खूपच सुंदर अशी माहिती दिल्या बद्दल खूपच धन्यवाद सागर भाऊ तुमचे 🙏👍
@sujatabedarkar86646 ай бұрын
खरोखर आपल्या व्हिडिओ मधूनच मला कळाले कि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचे प्रेरणा मिळालेली शाळा इथे आहे. खूप वेळा या ठिकाणी जाणे झाले. परंतु आताच समजले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
मंदिरे श्रीमंत झाली.... श्री शिक्षण दयनीय...
@MrPankaj93 Жыл бұрын
Thank you so much for this video.....mala pan mahit nhawate hya baddal.....khup chaan video bhawa....👌👌👌
@pritigoswami286311 ай бұрын
प्रत्येक तालुका,प्रत्येक जिल्हा स्तरावर वर्गणी जमा करून पुणे येथे सावित्री , ज्योतिबा चे स्मारक,बांधावे व १ मुलींची कायम स्वरुपी शाळा लोक वर्गणी तून बांधावी.
@bharatpardeshi Жыл бұрын
खुप छान माहिती..👌👌👌
@gauravpadvankar59 Жыл бұрын
🙏🙏khup chan mahiti dilit 🙏🙏
@prakashkhandare0077 Жыл бұрын
Thank You Bhau ❤❤😥😥
@AnilYadav-dj6vr Жыл бұрын
Jay Jyoti Jay kranti
@madhavikamble2455 Жыл бұрын
सागर दादा खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@dnyaneshwarchapakanade4605 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली शाळे चे काम करायला पाहिजे
@ashokjadhao931 Жыл бұрын
खुप छान माहिती व्हिडिओ च्या माध्यमातून दिली आहे
@DarshanKhedgaonkar4 ай бұрын
पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे वाड्याची ही अवस्था .
@shantaramsardar9310 Жыл бұрын
आज न्याय मिळाला..
@SandipKamble-km9zgАй бұрын
आज आपण जे काही आहोत यांच्या मुळे
@mayadeshpande57602 жыл бұрын
आज ही शाळा बघण्यासाठी गेलो. पण आत जाऊ शकलो नाही. अतिशय वाईट अवस्थेत आहे .
@legendarygaming253111 ай бұрын
*MARATHI MANSA JHOPLE AHE 😪🙏🏻*
@sunilnikam31952 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सागर भाऊ हे काम पुणे महानगरपालिकेने केले पाहिजे व त्या जागेवर महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले त्यांच्या स्मारक व न म्युझियम बनले पाहिजे पुणे विद्यापीठ पुऱ्या भारतात फेमस आहे याची दखल पुणे महानगरपालिकेने घेतले
@shilpawagh47112 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,वाईट वाटत का नाही शाळा चांगली ठेवली
@sonalshukla31552 жыл бұрын
प्रकाश आंबेडकरांनी हा विषय मांडावा .त्यांनी पुढे येऊन हा विषय मांडावा लवकरात लवकर इथे सुधारणेची मागणी करावी
@legendarygaming253111 ай бұрын
Aaj je muli sheklya ias doctor ca jhalya Parantu konhala jaan nahi ..... Sad reality
@ashapawar5691 Жыл бұрын
ही भारतातील पहिली मुलींची शाळा आहे पण मंडळ म्हणते त्यांच कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादीत आहे.म्हणून त्यांना कुठलाही पुरस्कार मिळाला नाही आहे.
@durgatirpude6636 Жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दयायला हवे
@dattatraysangle1779 Жыл бұрын
पुण्यात उद्धार झाला फक्त भटजींचा. या भट नगरीत फुलेंना महत्त्व नाही. 😢😢😢😢पुण्यातील रस्ते, गल्ल्या, पेठा, चौक, इमारती,शाळा, संस्था, चाळ्यांना भटजींचीच नावे आहेत. इथे फुलेंना महत्त्व कस देतील हे भट??? 😢
@bhagyashrimbadiger3182 Жыл бұрын
Khoop shokantika ahe ,😔😔😔😔😔
@SKumar-vn3xv Жыл бұрын
सॉरी भाऊ, खूप वेळा त्या ठिकाणी गेलो, पण खरं आणि जिवंत विद्या मंदिर पाहायचे राहूनच गेले, 😭😭
@mahendrapathade30572 жыл бұрын
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु ज्यांनी आशिया खंडात भारतामध्ये पहिली मुलींची शाळा १ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली त्या शाळेचे किती बेकार परीस्थिती झालेली आहेत.. !! जय जोती जय क्रांती !! भाऊ तुम्ही जनतेच्या निदर्शनात आणून दिल्या बद्दल धन्यवाद
@bhagwanbhasmare14462 жыл бұрын
Hii dada dada ho khop vhet avasta ahe school che
@SandipKamble-km9zgАй бұрын
पण पुणे महा पालिकाने लक्ष दिले पाहिजे ह्या शाळेला
@atulbhagat27739 ай бұрын
आपल्या देशात एखाद्या ठिकाणी दगड शेंदूर लावून ठेवला तर मोठं मंदिर होईल पण देशाच भवितव्य ज्या शिक्षणावर अवलंबून आहे अशा शाळा जिथून शिक्षणाचे महान कार्य झाले तिथची अवस्था खराब आहे तिथे मोठ्या शाळा होत नाही हेच दुर्दैव आहे देशाचं...
@bhagwanbhasmare14462 жыл бұрын
Dada mala hii phataval ka
@malanlohar9910 Жыл бұрын
किती तरी लोक नेता बनून जातत पन त्याना सावित्री बाई ची शाला दिसेना कोन का नाही पुढ़े होऊं न शाला उभारत नाही कृपा करुण ही शाला uabha राहिली पहिजे खूप chan sir माहिती दिली धन्यवाद सर
@milindthorat8066 Жыл бұрын
छान माहिती
@kailashshinde31452 жыл бұрын
Good video
@bhagwanbhasmare14462 жыл бұрын
Dada mala tumhe khop avadta khop cute ahat 💕💕🥰🥰🥰💞💞😍😍😘😘😘😘😘😘😘😘
@pallavinaik1144 Жыл бұрын
Shalechi ashi avastha baghun khup vait vatal. Thod sarkarne hya gostikde laksh dil pahije.
@haribhaushinde4708 Жыл бұрын
छान माहिती दिली अप्रतिम महापालिकेनं याची नवीन निर्माण केली पाहिजे
@truptidubey67102 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा माहिती खुप छान सांगितली धन्यवाद
@kshcreationkalsait2125 Жыл бұрын
Khar ahe kiti janina mahitch nahiye hi shala. Mla hi aj smjli hi shala. Amhi solapur
@manojjadhav86962 жыл бұрын
आपल्या सर्वच समाज सुधारकांनी जातीभेद मिटवुन सर्वच बहुजनांना न्याय दिला होता . परंतु आताच्या राजकारण्यांनी जातीयवाद करुन सर्वच जातीतील लोकांना विभागुन टाकले . जर सर्वच बहुजन एकत्र आले तर एक दिवसात ईथे स्मारक उभे राहील . व सावित्रीमाई व महात्मा फुले यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याप्रती आपला हातभार लागेल .
@leenatalgaonkar63022 жыл бұрын
मला वाटत कर्मठ मंडळी पुण्यात अजुनही आहेत आणि त्यामूळे ही अवस्था आहे पुणे महानगर पालिका महानगर झोपलीपआहे कय साल्यंनो मंदिराचे दर्शन घेताय तो कसला गणपती तो तिथे जाणार्या कोणालाही सदबद्धी देत नाही. हे पुणेकरांना कोणालाच नाही दिसत का येवढा इतिहास असलेल्या पुण्याचा आणि तिथल्या लोकांचा खुप अभिमान आणि हेवा वाटायचा पण सावित्री आंणि फुलेँन जे विसरलेत त्याची लाज वाटते खुप मत्सर येतो सर्व स्त्रियांनी मिळुन काहितरी केले पाहिजे
@श्रीसंतोषबाळुकुदळे2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीस दादा आपण ही शाळा वाचवण्यासाठी काही करू शकतो का
@meenavairale53042 жыл бұрын
Sarkar la bhan nahi te tyna lakshyt anun dycha kam apn kru shkto bs
@ashwnithakur94122 жыл бұрын
S
@ashwnithakur94122 жыл бұрын
Khup chan mahiti dili bhau
@somanthwaghmare67402 жыл бұрын
🙏🙏🙏🥺🥺😭😭😭
@niveditaphale Жыл бұрын
खूपच वाईट वाटत आहे बघून..... जिथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु झाली त्या वास्तू ची अशी अवस्था....खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही... ठिकाण ही अगदी मंदिराच्या समोरचं दिसत आहे तरी इतके दुर्लक्ष कसेकाय झाले
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
श्री
@dailycreative26012 жыл бұрын
आपलं तीथे २ मंदिर आहे पण त्यातल्या फक्त ऐक्याच मंदिरात आपण जातो हे चुकीचे आहे. आपली चूक सुधारली पाहिजेच. चला 😇😇😇🚩🇮🇳🚩😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
@tarachandabhang85272 жыл бұрын
Hi ji shala aahe ya imrat padun modifhay banva
@sonalshukla31552 жыл бұрын
शाळेची सुधारणा होणे खूप महत्वाचे आहे . हि खरी आठवण आहे महापुरुषाची
@hemantdalvi71402 жыл бұрын
सागर भाऊ तुम्ही दिलेली माहिती खूप छान सांगितली. मी खूप वेळ दगडूशेठ गणपती ला गेलोय आणि जेव्हा मी गेलो तेव्हा शाळेकडे पाहिले की खूप वाईट वाटायचे. मी शाळा बघण्याचा प्रयत्न केला पण मला परवानगी मिळाली नाही. तुम्ही दाखवलेली शाळेची अवस्था बघून डोळ्यात पाणी आले. मला वाटतंय की आपल्या सारख्या चांगल्या विचारांची लोक घेऊन काही करता येतंय का बघूया मी माझ्या तर्फे जेवढं करता येईल ते करायला तयार आहे.
@priyaborse2265 Жыл бұрын
प्रत्येक मुलीनी आपल्या कमाईतून एक रुपया दिला तर वाड्याचे स्मारक उभं राहायला निधी जास्त होईल एवढे पैसे जमा होतील . चला गुगल पै करु या जास्त नाही एक रूपया आई साठी सावीत्रीच्या लेकी कडून
@diptinaik75212 жыл бұрын
Khup bhide wada chi avsta pahun Khup vait vate
@magangavit34852 жыл бұрын
Khupach shhan bhava thank you bava
@suryavanshi14362 жыл бұрын
बुलेट ट्रेन सारखे अत्यंत महागडे आणि राज्याला उपयोगी नसलेले प्रकल्प कुणाच्यातरी महत्वाकांक्षेपोटी भिडेसाठी करून राज्याचा पैसा वाया घालवण्याऐवजी तो अश्या कामात खर्च करून सत्कारणी लावावा.
@kishorgavali21722 жыл бұрын
जाणून-बुजून त्या गोष्टी नष्ट करायला लागलेत इतिहासात त्या वस्तूला खूप महत्त्व आहे पण त्याच्याकडे सर्वजण दुर्लक्ष करत आहेत हे आपल्या सर्वांचे दुर्भाग्य आहे
@akshaysathe14572 жыл бұрын
एकदा वाडा पडला की भिडे नावाच्या ब्राह्मनाचा काही संबध नाही असा नवीन इतिहास बारामती चा पंतप्रधान लिहीणार
@anandpatil10912 жыл бұрын
🙏💖सागरजी मदने आपण पुढे येवून जो विवेकाचा आवाज बुलदं करू पहात आहात त्या बद्दल आपले खूप खूप आभार .
@sarojinimane37702 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भारताचं वैभव असलेलं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे शिक्षणाचे ज्ञान मंदिराचे दैवत आहे हे आपण दाखवून दिलं त्याबद्दल आभारी आहे आणि प्रत्येकाकडून पुढे होऊन वर्गणी घेऊन दुरुस्ती तरी वाड्याची करावी असा अर्ज तिथल्या महापौरांना किंवा तिथे जे मुख्य असेल त्या लोकांना करावा ही नम्र विनंती
@poojakamble15342 жыл бұрын
🙏🙏
@vivekdaware36712 жыл бұрын
किती तरी लोकांची वरदळ या भागात असते परंतु कोणाचेही लक्ष नाही. विशेष म्हणजे याच भागात मोठ मोठे धार्मिक ट्रस्ट आहेत त्यांचही लक्ष नाही. सण समारंभ आला की लाखोंची उलाढाल होते. सण समारंभ मोठ्या थाटाने पार पडत असतो त्या बद्दल वाद नाही परंतु ही वास्तू देखील तितकीच महत्त्वाची आहे. पुणे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्या वास्तूच्या संवर्धनासाठी पुणे प्रशासनाने निधी उपलब्ध करून त्याची दुरुस्ती करून घ्यावी.
@ketkishahane1208 Жыл бұрын
Exactly same vichar ala mala pn..avdha smor shrimant dagdusheth ganpati trust pn tyana hi thodifar pn dakhal ghyavi vatli nahi ki pune corporation la.
@vivekdaware3671 Жыл бұрын
@@ketkishahane1208 मुद्दाम लक्ष्य देत नाही सगळ्यांना स्वतःच पडलय. स्वतःचे घर कस भरता येईल हे बघतात
@bhagwanbhasmare14462 жыл бұрын
🥰Dada you are friendship with me 🥰😍😘😘💞💕❣️
@ranjanabhaliwade91042 жыл бұрын
शुभ सकाळ सागर आज पर्यंतच्या अनेक व्हिडिओ पैकी हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. पण त्या शाळेची अवस्था बघून वाईट वाटल आपल्या कडे राजकारण खेळायला खुप पैसा आहे.पण अशा जुन्या वास्तू जपण्यासाठी पैसे नाही.
@dhanashrikatare47017 ай бұрын
ज्यांनी आपल्या वाड्यात पहिली शाळा सुरू करण्याची परवानगी दिली ते भिडे किवा त्यांचे वंशज कुठे आहेत त्यांनी काही हा वाडा दुरुस्तीचे प्रयत्न का नाही केले?
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Moolgi shikali Pragati jhali re Baba
@rameshrajguru4952 Жыл бұрын
Sagar je Mahatma astat tayna Maan sanman yaa goshti che kahi watat nahi tyanche ekach kaam aste te mahnje samaj sudharla pahe je
@shreyainamdar68292 жыл бұрын
Tyaveli ha wada kiti sundar asel hyacha apan andaj lau shakato
@ashapawar5691 Жыл бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जिर्णोद्धार करू घोषणा केली पण प्रत्यक्षात मात्र अजून तरी काहीच कृती नाही.
@pravinadsul11582 жыл бұрын
👍👍
@pravingade76392 жыл бұрын
सगळे राजकारणी लोकं संवेदनशील आहेत कोणी काहीच करणार नाही फक्त वाडा पडला की मग मज्जा बघायची एक मेकांवर कसे शिंतोडे उडवतील
@pratibhabarde3662 жыл бұрын
Khupch vait awastha Punekar yani ektr yeun hi punya nishani japavi
@varshakatkar50092 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sagar.
@svsinalkar19252 жыл бұрын
Khup chhan
@poojanimbalkar7568 Жыл бұрын
Jirnodhaar zala pahije
@sk.music-18112 жыл бұрын
सागर अतिशय चांगली माहिती दिलीस टू, याने जर सरकार आणि महानगरपालिका चे डोळे उघडले तर बर होईल
@chayawarghane21072 жыл бұрын
Ho ani ha video jastit jast sheyar kra mnje lokana pn klel ani kahi tri nirnay ghenyat yeil
@Mmusicplus192 жыл бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली.... आणि जिथे शिकली ती ऐतिहासिक वास्तू पडीक होतेय.. म्हणजे ऐतिहासिक वास्तू एकदाची पडली की बिल्डर लॉबी तयार च आहे... जय महाराष्ट्र
@sachinthorwat33452 жыл бұрын
धन्यवाद सागर दादा
@surekhakadam27012 жыл бұрын
सागर खूप छान व्हीडीओ पाहिला धन्यवाद राजकार भार्या ना लवकर जाग येवो आणि भिडे वाड्या चे स्मारक होवो ही पार्थना
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मला नित्तांत आदर आहे आणि कायमच राहील, पण वस्तुस्थिती अशी आहे की जळी स्थळी काष्ठी दिवसरात्र चोवीस तास महाराष्ट्र हा फुले,शाहू आंबेडकरांचा असे म्हणणाऱ्या,उल्लेखणाऱ्या तमाम सर्व पक्षीय नेत्यांना, राजकारण्यांना ह्या वाड्याचा जीर्णोद्धार करावयास काय समस्या आहे की फक्त फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन एका ठराविक जातीला टार्गेट करण्याचाच नीचपणा,हरामखोरपणा करता येतो का ह्या राज्यकर्त्यांना👉😠😠😠😠🤛🤛🤛🤛
@dhanashrikatare47017 ай бұрын
हो ना ठराविक जातीला टार्गेट करण्यासाठी ही लोक तत्पर असतात पण सगळीच लोकं वाईट नसतात.
@madhurikhot13372 жыл бұрын
मला वाटते आहे सरकारने हा वाडा परत होता तसा करावा हीच देवाला माझी मनापासून विनंती
@gitazzhzh27212 жыл бұрын
Khup vaiet vatate shala baghun dhanyavad sir
@alkagondane18192 жыл бұрын
महात्मा फुले आणि माऊली सावित्रीबाई फुले यांना सलाम 🙏🙏🙏 भावा तुझे आभार असेच विडियो बनवत रहा
@balasahebshinde8302 жыл бұрын
Chan mahiti ahe DaDa, Durusti karun Jatan kele pahije
@maheshmusudage85782 жыл бұрын
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्यावर पण ब्लॉग करा
@nayanahanamghar1660 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@maheshshinde30232 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आज आपले अनेक इतिहासक ठिकाण आहेत त्या ठिकाणी सवर्धन होणे गरजेचे आहे
@ranjanapise39942 жыл бұрын
पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे महानगरपालिकेचे डोळे उघडा.
@Nilesh.Tirmali2 жыл бұрын
😭😭😭😭
@ilabhatt68862 жыл бұрын
आता पर्यंत अशी अवस्था झाली त्यापेक्षा आधीच कोणी लक्षात का घेतले नाही ?
@meenalpawar12642 жыл бұрын
Jar smorchya ganapatibappane manat aanale tar hoil.
@trdipalimane74582 жыл бұрын
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते
@jayashreevagganwar74392 жыл бұрын
आपल्या देशात हिच मोठी खंत आहे
@anuradhakumbhar50482 жыл бұрын
या ठिकाणी पुन्हा शाळा चालू झाली पाहिजे तेच स्मारक म्युझियम असेल हि गरज आहे हे सरकार च्या लक्षात आणून देण्यासाठी काय करावे याचा विचार व्हायला हवा एकनाथ शिंदे काय करता बघु
@vijayshinde32402 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@anjalikamble29572 жыл бұрын
काय हे आपले दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील समाजास काय झालं आहे. आणी या आजच्या राजकरणातील पुढयांना दिसत नाही. बायकयाचा पुढे पेसे टाकत्याना लाज वाटत नाही आजच्या समाजातील या लोकांना.
@bhagyashreemethal70912 жыл бұрын
मस्त!जिथे खरच गरज आहे संर्वधनाची,तिकडे मात्र दुर्लक्ष केल जात.खूप वाईट वाटते असं बघितलं की.
@snehalpawar895 Жыл бұрын
Sarkar ne khi kela pahije
@trdipalimane74582 жыл бұрын
Khup Chan kam kela ahe nagar pahlahka ka la letter kadha.
@nikitachate71002 жыл бұрын
Nice sir
@shubhu7752 жыл бұрын
पुणे हे शिक्षणाचे माहेरगाव नुसते नावरूपालाच आहे ....शिक्षण देणारया पहिल्या गुरूंना विसरले म्हणुन आज अशी अवस्था फक्त भाषणात लोक नाव घेतात महात्मा फुले दामपत्याचे परंतु त्यांच्या स्मृतीकडे लक्ष नाही कोणाचे खंत वाटते आहे 😔🙏❤जय ज्योती ❤ जय क्रांती❤🙏🙏
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
सागर ,तुमचा व्हिडिओ छान आहे. सावित्रीबाईंनी मुलीच्या साठी पहिली शाळा चालू करून स्त्रीशिक्षणाचा पाया रचला हे खरेच आहे.पण त्यांना त्याकाळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचा वाडा देऊन ,जागा उपलब्ध करून दिली, त्या घरमालक भिडे या योगदान सुद्धा दृष्टीआड करण्यासारखे अजिबात नाही. पुणे शहर असल्यापासुनच बुधवारपेठ मध्यवर्ती ठिकाण आहे.उठसूट फुल्याच नाव घेऊन राजकारण करणारी मंडळी सोईस्कर रीतीने दुर्लक्ष करतात.सावित्रीबाई इतकेच बायो कर्वे यांचे देखील स्त्रीशिक्षणाचे कार्य गौरवास्पद आहे.ऑल द बेस्ट.
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
भिडे यांचे योगदान.
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
,पुणे शहर वसल्यापासुनच.....
@vitthalsalekar39952 жыл бұрын
सागर दादा खुप छान माहिती दिली एकच नंबर भावा हा व्हिडिओ जनतेला कळेन
@akashshirsat89212 жыл бұрын
Dada chhan video
@darshanakamble26922 жыл бұрын
Kharach hya goshti lokanparyant gelich pahije ani dada tumhi khup chaan samjun sangta pratek goshta , mhanun tumchi pratek video bghyala ani aikyala khup aavadtat 👍👌🏻