मॅडम मी इतक्या रात्री तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि लगेच खारीक डिंक गुळ घरीच होत...पण लगेच डब्यातून बाहेर काढून ठेवलं...उद्या नक्की सुरुवात करणार👍👍🙏 आणि इतरांनाही शेअर केला👍👍thanks madam🙏
@aparnakuthe18113 жыл бұрын
मला तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खूप बोलायचं आहे.श्री धन्वंतरी देवानं तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत .तुमच्या रसाळ मधूर शब्दांनी मला energetic वाटत .तुम्हाला खूप शुभेच्छा .छान कार्य करता आहात .आज लोकांना तुमच्या सारख्या विद्वान आयुर्वेदीक वैद्य हवे आहेत .धन्यवाद .
@aruntupe5338 Жыл бұрын
मी16/3/23 पासून डिंक,खारीक यांचे दररोज सकाळी घेत आहे. हा प्रयोग करत आहे.कीती दिवस करावा. माझा ऊजव्या पायाचा घोटा झीज झाल्यामळे दुखतो, त्याला सुजही आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
@pratibhagarud6013 Жыл бұрын
Koip chhan information tumhi deta. Mi bahutek vidio baghte tumche.tumcha aavaj koop god ahe.
@subhashpatodkar45103 жыл бұрын
उपयुक्त माहीती.....स्पष्ट उच्चार.....आयुर्वैदांच सखोल ज्ञान पण सहज पणे समजेल अशी वाक्यरचना.....छान सादरीकरण
@sumantkulkarni27833 жыл бұрын
आता पर्यंत मी तुमचे ४ वीडीयो पाहीले आणि पहिल्या वीडीयो नंतर लगेच subscribe केलं. फारच चांगल्याप्रकारे तुम्ही माहीती देता आणि त्यातली clarity फारच भावली. खूप खूप धन्यवाद.🙏
@hemlatamhatre32983 жыл бұрын
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली
@raginikaley18323 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते.आणि लगेचच सकारात्मक उर्जा निर्माण होते.🙏🙏👍👍
@savitajoshi22343 жыл бұрын
मॅम खुपचं मोलाची माहिती आहे गोळ्या औषधे न घेता असेच छान घरगुती उपाय करणे खुपचं हितकारक आहे मला स्वतःला गोळ्या औषधे अजिबात आवडत नाहीत घ्यायला 50age आहे माझे तुमचे असे छान छान व्हिडिओ पाहून मी ते करते आणि मला खुप खुप बरे वाटते तुम्हाला खुप खुप खुप प्रेम आणि आशिर्वाद
@कुमुदिनी-श1त3 жыл бұрын
दीदी तुम्ही खूप छान सांगता सगळेच उपाय अतिशय सोपे आहेत आणि सगळे जिन्नस् सहज उपलब्ध होतात
@jayashreepatil90193 жыл бұрын
होय वापरलय खूपच उपयोगी आहे.हाड दुखणं कमी होत.खूप छान माहिती दिली.ग्रेट डाॅ.आहात.
@seemawalewadikar18342 жыл бұрын
Mam I was badly suffering from dry cough.I took cough syrup,but in vain, lastly I came across your video on this.I got great relief.Thanks a lot
@ShardaShardul5 ай бұрын
आज मी हा व्हिडिओ बघितला,कारनं मला हाडांचा अतिश त्रास होत आहे व मी हा उपाय करनार आहे . धन्यवाद मेडम ❤
@deepalichandekar45023 жыл бұрын
खूप छान माहिती 🙏 अभिमान वाटतो लोक आयुर्वेद कडे वडत आहेत..प्राचीन वेद आयुर्वेद 🙏🙏 स्पष्ट आणि थोडक्यात माहिती 👍
@sadhanadeo90343 жыл бұрын
डाॅ.तुम्ही खूप सोप्या आणि छान समजेल अशा भाषेत माहिती सांगतात.खूप खूप धन्यवाद.तुम्ही सांगितलेले सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात.त्यामुळे लगेच उपाय करता येतात.
@vaishalijoshi75314 жыл бұрын
खूप छान आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@madhurijog77973 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद प्रसन्न सादरीकरण त्यामुळे फार छान वाटले
@sudhapatil11394 жыл бұрын
डॉ छान माहिती मिळाली आपण पण साखरे सारखे गोड बोलून समजून पण सांगतात मार्गदर्शन पण छान मस्त वाटते अशीच माहिती आपणा कडून मिळावी 🙏
@dr.ishaspalette21724 жыл бұрын
😊🙏
@Dslighthosegiftgallery2 жыл бұрын
Mam aapla contact no kinava clinic address bhetala ka
@Dslighthosegiftgallery2 жыл бұрын
Majhya khubyanchi jheez jhali aahe dr ne opretoin sangitale aahe
@gajananpusnake41996 ай бұрын
तुमची आयुर्वेदिक माहिती तुमच्या सारखीच गोड आहे
@ayushishwari19893 жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌 Dr. सिझेरियन नंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा,त्यावर एक व्हिडिओ बनवा,please 🙏
@swaranjalibabar3403 жыл бұрын
Plz information dya weight loss sathi specially stonach
@SuryakantNimbalkar Жыл бұрын
खूप छान माहिती देत आहात..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक मला फार उपयोग होतो आहे..... धन्यवाद 🙏
@swatidahiwale74763 жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली,,,,,,
@sharadgadgil679 Жыл бұрын
डाॕ. इशा खूपच छान व उपयोगी माहीती सांगत असतात. पुन्हा पुन्हा त्यांचे सर्व विडीओ बघावेसे वाटतात.
@sudhapatil11393 жыл бұрын
छान माहिती दिली, पुढची माहिती अशक्तपणा आल्यावर होमोग्लोबिन कसे वाढवायचे अशी माहिती द्या
@mangalwagh37973 жыл бұрын
धन्यवाद ताई. सागितले. बरोबर छान. माहिती दिली. मणक्यात गाॅप आहे तर.योगा. सांगा ना.ताई
@sureshnaphade15593 жыл бұрын
खूपच छान व योग्य माहिती दिली आहे ताई. हिवाळ्यात हे सारं घेतांना खरच गुढगे कमी दुखतात.आभारी आहे.
@poojaphakatkar20573 жыл бұрын
मस्त मँडम तुमचे विडीओ आहेत.तुम्ही खुप सुंदर दिसता...
@dnyaneshwarpatil11392 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आणि तुमचे सादरीकरण अप्रतिम आणि उत्तम आहे
@rohinidalvi183 жыл бұрын
किती छान माहिती...आणि उपाय सांगता DR. तुम्ही खुप आभार आपले..
@savitadeore49213 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे माझ्या पाठीत नेमही चमक निघते उपाय
@kalpanakamble99574 жыл бұрын
नमस्कार मॅडम. खूपच छान माहिती देता. मॅडम तुमचा आवाज आणि तुमची मराठी खूपच छान आहे. अशी नवीन नवीन माहिती द्यावी. धन्यवाद.
@sanjeevanidhumal18983 жыл бұрын
Dr. तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि उपचार ही सहज पणे करता येईल असे असतात
@supriyamahadik21294 жыл бұрын
Khup upyukt mahiti. thanku doctor.
@smitadesai88703 жыл бұрын
Chan Mahiti Dili
@maithilijoshi76163 жыл бұрын
छान उपयुक्त माहीती सांगितलीत
@sangitalodha21103 жыл бұрын
M c period yanaysathi kay karaway wupay saga
@satishvasane68123 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण आपली जीवनशैली बदलली आहे, धन्यवाद मी धुळे येथून
@varsharanichougule2483 жыл бұрын
Plz चहा पिण्याचे फायदे आणि तोटे .....या विषयावर व्हिडिओ करा
@jyotirokade17043 жыл бұрын
Gulacha (jaggery)cha chaha ghya
@pradnyasalve76203 жыл бұрын
Khup sunder ani Chan sopya bhashet tumhi kiti imp upay sangta mam..thnk u so much...🙏👏👌apn bhartiy kiti lucky ahot ki Ayurvedach vardan aplyala labhle ahe..ani tyat tumhi he channel suru Kele tyabddal khup khup thnk u
@eknathp93884 жыл бұрын
खुपच सुंदर उपाय सांगितला आणि सहज घरी करता येईल असा आहे.
@shubhadapande65973 жыл бұрын
Thank you very much doctor 🙏अनेक जण सांगतात पण तुमच म्हणण पटतं 👍🏻
@suhaspatil88913 жыл бұрын
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान व मौलिक आहे.
@priyankawetoskar20153 жыл бұрын
Thank u for making this video. I really needed it. I have slip disc issue. But from 3 4 days my left side of waist n hip has started paining and i am unable to bend down. My body movements are restricted. What can u suggest for such issue? I already have gone through herniated slip disc operation for L5-S1 of right side 3 years ago.
@techsunandasmj8767 Жыл бұрын
खूपच सोपा उपाय सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम
@snehalgodambe17213 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती, एक प्रश्न आहे, हे रोज म्हणजे कोणत्याही ऋतूत रोज घेतले तरी चालेल का
@सुदामपवार-प2न3 жыл бұрын
000
@सुदामपवार-प2न3 жыл бұрын
0000000लप0ल0⁰ल⁰प0प00⁰ल
@सुदामपवार-प2न3 жыл бұрын
ल⁰⁰
@sugandhadoshi65633 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती थोडक्यात खूप च सारी माहिती दिली य थँक्यू डॉ.
@snehalsardal5754 жыл бұрын
खुप छान माहिती आहे.तुमच वल्लिनिक कुठे आहे.
@aradhyakorde99273 жыл бұрын
Khup chaan mahiti ahey
@indiangameranurag44983 жыл бұрын
मला तूमचे विडियो खूब आवडतात खूब-खूब आभार छान माहिती देना बद्दल 🙏
@rashmimaid23923 жыл бұрын
उन्हाळ्यात हे दूध घेतले तर चालेल का,गरम नाही पडणार का
@rupalivengurlekar38993 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती अगदी सहज आणि सुलभतेने सांगता...👌👌👍
@madhavigulgule28413 жыл бұрын
Dr ISHA.Tumhi patientche ardhe dukhne premane ani hastmukhane upay sangun halke karta .hatche kahihi rakhun n thevta yogy padhhatine agdi gharatil ajibainchya batvyatil aushadhapramane sangta Tyamule tumchavishyicha adar adhik dunavto tumhi amha saglyana agdi javlachya vatta ani aushadh lagu padun tumchyasathi keval premachya sadiccha ani ashirvadch bhet mhanun dyavyasha vattat.
@dr.ishaspalette21723 жыл бұрын
Aplya sadiccha sathi khup dhanyavad
@mayayedge30903 жыл бұрын
Mam tumhi kharch khup god ahat ani tumcha awaj sudha khup mast ahe ani tumhi sangitlele upay pn khup upukt ahet thanks mam
@kavitabendugade60464 жыл бұрын
Good information Dr
@dr.ishaspalette21724 жыл бұрын
Thanks
@chhayagosavi170110 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती सांगितली याबद्दल धन्यवाद
@s.kcreation14443 жыл бұрын
नमस्कार, madam मला आमवात आणि संधिवातामुळे म्हातारपण आले आहे. वय - 38 . तरी कृपया यावर उपाय सुचवावा. Plz reply mam 🙏
@s.kcreation14443 жыл бұрын
Plz reply mam
@preranakadam13913 жыл бұрын
Mam tumacha aavaj khup chan aahe so music 🎵🎵 band kara karan tumhi ji information sangata ti samjun ghetana 🎵🎵 ne disturb hoto. Please
@rameshsutar581310 ай бұрын
After hearing the Ayurvedic treatment method, I thought it was very cool, so I also started this method
@subhashkapadne82723 жыл бұрын
चरबीच्या गाठी चांगले होनेसाठी उपाय सांगा
@harshmayekar31023 жыл бұрын
ताई, चरबीच्या गाठी येण्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांवर video कृपया बनवाल का
@minalsatwilkar1748 Жыл бұрын
खुप छान मॅडम नक्कीच करून बघु आवड्ली माहिती
@सूर्यकांतनिंबाळकर3 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
@shivajijagtap35293 жыл бұрын
हरे कृष्णा खूपच उपयुक्त माहिती आणि खरच फरक पडतो
@RavindraSpeak3 жыл бұрын
आदरणीय ताईसाहेब, माझ्या हाडांतून कट कट आवाज येतो, जास्त करून गुडघे मध्ये.
@nilimaashtankar2683 жыл бұрын
Same problem me pan face karte
@pragatiubale47803 жыл бұрын
Madam टाच दुखी,टाचचे हाड वाढ ने या वर काही उपाय आहे का
@rakshadevdharkar28783 жыл бұрын
Alternate hydro therapy kara
@rimshaq77323 жыл бұрын
Aap la ek video pahila ani me tumchi fan jhale,satyata ahe aplya bolnyat ,upcharat pattay💯barobar👍🏼👍🏼
@dabholkarmahesh70483 жыл бұрын
रजोनिवृत्ती नंतर शरिराला भयंकर घाम येतोय काही उपाय आहे का ? प्लिज कळवा
@monicadantas75773 жыл бұрын
same problem mam any medicine
@Gavhane-lw8mx11 ай бұрын
👌👌 मस्त रेसिपी आहे आम्हाला गुण आला
@swapnasonawane82953 жыл бұрын
वजन कमी करण्यासाठी काही टिप्स दया
@jyotirokade17043 жыл бұрын
Yoga करा रोज 1 tas
@saujanya55823 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
@rajlaxmikesarkar33074 жыл бұрын
Thank you mam🙏🙏🙏🙏🙏
@shivajijagtap35293 жыл бұрын
हरे कृष्णा तुम्ही खूपच चांगली माहिती सांगता मला याला फरक पडला आहे
@manishapotdar72353 жыл бұрын
Please make video on sciatica and ankle pain.
@bharatpawar87673 жыл бұрын
छान, माहीती, दिली
@chandrabhansinare48103 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती आहे, त्यामुळे सर्वसामान्या खूप फायदा आहे
@acintyakrishnadas73333 жыл бұрын
Mam thanks for the tip, but I have one query, I have heard that as per Ayurveda Milk & Jagerry should not be taken together, (Ras vikruti) it has harmful effects. Is it so? Please let us know the fact🙏🙏🙏
@janhavijagtap70853 жыл бұрын
Y hi ishas pallatte made sarvanch swagat aahe. He ielya ielya mala tumhi aavadata. Love you ❤️
@adityagokhale57623 жыл бұрын
Madam, plz reduce the background music. It's a bit overpowering
@panduranggholap32842 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही..... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Hii.. dr Jaggannath Dixit diet suru kara.. khup chan ahe.. mala swatala khup farak padla ahe.. U tube var shodha pls
@pratibhaasukar46963 жыл бұрын
आभारी आहे.... संधीवात वर उपाय सांगितलं
@rohiniunawane21053 жыл бұрын
हीमोग्लोबीनची कमतरता भरुन निघण्यासाठी काय उपाय करावेत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा ना मॅडम 🙏🏻🙏🏻
@jyotirokade17043 жыл бұрын
Gul shengdane bhijvlele बदाम ani anjir khajur kha roj
@elizabethdias79647 ай бұрын
Dr.Madam khoop sunder mahiti dili khoop aabhai ❤
@ulhashardikar32944 жыл бұрын
Please keep down background sound
@rajaniveer97623 жыл бұрын
हाय 🙋♀️ईशा मी रजनी तुझ्या या ग्रुप वर मी नवीन सबस्क्राइबर आहे मी तुझे काही विडियोज बघीतले व ते मला खुप खुप आवडले. अगदी सहज व सोप्या भाषेत समजावून सांगतेस धन्यवाद 🙏
@pratibhakari72333 жыл бұрын
मानेचे २_३ मणके झीजल्याने नीट चालता येत नाही तोल जातो सलग ३ वर्ष मेदुचा ,मानेच्या मणक्याचा एम आर आय केला तर रिपोर्ट मधे मानेची झीज येते . डॉ अॅडमीट होण्यासारखे काही नाही म्हणतात पण मी चालताना मानेच्या चकतीतील नसेवर प्रेशर येते व तोल जातो गेले दोन वर्ष मी घरातुन बाहेर नाही कॅल्शियम, डी व्हिटॅमीन ची सप्लिमेंट चालु आहेत तरी प्लीज उपाय सांगा
@maheshbhosle16823 жыл бұрын
MLA pn sem problem ahe 9594374342
@shrikantkhot54193 жыл бұрын
धन्यवाद आणि शुभेच्छा. वहिनी 👍👍
@reemapoman27573 жыл бұрын
👍🙏
@shekhar-o4x3 жыл бұрын
मॅडम तुम्ही खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर्दी विषयी एक व्हिडिओ बनवा
@SP-ip1ed3 жыл бұрын
फारच छान माहिती सांगितली धन्यवाद.वाताने डोळे नाक डोकं सूकणे तसेच भयंकर डोळे व डोकं दुखणं याची माहिती सांगा . धन्यवाद.
@meenakshipadwal56023 жыл бұрын
खुप साधा सोपा उपाय आहे करुन पाहते धन्यवाद 🙏🙏
@aparnabhoir31183 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत म्याडम
@sushiladahatonde29453 жыл бұрын
छान माहिती दीली मी करून पाहिल धन्यवाद
@vaishnavichhabilawad36543 жыл бұрын
खूप छान माहीती दीली मँडम
@shivaniparab19773 жыл бұрын
उपयुक्त माहिती सांगितली आहे तुम्ही धन्यवाद
@geetabagi75993 жыл бұрын
खुपचं सुंदर माहिती ....मी औषध वापरत आहे थोडं बरं वाटायला लागलं आहे 🙏🙏 Thanks madam परंतु आणखीन एक विनंती आहे Vertigo वरती एक एपिसोड करा madam please 🙏🙏
@santoshmarne32092 жыл бұрын
100% best video best guide
@ramsontakke434510 ай бұрын
मागचे संगीत नसते तर आपले विचार सहज समजले असतो एक छोटीशी विनंती