मी स्वतः पेरणी करत होतो त्यामुळे मोबाईल पकडण्यासाठी आमची आई होती तिला मोबाइल व्यवस्थित पकडता आला नाही त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थीत आला नाही पेरणी रेग्यूलर प्रमानेच असते तुम्ही जशी करता तशी करा वेगळं काही नाही फक्त खत पेरताना माती आड गेले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे एवढंच
@Vivekanad86005 ай бұрын
दादा हे सूत्र हरभरा ले पण लागू होईल का?
@Sheticha_Doctor5 ай бұрын
नाही
@Vivekanad86005 ай бұрын
दादा गेल्या वर्षी या च नियोजन केलं होत का आणि केलं आसेल तर किती एकरी किती आवरेज आला सोयाबीन ला ते सांगा रिझल्ट आले शिवाय मी नाही करणार हे कारण यात थोड कस्थ आहेत पेरणी झलेवर खत पेरणी करायला योग्य वेळ येत नाही कधी कधी पाऊस लागून राहतो ,,