[Marathi] This 32 year old Maratha queen finished Aurangzeb I Shivaji Maharaj I

  Рет қаралды 3,087,799

iMaharashttra History

iMaharashttra History

Күн бұрын

🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
amzn.in/d/7uAJb4R
www.mahagranth...
औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांनी त्याला कडवी झुंज दिली. त्याचं अतोनात नुकसान झालं. पण खरा आणि शेवटचा वार या कोल्हापूरच्या राणीनं केला. त्यानंतर मुघल साम्राज्य परत कधीच उभं राहीलं नाही.
#tarabai #tararani #aurangjeb #shivaji #maharaj #shahu #status #imaharashtra
Aurangzeb spent 26 years of his life in deccan. Sambhaji Maharaj and Rajaram Maharaj fought against him until their death. But the last nail in the coffin of Aurangzeb and Moguls was put by this Kolhapur queen.
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
Watch other videos by Invictus Marathi
• [Marathi] The story of...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• ब्लॅक फंगसच्या भारताती...
• पॅलेस्टाईननं का लढत रा...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजीराजांना पकडणाऱ्य...
#kolhapurhistory#invictusmarathi#shivajimaharajstatus#Tarabai

Пікірлер: 1 300
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 10 күн бұрын
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. amzn.in/d/7uAJb4R www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
अतिशय परिणामकारक शब्द! मराठेशाहिला मनाचा त्रिवार मुजरा🙏
@krishnakantkadam9514
@krishnakantkadam9514 2 жыл бұрын
या ज्यगातील(विश्वातील)कांही प्रमाणात माहाराष्ट्रातील आणि देशातील क्षञियांचे आणि ईतर जातीच्या अंगी फुटीरता ,विश्वासघात ,लालच, दयामाया आणि फितूरी नसती तर शूर वीर तारा राणी यांनी राज्य वाढवून सुरक्षीत केले होते ते शेवट पर्यंत टिकले असते तर इंग्रज किंवा परकिय भारता वर राज्य करू शकले नसते आणि आजही सत्ते साठी काय चालले आहे हे आपण पाहात आहोत या ज्यगात छञपती शिवाजी माहाराजांनी राज्य स्थापन केले तेव्हा पासून च्या ते १८५७ पर्यंत राजकीय उलाढालींचा अभ्यास बाहेर च्या देशात सरकारच्या वतीने शाळा काॅलेज मध्ये सुरू आहे आणि आपल्या देशात
@baliramkor5634
@baliramkor5634 2 жыл бұрын
Màratyshelamanachmujara
@suryakanthasule7916
@suryakanthasule7916 Жыл бұрын
@@baliramkor5634 ¹
@shivajikhedkar8489
@shivajikhedkar8489 Жыл бұрын
​@@kdgameryt302😅😅😅😅😅😅❤😅
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 жыл бұрын
महाराणी ताराबाईंवर अन्यायच झाला.१७वर्ष औरंगजेबासारख्या दुष्ट पाताळयंत्री माणसाशी . टक्कर देण सोपी गोष्ट नव्हती. शतशः प्रणाम
@nm471
@nm471 2 жыл бұрын
स्वराज्याचे निर्माते आणि राखणदारांबद्दल खूप छान माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शुरवीर वारसदारांचा सदैव विजय असो.
@archanathakur6532
@archanathakur6532 3 жыл бұрын
महाराणी ताराबाई शूर होत्या, बुद्धिमान होत्या.पण त्यांच्या बद्दलचा इतिहास सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला नाही . तुम्ही खूप छान माहिती दिली . 🙏
@rahulmandhare1764
@rahulmandhare1764 2 жыл бұрын
D
@ghanashyamsawant4351
@ghanashyamsawant4351 2 жыл бұрын
@@rahulmandhare1764 ati uttam gp sawant
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 3 жыл бұрын
राणी ताराबाई रणराघनी होती म्हणून औरंग्याला ह्याच महाराष्ट्रात गाडल जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
प्रश्नच नाही. हे स्वराज्य रक्षणाच्या कार्यात ताराराणींचं कार्य नक्कीच खूप मोठे आहे
@4b6devanshchavan29
@4b6devanshchavan29 2 жыл бұрын
Har har Mahadev 🕉️🙏🙏
@rekhabhuyar3214
@rekhabhuyar3214 2 жыл бұрын
Tara rani la shat sht pranam
@गोष्टनाशिकची
@गोष्टनाशिकची 2 жыл бұрын
जय ताराराणी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@vishalghadge7774
@vishalghadge7774 2 жыл бұрын
संभाजी महाराज यांच्या निधनानंतर... मराठा समाजाची विस्कळीत झालेली घडी महाराणी ताराराणी यांनी पुन्हा बसवली ...आणि दूर गेलेली जनता पुन्हा एकदा स्वराज्यात परतली ....जय ताराराणी
@charusheelapuranik9207
@charusheelapuranik9207 Жыл бұрын
Jay Tararani.jay marathyanchi punyaee.
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 7 ай бұрын
जय शिवराय जय ताराराणी
@aditikorgaonkar6833
@aditikorgaonkar6833 7 ай бұрын
त्रिवार अभिवादन महाराणी ताराबाई.....! 🙏🙏🙏
@rameshyadav577
@rameshyadav577 3 жыл бұрын
नारीशक्ती बद्दल बोलताना आपण ताराबाईंना सदैव लक्षात ठेवले पाहिजे. अशी लढाऊ स्त्री भारताच्या इतिहासात क्वचितच झाली असेल. 👍👍👌👌
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@rameshnaik5235
@rameshnaik5235 3 жыл бұрын
, nouveau .
@rameshnaik5235
@rameshnaik5235 3 жыл бұрын
P
@ganeshdabholkar377
@ganeshdabholkar377 3 жыл бұрын
..@@rameshnaik5235
@vidhyasakhare1433
@vidhyasakhare1433 2 жыл бұрын
Ahilyabai holkar zashichi rani
@sunitakalam5220
@sunitakalam5220 3 жыл бұрын
मराठा साम्राज्याचे एकनिष्ठ ईमानदार खंबीर नेतृत्व अशा निडर महापराक्रमी सरनौबत हंबीरराव मोहिते यांचे कन्यारत्न महाराणी ताराबाई होत्या त्यांच्ये मराठा साम्राज्यावर जिवापार प्रेम होते अशा आपल्या महान राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनेला महारांनी ताराबाई ला मानाचा त्रिवार मुजरा
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 жыл бұрын
फार खिन्न करणारा दुर्दैवी इतिहास आहे. या इतिहासातून आपण अजूनही काही शिकत नाही आहोत.हा आपला नाकर्तेपणा!!
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 2 жыл бұрын
You should have said tarabai na.
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 2 жыл бұрын
@@bharatikelkar159 yes.still we say AURANGABAD and not SAMBHAJINAGAR.very frustrating,sad.
@ayushmane1304
@ayushmane1304 2 жыл бұрын
@@kamalkelkar7188 saglyanni fakta sambhaji nagarch bolaych 💪🏻🚩🔥
@sandeeppawar401
@sandeeppawar401 3 жыл бұрын
एक मराठाच मराठ्यांच शौर्य सांगु शकतो आसच वाटतय खुप सुंदर मर्हाठ्यांची हिच व्यथा आजही आहे आम्ही हलक्या कानाचे आहोत आम्ही सर्वा मराठे एकत्र येत नाहि जर ते आज हि एकत्र आले तर पुन्हा इतिहास घडेल बंधुंनो एकत्र या आमच्या छत्रपती ताराराणी होत्या म्हणुनच आम्ही आहोत तुमचा सदैव जयजयकार
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 2 жыл бұрын
Maharashtrians have this infighting,therefore inspite of being allrounders,we have to always fight for our legitimate demands .we always have to bear the brunt of facing new experiments in our state which the rest of India coolly follows upon later.
@dearsaigeetmarkam6378
@dearsaigeetmarkam6378 2 жыл бұрын
Sagle bhartiya ek asayla pahije. na Konti jat, na Konta dharm, Nhitr ugach bhandn Karta krta punha gulamit jau.. Jay hind Jay Maharashtra Jay bharat
@rahul_mahindrakar
@rahul_mahindrakar 2 жыл бұрын
तारा बाईला शत शहा नमन. नावं ऐकले होते पण इतिहास माहित नव्हता. खुप छान शब्दात मार्मिक माहिती सांगितली.
@sangitabambale777
@sangitabambale777 2 жыл бұрын
खरच मराठे एकञ येत नाहीत कटकारस्थान करुन हिन्दु धर्म निर्माण करणारे शुर राजे संपवले आजही तशेच आहेत ईतर सर्व जाती एकञ आल्या पण आपण एकञ यायला खुप सुशिल संस्कारी शिक्षित समाज निर्माण व्हावा इतर जातीत कशी एकी असते आपल्यात नाही भटांच्या कटकारस्थानात भाग घेऊन सोन्याहून चांगल राजे राज्य संपवले खुप वाईट वाटत
@akshayphadnis
@akshayphadnis 2 жыл бұрын
आपल्या कर्तृत्वाने मिळवलेल्या राज्याची पुढे जाऊन आपल्याच लोकांमुळे दुर्दशा होताना पाहून ह्या रणरागिणी माऊलीचा जीव किती तळमळला असेल 😢😢
@jaimaharashtra4498
@jaimaharashtra4498 3 жыл бұрын
अतिशय ओजस्वी शब्दात वर्णन केले आहे. महाराणी ताराबाईंना विनम्र अभिवादन
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pramodkharat5789
@pramodkharat5789 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.. इतिहास मांडण्याची शैली खूपच जबरदस्त आहे... Keep it up 👍
@ganeshtarate5421
@ganeshtarate5421 2 жыл бұрын
खूप छान माहीती सर 🙏🙏
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज व महाराणी तारा बाई यांना त्रिवार वंदन करतो,औरंगजेब परत दिल्लीला जाऊ शकला नाही, पण भाऊबंदकी महाराष्ट्र ची पाठ सोडत नाही!!!💐💐💐
@sufipore
@sufipore 7 ай бұрын
भाऊबंदकी , विश्वासघात आणि गद्दारी हाच खरा इतिहास आहे. आता थापा मारण्यात तुम्ही लोक पटाईत आहात. संभाजी महाराजांना ज्यांनी दगाबाजी ने पकडून दिले त्या मराठयांची नावे सांगत नाही.
@rameshahir8176
@rameshahir8176 3 жыл бұрын
मराठी साम्राज्य भाऊबंदकी च्या शापामुळेच लयास गेले.अन्यथा भारताचा इतिहास काही वेगळाच झाला असता.महाराणी ताराबाई यांना कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय जय महाराष्ट्र. 🙏🚩🚩🚩🚩🚩
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
👍kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE
@marathi_rj6917
@marathi_rj6917 Жыл бұрын
भाऊबंदकी तसेच अनाजी पंत आणि त्याची पिलावळ यांच्यामुळे मराठा साम्राज्य लयास गेले.. नाहीतर असे 100 औरंगजेब संपवले असते मराठ्यांनी .. फितुरी खुप महागात पडली... तरीपण महाराष्ट्र डगमगला नाही..लढा दिला.. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे दानशूर मावळे 🙏🚩🚩
@dhirajpatil1950
@dhirajpatil1950 Жыл бұрын
​@@marathi_rj69178,06Fç
@shaistakhanpathan1117
@shaistakhanpathan1117 Жыл бұрын
Tula chukicha itihas shikvala tu tech sangnar tuzi chuk naahi aurangzeb chi tulna konta raja karu shakat naahi shivaji hi daketi raja hota aurangzeb ne tyala pakadla tyani paach dha maafi magitli hicha purava aahe bjp pravakta Sudhanshu trevedi video bagh
@udaypadhye3835
@udaypadhye3835 Жыл бұрын
​@@shaistakhanpathan1117 useless
@vijaymohite8639
@vijaymohite8639 3 жыл бұрын
खुप सुंदर कथन केले आहे.. आपण, स्वराज्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करता आहात. त्याबद्दल अभिनंदन 🚩 आणि धन्यवाद.!! 🙏
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 2 жыл бұрын
Very apt for these times,when our Gen next must know what sacrifices our historical heroes have made to establish this prime state MAHARASHTRA which the whole of bharat looks up to !!!!!!
@vinayaksutar2054
@vinayaksutar2054 2 жыл бұрын
Great maratha
@amollaykar2683
@amollaykar2683 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे . भद्रकाली ताराराणी
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@ashokmane1485
@ashokmane1485 3 жыл бұрын
Maharani Tararanina vinamra Abhivadan 🙏
@vasantraochougale1175
@vasantraochougale1175 3 жыл бұрын
@@ashokmane1485 "0
@moyoddinshaikh4594
@moyoddinshaikh4594 3 жыл бұрын
Amol nice pls contact me, proud
@0123__
@0123__ 2 жыл бұрын
Jai Ho Jai Jai Ho Har Har Mahadev
@anuradhapatil9579
@anuradhapatil9579 3 жыл бұрын
अतिशय यथार्थ ओजस्वी भाषेतील माहीती ऐकून अंगावर काटा येतो.ती खरी शिवचैतन्यशालीनी महाराणी ताराबाई... त्रिवार शतशः मुजरा जय शिवराय जय भवानी.
@tiktokfamous9559
@tiktokfamous9559 3 жыл бұрын
Maharani tarabai hyanche Maher talbid .tal-karad he aamchya gavajaval aasalya cha aabhiman aahe,Jai shivaji,Jai bhavani
@sufipore
@sufipore 5 ай бұрын
इथे मुजरा करून खोके घेउन गद्दारी करतात त्यांना नेते माना.
@ranjanagorle5369
@ranjanagorle5369 3 жыл бұрын
मनाला भिडणारे व अभिमान वाटणारे असे कार्य 🙏👏
@tanajimandale7962
@tanajimandale7962 2 жыл бұрын
महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा! संभाजीराजेंच्या नंतर स्वराज टिकविण्यात ताराराणी यांचे योगदान फारच मोलाचे परंतु अशा लढवय्या महाराणीस सुध्दा फंद फितुरीचा फटका बसला!🙏🙏
@jatwe
@jatwe 2 жыл бұрын
महाराणी ताराबाई यांची समाधी अतिशय वाईट अवस्थेत आहे... या समाधीचा जीर्णोद्धार करून तेथे दिवाबत्तीची व्यवस्था करण्याची गरज आहे
@sufipore
@sufipore 7 күн бұрын
ही सम्पुर्ण पणे कोल्हापुर च्या राज घराण्यांची नैतीक जबाबदारी आहे !
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 3 жыл бұрын
महाराणी ताराबाईंबद्दल पहिल्यांदा इतकी विस्तृत माहिती ऐकली. राणीसाहेबांना त्रिवार अभिवादन. 🙏🙏
@ratnabhagat9177
@ratnabhagat9177 2 жыл бұрын
F
@akshaygaikwad6114
@akshaygaikwad6114 2 жыл бұрын
Jay shivray Jay shambhuraje
@shravanraut4136
@shravanraut4136 2 жыл бұрын
@@ratnabhagat9177 च
@surajzine3723
@surajzine3723 2 жыл бұрын
Yadya video mast ahe
@bhurasingpatil8993
@bhurasingpatil8993 2 жыл бұрын
@@ratnabhagat9177 yt6tytýyýý
@sulakshanayadav7857
@sulakshanayadav7857 3 жыл бұрын
स्वराज्य रक्षण करण्यात संभाजी महाराजांनंतर महाराणी ताराबाई यांचे योगदान खरंच अमूल्य आहे?
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@rajankowadkar5326
@rajankowadkar5326 3 жыл бұрын
@@Maharashtrahistory l
@sujeettelang4891
@sujeettelang4891 3 жыл бұрын
Swarajya chi vaat lavnyat pan phar yogdan hai
@AVKBA
@AVKBA 3 жыл бұрын
Legend warrioress
@dhanajisirsat8325
@dhanajisirsat8325 2 жыл бұрын
@@rajankowadkar5326 स असणं णषरथ णडॅ मंदी
@narendra3671
@narendra3671 Жыл бұрын
फारच छान!लाख लाख धन्यवाद अशीच महिती देत जा मी आपल्या प्रत्येक व्हिडिओ ची वाट पहातो, धन्यवाद
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 3 жыл бұрын
मराठेच मराठेविरुधा लढणे याची यातना अजूनही आपण भोगत आहोत.हेच खरं दुखः आहे.
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 3 жыл бұрын
आपसातील मतभेद विसरून सर्व हिंदू बांधवांनी एकमताने रहाणे , एकमताने निर्णय घेणे आवश्यक आहे
@sangitabambale777
@sangitabambale777 2 жыл бұрын
अगदी बरोबर भटांच्या कटकारस्थानात भाग घेणारे आपणच सोन्यासारखे राज्य राजे संपवणारे आपणच
@ashagunjal7113
@ashagunjal7113 2 жыл бұрын
Khar ahe
@shreekantdake4586
@shreekantdake4586 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shreekantdake4586
@shreekantdake4586 11 ай бұрын
😊😊
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 2 жыл бұрын
Excellent videos,all of them.our now and new generation should see such videos repeatedly to realize that the freedom that they take for granted was earned by the immense sacrifices of our true heroes only about 350 years ago.JAI SHIVAJI JAI SAMBHAJI .
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 жыл бұрын
Thank you so much 🙏
@ruturajchavan5265
@ruturajchavan5265 2 жыл бұрын
Ekeri nav ghyayla laaj watat nahi ka 😡Jay shivray Jay shambhuraje asach mhnaych 🚩🚩🚩
@tinas3394
@tinas3394 2 жыл бұрын
So true , the only way Marathi can make these sacrifices worthy iis by educating themselves, staying focused on their job, profession and helping our people and businesses including Marathi film industry 🙏🙏🙏🙏
@manohararude7795
@manohararude7795 2 жыл бұрын
ताराराणींचा हा इतिहास लोकांना माहिती होऊ दिला नाही, तुम्ही फार छान माहिती दिलीत खूप खूप आभार🙏💕
@vasantkamble5482
@vasantkamble5482 2 жыл бұрын
छत्रपतींच्या पिताश्रींचा इतिहासही का लपवला जातो,कळेल का?त्यांच्या नंतर त्यांच्या कोणाही राणींचा उल्लेख येत नाही.
@kanchanichalkarnjikar6354
@kanchanichalkarnjikar6354 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 खूप सुंदर खूप आवडला मला हा व्हिडीओ ताराराणी यांचा विजय असो
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@anilsawant7415
@anilsawant7415 3 жыл бұрын
कृपा करून निदान शाळेत तरी मराठ्यंचा इतिहास सखोल शिकवा.. तर आणि तरच पुढच्या पिढ्या देखिल इतिहास घडवतील अशी आशा बाळगता येईल..आणि संपुर्ण हिंदुस्तानाला दिशा देणारा महाराष्ट्र करण्या अर्थाने अजरामर राहिल..
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
👌kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE 👍
@kavitabombatkar8622
@kavitabombatkar8622 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे .आणि मराठयांचे शौर्य सांगायला शब्द पण खुप सुंदर वापरले आहेत आणि आवाजात कणखर आणि बाणेदार पणा ठासुन भरलेला आहे . हे वर्णन ऐकून त्या काळात आपण आसल्या सारख वाटते .
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. आपले हे शब्द आम्हाला हे काम करत राहण्यासाठी प्रेरणा देत राहतील. 🙏🙏🙏
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे व्ही डीओ! 🙏🙏 तेजस्वी, धाडसी। ताराराणी साहेबांना सलाम! जय भवानी जय महाराष्ट्र! 💐🙏💐🙏💐
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@smitamane1082
@smitamane1082 2 жыл бұрын
Alla ittihas kiti parakrami ahe he sangitlyanaddal dhanyabad
@rameshwarmuley916
@rameshwarmuley916 2 жыл бұрын
@@smitamane1082 खूप सुंदर आहे विडिओ ताराबाई रानि यांच्या चेरणि शेतदा नमन
@vasudevborse2646
@vasudevborse2646 2 жыл бұрын
किती स्वराज्यासाठी लढले ना आपण काय करतोय आणि आपण आपल्याच मातीत आपली माती करतो आहे धन्य ते स्वराज्यासाठी लढले त्यांना शतशः नमन करतो
@shubhankarvichare3096
@shubhankarvichare3096 2 жыл бұрын
B
@sangrampatil7803
@sangrampatil7803 3 жыл бұрын
शंभू राजे यांच्या हत्येचा सूड घेणाऱ्या भद्रकाली ताराराणी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 3 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे महाराणी ताराबाई सलाम
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot
@rushlkeshjadhav456
@rushlkeshjadhav456 3 жыл бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शंभुराजे जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩
@supriyabhange2333
@supriyabhange2333 2 жыл бұрын
धन्यवाद इतकी विस्तृत माहिती दिल्याबद्दल....अमर ज्योती ताराबाई राणी सरकार यांना मानाचा मुजरा...🙏 आपले पिता सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या सारखीच स्वामी भक्ती आणि स्वराज्यप्रेम होत महाराणी ताराबाई यांना.🙏🚩 🙏जय भवानी जय शिवाजी 🚩
@vidhipatil2822
@vidhipatil2822 2 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩 सर्व विर योध्दा महारांनीना मानाचा मुजरा 🙏 🇮🇳🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय सईबाई जय शंभुराजे जय येसुबाई जय भवानी 🙏🚩
@geetalokegaonkar4787
@geetalokegaonkar4787 2 жыл бұрын
अप्रतिम🙏🏻🌹 महाराणी ताराबाई साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻🌹 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🌹
@deepaliyeleballi3801
@deepaliyeleballi3801 2 жыл бұрын
अभिमान वाटणारे कार्य आहे. जय भवानी जय शिवाजी 👌
@ppawshe
@ppawshe Ай бұрын
माता ताराराणी साहेबांना विनम्र अभिवादन.. 🙏 अशा चोख माहिती व वक्तृत्वाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐👋🇮🇳🚩🙏😊💞 Jai Veer Tara Rani 👌 Excellent what a Great defeat for Aurangazeb by Our Indian BRAVE Woman Shri Tara Rani ji. Our schools and colleges have not given any of this subject in history. Thank you so much brother for sharing this important information video with us God Bless You 🙌 always 🌹🇮🇳🚩🙏😊❤️
@balajikuber9418
@balajikuber9418 2 жыл бұрын
फार सुंदर वर्णन .कित्येक माहित नसलेल्या गोष्टी कळाल्या .आभार
@nileshpatankar3260
@nileshpatankar3260 3 жыл бұрын
खूपच छान माहिती सर..keep going
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thank you so much
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अभिनंदनीय अशी कामगिरी आहे.ताराबाई ह्यांचे उत्तम अश्या कामगिरीसाठी मानाचा मुजरा .
@CMulye
@CMulye 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रची पवित्र भूमिस विनम्र अभिवादन.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Jay shivray
@umeshjintikar9814
@umeshjintikar9814 7 ай бұрын
आपण।ऊततम।माहीती।दिलि।ईतिहास।ऊततम।सांगितला।खरच।शकति।आणि।देशभकति।हे।आपले।भुषण।आहे।माहिति।दीली।धनयवाद।साहेब।
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🇮🇳🚩🙏 Great Maharani Tarabai. I never heard about her in history'. Why school doesn't have these Great personalities biography 👌💐🇮🇳🚩🙏😊💖
@pravinpingle3731
@pravinpingle3731 4 ай бұрын
अभिमान वाटेल असे व मनाला भिडणारे ताराराणी यांचे कार्य...आपली मांडणी खूप छान धन्यवाद....
@renukarangdal2975
@renukarangdal2975 2 жыл бұрын
हम कबी bi तारा भाई जी का वर्णन नही सुना अभी सुनकर समझ में आता हे की कितने हमारे राजे थे और कितने विरागना ते हम बहुत धुर हे जिनुने हमारे लिए अपनी अपनो को परवा नहीं की ये में बि क्षत्रिय हो मुझे गर्व हे में छत्रिय कुल में जन्म हुआ हमारे सनातन संस्कृति के रक्षक को मेरा कोटि कोटि नमन जय भगवान जय शिवाजी राजे जय हिंदुत्व🙏🚩🙏
@VivekBurse
@VivekBurse 2 жыл бұрын
Khup chhan Ani informative video... Dhanyawad 🙏
@aakardev4699
@aakardev4699 2 жыл бұрын
Tara rani akhand Bharat janani... this story is her struggle and maharaj Shivaji's legacy for total Swaraya...it tells that our own people always betray us... this is a good insight how to grow in family relationship and leadership
@laxmanpatil3259
@laxmanpatil3259 2 жыл бұрын
महाराणी ताराबाई यांची सूंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 жыл бұрын
धन्यवाद
@abhijeetyadav9163
@abhijeetyadav9163 3 жыл бұрын
Apratim mahiti .... Kutuhul jagruk kele tumhi.... Ajun mahiti milavnyacha me prayant karen
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
कमेंट करून आपले मत कळवल्याबद्दल धन्यवाद 🙏. व्हिडिओ शेअर करा मित्रांना पाठवा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल.
@varsharanichougule248
@varsharanichougule248 8 ай бұрын
ताराराणी महाराणी बद्दल खूप छान माहिती दिलीत... इतिहास जाणून घेण्यासाठी, छावा वाचून झाल्यानंतर कोणतं पुस्तक वाचव कृपया सांगाल का?…...
@Balukarale134
@Balukarale134 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@ranjit484
@ranjit484 3 жыл бұрын
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद!
@pacificviews2796
@pacificviews2796 2 жыл бұрын
More needs to be known & more coverage abt this great Queen Tarabai should be mentioned in history text books & media for students & for all. 🙏
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE👍
@radhajahagirdar5776
@radhajahagirdar5776 2 жыл бұрын
Marathi VA hindi madhye pictur Kadha
@ombhor3188
@ombhor3188 2 жыл бұрын
@@radhajahagirdar5776 @ B
@shivajiraoshinde6854
@shivajiraoshinde6854 2 жыл бұрын
I salute the great warrior queen.thanks for the detailed history
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
👌kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE👍
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय महाराणी ताराबाई जय मराठा जय महाराष्ट्र
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 3 жыл бұрын
अप्रतिम दादा🙏🙏 धन्यवाद 🌹🌹
@vikassurve7841
@vikassurve7841 2 жыл бұрын
प्रथमच अशी योग्य व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@sunilsutar5461
@sunilsutar5461 2 жыл бұрын
"शूर महाराणी ताराबाई" साक्षात "देवी दुर्गेचे" दुसरे स्वरूप .
@vinayaksawant333
@vinayaksawant333 10 ай бұрын
अतिशय सुंदर. बातमी.आपण.दिलीत.धन्यवाद.
@ashokjoshi2583
@ashokjoshi2583 3 жыл бұрын
It is a good & important video. Make it in Hindi & English also, so that Tara Rani's name & achievements will get wide recognition
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks for suggestion it is really necessary that the entre nation accepts the courage and valour of this young and powerful queen of Maharashtra. We will surely make it in other languages.
@14ixfavanikulkarni10
@14ixfavanikulkarni10 3 жыл бұрын
@@Maharashtrahistory Very nice information
@rahulanilpandhare6246
@rahulanilpandhare6246 3 жыл бұрын
@@14ixfavanikulkarni10 CV h. Hy hh. H hh by by CV h y h hhh CV hyy hh hh hh h y hh hhyhh h guy. Hhhy hh. Hhyhhhyhy bcbg h hhhhh hyhhhhhhh hyhhhh hhh VG h g h by hhhhhhyhy h hhy HBD h. h. H. H. Y h hb hb h. VG. VG VB be. . H. Y h h VB have h hyhhh. H. VB h. H h h hb h by hy y. Hy. H. H h h VV hb VB HH h hh. Y. VG h. VB VB h. H h very y. H h. Hu y. V hv v. H. Y v h. VB v. H. Y VB hv VB yh a hv h can yh. H. H h. VB. VB. Hy. H hb VV h h CV. Y. G VV. H. Hv h hy h. Yy. VB. Y by hh h. Hv H. H. H. Y g. H. Yh. Hv H VB VB. H. Y. Y. V. Hy. H. Y h. H. V. VB. H y. Y. H. VV. H. H. Hv y. H. VG. V. V. Vvv. V v. V. Vv. V. V. VB. V. V v. G. V. V. Vv. V. V. V. V v v v. Vv. V v. V v. V. V. Vv. V v. V. V. V. V. V vv v. V vv
@pundlik4207
@pundlik4207 2 жыл бұрын
अप्रतिम इतिहास सांगितला भाऊ.. जय शिवराय kzbin.info/www/bejne/nXiYaZiYm9JqhKc
@tanviet3533
@tanviet3533 2 жыл бұрын
albat
@prashantvijaypotdar975
@prashantvijaypotdar975 2 жыл бұрын
Apratim mahiti. Sequence mahit navhata.khup confusion hote te purn dur jhale. Aaple name pl.& address.
@sandeepkanoujiya3556
@sandeepkanoujiya3556 3 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj ki jai ho 🙏
@dearsaigeetmarkam6378
@dearsaigeetmarkam6378 2 жыл бұрын
Matoshri jijamata ki Jay
@rani1404
@rani1404 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@1904909
@1904909 2 жыл бұрын
महाराजा संभाजी नंतर महारानी ताराबाई यांचे या देशावर अनंत ऊपकार आहेत । ताराबाई राणी प्रति संभाजी महाराजा होत।
@archanakhot1101
@archanakhot1101 6 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी . ताराबाई राणी साहेबांना शत शत प्रणाम . जय महाराष्ट्र . दत्ता खोत पुणे .
@narayanudavant757
@narayanudavant757 3 жыл бұрын
महाराणी ताराबाई यांना विनम्र अभिवादन करतो 🌷🌷
@24n_tasmai
@24n_tasmai 2 жыл бұрын
हा इतिहास बऱ्यांच महाराष्ट्रातील अनेकांना माहित नाही हेच दुर्देव च म्हणवे लागेल. हा इतिहास मुलांना का शिकवत नाही तेच कळत नाही. खुपच चांगली माहिती दिली आपण.
@udaybait2457
@udaybait2457 3 жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल
@KundankumarGumte
@KundankumarGumte Жыл бұрын
फारच कमी वेळात भरपूर माहिती दिली त्यबाबत कौतुकाचे शब्द अपूरे पडतात. पण खूप❤ सुंदर वर्णन केले आहे धनवाद सर
@aniketrokde2401
@aniketrokde2401 3 жыл бұрын
I don't understand why laxmibai was called as queen ...her husband was made king by Britishers.... maharani tarabai is the real queen of India...7 years battled with Aurangzeb...hats off
@35abhishekneman4
@35abhishekneman4 3 жыл бұрын
Rani Laxmibai bhi badi rani thi. Marathaonki shaan thi rani Laxmibai.
@aniketrokde2401
@aniketrokde2401 3 жыл бұрын
@@35abhishekneman4 Marathao mein sirf Chatrapati hi raja hota hai...aur Chatrapati ki patni rani...aur raja sirf kshatriya mein hote hai... laxmibai was Brahmin
@jaypatil6055
@jaypatil6055 3 жыл бұрын
Kdk bhai
@bhakti1904
@bhakti1904 2 жыл бұрын
@@aniketrokde2401 the ‘sansthanik’ were as good as raja or king.. it was treated as separate kingdom! So Rani laxmibai and Rani Ahilyadevi ( of indore)!
@KandeAmar
@KandeAmar 2 жыл бұрын
Only caste
@santoshmane1025
@santoshmane1025 2 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ हिंदीतून बनवा म्हणजे जे अमराठी लोक आहे त्यांच्या पर्यंत पण आपला इतिहास पोहचेल
@ganeshkapadi6333
@ganeshkapadi6333 3 жыл бұрын
जय भवानी जय जिवाजी जय शिवाजी जय ताराराणी जय मल्हार जय अहिल्या
@ganeshtribhuwan7163
@ganeshtribhuwan7163 Жыл бұрын
आज पर्यंत जेवढे विडीओ पाहीले व आपण पुर्ण माहिती दिली असे वाटते जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी
@CMulye
@CMulye 3 жыл бұрын
विनम्र अभिवादन मराठा सैनिकांना
@rushidhapse5907
@rushidhapse5907 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद🙏🙏
@sonaldi.6634
@sonaldi.6634 2 жыл бұрын
Thanks for providing such valuable n precious information .....maharani Tarabai n baddal jast vachayla milala navta ..very nice work👌👌 keep it up👍
@VijayJadhav-bg6nv
@VijayJadhav-bg6nv Жыл бұрын
अतीशय चांगला तयार केल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीस कोटी कोटी
@tawarbandu6318
@tawarbandu6318 2 жыл бұрын
शत शत नमन..!! महाराणी ताराराणीसाहेबांना..!!!🙏🙏
@BabanshitolelmantreBaban-jb7yu
@BabanshitolelmantreBaban-jb7yu 10 ай бұрын
राम कृष्ण हरि माउली हर हर महादेव जय शिवाजी महाराज जय ताराबाई माता की जय
@buvaneswaris1226
@buvaneswaris1226 3 жыл бұрын
eagerly waiting for hindi or english translation😄 Har Har Mahadev🙏🙏🙏 Jay Tararani🙏
@poojakhilare8963
@poojakhilare8963 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून खूप खूप आभार
@babasahebbhagaje9971
@babasahebbhagaje9971 3 жыл бұрын
Raja शिवछत्रपती की जय . पुन्हा एकदा यावे जन्म घेवून .
@ranjit484
@ranjit484 3 жыл бұрын
Jay Shivray
@AbhyaHalolli
@AbhyaHalolli 7 ай бұрын
खूप छान माहिती. महाराष्ट्रातील तरुणांना जागे कर यासाठी असे अनेक वीरांचे व्हिडिओ आपण बनवावे . खूप खूप सदिच्छा . धन्यवाद
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sadashivhuchnur5773
@sadashivhuchnur5773 3 жыл бұрын
Nicely explained thank you very much keep it up🙏🙏
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
Thanks a lot🙏
@kalpanabangude2319
@kalpanabangude2319 7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩
@rameshbhore8396
@rameshbhore8396 2 жыл бұрын
ताराराणी यांच्या शौर्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा विरांगने ला त्रिवार वंदन अन् मुजरा 🙏🙏🙏
@akshaymule3986
@akshaymule3986 2 жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ....ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदी छान होत्या.... संताजी आणि धनाजी यांच्या कारकिर्दीचा पण व्हिडिओ बनवा...
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 2 жыл бұрын
ताराराणी साहेब यांनी झुंज दिलि नसती तर पुढचे शाहू महाराज पेशवाई या गोटी घडत्याच नसत्या ताराराणी साहेब यांचे योगदान खुपच मोठे आहे त्याची समाधी स्थळी त्यांचे प्रत्येक मराठाने जावून आपले योगदान द्यावे
@surajbhise8885
@surajbhise8885 2 жыл бұрын
Thumbnail photo हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आहे महाराणी ताराबाई यांचा नाही. 🙏🙏🙏🙏🙏 🙏 खूपच सुंदर 🙏
@yogitaghule1352
@yogitaghule1352 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ! ताराराणी महान होत्या ! 👍
@kailashkale8439
@kailashkale8439 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहीती .ताराबाईंबद्दल आम्हाला गर्व वाटावा.अशी माहीती सांगितलीत.
@nilanjanabhanushali8830
@nilanjanabhanushali8830 2 жыл бұрын
मराठ्यांची च नाही तर समस्त हिंदू धर्मात एकसंघ भावना जागृत झाली पाहिजे मी माझे हा विचार सोडून माझा देश व धर्म या विचारात सहमत असले पाहिजे असे व्हिडिओ पण पाठवा.
@sufipore
@sufipore 5 ай бұрын
शक्य नाही.
@sonalthakur7776
@sonalthakur7776 7 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र खुपच छान माहिती
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 3 жыл бұрын
छान माहिती दिली असे ईतीहास घडवनारे मराठ्यांच्या शौर्याला शतशः नमन आज पण शौर्य ऐकुन वाचुन अंगात विजयश्री संचरल्यासारखे वाटते जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
@ranjit484
@ranjit484 3 жыл бұрын
आम्ही अशीच माहिती आमच्या चॅनेल च्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद🙏
@sanjaybhosale1118
@sanjaybhosale1118 3 жыл бұрын
har har Mahadev
@anitakumbharde9360
@anitakumbharde9360 Жыл бұрын
ताराराणी ग्रेटच 🙏👍शिवरायांची सुनबाई शोभते 🙏👍
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
स्वराज्य रक्षक महाराणी ताराबाई 🌷🥀🙏
@vasundharabalsara320
@vasundharabalsara320 2 жыл бұрын
खूपच सुंदर , अप्रतिम माहिती मिळाली, धन्यवाद, तारा राणी बद्द्ल इतके सविस्तर माहिती दिली, खूपच छान
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 3 жыл бұрын
खुप छान शब्दातून विवेचन 🙏🏾 जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराणी ताराबाई माता 🙏🏾🚩🚩🚩
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 9 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 50 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН