आता तरी मा. देवेंन्द्रजींनी "सद्गुणविकृती" सोडून कडक भूमिका घेऊन उबाठा प्रमुखावर कडक भूमिका घ्यावी, ही अपेक्षा.
@shitaloak43622 жыл бұрын
ते आपल्याला चालेल.पण शिवसेनेची जनता आहे तिला नाही चालणार! आता बघितलं ना आपण कशा शिव्या देतायेत फडणवीसांना😯😌
@shubhangirane33862 жыл бұрын
या सर्वाची संपूर्ण संपत्ती जप्त झाली पाहिजे सर्वांचे बंगले घरे जमीनदोस्त करुन यांना रस्त्यावर आणले
@sadhanabudhkar89052 жыл бұрын
कद्दू कभी नही कटेगा प्रभाकरजी इतका पैसा ओतलाय न कि गणती अवघड आहे तुमचे असे प्रयत्न चालुच ठेवा सर ...सलाम आणि यश मिळो तुम्हाला ....सर...
@devidasdandgaonkar64212 жыл бұрын
हे इडी ने ऐकले तर जातील ना तळघर शोधायला. 😃
@sujata32 жыл бұрын
उगीच नाही म्हणत मुंबईला "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी" !! खूप छान विश्लेषण, प्रभाकरजी!👌
@bhusmang22 жыл бұрын
आता पेटवू सारे रान ,दूर करुयात महाराष्ट्रातील घाण !धन्यवाद सुर्यवंशी साहेब ,शुभेच्छा 🌷🙏🏻
@manoharpawar94502 жыл бұрын
सही बात है
@pralhadsawant15192 жыл бұрын
Very nice
@subhashpawar64562 жыл бұрын
ओके
@sudhabhave46302 жыл бұрын
म्हणजे करणार काय?घाण व घाण करणारे दूर कसे करणार?
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
सही बात है
@rgondikar11302 жыл бұрын
एकदम छान विश्लेषण . आपले सांगणे आपली पॉट तिडीक मुंबई च्या नागरिकांना कळायला हवी.
@mohan17952 жыл бұрын
पोटतिडीक.. ✅🙏
@Avinashdada452 жыл бұрын
Mumbai nahi mumbai thanyabaherchya lokana... Gramin n baher bhagat thakreyna khup sahanbhuti ani bhole vatta... Mumbai mde nit smjnaryana mahiti fkt yancha chehraa😂😂😂
@ramchandramehendale39442 жыл бұрын
Khupach chaan
@kamatsatish63582 жыл бұрын
@@mohan1795पॉट भरल
@vaibhavraut50532 жыл бұрын
अरे या सुर्यवंशीची पोट तिढकी आताच बरी उफाळून आली... 🤣
@vrushalic33892 жыл бұрын
जनता आता तरी जागृत झाली तरी खूप आहे .कम॔चीफळे त्याना मिळणारच कारण कायदा गांढव आहे असे म्हणतात पण ईश्वराकङे न्याय आहे .ह्यावर भरपुर विश्वास आहे.
@rajeevkole98842 жыл бұрын
जनतेने निवडणुकीत चोखंदळपणा दाखवून मते द्यावीत, अन्यथा भ्रष्टाचार करणारे नामनिराळे राहतात!मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून यांना घरी बसवावे हि नम्र विनंती!
@divakartadwalkar43922 жыл бұрын
हे होणे शक्य नाही. कारण मुंबईकर भावनिक बलात्काराचे शिकार झालेले आहेत आणि ते मतदानाला बाहेरच पडत नाहीत त्यांच्या नशिबी हेच असणार.
@tsc27082 жыл бұрын
Absolutely right
@dattatrayyadav39612 жыл бұрын
Vasuli Leader Abdul Sattar Saheb ka? Gayran Free madhe ! Tyat Shreekhand ? ,Silod sati Lakhochi Vasuli?
@shamfiske42292 жыл бұрын
आता फक्त आणि फक्त मनसेच
@tsc27082 жыл бұрын
Varshanuvarsh far purvipasun che chalat aalele ghotale bhrashtaachaar vasulya haptakhory commission khory karnanarya pasun jantene sawadh rahave
@jayantkandharkar90482 жыл бұрын
ठाकरेंचा खरा चेहरा जनतेसमोर आलाच पाहिजे
@pramodthosar2662 жыл бұрын
खोके खोके... हे मुंबई महापालिका मुळे सेनेला चांगले माहिती आहे
@arjunrasankute3386 Жыл бұрын
जे दृष्ट्र आणि भ्रष्ट अशानाच लोक साहेब म्हणून उल्लेख करतात. आणि जे प्राथमिक, सरळमार्गी राजकारण करणारे असतात त्यांचा साहेब म्हणून कोण उल्लेख करत नाहीत.
@shrikantphatak58242 жыл бұрын
फडणवीस हा सच्चा माणुस म्हणुनच एवढा मस्त मोका सोडला दुसरा कोणी असता तर बीएमसी त सत्ता घेतली असते आणि सेने ची चड्डी काढली असती.
@Lakshmikant17122 жыл бұрын
सच्चा नाही ,ही सदगुण विकृति आहे फडनवी सांची
@jayalotlekar70462 жыл бұрын
Tyachya sacchepanacha gairfaida ghetla gela.
@mukundrajhans38022 жыл бұрын
त्यानी गैरफायदा घेतला नाही ... त्यानी भविष्यातील अधोगती स्विकारली
@nvadgave2 жыл бұрын
जे दिसत तस नसत म्हणुच जग फसत... सगळ्याच क्षेत्रात पाण्याच्या प्रवहा प्रमाणे जाणे अनिर्व्हाय नाही का.. तळे राखणार तो पाणी चाखनारच... आपण सत्युगात आहोत का..? खोटी अपेक्षा का..?
@snehamadhu56302 жыл бұрын
@@nvadgave तळे की प्रत्येक क्षेत्रातल तळं??
@drarunjoshi20882 жыл бұрын
महापालिकेतील भ्रष्टाचार हा वर्षानुवर्षे सूरू आहे, प्रभाकरराव तुम्ही यावर बोललात त्याबद्दल धन्यवाद.
@Galaxy_Edits_2 жыл бұрын
दया, क्षमा, शांती, करुणा 😅 1 no. Sir 👍
@sanjivgharat95912 жыл бұрын
देव सगळीकडे आहे ,असतो पण हिरा खाणीत व कमळ चिखलात सापडतात. अगदी तसच तुमचं, भाऊच,आश्विन आघोर आणि सुशील कुलकर्णी ,आबा माळकर व इतर तुमच्या सारख्यांचे कार्य आहे.या कार्यात तुम्ही सर्वच यशस्वी व्हावे ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
@m.k.m1852 жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ ... वरील सर्वींची भाषा भाजप ची असल्यासारखे वाटते
@arunasingh25942 жыл бұрын
जनतेसमोर सत्य येणे अत्यंत जरूर आहे.
@sakharampatel3422 жыл бұрын
प्रभाकर जी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आपण je बोलतात ते परफेक्ट आहे मला खूप आनंद होतो
@manojambekar91482 жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशी यांनी, ह्या सगळ्या विश्लेषणा ची सीडी बनवून त्याचे प्रक्षेपण सार्वजनीक रित्या मुंबई महापालिका निवडणुकीत, डिजिटल स्क्रीन लाऊन सामान्य मुंबईकरांना दाखविण्यात यावा, संपूर्ण मुंबई, उपनगर दाखविण्यात यावी... ही नम्र विनंती आहे
@anantkadam42592 жыл бұрын
हो आणि २०२४ ला फेकू ने केलेले वादे आणि त्याची पूर्तता याचे पण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रक्षेपण करा
@krishnapadwal5049 Жыл бұрын
@@anantkadam4259 किती जळाली यांची. मोदींनी त्यांच्या घराचे तळघर भरून नाही ठेवले किंवा खोकी नाही घेतली कधी
@rushirothe1372 Жыл бұрын
@@krishnapadwal5049 saglyat bhikarchot paksh hota bjp aani aaj bjp cha paksh acha acount asto na to bagh saglyat shrimant paksh bjp aahe ka re ka avdha shrimant zala modine aani shahane kay nota chhapaychya private karkhane kadhle aahet ka😃😃😃😃😃😃
@sharads.20672 жыл бұрын
" विश्वास घातकी मित्रापेक्षा शत्रू बरा" ठाकरे सारखा मित्र असल्याने काय काय घडले हे जनतेने पाहीले, भोगलं आहे
@shitaloak43622 жыл бұрын
तरीही जनता अजून उद्धवची तळी उचलते याचे नवल वाटते
@snehamadhu56302 жыл бұрын
@@shitaloak4362 कारण विरोधात गेल तर त्यांची पण लफडी ओपन होतील ना? म्हणूनच तर म्हणतात न असंगाषशी संग प्राणाशी गाठ !! थुकरट म्हाता-याने कसा प्रत्येक धृतराष्ट्रवादीच्या आमादाराला वाधवन बरोबर गुरफटवून ठेवलाय ? बाहेर पडायची ईच्छा आसूनही तडफडत फडफडत तीथ्थच आडकता..
@sudhabhave46302 жыл бұрын
तरीसुद्धा कित्येक मूर्ख त्याच्यामागे आहेत तोपर्यंत या लोकांचा माज उतरणार नाही.
@bn7452 жыл бұрын
@@shitaloak4362 May God bless उध्दव ठाकरे।
@bn7452 жыл бұрын
@@sudhabhave4630 May God Bless उध्दव ठाकरे
@sunilkulkarni15512 жыл бұрын
पंत, सगळ्या ना सगळे माहिती, पण काय उपयोग, कधी काही होईल असे दूर दूर शक्य दिसत नाहीये, पण आपलं विश्लेषण परखड, अनेकानेक साधुवाद
@sandeepmahajan36202 жыл бұрын
Superb👌..... अगदी सामान्य माणसाच्या मनातील खदखद व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद.
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
श्री प्रभाकर सुयँवंशी आपण अगदी बरोबर विश्लेषण केले श्री राहुल शेवाळे बरोबर बोलत आहेत असे दिसते जय महाराष्ट्र👏✊👍
@sanjaykambli43242 жыл бұрын
Are paan hi ghaan saaf kadi ani koan karnaar sarwa nete he gola kartat kahi techa baro manushya ani rakta paan khaoon jatat. Koan nyay denaar jentela ke keva honaar.
@dattatrayyadav39612 жыл бұрын
Vasuli Leader Abdul Sattar Saheb ka? Gayran Free madhe ! Tyat Shreekhand ? ,Silod sati Lakhochi Vasuli?
@dattatrayyadav39612 жыл бұрын
Ghar vali Baher vali ! Shevale nakii kiti afear!
@arushvloger93952 жыл бұрын
Tujha sister la gheun jail lift madhun teva samjel
@Sutarkt112 жыл бұрын
छान विश्लेषण सर सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत इकडे गावाकडे शेतकरी चे जीवन एकदम हालखीचे आहे आणि राजकारणी आपली पोळी भाजण्यात व्यस्त आहेत
@anantparanjpe2502 жыл бұрын
शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे हे खरे, पण त्याला जबाबदार ते स्वत:च नाहीत का? वर्षानुवर्ष सहकारी बँका, साखर कारखाने, दूध महासंघ इत्यादींच्या माध्यमातून स्वत:च्या दहा पिढ्यांची सोय करून ठेवणारे महा भ्रष्टाचारी नेते हेच शेतकरी निवडून देतात ना?
@sudarshannaik58592 жыл бұрын
फार सुंदर विश्लेषण , पण जनता समजत नाही आणि त्या त्या पक्षाचे मतदार ही जाणुन घेत नाही , आपल्याला पक्ष नको तर जनतेला शेतकऱ्यांना समजणारा नेता हवाय .
@sitaramumavane86822 жыл бұрын
मस्त👌👌पण यांना काही फरक पडत नाही.. कातडी गेंड्याची झाली की, यांची दुकाने सुरू..
@prashantsonawane99332 жыл бұрын
प्रभाकर सर तुम्ही खर बोलतात पण ज्या लोकांना हे बोलण टोचेल अशा लोकांपासून सावध रहा... एकमेकांचे मित्र सद्या शत्रू झालेत.. आणि परत हे अजून गरज पडली तर मित्र होतील आणि सामान्य माणसाला काहीच किंमत नाही असं दाखवून देतील... राजकारणी लोक असतात नालायक यात नवीन काहीच नाही पण सद्या मात्र नालायक पणाचा कळस गाटला या लोकांनी येवढं मात्र खर आहे.. वाटेल तसा वापर करतात हे सामान्य माणसाचा..
@shekharchandoskar43892 жыл бұрын
नमस्कार साहेब अगदी मनातले बोललेत. मराठी माणसाला वडापाव देवून . आपले खिसे भरले. भोगतील आपल्या करमाची.येथेच करा येथेच भोगा.
@swaradanargolkar98842 жыл бұрын
तुमची विश्लेषणाची भाषा, विशेषणं, खोचक उपाध्या खूप ऐकण्याजोगी असते. तुम्ही विषय कळकळीने मांडता. तुमचे व्हिडीओ आवडतात.
@dadasahebangar4292 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सूर्यवंशी सर आपण.....!🙏
@ashokratnakar39432 жыл бұрын
मोगलाई म्हणतात ती अशीच होती
@sureshpendase292 Жыл бұрын
@@ashokratnakar3943 1o
@prashantjathar91612 жыл бұрын
छान विश्लेषण करता सर.... तुम्ही बोलल्याप्रमाणे हे नेते फक्त SIT...SIT करत बसले पण अॅक्शन नाही झाली तर ह्या नेत्यांवर विसंबून न रहाता ह्यांना खाली खेचायला जनता सरसावलीच पाहिजे
@pallavisulgekar61952 жыл бұрын
Nota जिंदाबाद
@R.A-v9m2 жыл бұрын
अशा लोकांना शिंदे फडणवीसांनी जवळ करून स्वतःची विश्वासहर्ता कमी करू नये. आणी हे लोक परत स्वार्थासाठी केव्हाही पार्ट्या बदलायला तयार
@jayantbhalerao7412 жыл бұрын
सामान्य लोकांना गृहीत धरून त्यांचा करत आलेला विश्वासघात त्याबद्दल तुम्ही मांडलेली अगतिक तळमळ किती मतदार हे लक्षात घेतील हे महत्त्वाचे. सुंदर विवेचन 🙏
@sakharampatel3422 жыл бұрын
उद्धव ठाकरे हे पिसाळलेल्या सारख karatya आणि फेल करणार ती म्हणजे सुषमा अंधारे मी एक कट्टर समर्थक shivsainik
@raghunathbhalekar95822 жыл бұрын
खूप छान विश्लेषण. फक्त आरोप प्रत्येआरोप केले जातात कारवाई कोणतीही झालेली दिसून येत नाही..जनतेची दिशाभूल ( सामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल)केली जात आहे एवढे मात्र खरे.
@satishsatam46022 жыл бұрын
शेवाळे साहेब भुयार खोदून कोठार लुटता येऊ शकत नाही का तर करून टाका आराखडा लुटण्यासाठी
@satishsatam46022 жыл бұрын
ह्या कार्यात न :सी पी: नामचीन आहेतच
@anantkulkarni13692 жыл бұрын
सत्याला आपण हात घालून बाहेर आणले आहे.
@careerebiotorium57072 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂💯💕❤️💯💪👍👌🙏🚂🚂🚂💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vilaskhedkar71852 жыл бұрын
सर...आपण मंतायेत ते एकदम खरे आहे..पण हे होणे नाही... चौकशी वगैरे...
@ashokchikate6532 жыл бұрын
आता राज ठाकरे यांना आम आदमी सारखी एक संधी द्यायला पाहिजे सूर्यवंशी साहेब तुम्हाला काय वाटत
@shivshankardoke65642 жыл бұрын
वाह! आमॄत सिंचन जबरदस्त .
@mohan17952 жыл бұрын
अमृत.. ✅🙏
@milindlele74582 жыл бұрын
प्रभाकर भाऊ तुम्ही जी मांडणी करता ना अश्या विषयाची त्यात शब्द इतके भेदक असतात की मती गुंग होते. त्यात तुमचा चेहरा ही शब्दाच्या पलीकडे बरेच आहे असे सांगून जातो.
@vijaydalvi33662 жыл бұрын
अप्रतिम खुप खुप मुद्देसूद भाषण केले आहे ☝️
@swatisuhas27442 жыл бұрын
मातोश्रीत तळघर भरण्यासाठीच आजतागायत सर्व मावळ्यांचा "वापर" करण्याचीच परंपरा आहे....सेना, संघटना इ. फक्त बोलण्यापुरते बाकी स्वत:ची तुंबडी भरणे.😢😢
@sudheer0912 жыл бұрын
पण तीच तळघरातील माल नोटाबंदी मुळे सगळा सडला म्हणून तर हे तळघर मालक अजुनही मोदींना शिव्या घालत आहेत
@bn7452 жыл бұрын
@@sudheer091 May God Bless उध्दव आणि आदित्य ठाकरे हे अगदी नक्की।
@tsc27082 жыл бұрын
Right
@anantkadam42592 жыл бұрын
ये अंध भक्त तुझा फेकू काय करत आहे १० लाखाचे सूट घालून फिरत असतो ते कुटून येतात दिवसातून तीन वेळा कपडे चेंज करतो ते पैसे कुटून येतात सगळ्या सरकारी उद्योग कोणाला विकत आहे त्याचवर व्हिडिओ बनवा आणि राहिले BMC चे सेना BMC मध्ये सत्तेत होती त्या वेळेला एकटी सेना सत्तेत नव्हती त्या बरोबर तुमची कमलाबाई पण होती मग ते लोक गोळा केलेले पैसे कुठे देत होते मूर्ख आहे का जनता
@tsc27082 жыл бұрын
Janab uddhat la BMC deu naka Ajun 10/12 Matoshrya bandhel jantela lutun Jantene velich sawadh vhave
@shraddhaherekar92852 жыл бұрын
सूर्यवंशी सर ह्या राजकारण्यांची बरोबर अगदी बिन पाण्याची करता
@veenamantri59512 жыл бұрын
तुमच्या शब्दा शब्दा शी पूर्ण सहमत
@pranavpurwar56612 жыл бұрын
फार बरं झालं अनैतिक, अनैसर्गिक, अभद्र आघाडी झाली. सभी कांच के मकान मे है, माहीत तरी झाले. 👌👍 हो आम्ही भक्त आहोत.
@anantkadam42592 жыл бұрын
भक्त नाही अंध भक्त दिसत आहेस
@udaypatwardhan61682 жыл бұрын
आपण फारच कडक बोलता। जपुन रहा। मला आपली काळजी वाटते। शुभेच्छा
@shyampareek87302 жыл бұрын
Me to bolta hoo Delhi shift ho jaye Suryawanshi g
@vijaykhedkar83122 жыл бұрын
याला जवाबदार फक्त मराठी माणूसच आहे ,मराठी माणसांनी डोळ्यांना काय दिसते ते पाहून मतदान करायला पाहिजे होते ,मराठी माणसे सुशिक्षित ,श्रीमंत आणि जबाबदार आहेत त्यांच्या कडून ही चूक होण्याचे कारण म्हणजे जातीयवाद
@sukhadevjadhav43692 жыл бұрын
मस्त, सर ऐका दमात किती जणांची पीशे काडली.👌🙏
@mohan17952 жыл бұрын
पिसे.. ✅🙏
@sukhadevjadhav43692 жыл бұрын
🙏
@arvinddatye335 Жыл бұрын
भाजप देखील विरोधी पक्षांची दुष्कर्मे व भ्रष्टाचाराबाबत गुळमुळीत व बोटचेपे धोरण राबविताना दिसते, कारण समजत नाही.
@sumansirmokadam54312 жыл бұрын
सूर्यवंशी साहेब एकदा बेस्टविषयी आणि त्यातील सेवानिवृत्त कामगारांविषयी पण व्हिडिओ बनवा.....
@jayprakashbolinjkar3362 жыл бұрын
प्रभाकर साहेब तूमच्या आमच्या इच्छेनुसार ह्या सर्वांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळायलाच पाहिजे तीही लवकरांत लवकर.
@udayharite17532 жыл бұрын
आपले म्हणणे योग्यच आहे. या खोकासुरांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना ठेचण्याची वेळ आता आली आहे.
@eknathtalele3072 жыл бұрын
सूर्यवंशी सर आपण केलेल्या विश्लेषणामुळे मतदाता जागृत होईल यात तिळमात्र शंका नाही.आपण हे सत्य सुंदर रितीने मांडले जनतेसमोर.
@sanjaychitnis89852 жыл бұрын
प्रभाकर सर आपण एकदा आमदार, खासदार यांच्या पेन्शन बद्दल व्हिडिओ करा
@nileshchaudhari9185 Жыл бұрын
Band karayla pahije
@pratapshinde22942 жыл бұрын
नागपूर अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सामान्य जनतेचे कोणते कोणते विषय मांडले याचा एक व्हिडिओ नक्की बनवा सर.
@shrikantkarve5332 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे
@pradipwaykar54932 жыл бұрын
Suryavashi saheb agdi barobar sarvasamanya lokanchya manatil vishleshan kelet.
@anilkothe72322 жыл бұрын
अतिशय स्पष्ट, परखड.. अभिमानास्पद पत्रकारिता..🙏🙏👌👌
@jidneshparab38252 жыл бұрын
निर्लज्ज शिवसैनिक जे अजूनही शिवसेना उबाठाचीच साथ देणार म्हणतात . माजी मुख्यमंत्री तुपाशी शिवसैनिक उपाशी .
@SJ-ov7dy2 жыл бұрын
भाई आपकी धर्यता ,गंम्भीरता, तथ्यात्मक, रोचकता के साथ प्रस्तुकरण लाजवाब है । प्रस्तुती हमेशा गंभीर तथा तर्कसंगत होती है |
@moghersful2 жыл бұрын
खरंच क्रांतिकारी विचार आहेत साहेब तुमचे
@sushamayedekar59212 жыл бұрын
माननीय प्रभाकर जी, अतिशय उत्तम विश्लेषण. विषयाची अचूक मांडणी. त्याबद्दल मनापासून आभार. आपण तुमच्या परीने जेव्हढे योगदान देता येईल तेव्हढे देत आहात, पण आपली समाजव्यवस्था इतकी बरबटलेली आहे की हतबल व्हायला होतं सगळेच जण आतून एक असतात. यासाठी सगळ्यांनी पेटून उठायला पाहिजे, ते आपल्या कडून होत नाही. फारच असाह्य वाटते.
@वंदेमातरम-झ8ह2 жыл бұрын
बघूया येणारा काळच ठरवेल सगळे घोडे १२ टक्के आहे की नाही ???? तोपर्यंत जय महाराष्ट्र
@MandarShirke62 жыл бұрын
एवढी वर्षे सेना-बीजेपी एकत्र होते! मग महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन्ही पक्ष दोषी का नाही?
@Earthen-u2f2 жыл бұрын
खरं आहे, मराठी माणसांच्या नावाखाली कोकलणार्या राज्यकर्त्या मराठी माणसांनीच मराठी माणुस संपवला
@dilipkulkarni53942 жыл бұрын
जोवर जरब बसेल अशी कारवाई भ्रष्टाचार करणार्यांवर् तोवर पालथ्या घड्यावर पाणी
@avinashpanchal34492 жыл бұрын
आपण मांडलेले विचार १००% खरे आहे राहुल शेवाळे बाबतीत . खुप राजकारणी आणि बिजनेस करणर लोकप्रतिनिधीं आहे .
@nishantkhade94312 жыл бұрын
खूप छान विश्लेषण 🙏🏻🙏🏻
@purushottamthakare68392 жыл бұрын
गरम खणेसे मुह जलता है!उद्धव ठाकरे सरकार, सबर का फल मिठा होता हैं!एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार, सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👍👍.
@UnmeshGujarathi2 жыл бұрын
छान विश्लेषण....
@jyotidesai86712 жыл бұрын
एकदमच छान विश्लेषण दिले. सर्वसामान्य जनतेला खुलासेवार समजेल असे सांगता.धन्यवाद.
@shriramkulkarni34082 жыл бұрын
आता मुबंईच्या नागरीकांनी योग्य तो निर्णय घेऊन मुबंई मनापा मधे सत्तेत बदल घडऊन आणावा म्हणजे पंचवीस वर्षापासुन जे चाललय ते बंद होईल.
@tsc27082 жыл бұрын
Ekdam barobar
@tsc27082 жыл бұрын
Bmc madhe shivsena la entry nako
@prakashpalankar1050 Жыл бұрын
खरच आपण सर्व भक्कम आधारा सहित खोललेल आहे. विचीत्र विचीत्र वाटतय. म्हणुणच म्हणायचे हे कलियुग आहे म्हणुन. तरी हे आजच कलियुग. यदा यदा धर्मस्ः. ...धन्यवाद भावुं.
@balwantjoglekar35992 жыл бұрын
खुप चांगले विश्लेषण
@manoharchavla76042 жыл бұрын
वाह क्या शानदार विश्लेषण है भाऊ torsekar के बाद आपने ही मराठी पत्रकारिता की शान बड़ाई है l वरना आज तो सब तलवे चाटने वाले पत्रकार मराठी पत्रकारिता में भरे पड़े है l क्षमा करना सब नहीं
@ashokraut90232 жыл бұрын
हे राजकारणी सारे एकाच माळेचे मणी आहेत..जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत....
@ps-pc6yy2 жыл бұрын
तुम्ही फेकून घेता म्हणून ते फेकतात.
@tsc27082 жыл бұрын
@@ps-pc6yy right
@manojmadgulkar2 жыл бұрын
राहुल शेवाळे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे
@y.b.chavan49802 жыл бұрын
चांगले मत मांडले साहेब ।।
@subhasharadhye46182 жыл бұрын
SIT ने केलेल्या चौकशीत आज पर्यंत कोणालाही शिक्षा झालेली नाही।
@vilaskulkarni54852 жыл бұрын
माननीय सुर्यवंशी साहेब अप्रतिम विश्लेषण... अगदी योग्य पोलखोल... तुमचं मार्मिक विश्लेषण महाराष्ट्राच्या प्रत्येक जाणकार व्यक्तीपर्यंत जावं ... हीच प्रार्थना. मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@deepaliahire55322 жыл бұрын
खुप छान सर 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@namdeotaru62072 жыл бұрын
हे खर आहे का, तळघरात भरपूर खोके लपवून ठेवली, आम्ही खूपदा ऐकले, आता पटले.
@nandkumarhombalkar89142 жыл бұрын
अगदी सुस्पष्ट विश्लेषण केलेले आहे,बर्याच गोष्टी उजेडात आणण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे,प्रभाकर जी पण शेवट काय होणार हे पण आपण सांगता आहात धन्यवाद 🙏
@sangramsinhghatage7800 Жыл бұрын
तुमच्या सारखे निर्भिड रोखठोक परखढ सत्य बोलणारे निस्वार्थी धाढसी लोकांची ह्या राज्याला देशाला आवश्यकता आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय
@rajendrasav89462 жыл бұрын
आपण खूप छान आणि सत्य असे nirbhid पणे व्यक्त करता तुम्हाला आयु आरोग्य लाभो आणि असेच कार्य करत राहावे आम्ही जणता आपल्या सोबत आहोत All the बेस्ट
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
very good very naic speech श्री प्रभाकर सुर्यवंशी सर
@shyamalshetty2022 жыл бұрын
Very good analysis, Prabhakarji. Lost for words to describe the lowly behavior of our politicians
@rohanmane31312 жыл бұрын
पत्रकार महोदय आपल्याला कोट्याधीश झाले असे पुरावे आहेत का??. आपल्या विकाऊ पत्रकारितेला सलाम.,
@Shrihal2 жыл бұрын
तो दिवस मराठी माणसासाठी सोन्याचा असेल ज्या दिवशी सर्व गुन्हेगरान्ना जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्या बद्द्ल लक्षात राहील अशी शिक्षा होइल.मला वाटते तो दिवस नक्की येईल आणि सगळे पितळ उघडे पडल.
@vijaymanjrekar83012 жыл бұрын
व्वा प्रभाकर सूर्यवंशी साहेब आपण झाकल्या विस्तवावर फारच छान हळूवार फुंकर घातलीत जय महाराष्ट्र
@satishdesai96632 жыл бұрын
परखड विश्लेषण.
@vilasracharla8441 Жыл бұрын
फार छान शब्दात तुम्ही खरं खरं सांगता, मस्त. 👌🌹🌹
@shreekant25572 жыл бұрын
अगदी बरोबर
@जयराज-ष8न2 жыл бұрын
अगदी बरोबर साहेब 👌🏻🙏🏻 एवढा विषलेशन खुप मस्त केला आहे.
@malharithorat96822 жыл бұрын
Now only BJP in BMC 🚩 Jai Maharashtra
@milindkarambelkar2 жыл бұрын
आता हळूहळू कळतेय फडणवीस स्वतः मुख्यमंत्री का नाही झाले. अशा लोकांमुळे येणारी बदनामी स्वीकारण्यापेक्षा हा मार्ग उत्तम.
@4in1kkkk782 жыл бұрын
अमराठी आणि परप्रांतीय नका म्हणू सर्व भारतीय आहेत.पणं ह्यांनी जय भीम जय मिम म्हणून पैसे उकळणाऱ्या टोळ्या न मदत केली.मुघल आतंकवादी लोक न मदत केली
@smitajoshi3930 Жыл бұрын
खरच प्रभाकरजी तुम्ही सांगता हे आमच्या सारख्या अति सामान्य लोकांना फारच भयानक वाटते.राजकारण इतके खालच्या दर्जाचे कसे होऊ शकते? कळत नाही
@anantnadkar97162 жыл бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही नेहमी छान विश्लेषण करता त्यामुळे तुमच्या चॅनेलला सबक्रायशन करा हे सांगायची मुळीच गरज नाही साहेब आम्ही नेहमीच तुमचा पुढील भाग केव्हा येतो याची वाट पहात असतो
@ckpatekar2 жыл бұрын
मस्त निर्भीड पत्रकारिता ...किती परखड बोलता प्रभाकरजी .खरंच देशातली भ्रष्टाचाराची कीड गेली पाहिजे. जनतेचा कष्टाचा पैसा यांना कधीच पचणार नाही .वाटोळं होणार हे नक्की .संताप येतो मराठी अस्मितेच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक आणि लूट केली. आणि अजून वसुली साठी सत्ता पाहिजे .