अति सुंदर राजवाडा आहे यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे भारत देशाचाअभिमानच वाटतो जय छत्रपती शिवाजीमहाराज की जय
@madhukarmandave25092 жыл бұрын
आपण फार चांगला उपक्रम सुरू केला आहे. आपल्या महाराष्ट्राचा जुना ऐतिहासिक अमूल्य असा ठेवा जातं करणाऱ्यांचे आणि तुमचे आभार ,
@Anakinpanickinn2 жыл бұрын
माझी शाळा याच राजवाड्यात होती. दरबारात शंकर पाटील द.मा.मिरासदार यांची व्याख्यान होत असत त्यावेळी आमची पिढी समृद्ध केली या वाड्याने.खुप अभिमान आहे. सुजाता कदम शिंदे
@vbkulkarni42362 жыл бұрын
भावा, घरबसल्या आम्हाला वाड्याचे दर्शन घडविलेस याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद
@shubhamdabhade54092 жыл бұрын
दादा हे माझं गाव आहे. मी साप मध्ये राहतो . तुझा हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं . धन्यवाद दादा तु आमच्या छोट्याशा गावाचा इतिहास सर्व लोकांमध्ये पोहोचवल्या बद्दल.. पुन्हा एकदा धन्यवाद😘💕
@mrss81502 жыл бұрын
कोणता जिल्हा?
@varshajagdale33042 жыл бұрын
@@mrss8150 सातारा
@nilimakulkarni81292 жыл бұрын
👌👌wada pahila mahiti chan dili🙏
@shailakharat48882 жыл бұрын
खूप खूप छान आहे साप गावं
@nileshwaghmare61582 жыл бұрын
सध्या कोण राहत का इथे??
@abhishaharkar38723 ай бұрын
वाह ! काय सुंदर राजवाडा आहे प्रवेशद्वार फारच सुंदर आहे भक्कम तटबंदी बांधकाम आहे जय भवानी जय शिवाजी🪷🙏
@rekhaingole35747 ай бұрын
खुप छान वाडा.आजही चांगल्या स्थितीत पाहुन खुप आनंद झाला.मस्त.
@subhashkhomne20227 ай бұрын
आपला उपक्रम अतिशय सुंदर व उपयुक्त माहीत नसलेला ईतिहास समोर ठेवता...धन्यवाद !!
@suprabhakadam13762 жыл бұрын
खूपच सुंदर नि भव्य राजवाडा आहे.सध्या आम्ही पुण्यात राहतो पण आमचे चार पिढ्या मागचे पूर्वज कधी काळी पुणे जिल्ह्यातील वाल्हा गावी आले सध्या आम्ही हेच आमचे मूळगाव सांगत असलो तरी आपले मूळगाव सातारा जिल्ह्यातील साप हे गाव आहे असे जुन्या लोकांनी पुढच्या पिढ्यांना सांगून ठेवले आहे साप गावाशी सध्या आमचा काहीही संबंध नाही. पण आमच्या पूर्वजांच्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटत आहे.
@mukundrajhans38022 жыл бұрын
आपण आपलाच गौरवशाली इतिहास .. परंपरा व पुर्वजांचे पराक्रम विसरलो आहोत ..... हे सर्व टिकले पाहिजे .. श्री मदणे दादा तुमचे अभिनंदन ! की या ऐतिहाशीक ठेव्याला आमचे पर्यत पोहचविला ...... !
@chitrasaralkar56792 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम !.गेला आठवडाभर इंग्लंडच्या राणीच्या परतीच्या प्रवासात अनेक वाडे आणि चर्च पहातांना मनात येतं स्वतःचा वारसा /धरोवहर जपणाय्रा इंग्रजांनी आमचा वारसा भुईसपाट केला . त्यांच्या नजरेतून सुटलेल्या बोटावर मोजणाऱ्या ज्या महाराष्ट्रातील वास्तु आहेत त्या आताच्या पिढीने जपल्याच पाहिजेत .सागर तुम्हारे काम फार मोलाचे आहे .धन्यवाद .
@amolkadam23102 жыл бұрын
कदम हे आडनाव असल्याचा खुप अभिमान होता.सरदार इंद्रोजीराव कदम यांचा हा राजवाडा पाहून तो अभिमान आज कैक पटींनी वाढला. 🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@mangalabhadugale82552 жыл бұрын
अप्रतिम आणि भव्य राजवाडा.२५० वर्षांनंतरही भक्कम बांधकाम.बाहेरुन पाहताना भव्यता जाणवते.वंशज ग्वाल्हेर येथे असले तरी राजवाड्याचे जतन व्यवस्थीत केले आहे.त्यामुळे आजच्या पिढीला हा त्या काळातील इतिहास माहित होतो.धन्यवाद सागर या राजवाड्याची माहिती व थोडक्यात इतिहास सांगितल्याबद्दल.
@rajarambhandare47612 жыл бұрын
सागर बंधु आज पर्यंत आपले अनेक गड किलयांचे विडिवो पाहीले मात्र साप गावातील सरदार कदम यांचा वाडा फारच अप्रतिम वाटला आशी वास्तू फारच दुरमिल आहे। विडीवोपाहून फार समाधान वाटल। धन्यवाद।
@dhananjaysawant3407 Жыл бұрын
खूप अभिमानाची गोष्ट आहे , आणि आपल्या महाराजांच्या काळतील सातारा शहरातील भव्य राजवाडा ही त्यांच्या वंशज्याकडून याच पद्धतीने जतन व्हावा . हिच माफक अपेक्षा. व्हीडीओ पाहून खूप छान वाटल . धन्यवाद
@anilkole91012 жыл бұрын
हा वाडा पाहताना काही क्षण इतिहासात हरवून गेल्यासारखं वाटलं. हा ऐतिहासिक ठेवा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे,सांभाळला पाहिजे आणि पुढच्या पिढीला आपला इतिहास कळला पाहिजे.. सागर भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहात. तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏😊
@umathorat30912 жыл бұрын
सागर भाऊ तुम्ही छान दाखवला तुम्हाला हा वाडा बघायला खरं मजा वाटली खरच माझा बांधणारे शहाजीराजे कदम कदम यांना दंडवत सागर भाऊ तुमचे पण धन्यवाद
@sureshmore3782 жыл бұрын
@@umathorat3091 HB
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏🚩
@anaghabhide17052 жыл бұрын
अप्रतिम आहे.
@arvindchavan98752 жыл бұрын
apratim sundar kharokharch juna etyahas japala aahe
@virendravaidya77142 жыл бұрын
सरदार इंद्रोजी राव कदम यांचा साप गावातील राजवाडा पाहून अती आनंद झाला. येवढ्या सुस्थितीत आणि येवडा जुना वाडा पाहायला मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आपण आम्हास अत्यंत छान प्रकारे या वाड्याचे दर्शन घडवले त्या बद्दल आपले खूप खूप आभार.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@shekharbegampure50412 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. अश्याच पध्दतीने इतर काही इतिहास कालीन वाड्याचे ही व्हिडिओ शेअर करावेत
@srkadam14992 жыл бұрын
अतिशय भव्य दिव्य सुंदर असा सरदार इंद्रोजिराव कदम यांचा वाडा पाहून भान हरपून गेलं. खूप खूप छान वाटलं. I am also proud to be Maratha Kadam ! Thanks a lot.
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
सागर, तुमचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे सुंदर व रंजक माहिती. फारच सुंदर वाडा आहे. कदम कुटूंबाविषयी आणखी काही माहिती उपलब्ध झाल्यास नक्की द्या. त्यांच्या वारसदारांनी अद्यापही वाड्याचे जतन उत्तम केले आहे. पाहून समाधान वाटले. वाड्यात दोन्ही बाजूला तांब्याचे रांजण आहेत. घडीव दगडी चौंरंग आहे. भिंतीत धान्य साठवण्याची जागा दाखवली त्याला काही ठिकाण बळद म्हणतात रतर काही ठिकाणी अंबारी म्हणतात. घोड्यांची जशी पागा असते ,तशी हत्तीसाठी हत्तीखाना असती.भोरला हत्तीमहाल आहे.तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून विविध ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात. याबद्दल पुन: श्च तुमचे आभार.ऑल द बेस्ट.
@shubhangisahastrabuddhe33492 жыл бұрын
मी डॉक्टर सौ . शुभांगी सहस्त्रबुद्धे ,1978 ते 1995 या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र "वाठार. ( किरोली ) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.सदर साप गाव माझ्या कार्यक्षेत्रात येत असल्याने माझी नियमित भेट ह़ोत असे.पुर्वी पाहिलेल्या राजवाड्याचे. पुन्हा दर्शन झालं
@meenakulkarni26262 жыл бұрын
Jatit thor virana bandhu naka . Je sarrya janateche preranasthan aasate te kewal eka sarname va jatit bandhun tyanche karya bandiata karu naye .
@meenakulkarni26262 жыл бұрын
O
@anitakinkale78802 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सापगांवाचा राजवाडा खूप प्रशस्त आणि जून बांधकाम पण केवढ केवढा प्रशस्त आणि भक्कम आहे केवढ छान आहे खरंच आम्हाला तुझ्यामुळे पाहिला मिळाल नाही तर आम्ही सातारला जाते पण मला कधी कुणी सांगितलं नव्हतं खूप छान मदन खूप धन्यवाद
@kalavatikalshetti72632 жыл бұрын
अतिशय सुंदर व देखणा राजवाडा वास्तू चि रचना पण मस्त छान maintain केलेय साप गावाची गोष्ट पण छान आहे
@ashokthorat49572 жыл бұрын
आपला हा खुपच चांगला प्रयत्न आहे. मला घरबसल्या ही माहित आपल्या प्रयत्नाने मिळाली. आभारी आहे.
@vilasgawande3679 Жыл бұрын
सागर भाऊ खुन सुंदर काम करतोस बेटा आमह ला घर बसल्या इतिहास पहाता येतो सुंदर काम आहे धन्यवाद
@VishwasJadhwar-w6w Жыл бұрын
दादा मर्गलत किंवा नजरेआड चाललेल्या म्राठेरांशहीचा शिलेदारांनी केलेल्या शौर्याचा आणि वास्तव्याचा विसर पडलेल्या इतिहासाची आवड असणाऱ्या प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@sanketsawant00192 жыл бұрын
खूप छान आहे वाडा. सागर सर thank you 🙏🏻 वाड्याबद्दलचा इतिहास सांगण्यासाठी
@ramdasbabar39842 жыл бұрын
या २ाजवाडयाचे बांधकाम अप्रतिम, सुस्थितीत आहे,राजवाडयाचे बांधकाम पाहून व सरदार कदमांचा इतिहास ऐकून समाधान वाटले .
@pratapnimbalkar92022 жыл бұрын
ऐतिहासिक महत्त्वाचे जुने वाडे संभाळून पुढील पिढीला आपल्याला माहीत होत रहावी हीच शुभेच्छा 👍🙏🙏🌹
@pralhadbharambe84337 ай бұрын
हा राजवाडा अतिसुंदर आहे हो चांगल्या प्रकारे जतन केलेला आहे जय शिवाजी महाराज धन्यवाद
@chandrakantjadhav79702 жыл бұрын
सन्माननीय सागरजी मदने आपण अतिशय सुंदर आणि समर्पक अशा भाषा शैलीमध्ये साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सरदार माननीय इंद्रोजीराव कदम यांच्या वाड्याबद्दल माहिती सांगितली ती इतिहासाची साक्ष देणारी आहे आपणास खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद🌹🙏
@archanasutar43845 ай бұрын
Khup chan wada Bagun khup Anand zala Dhanyawad Sagar tu amhala ha wada dakhavlas
@shardajadhav6562 жыл бұрын
सर किती छान वाडा आहे त्या काळी किती अलिशान असेल पाहून खूप वाईट वाटते आज तो वाडा शांत आहे त्या काळी किती छान असेल वाड्यात खूप लोक असतील तरीसुद्धा सर आपण सर्व माहिती अजुन द्यायला हवी होती म्हणजे खूप गोष्टी समजतात आणि त्या काळातील अनेक गोष्टी समजतात
@udaykumarpatil-t7y Жыл бұрын
खुप छान राजवाडा आहे आपल्या मुळे हा सुस्थितीतील राजवाडा पाहता आला
@arunkamat79172 жыл бұрын
सागर जून्या इतिहासाचे खूप छान प्रकारे विश्लेषण करून जुन्या ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हि घेवून जाता आणि त्या मुळे सर्वाना ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात तसेच इतिहासही समजतो. तुमच्या स्वतःच्या आवडी मुळे दुसर्यांनाहि आवड उत्पन्न करता. हा तुम्ही स्वतः चांगला उपक्रम हाती घेतला आहे परंतु शासन मात्र बेफिकीर आहे याचे दुःखही आहे. खूप धन्यवाद.
@Atulpachkhande2 жыл бұрын
बांधकाम बद्दल महिती मला माहित नव्हतं.. पण आपल्या व्हिडीओ च्या मध्यामतून महिती मिळाली... सर्वच महिती अप्रतिम...👍🙏
@pratibhabeloshe30472 жыл бұрын
खूप खूप आभार कारण 1993 ला मी हा वाडा पाहीला होता. पण संपूर्ण वाडा त्याची भव्यता आज तूमच्या मुळे पाहता आली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या ते मोठे रांजण आजही आठवते. 1993 पेक्षा आज शूटिंग मुळे का असेना पण वाड्याचा मेंटेनन्स छान वाटला. 🙏🙏🙏🙏तूमच्या पुढील विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा. 💐
@shirishdhayagude81722 жыл бұрын
भव्य दिव्य वाडा. अप्रतिम व्हिडीओ. छान वृत्तांकन. मनापासून कौतूक.
@surajchavan85Ай бұрын
खूपच सुंदर आहे वाडा.... जय शिवराय
@shivajighodke36502 жыл бұрын
खूप सुंदर,ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदार यांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या राजवाडे व इतर वास्तुविषयीची रोमांचित करणारी माहिती व तिचे सादरीकरण अफलातूनच..... सरदार इंदोजीराव कदम यांना मानाचा मुजरा..🙏🙏. जय जिजाऊ जय शिवराय...🎉💐👌👌🚩🚩🚩
@kantilalshete6123 Жыл бұрын
Sagar व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद हा वाडा पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद हावडा खूप सुंदर आहे मला तुम्ही असेच तुमचे व्हिडिओ मी थँक्यू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@dinkarwamanacharya87188 ай бұрын
ह्याच वाड्यांत प्राथमिक शाळा भरायची हें वाचून नवल वाटले. ह्याच शाळेंत शिकलेल्या स्रीची नवलाची प्रतिक्रिया वाचायला मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे !!! खूप खूप आधार !!!
@sharadchandrajoshi7062 жыл бұрын
सागर धन्यवाद, तुझ्यामुळे निरनिराळ्या ऐतिहासिक वास्तूंचा परिचय होत आहे.तुझ्या या उपक्रमाला शुभेच्छा.
@santoshdhavale13562 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम ...दगडी चौरंग हा हमामा म्हणजेच स्नानगृहातील बैठक आहे.
@kirankharche56187 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. आवश्यक तेवढेच बोलून ह्विडिओ छान केला आहे. वाडा खूप सुंदर आहे.
@DnyaneshwarSabale-ec9qy Жыл бұрын
मदनेसाहेब तुमचे खुप खुप आभार आतिशय चागंले काम तुम्ही करत अहात व आपले राजे सरदार व त्याचें राजवाडे दाखवत आहात कि जे आम्ही तिथे जाऊन पाहू शकत नाही .आसेच चागंले काम करनेस परमेश्वरा यश देवो धन्यवाद।.
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@vikasshinde31652 жыл бұрын
खूप छान वाडा आणि माहिती सांगितली तुम्ही आम्ही कोरेगाव तालुक्यात राहत असून आम्हालाही तसेच बहुणतांश लोकांनाही या वाड्याबद्दल महिती नाही।
@vilasshinde5234 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम असा वाडा खुप चांगल्या पद्धतीने जतन केला आहे.. ... धन्यवाद दादा...
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@vijaygajbhe81152 жыл бұрын
व्वा! अती सुंदर !! इतिहासात डोकावतांना मन हरपून गेलं.
@abhisheksalunke41132 жыл бұрын
खुप छान वाडा आहेत आणि अजुन पण हा वाडा अतिशय चांगल्या प्रकारे मेन्टेन केला आहे आणि व्हिडिओ पण खुप छान आहे दादा आणि तुझ प्रत्येकच व्हिडिओ च इडिटींग खूप सुंदर असत 👌👌🔥🔥🗻🗻
@nitingaonkar51432 жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण आणि थोडक्यात पण संपूर्ण माहिती !! आभार सागरजी.
@sawantvilas5277 Жыл бұрын
अप्रतिम राजवाडा (भुईकोट किल्ला). Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻
@jaiprakashlad66192 жыл бұрын
फारच सुंदर वाडा.सुंदर छायाचित्रण.यात जी दगडी वस्तु आहे त्याला चौरंग असे म्हणतात.पुर्विच्या काळी याचा ऊपयोग लिखाण अथवा पोथी पुराण वाचन करण्यासाठी केला जाई.
@kavitashinde576 Жыл бұрын
नमस्कार सागर तुझे व्हिडिओ मी नेहमी बघते खूप छान माहिती सांगतोस तु तुझे व्हिडिओ पाहुन नुकतेच मी जाधव गड आणि सासवडचा पुरंदरे वाडा पाहून आले खुपचं सुंदर आहे मला तुला असे विचारायचे आहे की हे वाडे पाहण्यासाठी काही परवानगी काढावी लागते का ? जसा हा साप गावचा वाडा , सर्वांना पाहायला देतात का ? ते कुलकर्णी सर्वांना परवानगी देतील का ? प्लीज मार्गदर्शन कर 🙏🙏 धन्यवाद
@vasantraoniphade85442 жыл бұрын
सागरभाऊ ऐत्यासिक वाडे दाखवून नविन पिढीला आपल्या पुर्वजांच्या मेहनितीची,कलाकुसरीची, स्थापत्य शास्र इ. गोष्टींची माहीती व जानीव करून देत आहात त्याबद्दल आपल्याला द्यावे तेव्हडे धन्यवाद कमीच आहे. अजूनही अशीच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती देवो हि परमेश्रर चरणी नम्र प्रार्थना.
@pramodpawar35182 жыл бұрын
अतिशय अप्रतिम असं बांधकाम आणि तेही या घडीला सुस्थितीत असणं आणि ते आम्हाला बघायला मिळणार हे तुमच्यामुळे शक्य झाले हे आमचे भाग्य कुठेतरी त्या काळात गेल्यासारखं वाटलं आता असे निर्माण होणे नाही यापुढेही या वाड्याचं चांगल्या प्रकारे जतन व्हावं आणि पिढी जर पिढी सगळ्यांना ते बघता यावे असंच वाटतं
@meenakshighosalkar55932 жыл бұрын
Hi! सागर, फारचं सुंदर राजवाडा केवळ अप्रतिम. तुम्ही फार छान काम करत आहात. सरदार कदम यांच्या वंशज ना सलाम.
@vinayakshingare34312 жыл бұрын
फारच सुंदर आहे अश्या वास्तू जपल्या पाहिजेत 🙏🌹
@kishorekumbhar1707 Жыл бұрын
खुप सुंदर आहे वाडा आणि जतन करून ठेवला आहे खुप छान👍
@rajendrasabale77382 жыл бұрын
सागरजी आपण इतिहास म्हणून छान माहिती दिली.. प्रस्थापित आणि विस्थापित मराठा या विषयावर तुमचा हा उपक्रम आणि सरदार किंवा वतनदार यांचा इतिहास नक्कीच प्रकाश टाकेल असे वाटते..
@vinitapatil91482 жыл бұрын
Khup chan
@diliplad94062 жыл бұрын
छान माहिती मिळाली.अशी इतर राजवाड्याची सुद्धा माहीती उपलब्ध व्हावी...
@NarayanKhatavkar-mt5gx Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम शुभेच्या.जय श्रीराम समर्थ.
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
अप्रतिम आदर्श निगराणी ! ह्याला म्हणायचं इतिहासाची जपणूक. त्याचबरोबर सिनेमाच्या शूटिंगचीही छान सोय झाली . कदमांच्या वारसदारांना आणि सागर मदनने ह्यांनाही शतश: धन्यवाद !
@vijayajagtap35002 жыл бұрын
दादा खूपच छान वाडा आहे माझं गाव हे जवळच आहे आठवी ते दहावी या राजवाड्यात हायस्कूला होते आज पुन्हा पाहून खूप छान वाटले
@sahebraoshelke64782 жыл бұрын
जबरदस्त .... ऐतिहासिक वारसा माहिती दिलीत आपण... जय जिजाऊ ... जय शिवराय.
@vilasnigade92252 жыл бұрын
खुपच छान राजवाडा.जतन चांगल्याप्रकारे केले.कदम सरदार मंडळींना मानाचा मुजरा.
@kavitasonmale92402 жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली तुम्ही धन्यवाद वाडा खूप सुंदर आहे
@dharmrajpatil54812 жыл бұрын
अतिसुंदर राजवाडा! राजवाडा पाहतांना असा असा भास व्हायचा की, जणु काही मी राजवाडा पहात आहे.,.... श्री.डी.एस. पाटील. कासोदा. जि.जळगाव.
@shashikalaghogare69809 ай бұрын
सुंदर ईतिहास हीच आपली ठेव आहे 🙏🙏👌👍
@purushottamkulkarni57562 жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ठ वाडा व माहिती धन्यवाद मित्रा
@AbhilashaKulkarni-hd4hn19 күн бұрын
खूप छान वाटला हा भाग धन्यवाद
@दामोधरथोराम2 жыл бұрын
जय श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दाखविली सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार
सुंदर राजवाडा आहे आम्ही नक्की पहावयास येऊ. छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@anilkole91012 жыл бұрын
त्या वाड्याची आत्ताची परिस्थिती पाहता पूर्वी मराठेशाहीत किती सुबत्ता, संपनत्ता आणि आर्थिक भरभराट असेल याचा अंदाज येतो. आपल्या देशाला 'सोने कि चिडियाँ ' का म्हणत असतील हे या वाडया -राजवाड्याकडे बघून च कळते.... धन्यवाद 🙏😊🚩
खूप सुंदर दादा 👌👌👌khup mahitipurn video ahai ani khup chaan sangtos tu purn इतिहास...kharach khup chaan kam kartos tu दादा...keep it up🙏👍जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
अतिशय सुंदर असा व्हिडिओ या राजवाड्याचा बनवला आहे दादा तुम्ही खरं तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचे खूप कष्ट तुम्ही घेतलेत त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार तुमचे व्हिडिओज मी बघत असतो तुमच्यामुळे आम्हाला सहजपणे असे इथे ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतात खरोखर धन्यवाद दादा... खूप शुभेच्छा तुम्हाला...🎉🎉
@SagarMadaneCreation6 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@kundakelkar65232 жыл бұрын
खूपच भव्य वाडा आहे!!!! वः महाराष्ट्र्राचे असे अनमोल ठेवे राज्य सरकारने निष्ठेने व आत्मियतेने जपले पाहिजेत.असे वैभव पुन्हा निर्माण होणे नाही.!!!!!🤗🤗🤗🙏🙏🙏
@monikagaikwad-te3gw10 ай бұрын
दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 माणसाने किती पण माझे माझे केले तरी माणूस सगळं इथेच सोडून जातो 😢
@nileshchavan78992 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा, आपण आपला इतिहास आमच्या पर्यंत असाच पोहोचवत जा
@pradeepgaikwad80262 жыл бұрын
खूप छान माहीती आभारी आहोत.
@anujadadpe3341 Жыл бұрын
Dada khup chan mahiti sagitalis tuuu... 👌👌👌💐💐💐🎉🎉
@YashwantPatil-cr2pi7 ай бұрын
तुम्ही फार मोठं काम करता तुमचे वीडीयो आवडीने बघावे वाटतात कारण मराठमोळा जीवाळा तुमचयामदे ठासुन भरलेला आहे,धन्यवाद,
@SagarMadaneCreation7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Nice Rajwada of sardar Indrojirao Kadam at village Saap,Tal.Koregaon Dist.Satara .The Rajwada is still in good condition and it is maintained as it is by the legal heirs of Sardar Kadam. The Rajwada gives the witness and impression of how the Sardar and the officials of Maratha regime were living together into strong Rajwada. Thanks Sagarji for nice videos of old Indian Maratha regime.
माहितीनुसार हे सरदार घोड्यांचा व्यापार करत असत,छान ऐतिहासिक वास्तू
@jijabhaunetke92862 жыл бұрын
ऐतिहासिक वास्तू पाहिल्याचा आनंद मिळाला.
@shekharthange97062 жыл бұрын
भाऊ खूप छान वाटत तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी गॉड ब्लेस यू यारर
@SBMisal-gb7pm2 жыл бұрын
अतिशय सुंदर मन भारावून गेले
@jagdishdayma53952 жыл бұрын
वाडा सुंदर आहे, सध्या च्या काळात असे बांधकाम शक्य नाही नैसर्गिक वातानुकूलित पण सध्याच एखाद हास्पिटल साठी छान आहे!!!
@snehalatashivaji59852 жыл бұрын
Sap he maze Maher ahe dada tumhi ya ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खरच डोळ्याचे पारणे फिटले तसेच मी तुम्ही जेवढे गड किल्ले दाखवता ते मी सगळे बघते खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
खूप टॅलेंट man.. खूप चांगले काम करतोस आहेस. देव तुझे पाठीशी आहे
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@sumanbhandari26332 жыл бұрын
फार सुरेख राजवाडा. अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद. 👌👌