Pramod Mahajan यांच्या हत्येमागे षडयंत्र असल्याचा Poonam Mahajan यांचा आरोप, त्या घटनेबद्दल गूढ का ?

  Рет қаралды 62,330

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 144
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 14 күн бұрын
विषयच निघाला तर बोलायला हरकत नाही = गोपीनाथ मुंडे यांचा अपघात हे पण षड्यंत्र होते = पण ती बातमी अजून गुलदस्तात आहे.
@parthjoshi179
@parthjoshi179 14 күн бұрын
तरीपण करा अजून बीजेपी la वोट
@shriosh
@shriosh 14 күн бұрын
एक संघटना आहे ती दूर चा विचार करते , षडयंत्र करण्यात पटाईत आहे, मूंढे साहेब ओबीसी ना एकत्र करत होते , तिकडे कट रचणे सुरू होते, एक नेता त्यांनी तयार केला होता, त्याचा पुढे मुंढे साहेब एक काटा होता, मस्त प्लॅन तयार केला, तो प्लॅन फतेह झाला, नंतर जे पाहिजे होते ते झाले, मग खडसे साहेब गेले,..ओबीसी ना धर्माचा गांजा पाजून दिला , ओबीसी फस्त
@somnathdighe3261
@somnathdighe3261 14 күн бұрын
खरं बोलला तू भाऊ
@sambutamboli3718
@sambutamboli3718 14 күн бұрын
Pan kay ahe sagle lochat ani lachhar patrakar ani matdar
@SBRamaiya
@SBRamaiya 13 күн бұрын
आणि कोणी केल हे सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे पण हिम्मत कोण करणार, केली तर ED,CBI लाऊन जेल.
@RayabaIndia
@RayabaIndia 14 күн бұрын
भाजपा ने तिकीट नाही दिले म्हणून बिचारीला बांध फुटला 😢 कदाचित बीड च्या ताईच पण असेच काहीतरी मत असावं ...
@shreedoke1001
@shreedoke1001 14 күн бұрын
बाईचा नाद लई वाईट.😢😢दोन नेते त्यातच गेले😢😢
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 14 күн бұрын
Bro एक महाजन अणि दुसरा कोण.
@Avnishsalunke949
@Avnishsalunke949 14 күн бұрын
बीडच असेल कुणी
@shreedoke1001
@shreedoke1001 14 күн бұрын
@yashrajbhapkar आहे एक मराठवाड्यातील त्यांचा नातेवाईक.
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 14 күн бұрын
@@shreedoke1001 OK बीडचे का? मला त्यांच्या नादाबद्दल माहीत नव्हत..
@macdeep8523
@macdeep8523 14 күн бұрын
C@@yashrajbhapkarchunde
@sachinpunwatkar6145
@sachinpunwatkar6145 14 күн бұрын
सगळं समोर आल असतं जर साक्ष सर्वांसमोर झाली असती. मोठ्या लोकांची बदनामी नको म्हणून प्रशासन त्यांना काही गोष्टींची सूट देते. कायदा सगळ्यांना सारखा हवा. एवढ्या मोठ्या नेत्याचे आणि पक्षाचे चरित्र हनन नको म्हणून दिलेली सूट हीच गुढा मागचं कारण आहे.
@rahultarle7717
@rahultarle7717 13 күн бұрын
फार लवकर कळालं 😂😂😂😂 सत्ता होती तर बापाची आठवण आली नाही आता तिकीट कट झालं म्हणुन चिक्की ताई ला पण असचं वाटत असावा
@prakashpatil6085
@prakashpatil6085 14 күн бұрын
जर हत्येचं कारण नाही कळलं तर जन्मठेपेची शिक्षा कोणत्या आधारावर झाली? कारण गुन्ह्याचा motive समजणे गरजेचे असते‼️ नक्कीच काही तरी लपवलं जातय.....
@shyambhandari2942
@shyambhandari2942 13 күн бұрын
इलेक्शन अल्यानंतरच सहनभूती मिलवन्याच ह प्रयत्न आहे. इटकी वर्षा पूनमजी काय झोपल्या होत काय? तुमच्या सहनभूतिच्यl कथlनवर जनता आजीबात भुलनार नाही. 😮
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 14 күн бұрын
प्रमोद महाजन चांगला माणूस होता. पण हि फालतुगिरी करते आहे.
@vivekkale4931
@vivekkale4931 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 2 күн бұрын
अगदी खर
@dilippful
@dilippful 14 күн бұрын
जाऊद्या मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी कधीच बाहेर येत नाहीत. असलंच तरी ते पद्धतशीर पणे लपवले जाते.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 14 күн бұрын
चिन्मय,एक सांगायचं राहिलं, प्रमोदना सारंगी वाजवण्याची खूप आवड होती आणि प्रवीणना ते आवडत नव्हतं
@SD-wx8fn
@SD-wx8fn 14 күн бұрын
😮
@sunilindurkar4351
@sunilindurkar4351 14 күн бұрын
अरेरे किती वाईट
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 11 күн бұрын
😂😂🤣🤣🤣🤣
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 14 күн бұрын
मेलेल्या माणसाबाबत वाईट बोलू नये हे आपले संस्कार आहेत...
@vaibhav.t
@vaibhav.t 14 күн бұрын
Kasab che gungan gatos ka tu nehmi
@shindepatilr526
@shindepatilr526 14 күн бұрын
हिला कोणी विचारत नाही म्हणून काहीतरी उकरुन काढते !
@ddt4921
@ddt4921 10 күн бұрын
मुंडे ना १०१% घातपात झाल्याचा संशय आहेच 😪😪😪😖😖😠😠
@ddt4921
@ddt4921 10 күн бұрын
प्रविण महाजन ने महाराष्ट्र आणी देशाच फार मोठ नुकसान करुन गेला 😪😪😖😖😠😠
@Shamsundar556
@Shamsundar556 14 күн бұрын
नाद बाईचा लय बेकार
@vaibhav.t
@vaibhav.t 14 күн бұрын
Koni mhanat gharatkich bai hoti 😂
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 14 күн бұрын
भट लागलेला दिसतो पण कळत नाही हा प्रकार आहे सत्तेसाठी काहीही करतील असे लोक कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 14 күн бұрын
ज्या व्यक्ती स्वतःच्या बापाला आणि स्वतःला न्याय देऊ शकत नाही त्या दुसऱ्याला काय देणार
@Dharmik459
@Dharmik459 14 күн бұрын
सगळं काही होऊन एक अरसा होऊन गेला आणि या बाईला निवडणुकी दरम्यानच फक्त आठवण येते. 😏
@truptichavan3947
@truptichavan3947 9 күн бұрын
निवडणुका जवळ आल्यावरच अशा सर्व विषयांना पेव फुटतो. सगळेचं एका माळेचे मणी आहेत. सत्तेसाठी हपापलेल्या अशा राजकारण्यासाठी मतदानं कराव लागणं ह्या सारखे दुसरे दुर्देव नाही.
@ashishkadam3217
@ashishkadam3217 13 күн бұрын
आता आठवलं चौकशी चे पत्र देण्याची, 2014 ला भाजपचे सरकार आले देशात आणि राज्यात, मग तेव्हा का नाही आठवले चौकशी करायची
@shailendraborate6954
@shailendraborate6954 14 күн бұрын
जे विषय चर्चा न करण्याचे आहेत ते मीडिया वर बोलून उपयोग काय, जे झालं त्याला वैयक्तिक कारणे च आहेत हे सर्व जगाला माहिती आहे, उगीच राजकीय रंग देऊन वास्तव मिटेल का?
@sureshkokate8182
@sureshkokate8182 13 күн бұрын
इतक्या दिवस सत्तेत होती तेंव्हा शाहणपन नाही सुचलं😂😂
@Daddy6165ForYou
@Daddy6165ForYou 14 күн бұрын
इलेक्शन आल्यावर हिची नशा उतरते .... अन् एका कर्तृत्ववान माणसाला .... मुलगा अन् मुलगी बदनाम करत फिरतेत
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 14 күн бұрын
Kharay! Mulga tar vanshacha diva nasun Purna Vanshala Kalima fasnara aahe
@parthjoshi179
@parthjoshi179 14 күн бұрын
नेमक election चा टायमिंग ला बर हे सगळ आठवल...??? वा re BJP
@ramm.9308
@ramm.9308 13 күн бұрын
मराठवाड्यातील एक नेता ?
@parthjoshi179
@parthjoshi179 14 күн бұрын
तुम्ही तरी कशाला या बाई चि मुलाखत घेता.. ती नेहमीच तोच vishay परत परत काढतेय .. इलेक्शन आले की ही बाई हेच बोलते. ईतके वर्षे झोपली होती का जर गुन्हेगार माहीत आहे तर घे ना डायरेक्ट action ...
@sachinghagare1939
@sachinghagare1939 14 күн бұрын
सारंगीचा नाद लय बेकार 😢😢
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 11 күн бұрын
Barobar ahe 🤣🤣😂😂
@ashutoshgaikwad9463
@ashutoshgaikwad9463 14 күн бұрын
मला एवढंच वाटत कि ते BJP चे नेक्स्ट PM पदाचे स्ट्रॉंग candidate होते... मग याचा अर्थ स्पष्ट आहे 👍🏻 जय श्रीराम 🙏🏻
@prataptechtalk9812
@prataptechtalk9812 14 күн бұрын
तुला काय म्हणायचं आहे माहामानव 😡😡😡
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 11 күн бұрын
🤣🤣😂😂🤣🤣
@pravinmore6413
@pravinmore6413 13 күн бұрын
ह्या खासदार, केंद्रात राज्यात ह्यांचच सरकार तरी षडयंत्र शोधून काढता येत नाही ह्यांना सामान्य जनतेवर अन्याय झाला तर त्या जनतेला काय न्याय देणार हे....इमोशनल राजकारण करून मते मागायची हेच चालुय
@milindrao7944
@milindrao7944 13 күн бұрын
त्यांचा कर्ताकरवीता अंबानी वर नसली वाडिया याच्या खुनाचा प्रयत्न असा आधिच आरोप आहे. त्यात आणि रिलायन्स चे २०००० कोटी चे शेअर पण महाजन यांच्या नावावर कसे आले याची पण चर्चा होती
@PRAMODBHOSALE-q9g
@PRAMODBHOSALE-q9g 14 күн бұрын
आतापर्यंत झोपली होती का
@nickpop23
@nickpop23 12 күн бұрын
Sarangi 😂😂😂
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 14 күн бұрын
जाऊ दे झाल सगळ,कशाला परत उगळायचे, कायदे,नियम, बंधन, नसतात मोठ्याना, सामान्य लोकांसाठी हे नियम असतात त्यांचा बोभाटा होता, जग रीत आहे चिन्मय
@Redberry725
@Redberry725 14 күн бұрын
राजकरण 2019 देखील 26 नोव्हेंबरपर्यंत परत येईल 😂
@sunil86860
@sunil86860 14 күн бұрын
आहो ते लफडं होत कशाला उकरून काढता कोण आपल्या भवाला मारेल? 😊
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 11 күн бұрын
🤣🤣😂😂
@IshanVashishtha-df3cm
@IshanVashishtha-df3cm 14 күн бұрын
Fakta Ujjwal Nikam yanna umedwari dilyamule BJP ne Uttar Madhya Mumbai chi seat gamavli😢😢
@IamCommanman0707
@IamCommanman0707 14 күн бұрын
सब गोलमाल है.. सगळं कळतं पण वळतनाय
@kadamsarvajeet7
@kadamsarvajeet7 13 күн бұрын
Sarangi vadanachi savay 😅😅😅😅
@vivekkale4931
@vivekkale4931 14 күн бұрын
चिन्मय , 90% खोटे vdo टाकतो 😂, कोणा कोणाची दलाली खातो काय की
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 14 күн бұрын
News paper madhe vachla hota and aata online portal madhe pan sapadel , tyancha Bhavacha byko sobat affair hota mhanun hey zala and he was jealous of brother’s success. But Pramod Mahajan was a great politician. We can’t say good things about his son though.
@rohankulkarni3524
@rohankulkarni3524 13 күн бұрын
Madam achanak aata interview det sutlya aahet
@aayeshadawrekitchenandroutine
@aayeshadawrekitchenandroutine 14 күн бұрын
Mahajan chya hatte nantar fkt ekach Munde cha fayda jhala hota Jaise karni waisi bharni Munde cha pan ant khup karun jhala 😢
@jyotipatil5684
@jyotipatil5684 14 күн бұрын
Timing kon sadhtay......kana awghad aahe
@yashodhanxyz
@yashodhanxyz 14 күн бұрын
Pramod Mahajan's PA was Ram Kadam dont know why this information was not shared in the video, PM was responsible for managing and collection funds for BJP. Naresh Goyal of jet airways and PM were very close. Ratan Tata and other players were not able to get into the Aviation industry because of these two close friends. A lot of things were in play people are just not looking into it
@vaibhavmore-bo2xq
@vaibhavmore-bo2xq 13 күн бұрын
सुट्टी संपली चिन्मयची. गुन्हेगारी वार्ताहर
@sagarsarode8947
@sagarsarode8947 14 күн бұрын
😈😈 भाऊ....ज्या दिवशी हे महाजन प्रकरण घडले ना. तेव्हा लाइव्ह न्यूज बघितली आहे....आणि तुला आधी पण कॉमेंट केली आहे जुने प्रकरणे व्हिडिओ मध्ये घेऊन येऊ नको....याची त्याची कॉपी करून..हा सल्ला समाज......कारण हाच व्हिडिओ यू ट्यूब वर....10 जणांनी बनवले आहे आणि.....चांगल्या पद्धतीने.....थोडे नवीन आणि लेटेस्ट बनाव.....आणि एक फील्ड निवड तुझी...कधी क्रिकेट,कधी खून,कधी गुन्हे....काय हे??.....बघ तू...बाकी बेस्ट...👍👍
@kalyanningadale3522
@kalyanningadale3522 13 күн бұрын
ते पैसे कसे मिळवलं होत ते सांगाल का?
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 10 күн бұрын
This is a dark and secret inside story of family.. let's not discuss it publicly..if any family member has any doubts they should approach police.....all police' machinery from state to central is with BJP of which Mahajan family is very integral and important part. No point in accusations.
@suraj_waghmode_31
@suraj_waghmode_31 13 күн бұрын
Tarbuj tar nay na
@rajpatil6474
@rajpatil6474 14 күн бұрын
Bai cha nahi Modi cha nad lay bhari...ani punha Gopinatha munde cha game..laz watali pajije tyacha mulana ani mulina
@vijaysawant8064
@vijaysawant8064 13 күн бұрын
🙏👍👍
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 14 күн бұрын
सारंगी वाजवली आणि वर गेला
@gawaliyash7475
@gawaliyash7475 14 күн бұрын
Sarangi manje 🤔
@Prat-zi1ou
@Prat-zi1ou 13 күн бұрын
​@@gawaliyash7475bhavachi byko
@vikrambhure3904
@vikrambhure3904 14 күн бұрын
महाजन यांना फडणवीस आणि भाजपा यांनी मारल . आणि आनंद दिघे यांना बाळासाहेब यांनी मारल
@Mind_tuber
@Mind_tuber 14 күн бұрын
चिन्मय अगोदर क्राईम पेट्रोल मध्ये काम करायचा काय, काय मस्त विषय समजावून सांगतो 😅
@tvssajet
@tvssajet 14 күн бұрын
राहुल महाजन चे काय झाले ??
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 14 күн бұрын
गुत्यावर बसलेला असेल नशा करत
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 14 күн бұрын
Bapacha Naav kharab Kela tyane
@vinayakrankhambe5986
@vinayakrankhambe5986 14 күн бұрын
KALYA TOPI khalun alile RESHAMI BAGETIL tufan IDEA hai
@navnathnagargoje7502
@navnathnagargoje7502 14 күн бұрын
Bai feii che kahi bhangad nasate. he khare karan baher yeu na denyache karan asate..
@MaheshPatil-u9n
@MaheshPatil-u9n 14 күн бұрын
RSS आणि BJP वाले हे असचं करतात.
@makaranddeshpande3654
@makaranddeshpande3654 14 күн бұрын
Kay Navin sagitale tumi?
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 14 күн бұрын
😂😂😂😂😂 💯
@parasdeshmukh662
@parasdeshmukh662 14 күн бұрын
Munde mahajan bai mule gele😅
@hemantpaygude3416
@hemantpaygude3416 14 күн бұрын
प्रिय चिन्मय तू आणी बोल भिडू...... तुमची लायकी नाही................
@stock_hub3
@stock_hub3 14 күн бұрын
😅😅😅
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 14 күн бұрын
शेवटी सगळ पवार सागेब
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 14 күн бұрын
येडपट😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 13 күн бұрын
@@shouryabhosale5792 तूझ्या जन्मामागे पण पवार साहेबच ना?
@KARAN_MOGRE
@KARAN_MOGRE 13 күн бұрын
Gopinath.munde.dekhil.ashech.gele.
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 21 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 75 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 41 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 21 МЛН