खुपच छान मंदिर आहे अप्रतिम नक्षीकाम आहे माहिती बद्दल धन्यवाद हर हर महादेव 🙏🙏
@PrajaktaHaldavnekarАй бұрын
खूपच अप्रतिम आहे महादेवाचं मंदिर!
@NarayanBhanavaseАй бұрын
व्हिडिओ खूप छान होता. श्री पांडेश्वर मंदिर मस्त होते.🛕🛕 मंदिराचे वर्णन छान केले आहे.👍👌👏ॐ नमः शिवाय
@vitthalsalekar3995Ай бұрын
खुप खुप छान आहे मंदिर आहे
@akshaypujari9094Ай бұрын
सागर दादा अति सुंदर असे मंदिर आहे जय मल्हार 👌👌👆👆✌️✌️💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳
@shamlimbore9406Ай бұрын
Apratim. Ati.Sundar..🕉
@VishalJadhav-q7jАй бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@jayashirke1368Ай бұрын
खूप सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩
@UNIVERSALTRADER-sm8dcАй бұрын
सागर भाऊ चा व्हीडीओ म्हणजे एक पर्वणीच
@raosahebbombale4003Ай бұрын
जय शिवराय खूप छान व्हिडिओ 👌👌👌
@madhuradeshpande960Ай бұрын
जय शिवराय
@CharusheelaPawarАй бұрын
Proud fill for you.
@VirusDidi123Ай бұрын
हर हर महादेव 🚩
@InnocentBrain-nf2vtАй бұрын
हो खूपच सुंदर आहे हे मंदीर, इथले शिवलिंग खूपच सुंदर आहे. मला तर खूप आवडलं. मी गेले होते. गेल्या वर्षी , श्रवण महिन्यात.
@सोमनाथखांडेकर-त5सАй бұрын
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ❤ तुमचं काम एक नंबर आहे
@vedikaarjunwad9906Ай бұрын
सागर नेहमीप्रमाणेच व्हिडीओ फार छान. खुप सुंदर मंदिर, प्रशस्त आवार आहे.शंकराची पिंड पण सुबक व सुंदर आहे.नवीन एका मंदिराची माहिती तुमच्यामुळेच कळाली.धन्यवाद ऑल द बेस्ट.
@Nikhil_NerlekarАй бұрын
भाऊ, मस्त video आहे!
@jayshreewaingankar3204Ай бұрын
सागर तु इतकं छान, सुंदर पांडेश्वर मंदीराचं दर्शन घडवलं की हे सर्व पाहून असं वाटतं की तिथे आम्ही प्रत्यक्षात गेलेल्याचं जाणवायला लागलं. खूप छान वाटलं.👌👌👌🙏🙌🙌🙌
फार सुंदर मंदिर व मंदिराचा परीसर आहे सागर ❤ drone camera मधुन गाव व नदी फार मस्त दिसत होतं.
@SatishghavaneАй бұрын
आम्ही gelato मंदिरात.खूप छान आहे.
@DinanathShinde-sn2iqАй бұрын
Lajawab 👌
@saishtodankar8033Ай бұрын
Ashe videos regularly post kar dada.
@TRG769Ай бұрын
U have remained honest and original since the start. Please dont change.
@Ganeshjarag2001Ай бұрын
जय शिवराय सागर दादा 🚩🚩🚩🚩
@SamadhanKadu10 күн бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@balasahebmoze4872Ай бұрын
पांडेश्वर/पांडवेश्वर हे काहीसं दुर्लक्षित पण स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर, मोरगावपासून जवळ च असणाऱ्या जवलार्जुन गावापाशी कऱ्हा नदीकाठी वसले आहे. मंदिरात अतिशय सुंदर व भव्य अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते.... मंदिरात निरव शांतता असते. सागर दादा नेहमी च छान व्हिडिओ केला आहे
@saishtodankar8033Ай бұрын
Asha jaga tujha videos mulay baghalaya miltat.
@swatishekapurkar982226 күн бұрын
Chup chan mandir aahe
@marathimulgiff515Ай бұрын
❤❤❤❤❤
@InnocentBrain-nf2vtАй бұрын
आमच्या गावात हि पांडवांनी बांधलेलं महादेवाचे मंदिर आहे. एकदम सुंदर आहे. कोथळे . आहे आमच्या गावाचे नाव.
@avishri1470Ай бұрын
पांडवांनी मंदीर बांधले काय मोठ विनोद आहे राव पांडवांचे पुरातात्विक अवशेष सापडले काय ASI ला
@harshadkhude9881Ай бұрын
❤ मोठी अख्खाईका आहे 👈 अप्पांनाच माहिती... पण मी या मंदिरात साधारण पंधरा वर्षांपूर्वी आलो होतो 👈 बाभळ वन होतं 👈 मंदिर आतातरी चांगले दिसते आहे 👈
@sandhyakanchar7815Ай бұрын
Mi aath divasapirvi sangameshvar vateshvar bheervanath mandir darshan krun aale he mandir Tumi aaj dhakhvala aahe te pn pahanyachi eccha aahe MLA ajun paryant mahit navat tumchyamulr mahiti bhetali 🙏
@nieemachandanshive520Ай бұрын
Dada solapur madhe kup Chan mandir itihaas ahe.dada tekade Java na
@travel_with_rocky0019 күн бұрын
सागर दादा.. एरियल शॉट्स खूप कमी घेतोस तू.. वाटल्यास ड्रोन शॉट्स शिकायला दुसरे विडिओ बघितले तरी चालतील. 👍🚩
@vinayapawar7974Ай бұрын
वेडा मानुस सुद्धा सांगेल एका रात्रीत मंदिर निर्माण होवूच शकत नाही.