Рет қаралды 10,289
@ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी महाराजांच्या सेवेत कईक भाग्यवंत होते. पण ज्योतिबा मात्र वेगळेच होते. श्रीस्वामी महाराजांच्या सेवेखेरिज त्याना कोणाशीच काही देणे घेणे नव्हते. ते इतके कमी बोलत की लोकांना ते मुके वाटत. श्रीस्वामी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर या जोतिबांनी वटवृक्षतळी श्रींची पूजा सेवा कायम चालू ठेवली. आज हे स्थान अक्कलकोट मध्ये प्रमुख स्थनांपैकी एक जागृत स्थान आहे.... "वटवृक्ष श्रीस्वामी समर्थ देवस्थान"
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
बद्रपद कृष्ण १४ (चतुर्दशी) शालिवाहन शके १९४४
शुक्रवार, दिनांक २३ September 2022
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj