सावरकर ही खाण आहे त्यातून काढलेल्या सोन्याचे आम्ही दागिने बनविले नाहीत हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर

  Рет қаралды 16,806

लक्ष्यवेध आबा माळकर

लक्ष्यवेध आबा माळकर

Күн бұрын

सावरकर ही खाण आहे
त्यातून काढलेल्या सोन्याचे
आम्ही दागिने बनविल नाहीत
हा आमचा दोष असतो -भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер: 32
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 4 ай бұрын
भाऊ म्हणजेअभ्यासा शिवाय बोलणार नाहीत. अप्रतिम भाषण. मुद्देसूद 👌👌👍🏻👍🏻🙏🙏
@sudhir4274
@sudhir4274 4 ай бұрын
याच कारण की नेहरूची विचारसरणी, जे काही हिंदू आहे ते तिरस्कारणीय आणि जे पश्चिमे चे ते अनुकरणीय.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 4 ай бұрын
अतिशय सुंदर
@janhavipawaskar1103
@janhavipawaskar1103 4 ай бұрын
भाऊ बद्दल काय बोलणार ...इतकी दांडगी स्मरणशक्ती ..आणि त्या त्या ठिकाणी ते जुने दाखले इतके सुंदर समजावून सांगतात भाऊ...भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏आणि खुप खुप love you ❤
@ajaybhosrekar
@ajaybhosrekar 4 ай бұрын
मा.श्री. तोरसेकर यांचे विश्लेषण अप्रतिम , हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@sandhyakhadilkar1998
@sandhyakhadilkar1998 4 ай бұрын
भाऊ, तुमचे सगळे vdo मी बघते, खूप छान विश्लेषण करून सांगत असता, माणसांचा खरे खोटे पणा खूप समजायला लागलाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@pinkudi
@pinkudi 4 ай бұрын
ऐतिहासीक भाषण 👌🙏🏻👍
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 4 ай бұрын
देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा - संत रामदास स्वामी
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 4 ай бұрын
भाऊंचं वक्तृत्व हे त्यांचे प्रकट आत्मचिंतन असल्याप्रमाणे वाटते. त्यांच्या videoपेक्षा अधिक लोभस वाटते.
@laxmikantvyawahare8395
@laxmikantvyawahare8395 3 ай бұрын
व्हा भाऊ फार छान
@maheshthakare6459
@maheshthakare6459 4 ай бұрын
🙏🙏👍 सादर प्रणाम! नमस्कार!
@PramodDalvi-m6f
@PramodDalvi-m6f 4 ай бұрын
Superb Speech by Great Bhau Torsekar
@कुलकर्णीनिलकंठ
@कुलकर्णीनिलकंठ 4 ай бұрын
❤👌👌👌 भाऊ ना🙏🏻🙏🏻🙏🏻 वंदन
@premlatamahale3256
@premlatamahale3256 4 ай бұрын
👏👏👏👏🙏🙏
@SandeepSinghwan
@SandeepSinghwan 4 ай бұрын
जय शिवराय
@sanjayladge757
@sanjayladge757 4 ай бұрын
खरे गांधी समजण्यासाठी वाचा 'शोध महात्मा गांधीचा' लेखक अरूण सारथी
@ajinathbade6988
@ajinathbade6988 4 ай бұрын
💐
@arunshelar5102
@arunshelar5102 4 ай бұрын
आबा, प्रकृती ठीक आहे ना? बरेच दिवस झाले तुमचा व्हिडिओ आलेला नाही. काळजी वाटते
@santoshshelar6470
@santoshshelar6470 4 ай бұрын
कांग्रेस ने देशाच वाटोळ केल
@radhika6490
@radhika6490 4 ай бұрын
Apratim bhau... aikat rahav vatat
@vivekhaladi
@vivekhaladi 4 ай бұрын
Gandhi fakt courtat mafi magtat.
@sanjaykshirsagar5422
@sanjaykshirsagar5422 4 ай бұрын
सावरकरांचे ठिकाण असलेल्या भगूर येथील रस्त्यांची अवस्था तुम्हाला माहिती आहे का?
@rajaghatey4802
@rajaghatey4802 4 ай бұрын
जय हिंदू राष्ट
@raveenk3855
@raveenk3855 4 ай бұрын
Marathi manus jaago hindus jaago, ubaata is no more hindutvavadi party, it is very unfortunate Pakistani flag in ubaata rally.
@sayitlouder649
@sayitlouder649 4 ай бұрын
Maafiveer savarkar
@radhika6490
@radhika6490 4 ай бұрын
Tumhi hindi madhe pan jast video karav .. janajagruti sathi... lokana avdel tumch aikayla..
@mukeshpurohit2945
@mukeshpurohit2945 4 ай бұрын
Bhau ki baato main vajan hain.......hisiyar aadmi hain bhau
@Shouvi1602
@Shouvi1602 4 ай бұрын
भाऊ साहेब तूम्ही परखड आणि सत्य आहे ते सांगत चला. तुमचे विचार दुसऱ्यांवर लादणे हे चुकीचे आहे. परिस्थीती काय, आपण बोलतो काय आहोत. तुम्ही मोदी साहेबांची n BJP ची advertisment करत आहात असे वाटते प्रत्येक व्हिडिओ मधून. तुम्ही agneever, कांदा प्रश्न, पोरणची/ मुलांची शाळा व कॉलेज मधील वाढणारी फी, BJP भ्रष्टाचारी लोकांन सामावून घेत आहे यावर , आपल्या राज्यात ५ केन्द्र मंत्री आहेत, गडकरी साहेब सोडले तर मंत्री म्हणून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार, दानवे साहेब यांचे कर्तृत्व महाराष्ट्र n देशासाठी काय , त्यांनी न BJP खासदार यांनी केन्द्र सरकारच्या कोणत्या योजना राबवल्या हे स्पष्टीकरण द्या तुमच्या व्हिडिओ मधून. नको ते सांगून विषय फरकटवू नका,. मुद्देसुद, पुरावा यासहित बोला n मग आरोप करत जा. फक्त पवार साहेब यावर बोलणे सोडून द्या. पवार साहेबांवर बोललो तर तुम्हाला views चागले मिळत आहेत वाटते n मोदींची advertisment पण तुम्ही चांगल्या करता
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 46 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521
1:14:54
Prudent Media Goa
Рет қаралды 324 М.
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН