रोजगाराची संधी नसल्यामुळे सर्व तरुण एकतर पुण्यात काम शोधतात किंवा मुंबईत जातात. गावात फक्त जेष्ठ नागरिक आहेत.
@mohansuryawanshi62163 жыл бұрын
मला वाटतं रोजगाराच्या संधी तरुणांनी निर्माण कराव्यात अशी महाराष्ट्रात खूप उदाहरण आहेत. पेंढारकर, किर्लोस्कर, चितळे, बाबा कल्याणी आणखी खूप नवे घेता येतील. फक्त नोकरी करणार हजारो लाखो पण रोजगार निर्माण करणारे कुणीच नाही l. आपला सर्वांचा गैरसमज आहे की सरकार नोकऱ्या किंवा रोजगार निर्माण करत. सरकार ला limitations आहेत. तरुणांनी व्यवसाय निर्मिती करून चार लोकांना रोजगार मिळवून द्यावा. आजकाल मोदी वर सर्वजण मेम करतात की ते एक कोटी नोकऱ्या निर्माण करणार होते आणि केल्या नाहीत खोटं बोलले. हे हास्यास्पद आहे. त्यांनी रोजगारासाठी खूप योजना आणल्या आहेत पण आपल्या तरुणांना ती तंगडी मोड करायची नाही आयती नोकरी हवी.
@chandrakantbhuwad34493 жыл бұрын
Kkk
@chandrakantbhuwad34493 жыл бұрын
Kkkk
@chandrakantbhuwad34493 жыл бұрын
Kkkk
@chandrakantbhuwad34493 жыл бұрын
Kk
@KGMINDIA3 жыл бұрын
आपला youtube channel वेगवेगळ्या क्षेत्रातील किस्से अतिशय खुमासदार व मोजक्या शब्दात मांडतात..विशेषत सर्व निवेदक नवीन असल्यामुळे पूर्णपणे नाविन्य आहे..
@ramprabhumane4635 Жыл бұрын
राजे राजेच जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@Indialover1202 жыл бұрын
बोल भिडू च्या सर्व अँकर खूपच प्रभावी पद्धतीने माहिती सांगतात. प्रतेक मुलगी इतक्या प्रभावीपणे माहिती सांगते अणि ते पणं ईतके अख्खलित पणे की त्याविषयची जिज्ञासाच वाढून जाते.👌👌🙏
आ दरनिय पंतप्रधान श्रीनरेन्द्र ' मोदीजी यानी मा उदयन राजेना केन्द्रात कॅबीनेट मंत्री करावे पश्चिम महाराष्टु भाजपमय होईल यात संदेह नाही . जयभवानी | जयशिवराय । । स्नेहल खुप छान माहिती दिली धन्यवाद
@nileshbidkar20603 жыл бұрын
आपली बोलीभाषेची शैली अतिशय उत्तम आहे.
@ओमराजेजगतापपाटील2 жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@rajveerkhatri99902 жыл бұрын
Amazing ... Work u guys have done over a story... Nicely collected Data
@yateenghule93413 жыл бұрын
मराठी घराण्यात इतिहासापासुन ही भाऊबंदकी अगदी वर पासुन खालपर्यंत चांगल्या पध्दतीने वापरली तर प्रगती होऊ शकते पण कुणी समजुन घ्यायला कमी पणा घ्यायला तयारच नसतं राव.जर समजुन घेतलं वाटुन खाल्लं तर सगळ्यांची खुप प्रगती होईल.
कर्तुत्व शुन्य लोकं आहेत राजे रजवाडे संपले आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनवर चालतो महाराष्ट्र
@tractionmoters65103 жыл бұрын
तुमचा आवाज !मस्त वाटतो ..👌🙏
@feroztadavi723 жыл бұрын
लग्न करणार का तिच्याशी
@tractionmoters65103 жыл бұрын
@@feroztadavi72 एका लग्नाची शिक्षा भोगतोय...ती पूर्ण झाली की विचार करु....त्यावेळी तुमच्या ऑफर चा सगळ्या बाजूने विचार करू!!!!!!! नाहीतर धोबी का कुत्ता ना घर ना घाट का 😊😊😊😊
@feroztadavi723 жыл бұрын
@@tractionmoters6510 👍😀😀 लड्डू जो खाये पछ ताये जो ना खाये वो भी पछ ताये 🙏🙏
@tractionmoters65103 жыл бұрын
@@feroztadavi72 😊😊😊😊🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
@RushikeshFalkeArtVlogs3 жыл бұрын
@@tractionmoters6510 🤭😅
@ajitdalavi12242 жыл бұрын
Great.. Hats off for collecting such a informative video and great voice and presentation Snehal Tai. Ekda “Baramati agodar ani aata” yavar vdo banavata aala tar paha please.
@balasahebwani97953 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती. आभारी आहोत.
@deepakkunnure34453 жыл бұрын
सातार्याची राजकिय कुंडलीचं मांडलीस स्नेहलं... पण छत्रपती घराणे हे हिंदवीस्वराज निर्माण केलेलं विसरूणं चालणार नाही.
@रामकृष्णहरी-ह7ठ Жыл бұрын
खुप छान झाला एपीसोड 🙏🙏 आग ताई कुंका चा तिलक गळ्यावर लावण्या पेक्षा कपाळावर लावला असता ना आनखीन छान झाला असता 🚩जय श्री राम 🚩
@rahulnangare10623 жыл бұрын
तुम्ही, बोल भिडू वरती , सर्व व्हिडिओ मध्ये का येत नाही , मी तुमचेच व्हिडिओ पाहतो 👍
@nikkhil223 жыл бұрын
उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय? याचा सविस्तर व्हिडिओ बनवावा 🙏🏻
@VinayakBk-tr2tl3 жыл бұрын
Excellent information sneha ❤️❤️❤️❤️
@darkrushgaming98722 жыл бұрын
काहीही असो पण उदयनराजे रोखठोक बोलतात. 🔥
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Deshi marun Kay boltat tula an tyana samjatay 😂
@yogeshthorat24773 жыл бұрын
Perfect information Madam 👌
@maheshsuryawanshi2318 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील ( आटकेकर ) यांच्या संपूर्ण जीवन पटावरती एक सुंदर व्हिडिओ बनवा.
@feroztadavi723 жыл бұрын
उदयन राजेंच्या पराभवाला शरद पवारांची पावसातली सभा कारणीभूत होती हे हि सांगणे महत्वाचे होते...
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
Bhavi pm🤣
@pratikshinde10232 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@vishalsawant63872 жыл бұрын
साडेतीन जिल्हा चा पंतप्रधान
@feroztadavi722 жыл бұрын
@@vishalsawant6387 😀😀👍
@akshayvesanekar2012 Жыл бұрын
Ajun shalet jatos vatat. As ky nst re😆😆😆
@terminetergamer33202 жыл бұрын
महाराजसाहेब 👌👌👌👌👌
@shivarajkirve73983 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@ulhassalvi48922 жыл бұрын
महत्वाची माहिती ,धन्यवाद 🙏
@007-r8h3 жыл бұрын
After freedom people still living in history, and hence they always becoming very backward to world, this is situation of whole India. Hon. Chhatrapati was only one and he was by his qualities not by his heritage.
@kalkeatrangee-k.n.20213 жыл бұрын
You are true brother... Mhanun ch 2ra Bajirao peshava engrajanviruddh aaptla gela...itihas vachtat sgle smjun kmi lok ghetat..
@VitoGodfather19452 жыл бұрын
@@kalkeatrangee-k.n.2021 Ekdam barobar 💯
@dudeblended64953 жыл бұрын
IT park gela punyatithi he bhandtyat 😬😬🤣😅😅satara che mere yedAve ahet yana sada ek project anta yet nhi
@WBA_amit2 жыл бұрын
“मुजरा गादीला पण मत मात्र राष्ट्रवादीला” he Khup famous zale hote & Pavasatli सभा 🙏🏻
@Wireless_199 Жыл бұрын
Kayam paus yenar nahi
@kolhapuri_recipe Жыл бұрын
यशवंतराव चव्हाण he कोणत्या जिल्यातील होते?
@yashwantpatil31053 жыл бұрын
परीपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद.
@akshaymore00333 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र च्या राजकीय documentary तम्हीच करा
@yatirajJ65792 жыл бұрын
खूपच सुंदर ताई.. काही मुली डिंग डांग करतात आणि काही आपल्या सारख्या असतात.. छान वाटले पाहून
@ajinkyamane0142 жыл бұрын
कडकक आवाज स्नेहल माने
@vaibhavzakane17503 жыл бұрын
007 🔥
@prashantpawar26453 жыл бұрын
1991 साली उदयनराजे नगरपालिकेला एका मतदारसंघातून जयवंत पवार यांच्याकडून पराभूत झाले होते.
@vaibhavjikevideov7793 жыл бұрын
Ka tu Kadto ka
@ashwinkumar24393 жыл бұрын
Very detail information. Nice . Keep it up.
@bhav22742 жыл бұрын
Satara madhe gharane shahi hulahul jsst pn ekahi project aanla gela nahi yanchys kadun..janta pn yedi swatala kay milala he bagnya peksha ugach gharane shahi chya mage bomblat firtat
@prathameshsalunkhe052 жыл бұрын
नाहीतर काय , काही कामे केली नाहीत
@sandeeppawar4013 жыл бұрын
मँडम आतिशय सुंदर विवेचन आपली शब्द पकड मनाला भावली पण खर सांगायच तर छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या पश्चिम महाराष्ट्रातच काय अफगाणीस्तान पर्यंत गुजरात तामिळनाडु पर्यंत कोणालाही ऐकले नाहीत तिथे या छत्रपतींच्या वारसांनी नकोत्या फंदात न पडता (राजकारणात) जनतेच्या थेट संपर्कात रहाव किंग मेकर व्हाव राजकारणातील विविध पदे नियमानुसार सर्व कार्यकर्त्याना द्यावीत व एकमुखी कारभार पहावा म्हणजे लोकशाहीत सुद्धा शिवछत्रपतींच्या स्वराज्याची एक विशिष्ठ मांडणी जगाला दाखवता येईल सातारा हा अत्यंत सुंदर मनमोहक जिल्हा आहे आहे त्यातच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाची जागोजागी अनुभुती आहे मग राजकारण कशासाठी कोणाच्याही म्हणण्यानुसार दोन्हीही राजांनी रहायच नाही उलट सर्व आमदार खासदार हे तुमच्याच मताप्रमाणे रहावेत पण कार्य अगदी स्पष्ट असावे प्रत्येक गाव नी गाव बिनविरोध करा एकच विचार शिवविचार शिवस्वराज्य स्नेहल मँडम तुमची भाषाशैली व आवाज हा महाराष्ट्रीयन कन्येचाच वाटला खुपच सुंदर मनापासुन अंतःकरणापासुन आवडल फक्त दोन्हीही रजेंनी थोडा हा विचार ऐकुन घेतलातर कदाचित भविष्यात सातारा जिल्ह्याचेच काय तर बर्याच राजघराण्यांचे आस्तित्व खुपच बदलेल जरी राजृशाही संपुष्टात आली असली तरीही राजघराणी हृदयातुन गेलेली नाहीत आणि जाणारही नाहीत शिवछत्रपतींनी स्वतः छत्रपती संभाजीमहाराजांनी तर धर्मासाठीसोसलेल्या यातना या आपण ऐकुही शकत नाही तर त्यांनी सोसल्याआहेत(महाराणी येसुआईसाहेबांनी तर २७ वर्षे कैद सोसलिय) छत्रपती राजाराम महाराजांनीसंघर्ष सोसत सोसत १७००साली निरोप घेतला तिथुन पुढे अवघ्या २५ वर्षांच्या सातारा कन्या(तळबीड) महाराणी ताराबाईंनी ७ वर्षे १७०७ पर्यंत औरंग्यास जेरीस आणल थोडक्यात काय तर हा महाराष्ट्र उभा करण्यात ज्या ज्या घरातील मावळा लढला तो म्हणजे या मातीतील हिरा आहे अशा कित्येक हिर्या माणक्यांच्या साथीने हे स्वराज्य उभे राहिले आहे त्या छत्रपती घराण्यांनी राजकारणात न येता राजघराण्यातुन किंगमेकर व्हाव सद्यपरिस्थितीत सातारा जिल्ह्यात शेतीवर संशोधन करुन खुप पिकांबाबत संशोधन करण आवश्यक आहे काही ठिकाणी रस्ते विकसित करण काळाची गरज आहे औद्योगीकरण झपाट्याने वाढले पाहिजे हि तर सुशिक्षित बेरोजगारांची तळमळ आहे सातारा हा शुरांचा विरांचा क्रांतीकारकांचा जिल्हा आहेच आहे या ठिकाणी खुप खुप विकास व्हायला हवा मराठा साम्राज्याची हि जननी आहे राजकारण बाजुला ठेऊया शिवस्वराज्यविचार विकसित करुया खुपच सुंदर आपण ऐकवलत धन्यवाद
@amolmethe17123 жыл бұрын
ताई तुझा आवाज खूपच छान आहे ऐकायला छान वाटते
@hrishi-s2 жыл бұрын
Raja Sahebanche sikshan अभियांत्रिकी chya kondya branch ani kontya college madey zale ahe?
@VP-hm7zo3 жыл бұрын
Oversmart आहेत राजे... तेच त्यांना शेवटी भोवलं...
@devendramhatre45012 жыл бұрын
अखंड हिंदुस्तान मधे फक्त 2 च छत्रपती जाहले..
@kushantjadhav38153 жыл бұрын
छान विश्लेषण
@aniketjadhav25893 жыл бұрын
तुमचं काही राजकारण करायचं ते करा पण छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या वंश जा कडे वाकडं नजरे ने कोण च पाहिच नाही आम्हाला काही देणे घेणे नाही छत्रपती चा वंश चा अपमान कदापि सहन केला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चा सर्व वंश ज चा आदर करतो आम्ही छत्रपती चा वंश वर जगामध्ये कोणत्याही जाती धर्म माणसा टिका करायची नाही
@Vaibhav_-by3ll Жыл бұрын
मालक 007 👑❤️🔥
@nitingaikwad35133 жыл бұрын
कमाल आहे स्नेहल तुझी जसा विषय बदलतो तशी तु बोलायची शैली बदलतेस विषय Yamaha RX 100 चा असो की कोणती अमेरिकन रक्तदाबाची टॅब्लेट चा इतिहास खुप छान 👌👌👌
@pravinr.kolape83732 жыл бұрын
सातारा जिल्ह्यात अजुन खूप कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना देखील समाजापुढे घेऊन या...!!
@SunilGaikwadvlogs2 жыл бұрын
आम्ही सातारा शहर मध्ये राहतो आम्हाला सातारा मधले काही विकास कामाची गरज नाही आम्हाला फक्त छत्रपति उदयन राजे भोसले महाराज साहेब आम्हांला गरज आहे कारण की आमच्या आयाबहिणींची साताऱ्यामध्ये सुरक्षित आहे आम्हाला बाकी काही नको विकास गेला खड्ड्यात फक्त आमचे सगळे ग फॅमिली सुखी आहे आम्हाला बाकी कोणाची गरज नाही छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हेच आम्हाला पाहिजेल 🙏🙏
@satyajitdesai59722 жыл бұрын
what a joke !
@satyajitdesai59722 жыл бұрын
अशा षंढांच्या आई बहिणी 007 मुळे 'सुखात' आहेत !
@vitthalraskar87923 жыл бұрын
छान माहीती दिली मॅडम .
@poormanzeroman75352 жыл бұрын
Good bhidu love bhidu 😂 😆 😄 🤣 😅 😉 😂 😆 😄 🤣
@premmane1733 жыл бұрын
उदयन महाराज ००७ ♥️
@ashoksawant81322 жыл бұрын
आवाज छान वाटतो .
@bhavishyajamdar6453 Жыл бұрын
मंत्री पदाची चर्चा तर नीट अमित शहांना पण माहिती नसेल. पाडलं पवार साहेबांनी 🥴🥴
@nitinshinde6479 Жыл бұрын
Nice info tai
@sachinphadatare70363 жыл бұрын
Mala mahit navte aaj paryant Pan tai tumchya mule aaj samjla satara gharane ani satara chya rajkaranacha history aaj samjali dhanyawad
@user-wz1iq3bh2x3 жыл бұрын
Kuthe chatrapati shivaji maharaj aani kuthe he udyanaraje⚔️only Shivaji Maharaj
@jitendralavale64712 жыл бұрын
Amazing information tai
@sunildhas23512 жыл бұрын
007 यानी स्वताचा पक्ष स्तापन करावा ।।।
@sauravkulkarni73473 жыл бұрын
सगळे झाले पण विकास सोडून😂😂😂
@VitoGodfather19452 жыл бұрын
🤣🤣✌️💯💯
@sudhirpatil37063 жыл бұрын
पत्री सरकार म्हणायचे आहे का?
@sainathgholap0072 жыл бұрын
Wai 🔥
@SandipPatil0093 жыл бұрын
गुलामी मानसिकतेचा जिल्हा😀
@maheshpawar43143 жыл бұрын
स्वाभिमानी जिल्हा.... जो आपल्याच माणसांना मोठं करतो..... नाहीतर काही गद्दार भटजी, शेटजी आणि गुज्जू ना मोठं करण्यासाठी धडपडत असतात
@vilas-shinde21213 жыл бұрын
सहमत👍 भंगार आहे सगळं 😂😂😂
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
@@vilas-shinde2121 tu maratha ch ka
@vilas-shinde21213 жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी नाही रामोशी 🙏
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
@@vilas-shinde2121 saag mala tikde baaki video la comments maratha karto ikde ase fake account.
@vijaypatil61892 жыл бұрын
महाराज साहेब ❤️...007
@jayantathavade91533 жыл бұрын
Tai Sunkar maja aaya
@agricossvaibhavsalunkhe79222 жыл бұрын
Mast bolatay Tai... Kolhapur chya ahet KY
@asppo94503 жыл бұрын
२०१९ला शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांत वाद विकोपाला गेला असताना शरद पवारांपर्यंत प्रकरण गेले. तिथे पवारांनी उदयनराजेंची बाजू घेत शिवेंद्रराजेंना सबुरीचा सल्ला दिला, त्यानंतर शिवेंद्रसिंह राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले. लोकसभेनंतर उदयनराजेही भाजपवासी झाले. शरद पवारांबद्दल किमान यावेळी तरी तेल आणि तूप दोन्ही गेले असे वाटले. पण न जाणो, प्रत्येकच गोष्टीत काय राजकारण असेल याचा काही भरवसा नाही!
जी chatarpatinchi गादी एक वेल sampurn हिंदुस्थान वर राज्य करत होती ती आज एखाद्या सांस्थानिक प्रमाणे sataryapurti सीमित राहिली हेच आहे आजच राजकारण म्हणून आज राजेनी स्वताचा पक्ष kadun स्वत मुख्यमंत्री vhav आणि राज्याच पुनः नेतृत्व karav
@abhishekpandve11532 жыл бұрын
Sapna dekho bhaiji rajeshahi Khatam kabki
@PankajDjadhav2 жыл бұрын
चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्यावर व्हिडीओ बनवा
@pramoddesai39733 жыл бұрын
To the point explanation 👍
@amitkharade55373 жыл бұрын
Great information
@maheshdabhole43532 жыл бұрын
उदय लेवे नव्हे शरद उर्फ आप्पा लेवे
@CA_shree3 жыл бұрын
❤️🔥🙌🏻
@aayushjadhav19533 жыл бұрын
shahaji maharajani hatti cha vajan kele hote to kissa pn sanga plz
@_abuanusnarrated_92993 жыл бұрын
उदय भोसले बाई बाटलिक च्या नादात बरबाद झालाय
@rahulbodke33873 жыл бұрын
नीट बोल
@_abuanusnarrated_92993 жыл бұрын
@@rahulbodke3387 खरं बोललं तर बोचतं का रे बोडके
@dattasalve35283 жыл бұрын
Udday bhosale.... Correct
@vilas-shinde21213 жыл бұрын
राजे आहेत ते लायकीत बोला
@_abuanusnarrated_92993 жыл бұрын
@@vilas-shinde2121 त्या बुल्ल्याची लायकी हाय का?
@pravinr.kolape83732 жыл бұрын
सातारा जिल्ह्याचा भविष्यकाळ राजा राजवाड्यांच्या नसेल लोकांसाठी मनापासून काम करणाऱ्यांचा असेल
@ABC-w9j5b2 жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩
@prashantshinde60413 жыл бұрын
Khup chan
@vikrantshinde78762 жыл бұрын
नगरसेवक उदय लेवे नाही. शरद ( आप्पा) लेवे.
@Salve.Siddhant2 жыл бұрын
महाराज आणि साधा नगरसेवक ... मला विश्वास नाही ... शिवाजी महाराजांचे नाव खराब करण्या साठी तुम्ही बोलत असाल .... आख्या पृथ्वी वर राज्य करणारे शिवाजी महाराजांचे वंशज साधे नगर सेवक 😕😕😕 काही तरी चुकतंय !!!!!
@हर्ष_123-u6i2 жыл бұрын
मराठ्यांचा नेता...छत्रपतिंचा वारसा...जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब.. 🚩
@vishalsawant63872 жыл бұрын
Vakdya
@jacksparow13312 жыл бұрын
उदयन महाराज यांना राष्ट्रवादी ने मोठं केलं आणि हा त्यांनाच टांग मारतोय... दगाबाज...