सागर जी, खूप सुंदर माहिती दिली आहे, असेच नवनवीन माहिती साठी आम्ही आतूर आहोत.👌
@lordShiva58944 жыл бұрын
धन्यवाद बेटा खूप छान माहिती दिली याची खुप गरज आहे नवीन.पुढचा पिढी साठी
@dattatraydharmadhikari17333 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे 👍
@vijaysinhaghorpade52303 жыл бұрын
Khup chan aahe itihaas chan aahe
@parshuramsanas61983 жыл бұрын
Nice information
@josephemilio98193 жыл бұрын
Sorry to be so off topic but does anybody know a tool to get back into an instagram account?? I was stupid lost the password. I love any help you can give me!
@ashwinibhavar85734 жыл бұрын
खरंच खूप छान आहे छत्रपती शंभूराजे च्या वाघिणीचा म्हणजेच भवानी बाई चा वाडा , आणि त्यांच्या साठी किती अभिमानाची गोष्ट आहे हि की छत्रपती संभाजीराजे हे फक्त त्यांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे धर्म रक्षक म्हणून ओळखले जातेत , यापेक्षा अजून कोणती मोठी अपेक्षा करते एक मुलगी आपल्या वडिलांकडून की तिच्या वडिलांचं नाव संपूर्ण जगाला माहित आहे छत्रपती संभाजीराजे यांना आम्ही आमचे कायम राजे मानत आलो आहोत कारण ते एकच अशे होते या जगामध्ये ज्यांच्यासमोर मरणालाही पश्चाताप झाला असेल 😭😭😭😭😭, खरच खुप आठवण येते छत्रपती शंभुराजे ची पण शंभूराजे कायम आमच्या मनामध्ये जिवंत होते जिवंत असतील आणि जिवंत राहतील जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आमच्या मनातले हे स्थान शंभूराजेन शिवाय कोणीच घेऊ शकत नाही , कारण शंभू राजें सारखे कोणी दुसर असूच शकत नाही . 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩 धाकले धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 आणि अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩
@akashnagar3544 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही या वाड्याची खुप सुंदर अशी माहीती दिली आहे मी सुद्धा हा वाडा पाहिला आहे मी श्रद्धा राजेमहाडिक ❤जय भवानी जय शिवाजी❤
@vishalkoditkar47763 жыл бұрын
या वाड्याच्या जतनासाठी शासनाने वार्षीक अनुदान दिले पाहिजे म्हणजे जुना इतिहास अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासाठी मदत होईल. जय शिवराय जय शंभुराजे
@balasahebkharde66102 жыл бұрын
Great job SAGAR nice 👌👌👌👌🙏
@ashagaikwad85363 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व वंशजांचे वाडे पहायला आवडतील. ऐतिहासिक वास्तू ,वस्तू पहायला आवडेल.
@omkarmolawade69453 жыл бұрын
मी पाटण तालुक्यातील असून मला माहित नव्हते हे ठिकाण धन्यवाद दादा या माहितीसाठी👍
@shivrajghorpade95953 жыл бұрын
सागर दादा जेवढे मावळे 🚩 आहेत त्यांच्या वाड्यानां भेट देऊन आम्हाला इतिहास सांगावा हि इच्छा आहे जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dineshjondhale67684 жыл бұрын
मराठी माणसाला खर्या ऐतिहासीक माहीती दिल्याबद्धल खुप खुप आभार.
@nitinbangale65272 жыл бұрын
सागर भाऊ आपण खूपच सुंदर प्रकारे मराठी स्वराज्याचा इतिहास आम्हा लोकांपर्यत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार .जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी 🌹🏵️🌄💛🇮🇳🌹
@supriyasawant51743 жыл бұрын
ऐतिहासिक वास्तूना शाळानी सहली नेऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती व महत्व सांगणे आवश्यक आहे.
@vishnunavale22262 жыл бұрын
Right 👑
@हिंदवीस्वराज्य-भ5श4 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩 . दादा तुमच्यामुळे आम्हाला शिवरायांबद्दल व संभाजी महाराजां बद्दल माहिती मिळते धन्यवाद दादा .
@samikshakale29012 жыл бұрын
खरंच किती छान आहे हे वाडे आपला इतिहास आपली संस्कृती 🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@pushpanjalipatil14484 жыл бұрын
खूप सुंदर वाडा पाहायला मिळाला शंभू कन्या भवाणीबाईंची समाधी पाहायला मिळाली खु आनंद वाटला
@bhagyashripatil73922 жыл бұрын
शब्द नाही आहेत याचं वर्णन करायला खूप खूप सुंदर आहे 😊😊😊
@vidyasalokhe28162 жыл бұрын
खूप छान वाटले राजे भवानी बाई यांचा वाडा व समाधी पाहून . धन्यवाद 🙏
@rupalisale66923 жыл бұрын
सागर दादा तुन्ही खूप छान अगदी खोल म्हणजे आम्हाला माहित नसलेला इतिहासची माहिती सांगता..खूप खूप आभार तुमचे🙏🙏
@vitthalbarkade11834 жыл бұрын
खुपच सुंदर व्हिडीओ 👌👌🌹🙏 धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल....
@yashwantgharat69463 жыл бұрын
३५० वर्षे पर्यंत हा वाडा किती शाबूत आहे नाही तर आताची बांधकामे ३० वर्षे सुध्दा टिकत नाहीत वाडे दाखवल्या बद्दल धन्यवाद "जय महाराष्ट्र" "जय भवानी" "जय शिवाजी"
@santoshmahadik89234 жыл бұрын
सागर साहेब धन्यवाद🙏आमचा महाडिकांचा दुर्मीळ इतिहासा ची माहिती सर्वांसमोर आणलीत.
@rutujachougule83302 жыл бұрын
ऐतिहसीक वारसा जपणे हे आज खूप म्हत्त्वाचे आहे आपण यासाठी काही प्रयत्न करूया असे मला वाटते आपण अशा काही योजना राबवू शकतो का जमेल तशी मदत आम्ही पण करू त्यासिठी💫💫
@rajendrakarade45102 жыл бұрын
खुप छान माहिती तुमच्या मुळे ही दुर्मिळ माहिती कळते धन्यवाद
@savitaborse85783 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ..नुकतेच विश्वास पाटील यांनी लिहले ले संभाजी ह्ये पुस्तक वाचले आपला व्हिडिओ पाहून इतिहास समोर आला ..आणि खूप वाईट वाटले मनाला आपल्या च जवळ च्या माणसांनी एका बलाढ्य योद्धा ला आपल्या स्वार्थासाठी शत्रू च्या हवाली केले ..
@seemathorat36832 жыл бұрын
सागर दादा तुझे किती कौतुक करावे तेवढे कमीच पडेल , शब्द नाही माझ्या कडे पण तुझे खरंच खूप मनापासून आभार ,💐💐 आम्ही शाळेमध्ये असताना इतिहास शिकलो पण अशी माहिती शाळेत सुध्दा दिली नाही पण अमोल कोल्हे, जगंदमा क्रियशन टिव्हीच्या मालिकांमुळे इतिहास कळाला आणि युट्यूब मुळे सागर दादा मुळे त्यामुळे मला स्वतःला असे वाटते की त्यावेळी आपण का नाही आलो जन्माला.खरं आहे शिवाजी महाराजांनी जगायचे कसे ते शिकवले आणि संभाजी महाराजांनी मरायचे कसे शिकविले. जय शिवराय जय शंभुराजे यांना त्रिवार वंदन 🙏🙏⛳⛳💐💐🙏🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@gajanansudhakarraosuryawan98054 жыл бұрын
शिवशंभू धाकल्या धन्याची कन्या भवानी बाई साहेब यांच्या विषयी आत्तापर्यंत आम्ही अनभिज्ञ होतो आपल्या मुळे आम्हाला इतिहास माहिती झाला अतिशय सुंदर आणी ज्ञानवर्धक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.
@ankushkhopade43102 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली .अशीच माहिति पुढेही मिळावी.खुप धन्यवाद.
@rahulbarge85662 жыл бұрын
नितीन जी मदने सर आपण हिंदवी स्वराज्याचे संरक्षक सेवक यांचे वाडे वस्ती व त्यांच्या ऐतिहासिक वस्तू आपण फार दूरदृष्टी ठेवून दाखवत आहात आपले खूप खूप अभिनंदन व पुढील ऐतिहासिक सरदार वंशज लोकांच्या संग्रहित पूजनीय शस्त्रास्त्रे दाखवता व आम्हाला ते पाहायला मिळतात खुप खुप धन्यवाद आपले जय श्रीराम
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
सागर मदने
@jayshreewaingankar32043 жыл бұрын
सागर तु खूप छान माहीती सांगतोस. भवानीबाईना मानाचा मुजरा💐🙏🙏🙏 तसेच, त्यांचे १३वे वंशजांनी ही वाड्या छान रित्या देखभाल केली आहे, परंतू या काळात त्यांना या वाड्याची पुर्णपणे देखभाल किंवा डागडुजी करता येत नसेल. अन् नाही होऊ शकत. कारण हा वाडा अतिशय भव्य आहे. तरी सरकारने या कडे लक्ष दिले तर या वास्तूला आणखीन टिकवता येईल व आपल्यासारखे यापुढची पिढी असा भव्य वाडा पाहु शकतील आणि त्यांना ही आपल्या शिवाजी महाराजांबद्दल जास्त आदर, अभिमान वाटू लागेल. जय भवानी!💐🙏🙏🙏जय शिवाजी💐🙏🙏🙏
@vatsalatakudage34464 жыл бұрын
खूप छान उपक्रम सागर सर, धन्यवाद आज तुमच्यामुळे हा ऐतिहासिक वाडा पाहता आला
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@devidaswarkari16172 жыл бұрын
सागर जी,महाराष्ट्रातील व कर्नाटकातील सुंदर सुंदर पुरातन वाड्यांची सफर तुमच्या माध्यमातून आम्हाला घडावी अशी अपेक्षा आहे, आपण मनावर घ्याल असे वाटते.
@mayagaikwad30994 жыл бұрын
Maratha जातीचा अभिमान वाटतो,,आणि वाढतो,,,तुमचा अशा video mule,,,,best work,,,
@balasahebgurav89934 жыл бұрын
सागर मदने साहेब तुमचे मनापासुन आभार....तीनशे वर्षापुर्वीच्या छत्रपतीच्या महाराजच्या इतिहासाच्या पाऊल खुना सर्वाच्या पर्यन्त पाेहचविन्याचे काम तुम्ही करताय ..🙏🙏🙏🙏तुमचे मनापान आभार..जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.....🙏🙏🙏
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
@ushakamble2863 жыл бұрын
मी श्रीम.उषा जयवंत कांबळे माझे तारळे हे सासरचं मूळ गाव असून आम्ही वर्षातून इथल्या नवलाई ग्रामदेवतेला जात असतो.पण ह्या स्थळाची कोणीही महती सांगितली नाही.नेहमी पहात होतो. ऐतिहासिक माहिती कोणीही दिली नाही.आपल्या माध्ममातून ती प्रकाशात आली.खरोखर धन्यवाद.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@shubhadadeshmukh21843 жыл бұрын
चांगली आणि दुर्लक्षित माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे गोंड राजांचा किल्ला आहे.
@randomvedantop73883 жыл бұрын
Me chpur cha
@thebludragongaming4 жыл бұрын
मेणा,पालखी आणि इतर पुरातन वस्तु शिवाय वास्तु अप्रतिम.दादा अप्रतिम व्हिडीओ.
@sangitaawari22384 жыл бұрын
दादा, अमोल कोल्हेनी शिवाजी महाराज नी संभाजी महाराज ह्यांचा इतिहास सांगितला आणि तुम्ही त्यांच्या वंशज बद्दल माहिती देत आहात ,खुप छान वीडियो बनवला आहे, मी तुमचा वीडियो बघत असते, धन्यवाद
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
@sagarbjadhav6954 жыл бұрын
Hat's off bro 👍👍👍 🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏
@amolsangve49782 жыл бұрын
सागरजी आपले आभार आहेत.... आपल्यामुळे खुप इतिहास पाहायला मिळाला🙏🙏🙏🌺🌺🌺
@MaheshMaral-lk2pr2 ай бұрын
सागर दादा खूप छान माहिती दिलीत. असं वाटते आपण राजेंच्या काळात आहोत
@ashokborse32282 жыл бұрын
खूपच छान व प्रेरणादायी माहिती सागरदादा. तुम्ही दिलेल्या यु ट्यूब वरील माहितीमुळे प्रेरणा मिळाली. मी आताच दि.6-6-2022 (सोमवारी ) भेट देऊन आलो.(500/600 किलोमीटरचा प्रवास करून.उत्तर महाराष्ट्र साक्री जी धुळे )मात्र वाड्यात पाय ठेवल्याबरोबर प्रवासाचा सर्व थकवा कुठल्या कुठे पळून गेला. खरच खूप प्रेरणा मिळाली. अशीच ऐतिहासिक माहिती मिळत राहावी. धन्यवाद 🙏🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
ग्रेट .... 👌👌❤
@sunitamhaskar38092 жыл бұрын
🙏🙏खूपच सुंदर राजघराची रचना...👌व्हिडिओ दाखविल्याबद्दल धन्यवाद...,🙏💐
@vijaythorat96582 жыл бұрын
सागरजी आपलं कार्य फार अनमोल आहे छत्रपती थोरले महाराज यांचे एकुण 8 लग्न झाली होती आपण त्या 8ही राणीसाहेबांची माहिती दिली तर फार मौल्यवान माहिती मिळेल आजच्या पिढीला
@dasharathmahadik55782 жыл бұрын
सागर साहेब तारळे गावाला आम्ही 2. वेळा भेट दिली आहे तेथिल रहाणारे वयोवृद्ध असामी माननिय आबा साहेब राजे महाडिक यानि आमचे आदरातिथ्य करुन ईतिहास कथन केला वाडा फिरून दाखवला आपण परत आज तारळे गावाची सैर घडवुन आणली मी आबासाहेब राजे महाडिक आणि आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद
Best epusode dada.... Mi parva pasun sagde video pahat aahe i like you.... 😇😇😇😇 सो happy
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@dnyaneshwaripatil37034 жыл бұрын
तुमचे हे कार्य अनमोल आहे......🙏🚩
@dinkarpatil35233 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार सागर जी फारच दुर्मिळ माहीती व मराठी अभिमान आपल्या व्हिडीओ पाहून समजला... तसेच आमच्या गावाजवळ बहादरपूर ता. पारोळा जि. जळगाव खांदेश येथे भारतातील दुसरे बद्रीनाथ मंदिर आहे ते स्वातंत्र्य पुर्व काळात श्रीमंत रामलालजी मिश्रा सपत्नीक चालत हिमालयात जाऊन यात्रा केली व परत गावी येऊन बद्रीनाथ भगवंताचे सुंदर दगडी बांधकामात भव्य मंदिर बांधले त्यांचा भव्य राजवाडा, गावतटबंदी भिंत बुरूज, हत्तीमोट विहीर असे बरेच पुरातन दर्शन घडते मी श्री. दिनकर पाटील रा. इंधवे ता. पारोळा मो. 8805519611
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩👍
@vivekchavhan81494 жыл бұрын
या माहिती साठी खूप खूप धन्यवाद सागर दादा. आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील माहूर गडाला एकदा नक्की भेट द्या. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
धन्यवाद दादा नक्की त्या ठिकाणी भेट देऊ 🙏☺🚩
@assalsolapuri2 жыл бұрын
सागरजी खूप कष्टाने ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वाड्याचा फक्त व्हराडाच पहायला मिळाला. त्याची आतली रचना, खोल्या, स्वयंपाकघर, वरच्या मजल्याची रचना दाखवली पाहिजे होती, म्हणजे त्याकाळातील संपूर्ण वास्तू रचना समजली असती. जय शिवराय🙏🏻
@deepadashputre34633 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आपला इतिहास तुमच्यामुळे सगळ्यांना समजेल
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@dattatrayborhade63632 жыл бұрын
शतसः प्रणाम
@alkawankhede24393 жыл бұрын
सागर तुम्ही सुंदर माहिती दिली.त्या बद्दल धन्यवाद.
@itspm-theraillover4 жыл бұрын
सागर दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩
@yogitadeshmukh-4444 жыл бұрын
👌👌👌
@vaishnavibaraskar41342 жыл бұрын
Khoop chhan mahiti, Sagar ji, nehamipramane. Bhavani Baai na koti koti vandan.🙏 Feeling very much proud. Aai Bhavani varunach Maharajani aplya muliche nav Bhavani Baai ase thevle asnar. Shambhu Rajanchya Taaisahebana koti koti vandan. Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhu Raje 🚩🚩🚩
@atulpchec21543 жыл бұрын
तुमचंही कार्य अनमोल आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@roshandhamde26013 жыл бұрын
खूप छान माहिती, वाडा चांगल्या स्थितीत आहे,
@vinayjadhav26342 жыл бұрын
छान माहिती मिळाली.👍👍 परंतु गौरवशाली भवानीबाईंचा ऐतिहासिक वारसा असलेल्या 12व्या वंशजांनी समाधीकडे केलेले दुर्लक्ष पाहून वाईट वाटले. तरी या वर्षभरात ते काम पूर्ण झाले असेल अशी अपेक्षा आणि सदिच्छा.👍👍 या कामी किमान गावातील लोकांनी तरी हातभार लावायला हरकत नाही. नाही का?
@prabhakarjadhav39457 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
@akshaymore27452 жыл бұрын
Thanks sagar for exploring our village history. We are feeling a very proud on our ancestors.
@vaishnavibaraskar41342 жыл бұрын
Sorry mi chukun Shambhu Rajanchya taai saaheb mhanalo. Shambhu Rajanchya kanya. Waghachi Kanya. Thank you Sagar ji. Ashyach changlya goshti ani khara khura harvlela itihas jagasamor ana. Tyachi ajchya kalat nitant awashakta aahe. Thanks a million again. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tulsidasbandelkar81052 жыл бұрын
सागर, तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@avi37274 жыл бұрын
सागर, तुम्हाला एक नम्र विनंती . शिवाजीराजे आणि संभाजी राजे हया महान विभुतिषि संबंधित अश्या सगळ्या पवित्र ठिकाणांची माहिती असलेला एम मोठा वीडियो बनवावा . तुम्ही देता टी माहिती खुपच प्रेरणा देणारी असते
@samidhabidoo602 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली
@rajarampatil54783 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा सागरजी, अप्रतिम महाडिकांचा राजवाडा. धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या भवानीबाई महाडिक याच्या 350 वर्षा पूर्वीच्या वाडयाचे चित्रीकरण सादर केले.ऐतिहासिक वारसा जपून ठेवणे /जपने ही सुध्दा मोलाची कामगिरी आहे. तरली गाव,ता.फलटण,जिल्हा सातारा.खरोखर त्या गावचे लोक भाग्यवान. छत्रपती संभाजी राजे याच्या पदस्पर्शाने झालेले गाव व सिंहाच्या छाव्यांची कन्या याचे वास्तव्य या गावी, या त्याच्या राजवाड्यांचे चित्रीकरण पाहुन धन्य वाटते. सागर जी सलाम तुमच्या कार्याला. जयशिवराय जय जिजाऊ जय धर्मविर शंभूराजे जय भवानी. 🙏⛳⛳🙏
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏😊❤
@satarapmkk76802 жыл бұрын
Tarle, tal-Patan, Dist- Satara
@sarikagawand58922 жыл бұрын
Khupach Chan video
@pratibhathakare17974 жыл бұрын
Must say that Sagar you are really doing s great job for the younger generation where many of us do not know that who are the real ancesstors who are still existing.👍👍👌👌🙏🙏
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
Thank You so much ☺❤🙏🚩
@balkrishnasankpal532 жыл бұрын
आपण जी एतिहासिक माहिती सर्वाना विडीओ मार्फत दाखवतात फार अभिमान वाटतो आपला इतिहास जवळच असतो परंतु कल्पना नसते आपण असेच इतिहासातील माहिती पाठवत रहावे धन्यवाद जय हिंद🇮🇳 आपणास सागावेअसे म्हणजे आमचे गाव पण एतिहासिक आहे नानीबाई चिखली ता. कागल जि. कोल्हापूर जसा भवानी बाई राजे महाडिक याचा वाडा आहे तसाच वाडा राजे नानीबाई घाटगे याचा नानीबाई चिखली गावात आहे
@sujatamahadik65184 жыл бұрын
प्रशंसनीय कामगिरी. या कार्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा. या कार्यामुळे इतिहास/ ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळतेय.
@laxmandhandar47522 жыл бұрын
खुप छान माहीती देत आहात त्पा बद्धल धन्यवाद अशीच माहीती देत राहा आयुष्यमान भव.
@shriharinaik66163 жыл бұрын
Bhavanibai cha itihaas sangitlya badal khup Khup aabhar
@sunitabonawale70192 ай бұрын
Tumi khare mavale ahat , Etihasik mahit det ahat.ani jast loksparyant pohchawa hi sadichha❤
@rameshwarsonone31706 ай бұрын
दादा तुमच्यामुळे असे ऐतिहासिक सुंदर राजवाड्याचे दर्शन आम्हास घडते नाहीतर आम्ही कधी बघायला गेलो असतो? धन्यवाद
@shantaramkadam53492 жыл бұрын
Thanks Sagardada khup khup chaan
@avinashchoudhari86793 жыл бұрын
अशी माहिती देता खूपच छान त्यांचं मुलीची माहिती देता खूप छान