सरसगड खरोखरंच सरस आहे, बाळ तुझ्यामुळे घरबसल्या ज्ञात अज्ञात गडकिल्ले पहायला मिळतात. तुझ्या कार्याला सलाम.💐💐
@vishwasraoyadav60862 жыл бұрын
सरसगड किल्ला विषयी खुपच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .घरी बसुन किल्ला पहायला मिळाला आणि खूप आनंद झाला.
@sunilpawar334810 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल असा ठेवा सुंदर असे स्वराज्य व गड किल्ले. आजच्या धाव पळीच्या दुनियेत सर्व गोष्टी पाहणे शक्य नाही. तुमच्या मुळे आम्हाला ते पाहणे शक्य होत आहे. ज्ञात अज्ञात अशा सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवता त्यामुळे आपले खूप खूप आभार धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
@gauriagashe66662 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मी पाली ची च माहेरवाशीण आहे ,जवळपास 35 वर्षांपूर्वी किल्ल्यावर शेवटची गेले होते कॉलेजमध्ये असताना .. तत्पूर्वी शाळेत असताना दर 15 ऑगस्ट ,26 जानेवारीला किल्ल्यावर जायच्या स्पर्धा असायच्या तेव्हा खूप मुलं भाग घ्यायचो त्यात ... तुमच्या मुळे परत एकदा खूप छान सैर घडली ,जुन्या आठवणी जाग्या झाल्या ..,खूप खूप आभार
@hemantdalvi18582 жыл бұрын
खरंच दादा तुला सलाम ऐवढे चढून जावून आम्हाला तु छान किल्ला दाखविलास. तु शिवाजी महाराजांचा मावळा आहेस.तुला सलाम
असे वाटत होते कि मीच ट्रक करीत होते खरच किल्ला पण सुंदर आहे खरच बुद्धीला चालना मिळते मिळावी असे कोरीव काम शिवरायांचा इतिहास इतका पेरनादयी आहे प्रत्यक्ष अनुभव कसा असेल,,
@truptidubey67102 жыл бұрын
सरसगड किल्ला खुपच छान आहेत.माहिती खुप छान सांगितली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@prasadpatil75772 жыл бұрын
Very good,thaks
@JyotiHiremathomganeshyanamaha2 жыл бұрын
Video is very good you ha ve took trouble for this video thanks
@jaymalagade41182 жыл бұрын
खूप छान
@brindasawant98712 жыл бұрын
Very very nice
@bhagyashriswami83682 жыл бұрын
@@prasadpatil7577 ,
@AshokSharma-ix5tx2 жыл бұрын
खुब छान प्रस्तुति, किल्या बद्द्ल तुझ आदर, दोन वेळा वास्तु चे पाय पडून किल्याला सम्मान देने, हे सम्मान किल्याच्या बांधनीला दिलेला सम्मान आहे. आज पण शिवरायांची उपस्थिति किल्यावर आहे मानणाऱ सम्मान आहे. मी साठी गठलेला व्यक्ति, आता किल्यावर जाऊ शकत नाही परन्तु तुझ्या डोळ्यानी किल्याचे दर्शन झाले मनापासून धन्यवाद. जय शिवराय आणी त्यांची मावळे.
@VijayPatil-dd1qk2 жыл бұрын
बाळ तुझ्यामुळे सरसगड किल्ला पाहायला मिळला. खुप छान जय शिवराय, जय शंभूराजे हर हर महादेव
@nitinshah4736 Жыл бұрын
सागर मदने सरसगड किल्ल्याचे तुम्ही विश्लेषण केले ते फार चांगल्या पद्धतीने केले आज तुमच्यामुळे सर्वांना महाराजांच्या कर्तृत्वाची एक झलक अनुभवायला मिळाली
@gorakshnathtiwari1842 Жыл бұрын
मी आजच पाली गणपतीला जाऊन आलो.... पण उंच कडा पाहून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली... थोड ऑनलाईन सर्च केल्यावर संपूर्ण माहीत मिळाली....thanks दादा खूपच कौतुकास्पद माहिती दिलीत 🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@balasahebghule65610 ай бұрын
खरोखरच खूप खूप छान किल्ला आहे जय शिवराय जय शंभुराजे
@tukaramsolse37912 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली शिवरायांचा इतिहास जिवंत केला सागर व साक्षी आणि सर्व टीमला सलाम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@prabhakarsali18432 жыл бұрын
Bj bi
@DipakChaughule2 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👌 भरपूर माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏
@AkshayJangam-d9g4 ай бұрын
सरसगड खुपच छान आहे खूप छान माहिती दिली आहे
@mayurubale25732 жыл бұрын
खूप छान मित्रा,ज्ञात अज्ञात गडकिल्ले पाहायला मिळतात तुझ्या मुळे
@sandiptodkari7942 жыл бұрын
नमस्कार साहेब तुम्ही आम्हाला फार छान माहीत देता तुम्हचे फार फार उपकार झाले महाराज ची माहीती व कील्हे बघायला मिळतात 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@gajanansawant51972 жыл бұрын
छानच धडपड करून चांगली माहीती देऊन लोकांना अवगत करण्यात येत आहे....शुभेच्छा देत आहे.
@itz_medriedrumble41172 жыл бұрын
ताज महाल बघण्यापेक्षा असे किल्ले बघणे म्हणजे जीवन सार्थक आहे ।त्या समयाचे जीवन किती खडतर आसेल हे समजते । व्हिडिओ छान आहे।
@janardhantaru3342 жыл бұрын
अतिशय उंचावरील अवघड असे काताळमधील दुर्मिळ बांधकाम पाहणंचे भाग्य आपल्यामुळेच. लाभले आहे. संपूर्ण व्हीडीओ पाहताना महाराजांचं अस्तित्व जाणवत होत. आपले दोघांचंही काम अतिशय प्रेरणादायी आहे. आपणास कोटी कोटी धन्यवाद !!!
@rupalijadhav8244Ай бұрын
खरचं कोटी कोटी धन्यवाद🙏 धन्यवाद 🙏धन्यवाद 🙏💫✨🙏🌎🙏🕉️ Excellent job Sir 💯🎯🎯👍✅
@vishnuwayal88684 ай бұрын
खूप छान माहिती ❤ पाली गणपतीला दोन तीन वेळा येऊन गेलो .कुतूहल म्हणून तेथे विचारणा केली तेव्हा राजेंनी हा किल्ला बांधला एव्हढे समजले.जय शिवराय ❤
@healthcenter65772 жыл бұрын
मनमोहक व विलक्षण दूर्ग!! सूंदर चित्रीकरण दादा 👌
@nirmaladeshmukh71442 жыл бұрын
आपलवर maharajachi कृपा आहे mahun आपण एत्के महान कार्य करू शकता. अभिनंदन आणि शुभेच्छा
@sandeshtakawale8673 Жыл бұрын
सागर दादा खूप छान व्हिडिओ मध्ये दाखवले एव्हढे सगळे किल्ले पाहायला आम्ही आत्ता उतार वयात एव्हढे आवघड चढन असलेले किल्ले तुम्हा सारखे नव जवान च प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहू शकतात सागर दादा तुमचे काम फारच छान आहे.सर्वांना शिवछत्रपतींच्या कार्यांचे दर्शन घडवत आहात कारण आज तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ किल्ले दर्शनातून आम्ही किल्ले जागेवर येवून पाहिल्याचे जाणवत आहे.३५० वर्षा पूर्वी बांधलेले किल्ले किती नियोजन बद्ध पद्धतीने आणि मजबूत तेव्हढेच शत्रू गडावर सहज पोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी बनवलेले किल्ले फारच भारी आम्हास दाखवले त्या बद्दल आभार व धन्यवाद
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
@ganeshmakar3382 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे खुप छान महिती दिली दादा आणि सरस गड खुप काही बघण्या सारखं आहे.
@muneshwarjamaiwar99892 жыл бұрын
अप्रतिम, अवघड तेवढेच सुंदर, किती कष्ट, इमान, आत्मियतेने कठीण कातळ कोरून केलेलं बांधकाम मुग्ध करतं, आपले मनपूर्वक धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप आभार ☺️🙏
@hiteshpatil51402 жыл бұрын
आता जो कोणी माझी हि कमेंट वाचत असेल तर नीट बघा आपल्या महाराष्ट्रातले जेवढे हि किल्ले किंवा संपूर्ण भारतात जेवढे हि गढ किल्ले आहेत तिथे कधीही कचरा,दारू च्या बाटल्या टाकू नये कारण गड किल्ले हे आपल्या देशाचे व महाराष्ट्रातील शान आहे आणि ती शान कधी जाऊ देऊ नका जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🇮🇳💪😊💯👍
@ar40582 жыл бұрын
जय शिवराय ,खूप छान माहित दिलीत आपण 🙏
@shriranggore55782 жыл бұрын
👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🖕🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अप्रतिम च संदेश व सुक्ष्म पाहणी वर्णन ... कोटी कोटी कोटी हार्दिक धन्यवाद , प्रणाम नमन वंदन नमस्कार सलाम , अभिनंदन सुध्दा ... जय जय शिवराय ... जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@anilthombare94562 жыл бұрын
फार सुंदर निवेदन, मनापासूनचे. कोरीव खोल्या व पाणवठे त्याकाळचे फार सुंदर दिसतात.
@AMOLSAWANTVLOGS2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने किल्ला दाखवल्या बद्दल धन्यवाद!💐 पुढील व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा
@sandipdeshmukh68202 жыл бұрын
वोखे
@123456983582 жыл бұрын
@@sandipdeshmukh6820 खुपच छान किल्ला माहिती छान सांगीतली आहे धन्यवाद सुनंदा मठकरी पुणे
@krushnasalunkhe794 Жыл бұрын
दादा तुमच खरच खुप धन्यवाद...🙏तुम्ही सरसगडाची पुर्ण पणे माहीत सांगितल्या बद्दल मी कधी पासुन जाईन जाईन म्हणते पण मला पुर्ण माहित नव्हती म्हणून मी थांबलेले पण तुमचा हा video पहिला आणि सर्व माहिती समझली तुमच खुप खुप आभार. जय जिजाऊ जय शिवरायांचं जय शंभूराजे..🧡👑🚩
@SagarMadaneCreation Жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻😍
@krushnasalunkhe794 Жыл бұрын
दादा माझी 1 विनंती होती तुम्हांला तुम्ही मला पण गड किल्ल्यांन बद्दल मार्गदर्शन कराल का..? माझी विनंती आहे तुम्हांला.🙏
@sarikapatil56492 жыл бұрын
सरसगड किल्ला खुप मोठा आहे छान माहिती दिली धन्यवाद दादा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩
@rhujutagadre1792 жыл бұрын
मस्त ,माझे माहेर असल्यामुळे तो सरसगड पहिला आहे, छान माहिती
@shitalmane76742 жыл бұрын
गड , किल्ल्यासारखी पावन अशी ठिकाणे सहज नाही पाहता येत त्यासाठी घाम गाळावा लागतो. नंतर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.
@PRAKASHNAIK-u3cАй бұрын
सागर, खरच, आगदी खरच, Thanks.
@marutikale36692 жыл бұрын
खूप छान पणे माहिती आणि व्हिडिओ मार्फत सुध्धा माहिती दिलीत.धन्यवाद
@Manish-fo4pe2 жыл бұрын
Khub chan ase video bagun urja milte..✌️✌️
@nikhil89032 жыл бұрын
खूप अद्भुत रचना आहे कला कुसर वेगळी आणि तासने वेगले कातल कोर्णे आणि नक्षी काम करणे खूप जमीन अस्मान चा फरक आहे.
आपण खुप छान काम करत आहात . तुमच्यामूळे आम्हाला गड किल्याची वास्तववादी माहिती मिळते . शिवरायांच्या कर्तुत्वाची माहिती अन् महती अपणामूळे सर्व महाराष्ट्राला ' जगाला मिळते . तुमच्या कर्तृत्वाला सलाम .
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏❤️😍
@Rajeshvchavan42942 жыл бұрын
सरसगड किल्ला खुप छान आहे 😇 सरसगड विषय माहिती दिली धन्यवाद दादा 🙏 जय शिवराय 🚩
@krishnatkumbhar13269 ай бұрын
नावाप्रमाणेच सरस आहे. संपूर्ण नैसर्गिक कातळ कडा लाभलेला हा किल्ला पाहून मन तृप्त झाले. धन्य ते कारागीर धन्य ते छत्रपती शिवाजीराजे, जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय शुर वीर महान मराठे
@rohitjoshi21272 жыл бұрын
Mast video hota. Mi nakkich janar pavsalyat.khup changla prakre mahiti dilit. Thanks for making this video.
@MachhindraDeshmukh-d6vАй бұрын
सागर, ओघवती वाणी ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे. सुंदर.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांच्या विषयी अनेक व्हिडिओ युट्यूबवर पाहिले पण आपण दिलेली गड किल्ले यांची माहिती व व्हिडिओ संकलन तसेच आपले संभाषण कौशल्य उत्तम आहे..तुम्हाला व तुमच्या टिमला मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र..
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You ❤❤
@jitendrabomble22182 жыл бұрын
Very nice video shooting. Thanks. 👌👌🌹🌹
@yashwantgharat69462 жыл бұрын
खुप छान उपक्रम राबवले जात आहे सागर तुझ्या कडून म्हणजे जसे स्वच्छतेची जाणीव तु पर्यटकांना करून देत आहे आणि असे किती किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रात हे कुणालाही माहित नसतील आणि तु मात्र प्रत्यक्षात पहातो आणि आम्हाला ही चित्रफिती च्या माध्यमातून दाखवतोस खुप मेहनत घेऊन तु आम्हाला माहिती देतोस त्या बद्दल तुझे किती आभार मानावेत ते कळत नाही पुनच्छ धन्यवाद😘💕 ।।जय सद्गुरू।।जय महाराष्ट्र ।।जय शिवाजी जय भवानी।। 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
@vijayawadate7209 Жыл бұрын
बाळा घरबसल्या सरसगड किल्ला पाहायला मिळाला तू सांगितलेली माहिती खूपच छान होती तुला खूप खूप धन्यवाद
@mayurkarkare12 жыл бұрын
सरसगड खूप सुंदर आहे माहिती खूप छान छान दिलीत धन्यवाद जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏
@manalisawant1962 жыл бұрын
खूप सुंदर आहे किल्ला पहिलांदया पाहिले खूप ईच्छा होती आज पूर्ण झाली धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय 🙏😊🚩
@ujwalakadam50622 жыл бұрын
सारसगड किल्ला खुपच सुंदर आहे. माहिती पण खुप छान सांगतोस. खडानखडा माहिती देतोस. धन्यवाद सागर. उन्हाळा आहे. काळजी घे बाळा. 👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dwarkokhilnani47422 жыл бұрын
1
@santoshbhandari63752 жыл бұрын
सागरभाऊ तुमच्यामुळे आम्हाला सरसगड या अदभूत अशा महत्वपूर्ण किल्ल्याची खुपछान माहिती मिळाली .मनापासून तुमचे धन्यवाद तुमच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.......
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 जय शिवराय 🚩
@laxmanraut96572 жыл бұрын
आपण सांगीतलेली माहिती मधून किला पाहिला असा भास झाला असून तो फक्त आपल्या सविस्तर माहिती मुळेच किल्ला पाहून मनाला आनंद झाला धनेवाद आपले परत अभिनंदन
@ravikiranbhosale67802 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा कधी एकदा गड पाहण्यासाठी येईल अस झालय
@Shekharvideography30102 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला...🙏🙏🚩👌👌👌👌
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Sarvat adhi Sahyadri Pratishthan chya sarva durgasevkana manacha mujra 👏👏👏 Khup sundar Apratim video 💯🤩😍 mahiti tar ekdam sundar shabdat varnan keliy 💯👌👌 , 💘 chi Information very funny 😅😂 pan evdhya uunhacha fort explore Karne mhanje so nice and very proud 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandrakalayadav84412 жыл бұрын
Knhupch chan mahiti
@nitinswami90012 жыл бұрын
खुप छान,मदने😍👌👍😍😍😍
@kundlikgite37122 жыл бұрын
👌👌👌खुप छान जय महराष्ट्र👌👌👌
@vikaspatil32272 жыл бұрын
महाराजांच्या आपल्यासारख्या मावळ्यांना नमस्कार. ऊत्तम . Keep it up.
@manoharkamble89042 жыл бұрын
अतिशय महान कार्य... खूपच सुंदर माहिती देता आपण... मानाचा मुजरा..... 🎉💐🙏
@legndpubg78182 жыл бұрын
Killa khup sundr hota Asech videos banvt ja Jay Jijau Jay shivray
@राजेंद्रमहाराजवाघमारे2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤❤
@aishwaryatalekar8467 Жыл бұрын
सरसगड किल्ला (पाली ) पासून अवघ्या ११ किलो मिटर वर असुन सुद्धा आम्ही हा सुंदर किल्ला पाहू शकलो नाही.आज तुमच्या मुळे समजलं अतिशय सुंदर किल्ला व व्यवस्थित विवेचन आवडलं सलाम तुम्हाला.
@SagarMadaneCreation Жыл бұрын
१ किलोमीटर अंतरावर आहे ☺️👍🏻
@kundakelkar65232 жыл бұрын
खूपच छान आहे तुमचा उपक्रम.बाल व तरुणांनाच काय!!!!!वॄद्धांना ही प्रेरणादायी.
@travellingtime78442 жыл бұрын
भाऊ खूपच छान असा किल्ला आहे. छान सुंदर याची माहिती आपण दिलीत. 👌👍 जय शिवराय 🙏
@truptinikam1710 Жыл бұрын
किल्ला व किल्याची माहिती फारच छान आहे भाउ
@atmaramwaradkar2989 Жыл бұрын
सागर दादा आपल्या भ्रमंती कार्यक्रमातून आम्हा दर्शकांना घर बसल्या खूप काही ऐतिहासिक बांधकाम व स्थापस्त्यकलेच आश्चर्यकारक असं दर्शन घडतं व त्यावेळचे स्थापत्य कारागीर किती अवजड काम अचूक कला कुसरकरुन करीत असत व किती शाश्वत काम असायचं यांची कल्पना येते.त्यावेळचे कारागीर जर आज उपलब्ध झले तर हे सर्व दूर्वा पून्हा त्या काळच्या हुबेहुब दिमाखाने सजवून आजच्या व भावी पर्यटकांसाठी व इतिहस प्रेमी साठी साकारत आले असते. तरी पण आपण ट्रेकिंग करणाऱ्या किमी किल्ल्यावर जाताना जे काही इतरस्त पडलेले अवशेष दगड वडे कचरा थोड्या फार प्रमाणात का हो ईना साफसूफ करूंन निट करण्याचं प्रयत्न करावा असं मला वाटतं.मी अमीट देण्याचा प्रयत्न केला चूकल्यआ माप कराव .धन्यवाद जय शिवराय..
@santoshbharkade8882 жыл бұрын
तुमच जे चँनल आहे अतिशय चांगल आहे तुमच काम पण खरच अभिमानाचे आहे कारण सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास दाखवता
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा ❤
@santoshbharkade8882 жыл бұрын
प्रशंसा करत नाही सर खरच अापला मला अभिमान वाटतो.....आपले सर्व व्हिडीओ वेळ काढून पाहतो....मला तुमच नाव पाठ झाले...तुम्हि जे माहिती सांगता ते ऐैकतानी अंगावर काटे येतात