जाधव सर खूप छान मी ५ वर्षापासून बूस्टर कंपनीचे बियाणे वापरत आहे बूस्टर ची क्वालिटी खूप छान आहे सोयाबीच्या या जतींबदल डिटेल व्हिडिओ आला तर आणखी माहिती मीलेल
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे या जाती बद्दल पुढे संपूर्ण माहिती देऊ
@gauravawaghad9228Ай бұрын
1 no.🎉
@whitegoldtrustАй бұрын
Thanks
@rajkumarsalve9877Ай бұрын
सर सविस्तर विडिओ बनवणे आवश्यक आहे प्लीज ❤❤❤
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@sagar-ghuleАй бұрын
🎉🎉
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@tribhavankadawe7161Ай бұрын
❤❤❤
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@VishalGawande-k3bАй бұрын
नमस्कार, दीड लाख पीपीएम चा निंबोळी अर्क हरभरा 'फुलोरा' अवस्थेत असताना किती डोस फवारावा.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हरभऱ्यावर निंबोळी अर्क फवारणीची गरज नाही.
@ShyamEndoleАй бұрын
कोणती पण व्हरायटी पेरा सोयाबीन व ईतर शेती मालाला मातीमोल भाव राहील जोपर्यंत शेतकरी संघटित होऊन सरकार वर दबाव आणत नाही तोपर्यंत शेती ही तोट्याची राहिल
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल
@samkininge5203Ай бұрын
कोबी करपा साठी कोणते बुरशीनाशक वापरावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + क्रिपटॉक्स ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण