आमचे छत्रपती दोनच आहेत . पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज 👑👑🚩🚩 .... आणि एक राजमाता आहेत. त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब 👑🚩 जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩
@Lion_king_92 жыл бұрын
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज आज कोणीच नाही उरले. म्हणूनच यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार अथवा गुण दिसत नाही.
@Lion_king_92 жыл бұрын
@@nishantdalvi9470 नेमके कोणते शाहू महाराज, आणि त्यांचं कूठल काम नाही वाटत चांगल
@gbp37882 жыл бұрын
@@Lion_king_9 या सर्व ते ऋ
@rohitkale12942 жыл бұрын
ङङ
@madhukarsawant85932 жыл бұрын
दादा जे दत्तक घेतले ते शिवरायांच्या रक्ताचे असणारेच आहे!
@Lion_king_92 жыл бұрын
@@madhukarsawant8593कोणी रक्ताने नातेवाईक असू शकतात. परंतु ते त्याचा अंश नाही है लक्षात घ्या. तसेच समाजकार्य, बहुजन विचार, धाडस, मनाचा मोठेपणा, ती जिद्द हे देखील नाही घेता येत कोणाला.. मुलाचे वंशज वेगळे आणि मुलीचे देखील वेगळे.. प्रत्येकामध्ये त्याच्या वडिलांचे जास्तीत जास्त गुण येतील..
@shaindrakadam842 жыл бұрын
आम्ही फ़क्त फ़क्त शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना छत्रपती मानतो बाकी कोणाला नाही
@Eldrago77002 жыл бұрын
Brobr bollas bhava 🔥
@Pm-yn3qq2 жыл бұрын
Right bro 💯🙏 Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🚩 Chhatrapati Sambhaji Maharaj 🙏🚩 Jay Maharashtra 🚩🚩
@ramdastalekar66722 жыл бұрын
एकदम बरोबर जय maharshtra.
@suryapatil34132 жыл бұрын
मी पण
@madhuradeshpande21212 жыл бұрын
@shaindra kadam exactly!
@happylifmindfully2 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली एक मात्र अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे... १. छत्रपती शिवाजी महाराज हे रक्ताने मोठे झालेले नसून ते कर्तृत्वाने मोठे झालेले होते. २. संपूर्णतः नवीन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. याचाच अर्थ कर्तृत्वच हे महान ठरते. आपल्याला विनाकारण वंशावळीचा मोह होतो. त्यांचे वारसदार किंवा रक्ताचे वारसदार शोधण्याचा पण मोह होतो. अशावेळी हे विचार करणे महत्त्वाचे असते की "छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही वंशावळीचा अथवा वारसदारीचा आशीर्वाद नव्हता." म्हणजेच शेवटी कर्तृत्व हेच प्रथम येते. त्यामुळेच... "छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेत!"
@hancock96012 жыл бұрын
Nusta जय महनुन काय।tyanche गुण जीवनात आना।दुसरायाना त्रास न देता।
@abdipali3260 Жыл бұрын
Ho na #abdipali
@dattadaphal49382 жыл бұрын
आज भारत देशाला खरोखर शिवाजी महाराजांची आवश्यकता आहे आज महाराजांची वेशभूषा करणारे खूप आहेत पन त्यांच्यात महाराजांची जरापन कुमत नाही
@rajshinde77098 ай бұрын
१००% खर आहे. काहीनी तर छत्रपती च्या नावाने पक्ष उभा भावनात्मक राजकारण करून करून स्वतः ची घर भरली.😢😢
@mukundkulkarni99758 ай бұрын
महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत नाही तर जगातील समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहेत.
@vilasgawande3679 Жыл бұрын
दोनच राजे इथे जन्मले एक या शिलनेरीवर मा छत्रपती शिवाजीमहाराज एक त्या पुरंदरावर मा संभाजी महाराज
@ashokpawar3525 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चार वेळा केली जाते ती एकदाच करावी ही माझी विनंती पुढारी लोक महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे त्यामुळे त्यांची जयंती चार वेळा धन्यवाद
@bhaitawade6297 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज हेच खरे छत्रपती आताचे छत्रपती हे नावाचेच आहेत आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्या ठायी दिसत नाहीत आणि विचारही नाहीत
@madhukarpatare39718 ай бұрын
आजच्या पढीला समजेल असा इतिहास आपण सुंदर आशा पद्धतीने सांगितला त्या बद्धल धन्यवाद साहेब अजून पुढची माहिती द्यावी हिच विनंती
@sudhirkhedekar65912 жыл бұрын
वंशावळ माहिती चांगली दिली.दत्तक वारस घेऊन राज्य चालवावे लागले.्वारस मूळ भोसले घराण्याचे आहेत.असे आपण दिलेल्या माहिती वरून समजते. आपले आभार.धन्यवाद. तक
@gorakshnathgandal9021 Жыл бұрын
Father of udayan raje was original bhosale that is fact
@anitasawant73072 жыл бұрын
ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद सर
@sureshgawade91298 ай бұрын
अरे❤खरे वारसदार आम्ही आहोत 🙏 राजा शिवछत्रपती आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार ❤
@UserUSA-z1b3 ай бұрын
चांगली माहिती मिळाली ! समजायला अवघड वाटली पण व्हिडिओ परत परत पाहून आणखी नीट समजेल ! जय शिवराय !
@amolsonawale25472 жыл бұрын
आमचे दैवत फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज आणि कोल्हापूर चे शाहू महाराज हेच फक्त 🙏
@user-tx8oy3fi8h2 жыл бұрын
कोल्हापूर चे शाहु महाराज हे देखील दत्तक पुत्र होते त्याचे नाव यशवंत जयसिंग घाडगे
@ambadasparande55012 жыл бұрын
शाहू महाराज पण दत्तक आहे
@aarushphatak96842 жыл бұрын
Shahu ek number cha haraamkh0r hota
@csuryavanshi5976 Жыл бұрын
कोल्हापूरने स्वराज्याचे दोन तुकडे केले हे माहीत नाही का? सत्य कोणाला पचणार?
@shashbenurwar25084 ай бұрын
खरे छत्रपति आज तरी कोणीही नाही. भारताच्या इतिहासात सर्व राजे, संस्थानिक, राज्यचालक घराण्यात इतक्या वेळा दत्तक विधाने झालेली आहेत की मुळ रक्ताचा कोणीही उरलेला नाही, अगदी छत्रपतींच्या घराण्यातही! संदर्भ: संस्थानांची बखर!
@sagarrajebhosale25432 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ...फक्त एक गोष्ट सांगायची राहून गेली. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी काशी येथे गेल्यानंतर मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले वावी कर यांचे सुपुत्र यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शहाजी राजे उर्फ जंगली महाराज.
@SunilTaide-wp9ji4 ай бұрын
छत्रपती शिवरायांचे असे कोणतेही गुण हे उदयनराजे यांच्या कडे दिसून येत नाही 🙏जय शिवराय 🙏जय भीम
@kamalpatil57622 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज बद्दल खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@sheshnarayanjadhav974 Жыл бұрын
खूप छान माहिती. छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध हिंदुस्तानचे दैवत. अभिमान वाटतो एकूण. आनंद होतों.त्यांच्यमुळेच तर आपण हिणू आहोत. धन्यवाद.
@anilraje98019 ай бұрын
अत्यंत सुंदर आणि स्पष्ट विवेचन धन्यवाद.
@sureshkhairnar72398 ай бұрын
चांगलीच माहिती सादर केली ईतीहास सत्य आहे सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आहे
@ramakantgarad24982 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे उपयुक्त वाटते धन्यवाद
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sandeepgurav29982 жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 जाई शिवराय 🙏
@padmavatibhosale88452 жыл бұрын
आपण बरीच माहिती उघड करुन सांगितली आणी बरयापैकी कलली पण बराच गोंधल आहे मनात समझेना झाला पण ठिक आहे छान माहिती सांगितली धन्यवाद
@happylifmindfully2 жыл бұрын
या व्हिडिओ मध्ये खूप म्हणजे खूपच माहिती ठासून भरलेली आहे. एका पाहण्यात ते लक्षात येत नाही. त्या साठी अभ्यासात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक ठरते. या साठी व्हिडिओ 5,6 वेळेस शांतपणे पहावा. 👍🏻
@drkalasaya16692 жыл бұрын
हा विषय अत्यंत क्लीष्ट आहे, राजघराण्याची वंशावळ अभ्यासणे हे खरं तर प्रचंड बारकाईने करण्याचे काम. पण आपण अवघ्या 8 मिनिटांत अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले आहे...
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@sanjaykale36459 ай бұрын
म्हणजे आज जे आहेत ते खरे छत्रपती खानदानी नाहीत, तरच ही वागणूक दिसते.
@madhavdeshpande90068 ай бұрын
🎉 अतिशय सुंदर विश्लेषण
@shriramawachat3962 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ छान माहिती दिली आहे
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद दादा
@dhananjaykale83472 жыл бұрын
खूप छान माहिती आपल्या अभ्यास पूर्ण माहितीला धन्यवाद
@absahebsalunkhe22548 ай бұрын
Apan Shri Ramche vanchj ahot hrmanun pudhe jato tase Shri Rama nantar Shinji Maharj ani pudhe apan samjavyas harlat nahi
@ajaybiniwale29394 ай бұрын
Khup ch sundar prahasan..knowledgeable
@maheshp2598Ай бұрын
Chh. Shivaji maharajanpasun aaj paryant Ekun 4 Vela dattak zale. Te rakt, to bana, to abhimaan, to swabhiman sarv kahi aaj rahile nahi. Maharaj tumhi punha janmala yave🙏
@sumitmalusare8781 Жыл бұрын
बरीच माहिती मिळाली शारदा मालुसरे🙏
@vijayVekhande-nz4tf Жыл бұрын
इतिहासाच्या मागे लागलो तर भिक मागायला लागेल..आता..आमचे राजे ..आहेत.. शिवाजी महाराज..आनि सम्भाजि महारज् जय शिवराय
आज खरंच छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे जिवंत असते तर ..... महाराष्ट्र किती छान असता !!!
@laxmikantacharya45957 ай бұрын
चांगली माहिती दिली महाराज तुम्ही 🙏🚩🚩🚩
@vaibhavyevale7172 Жыл бұрын
Nice vlog nice explained Jai bhavani mate ki jagdamb Har Har Har Har Har Har mahadev
@sandipananbhule8532 жыл бұрын
अतीशय सुंदर माहीत दीली महाशय धन्यवाद
@gajanansirsat3915 Жыл бұрын
खुप छान माहिती... विशेष म्हणजे सोपी करून सांगितली...
@Themarathibana0112 Жыл бұрын
Thanks Sir
@SanjayKilledar2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद सर
@ShaikhKhalil01012 жыл бұрын
Nice Information........Given you Sir ....Best Video upload. ......Aaj kal ki generation ke liye acchi hai......💐💐.Congregation💐💐😊😊👌👌.....Muze Garv Hota Hai Ki Main Maharashtriyan...😊😊👌👌😍😍🤩🤩
@sunitajadhav99888 ай бұрын
Khup Chan mahiti sangitali ahi.Jay shivaji jay sambhaji
@prasadrenge17482 жыл бұрын
जय शिवराय खूप छान माहिती दिली छत्रपती शिवरायांच्या घराणे वंशावळ बदल खूप छान छान
आज जर शिवरांचे खरे वंशज असते तर आज गोष्ट वेगळी असती
@sachinkate78018 ай бұрын
धन्य ती शिवशाही धन्य ती भोसले कुळी आज त्या कुळीमुळेच.. देवालयातील... देव... सुखरूप आहेत.... कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा... जयभवानी.....जगदंब.,. जगदंब....हर..हर.. महादेव...
@p.k.rathod39162 жыл бұрын
रक्ताने नसेल पण विचाराने संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे वंशज आहेत.
@absahebsalunkhe225410 ай бұрын
Barobar ahe sundar mahiti mala abhman vatato amche raje Shivaji Maharajch ahet amich tyache vanjahoy baribar ka?
@abhinavshinde14939 ай бұрын
Raktane pn aane vicharane pn Jay bhawani kay bhawani Jay shambhu raje
@rajshinde77098 ай бұрын
सपुर्ण महाराष्ट्र ? ? ? ? ?
@8txj4523 күн бұрын
सुंदर ताई एकच नंबर बोललीस
@tusharjchorge2 жыл бұрын
खुपचं छान माहिती अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती. खूप खूप शुभेच्छा
@yashwanttambade30862 жыл бұрын
सगळे दत्तक वारस प्युअर भोसले कुळातील आहेत किती आनंदाची बाब आहे मी वावीचा असुन मला हे माहीत नव्हते फक्त राजांची वावी म्हणतात येवढेच माहीत आहे
@tusharnatu82092 жыл бұрын
@Comedy World kolhapur che shahu maharaj he ghatage maratha rajgharanyatun dattak ghetale hote
@ishvershirsath5252 жыл бұрын
वावी म्हणजे आपली सिन्नर तालुक्यातील का
@yashwanttambade30862 жыл бұрын
@@ishvershirsath525 ho
@priti38732 жыл бұрын
@@ishvershirsath525 ho
@priti38732 жыл бұрын
Mi pn sinnar chi asun MLA mahit nhvte aaj mahit jhale
@AniketMande7 ай бұрын
एक गोष्ट लक्षात ठेवावी की जरी वारस घेतलेले असले तर ती सर्व जण भोसले घराण्यातील घेतलेली होती... रक्त आपलंच होत.. 🚩
मुजरा महाराजांना फक्त करा. पण पाठ थोपटल्याबद्दल धन्यवाद
@abhijitagre61592 жыл бұрын
हि माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद!
@rupeshmalvadkar8831 Жыл бұрын
अगदी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करून मोलाची माहिती दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद🙏🙏तरीपण अवघा महाराष्ट्र महाराजांचा वंशज राहील ..विचाराने आणि कृतीने..अभिमान आहे मला या मातीत जन्माला आल्याचा🙏🙏 एक स्वराज्याचा मावळा आणि शिपाई म्हणून कायम छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचे विचार अमलात आणण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करुया🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏
@yogeshambhore88982 жыл бұрын
खूप छान माहिती, आज समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याप्रती चे प्रेम, त्यांचे गुण आता का दिसत नाहीये. आपण कोणाचे वंशज आहोत कदाचित याचा विसर पडलाय का? जो पडायला नको होता.
@mullaconfucius5016 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जाणता राजा...........पण कलियुगातील एक भामटा राजा स्वतःला जाणता राजा नावाने खपवत आहे .........ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे केले त्याला हा भामटा राजा साधू संत सांगतो.......।
@sheshnarayanjadhav974 Жыл бұрын
Khup chhan video
@vishalpawar88962 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत
@maddytuja98972 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद भाऊ 🙏
@मेजरशिंदेनाईक8 ай бұрын
स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची पासून पर्यंतची वंशावळ सांगावी ही नम्र विनंती
@amazing1482 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@rahulshirole5947 Жыл бұрын
चांगली माहिती दिली
@shashikantkore14912 жыл бұрын
केवळ पुरूष वारस मानले जाते मात्र कन्या कडून अनेक थेट वारस आहेत. राजे महाडिक घराणे आहे
@imempty24392 жыл бұрын
राम राजे निंबाळकर हे पण आहे कि राव.
@sureshmane16998 ай бұрын
खूपच छान 🎉
@shurtimoghe2057Ай бұрын
दत्तक खूप असल्याने, समजून घेण्यात गोंधळ होतो आहे, हे मात्र खरे.
@interestingindianii60278 ай бұрын
तरीपण आम्ही सातारा आणि कोल्हापूर या गादीचा मान रााखनार ❤ जय शिवराय जय शभूराजे ❤
@gopalwaghmare232 жыл бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती, परंतु एक विनंती की समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाचं संबंध नव्हता व ते महाराजांचे गुरु होते हा खोडसळ व खोटा प्रचार आहे,ह्या संदर्भात औरंगाबाद उच न्यायालय यांनी देखील निर्णय दिला आहे, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunildabhade11382 жыл бұрын
Durdaevane ya khatalyanantar england madhe kahi sanada ani patre milali asun kahi purave tanjavarchya bhosale librari madhe milale ahet je Chhatrapati Shivaji maharaj yancha javalcha sambandh dakhavatat
@thepeople47362 жыл бұрын
मला तुमच्या कडून एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे तो म्हणजे,भारतात मराठा जातीची लोकसंख्या २७ कोटी आहे? कस तर पहा मराठा आणि कुणबी एकच आहेत कुणबी आणि कुर्मी एकच आहेत कुर्मी आणि पाटीदार एकच आहेत तसेच दक्षिणेतील "कदंब" आणि कदम एकच आहेत, अंद्रा,तेलंगणा,तामिळनाडू या राज्यातील मराठा समाज तेथील स्थानिक पातळीवरील भाषिक नावाने ओळखला जातो,हा २७ कोटी समाज जरी वाशिक दृष्या एक आसला तरी स्तान परत्वे यांची भाषा वेगळी आहे,पण समाज मात्र एकच आहे,तो म्हणजे मराठा,मग कोण्ही याला कुर्मी_ कुणबी म्हणा व पाटीदार म्हणा किंवा कुडमी, म्हणा आता तुम्ही म्हणाल की मी असा व्हिडिओ का बनवावा? तर एखादी "मराठा" व्यक्ती जर या देशाची पंतप्रधान व्हावी आसे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ बनवा, आणि थंमनेल द्या " काय भारतात मराठा समाजाची लोसंख्या २७ कोटी आहे? आणि मग बघा तुमचं च्यानल रातो रात लाखो लोकांच्या पर्यंत पोहाच तकी नाही ते,आणि आजुन एक,की मराठवाड्यातील मराठा समाज वगळटा इतर सर्व समूह OBC ya प्रवर्गात समाविष्ट आहे
@udayniture2 жыл бұрын
१०० टक्के सहमत
@satyajeetsalunkhe91752 жыл бұрын
होय रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काही संबंध नाही आणि न्हवता
@bandz77702 жыл бұрын
@@sunildabhade1138 ते सगळ बंडल आहे...असले बरीच कागदपत्र गहाळ करुन, फर्जी बनवण्यात एक विशिष्ट समुह मात्तबर आहे...कुठे नादी लागता त्यांच्या..?? 😀😀
@rajeshgadade22 жыл бұрын
वंशावळ माहिती दिल्याबद्दल् आभारी आहे सर
@ambirshaikh62299 ай бұрын
Khup sunder mahiti sangitali.. Dhanyawaad. Hy video madhe tumhi shri shivaji raje na muli hotya asa mhanalat. Tyancha kadhi ullekh kuthech milat nahi.. Te sangitlat tar khup chaan hoil.
@Themarathibana01129 ай бұрын
त्याबद्दल व्हिडिओ आहे चॅनलवर तो जरूर पाहा
@mangeshmore6555 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@SachinJagtap-kz5ho Жыл бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासारखा पराक्रम
@SachinJagtap-kz5ho Жыл бұрын
आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो
@viplovezoad55232 жыл бұрын
छ.शिवाजी , छ. संभाजी ...हेच चांगले आहे
@arvindchaudhari5028 Жыл бұрын
छान माहिती दिली, धन्यवाद
@Nv97249 ай бұрын
Well done ✅ very comprehensive.. please keep up the good work 🙏
@DrGaneshGGaikwad2 жыл бұрын
खूप छान..असा च शाहू महाराज व कोल्हापूर गादी चा इतिहास सांगावा... 🙏जय शिवराय
@Themarathibana01122 жыл бұрын
जरूर. लवकरच दुसरा भाग येत आहे.
@avinashambadasdhande10142 жыл бұрын
Pp.
@thepeople47362 жыл бұрын
मला तुमच्या कडून एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे तो म्हणजे,भारतात मराठा जातीची लोकसंख्या २७ कोटी आहे? कस तर पहा मराठा आणि कुणबी एकच आहेत कुणबी आणि कुर्मी एकच आहेत कुर्मी आणि पाटीदार एकच आहेत तसेच दक्षिणेतील "कदंब" आणि कदम एकच आहेत, अंद्रा,तेलंगणा,तामिळनाडू या राज्यातील मराठा समाज तेथील स्थानिक पातळीवरील भाषिक नावाने ओळखला जातो,हा २७ कोटी समाज जरी वाशिक दृष्या एक आसला तरी स्तान परत्वे यांची भाषा वेगळी आहे,पण समाज मात्र एकच आहे,तो म्हणजे मराठा,मग कोण्ही याला कुर्मी_ कुणबी म्हणा व पाटीदार म्हणा किंवा कुडमी, म्हणा आता तुम्ही म्हणाल की मी असा व्हिडिओ का बनवावा? तर एखादी "मराठा" व्यक्ती जर या देशाची पंतप्रधान व्हावी आसे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ बनवा, आणि थंमनेल द्या " काय भारतात मराठा समाजाची लोसंख्या २७ कोटी आहे? आणि मग बघा तुमचं च्यानल रातो रात लाखो लोकांच्या पर्यंत पोहाच तकी नाही ते,आणि आजुन एक,की मराठवाड्यातील मराठा समाज वगळटा इतर सर्व समूह OBC ya प्रवर्गात समाविष्ट आहे
@mukundgulawani23308 ай бұрын
एकुण आज २०२४ साली विचार करायचा तर महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण हिंदूस्थानात पुण्यश्लोक छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हेचपुढील किमान एक हजार वर्षं तरी मराठी आणि भारतीय मनावर अढळ स्थान टिकवून ठेवतील आणि त्यांच्या जीवनकार्याची महती वाढत राहील. गरज आहे ती फक्त त्यांचा इतिहिस जिवंत ठेवण्याची...
@pandurangaghav79512 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब 🙏🌹
@abdipali3260 Жыл бұрын
Sir khup chan explain kele aapan bar zal ek motha gairsamaj dur zala karan karan he lok maharajanche khare vavnshaj asuch shakt nahi thank you #abdipali
@subhashghatge6623 Жыл бұрын
आमचे राजे शिवछत्रपती आणि उदयनराजे .
@Apआवार45771 Жыл бұрын
😂tyaja gharacha ithla rasta pun tyala net krta ny ala 20 varshat bevda
@ShahajiKale-u3t6 ай бұрын
जय शिवराय
@मेजरशिंदेनाईक8 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय बहिर्जी जय मल्हार
@sakharamtambe15132 жыл бұрын
आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो 🚩🚩🚩 आताचा इतिहास लोकं चांगले ओळखत आहेत सर तरी पण तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@manishasanwar7895 Жыл бұрын
Very useful information thanks
@pushpakharade7509 Жыл бұрын
Very nice presented I 👍 👌
@shilathane2492 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली👍💐
@atulghadge69012 жыл бұрын
धन्यवाद सर खूप चांगले समजाऊन दिले . आम्ही सातारकर ,मायणी (धोंडेवाडी)
@pl98772 жыл бұрын
नमस्कार 🙏 आम्हीही तुमचा शेजारचेच
@udhavkendre75222 жыл бұрын
माहिती अत्यंत म्हत्वाची सांगितले आहे.
@sanjaywaghmarehelaskar2572 жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌🙏
@sunilgaikwad32382 жыл бұрын
sir khup chan mahit dili ani thodkyat dilie pan savisatar dili thanks tasech aplya desahat isavi san purv khup raje agadi samrat hohn gelet jyani baheril deshat sudhha satta sthapan keli hoti tya rajanvishsi pan mahiti sangavi mhanjech samarat ashok ye bruhadda ani pushyamitr shung shashank hoon he sarv raje lokanvishsi savistar nahiti dyavi mhanje maharashatrat sarvana samjel apale sarvach raje kiti mahan prakarmi ani deshala samrudhh vaibhavshsli karanare hote plese mahiti kadha prachin bharatachi ani study karun sanga timchya voice madhye aekala khup chan vatat ani prabhavipan jayshivaray jayjyoti ♥️💕💕💓💓❤️💙