रायगडाचा हुबेहूब जुळा किल्ला🔥👉🏻 "सुधागड" 😱

  Рет қаралды 27,334

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला त्या राजधानी रायगडाचा हुबेहूब जुळा किल्ला वाटावा असा सुधागड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर सुधागड हा किल्ला आहे...!
-------------------------------------------
#सुधागड
#सुधागड_किल्ला
#रायगड
#राजधानी
#पाली
#sudhagad
#sudhagadfort
#killa #Sudhagad_Killa
#fort #raigad
#raigad_Fort
#maharaj
#treking
#trekking
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#sambhajinagar
#sagarmadane
#sagar_madane_creation
#trending

Пікірлер: 124
@SanjayDVetam
@SanjayDVetam Ай бұрын
सागर भावा काळजी पूर्वक गडावरती प्रवास करत जाणे, आम्हाला व्हिडिओ पाहूनच भिती वाटते, किती उंच उंचच उंच आहेत किल्ले... जोडीला कोणीतरी घेतं जा.मला तुझी काळजी वाटते... व्हिडिओ खूप छान आहे... खूप माहिती मिळाली....जय शिवराय, जय शंभुराजे... जय भीम जय महाराष्ट्र
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
👌👌👍वर जायची व्यवस्था छान.
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. किल्ल्यांचे व्हिडिओ पाहताना माझा उर भरून येतो. महाराजांचा हा खजिना सांभाळून ठेवण्याची गरज आहे पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही याची खंत वाटते.
@shankarkadlag1390
@shankarkadlag1390 Ай бұрын
. मी हा ट्रेक केला आहे पंत वाड्यात मुक्काम ४० शिक्षकांसह खूपच थरारक अनुभव शिड्यांवरून रात्री चढाई केली आज तुमचा व्हीडीओ पाहून अंगावर काटाच आला बापरे ! वयाच्या 58 व्या वार्षि हा ट्रेक केला होता रात्री मदने सर अभिनंदन पुर्ण ट्रेक दाखविल्याबददल
@omkhare7070
@omkhare7070 Ай бұрын
🚩शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा सुधागड किल्ल्या मूळे क्षणाक्षणाला राजधानी श्रीमान, दुर्गेदुर्गेश्वर किल्ले रायगडाची आठवण करून दिली. आई भोराई देवी चे देखणे रूप बघून कुणाचाही थकवा जाऊन, मन शांत होऊन जाईल🚩 धन्यवाद सागर दादा परत एकदा नवीन किल्ल्याची माहितीसह सर करून दिली🚩🚩
@Jntandale3119
@Jntandale3119 2 ай бұрын
अप्रतिम सुधागड किल्ला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@truptidubey6710
@truptidubey6710 2 ай бұрын
अप्रतिम सुधागड किल्ला आहे खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@सोमनाथखांडेकर-त5स
@सोमनाथखांडेकर-त5स 2 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना जपून ठेवा सागर दादा तुमचं काम एक नंबर आहे खूप छान काम करतो तुम्ही आम्ही घरी बसून बघतो व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद❤
@PallaviGunware
@PallaviGunware 25 күн бұрын
जय शिवराय, दादा. खूप खूप धन्यवाद, एवढा सुंदर किल्ला दाखवला. 🙏🙏
@mr_ram__bhusare___
@mr_ram__bhusare___ 2 ай бұрын
Dada khup chan mahiti Sangtos 😊❤
@Dianaalady
@Dianaalady 2 ай бұрын
Wow amazing 😍😍😍😍
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 Күн бұрын
Excellent presentation Sir!!!!
@Sarikamali1802
@Sarikamali1802 2 ай бұрын
जय शिवराय दादा खूप भारी व्हिडिओ आहे ड्रोन कैमेराची दृश्य खूपच खतरनाक आहेत.🚩🚩👌👌 अप्रतिम महादरवाजा आहे.
@snehawarang-k4r
@snehawarang-k4r 2 ай бұрын
खूप अप्रतिम, रहस्यमय वाटचाल, भयांनक, सुंदर video hota. Bhiti watat hoti बघताना पण गड बघायचा suspens वाढत होता तेवढाच. अजून पण पायवाटा तासाच्याच आहे आणि अवशेष ही. धन्य ते लोक ज्यांनी हा किल्ला बांधला आणि धन्य ते मावळे ज्यांनी एवढ्या वर चडून त्यांनी तो किल्ला राखला. धन्य ते महाराज...
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 2 ай бұрын
Jai shivrai sager 1 no apratime khup mast killa aahe shudha gadh
@travellingtime7844
@travellingtime7844 Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ भाऊ तुम्ही सुधागड किल्ल्याचा बनविला छान वाटले आहे. छान माहिती दिलीत किल्ल्याची, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🥮
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Ай бұрын
सागर दादा हा पण किल्ला एकदम जबरदस्त होता. त्या काळात हे बांधकाम कसं केलं असेल रे...यंत्र सामुग्री नसताना इतकं सुंदर बांधकाम. ती लोकं वेगळीच होती. आपण सुद्धा त्यांचा काळात जन्माला आलो असतो तर किती भाग्यवान असतो. ती लोकं तर बघायला मिळाली असतीच शिवाय महाराज पण बघता आले असते. इतकी वर्ष बांधकाम टिकणे ही निष्ठेच कारण आणि महाराजनप्रती प्रेम. हे सगळं अचाट आहे. तुझे धन्यवाद अजून एका अफाट किल्ल्याचं दर्शन आम्हाला घडवून आणलं. जय शिवराय
@Nijyoti
@Nijyoti Ай бұрын
Mast bro
@ps8068-z4g
@ps8068-z4g 2 ай бұрын
खुप सुंदर आहे 🚩 किल्ला मस्त दाखवला सागर👍
@VishalJadhav-q7j
@VishalJadhav-q7j 2 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@kittuchintu
@kittuchintu 2 ай бұрын
Wow nice.....👌👌
@SakshiMadane-i4v
@SakshiMadane-i4v 2 ай бұрын
Nice Video 👌🏼👌🏼🚩
@RahulLohar-p2e
@RahulLohar-p2e 2 ай бұрын
एकाच नंबर video 📸
@dnyaneshwarnavaghane3314
@dnyaneshwarnavaghane3314 22 күн бұрын
खूप छान आहे जय शिवराय
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 2 ай бұрын
Khupch chaan Vedico Thanks Dada
@sakshisagar
@sakshisagar 2 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻🚩
@vaishalik1008
@vaishalik1008 2 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट निवेदन आणि चित्रण. शूटिंग करत माहिती सांगणे 👏👌
@VirusDidi123
@VirusDidi123 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@kusumghule7536
@kusumghule7536 9 күн бұрын
सागर...बेटा..काळजी..पूर्वक...गडावरती...प्रवास ्, ्करीत....जा..समालोचन...सुंदर❤
@bharatwangad3536
@bharatwangad3536 Ай бұрын
खुपच छान विडिओ ❤❤
@RahulLohar-p2e
@RahulLohar-p2e 2 ай бұрын
जय शिवराय दादा 🚩❤
@vijayaparab5728
@vijayaparab5728 2 ай бұрын
Dhyanavad Dada tumhi aamhla shivaji maharajachya aani sambhaji maharajachya killyachi mahiti sangata.. aani gharbasalya killyachi safar hote. Aani aamchya sarkhe handicap lok killyachi safar karu shakat nahi... Tyanchyasathi tr khup khup best aahe... Dada, tumhala aamchya sarkhyanche khup khup aashirvad Dada.. aani tumhchya pudil vatchalisathi khup khup shubechya ❤❤❤
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 2 ай бұрын
खुप खुप छान किल्ला आहे सागर दादा
@pranavunde5598
@pranavunde5598 Ай бұрын
Khupch mast video dada
@ParmanandKhanaj
@ParmanandKhanaj Ай бұрын
मस्त आहे किल्ला धन्यवाद
@umeshmore2677
@umeshmore2677 2 ай бұрын
अप्रतिम 🚩🚩
@tusharkaravande
@tusharkaravande Ай бұрын
दादा तुम्ही नऊरात्र मध्ये या तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल गडावर. मी पण सुधागड (परळी) गावाचा रहिवासी आहे.. तुमची व्हिडिओ बघून खुप मस्त वाटलं♥️.. 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@सोमनाथखांडेकर-त5स
@सोमनाथखांडेकर-त5स 2 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे
@Riteshkadam373
@Riteshkadam373 Ай бұрын
Jay shivray bhaiyya khupch bhayank trik aahe japun kart ja❤❤🎉
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 2 ай бұрын
लयी भारी वाटला
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌 इतक्या वीरगळी आणि समाध्या असण्याचे कारण कळाले नाही 🙏🌹
@HanmantMane-b4l
@HanmantMane-b4l Ай бұрын
Chan khup sagar dada video ahe ❤❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 ай бұрын
......Awesome......💓
@NarayanBhanavase
@NarayanBhanavase Ай бұрын
जय शिवराय! 🚩 ⚔️ व्हिडिओ खूप छान होता.तुमचे प्रत्येक व्हिडिओ पहायला आवडतात. किल्ल्यांवर असणाऱ्या विविध वास्तू पहायला मिळतात. जुन्या काळातील पाहताना मस्त वाटते.👍👏
@kittuchintu
@kittuchintu 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩👌👌
@anilsabale5374
@anilsabale5374 2 ай бұрын
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤
@aniketgodase16
@aniketgodase16 2 ай бұрын
Khup chan
@sanjayjadhav7664
@sanjayjadhav7664 2 ай бұрын
धन्यवाद भाऊ खूप खूप छान माहितपूर्ण..... जय शिवाजी जय भवानी...
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Ай бұрын
जय शिवराय, सागर भाऊ छान व्हिडीओ माहितीसह ! सुरेख😂
@laxmanraut4285
@laxmanraut4285 2 ай бұрын
खुप छान वाटला
@ashokbhosale8063
@ashokbhosale8063 2 ай бұрын
अप्रतिम किल्ला धन्यवाद
@mayursawant6053
@mayursawant6053 Ай бұрын
एकदम सुंदर किल्ला होता धन्यवाद ❤ धन्यवाद...जय शिवराय 🚩
@sulbhawagh9049
@sulbhawagh9049 Ай бұрын
खूप छान व्हिडीओ. तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात मी आवर्जून पाहते. धन्यवाद.
@DinanathShinde-sn2iq
@DinanathShinde-sn2iq 2 ай бұрын
Apratim Bhai👍
@shreekantkhandagale
@shreekantkhandagale Ай бұрын
जय bhorayi माता. bhorayi देवी माझी कुलस्वामिनी आहे.. मी दरवर्षी navratri मध्ये दर्शनासाठी जात असतो . khup छान व्हीडिओ आहे... चोर दरवाजा दाखवायचा राहिला
@PRAKASHNAIK-u3c
@PRAKASHNAIK-u3c 25 күн бұрын
सागर, तुझ्यामुळे घरबसल्या, शीव रा यांचे, त्यावेळेचे दृष्य डोळ्यासमोर, उभे राहते, किल्ले बघुन आभारी आहे, धन्यवाद,🙏
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 ай бұрын
किल्ला खूप छान आहे. पक्ष्यांचा आवाज येत आहे. धन्यवाद.
@nieemachandanshive520
@nieemachandanshive520 Ай бұрын
Dada kup kup Chan ❤
@archanasutar4384
@archanasutar4384 2 ай бұрын
Apratim gad Dhanyawad Sagar
@pandurangkale1265
@pandurangkale1265 2 ай бұрын
सुधागडा विषयी दिलेली माहिती खुप छान आहे.
@vidyadamle2227
@vidyadamle2227 2 ай бұрын
छान माहिती दिली
@nehadhanawade9140
@nehadhanawade9140 2 ай бұрын
Jay shivray Jay sambhu raje ❤
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 2 ай бұрын
सागर सुधागड चे दर्शन घडविले बद्धल मनापासून धन्यवाद. जय शिवराय 🚩
@nitinlokhande6411
@nitinlokhande6411 2 ай бұрын
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 ай бұрын
आपला श्रीमान रायगड म्हणजे जणु स्वर्गच त्यासारखा बलाढ्य किल्ला कुठेच नाही ❤ ह्या सुधागडाचा महादरवाजा थोडासा श्रीमान रायगडाच्या महादरवाज्यासारखा आहे हे मान्य.सुधागडाचा घेरा पण फार मोठा आहे आजचा video चांगला होता सागर.
@AbhijeetNarwate
@AbhijeetNarwate 2 ай бұрын
🚩🚩
@subodhgupte5775
@subodhgupte5775 2 ай бұрын
सागर , अप्रतिम दर्शन घडवलस “ सुधा गड “ किल्ल्याचं ! निवेदन , ड्रोन शुटींग सुरेख ! आत्तापर्यंत पाली बल्लाळेश्वर गणेशाचं दर्शन घेताना लांबुनच “ सुधा गड “ बघत होतो , तु आणि तुझ्या टिमला धन्यवाद प्रत्यक्ष सर्वांना नेऊन आणलत ! पुजारी काकांची कमाल वाटते . वर वस्ती सोय नाही . मग दररोज २ तास चढणं आणि नंतर उतरणं ? 👍👍🙏🙏
@HarshalLonde-fq8jn
@HarshalLonde-fq8jn Ай бұрын
खूप छान कीला होता
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 ай бұрын
जय शिवाय दादा🎉🎉
@vinayakmalusare1923
@vinayakmalusare1923 2 ай бұрын
जय शिवराय
@satejnimkar9097
@satejnimkar9097 Ай бұрын
सुंदर माहिती दिली सागर दादा.👍👍👍 मी जाऊन आलो आहे सुधागड किल्ल्यावर. खूप मोठा आणि सुंदर किल्ला आहे.
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 ай бұрын
Dada ashes videos regularly post kar.
@anilthombare8999
@anilthombare8999 13 күн бұрын
वर्णन छान व यथायोग्य केले आहे
@shahadattapatilgaikwad6020
@shahadattapatilgaikwad6020 Ай бұрын
अप्रतिम धन्यवाद भावा जय जिजाऊ जय शिवराय
@pankajwalvekar-nr3sw
@pankajwalvekar-nr3sw 2 ай бұрын
Jay shivray dada kadak
@SonaliPotdar-yc6pq
@SonaliPotdar-yc6pq 2 ай бұрын
खुप 👌 आहे
@SonaliPotdar-yc6pq
@SonaliPotdar-yc6pq 2 ай бұрын
Hii
@jyotishengali2627
@jyotishengali2627 2 ай бұрын
Apratim jai shivray jai shambhuraje madan u r great thankyou tuzyamuke sudhagad Killa gharbaslya baghata alapramam killeraj
@RameshShigwan-i5k
@RameshShigwan-i5k Ай бұрын
Jai shivray🙏🚩🚩
@rahulmadane8807
@rahulmadane8807 Ай бұрын
Jay shivray 🚩👌
@KishorMaghade-c5v
@KishorMaghade-c5v 2 ай бұрын
Very.nies.
@sangitamadane7456
@sangitamadane7456 2 ай бұрын
👌👌🚩🚩🚩
@KASHIBAIMADAGE-tn2uo
@KASHIBAIMADAGE-tn2uo 25 күн бұрын
Chan
@ratnagangurde5523
@ratnagangurde5523 21 күн бұрын
🚩🙏 जय शिवराय 🚩🙏
@shivajishingare5075
@shivajishingare5075 9 күн бұрын
खुप छान आहे.माळशिरस येथे शिवरायांच्या थोरल्या मुलींची छान सुंदर समाधी स्थळ आहे.युध्दात पती गेल्यावर त्या येथे सती गेल्या आहेत हे दाखवा शहरातच हायवेला आहे.
@Vaishali_N
@Vaishali_N Ай бұрын
Sagar khup chhan mahiti dili khup avghad aahe tuze Kam aamhala pahayla sope aahe pan pratyakshat he khup avghad aahe tu Sambhalun raha jungli prani hi asunhi shaktat kalji ghe👌👍👍
@VilasLonkar-os5bu
@VilasLonkar-os5bu 2 ай бұрын
खूपच छान सागर भा ऊ
@vidyas4906
@vidyas4906 2 ай бұрын
Jay Shivray 🙏🚩
@Dianaalady
@Dianaalady 2 ай бұрын
Tu kup mehnat gehatos sagar dada Kila var zayala kila kup chan ahai....... Jai shivraya
@JitendraFanadeVlogs
@JitendraFanadeVlogs 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@rameshmore7094
@rameshmore7094 Ай бұрын
Sagar Thanks for show ing
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 ай бұрын
मला जायचा आहे पण किल्ल्यावर गाडी जाते का?
@anantsatim3876
@anantsatim3876 2 ай бұрын
🙏🙏
@mr_ram__bhusare___
@mr_ram__bhusare___ 2 ай бұрын
2:39 surkure dada😂
@सोमनाथखांडेकर-त5स
@सोमनाथखांडेकर-त5स 2 ай бұрын
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
@rohannande1628
@rohannande1628 2 ай бұрын
जय शिवराय दादा 🚩🚩
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Ай бұрын
जय शिवराय.दादा
@ajinkyaombale6122
@ajinkyaombale6122 2 ай бұрын
❤माझ गाव ❤
@UddhavSadar
@UddhavSadar Ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद दादा स्वाताचि हि काळजि घ्या
@Venkateshhangarge
@Venkateshhangarge Ай бұрын
Bhau bhivandi yethe chhatrapati shivaji maharaj mandir ahe titl pan yek video kara Jay shivray
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 ай бұрын
खूप कठीण आहे
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН