वाड्याचे अवशेष बघुन वाईट वाटते. असे वाडे बघताना मन खिन्न होत. वाटते कि एकेकाळी किती एजा असेल या वाड्यात. 🪔🚩🪔
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@tanaypadval83432 жыл бұрын
अप्रतीम निवेदन आणि छायाचीत्रण असेच ऐतीहासीक वास्तूचे दर्शन आम्हाला घडवत जा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद ❤❤
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@sangeetavale46062 жыл бұрын
हया वाडयात लहानपणी खेळलेलो आहे, इकडे भुयार पण खुप आहेत, या मंदिराची गोष्ट खुप रंजक आहे
@umathorat30912 жыл бұрын
जुने बांधकाम जुने राजवाडे दाखवताना ते बघून खूप आनंद वाटतो मला वाटतं आपण पण जाऊन बघून यावं किती छान दाखवताय बोलणं किती आपलं शूटिंग करणं किंवा लाईट सगळं व्यवस्थित दाखवणे फार आवडले
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@vibhavarisurve94632 жыл бұрын
प्रभावी दमदार असे बोलणे अभ्यासू व्यक्तीमत्व खूप अभिमान वाटतो तुझ्यामुळे आम्हाला ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात धन्यवाद
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@dnyaneshwarbathe70522 жыл бұрын
खरंच खूप खूप सुंदर😍💓 पण एकच वाटते की ज्या लोकांनी हा वाडा बांधला किंवा इतर शिवकालीन बांधकामे केली ती त्यांच्या पुढच्या पिढीला सांभाळलता आली नाही, ते फक्त वारसदार झाले आहेत वाईट वाटले की हा साक्षीदार नामशेष होणार.
@akshaykarme2506 Жыл бұрын
Farah sunder aahe
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@vedikaarjunwad99064 ай бұрын
खुप छान व्हिडीओ. किती अवाढव्य वाडा आहे हा.त्या सुनसान वाड्यात त्या आजी एकट्याच राहतात हे धाडसच आहे आजींचे.देव व वास्तुदेवतेची कृपाच त्यांच्यावर आहे म्हणायचे..विस्मरणात गेलेल्या थोर पुरुषांच्या या वास्तू ,तुम्ही शोधुन दाखवता हे अभिनंदनीय आहे ऑल द बेस्ट.
@SagarMadaneCreation4 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@gayatrikandelkar14122 жыл бұрын
अप्रतिम बांधकाम दाखविल्या बदल धन्यवाद 💐💐🙏🙏🙏💐💐
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@SBMofficial12 жыл бұрын
खरच सागर दादा खूप सुंदर वाडा आपल्या महाराष्ट्र राज्यात ऐतिहासिक वास्तू खूप आहेत आणि खुपच पहाण्या सारख्या भरपूर वास्तु आहेत खूप भारी वाटते पाहून 👍🏼👌🏼❤️ सागर तुला खूप खूप धन्यवाद .👍🏼🚩
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@AtharvaAbhyankar1705hindu2 жыл бұрын
दादा तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@itspm-theraillover2 жыл бұрын
खूप छान विडिओ सागर दादा.. वाड्याचे बांधकाम आणि वाडा खूप छान आहे, आतील कोरीवकाम खूप सुंदर!! माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@shashikantchavan39502 жыл бұрын
खूप छान वाडा आहे अप्रतिम जुना वाडा व्हिडिओ कॉलिटी अप्रतिम अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@rajarampatil52382 жыл бұрын
खूपच छान, आज जे तुम्ही काम करत आहात ते खरंच इतिहासाची आठवण करून देणारी आहे, आणि ,तुम्ही जी माहिती दिली आहे, ती सुद्धा अप्रतिम आणि सुंदर सोप्या भाषेत सुंदर असे संचालन केले आहे , Great, मदने साहेब,
@yashwantgharat69462 жыл бұрын
मला वाटतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अशी किती बांधकामे अजूनही ऊत्तम स्थिती मध्ये आहेत त्याचे आश्चर्य वाटले आणि आपण खूप मेहनत घेऊन ईतिहास संपूर्ण जगाला दाखवून देता त्या बद्दल धन्यवाद आणि अशे किती वाडे आहेत या बद्दल माहित नव्हते ते आपल्या मुळे माहिती होत आहे👉🙏😌 धन्यवाद असेच व्हिडिओ बनवून माहिती देणे सुरू ठेवावे अभिनंदन🎉 व शुभेच्छा ।।जय सद्गुरु।। । जय भवानी। जय शिवराय।। जय महाराष्ट्र।।
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@safehands75072 жыл бұрын
Great Work Sagar Proud of the Maratha History
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@Sangitamanke782 жыл бұрын
Kharach khup chan aahe ji mahiti tumhi det aahat ti apratim aahe khup khup dhanyawad
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩
@chayakulkarni33132 жыл бұрын
सागर खूप छान माहिती देतोस👌👌👍👍🙏
@travellingtime78442 жыл бұрын
खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे. खुपचं सुंदर अशी माहिती दिलीत आपण 👌👍 जय शिवराय 🙏
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@सखाराममहानवर2 жыл бұрын
एकच नंबर विश्लेषण केले आहे भाऊ. तुम्ही बारीकसारीक सर्व गोष्टी दाखवता आणि समजूनही सांगता. आभारी आहोत सागर भाऊ मदने.
@sambhajibaravkar20602 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद यापुढे अशा ऐतिहासिक ठिकाणी जायचा मार्ग सुध्दा सांगितला तर फारच उपयुक्त माहिती ठरेल धन्यवाद
@rahulzanzad76692 жыл бұрын
कीती अदभुत अहे हे सर्व खुप छान आवडला वीडीओ भावा ......
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@roshangawai15732 жыл бұрын
Video khup bhari aahe bhava 👌👌👌👌👌
@prakashpatankar58392 жыл бұрын
Vaa Khoop Chan 🌹🌹🙏🌹🙏 Chan awada 🌹🌹🌹🌹🙏🌹🙏
@pjikhankar8 ай бұрын
Nice & well studied information. Keep it up bro! 👍
@chandrashekhardeshpande950 Жыл бұрын
Sunder Mahiti ! Vivechan pan atishay Apratim!
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
@rajendradesai72072 жыл бұрын
फार सुंदर निवेदन. आपल्या passion la सलाम
@pandurangdhere57192 жыл бұрын
खूप सुंदर👌👌😊
@veermarathe2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा.🙏 तू आमच्या सती इतके कष्ट करून नवीन नवीन Videos अंतोस. Videos खूप मस्त असतात.👌 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩
@shridharpote93472 жыл бұрын
Khoopch anand zala life madhe aanndaache kshn anubhvta yetaat🌹🌹🌻🙏🌻🌹🌹
@savi1072 жыл бұрын
Thanks for showing us this all historical beautiful places. 🙏🙏
@supriyachavan20242 жыл бұрын
Khup chan 👍 great
@ashokahire88462 жыл бұрын
Very very very nice vedio. Thanks for this best historical vedio.
@roshangawai15732 жыл бұрын
Best work bhai ✌✌✌
@shantaramkadam53492 жыл бұрын
Khupch Chaan 👌👌👌
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@harilalturkewadkar54902 жыл бұрын
मस्तच जुना इतिहास माहित झाला. धन्यवाद
@भक्तीरंग-ग8ब2 жыл бұрын
सागर फारच छान सांगतो तू मला तुझे हे व्हिडिओ फारच आवडतात
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@vijaykoli96752 жыл бұрын
खूप छान माहिती दादा
@anilsabale5374 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर
@madanrawool29062 жыл бұрын
अप्रतिम ...आपली माहिती देण्याची पध्दत .
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@madhukardixit51132 жыл бұрын
सर्व विडिओ चे चित्रण आणि माहिती A1ahe धन्यवाद आजच्या शिव राज्यभिषेकाचे चित्रण दाखवावे
@sangeetavale46062 жыл бұрын
माझे छोटे मामा आणि आई लहान असताना भुयारात गेले होते आणि त्यांना 1 गाठोडे मिळाले त्यात केशरी रंगाचे कपडे होते त्यांना सोन्याची बटणे होती ,पण त्याना वाटले भुताचे आहे म्हणुन पळून आले, वाडयाच्या बाहेर च भुयार आहे, खुप छान वाटले विडीयो पाहून, माझ्या आईचे माहेर🤗🤗🤟🏻
फारच छान .भेट द्यावीच लागेल आता या पानसे वाड्याला.,thanks हा विडिओ आमच्या पर्यंत पोहोचण्याबद्दल्.,..
@raghunathpanse32582 жыл бұрын
Thanks for making this video bhava... Sardar Panse baddal khup kami lokanna mahiti ahe
@विश्वनाथगुरव2 жыл бұрын
फार,छान,माहिती,धन्यवाद👍
@Kingfisher8132 жыл бұрын
तुमी personality ने परम्पुज्य शिवरा यांच्या का ला तले वाटता माण सा च्या पुनर जन्मावर विश्वास ठेवला तर शीव काळा त तुमी शाहिर मनून जन्म घेतला असेल माजा पण असेल असे वाट ते मला कारण लहान पणा पासुन मला आपल्या शीव काळा बाद्दल प्रेम आहे माज़े गावच रायगड किल्ला च्या जवल नाते रायगड चे ना क्के zale नाते गावात रायगड killacha logistic साठवण व्हायची आणी रायगड वरिल सेनेचे कुटुंब नाते गावात रहायचे गावात शिव कालीन मंदिर विर्गल आहेत अनेक घरा चे जोते दगडी आहेत महाड हून रायगड ला जाणारा ऐतिहासिक मार्ग गावातून जातौ
@Jadhavfamily557 ай бұрын
चांगला ❤❤
@shivshankarsawarbandhe42342 жыл бұрын
फारच छान मदने दादा
@swamikailas61132 жыл бұрын
अप्रतिम आशी माहिती दिली आहे. रायमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी रायमोहा गावामध्ये माधवराव शिंदे यांचा वाडा तो पाहण्यासाठी एकदा अवश्य यावे ही विनंती.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू 😊👍
@ganeshborkar19962 жыл бұрын
छान माहिती दिली आहे भाऊ
@chandrakantambekar67332 жыл бұрын
Hi very good morning Nice try. You make it histry live again. When I am saw that. Dewghar I'm surprised. Nice done. I saw one another historical places. Couse of you Thanks so much
@radhikagarde95092 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@laxmanlokare84382 жыл бұрын
फारच सुंदर वृीडीओ आहे .
@jayashirke13682 жыл бұрын
खूप छान 👌👌👍👍
@rajabhausurwase5227 Жыл бұрын
Sagar Dada your efforts to throw light on various historical places is really appreciable and of immense importance for history lovers and new generations. 🚩🚩🙏
@amulnadkarni76642 жыл бұрын
I really Appreciate your good work...nice video..I am happy that you Provide us Precious information..Jai Shivrai..Har Har Mahadev ..God bless you 🙏🙏
@ashokghule30392 жыл бұрын
⁹⁹⁰000000⁰⁰000000prasha
@bhagwanghule45402 жыл бұрын
खुप.खुप.छान.वाटला.
@itspm-theraillover2 жыл бұрын
सागर दादा तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय⛳
@shamlimbore94063 ай бұрын
Khoop..sundar..💓
@seemakadam25492 жыл бұрын
Sagar chhan vatala vedio. he ase khupch Durmil aahe. je tuzya vedio marphat aamhala pahayala milat aahe. Vadyatil tya kakina hi aamcha Salam. kiti suwarn kaal asel to, vadyachi bhavyatach saagte tya vadya kiti lavajama asel mansancha. 🙏
@vijaylandge8142 жыл бұрын
Dada tuza video mnl ki vishy ch ghbhir aahe 🙏jay shivray
@manoharbhovad2 жыл бұрын
छान व्हिडीओ 👍
@ayushsalunkhe88792 жыл бұрын
राजवाड्या वास्तु खूप छान आहे एवढ्या वयस्क आजी ह्या वास्तु जपतात हे खूप छान आहे ३.५ एकरातील आपली वास्तु कशी दिमाखात राखायची हे आजीच्या कडून शिकायला मिळालं माझं नाव धनंजय चोर आहे माझी अशी विनंती आहे की स्वराज्याचे पहिले सरसेनापती ' तुकोजी चोर ' यांच्या बदलीची व 'पावनखिंड ' चोर घराण्याचे काय योगदान आहे याची माहिती सांगावी हि विनंती आहे
@aksharamore2 жыл бұрын
Khup chhan👌👌👌👌
@sandipanpanchal60242 жыл бұрын
वा साहेब आपले काम फार चांगले आहे
@sumitawale94006 ай бұрын
सागर दादा तुम्ही साताऱ्यात असणारा सरदार राजे महाडिक वाडा पण दाखवा जे अशाच प्रकारे त्याचेही भव्य बांधकाम अजूनही टिकून आहे....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे....
@kamineenaik40002 жыл бұрын
सागर भाऊ खूप छान मस्त 👌👍🚩
@amerwaghmare37942 жыл бұрын
Such a beautiful and informative video Sagar and i proud to see and listen this in formation
@chandrakantkashved80832 жыл бұрын
खूपच सुंदर
@shriharigerkar34352 жыл бұрын
"अप्रतिम वास्तू आहे दादा. "
@truptidubey67102 жыл бұрын
वाडा खुपच छान आहे. जय महाराष्ट्र
@bajemuraliya28612 жыл бұрын
ख़ुप छान....💐💐
@thevlogger82012 жыл бұрын
😍 Mast....👍😊 Jay shivay.....🚩🎀
@Zanshicolony5 ай бұрын
फार छान
@sampatchorat29212 жыл бұрын
सुंदर.माहिती.जय.शिवराय
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Khup sundar shabdat aaitihasik varnan 💯👌👌 Sundar darshan 🙏🙏 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jai Maharashtra 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या वाड्याची वारसदाराना सफाई करण्याची विनंती हा महाराष्ट्राची इतिहासीक वारसा आहे पुढच्या पिढीला पाहायला मिळेल
@kishorpatil92422 жыл бұрын
भाऊ 300 वर्ष झाली तरी सुद्दा वाडाच भानकाम चांगलं आहे आताच भान काम 15 .20.वर्ष झाली की रिपेरिंग करावी लागते कारण नेते चांगले नाहीत सर्वांना घर भरायचं आहे त्या टाईमला भर्स्ट नेते नाही होते खूप छान तुम्ही आम्हाला हा वाडा दाखवला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@janardankumbhar2172 жыл бұрын
छान माहिती मिळाली.धन्यवाद
@govindborkar9191 Жыл бұрын
सरदार भिमराव पानसे यांचा राजवाड्याची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.वाड्याचेआजी मंगल रमेश पानसे यांना पाहून अत्यत दयनीय अवस्था फार वाईट वाटले.साडेतीन एकर राजवाड्याच्या मालकीन एकट्या कशा असू शकतात.आणखीन कोणीतरी असतील ना जव्हारच्या राजवाड्याचे वंशज जसे पुण्याला राहतात त्याप्रमाणे.
@The_History_3110 ай бұрын
kzbin.infoc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd
@Aaryapanse-t2g5 ай бұрын
ते भीमराव आसा नाही भिवराव असे.Amhi tyanche vanshaj asun jaun Yeun asto
@sushmakhatmode35392 жыл бұрын
Sagar bhau Khup chan
@vaibhavthube57982 жыл бұрын
सागरदादा... जामगाव, ता. पारनेर , जि. अ.नगर येथील शिंदे सरदारांचा वाडा दाखवा🙏
@rekhadabir82072 жыл бұрын
शेवटी आजच्या पिढीने मान्य करावेच लागेलपूव्रिच्या लोकात कलात्मकहोता
@paragsoman0072 жыл бұрын
खुप छान👍👍👍👍
@snehaprabhagodbole61952 жыл бұрын
Khup chhan wada aahe pan dekhabhal karayala havi warasa jatan karayala pahije
@rajeevpeshave44402 жыл бұрын
खूपच छान मस्त.
@aslammasthan842 жыл бұрын
Can just say....THANK YOU 🙏
@manojkayarkar4652 жыл бұрын
Sagar bahut badhiya.
@rajendrajethe90562 жыл бұрын
खूप छान शुभेच्छा
@rajudhane65732 жыл бұрын
खूपच सुंदर आहे आपले सर्वच व्हिडिओ पाहण्यासारखे असतात आपण खूपच सुंदर माहिती सांगत आहे परंतु त्या ठिकाणचा address आणि त्या ठिकाणाला जायचा रस्ता सांगितला तर बरं होईल
@भक्तीरंग-ग8ब2 жыл бұрын
येथील महेश पानसे शनिवार पेठेत माझ्या मुलीच्या शेजारीच हरी निवास मध्ये राहतो