शंभूराजांच्या या समाधीचं दर्शन महाराष्ट्रात जन्माला आल्यापसून एकदा तरी घ्यायलाच हवं नाही तर जीवन व्यर्थ आहे भावांनो जय शंभुराजे.जय शिवराय.जय जिजाऊ.जय भवानी..राजे सलाम तुमच्या कार्याला.
@prafullkp89894 жыл бұрын
🚩 *धर्मवीर छ.श्री संभाजी महाराज की जय !!*🚩
@ketankakade76174 жыл бұрын
नशीब लागत महाराष्ट्रात जन्म घ्यायला ।। आपले नशीब आहे । जय शंभूराजे 🚩🚩
@marathikida20574 жыл бұрын
Mi kelay darshan bhay
@ravindrasaraf53364 жыл бұрын
JAY SHANMBHU RAJE🚩🚩 🙏🙏
@sushantlondhe74684 жыл бұрын
भाऊ मी पुणेकरच आहे जर वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घ्याला जातो💙🚩
@ramchandragodbole92572 жыл бұрын
किती मोठी हिंमत या दोघांची! जनाबाई आणि गोविंद महार यांना मुजरा.....अश्रू थांबेनात.
@anjalideshmukh7065 Жыл бұрын
Ya donhi mahan vyaktina Chatrapati Shambhu rajanbarobarach Manacha.. Mujara.
@ratanwakekar6783 Жыл бұрын
व्हिडीओ पाहिला व ऐकला. थोर, पराक्रमी असे शंभुराजे यांना प्रणाम. तसेच हिम्मतबाज जनाबाई आणि हिम्मतबाज गोविंद महार यांनाही पण प्रणाम.
@pramilashinde468311 ай бұрын
तुम्हाला मानाचा मुजरा
@RadhaGaikwad-x5u25 күн бұрын
गणपती गोविंद nav confused 🤔 ahe mi
@rashmishewade64555 жыл бұрын
ज्याप्रमाणे 19 फेब्रुवारी जोरदारपणे महाराष्ट्रात साजरी केली जाते त्याच प्रमाणे 14 मे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हि जयंती तितक्याच ताकदीने साजरी करण्यात यावी हीच माझी उभ्या महाराष्ट्राला मनापासून विनंती. डॉक्टर साहेब माझ्या राजाचा पराक्रम खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्र समोर उभा केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शंभुराजे.॥ महापराक्रमवीर रणधुरंधर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ॥
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण....🙏🙏😊 जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभूराजे🚩🚩
@coolwits4 жыл бұрын
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. 🙏🙏🙏
@maheshkanawadeponga14934 жыл бұрын
100%
@shantabaipatil284 жыл бұрын
Hi
@dadeshsingh64074 жыл бұрын
Right
@ANILRPATIL-fp9cj3 жыл бұрын
जनाबाई परटीन आणि गोविंद महार यांना विनम्र अभिवादन 🙏 आणि मानाचा मुजरा ! 💐💐🙏🙏🚩🚩
@surajgiradkar28264 жыл бұрын
जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करतो त्याच प्रमाणे १४ मे शंभुराजे जयंती सुद्धा मोठ्या थाटात साजरी करायला पाहिजे कोण कोण सहमत आहात.👍
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
अगदी बरोबर 👌👌👍🙏🚩🚩
@rajkumaringale90414 жыл бұрын
Apan sarvani jar tharaval tar he honarach....
@amitsuryawanshi65424 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@prathibhakabra57394 жыл бұрын
👍👍
@rahulchavan13313 жыл бұрын
मी
@aadarshranmale8342 Жыл бұрын
माझ्या शंभू राजांचा घात झाला नसता तर आज महाराष्ट्राचा इतिहास अजून जास्त वेगळा आणि समृद्ध असता.... 🥺🥺🙏🏻🚩 त्यामुळे आजही त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रक्त सळसळते.... पण हे महाराष्ट्राचे दुर्दैवच आहे की आपण काही नाही करू शकत आहोत🚩🥺🥺🥺🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
@rahulrokdepatil97755 жыл бұрын
मी लाईक केलय आपल्याला खरंच किती शूरवीर होते आपले शंभू राजे त्यांना मरेपर्यंत विसरणार नाही
@roshandhamde26015 жыл бұрын
मी तुळापूर गेलो होतो, आणि छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी स्थळी जाऊन नतमस्तक झालो, अशा महान पराक्रमी, शंभुराजांना मानाचा मुजरा
@SagarMadaneCreation5 жыл бұрын
जय शंभूराजे 🙏🙏😊🚩
@NareshPagare-n8m11 ай бұрын
धन्यवाद. ..फारच चांगला आणि छत्रपती संभाजीराजे च्या निघृण हत्ते विषयी ...आणि गोविंद महारानी आपल्या स्वता च्या जागेत संभाजीराजे चा अंत्यसंस्कार मानाने केला त्या बद्दल त्यान्चा अभिमान वाटतो. .या संपुर्ण माहिती बद्दल धन्यवाद. .. जय जिजाऊ जय शिवराय जय शूर छत्रपती संभाजीराजे जय शूर सरदार गोविंद महार !
@hanumantpawar68604 жыл бұрын
जय गोविंद बाबा तुमच्या मुळे समाधि पाहायला मिळाली
@surajmate95073 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक tujya main tula tujhya bapakadun zavun Kadal te purave aahet ka tujhyakad te sang pahal
@RDada-bp5zi3 жыл бұрын
@@surajmate9507 tula kahi tras zhala kare
@surajmate95073 жыл бұрын
@@RDada-bp5zi nahi
@udaybhoir70032 жыл бұрын
@@surajmate9507 नीट बोल कुठल्या मधी बोलतो त्या बघ नीट
@surajmate95072 жыл бұрын
@@udaybhoir7003 tela nit bolayla sang na mag
@sundardaspathade99612 жыл бұрын
माता जनाबाई गोविंद जी तुम्ही दोघेही छत्रपति चे खरे मावले होत सर्व प्रथम आपन दोघांस सन्मान पुर्वक माणाचा मुजरा 🙏🚩
@yogishinde96925 жыл бұрын
M Marathi born and brought up only in Gujarat.. I only knew about Shivaji Maharaj.. After gathering information about Maratha history and especially your video..i am feeling proud of myself of being Marathi.. A never forgotten sacrifice by Shambhu Maharaj.. I pay my deepest tribute to this g8 warrior and pioneer of swaraj.. Jai bhavani jai Shivaji jai Shambhaji.
@sarjeraopawar52152 жыл бұрын
राजे तुमचा पराक्रम ऐकून मन प्रसन्न होते पण तुमचा शेवट असा वाईटझाला, हे पाहून मन फार उदास होत, राजंतुम्हाला व ईमानदार गोविंद महाराला माझा कोटी कोटी प्रणाम, जय हो शंभू राजे
@anandraopatil2327 Жыл бұрын
ऊत्कृष्ट
@politicsinindia24124 жыл бұрын
का बरं माझ्या राज्याच्या वाट्याला एवढं भयानक मरण आल असेल 😞 जय भीम जय शिवराय
@vasantrathod25683 жыл бұрын
आज ज्यांच्या नावाने टाळ्या वाजत आहे हेच फितूर राजांच्या सोबत होते आणि यांनीच शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना संपवण्यासाठी मोगलांना मदत केली होती तेच लोक आता देशभक्ती शिकवायला निघाले आहे
@rajudamodar92633 жыл бұрын
Karan hyanchyach marathe natevaikane tyanna pakdun dile hote
@anilsonavane19693 жыл бұрын
ट
@bhagwatraonarnaware53583 жыл бұрын
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य.... ब्राह्मणवादी नी घात करुन राजा ला पकडनयात मुसलमानांची मदत केली...
@paithankarkaran38433 жыл бұрын
आपल्या पुर्वजांच्या झोपेमुळे आपण आजही झोपलेलो आहे जातीभेदात, सर्वप्रथम धर्म
@TipsandRecipesfromDeepshikha3 жыл бұрын
जनाबाई, गोविंदराव व ,वडु गावातील लोकांचे संपुर्ण महाराष्ट्रा वर उपकार आहेत.
@rameshpatil18092 жыл бұрын
हि माहिती दिल्या बद्दल तुम्हें पहिले धन्यवाद आपला किमती वेलदेउन जी माहिती दिली त्यामुले महाराष्ट्रातील लाखों लोकांन युटुबचा महादेमातुन माहिती मिलत राहिल छञपती संभाजी महाराजांचा इतिहास मी रमेश बाबुरावपाटिल तालुका चरण जिल्हा रायगड छञपती संभाजी महाराजांना जन्म देनारी माऊली सई राणी माऊलीला आणि छञपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम छञपती संभाजी महाराजांचा इतिहास नाचते म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणे म्हणजे सात जन्माची पुण्याइ धन्यवाद।
@shilathane24922 жыл бұрын
जेवढे त्या काळात महार शौर्य होते तेवढे या काळात आहे त्यांच्या ताकतीने ते मदत करतात जय शीवा जय भीवा जय संभाजी महाराज🙏👍👍💐💐💐
@rahulshinde30184 жыл бұрын
कंट्री असू किंवा महाराष्ट्र पण महार कधी पण शिवाजी महाराज राजे अँड संभाजी राजे साठी राहिले अँड राहतील ....जय SHIVRAY ....जय भीम ....🇮🇳🇮🇳👏👏👏
@rashikantkadam32564 жыл бұрын
Jay Bhim 💙
@sjgaming1404 жыл бұрын
🙏 🙏 🙏 🙏
@user-bu5ou2qq9u3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक tu ithepn ahes ky manuvadya hadd ithun pn
@RupaliMore-ht9jk3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक khoti maahiti pasaravu nakos.
@sachinsonawane70012 жыл бұрын
Jay bhim
@rahulkankhar94214 жыл бұрын
आयुष्यात एकदा तरी समाधीला जाणारच आणि नतमस्तक होणारच.... तरच आयुष्याला अर्थ आहे आपल्या.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू...!! 🚩🚩
@kvstudentsparsh59494 жыл бұрын
Me ya donhi samadhi baghitle aahe
@rajeshlimsay83415 жыл бұрын
जनाबाई आणि गोविंद महार यांना मानाचा मुजरा.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@surajmate95073 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक kiti jatibhed karto tu pan saty kadhich lapat nahi
काहीही बडबडत आहेस तू? तथ्यशून्य, तथ्यहीन, अत्यंत फालताड फालतूगिरीने एका जातीला टार्गेट करुन लिहिलेल्या पिवळ्या पुस्तकातील भाकडकथा सांगू नकोस रे
@shitalmahajan87272 жыл бұрын
Jay. Jijau jay. Shivray
@shilathane24922 жыл бұрын
जय जनाबाई जय गोविंदा महार जय संभाजी महाराज सलाम तुम्हच्या कतृत्वाला असा राजा आता नाही होणार जय शीवा जय भीवा जय महाराष्ट्र👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
@shardabhosale58802 жыл бұрын
जनाबाई गोविंद माहार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏 आद्राचा जयभीम💙💙💙💙💙 जय शिवराय जय शबुराजे 😭😭😭😭
@santoshpatil76742 жыл бұрын
फितुरी ने राजांना पकडले, नाही आज इतिहास वेगळा असता..माझ्या राजांना कोटी कोटी प्रणाम.. जय शिवराय, जय शंभूराजे..
@varshagharat6334 Жыл бұрын
खरंच आहे, जय शिवराय, जय शम्भूराजे शतशहा प्रणाम
@ganeshambatwar28502 жыл бұрын
मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माजा जन्म झाला जय शिवराय जय शंभू राजे🙏🚩🙏🚩🙏
@bnawale52295 жыл бұрын
शम्भू राजे, कवी कलश यांना मनाचा मुजरा तसेच ज्याने अग्नी दिला त्याला सलाम, हिचा खरी मराठी माती.
@snehamadhu56304 жыл бұрын
शंभूराजे आणि कवी कलश यांची क्रूर हत्या केल्यानंतर कलशांच्या कुटूंबाचे खूप हाल केले आपल्यच मराठी मणासानी ..त्यनी अशी हवा उठवली की राजे शृंगारपूरात देवीच्या पूजेत मग्न असताना कैद झाले !! हे ऐकून त्याच्या विधवा पत्नि आणि मुलाला दगडं मारून मारून गडावरून आणि नंतर महाराष्ट्रातून हाकलून दिले..त्यावेळी दुर्गादास राठोड हा राजेंचा मित्र त्यांच्या मदतीला आला. त्यानी या माऊलीला आणि.लेकराला मेवाडमधै जागा दिली आणि सततच्या मुघलांच्या संघर्षामुळे आर्थिक परिस्थीती चांगली नसतानाही त्यांची सोय करून दिली ,.कारण दुर्गादस यांचा पाली येथे मुक्काम आसताना त्यांना कवीराजांनी खूप मदत केलेली ते विसरले नाहीत..".रघुवीर सिंग" या लेखकाने "दुर्गादास राठोड" हे,पुस्तक लिहील आहे त्यात हे,नमूद केलय,.जरूर वाचा
@rahulawatade31104 жыл бұрын
एक नंबर एकदा का वेळ मिळेल तेव्हा जायचे आणि त्या समाधीची सेवा करायची मग कुठे तरी माणसाच्या जन्माला आलो होतो हे माहीत होईल आणि मी जन्माला महाराष्ट्रात आलो याचा गर्व होईल
@nitinchikte882 жыл бұрын
शंभू राजेची गाथा फार मोठी आहे ते शब्दात किवा उलेखात व्यक्त होनार नहीं कारण ते खुप खुप शूरवीर पराकर्मी महान योद्धा होते जय शंभू राजे जय शिवराय जय भवानी श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज याना मानाचा मुजरा
@SachinJagtap-kz5ho10 ай бұрын
किती मोठी हिंमत या दोघांची जनाबाई आणि गोविंद यांना मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
@laxmanjadhav76015 жыл бұрын
सिंहाच्या छाव्यास माझा साष्टांग दंडवत.आणि गोविंद महारांच्या ईमानास प्रणाम.
@rajudamodar92633 жыл бұрын
Govindji mhan Baba,tumchyasarkha fitur nahi te
@pramoddandale50892 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@pushpalatanimbalkar52102 жыл бұрын
सिंहाच्या छाप्यात व त्यांच्या सोबत स्वामी निष्ठेने तत्पर असणाय्रा कवी कलशावर मानाचा मुजरा व साष्टांग प्रणाम
@shreedharpatil6494 жыл бұрын
जर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही जर एकत्र आले असते तरी 1000 औरंगजेबाना पराभूत केले असते असे हे बाप लेक जगात एक होते 🚩जय भवानी 🚩जय शिवराय 🚩 🚩जय संभाजी 🚩
@deepakbangar59572 жыл бұрын
जगातील प्रत्येक हिंदुचे दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना अखंड नमन🌹🙏
@VivekNikalje-pv5ut6 ай бұрын
संभाजी महाराजांच्या बद्दल राजकारण का होते संभाजी महाराजांचा इतिहास का खरं सांगत नाही आपण तसा समाधी दोन चा इतिहास खरा सांगितला आणि बाकीच्या लोकांचाही सांगितला मनापासून धन्यवाद ❤❤❤
@soham13562 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 📹 👍
@makarandkulkarni29104 жыл бұрын
माझ्या नशिबाने हे तीर्थक्षेत्र माझी सासुरवाडी आहे. मी नेहमी दर्शन घेऊन येतो. जय छत्रपती शंभुराजे. त्रिवार मुजरा.
@देवानंदराठोड4 жыл бұрын
सुपर
@sudamdeopatil42952 жыл бұрын
जनाबई एंड गोविन्द भाऊ एंड गावातील लोकाना मनाचा मुजरा, जय samabhaji जय शिवाजी
@ravindrapatil49072 жыл бұрын
आज जे आपण सुखी समाधानी जगत आहोत ते फक्तआणि फक्त या सर्व मवाळे आणि राजे यांनी केलेला बलिदान आणि त्याग 💐💐💐आम्ही सदैव नतमस्तक आहोत🙏🙏🙏🙏🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏
@shivshinde58093 жыл бұрын
धन्यवाद दादा इतिहास यूट्यूब च्या माध्यमातून मनापासून आभार छत्रपती संभाजी महाराज इतिहास या महाराष्ट्राला कळला तर येतला तरुण अनेक भाषांचे ज्ञान येईल व्यसन करणार नाही गुलामी सहन करणार नाही आत्महत्येचा प्रकार आणर मनात नाही जर इतिहास कळला तर छत्रपती संभाजी महाराजचा तुम्ही चांगलं काम करता हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे खरे मावळे तुम्हीच इतिहास खरा सांगता स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय स्वराज्य
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@sanjaypagar81864 жыл бұрын
धन्य तो महार 🙏🙏🙏
@rahulkore75475 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शंभू महाराज आम्हाला माफ करा एवढे वर्ष आपला इतिहास आपले सर्वश्रेष्ठ पराक्रम आपले बलिदान आपले स्वराज्य सेवा आपली स्वराज्य निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निष्ठा समजण्यासाठी आम्हाला वेळ लागला त्याबद्दल आम्हाला माफ करा आम्ही मरेपर्यंत राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराज आपले नाव गौरव आणि अभिमानाने आणि निष्ठेने घेऊन जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत आपली यशोगाथा अनंत काळापर्यंत राहील आपणास मानाचा मुजरा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या झी मराठीवरील मालिकेमुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल बरीच माहिती तसेच अनेक गोष्टी समजल्या झी मराठी वाहिनी चे आभार तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार धन्यवाद हर हर महादेव
@ashwinishewale41995 жыл бұрын
Khar ahe tumche hya adi kadi yevda itihas nhi samjun ghetla pn ata samjala ahe na ata mare paryant amhi nhi visarnar ani visru hi nhi denar जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭
@lifeisnoteasy20264 жыл бұрын
एका दिवसात राजकारणी स्वत: चे दरमहा 2 लाख पगार वाढवू शकतात पण महाराष्ट्राचा इतिहास नाही, ते ते विसरतात. हे फालतू महाराष्ट्राचे राजकारणी औरंगाबादचे नाव बदलून "संभाजीनगर" करु शकत नाहीत ??
@aakashmane13193 жыл бұрын
जय शंभुराजे. जय गोविंद महार
@swapnildesai624 жыл бұрын
मी कधि महाराजांची समाधि पाहिली नाहि पन मला video मधून महाराजांच दरशन झाल आहे जय शंभूराजे
@jitendranijampurkar18813 жыл бұрын
विडिओ 1 नंबर आहे,शंभूराजे,जनाबाई ,गोविंद महार यांना मानाचा मुजरा
@yogeshghadge24032 жыл бұрын
सागर दादा आपले सर्व विडीयो खुप छान असतात गडकोट पाहण्याची आवड असुन देखील पाहायला जायला जमत नाही ती सर्व आवढ आपल्या मुळेच पुर्ण होते आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@dhondirampadul45272 жыл бұрын
संभाजी महाराज यांची समाधी दर्शन घेणे हे आपले परम भाग्यच आहे धन्यवाद
@abamundhe80054 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम राजे तुम्हाला हे सर्व ऐकताना खुपच वेदना होतात तुम्ही कसे सहन केलं असेल सर्व काही 😭😭😭😭👏👏👏👏
@digi_gauri2 жыл бұрын
दादा.. तुळापूर पासून माझं घर अवघे 10 किलोमीटर आहे.. तुम्ही पुन्हा तुळापूरला यालच हीं खात्री आहे.. मला तुम्हाला भेटायचे आहे खूप मनापासून माझी विनंती तुम्हाला.. दुसऱ्याला कोणत्याही व्यक्तीला पाहण्याची माझी कधीच इच्छा होत नाही ती व्यक्ती जरी कोणी स्टार असली तरीही. पण तुम्हाला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी खूप मनापासून इच्छा आहे.. तुमच्या इतिहासाच आणि राजांच ज्ञान खूप अफाट आहे दादा... जय शिवराय जय जिजाऊ 🙏🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
नक्कीच ताई.... तुळापूरला आल्यावर भेटू 😊👍
@rohitdawkar50054 жыл бұрын
व्हिडिओ खरच खूप छान प्रकारे बनवला आहे मला आवडला . जय शंभुराजे.
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
@pokaleakshay1603 жыл бұрын
सागर सर आम्हाला काही कारणस्तव अशी खुप पवित्र अशी ठीकाने बघता येत नाही परंतु तुमच्या विडिओच्या मदतीने आम्हा आम्हाला बघता येते धन्यवाद सागर सर जय शिवराय जय शंभूराजे
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@VaradRPatil-tx7oj5 жыл бұрын
ठार असा शब्द काढून आपल्या जाती, माती साठी शहीद झाले. असा वापरावा
@aaishappathmarathi78235 жыл бұрын
मराठीत शहीद नाही,हुतात्मा बोलतात
@patu96805 жыл бұрын
Shahid ha arbi shabd ahe balidan ha shabd vaparava
@rahulagaikwad4 жыл бұрын
Shahid is Islamic word Veergati la prapta zale or hutama
@darshanchaudhari98364 жыл бұрын
🚩
@nakulset2344 жыл бұрын
ठार हा शब्द मनाला चटका लावून जातो त्यामुळे त्यातून शिकण्यासारखे आहे आणि कस स्वराज घडवून राजे प्रत्यक मराठी माणसाचे राजे झाले असा राजा होणे नाही 🚩🚩जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩जय संभाजी राजे 🚩🚩
@Chalta_Firta17205 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असा महापराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कुठेच जन्मला येऊ शकत नाही..तो फक्त महाराष्ट्रातच जन्म घेऊ शकतो...राजं आम्हाला अभिमान वाटतो तुमचा आणि गर्व ही की आमचा जन्म ह्या महाराष्ट्राच्या भूमीत झाला जिथं तुमच्या सारख्या थोरवीरांनी आपलं रक्त सांडले... जय भवानी..!
@subhashgorpekar77595 жыл бұрын
ARYAN
@rahulade26815 жыл бұрын
फुबाईफु
@anjalikamerkar88655 жыл бұрын
जय शंभूराजे
@ajayjadhav92945 жыл бұрын
@@anjalikamerkar8865 Jay shivray
@pravirchandragadkari885 жыл бұрын
महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती संभाजी महाराज असे लाखों हिंदूनि स्वराज्य आणि हिन्दू राक्षणा साठी स्वतः आणि स्वताः च्या परिवाराचे चे बलिदान दिले ।
भाउ आपण सत्य माहिती जनतेला देताय... आपले मनपूर्वक आभार..... 🫡
@AmolGangavane84202 жыл бұрын
संभाजी राजे चा बदला माहाराने घेतला jay bhim jay shivray jay shamburajy 💙❤️
@Gannu_6254 жыл бұрын
जेव्हा कधी वाटेल ना। आयुष्यात खूप दु:ख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा । जाणीव होईल आपलं दु:ख काहीच नाहीये !😢😢 🚩🚩🚩
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
बरोबर दादा....🚩 स्वराज्यासाठी खुप सहन केलंय आपल्या राजांनी 😢🙏🚩🚩
@sandhyatupe1416 Жыл бұрын
😢😢
@jalindernagtilak54764 жыл бұрын
संभाजी महाराज हे खरंच खूप मोठे शुर आणि धाडसी होते ते त्यांचा खरचं आदर्श घेतला पाहिजे
@ramdasbotle92052 жыл бұрын
कटृर वादी,मुसदीपणा, सहनशीलता, स्वाभिमानी, निस्वार्थी, जिद्द,धर्म वीर, लढवय्ये अश्या गूनाचे सामर्थ्य असलेल्या माझ्या शंभू महाराज्याना त्रिवार मानाचा मुजरा ------ 🌹🙏🌹🙏🌹🙏 जय भवानी जय शिवराय 🌹🙏 जय जिजाऊ महासाहेब🌹🙏 जय शंभुराजे 🌹🙏 जय गोविंद महा- 🌹🙏
@chandrakantjadhav69433 жыл бұрын
शंभुराजे हे नाव आपल्या इतिहासात कायमचे राहणार आहे. त्यांचे कर्तुत्व आणि हिंदू म्हणून त्यांनी जगाला दिलेला आदर्श आपण सर्वांनी ठेवला तर राजे लाखो वर्ष अमरच राहतील हे निश्चित आहे. IIजय शिवाजी जय संभाजी II जय महाराष्ट्र II
@amrutawankhede2423 Жыл бұрын
आज ११मार्च आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🚩🚩🚩
@sandipmhatre25905 жыл бұрын
पुर्ण देशाचं श्रद्धा स्थान जय शंभुराजे
@chandrakantinchnale82865 жыл бұрын
शंभु राजे मेले नाही तर ते पूर्ण हिंदुस्तानातील जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मग 350 वर्ष होवू दे नाही तर किती ही वर्ष होवू द्या ते सद्दैव जिवंत आहेत
@pramodzare4854 жыл бұрын
जय शंभुराजे🚩
@sarangdharbhosle69904 жыл бұрын
बरोबर
@tukaramubale7301 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@chandrakantjadhav38565 жыл бұрын
देश धरम पर मीटने वाला शेर शिवाका छावा था महा पराक्रमी परंप्रतापी एक ही शंभूराजा था ........ 🗡जय शंभूराजे 🗡🙏🙏🙏
@rupeshmalvadkar8831 Жыл бұрын
333 वर्षापूर्वीचा हा इतिहास...आज ही या ठिकाणी गेल्यावर मी निःशब्द आणि सुन्न होतो...केवढा त्याग...केवढे काळीज...आणि त्याहुनी ही मोठी ...केवढी ही सहनशीलता...कुठून आले राजे एवढे बळ...मी भारावून आणि चक्रावून गेलो इथे येऊन.....तुमचा धगधगता इतिहास .. त्याग आणि बलिदान...कायम आमच्या काळजात राहील...व्हिडिओ माध्यमातून सर्वापर्यंत ही अनमोल माहिती पोहोचवल्या बद्दल मनस्वी धन्यवाद देतो...🙏🙏 छत्रपती शंभू राजेंच्या चरणी कायम अवघा महाराष्ट्र नतमस्तक राहील...🙏🙏 अंत्यसंस्काराचे वेळी तेथील ज्या ज्या बंधू भगिनी यांनी ...न घाबरता मदत केली त्यांनाही मी त्रिवार वंदन करतो🙏🙏 🚩🚩 जय जिजाऊ..🚩🚩 जय शिवराय..🚩🚩 जय शंभुराजे...🚩🚩😔😔
@swas65432 жыл бұрын
My heart is crying when ever I reminding Sambhaji Maharaj.. I can't imagine pain of him by Aurangjeb. Maharani Yesubaaichya Sahanshilatela shatkoti na man. What a sacrification by both of them!!!! I really Salute them!!! 🙏Govind Mahar ani Janabai Sampurn maharashtravar tumhi khup mothe upkar kele aahet. Maharashtra saidav tumacha rhruni rahil...
जनाबाई आनी गोविंद महार यांना मानाचा मुजरा , जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभूराजे
@arjunjagtap80385 жыл бұрын
आसे राजे होणे नाही जय भिम जय महाराष्ट्र
@rkjoshi47105 жыл бұрын
My mind always crying whenever I read this. Great SHRI SHAMBHU RAJE MAHARAJ. MANACHA MUJARA 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@ManePYMane4 жыл бұрын
"ॐ छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि गोविंदराव महार यांचे धैर्य ॐ अशा विरपुत्राना शतशः प्रणाम,ॐ "हर हर महादेव!!"
@ISpeak-qm7mi8 ай бұрын
छान प्रस्तुती! सुंदर संगीत ! खूप छान माहिती ! खुप शुभेच्छा ! हिंदुंनो अजून सुद्धा स्वराज्याचे शत्रु भारतात आपल्या आसपास सगळीकडेच आहेत आणि आपल्या देशाला मुस्लिम देश बनवण्याची स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्रंदिवस. सावधान.... जय शिवराय !
@pratikkhandare4395 Жыл бұрын
गोविंद महार व जनाबाई यांच्या धैर्याला व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🌹जय भिम जय शिवराय 🌷🌷
@pratikkhandare4395 Жыл бұрын
जय शंभूराजे 🌹🌹
@pramoddandale50892 жыл бұрын
जनाबाई व गोविंद महार यांना मानाचा मुजरा.जय शंभू राजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yo-zc5un5 жыл бұрын
संभाजी महाराज अजुन वरले नाहित ते या जगाच्या प्रतेक हिन्दु च्या काळजात , मनात , विचारत , रुधयात जिवंत आहेत
@akashjivtode65875 жыл бұрын
शंभू राजे याना ठार मारन इतक कुणाच्या बापात हिम्मत नव्हती। इतिहासत आपलेच आपल्या पाठी मागे वार केले त्यामुडे हे सर्व धडल ।
@mayureshchendke14934 жыл бұрын
Maratha samrajya fakta phituti mule gela
@mayureshchendke14934 жыл бұрын
Kona madhe itki takat navti kee maratha samrajya la nashta karu shaku.
@ravindrasaraf53364 жыл бұрын
Today is the same situation, we marathi people are still traitors, we should knight our fabrics so strong, Laj vatayala pahije Marathi mansala, Except Muslims, Aurangyachya pidhitil sarvana kapun kadha... 🚩🚩 JAY SHANMBHU RAJE 🚩🚩🚩🚩
@vikasjadhav95734 жыл бұрын
आपलेच लोक गद्दार
@jayjaymaharashtramaza86953 жыл бұрын
Right
@shrikantdeshpande90274 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्य संस्थापनेतील अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्वांना कोटी कोटी साष्टांग नमन.
@pranjalikhule26093 жыл бұрын
🙏 खूप छान छावा कादंबरी वाचली की पूर्ण चित्र डोळ्यासमोर येतात छान सर शंभूराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@indukale72645 жыл бұрын
फक्त साखळी सोडायची होती .हातातली शंभूराजांच्या मग दाखवल असत त्या औरंगजेबला शंभुराजांनी
@yashgirkar33804 жыл бұрын
हो बरोबर आहे
@pragatijalamkar60834 жыл бұрын
Ho
@sonalimali13453 жыл бұрын
Ho
@sonalimali13453 жыл бұрын
💯
@psychodadyt2043 жыл бұрын
जर तसें झाले असतें तर औरंगजेबाला तिथच फाडले असतें माझ्या राजानी 🚩🥺
@ajitpelapkar36364 жыл бұрын
हा इतिहास ऐकून छाती अभिमानाने फुलून येते पण आपला इतिहास अजून चांगला लिहिला गेला असता असे मनात येते आणि लगेच फार दुःख ही वाटते
@abhisheksalunke41132 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 👑🚩
@manishanaik70984 жыл бұрын
संभाजी महाराज की जय .... जितके आभार मानावे तितके कमीच आहेत ..त्या शिवरायांना आणि संभाजी राजांना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद ...जय भवानी जय शिवाजी
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@sumanpagariya10062 жыл бұрын
खूप माहिती छान सांगितली धन्यवाद. जय शंभूराजे जय जिजाऊ.तुम्हाला लाख लाख. नथ मस्तक
@abhishekshinde38122 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे🚩 जय🇪🇺भीम जय महाराष्ट्र🚩🙏♥️
@siddhantjadhav41285 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏 व सिंहाचा छावा म्हनजे छञपती संभाजी महाराजना मानाचा मुजरा 👐👐👐 खर आज तुमची गरज होती राजे तुमी असता तर इतिहास काही वेगळाच असता खर फितुरी करुन पकडले होते नाही तर कोणाची हिंमत आहे सिंहाचा छावाला हात लावायची 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩...🙏🙏🙏
@SagarMadaneCreation5 жыл бұрын
🙏🙏🙏😊🚩🚩🚩 जय शिवराय ... जय शंभूराजे
@shreeyavichare16265 жыл бұрын
Kharch Barobar aahe Jar ajun thode varsh Chatrapati Shivaji aani Sambhaji Maharajani rajya kele aste tar kadachit aajachi parishtiti vegali asti
@saagarwagh855 жыл бұрын
@@SagarMadaneCreation Eith jaynasathi punyatun konti ano kuthun bus pakadychi sanga 11 march jaiench 🙏
@nalinichaudhari77634 жыл бұрын
शब्दच सापडत नाही.शतशः नमन या थोर योद्ध्याला.
@janardanshinde1390 Жыл бұрын
Ek Number video thanks 🙏🙏
@purva23148 Жыл бұрын
तुमची बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे दादा
@pn22505 жыл бұрын
राजांचा आदर्श घेऊन जिवन जगणे हीच खरी श्रद्धांजली होऊ शकते राजांना
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
अगदी बरोबर दादा 😊😊🙏🙏🚩
@sunitakanunje12792 жыл бұрын
असे धाडस आत्तापर्यंत कोणीच केले नसेल राज्यांना माझा दंडवत प्रणाम 🙏
@navnathkokare95 жыл бұрын
सागर सर आपण माहिती बरोबरच व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद👌👍
@prakashingale60862 жыл бұрын
छान माहीती. मस्त फोटोग्राफी. धन्यवाद! जय श्रीसंभाजी महाराज! 🚩🚩
@ravibhoite58554 жыл бұрын
नतमस्तक त्या वाघिणीच्या छाव्याला ज्याने ही हिंद्भुमि जागृत ठेवली.....क्षत्रियकुलावतंस श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩🚩
@dhanashribhosale43554 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्यक शौर्याला माझा मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩जय जिजाऊ... 🙏🚩जय शिवराय...🙏🚩 जय शंभूराजे...🙏🚩
@krushnakankar91482 жыл бұрын
Jay shambhau Raje Manacha Mujara .
@vaibhavkhose98883 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदु धर्माचा अर्थचं समजला नसता.! जय हिंदुराष्ट्र🚩🙏💯
@VedantSontakke-c9h10 ай бұрын
बहादूरगड नाही धर्मवीरगड आहे तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा कोणीच नाही 🚩🚩
@gajananschavan37862 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना माझ्या राजा चा व्हिडिओ खूप छान सुंदर अप्रतिम आहे धन्यवाद
@kondalrao60512 жыл бұрын
शंबाजी महाराज की यह बलिदान सभी भारतीय याद रखना चाहिए।
@kondalrao60512 жыл бұрын
शंभाजी महाराज की बलिदान और तुरकोंकी जुलुम हमें हमेशा के लिए याद रहना चाहिए
@saurabhshirsath10584 жыл бұрын
मी दोघं समाधी स्थळांना भेट दिली , आजही तिथे गेल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, मन दुःखी होत, अस वाटायचं संभाजी महाराज आपल्याला सोडून नुकतेच गेले आणि एकाच प्रश्न मनात येतो माझ्या राज्यासोबताच का असे घडले😶
@pushpadeshpande15733 жыл бұрын
महाराष्ट्र जन्माला येऊन अशा विरपुरुषाच्या समाधीला अवश्य भेट द्या जवळच विश्रांती साठी हाँटेल व सुंदर बाजरीची भाकरी व भरला वांग याचा आस्वाद घ्या जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे
@ashokmane1784 жыл бұрын
प्रत्यक्ष ठिकाणावर न जाता ठाण्यातुन छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पहायला मिळाली हे सर्व ॴपल्यामुळे शक्य झाले जय हिंदुस्थान मानव पक्ष
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
जय शंभूराजे 😊🙏🚩🚩🚩
@-AryanSable4 жыл бұрын
माहितीसाठी धन्यवाद. अभिमान वाटतो महाराष्ट्रात राहण्याचा... जय शिवाजी, जय संभाजी 🔥
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏😊🚩
@dadasahebukale10624 жыл бұрын
Salute to this great king, son of great Chhatrapati Shivaji Maharaj......!!!!!!
@balasahebwagh10282 жыл бұрын
संभाजी महाराजाचे आत्म्याला शांती लागण्यासाठी आज या काळात एखाद्या औरंगजेबाच्या अवलादीच तिथे वढू तुळापूर गावात येऊन त्याचे मुंडके छाटले पाहिजे त्याचे डोळे काढले पाहिजे त्याला हाल हाल करून मारले पाहिजे तेव्हा संभाजी महाराजांच्या आत्म्याला शांती लाभेल
@abrahamkamble69155 жыл бұрын
सर इतिहास सत्य सांगितला माहीत झाला अभीमान वाटला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation5 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🚩
@arvindphatak86075 жыл бұрын
बामनानी इतिहास दडवून ठेवला आणि फुले आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले त्यांनी खरा इतिहास लोकापर्यत पोहचवला जय शिवराय जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर आणि जय महात्मा फुले यांनी जनतेला जागृत केलं
@rusikeshgondhali3804 жыл бұрын
हा व्हिडीओ पहिल्यावर डोळ्यांत पाणी आले पण एक खर सांगू का हा छत्रपती संभाजी राजे इतिहास जो आपण सांगितलं त्या बदल धन्यवाद
@sayajikokitkar83133 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय, संभाजी महाराज की जय 👍 हर हर महादेव!
@shilathane2492 Жыл бұрын
खुप छान वाटला मी एकदा तरी छञपती संभाजी महाराज्यांच्या समाधी चं दर्शन घेइल🙏🙏
@surajkurane87182 жыл бұрын
सलाम आहे गोविंद महार ल जो पुढे येऊन जमीन दिलं महाराज साठी तेव्हाचे लोक किती इमानदार होते आज का आपण बेईमान झालो जाती जाती ने का बघत आहोत एकमेका कडे शिवाजी महाराज चे आपण मावळे ना मग आपला वाटणारे ये राजकारणी यांचं ऐकू नका आणि महाराज ने दाखवले रस्ता वर चला नक्की विकास होणार महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां महापुरुष ने आपला राजा चे आदर्श पुढे घेऊन क्रांती केलं आणि ही महाराष्ट्र भूमी क्रांती भूमी आहे आपण सर्व एकत्र राहून आपला समाज घडवूया चला मावलानो
@vaibhavthorat17864 жыл бұрын
NAKKI YEU DADA ASHA श्री क्षेत्री..आणि खुप खुप आभार तुमचे आपल्या देवाबद्दल सांगितले म्हणून.. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥♥️♥️♥️🤝