शिवाजी महाराजांच्या पणतूचा राजवाडा / Madha Fort Solapur

  Рет қаралды 90,209

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 122
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 Жыл бұрын
मला गडकिल्ले बघायला जायची खूप इच्छा आहे. तुमच्यामुळे घरबसल्या किल्ले बघायला मिळतात आणि सर्व माहिती पण मिळते. तुमचे मनापासून खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg Жыл бұрын
सागर,शिवरायांच्या पदस्पर्श झालेल्या वास्तूंची माहिती खूपच मौल्यवान ठेवा आहे.त्यांचे दर्शन घरबसल्या तुझ्यामुळे होते.खूप खूप धन्यवाद
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाने बांधलेल्या वास्तुची वाईट अवस्था पाहून अत्यंत वाईट वाटले.परंतु काय करणार कालाय तस्मै नमः.
@SatishLanghe-n7k
@SatishLanghe-n7k 5 ай бұрын
Sagar, mahiti baddal dhanyawad. Amhi Mitra bhuikot kille safar karnar aahot. Jai Shivraj 🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 ай бұрын
जय शिवराय 🚩
@aishwaryaghule5603
@aishwaryaghule5603 Жыл бұрын
राजवाडा भव्य आहे माहिती छान दिली सरकारने लक्ष दिले पाहिजे
@santoshsherkhane3152
@santoshsherkhane3152 11 ай бұрын
खूप छान ❤
@prabhakargore361
@prabhakargore361 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. या राजवाड्यात असलेल्या होस्टेल मधे मी १९७२ साली तीन महिने राहीलो आहे. तेव्हा प्रचंड मोठा दरवाजा होता. आता नाही. दुर्दैव ,
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Жыл бұрын
सागर दादा पुन्हा एकदा धन्यवाद. तुला कशी काय एवढी माहिती मिळते असा जुने वाडे, गढ? खूपच छान काम करत आहेस. तुझा मुले आम्ही सर्व घर बसल्या या ऐतिहासिक वास्तू बघू शकतो. त्यासाठी तुझे मनापासून आभार. जय शिवराय 🚩
@sumanbhatte6670
@sumanbhatte6670 Жыл бұрын
राजवाडा मस्तच आवडला
@vijaychavhan4029
@vijaychavhan4029 Жыл бұрын
तुमचे काम अप्रतीम आहे भाऊ तुम्ही आपला ईतिहास आजच्या युवकांसमोर ठेवून त्यांना प्रेरणा देत आहात...🎉🎉
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
@satyajitshah64
@satyajitshah64 Жыл бұрын
अतिशय छान माहिती साठी धन्यवाद .
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 Жыл бұрын
खूप छान...👌
@anilsabale5374
@anilsabale5374 Жыл бұрын
जय शिवराय
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
खुप छान जय शिवाजी जय भवानी
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
सागर तुम्ही खूप मेहनतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर विडिओ बनवता हे अगोदर महत्त्वाचे आहे. कित्येक वर्षे झाली पण शिवराय आणि त्यांचे किल्ले हे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीला हा अमूल्य वारसा बघायला मिळेल.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️🙏🚩
@BhushanKhaire-p8d
@BhushanKhaire-p8d Ай бұрын
खुप छान सागर दादा मितर तुझा फॅन झालो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 Жыл бұрын
Apratim.pratyksha bhet dilya che samadhan zale Thanks Beta.
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
जय शिवराय 🙏 सागर तु आम्हाला सर्व किल्ले पहायला घरबसल्या पहायला मिळते आणि खुप छान मला तर खुप गडकिल्ले पहायला आवडतात आणि ते सर्व सागर तु व्हिडीओ मधुन आमच्या पर्यंत पोहोचतात त्याबद्दल तुजे खुप खुप धन्यवाद 👍🙏❤️🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🚩
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Жыл бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र 🚩
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
सागर सर सा॑गण्याची पद्धत खुप सुंदर नमस्कार
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏🚩
@rajeshkarpe1845
@rajeshkarpe1845 Жыл бұрын
🚩जय शिवराय 🌷खुप छान माहिती दिली. धन्यवाद सागरदादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@vaishnvishinge7412
@vaishnvishinge7412 Жыл бұрын
Sagar dada tu khup chan mahiti sangtos killyanci tuze saglec video khup chan asatat
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Sagar khup vait vatate ashi rajkiy vasatu layala geleli pahun. ake kaali samppanny asleli vaastu bhagny avstyet pahun man khup khinna hote. Jai Shivray. 🙏
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Жыл бұрын
Sagar Dada khup khup dhnywad
@truptidubey6710
@truptidubey6710 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 Жыл бұрын
राजवाडा चांगला तो चांगला राहिला असता तर ते वैभव पाहता आला असता.पण खालचें कामेंट पाहून आपणाला किती जातियवादी कावीळ झाली आहे.विशेषकरुन शनिवार वाडा आतुन सात मजली होता फक्त भिंत राहिली. रायगडाची अवस्था आहे.खुद्दं शिवनेरी पहा.मिरजच्या भुईकोट किल्लाचा0 टक्के भाग शिल्लक पटवर्धनांचा होता म्हणुन.वस्तुस्थिति वर विचार करा.
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 Жыл бұрын
राजवा
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
सागर, नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ छान आहे.तुमच्यामुळेच हे गाव व त्याचा इतिहास व हा सुंदर वाडा बघायला मिळाला.पूर्वी ही वास्तू देखणी ,भव्य असेल. जुन्या वाड्यातील लाकुड ,पांढरीमाती लोंकानी नेली,याला कोणी अटकाव करू शकत नाही.कारण याला आपली यंत्रणा .खूप दुर्लक्ष झाले आहे.राजस्थानमधील अशा वास्तूंचे मालक वास्तू देखभाल करून ,जतन करतात असे दिसते.वास्तू पाहण्यास शुल्क आकारून त्याचे जतन केले पाहिजे.महाराष्ट्रात तसे घडत नाही. धन्यवाद ऑल द बेस्ट.
@rekhalondhe6369
@rekhalondhe6369 Жыл бұрын
🚩🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
खूप छान 👍
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 Жыл бұрын
Great work
@trimbakmail2890
@trimbakmail2890 Жыл бұрын
सागर भाऊ,फारच चांगले कारय करत आहात धनयवाद त्रिंबक माळी,माढा.
@anirudhakutre4920
@anirudhakutre4920 Жыл бұрын
दादा तुमचे काम खरच वंदनीय आहे, लोकांना माहिती करून देण आणी जागृती निर्माण करण खरच तुमच्या कामाला सलाम 👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Sundar.
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
खूपच छान
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
माझे गावा पासून 25km वर असूनही. इतकी माहिती नव्हती. Thanks सागर.
@surekhagaikwad9053
@surekhagaikwad9053 Жыл бұрын
सागर दादा खूप खूप खूप धन्यवाद
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Video nehamipramanech sundar , apratim 💯👌👌😘😘🙌🙌 Tumchya karyachi prashansa karavi tevdhi thodich 💯👍👍😘😘🙏🙏 lokana gadanvishai mahiti dena ani tyanchyat jagruti nirman karna kharach khup sundar Tumchya karyala salam 👏👏🚩🚩🙌🙌 Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@vinod1229
@vinod1229 Жыл бұрын
Jay Shivaray
@vidyas4906
@vidyas4906 Жыл бұрын
Jay Shivray 🚩🙏
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 Жыл бұрын
JAI SHIVARAI
@santoshghate6727
@santoshghate6727 Жыл бұрын
सुंदर 👌
@manishabelgaonkar8641
@manishabelgaonkar8641 Жыл бұрын
Jai Shivaray🚩🚩🚩🚩
@nehadhanawade9140
@nehadhanawade9140 Жыл бұрын
Jay shivray Jay sambhu raje
@user-friendly237
@user-friendly237 Ай бұрын
Ha killa aamchya ithla aahe
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 Жыл бұрын
Sagar nice search
@laxmanmisal9384
@laxmanmisal9384 Жыл бұрын
Great information Sir 👍 👌 👏
@shivajimane4873
@shivajimane4873 3 ай бұрын
मी माढ्यातील असुन मला अजून माहिती नाही मी फक्त बाहेरुन च पाहिला आहे किल्ला आतमध्ये अजुन पण गेलो नाही
@md_mayur_dumane
@md_mayur_dumane 11 ай бұрын
आज आम्ही हा किल्ला पाहिला. अजूनही कोणाचंचं इथे लक्ष नाही. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असेच आहे.
@Swarupnarawade
@Swarupnarawade Жыл бұрын
सागर दादा तुझे कालचे भाषण खूप चांगले 👌👌🚩🚩🚩🚩🚩 दादा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Gareebddvlogs
@Gareebddvlogs Жыл бұрын
🚩🚩🚩Jay Shivraray 🔥🚩🚩
@user-friendly237
@user-friendly237 Ай бұрын
Mi hi madha madhalich aahe.
@sangitamadane7456
@sangitamadane7456 Жыл бұрын
🚩🚩🚩👌👌👍
@rajaramdangare1200
@rajaramdangare1200 Жыл бұрын
I like very much
@PakyacheVlogs
@PakyacheVlogs Жыл бұрын
खूप सोप्प्या भाषेत माहिती दिली भाऊ You Are My Inspiration🙏
@Swarupnarawade
@Swarupnarawade Жыл бұрын
Love you bro so much 😘😘😘😘😘🤩😘😘🤩
@prasanbharti
@prasanbharti Жыл бұрын
सागर, व्हिडिओ खूप चांगला. पण त्यापेक्षाही पुरातत्व खात्याचा भोंगळ कारभार दाखवत त्यावर भाष्य केलस. हे जास्त महत्वाच आहे. शासन यंत्रणे बरोबरच आजपर्यंतच्या सगळ्याच सत्ताधार्यांची बेपर्वाई यण याला जबाबदार आहे.
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
जय शिवराय 🙏
@AkshayBeldar-zx6qk
@AkshayBeldar-zx6qk 7 ай бұрын
Bhau tumi mahada kilyavar pan gele aami tithe Kam chalu kele
@user-friendly237
@user-friendly237 Ай бұрын
Shivaji maharaj ithe ek divas mukkam karun gele hote shivkalin kalatil vitthlachi murti shivaji maharajani madha ylyethech thevleli aahe
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 Жыл бұрын
जय शिवराय भाऊ आपन शनिशिंगणापूर या ठिकानी भेटलो होतो छान
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
🙏🙏☺️🙏🙏
@dattatrayborate1086
@dattatrayborate1086 Жыл бұрын
nice video
@nileshsalunke5915
@nileshsalunke5915 10 ай бұрын
Who owns this wada? Government or Nimbhalkars?
@waterman1187
@waterman1187 Жыл бұрын
🚩🙏🚩👌👌✌️👍
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 Жыл бұрын
🙏🚩❤️
@Swarupnarawade
@Swarupnarawade Жыл бұрын
मी तुझा खूप मोठा फॅन आहे 🙏🙏✌️✌️🤩🤩
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
नाईक निंबाळकर वाडा सोडून का गेले ? ते वाड्यात राहिले असते तर वाड्याची निश्चितच अशी अवस्था झाली नसती. सागरभाऊ, तुमचे सगळेच व्हिडिओ दुर्मीळ आणि चांगृले आहेत. करत राहा.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarkar jama zale he kille, sarkar jama zalya var tith rahnar kasa
@dag91167
@dag91167 Жыл бұрын
पण मला कळतच नाही. शनिवार वाडा शिल्लक आहे. फक्त शिवाजी महाराज ववंशजानी बांधलेले राजवाडे पडक्या स्वरुपात पहायला मिळतात. . सर्व राजकिय पक्ष महाराजाचं नाव घेऊन कार्यक्रम करतात . हे माझ्या मनाला पटत नाही . जय शिवराय .
@mvn234y
@mvn234y Жыл бұрын
तुला कळत नाहीच. शनिवार वाडा शिल्लक नाहीच.फक्त तटबंदी आहे.शिवाजी महाराजांचे वंशजांचे बांधकाम पडक्या स्वरूपात आहेत. कारण आपले नालायक नेते आणि आपल्या सारखी मुर्ख जनता. आणि शनिवार वाड्याचा उल्लेख तू करतोस या वरून तुझी विचार क्षमता दिसून येते. औरंगाबाद, विजापूर, आग्रा येथील ठिकाणे बघून ये आणि चांगले विचार कर
@ronaldos8712
@ronaldos8712 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना षडयंत्र रचुन मुघलांच्या ताब्यात दिले ब्राम्हण समाजाने. छ्त्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती नुसार हत्या केली म्हणून तर महाराज यांच्या नंतर पेशवाई आली विचार करा पेशवाई ही कट्टर विरोधात होती व त्यांचे वंशज आज छत्रपतींचा अपमान करतात म्हणून च शनिवारवाडा चांगला आहे हेचं कारण ते
@shashikantsangwekar5632
@shashikantsangwekar5632 Жыл бұрын
इंग्रजांनी मराठ्याचा पराभव केल्यानंतर ज्या मुळे मराठे प्रोत्साहित होतील अशी स्मारके ,किल्ले,गढी, वाडे या नेस्तानुभुत होई पर्यंत म्हणजे अंदाजे १८५५ साला पर्यंत तोफा लाऊन उध्वस्त केले ,शनवार वाडा चाळीस टक्के शिल्लक आहे,स्थानिक लोकांनी सुद्धा आपल्या गरजेनुसार ,सागवानी लाकडे,तोडीचे दगड, माती स्वतःच्या घरासाठी नेले,आपल्या माहितीसाठी.dhanyawad !
@lalitakakade7830
@lalitakakade7830 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती मिळाली.
@abhishekkhandewale7554
@abhishekkhandewale7554 Жыл бұрын
शनिवारवाड्याची फक्त तटबंदी शिल्लक आहे. बाकी सगळं इंग्रजांनी नष्ट केलं.
@brliramzugare3386
@brliramzugare3386 Жыл бұрын
👌👌👍💐💐🙏
@Redmotion1223
@Redmotion1223 Жыл бұрын
He Background Music Che Nav Sanga Dada Baki Video Tumche Khup Chan Astat
@amitghogare9109
@amitghogare9109 Жыл бұрын
रावरंभा राजेंचा अजुन एक किल्ला‌ करमाळ्यात आहे तो पण दाखवण्यासारखा आहे
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
🙏ज्यांचे आहे त्यांनी तरी जपवणूक करावी ते दादा बरोबर बोलले. पण विडिओ खूप छान 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@ashabankar131
@ashabankar131 Жыл бұрын
Sagar dada karmala maze maher ahe devicha mal rraje Nimbalkar yani bandhla ahe vidio kara
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Karamala ch Kamalja devi mandir va tya mage aslela wada pan Raorambhaji nimbalkar n cha hota
@sandippawar3077
@sandippawar3077 Жыл бұрын
Baherun pan shevti dakhvat java video
@shriganesh55
@shriganesh55 Жыл бұрын
पुरातत्व विभागा कडून काम सुरू होणार आहे
@shamalajagtap9766
@shamalajagtap9766 Жыл бұрын
हा वाडा ज्या कोणाच्या मालकीचा आहे त्यानां त्याची डागडुजी करावी व ते लोकांना पाहाण्याकरिता चाजॅस लाऊन वाडा पुवॅवत करावा
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Ase wade sarkar jama zale ahet, malki sarkar chi ahe ata
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
सरकार ने लक्ष देवून अशा जुन्या वास्तु दुरूस्ती करून पर्यटन स्थळ केले पाहिजे .
@kundakelkar6523
@kundakelkar6523 Жыл бұрын
अगदी मनातलं बोललात.शिवरायांनी हिंदवी राष्ट्र उभे केले.आजच्या मराठी नेत्यांनी एकत्र येऊन त्यांतील ऐतिहासिक वास्तू जतन तरी करून दखवाव्यात!!!!!मतें मागतांना महाराजांची आठवण ठेवावी.
@yadavsonkamble470
@yadavsonkamble470 Жыл бұрын
वंशज अस्तित्वात असतील तर त्यांची माहिती दिली पाहिजे होती.
@shantanuzadke
@shantanuzadke Жыл бұрын
दादा लातूर येथे एक किल्ला आहे
@sunnandamanjare7046
@sunnandamanjare7046 Жыл бұрын
Dear sagar, I am Anil Manjare from dehuroad pune. Kindly try to make Holker Sarkar wada of punyslok ahilyabai mata of indore situated at pandharpur.
@vishalnalwade2959
@vishalnalwade2959 Жыл бұрын
Madheshwari nagaricha itihas. Ujwal hovo
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Shivaji maharaj n chi mulgi sakhubaisaheb yanch lagn Mahadaji nimbalkar n barobar zal hota, Sakhubai n la mulbal navta, Mahadaji nimbalkar n la eka Yavan stri pasun mulga hota to Rambhaji, tyanche natu RaoRambhaji nimbalkar, Raorambhaji n la phaltan madhe watni dili nahi te Nizama la jaun milale tithe Nizama ne tyanna Rao hi padvi deun Jahagiri dili hoti, aiklela itihas ha
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
baresh purviche vadyache mlak kangal zalet kartutva nasalyamule
@sunnandamanjare7046
@sunnandamanjare7046 Жыл бұрын
Video please
@Redmotion1223
@Redmotion1223 Жыл бұрын
PN Dada Ek Praahana Ahe Ka chhatrapati Shivaji Maharajancha Adnav Bhosle mag He Pantu Kashe Ky Barr Nimbalkar Tyavishayi Savistar Mahiti Dya Comment madhe Please
@dnyandevkale5074
@dnyandevkale5074 Жыл бұрын
मुलीकडचे.
@Redmotion1223
@Redmotion1223 Жыл бұрын
@@dnyandevkale5074 Khup Chan Dada Chan Mahiti Dili
@shrimantraghunathrajenaikn5103
@shrimantraghunathrajenaikn5103 Жыл бұрын
Phaltan che rajputra mahadji maharaj naik nimbalkar yancha mulga raja raorambha naik nimbalkar ha hota. Raja raorambha naik nimbalkar yanchi ahe shringarpur chya shirkyanchi hoti. Raja raorambha naik nimbalkar he shivaji maharaj yanchya sakhubaisaheb yanchya muliche mulga navhate. Tyanchya savtiche chiranieev hote.
@yamineessimplefoodguideyam4607
@yamineessimplefoodguideyam4607 Жыл бұрын
Aaple lok gad killyanchi kalji ghet nahit. Aapan nuste tyanche povade gato. Rag manu nka pan muslim rajanche kille, mahal ajun changlya avsthet aahet, tyavarun tyanchi shrimanti kalte, tyanche lok tya vastunchi kalji ghetat. Tyamule tyatun aaj hi sarkarla paise miltat. Aaplya vastu aapan nit thevat nahi.
@thr2496
@thr2496 Жыл бұрын
Sagar tumhi harihar fort ek video make plz
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН