Рет қаралды 192,522
#BolBhidu #DineshKarthik #indvssa
टीम इंडियानं शुक्रवारी झालेल्या टी२० मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवलं. २००६ मध्ये भारतानं आपली पहिली आंतरराष्ट्रीय टी२० खेळली होती, तेव्हाही समोर साऊथ आफ्रिकाच होती. या दोन्ही मॅचेस भारतानं जिंकल्या आणि यांच्यात एक कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे मॅन ऑफ द मॅच दिनेश कार्तिक. या १५ वर्षांच्या काळात भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदललं पण दिनेश कार्तिक कायम राहिलाय. त्याचा आतापर्यंतचा प्रवास, आयपीएलदरम्यान व्हायरल झालेल्या फेक स्टोरी मागचं सत्य माहिती करुन घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
Team India defeated South Africa in the T20 match on Friday. When India played its first international T20 in 2006, South Africa was still in the lead. India won both the matches and one common factor was Man of the Match Dinesh Karthik. During these 15 years, Indian cricket has changed completely but Dinesh Karthik has survived. Watch this video till the end to know the truth behind his so far journey, fake story which went viral during IPL.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/