit241 2 жыл бұрын
वासरात लंगडी गाय शहाणी
@sanjaydastane4347
@sanjaydastane4347 2 жыл бұрын
सर आपण सांगितलं जाहीर पणे, मी काही सैनिकांना 2 वर्षा पूर्वी स्पष्ट सांगितलं होता, की आपले उद्धवजी म्हणतात, बीजेपी मुळे आम्ही कुजलो, पण आता अनुभव येईल की पवार साहेबान मुळे आम्ही संपलो.. खुप वाद झाला... 🙏
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 жыл бұрын
मी एक शिवसैनिक होतो. पाच वर्षांपूर्वीच आम्हाला समजले होते, "संज्याच्या जिभेला जर उध्दवने वेळीच लगाम नाही घातला तर उध्दवचे वाईट दिवस ठरलेले आहेत", जाणीवपूर्वक आम्ही अनेक समविचारी सेनेपासून दूर होत गेलो. आज त्या निर्णयाबद्दल समाधान वाटते.
@manojambekar9148
@manojambekar9148 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे, योग्य 2024 पर्यंत... सुषमा अंधारे... शिवसेना.. संपवणार... बारामती काका...
@machindrapatne9890
@machindrapatne9890 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. जो पक्ष शरद पवार यांच्या सोबत गेला तो आतापर्यंत संपलेला आहे. आता शिवसेनेचा नंबर आहे.
@makaranddadkar6655
@makaranddadkar6655 2 жыл бұрын
हे सर्व सामान्य जनतेला समजतं, ते ऊध्दवना नसेल समजत?
@navnathautade9873
@navnathautade9873 2 жыл бұрын
सेना स्थापनेचा जो उद्देश होता तो संपविला म्हणून सेना संपत चालली आहे .चार भाटांनी शिवसेनेचे गुणगान केले म्हणजे शिवसेना वाढेल असे नाही .
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 жыл бұрын
कोणी पण भाषणातून सर्व माझ्या हिंदू बंधूंनो हा शब्द वापरला नाही. किती गुलामी!
@commonsense8789
@commonsense8789 2 жыл бұрын
मुस्लिम मते जातील म्हणून
@satishh7603
@satishh7603 2 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीतली उबाटा शिवसेना संपली तर कोणास नको आहे,,,,,,या बाबतीत मात्र शरद पवार ला धन्यवाद😘💕,,,😯सुंठे वाचून खोकला गेला, देव च पावला,,,,,,,,या ठाकरे, संजय,+ अंधारेची शिवसेना नक्कोच महाराष्ट्रात...... 🙊🙊🙊🙊🙊🙊
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 2 жыл бұрын
मा.हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरेजींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजींकडे सोपवली आणि साहेब गेल्यानंतर, माकडाच्या हाती कोलीत मिळाले की काय होते हे सेक्युलर, बुद्धिजीवी विचारधारा वाल्यांबरोबर जाऊन "शिउबाठा" पदरी घेऊन उध्दव रावांनी कार्यकारी संपादक संजय राउत्याला हाताशी धरून ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील जनतेला दाखवून दिलं.
@vinaykharche7577
@vinaykharche7577 2 жыл бұрын
जो माणूस एक पक्ष सांभाळू शकत नाही त्या माणसाला पुर्ण राज्य चालवायला दिल होत
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
ते तरी कुठे राज्य चालवीत होते,घरी - हॉस्पिटल मधेच वास्तव्य असायचे मुख्यमंत्री चे सिंहासन अजित पवार स्वतःच्या आणि काकाच्या तुष्टीकरण च्या ध्येय धोरणनुसार तीन तिघाडा मौलवी सरकार घुसडत होते. या घुसडण्याने शिल्लकसेना संपली काही काळाने भ्रष्टवादी ही संपेल, या तिन्ही पक्षातील एकालाही भाजपाने आपल्या पक्षात घेऊ नये,कितीही गोडबोले,पोलसन,वाले असले तरीही थारा,तिकीट देऊ नये.नाहीतर नोटा ची संख्या वाढेल.🤔🥱🤔🥱
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
ते तरी कुठे राज्य चालवीत होते,घरी - हॉस्पिटल मधेच वास्तव्य असायचे मुख्यमंत्री चे सिंहासन अजित पवार स्वतःच्या आणि काकाच्या तुष्टीकरण च्या ध्येय धोरणनुसार तीन तिघाडा मौलवी सरकार घुसडत होते. या घुसडण्याने शिल्लकसेना संपली काही काळाने भ्रष्टवादी ही संपेल, या तिन्ही पक्षातील एकालाही भाजपाने आपल्या पक्षात घेऊ नये,कितीही गोडबोले,पोलसन,वाले असले तरीही थारा,तिकीट देऊ नये.नाहीतर नोटा ची संख्या वाढेल.🤔🥱🤔🥱
@ulkaloke8401
@ulkaloke8401 2 жыл бұрын
😂😂
@user-Drjadhav
@user-Drjadhav 2 жыл бұрын
मनुन तो देशाच्या टॉप टेन मुख्यमंत्रीच्या यादीत नाव आला उद्भव ठाकरे हे का नाही दिसत तुम्हाला
@anadraoraut4856
@anadraoraut4856 2 жыл бұрын
एक मराठी म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे पण इथे उद्धव साहेब ऐकावे जनाचे आणि करावे ही जनाच्या मनासारखे श्री उद्धव साहेबांची परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना दुसरी म्हण लागू पडते विनाशकाले विपरीत बुद्धी
@anilchogle6771
@anilchogle6771 2 жыл бұрын
अंधारे बाई हा NPC ने उद्धव च्या गोटात सोडालेला ट्रोजेन् हॉर्स आहे
@vilasraopatil7826
@vilasraopatil7826 2 жыл бұрын
Hi tar Lanka navachi raxsin ahe hine Lanka gilun takli
@bhimrajgiri86
@bhimrajgiri86 2 жыл бұрын
100%right
@रकानालघुपटकलामंच
@रकानालघुपटकलामंच 2 жыл бұрын
शंभर टक्के खरं आहे. शेवटचा जय महाराष्ट्र...!
@shrirammarotiraopalhade517
@shrirammarotiraopalhade517 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेचं महा.भाग्य आहे की . एकदा ची उध्दव ठाकरे ची शिल्लक सेना संपणार आहे.....ही शिल्लक सेना संपायला च पाहिजे..... आणि उद्धट ठाकरे ची शिल्लक सेना संपायला पाहिजे
@panditwagh8993
@panditwagh8993 2 жыл бұрын
जिथे विस्टा तेथे संजयराव ची निष्ठा
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 2 жыл бұрын
शरद पवारांनी ( कुलाबा जील्हा) शेतकरी कामगार पक्ष नीषाणी बैल गाडी, तटकरे पाटील पक्ष संपवला तसेच मुख्य. मंत्री पद ऊ.ठाकरेंना देऊन आता शिवसेना संपवत आणली आहे.
@madankulkarni4986
@madankulkarni4986 2 жыл бұрын
तुमच्या म्हणण्यात तत्थ्य आहे. आपण सुरवाती पासून म्हणत होतो, उद्धजींचा गेम होणार... पुढच्या निवडणूक येईपर्यंत दोन व्यक्तींची सेना न उरो म्हणजे झाले..... शेवटी सेनेबद्दल हिंदुत्ववादी म्हणून आम्हाला प्रेम आहेच. त्या काळजीपोटी......
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 2 жыл бұрын
शिवसेना संपलीच तर देवेंद्र जी यांचं कर्तुत्व च जास्त निर्णायक असेल.
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 2 жыл бұрын
कसायला गाय धार्जिण अशी मराठीत म्हण आहे. आठवली !!
@ramakantremane3833
@ramakantremane3833 2 жыл бұрын
सत्तेच्या हाव्यासापोटी आपली माघारीची वाट ज्यांनी उखडली व आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे आता सांगताही येत नाही व सहनही होत नाही आशी परिस्थिती झाली आहे.
@satishgajanan1933
@satishgajanan1933 2 жыл бұрын
कार्य सिद्धीस नेण्यास श्री (उद्धव ठाकरे ) समर्थ आहे !
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 жыл бұрын
थांबा
@mohankulkarni5749
@mohankulkarni5749 2 жыл бұрын
शिवसेना उबाठा निश्चितच संपणार कारण सोबत वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड संजय राऊत व सुषमा अंधारे असल्यामुळेच हे शिवसेनेला कळत नसेल तर कोण काय करणार
@jayanthiratkar6395
@jayanthiratkar6395 2 жыл бұрын
शिवसेना फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच संपवली
@none1363
@none1363 2 жыл бұрын
उद्धव ठाकरेंना कळत नाही हे चांगले लक्षण आहे.
@ddt4921
@ddt4921 2 жыл бұрын
जोपर्यंत "शिवसेनेचे ढाण्या वाघ" "मा.स्व. बाळासाहेब" सेनेच्या गडावर होते ; तोपर्यंत "कोल्हे लांडगे "अंधारा"तच" दरी खोरयात ओरडत , बोंबलत फिरत होते 😪😪😪
@devdattapandit357
@devdattapandit357 2 жыл бұрын
महान संत भामटे राजे यांनी परराष्ट्रभक्तीसाठी जी दीक्षा ड्रग्ज,दारू,नाईटलाईफ अड्डे,हवाला,बदला आझान स्पर्धा,नमाज प्रबोधन प्रात्यक्षिकं, उर्दूशिक्षण,स्वाहाकारीसहकार चळवळ या मार्गाने पंजाब,पश्चिम बंगाल,दिल्लीशी महाराष्ट्राने स्पर्धा करण्यासाठी माननीय जनाब यु टर्न साहेब व पेंग्विनकुमार यांना सेनाविरक्ती उपासनेने दिली तिच्यामुळेच आजचे हे मातोश्रीचे पुनर्जन्माचे क्षण मराठी जनतेला पहायला मिळत आहेत. सुफी संत औरंग्या व संत अफज्या यांचे सदैव आशीर्वाद संत भामटे राजे यांच्यावर रहातीलच. नमो सुधारक पंथाय. 🥶
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 жыл бұрын
नवीनच शिवसेनेमधल्या "उपनेते आणि पक्षप्रमुखही तवढेच.जबाबदार आहेत. त्यांचंही.श्रेय महत्वाचं आहे.
@vivekpandit6847
@vivekpandit6847 2 жыл бұрын
शिवसेना उध्वस्त झाली तर चांगलच आहे, तुम्ही म्हणता हे सगळे पवार करत आहेत मग उधधव ठाकरे काय झाेपलेत, पण आमची शिवसेना आता बाळासाहेबांची त्यामुळे उबाठा सेना राहिली काय आणि संपली काय आम्हाला काय त्याचे
@govindfatik606
@govindfatik606 2 жыл бұрын
बोकडाने स्वतः कसायाच्या हातात मान दिली आहे, काय करणार
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
नॉटी ला बाहेर सोडला कशाला? ते आता समजू लागलंय... भाजपचे महामहिम त्यांच्या गुरुवर्यांना उबाठा संपवायचा कामास हातभार लावत आहेत असं दिसतंय!
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 жыл бұрын
आम्ही हिंदू दलित आहोत.शिवाय वारकरी संप्रदायात आहोत.
@agunjal700
@agunjal700 2 жыл бұрын
काँग्रेस ,TDP,JDU, आत्ता शिल्लक सेना नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत?
@vishwanathgaikwad5200
@vishwanathgaikwad5200 2 жыл бұрын
Bjp नें ओपन सांगितले आहेच छोटे मोठे प्रादेशिक पक्ष संपावणे म्हणजे विरोधक संपवणे. ही आहे.
@ashoksamarth5192
@ashoksamarth5192 2 жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धि! आणखी काय ?
@rajeevnene287
@rajeevnene287 2 жыл бұрын
उबाठा शिवसेनेचा fuse उडाला की "अंधार" होईल।
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 2 жыл бұрын
तुम्ही मांडलेली माहिती अतिशय योग्य आहे.
@yogeshpednekar9350
@yogeshpednekar9350 2 жыл бұрын
जे होत ते चांगल्यासाठीच. या निमित्ताने हिंदू द्वेषाने पछाडलेल्या पण हिंदू प्रेमाचा मुखवटा धारण करणाऱ्या स्वार्थी भ्रष्ट लोकांचा खरा चेहरा लक्षात आला.
@SharadVaze
@SharadVaze 2 жыл бұрын
राष्ट्रवादी मधून शरद पवार यांनीच त्यांना सेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे.. उद्धव बिचारा काय करणार कारण सेनेत कोणाला उपनेते करायचे पवार ठरवतात..
@deshkarkishor
@deshkarkishor 2 жыл бұрын
अगदी खरे आहे, विश्व प्रवक्ता, लावांड्या, रोज अशोभनीय खालच्या पातळीवर टीका करतो, आणि करामती गँग ने त्याला त्या कामाची सुपारी घेतली आहे. आणि आत्ता ती करामती ने पाठवलेली अंधरलेली. आपले आणि आपल्या टीम चे अभिनंदन
@shamg6871
@shamg6871 2 жыл бұрын
Usman bhai thakrey... to be awarded for destroying Shav Sena
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 2 жыл бұрын
अतिशय सुस्पष्ट विश्लेषण... अक्कल असेल तर समजेल ... सुशिल जी अभिनंदन... ही खरी पत्रकारिता
@udayraut3336
@udayraut3336 2 жыл бұрын
सुशील सर छान विश्लेषण.. परंतु येथे सेना ऐवजी उद्धव गत असाच उल्लेख हवा. या पुढे ही विश्लेषणात तसा उल्लेख प्रत्येक वेळी असावा. अर्थात सेना संपवायची ऐवजी उद्धव गट उ बा ठा. असा करावा.
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 2 жыл бұрын
फार पुर्वी हे भाकित वर्तवले होते. बारामती च्या सरदारां कडून ?
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 2 жыл бұрын
उदो ग अंबे उदो,,उध्वस्त सेना,सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍
@jivandixit5017
@jivandixit5017 2 жыл бұрын
खराखुरा खेळ खेळू,पक्ष करू खिळखिळा चंग आम्ही बांधला ,पक्ष आता संपला...
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 жыл бұрын
छान अंधारे बाई आपले क्लास मेट आहे तरी तुंम्ही बिंदास बोलता म्हणून छान विश्लेषण
@bharatagavane1918
@bharatagavane1918 2 жыл бұрын
तुमचे सर्व खरे आहे पण udhav साहेब धृतराष्ट्र झाले आहेत तर काय करणार
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 жыл бұрын
विश्लेषण फारच महत्त्व पूर्ण वाटले, धन्यवाद राम राम,
@shamraodhatrak
@shamraodhatrak 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे जे बोलले होते तसचं घडतय
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 2 жыл бұрын
संपनार आहे,शीवशेना,जनता,फार, कंटाळून, गेली,आहे,नीवडनुक आलेवर, समजेल, ठाकरेला,घात,केला,जनतेचाच
@rbholle
@rbholle 2 жыл бұрын
लोकसभेत 48 जागा मध्ये शिवसेना , राष्ट्रवादी , कॉग्रेस कीती किती जागा लढतील व शिवसेनेच्या किती जागा जिकुंन येतीन ..... साहेब जरा विश्लेषण करावे
@latikaheble900
@latikaheble900 2 жыл бұрын
एवढी धम्माल राजकारणात पाहायला मिळाल्यावर पठाण वगैरे चित्रपट झक मारताहेत !
@parshuramkatare9332
@parshuramkatare9332 2 жыл бұрын
उद्धव ठाकरें हे ताकावरचे वागारू अहेत
@vasantkinjale8835
@vasantkinjale8835 2 жыл бұрын
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संगत सोडा, भले एकटे लढा. शिवसेना कधीही संपणार नाही.
@bhimraomane6814
@bhimraomane6814 2 жыл бұрын
🇮🇹🙏🌹🙏🇮🇹 सर , कुठल्याही सज्जनाने संत , महात्मे , थोर पुरुषाबद्दल चांगले कींवा वाईट मतं सांगु नये त्यामुळे १८ पगड हिंदुच्या भावना दुखावल्या जातात . मिडीया देखील पैश्या पुढे नांगी टाकताना दिसतो आहे .
@anilkumarghadigaonkar8290
@anilkumarghadigaonkar8290 2 жыл бұрын
गलितगात्र नेतृत्व....no decision power....उबाटाशिसे.....वाईट वाटते....
@sangitabandiwadekar3734
@sangitabandiwadekar3734 2 жыл бұрын
मोर्च्याच्या दिवशी सुषमाने शरद पवारांना वाकून नमस्कार केला. ती स्वतः ला फारच ग्रेट समाजायला लागली आहे. आता तिला उबाठातून काढताही येणार नाही. काढलं तर ती त्यांचीच वाट लावेल.
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
काका गुरू. त्यांचे शिष्य संजय राऊत, ऊध्दव ठाकरे. या दोघांनी शिवसेना बुडविली.
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
सुषमा अंधारे आता फक्त शिवसेनेचा कडेलोट करतील.
@PrakashShinde-zg9bz
@PrakashShinde-zg9bz 2 жыл бұрын
उध्वस्त ठाकरे....... आगे बढो...... लवकरच अख्खा महाराष्ट्र तुम्हाला जय महाराष्ट्र करणार आहे 😂
@vishwaskane5445
@vishwaskane5445 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर विवेचन केले आहे 👍🙏
@S.S.P.9999
@S.S.P.9999 2 жыл бұрын
ज्याने आत्महत्या करायचा पणच केलाय त्याला कोणीही वाचवू शकत नाही.
@urmiladalvi8895
@urmiladalvi8895 2 жыл бұрын
विनाश काळी विपरीत बुद्धी शिवसेना
@rajeshpanchal4131
@rajeshpanchal4131 2 жыл бұрын
*सामान्य माणूस* महिना पगार *60,000/-* (एवढा पण खूप जणांना नसतो) म्हणजे वर्षाला *7,20,000/-* *२५* वयापासून *६०* वयापर्यंत काम, म्हणजे *३५* वर्षे काम. 7,20,000X35= 2,52,00,000/- म्हणजे आपण *आयुष्यभर* काम करून *3 करोड* पण नाही कमवत. *राजकारण्यांची मुलं* *रावसाहेब दानवेंचा मुलगा* १२ कोटी *पार्थ पवार:-* ४१ कोटी... *आदित्य ठाकरे:-* ११६ कोटी... *रोहित पवार:-* २७ कोटी *अमित शहाचा मुलगा* १२३ कोटी *सुशिल कुमार शिंदे ची मुलगी* ११३ कोटी *शरद पवारांची मुलगी २६५ कोटी (सुळे फॅमिली)* किती काम करतात ही *पोरं....* ह्या कामदार *पोरांचा आदर्श* घेतला पाहीजे....... पहा *कमी वयात किती पैसा* कमवतात. आणि आपण बसतो *पोस्टर चिटकावीत* आणि या *नेत्यांची हांजी हांजी* करत.. यांच्या नावाने आपल्याच *मित्रांशी, नातेवाईकांशी* भांडत.. *उदाहरण....* एका *व्यक्तीने* दुसऱ्या *व्यक्तीचा* *डोक्यात दगड* घालून *खून* केला. *मरणारा* तर मेलाच नंतर *मारणाराही* मेला. पण तो *" दगड "* मात्र तिथेच पडलाय. जगाला ओरडून सांगतोय की *मी किती मोठा पराक्रम* केला आहे. *दोघांचा* ही जीव घेतला....... *सावधान...........* समाजात असे काही *दगड* आहेत जे *आपल्याला भांडायला* लावतात. एकमेकांची *डोकी* फोडायला लावतात. *नुकसान* आपले होते, *बरबाद* आपण होतो आणि *दगड* मात्र बाजूला होतात..... *भारत* हा जगातील एकमेव असा *देश* आहे की इथल्या *तरुणांना* आणि *जनतेला* आपल्या *स्वतःच्या भविष्यापेक्षा* या दळभद्री *नेत्यांच्या भविष्याचीचं* जास्त चिंता आहे. मला एक माहिती आहे कि *कोणीही कितीही जवळचा निवडून आला* तरी *आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी* आपल्यालाच भरायची आहेत. *एक नागरिक ** 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मग ☝️हे वाचा नी पटलं तर पुढे पाठवा. 💐🌹🙏🌹💐
@sugrivshinde1544
@sugrivshinde1544 2 жыл бұрын
तमाम महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीची‌ विनंती ‌की,अशा‌ पक्षांना मतदान करा‌‌‌‌ की‌‌‌‌ ज्या पक्षांमुळे विकास होतो.सुडाचे‌ राजकारण करत‌ नाहीत
@anilhowale3332
@anilhowale3332 2 жыл бұрын
We support sushma Tai 👍👍
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
शिवसेना नाही उद्धव ठाकरे संपणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवली आहे.
@anupamahanchate6221
@anupamahanchate6221 2 жыл бұрын
बारामतीच्या बोकडान माकड कधी बनवलं कळलच नाही.
@reemacoondapur9596
@reemacoondapur9596 2 жыл бұрын
अतिशहाणपण, अहंकारी वृत्ती, दूरदृष्टी चा अभाव, राजकारणातली अपरिपक्वता हे सगळे ज्यांच्याकडे आहे त्यांचे अजून दुसरे काय होणार?
@deepakraval9498
@deepakraval9498 2 жыл бұрын
काऊंटदान स्टार्ट जाले आहे BMC ची निवडणूक निकाल आणि ह्यांचा राजकारणावर कायमचा पडदा पडेल जनता कंटाळली आहे ह्या अतिरेक करणाऱ्यांना
@dilip.pardeshi9068
@dilip.pardeshi9068 2 жыл бұрын
बाळासाहेबांचा करिश्मा,वर्चस्व, मार्मिकची लोकप्रियता, वक्तृत्व व निस्पृह बाणा...याचा काँग्रेसच्या अनेक जणाना jealousy होती.. त्यातील प्रमुख म्हणजे शरदराव ! त्याचीच परतफेड बाळासाहेबांच्या मुलाबरोबर बघताना...नियतीचा खेळ कसा असतो ते सर्वसामान्य समजतात पण...उद्धवराव कसे मोहित होतात कळत नाही !
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 2 жыл бұрын
Ncp आवडते त्याने Ncp मध्ये विलीन व बीजेपी मध्ये विलीन व्हायचे त्याने बीजेपी मध्ये जावे.
@ProPC1
@ProPC1 2 жыл бұрын
फादरलेस चाइल्ड इज़ ऑलवेज डेंजर एंड डेंजरस टू सोसाइटी👍
@svaquafarmconsultant7835
@svaquafarmconsultant7835 2 жыл бұрын
Analyzer चे Analysis नेहेमी प्रमाणेच अप्रतिम आणि सडेतोड .Kudos सुशीलजी.आपलं बोलण अतिशय श्रवणीय असते.
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 2 жыл бұрын
सुशील जी तुम्ही बोलला ते खर आहे पण चांगल्या रस्त्याने चालायचं का काटे असलेल्या रस्त्याने चालायचं ते प्रश्न चालणाऱ्या माणसाला समजायला पाहिजे आपण त्या माणसाला सांगून तो माणूस जर ऐकत नसेल तर त्याला सांगून काय फायदा आहे
@vidyut7338
@vidyut7338 2 жыл бұрын
एकनाथ शिंदेंनी बाहेर निघून एक हिंदू पक्ष वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचे कौतुक करायला पाहिजे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी सोबत येऊन शिवसेना पुढे न्यायला हवी. राज ठाकरे आणि शिवसेना मिळून पुढची निवडणूक लाडवावी एकतर्फी जिंकून येणार.
@neeladeshpande1620
@neeladeshpande1620 2 жыл бұрын
अगदी मर्मभेदी डोळस विश्लेषण !
@dinkarupasani8009
@dinkarupasani8009 2 жыл бұрын
ज्या वेळेस उद्धव ठाकरे नी शरद पवारांना मिळाले आणि भाजपशी फारकत घेतली त्यावेळेस वाटले की शिवसेना आता शिवसेना संपली
@mohanshete9170
@mohanshete9170 2 жыл бұрын
सुषमा अंधारे हिच्या वक्तव्यामुळे शिवसेनेत घनदाट अंधार पडेल आणि मशाल लावून शिवसैनिक शोधावे लागतील, मशाल विझून जाईल पण शिवसैनिक नावाला पण सापडणार नाहीत.
@vasantakhare6779
@vasantakhare6779 2 жыл бұрын
अगदी तंतोतंत केलेल विश्लेशन आहे., 2024 मध्ये यावर " शिक्कामोरतब" होईल.
@shashikantthalkari380
@shashikantthalkari380 2 жыл бұрын
सुशिलजी ही तर मवी आ ची विनाशकाले विपरीत बुद्धी. यांचे नीच विचार यांनाच संपवणार
@anilbam3168
@anilbam3168 2 жыл бұрын
अहो एखाद्या भगीनीने ह्या अंधारे भगीनीचे थोबाड फोडावे ना? एकही अशी भगीनी नाही महाराष्ट्रात?
@govindjade6048
@govindjade6048 2 жыл бұрын
शिवसेना पाच महिन्यापूर्वीच संपली आहे सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर या पक्षात फक्त चारच जण रहातील
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН