रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

  Рет қаралды 7,181,564

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वात महत्वपूर्ण किल्ला म्हणजे राजधानी रायगड
या व्हिडीओ मध्ये संपूर्ण रायगड किल्ला तुम्हाला पहायला मिळेल 😍👍
------------------------------------
#रायगड
#शिवाजी_महाराज_समाधी
#रायगड_किल्ला
#राजधानी_रायगड
#Raigad
#Raygad
#Raigad_Fort
#Shivaji_Maharaj_Samadhi
#श्रीमान_रायगड
#Sagar_Madane
#Marathi_Vlog
#Raigad_Vlog
#Raygad_History
#रायगड_इतिहास

Пікірлер: 3 600
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद. तूमच्या मुळेच आम्हाला पवित्र अशा वास्तू चे दर्शन झाले. धन्यवाद.
@nitinchorge1083
@nitinchorge1083 2 жыл бұрын
uy
@santoshawate5220
@santoshawate5220 2 жыл бұрын
❤️🚩🚩🚩❤️🙏😘
@santoshawate5220
@santoshawate5220 2 жыл бұрын
❤️😘🙏🙏🚩🚩🚩❤️
@chandarshanware4918
@chandarshanware4918 2 жыл бұрын
@@nitinchorge1083 iiiiiiiiiiiiiii
@mandaskitchen907
@mandaskitchen907 2 жыл бұрын
@@nitinchorge1083 1
@girishgokhale5225
@girishgokhale5225 2 жыл бұрын
अजून पर्यंत रायगड पाहिला नाही आणि तो बघण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही.परंतु तुमचा व्हिडिओ बघून स्वतः तेथे जावून आल्याचे समाधान मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय
@shankarsadarao4782
@shankarsadarao4782 2 жыл бұрын
मला पण यायचे पायाला किल्ला रायगड छत्रपतीचे मावळे आहे जय शिवाजी⚔️🏛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी🙏🙏🙏🙏 हर हर महादेव
@picnicphoto4264
@picnicphoto4264 2 жыл бұрын
kzbin.info
@ashokshelke.
@ashokshelke. 2 жыл бұрын
एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकं छान चित्रण, उत्कृष्ट वर्णन, उत्तम भाषा. उर अतिशय अभिमानाने भरून आला. छत्रपतींची समाधी बघताना नकळत डोळ्यात अश्रू आले. आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. 🙏🏻🙏🏻🌹🌹 आपल्या अतिशय पवित्र कामासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
@ritikadhikale5669
@ritikadhikale5669 2 жыл бұрын
खरंच 👌👏
@shashikalahule4147
@shashikalahule4147 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती .अति उत्तम सादरीकरण .आणि आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन घडवले.त्या बदल खूप धन्यवाद
@picnicphoto4264
@picnicphoto4264 2 жыл бұрын
kzbin.info
@bhauraojadhav2400
@bhauraojadhav2400 2 жыл бұрын
@@picnicphoto4264 ol
@bhauraojadhav2400
@bhauraojadhav2400 2 жыл бұрын
@@shashikalahule4147 .
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड जाळला. ऐकताना रक्त उसळून येते.
@sonalimagar4923
@sonalimagar4923 2 жыл бұрын
जय शिवराय भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली तुम्ही आम्हाला घर बसल्या तुम्ही श्रीमान रायगड दाखवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला रायगडावरील काही माहिती माहित नव्हती ती तुम्ही सांगितली त्या साठी खरंच मनापासून धन्यवाद . जय शिवराय
@gajananjunare1092
@gajananjunare1092 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब ,अनमोल माहीती दिल्याबध्दल...
@ramdasgite1417
@ramdasgite1417 2 жыл бұрын
@@gajananjunare1092 pv
@prashantyakkaldevi3567
@prashantyakkaldevi3567 2 жыл бұрын
Thank you dada.. jay shivray
@jayprakashbirajdar9139
@jayprakashbirajdar9139 2 жыл бұрын
जो पर्यंत जग आहे तो पर्यंत असा राजा होणे नाही श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@santoshvinherkar937
@santoshvinherkar937 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vandanaborhade1302
@vandanaborhade1302 2 жыл бұрын
Hidu dhrmat galmala aahle tar shivaneri Killa aahani Rayagad Killa garur baghA Jay Hind Jay Maharashtra
@pradipnarhe4979
@pradipnarhe4979 2 жыл бұрын
🙏🏻
@sunitagangurde8463
@sunitagangurde8463 2 жыл бұрын
@@pradipnarhe4979 खूप छान जवळून बघितल्या सारखे वाटले सो खूप थँक्स सागर
@danieltorne9920
@danieltorne9920 2 жыл бұрын
सागर तुमची टीम व् तुमचे आभार। धन्यवाद
@lavanyapawar1646
@lavanyapawar1646 6 ай бұрын
शिवाजी हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@शिवकृषिक्रांती
@शिवकृषिक्रांती 2 жыл бұрын
आम्ही 7 मित्र आत्ताच दिवाळीच्या आधी श्रीमंत रायगड किल्ला पाहण्यासाठी special 850 km अंतर पार करून फक्त मानव जन्म मिळाल्यावर किल्ले रायगडाचे दर्शन घ्यावे अन आपले आयुष्याचे सोने करावे ह्या भावनेने संपूर्ण दिवस आम्ही महाराजांचे सर्व वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम पाहिले अन शेवटी सायंकाळी ropway ने खाली आलो. खुप अभिमान वाटतो आम्हाला की महाराजांच्या कर्मभूमीत आमच्या आयुष्यातला एक संपूर्ण दिवस आम्ही तिथे दिला व आमच्या जीवनाचे सोने झाले
@nilammadane9630
@nilammadane9630 Жыл бұрын
Ropway la kiti pese ghetta
@adsulbablu
@adsulbablu Жыл бұрын
​@@nilammadane96301 side 190 2 side 350
@ashokasatam
@ashokasatam 9 ай бұрын
👌🙏🙏
@tukaramjiwashimkar8000
@tukaramjiwashimkar8000 9 ай бұрын
तु😅😊😊
@shashikalamane.8500
@shashikalamane.8500 9 ай бұрын
180 rupees
@bharatkiaawaj3938
@bharatkiaawaj3938 2 жыл бұрын
असा राजा पूर्वी कधी न झाला,पुढे कधीही न होणार | छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात कायम गर्जत राहणार || 🚩🚩🚩🚩
@vijyakolhe
@vijyakolhe Жыл бұрын
Thanks..Bhai..ase..shiv..kille..varsa..japayla..pahije..jay .shivaraj
@mrjain9669
@mrjain9669 Жыл бұрын
Khup khup sundar vivechan keles namaste ok abhinandan Sagar
@manojwaghmare7562
@manojwaghmare7562 10 ай бұрын
​@@vijyakolhexdsrxd❤i moon drppjuhggnjvcx chhe viphal? ❤😂🎉😮😮😅😊😊😊bc00bp😊
@mahadevpanchal4488
@mahadevpanchal4488 10 ай бұрын
रायगड किल्ल्याची डागडुजी करण्याची खूप गरज आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गडाच्या रूपात जपला पाहिजे आपण सर्वांनी.छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rup.2309
@rup.2309 2 жыл бұрын
🙏 धन्य ते शेकडो हात जे स्वराज्यासाठी लढले. हर हर महादेव ! संपूर्ण टीमला मानाचा मुजरा.🙏🌷 जय भवानी, जय शिवराय, जय जय महाराष्ट्र!
@picnicphoto4264
@picnicphoto4264 2 жыл бұрын
kzbin.info
@shashikantchavhan6243
@shashikantchavhan6243 2 жыл бұрын
Sagarmadane I kam proud of u u give whole details about raigad for
@shashikantchavhan6243
@shashikantchavhan6243 2 жыл бұрын
I had seen two time raigadfort but today I get all in for information about keep up your work gbu
@Subhashrao489
@Subhashrao489 8 ай бұрын
❤❤❤❤❤ Jay shree krishna
@rohitdurve373
@rohitdurve373 2 жыл бұрын
रायगड हा एक किल्ला नसून मराठी लोकांसाठी हे मंदिर आहे .रायगड असं न्यायला आहे तिथे कधी कुणावर अन्याय झाला नाही.सागर सर तुमच्या सारख्या व्याख्याते इतिहास कारण त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@paredmi5986
@paredmi5986 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@dhananjaydalvi6949
@dhananjaydalvi6949 2 жыл бұрын
पुरंदर किल्ला कोठे आहे गाव
@chandrakantdeshpande3883
@chandrakantdeshpande3883 2 жыл бұрын
धन्य ते शिवछत्रपती.वर्णन करायला शब्द नाहीत सागर तुझ्यामुळे रायगडाचे चित्ररूपी दर्शन झाले.धन्यवाद आणि आभार.
@kirti.12795
@kirti.12795 8 ай бұрын
मी अजून नाही बघितला रायगड 😢पण आयुष्यात एकदा तरी बघायला जाईल आणि शिवरायांच्या समाधी वरती नतमस्तक होईल ❤🙏
@HarishJoshi-rk2dr
@HarishJoshi-rk2dr 2 жыл бұрын
आपल्या राजा ला मानाचा मुजरा ........छतंत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक प्रेरणा श्रोत आहे संपूर्ण भारतासाठी. आपला एक भक्त, Nainital Uttarakhand, जय भवानी जय शिवाजी
@anilindulkar9866
@anilindulkar9866 2 жыл бұрын
उत्कृष्ट विडिओ आहें, छत्रपतींची दूरदृष्टी आमचे पूर्वज हिरोजिनी यथायोग्य भक्कम वास्तू तयार केली, महाराजांना विनंती करून पायरी लावून देण्यास परवानगी घेतली. या पायरीचे चित्र पूजेला लावले आहें माझ्या घरात 🙏🌹
@nagtilakd.j3272
@nagtilakd.j3272 2 жыл бұрын
Very good
@meghapatil2993
@meghapatil2993 2 жыл бұрын
Very nice
@vidhiscreativity6257
@vidhiscreativity6257 Жыл бұрын
रायगडविषयी एवढी सुंदर माहिती देण्यासाठी शिवरायांच्या आपल्यासारख्या मावळ्यांनो तुम्हाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🚩🚩🙏
@shreyamuntode6076
@shreyamuntode6076 2 жыл бұрын
स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा , या सह्याद्रीच्या कुशीमध्ये , गडकिल्लांमध्ये रानावाटांमध्ये , असावा तो रायगडाच्या माथ्यावर आणि असावा तो या रयतेच्या राज्यामध्ये , प्रत्येक इतिहासवेड्याच्या मनामध्ये 😍😍🚩🚩🚩🚩💐💐💐
@AakashMallav-Goldenbrothers
@AakashMallav-Goldenbrothers 2 жыл бұрын
🚩🌹👏🙏🌹🚩 Chhatrapati Shivaji Maharaj key J Jai Jayshree Ram Jai Ram Krishna Hari Om Namo Narayana jai Tulja Bhavani Mata Ki Jai Jenna Durga Mata Ki Jai👌👍❤️✌️🚩🌹👏🌹🙏🌹🚩 jai Maharashtra jai Hind jai Bhavani Jai Shivaji Play Jai Ram Krishna Hare🚩🌹👏🙏🌹🚩
@picnicphoto4264
@picnicphoto4264 2 жыл бұрын
kzbin.info
@sahadeokangutkar4829
@sahadeokangutkar4829 2 жыл бұрын
फारसुदर‌‌वसतूचे दशर्शनझाले .आभारी आहे
@GauriGajareMusic
@GauriGajareMusic 2 ай бұрын
Jay Shivaji🌹🙏🏻Jay Bhavani 🌹🙏🏻Adbhut Darshan Dhadale 🙌🏻🙌🏻🙌🏻 Thanks for your support for Darshan🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻❤️
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
सागर बत्तीस वर्षापूर्वी पायर्‍यांनी चढून रायगड बघितला होता आज पुन्हा भरून पावल्या सारखे झाले आभारी आहे रायगडाला जाऊन आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते मागील वर्षी रोप वे मधून गेलो होतो सागर चालू राहू दे
@samruddhithakurst1776
@samruddhithakurst1776 2 жыл бұрын
,🔜🔜,
@prabhakarsolanke3791
@prabhakarsolanke3791 2 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@shrirangdolas1838
@shrirangdolas1838 2 жыл бұрын
@@prabhakarsolanke3791 Jo of hi Hu kHz is GS
@ravishkulkarni3906
@ravishkulkarni3906 2 жыл бұрын
सागरजी श्रीमान किल्ला दर्शन खूप मस्त होते धन्यवाद 🙏🙏 पडझड बघून दुःख होत आहे...
@vishwasraoyadav6086
@vishwasraoyadav6086 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली .माहिती देताना महाराजांच्या विषयीची तळमळ आपल्या बोलण्यातून वारंवार जानवत होती .फारच सुंदर व्हिडीओ आणि माहिती विषयीची भाषाशैली अप्रतिम ,अगदी स्वतः रायगडावर जाऊन आल्यासारखे वाटले .आपणास खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद .आणि आपले खूप खूप अभिनंदन .
@savitamiraje2723
@savitamiraje2723 2 жыл бұрын
2 वर्षांपूर्वी रोपवे ने आम्ही गेलो होतो परंतु पायऱ्या चढून जाण्याची इच्छा आहे आणि मी लवकरच जाणार . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी गेल्यावर अंगावर एक स्फूर्ती चे रोमांच उभे राहते आणि आपण त्या ठिकाणी उभे आहोत यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो, आणि मला तर महाराजांचे कार्य आठवून रोमांच आणि डोळ्यात पाणी अशा दोन्ही भावना डोळ्यात दाटून आल्या होत्या जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@ganeshvijayjadhav5205
@ganeshvijayjadhav5205 2 жыл бұрын
Jay shivray
@mugdhatrilokekar3804
@mugdhatrilokekar3804 Жыл бұрын
बाबा मी रायगड केला पाहिले नव्हते तु मला युटुब द्धारे दाखवले बाळा मी 52 वर्षाची आहे माझे पाय नाजुक झाले मी महाराजान पर्यंत जाऊ शकणार मी तुझे आभारी आहे बाळा तु मला शिवाजी महाराजांच्या अभिषेक झाले ते गड रायगड दाखवले
@prakashgandhe5793
@prakashgandhe5793 2 жыл бұрын
नमस्कार, मी प्रकाश गंधे पुणे. एका अद्भूत किल्याच्या दर्शनाने आनंद झाला आहे. आमच्या सारख्या अनेक वृद्धांना हा स्वर्गीय आनंद घरी बसुन अनुभवला. हे श्रेय आपणास. धन्यवाद. 🚩
@achyutraoyadav565
@achyutraoyadav565 2 жыл бұрын
अभिनंदन ,श्री. सागर व मित्र मंडळ. खूपच सुंदर चित्रीकरण व वकृत्व केलं.मनःपूर्वक आवडले. मी वय झाल्या मुळे जाऊ शकत नाही पण माझे रायगडावर जाण्याचे स्वप्न तुमच्या व्हिडिओ द्वारे पूर्ण झाले.त्या बध्दल मी तुमचे व मित्रांचे खूप खूप आभारी व धन्यवाद. तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो. जय हिंद,जय महाराष्ट्र, हर हर महादेव, वंदे मातरम. ।।भारत माता कि जय ।। धर्म व आपापल्या आईवडील चा वियय असो. सुंदर,छान च व्हिडीओ आवडला,धन्यवाद👌
@sushantpatil5136
@sushantpatil5136 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपल्या टीम मुळेच आम्हाला पवित्र अशा रायगडचे दर्शन झाले चांगल्यापद्धतीने परंतु तेथील झालेल्या अवस्था हे पाहून सध्याचे राजकारणांना टकमक वरूनखाली ढकलून द्यावी असे वाटते शेवटी पुन्हा एकदा आपल्याला जय शिवराय जय महाराष्ट्र
@sujatajadhav3222
@sujatajadhav3222 Жыл бұрын
आज माझे मिस्टर रायगड पाहायला गेलेत , 🤗🙏🙏रायगडावरचे सामर्थ्य,रायगडावरची शक्ती रायगडावरची उमेद आणि रायगडावरचा श्री छत्रपती ❤️शिवाजी महाराजांचा आशीर्वाद 🤗त्यांना मिळावा एवढीच देवाजवळ इच्छा🙏🙏
@rekhabawane2779
@rekhabawane2779 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ खुप दिवसाची इच्छा आहे रायगड पहायची पण कधी जमलेच नाही आता या जन्मात शक्य नाही शिवरायांची पावण भूमि इथली माती डोक्याला लावायची होती .इतकी कठोर शिव भक्त असुन यायला नाही जमले पुस्तकं खुप वाचली यातूनच माहिती घेतली पण आज प्रत्यक्ष अनुभव आला आहे धन्यवाद
@nishitadeshmukh7466
@nishitadeshmukh7466 2 жыл бұрын
Rekhatai Asa kaa boltaay. Puna Mumbai sagli kadun easily Pochta Yeta.
@deepaknalge4588
@deepaknalge4588 7 ай бұрын
पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणजे रायगड आयुष्यात माणसाने एकदा तरी रायगड बघवा आणि तो गाईड घेऊन बघावा मरे पर्यंत विसरू शकत नाही हा किल्ला... जय शिवराय 🚩🚩🚩
@ishroopvlog
@ishroopvlog 2 жыл бұрын
पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण..👌🚩🚩
@manikraojogdand4177
@manikraojogdand4177 2 жыл бұрын
Seeram onstitution
@anantkeskar779
@anantkeskar779 2 жыл бұрын
आपला आवाज अतिशय सुंदर, प्रदिप व कैलास सुंदर शुटिंग आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@amarjapatil7575
@amarjapatil7575 6 ай бұрын
सिंहगड किल्ला दाखवा
@shrikant3607
@shrikant3607 2 жыл бұрын
आतापर्यंत कित्येक राजकीय मंडळी असो अजुन कोणीही असो शिवरायांच्ये नाव घेवुन शुषोभित झाले परंतु किल्यातिल काही भाग अजुनही शुषोभित झाला नाही🙏🏻🇮🇳 हि खरचं शोकांतिका आहे जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaytoundakar7408
@sanjaytoundakar7408 2 жыл бұрын
पर्याय खाजगीकरण
@vidyakante4950
@vidyakante4950 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली 🙏मी पाहिला आहे रायगड खरच खूप सुंदर आहे. 🙏जय शिवराय 🙏
@pravinachavan7009
@pravinachavan7009 2 жыл бұрын
🚩 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे दादा तूझ्या नजरेतून घर बसल्या आम्हाला संपूर्ण रायगड किल्ला चे दर्शन घडले. माझ्या रयतेच्या राजाला आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏
@kalindisargar6302
@kalindisargar6302 6 ай бұрын
शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अभिमानाने ऊर भरून येतो. जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी.
@rangnathraobhosale2828
@rangnathraobhosale2828 2 жыл бұрын
अतिशय अल्पावधीत महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची माहिती योग्य रितीने समजावून सांगितली ! धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kailasdiwate8252
@kailasdiwate8252 Жыл бұрын
खूप छान भावा जय जिजाऊ जय शिवराय
@krishnabhosale662
@krishnabhosale662 2 жыл бұрын
🚩🚩🚩सागर दादा खरोखर माणसाने आयुष्यात येवुन एकदा रायगड पाहिला पाहीजे व शिवरायांच्या समाधी वर नतमस्तक झाल पाहिजे,आजुन आम्हाला योग आला नाही ,पण तुम्ही आमची 90% ईच्छा पुरी केली ,धन्य़वाद ,सागर दादा🚩🚩🚩
@housewifehappylife4643
@housewifehappylife4643 8 ай бұрын
मी आताच रायगड पाहून आले रायगड पाहून आल्यापासून खूप मन भरून आले आहे समाधी चे एवढया जवळून दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🌹🌹
@marketnmuchmore
@marketnmuchmore 2 жыл бұрын
Khup sunder video .... Thanks for sharing... Jay shivaray 🙏
@shwetadalvi8494
@shwetadalvi8494 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती, तसेच किल्ला पाहून खरचं प्रत्यक्ष पाहतो आहे असे वाटले. एकदा नक्की भेट देईन. तुझे आणि तुझ्या टीम चे खूप खूप धन्यवाद.
@bhushanpatil0701
@bhushanpatil0701 Жыл бұрын
सागर दादा तुझा आणी तुझ्या टीम चे खुप खूप धन्यवाद मी पण येणार आहे या 6/6/2023 ला महाराजांच्या समाधी वर माथा टेकवायला जय शिवराय
@shwetalipatil5295
@shwetalipatil5295 2 жыл бұрын
दोन वर्षांपूर्वी मी रायगड किल्ला पाहायला आहे, या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय श्वान कुत्र्याच्या समाधीची माहिती द्यायला हवी होती, खूप धन्यवाद परत एकदा रायगडाचे दर्शन घडवण्यासाठी ,दुःख फक्त याचे होते की शिवरायांच्या काळातील रायगड आता तसा राहिला नाही. राहिले तर ते फक्त अवशेष,,,,, जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩
@mandathopate8426
@mandathopate8426 2 жыл бұрын
माझ्या राजाचा रायगड दाखवल्या धन्यवाद 🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩
@koustubhjadhav654
@koustubhjadhav654 Жыл бұрын
या धरतीला या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची गरज आहे दुर्दैवाने 🥺🥺
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 Жыл бұрын
आभारी आहे मित्रांनो,तुमच्यामुळे स्वराज्याच्या राजधानीचे माहीतीपुर्ण दर्शन घेता आले.तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.खरंच प्रत्येक मराठ्याने एकवेळ तरी रायगडाचं दर्शन घ्यावं.छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
@pausvechtanaanjaligoutambh9473
@pausvechtanaanjaligoutambh9473 2 жыл бұрын
खुप अभिमान वाटला अक्षरशः डोळे भरून आले धन्य ते महाराज🙏 धन्य ते स्वराज्य🙏 धन्य ते मावळे 🙏
@sindhukhule6845
@sindhukhule6845 9 ай бұрын
इतिहास संभाळला पाहिजे दुर अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 2 жыл бұрын
रायगड आमचे प्रेरणा स्त्रोत प्रत्येक वर्षी भेट देतो 21 11 21ला रायगडावर असणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@rohitwable8019
@rohitwable8019 2 жыл бұрын
सागर जी आपणास धन्यवाद आपन रायगड किल्याची माहिती खुपचं छान मांडली मी अजुन रायगड पाहायला आलो नाही परंतु तुम्ही जी राजाबददल विशेष माहिती व रायगडचे यथार्थ वर्णन केले नक्कीच रायगडला भेट देऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼
@karunanamwad1083
@karunanamwad1083 3 ай бұрын
माझी मुलं चौथीत असतांना जवळपास शिवाजी महारांजाचे सर्व किल्ले २००१साली दाखवले. आहेत. आणि त्यानंतर आम्ही दर दोन वर्षांनी रायगडावर येतो. मागच्या वर्षी माझी ७६ वय असलेलीआई रायगड उतरली. त्याच वर्षी मी माझ्या शाळेची सहल जालना येथुन रायगडावर नेली होती. रायगड बघत असतांना असं वाटतं कि आपल्याला महाराज सगळीकडे आपल्याला दिसत आहेत. मी बाहेर देशात फिरुन आले पण माझ्या महाराजांच्या रायगडाची सर कुठेचं नाही . तुम्ही चारीधाम करा. पण आयुष्यात एकदातरी रायगडाचे, महाराजांचे दर्शन घ्या. जय जिजाऊ जय शिवराय.
@allinone-zi8hw
@allinone-zi8hw 2 жыл бұрын
आम्ही सगळे पुर्वी रायगडावर जाऊन आलो आहे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कारण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आहे आणि इथे अतिशय पाॅझीटीव्ह एनर्जी मिळते आणि खरंतर आमचा पाय गडावरून निघत नव्हता जयशिवराय 🙏🙏 शिवाजी महाराजांच्या मुळे आपल्या हिंदू धर्माचे रक्षण झाले हिंदू म्हणून जीवन जगत आहोत मला गर्व आहे मी हिंदू मराठा आहे जय भवानी जय शिवाजी🚩🚩
@drshrihariwaghmare8523
@drshrihariwaghmare8523 2 жыл бұрын
💪💪💪💪
@chandrakantgaikwad6386
@chandrakantgaikwad6386 2 жыл бұрын
Dada ethe Jat dharm mhanun chalt nahi maharajani asa bhedbhav kadhich kela nahi jay shivray
@rushikeshbhosale6064
@rushikeshbhosale6064 2 жыл бұрын
खुप सुंदर .आम्ही आता जाऊन आलो .दिवाळी मधे .रायगडावर गेल्या वर विगळीच ऊर्जा निर्माण होते .जय शिवराय
@nalinipatil3260
@nalinipatil3260 2 жыл бұрын
🙏🙏खूपच अप्रतिम.
@aartisomani815
@aartisomani815 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, खूप समाधान वाटलं जय शिवराय👏
@SameerDhuri-r6y
@SameerDhuri-r6y 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्याची. माझे स्वप्न आहे की महाराजांच्या समाधी वरती नतमस्तक व्हायची. जय शिवराय!🙏
@brunoshouse2606
@brunoshouse2606 2 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ बघून महाराजांच्या काळात गेल्यासारखे वाटलं. !! जगदंब!!
@balrajjadhav1265
@balrajjadhav1265 2 жыл бұрын
Jagdamb
@mrkonduskar8586
@mrkonduskar8586 2 жыл бұрын
खूप छान वर्णन केले आहे आवाजात गोडवा आहे दादा .... जय शिवराय.. जय महाराष्ट्र ♥️🚩☺️😍
@chanchaljagdale4887
@chanchaljagdale4887 Жыл бұрын
Kup chaan dada
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 Жыл бұрын
श्री मदने साहेब तुम्ही रायगड किल्याची महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.छ.शिवाजी महाराज की जय,जय शिवराय,जय श्री राम.
@sanjaysuryawanshi8804
@sanjaysuryawanshi8804 2 жыл бұрын
प्रचंड अभिमान वाटला संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला गर्व झाला आणि डोळ्यात आनंदाश्रु आले आणि तुमचे शतशः आभार जय शिवराय
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 жыл бұрын
अप्रतिम किल्ला. त्या काळात जे लोक जन्माला आले आणि ह्या गोष्टी अनुभवल्या, बघितल्या ते लोक किती भाग्यवान असतील. तो काळच सोनेरी होता. आताचा काळ बघता मला त्या काळात जन्माला येणं आणि जगणं आवडलं असतं. आणि माणूस म्हणून जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त होणं असं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं असतं.
@vimalahire6484
@vimalahire6484 Жыл бұрын
भाऊ डोळे भरुन पावले जय छञपती महाराज कि जय
@balirammore2879
@balirammore2879 2 жыл бұрын
छत्रपतींचा रायगड किल्ला दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी आपल्या चैनल चे जय जिजाऊ जय शिवराय🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 2 жыл бұрын
🚩 खूपच छान माहिती दिली जय शिवराय🚩
@ArchanaBhise-m4p
@ArchanaBhise-m4p 8 ай бұрын
🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩खूप छान व्हिडिओ बनवली आहे दादा 🤗आम्ही पण पुढच्या आठवड्यात जाणार आहोत तुम्ही दिलेल्या माहितीचा फायदा च होणार आहे आम्हाला 💫
@machindrapingle2815
@machindrapingle2815 2 жыл бұрын
देव माझा रायगडी...🚩 सह्याद्रीच्या पर्वतावरी स्वर्ग जणू हा अवतरला, उंच नभाशी करण्या स्पर्धा भगवा झेंडा उंचच उंच फडकला...! मेघराजही भरूनी आला आई शिवाईच्या भेटीला, तळ ठोकीला पावसाने आज सह्याद्री गहिवरला...! दवबिंदुनी इथे सजल्या सह्याद्रीच्या कडा कडा, डौलाने हा फडकतो पराक्रमी तो भगवा झेंडा...! गर्जुनी सह्याद्री सांगतो इतिहास हा स्वराज्याचा, त्रिखंडात गाजे ख्याती ऐसा राजा महाराष्ट्राचा...! ताठ मानेने उभ्या मज रांगा सह्याद्रीच्या इथे उमटल्या पाऊलखुणा शुरविरांच्या शौर्यांच्या ....! कु.स्वप्ना मधुकर बोरसे शिरसोंडी ,मालेगावं (नाशिक)
@dagadudhoduvispute4333
@dagadudhoduvispute4333 2 жыл бұрын
स्वप्नात बोरसे कविता खूपच आशयगर्भ आहे मस्तच. धन्यवाद. लिहित राहा.
@malkarjun_pasarkar
@malkarjun_pasarkar 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏
@aruninamdar1779
@aruninamdar1779 5 ай бұрын
जर रायगडावर तोफा डागल्या नसत्या तर रायगड व त्यावरची असंख्य कागदपत्र पण अजून बऱ्याच चांगल्या अवस्थेत मिळाली असती.
@sudhakarkavade4095
@sudhakarkavade4095 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा..........🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandhyakavade7767
@sandhyakavade7767 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@shriranggore5578
@shriranggore5578 2 жыл бұрын
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... श्री शिवराय छत्रपती शिवाजीमहाराज अन् * रायगड किल्ल्याबद्दल * कोटी कोटी धन्यवाद और हार्दिक नमस्कार ; अभिनंदन ... जय जय शिवराय जय जय शिवराय जय जय शिवराय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@UlkaVedpathak
@UlkaVedpathak 9 ай бұрын
खरच छान आहे रायगड किल्ला सर तुम्ही khup Chan पद्धतीने संपूर्ण माहिती रायगड किल्ला फिरून बारकाईने अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन केले सर त्याबद्दल khup खूप धन्यवाद सर Thanks सर आम्हाला घरात बसून रायगड किल्ला पाहावयास मिळाला व संपुर्ण माहिती तुम्ही दिली आमचे वयस्कर स्त्री aaslemule मला तेथे जाऊन पाहावयास मिळत नाही. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏🙏😄😄👌👌
@bhagyashrishinde2226
@bhagyashrishinde2226 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली किल्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान, शौर्यस्थान, प्रेरणास्थान,महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्त्व, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कार्य उत्तमरीतीने करत आहात, खूप सुंदर व्हिडियो, धन्यवाद सर🙏 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
@amitshinde9471
@amitshinde9471 2 жыл бұрын
सर मि रायगड पाहायला आहे पण जवळपास मला १५ते १७ वर्ष पूर्ण झाले आहे तुम्ही जि माहीत दीली ति अतिशय सुंदर आहे तुमचे खुप आभार मानतो जय शिवराय 🙏 जय भीम ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildeshmukh2053
@sunildeshmukh2053 Жыл бұрын
फार छान माहिती दिली .सांदोशी आमचे मूळ गाव टकमक टोकाखाली आहे.3 वेळा पाहिला रायगड कीला.धन्यवाद .
@anitauttekar6040
@anitauttekar6040 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी धन्यवाद हे पवित्र स्थान दाखवण्यास खूप खूप आभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
@komalkalamkar7592
@komalkalamkar7592 Жыл бұрын
किल्ला फार छान आहे आम्ही सातवी मध्ये असताना पाहायला होता सलीनिमीत
@anjalik.246
@anjalik.246 2 жыл бұрын
सुंदर किल्ला रायगड... प्रत्यक्ष किल्ला पाहताना डोळ्यात पाणी येतं ..महाराजांच्या कर्तृत्वाचा अनुभव घेताना.. तोच अनुभव तुमचा व्हिडिओ पाहून👍👍🙏🙏
@lalitalambat9108
@lalitalambat9108 2 жыл бұрын
सुंदर किल्ला रायगड.... प्रत्यक्ष किल्ला पाहतांना डोळ्यात अश्रू आले. असा राजा होनार नाही. जय शिवाजी महाराज धन्य आहे.
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 6 ай бұрын
आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्लाच म्हणावं लागेल. मी लहानपणी रायगड किल्ला पाहिला होता. नंतर वडील गेल्यावर आमचं गाव सुटलं. तसे आम्ही गावी भरपूर वेळा गेलेलो. पण त्या नंतर सर्व बंद झालं. आता तर जाणं शक्यच नाही वयामुळे. आम्हाला जिल्हा रायगड लागतो. पण माझ्या बहीणीच्या गावापासून खूप जवळ आहे. आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे. कारण आमच्या गावाच्या जवळच महान छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजीराजेंचे पवित्र पाय या सुंदर रायगड किल्ल्याला पदस्पर्श होऊन पावन झालेला किल्ला आहे. तिथेच त्यांच्या भरपूर आठवणी आहेत. सागर तु भरपूर शिवरायांच्या बद्दलची माहिती दिलीस. त्यांचा इतिहास डोळ्यांसमोर येत होता. आठवणी सांगून डोळे डबडबतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा💥💥💥👏👏👏 आमच्या लाडक्या रायगडावर झाला, भरुन पावले. जय भवानी💥🚩🌹🙏जय शिवाजीराजे💥🚩🌹🙏जय शंभूराजे💥🚩🌹🙏
@vasantwadnere4185
@vasantwadnere4185 Жыл бұрын
सुन्दर प्रस्तुति हिन्दू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की अदभुत कल्पनाशीलता दूरदर्शितापूर्ण सुरक्षा की दक्षता वाली रायगढ़ किले के सुंदर चित्रांकन वर्णन के लिए बहुत बहुत बधाई आभार ।
@itspm-theraillover
@itspm-theraillover 2 жыл бұрын
This video deserves millions trillions quadrillions of views👍👍🙏👌👌🙇🙇🙇Keep it Up Dada❤️👍
@robertcolaco2154
@robertcolaco2154 2 жыл бұрын
खूप छान... लाख लाख पुढील तुमच्या कार्यक्रमास शुभेछा. जय शिवाजी जय महाराष्ट्र
@meenanerkar4971
@meenanerkar4971 2 жыл бұрын
खुपच मस्त आहे जय शिवाशी जय भिम
@aparnagharat5405
@aparnagharat5405 Жыл бұрын
Vh
@aparnagharat5405
@aparnagharat5405 Жыл бұрын
Verynice
@manishakadam5775
@manishakadam5775 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@vestavasave6684
@vestavasave6684 11 ай бұрын
Shiwajee maharaj Jy Adeevasee ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय ॐनम शिवाजी महाराज ॐनम शिवाय ॐ नमःशिवाय अस्थांमबा रुषी नमः शिवायॐ
@saurabhmadane8771
@saurabhmadane8771 2 жыл бұрын
दादा लय भारी 👑जय भवानी🚩🚩जय शिवराय🚩🚩
@vijayrane1965
@vijayrane1965 2 жыл бұрын
अप्रतिम दर्शन घडविले आमच्या महाराजांचे. धन्यवाद 🙏. असेच विडिओ इतर किल्यांचे येउदे, हिच सदिच्छा. आपल्या प्रयत्नांना जरूर यश येईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🙏.
@BhayyasahebAthawale
@BhayyasahebAthawale 8 ай бұрын
खरंच शिव इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रायगड कोणीही मराठी माणसाने जीवनात एकदा बघितलाच पाहिजे . फारच छान माहितीसह आपण रायगडाचे दर्शन घडविले आहे . धन्यवाद
@parimalu...
@parimalu... 2 жыл бұрын
आता सज्जन गड दाखवा. शिवरायांना मार्गदर्शन करणारे श्री. समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य स्थान. आणि बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्य गाथा पण कथन करा.
@madhavigaekwad7170
@madhavigaekwad7170 2 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजां यांनला मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम खूपच सुंदर आहे
@jamirshaikh7748
@jamirshaikh7748 2 жыл бұрын
Agdi sudar
@GaneshLokare-wq1bw
@GaneshLokare-wq1bw 8 күн бұрын
छत्रपतीचा मी पण श्रीमान. रायगड किल्ला पाहिला आहे. सागर सर मला तुमची माहिती आवडली आहे.😍👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@monaliparab6810
@monaliparab6810 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत... धन्यवाद सर 🙏🙏 रायगड किल्ल्याचा श्रीमान रायगड किल्ला, असा आपण जो उल्लेख करत होता. ते पाहून खूप भारी वाटले. 😊 तुम्ही बोलल्याप्रमाणे अगदी खरं आहे की, जन्माला येऊन एकदा तरी श्रीमान रायगड किल्ला आपण पाहायलाच हवा...माझ्या बालपणी मी या गडाला भेट दिली होती.. पुन्हा या गडाने साद घातल्याप्रमाणे मी परत माझ्या कुंटुबियासोबत पंधरा दिवसांपूर्वीच श्रीमान रायगडला कडकडून भेट दिली. 😊किल्ल्याच्या पायर्‍या चढून जाण्यात जी मजा आहे... ती रोप वे मधून जाण्यात ती मजा अनुभवता येत नाही. या पवित्र ठिकाणी पुन्हा पुन्हा यावंस वाटतं... तुमचा vlog पहात असताना मी पुन्हा एकदा मनानेच श्रीमान रायगड फिरून आले... खूप खूप छान वाटले होsss 🤗🤗तो महादरवाजा, तो नगारखाना, पालखीदरवाजा, गंगासागर तलाव, ते जगदिश्वरचे मंदिर, माझ्या लाडक्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती पुण्यभूमी आणि तिथला तो निःस्तब्ध , भारावून टाकणारा परीसर... सर, तुम्ही बोलत होता, माहिती देत होता... पण मला पुन्हा एकदा हे पाहता येईल का??? या विचाराने माझे डोळे मात्र वारंवार भरून येत होते... पुन्हा कधी जाणे होईल माहीत नाही.... पण तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि चित्रीकरण सुध्दा उत्तम केलंत. महाराष्ट्रातील सर्व गडकोट मी पाहिलेले आहेत.. तेव्हा तुम्ही कृपा करून, तुम्हाला शक्य होत असेल तर... महाराष्ट्रातील सर्व गडांची माहिती करून आणि vlogs तयार करून आपण आमच्यापर्यंत पोहोचवाल का? म्हणजे माझ्या सारख्या असंख्य शिवभक्तांना श्री. छत्रपती शिवरायांचे अनेक गडकोट पाहता येतील. आणि गडांचा इतिहास सुध्दा जाणून घेता येईल.. जेणेकरून आजच्या या तरूण पिढीला आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची माहिती मिळेल... आपल्या संपूर्ण team ला पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा... आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद... 🙏🙏 🚩जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩
@vt473
@vt473 2 жыл бұрын
खूप छान, सविस्तर माहिती सांगितली खूप धन्यवाद! वय व तब्येतीमुळे आमच्या सारख्या लोकांना जाता येत नाही त्यांना रायगडाची सफर घडवलीत
@RadhikaPatil-sd8fd
@RadhikaPatil-sd8fd 3 ай бұрын
Khupch Sundar darshan zale .....raygadache aani maharajache.....😊❤ Sagar dada thanks 🙏
@ओमखरे
@ओमखरे 2 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩मला रायगड बघण्याची खूप इच्छा होती आणि तुमचा तोंडून माहिती ऐकायचीही खूप इच्छा होती आणि आज तुम्ही मला जी माहिती माहीत नाही, त्या माहिती सह रायगड किल्ला दाखवला आणि आज माझ्या मनाला खूप छान वाटले🚩 🚩🚩धन्यवाद🚩🚩
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भुमीला मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏
@subhashtilekar2297
@subhashtilekar2297 2 жыл бұрын
खूपच छान रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे
@krushnasalunkhe794
@krushnasalunkhe794 8 ай бұрын
दादा मी पण आत्ताच श्रीमान रायगडचं दर्शन घेऊन आले..🙇‍♀️🙇‍♀️माझी खुप इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी आपल्या शिवरायांचं रायगड पहावा.आणि माझी इच्छा होती की जेव्हा पण मी रायगड किल्या वर जाईन तेव्हा मी अनवाणी पायानिच्ं जाईन आणि मी अनवाणी पायानी श्रीमान रायगडचं दर्शन घेतलं...🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🧡👑
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 8 ай бұрын
खुप छान 👌👌🚩🚩🚩
@rogermangela9405
@rogermangela9405 2 жыл бұрын
It is very sad that some visitors show disrespect by loitering those steps. This Fort is a National Pride and Heritage.
@ramharitaware1481
@ramharitaware1481 2 жыл бұрын
सलाम माझ्या रायगडाला, दंडवत राजांना.
@picnicphoto4264
@picnicphoto4264 2 жыл бұрын
kzbin.info
@prakashjangam7399
@prakashjangam7399 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय खुप छान माहिती मित्रा 🚩🚩🚩🚩🚩
@SANDEEPGILABILE
@SANDEEPGILABILE 10 ай бұрын
सागर दादा.... पूर्ण व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा श्रीमान रायगड यांच्या बद्दल बोलताना इतके आदरास्तव वापरले आहेत की तुमचं कराव तितकं कौतुक कमीच आहे..... अशीच महाराजांबद्दल ची गोड वाणी आपल्या मुखी कायम राहावी, हीच शिवचरणी प्रार्थना.... मावळा छत्रपती शिवशंभुराजांचा श्री संदीप अर्जुन गिलबिले
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻😍☺️
@nilimashinde161
@nilimashinde161 2 жыл бұрын
🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏 मी रायगड किल्ला पाहीला नाही परंतु पुस्तकातील वर्णन वाचले आहे. आपल्या व्हिडिओ तील माहिती मधुन प्रत्यक्षात किल्ला बघता येतो ही खात्री आहे. खुप सुंदर पद्धतीने आपण सविस्तर वर्णन केले. धन्यवाद सर🙏🚩
@bharatkiaawaj3938
@bharatkiaawaj3938 2 жыл бұрын
हिंदूधर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपलं महाभाग्य मात्र आज युगपुरूष शिवाजी महाराजांच्या पायाच्या धुळीची लायकी असलेला सुध्दा एकही राजनेता संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही दिसत नाही, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव.!!
@janhavirane-ck3fx
@janhavirane-ck3fx Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. रायगड प्रत्यक्ष पाहायला मिळाला हे भाग्य. तिथली माती जी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ती घरी आणायची राहून गेली. नातवंडांना ह्या व्हिडिओ द्वारे रायगडाचे दर्शन घडते ते . खूप सुंदर व्हिडिओ आहे. जय भवानी जय शिवराय,🌹🙏🙏🙏🌹
@parakramiMarathe
@parakramiMarathe 2 жыл бұрын
खूप छान माहिती 🚩🙏 अप्रतिम..❤️ जय जिजाऊ 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩
@geetatawale8687
@geetatawale8687 2 жыл бұрын
Khup çhañ
@swatishinde6887
@swatishinde6887 2 жыл бұрын
खूपच मस्त वाटले भावा,अगांवर शहारे येत होते, कधी एकदा रायगड पाहतेय अस झाले आहे
@bharatsonawane741
@bharatsonawane741 3 ай бұрын
दादा थँक्यू खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा कोकम आभार जय शिवाजी जय भवानी
@pranitn.3161
@pranitn.3161 2 жыл бұрын
Mst mahiti sangitlis dada 👍👌🙏🌺🌺🌺जय शिवराय🌺🌺🌺🙏
@umeshfand3464
@umeshfand3464 2 жыл бұрын
खरंच धरतीवरचा स्वर्ग आहे 🚩 रायगड🚩
@shankarkhole3440
@shankarkhole3440 2 ай бұрын
इतक्या तरुण वयात खूप इतिहास जाणता तुम्ही भाऊ❤❤💯
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 17 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН