वा मुग्धा खूपच सुंदर झाले आहे गायन.गोड आवाजाला चिंप्रथमेशच्या संगीताने सुंदर सजवले आहे.तुम्हा उभयतांना पुढच्या एकत्र वाटचालीसाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छांसोबत शुभाशीर्वाद 🌹💐🌷
सर्वच अप्रतिम!!! गायक, वादक सर्वच अप्रतिम. शब्द कमी पडतात. वाह, वाह. असेच संगीत सेवा होत राहो. तुम्हा दोघांना अनेक आशिर्वाद.
@tejaskulkarni925 күн бұрын
प्रथमेश लघाटे - फारच उत्तम चाल आणि मुग्धा - भक्तीयुक्त सुरेल गाणे 👌🏽👌🏽
@prafullapatil32224 күн бұрын
मुग्धाच्या अभंग-गायनानं आमची श्रवणेन्द्रियं मुग्ध झाली .शुचिर्भूत झालो.
@vidyajog363626 күн бұрын
गाणं एकदम छान जमून आलंय. अतिशय भक्तिभावाने गायले आहेस तू. तुझ्या आवाजाला साजेशी पण साधी चाल आणि तरीही तुझ्या गायकीला न्याय देत एवढं सुंदर गाणं प्रथमेश ने केलं याबद्दल त्याचेही खूप खूप धन्यवाद. वायलीन आणि सतार या दोन्हीची साथ अप्रतिम. पाध्ये साहेबांचा तबला हा तर दुधात साखर.
@deepalikanitkar281824 күн бұрын
अप्रतिम! सुंदर गायले आहे. संगीत,गायन,वादन खूपच छान.👌👌👍🌹
@shraddhagosavi947324 күн бұрын
अप्रतिम, अगदी मनमुग्ध करत सेवा आहे ,ईश्वरी स्वर 🎉🎉🎉
@vijayamhetre590625 күн бұрын
सहज सुंदर मुग्धा गायन ,सुंदर आवाज प्रथमेशचे संगीत छानच असेच सोबत रहावून संगीत सेवा सुरु राहो हीच सदिच्छा🎉❤
@manalimansabdar351724 күн бұрын
समर्थ शब्द रचना,समर्पक संगीत,आणी गोड़ आवाज यांचा मिलाप म्हणहे हे गीत. खूप सुंदर!!
@vardhmankhot780025 күн бұрын
अतिसुंदर..❤..श्री राम कृष्ण हरी ची अशीच कृपा आपल्यावर रहावी हि प्रार्थना....सोSहं ...जय श्री राम ।
@nfalnikar25 күн бұрын
खूप सुंदर चाल. उत्तम साथ हर्षल व इतर सर्वच अभिनंदनास पात्र. गायिका चि मुग्धा श्रवणीय. स्वामी स्वरूपानंद चरणी कोटी वंदन
@mpjoshi195725 күн бұрын
खुप सुंदर. असेच गात रहा दोघेजण हीच स्वामीचरणी प्रार्थना ❤🌹❤❤
@anandangal241526 күн бұрын
खूप छान माझ्या मते प्रथमेश ने संगीत बध्द केलेले पहिलेच गीत दत्त अवधूत आहेत तुमच्या पाठीशी श्री दत्त जय दत्त
@vinayakphadnis213126 күн бұрын
याच्या आधीही प्रथमेश गाणी स्वरबद्ध केली आहेत. मुग्धा ची व स्वतःसाठी पण स्वरबद्ध केली आहेत. 👍✌
@alakapatwardhan763426 күн бұрын
खूपच सुंदर प्रथमेशच संगीत आणि मुग्धाच गायन!स्वामी स्वरुपानंद यांच्या चरणी सादर वंदन!👌👌🙏🙏
@shubhangimohare275124 күн бұрын
अतिशय अप्रतिम
@aaratidixita615725 күн бұрын
वा मुग्धा खूप छान गायलीस प्रथमेशने संगीत छान दिले आहे.
@sachinkshirsagar369125 күн бұрын
हार्दिक अभिनंदन व पुढील साधनेसाठी शुभाशीर्वाद
@shantanutekale619925 күн бұрын
अतिशय अप्रतिम व खूप प्रसन्न वाटत आहे हे गाणे ऐकून 👌👌👌👌
@kookie_723325 күн бұрын
Chhan 👌🌹 all team congratulations 🌹🎉
@sunitanijampurkar20026 күн бұрын
अप्रतिम गायले, मुग्धाचा गोड आवाज, सुंदर चाल , शब्द ह्रद्य्याला भिडले. आणि खानोलकरांचे व्हायोलिन
@rahuldeshpande152724 күн бұрын
Apratim. No words. We are all delighted to have such a nice Musical treat. Thank you so much for sharing this and adding happy moments in our life. All the artists have committed themselves for this treat. Heartiest congratulations. ❤
@VilasKulkarni-j2g24 күн бұрын
Khup chan vatale
@jagadishkanade320625 күн бұрын
अप्रतिम.
@bhavanamodi149523 күн бұрын
Mugadha 🙏🌹❤❤❤❤❤Tu hae Bhakti Geet kharach Bhakti Rasaat Tallin howoon SuMadhoor Swaraat khoopach chaan Gaayalis. Tumhi Doghahi asaech Satat Gaat Raha Swaanandi Rahaa Doghanaa Anekottam Shubhaashish aanee Hardik Shubhechyaa yashaswee Aanandi Jeewana saathi. ❤😊😅😇🥰❤
@rajkamalrajkamal664026 күн бұрын
Khoop sundar prathamesh and mugdha🎉😊
@swapnaprabhudesai323025 күн бұрын
खूप छान वाटले ऐकून! 🙏🙏👌
@manseepawar574825 күн бұрын
खूपच सुंदर.. अतिशय भावपूर्ण... असेच गात रहा दोघे...❤❤
@snehavaishampayan99925 күн бұрын
Khup chan Mugdha
@ravindrabapat676126 күн бұрын
वा वा! सर्व अंगाने उत्तम. प्रसन्न वाटलं. आवाज , चाल , संगीत सबकुछ परफेक्ट. 🙏.
@DarshanaBane-ck7bs25 күн бұрын
अप्रतिम खुप खुप छान खुपचं मस्त
@cpthakar25 күн бұрын
अतिशय सुंदर
@pratibhadeshpande746625 күн бұрын
Wa khupach sunder.bhavpurna. Sarvach
@gauravnerurkar505026 күн бұрын
Atishay sunder abhang aani titkich saatvik swar rachana!! Sampoorna Team che saharsha abhinandan !! ❤❤
@umasawant301525 күн бұрын
भावमधुर स्वर , साजेसे संगीत
@saritadamle607826 күн бұрын
खूप सुंदर 🙏
@gaurigodbole616626 күн бұрын
खूप सुंदर संगीत, गायन आणि वादन 👌🏻👌🏻
@seemajoshi930726 күн бұрын
अप्रतिम !❤❤❤❤❤❤ दोघांना ही खूप खूप शुभेच्छा ! शुभआशिर्वाद !❤❤❤❤
@ajitkulkarni371325 күн бұрын
खूप छान 👌🌹 सुंदर
@GayatriJoshi-d6f25 күн бұрын
मुग्धा खूप सुंदर 👌👌
@vaidehirmusic26 күн бұрын
सुंदर मुग्धा, अप्रतिम गायन. तुझ्या स्वराला साजेशी चाल तर आहेच. पण भावस्वर तू स्वतः गाऊन त्यात प्राण ओतला आहेस. तुझं गाणं असंच सुंदर राहो. आणि दिवसानुरूप बहरत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. सर्व कलाकारांच्या मेहनती साठी खूप खूप अभिनंदन. आणि सर्वांना शुभेच्छा ❤️❤️❤️🙏🎶
@jyotinene925626 күн бұрын
व्वा मुग्धा खुपचं छान झालं तुझं गाणं आणि सगळे वादक पण सुंदर 🎉❤
@jyotinene925626 күн бұрын
अलिबागला आलीस की तुला भेटायची इच्छा खूप आहे आपला वडापाव खायला नक्की ये
@maithileeapte955426 күн бұрын
खूप सुंदर❤
@mrudulabhunje526526 күн бұрын
❤ खूप छान
@bhartinaik649226 күн бұрын
खूप छान सुमधूर 👌👌🙏
@manishaparetkar151025 күн бұрын
Khup sundar
@madhurakulkarni423826 күн бұрын
अप्रतिम चाल आणि गायन, मुग्धा... कान तृप्त झाले!
@nirmalmoghe23 күн бұрын
Khuup samadhan debate
@sunitafadnis77925 күн бұрын
वाह! सुंदर 👌👌👍💐💐
@santoshinaik782426 күн бұрын
अप्रतिम गीत आणि सुंदर चाल
@shrishmhetre405226 күн бұрын
जय स्वामी swarupanand 🙏🌹🌺
@chitremandarr26 күн бұрын
खूपच सुंदर गायन मुग्धा 😊 ॐ श्री राम कृष्ण हरी 🙏🌹
@bhagyashreevaishampayan459225 күн бұрын
मस्त...खूप छान
@manojgadewarmgadewar467826 күн бұрын
खूप छान रचना, संगीत आणि सादरीकरण.. खूप खूप अभिनंदन सर्व टीमचे 👌👌👌👌👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐
@deepakgogate927126 күн бұрын
वाह मुग्धा, खूप छान झालंय गाणं , शब्दरचना, संगीत, बरोबर प्रसादची तबला साथ, आणि मधेच सतारीचे बोल. खूप छान वाटतं ऐकताना..
@vinayakphadnis213126 күн бұрын
👍 मुग्धा खूपच तन्मयतेने गीत गायलस अप्रतिमच👌 प्रथमेशच संगीत मस्तच. वाद्यवृंद उत्तम होता. सर्वच नामांकित. सुरेल मेळ जुळून आलाय. असेच गात रहा. यश आपोआपच मिळेल. आगेबढो ✌⚘🎼
@uarajgavali55325 күн бұрын
लय भारी
@jankiramjoshi323826 күн бұрын
मस्त खुपच छान ❤❤
@suneetakale148926 күн бұрын
छान चाल छान आहे .शाबास.
@shruti107025 күн бұрын
Chaan
@saritaakotkar611926 күн бұрын
खुप छान मुग्धा....आता अयोध्येला होणार तुझी साक्षात भेट. फार गोड आहेस बाळा तु....
@swaradanargolkar988426 күн бұрын
संगीत, गायन, वादन सगळा मेळ खूप छान जमला आहे.👌
@vijaykamal687126 күн бұрын
संगीत, चाल, शब्द आणि गायन, सगळंच सुंदर जमून आलं आहे. मुग्धा तुझं, प्रथमेशचं आणि सर्ल टीमचं अभिनंदन आणि तुंम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! असंच प्रासादिक संगीत तुंम्हा सगळ्यांकडून ह्यापुढेही ऐकायला मिळू दे! पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा!
@uttamogale937626 күн бұрын
अति सुंदर, अति सुंदर!............. अति सुंदर!❤🎉
@urmilaapte432925 күн бұрын
मुग्धा, किती गोड आवाज अतिशय खणखणीत आवाज स्पष्ट स्वर. अगदी हृदया पर्यंत पोचतात व आत्मिक आनंद मिळतो .😮👌👌😂😂
@ratikajadhav99926 күн бұрын
खुपच छान मुग्धा
@vishwanathmusic130226 күн бұрын
खूप छान आणि सर्व कलाकारांना आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤️👌😄🙏👍
@madhavitambat854026 күн бұрын
मुग्धा खूप गोड,सात्विक गायली आहेस,मन भारावून गेले,चाल ही खूप मनाला भावणारी आहे,खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम.... मुग्धा, प्रथमेश आणि सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन.....प्रसन्न वाटलं ऐकून...,,,,
@AnilDamle-pb8qq26 күн бұрын
सौ मुग्धा तू खरोखरच अप्रतिम गायले आहे. तसेच प्रथमेशने ऊत्तम संगीतबद्ध केल्याबद्दल दोघांचे त्रिवार अभिनंदन व शाब्बास सुद्धा. तुम्ही दोघेजण खूप गुणी व काहितरी विशेष करुन दाखविण्यासाठी तुमच्या दोघांकडून होत असलेली धडपड वाखण्याजोग आहे. पुढील वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा व यशस्वीभव हाच आशिर्वाद देत आहोत.
@aparnajoshi62826 күн бұрын
मुग्धा सुंदर गातेस परथमेशने संगीत दिले.तुम्ही खरोखर एकरुप आहात खूप शुभेच्छा
@mohiniagashe192926 күн бұрын
खूप सुंदर आहे अभंग 🙏🙏🙏
@rutaantarkar513426 күн бұрын
खूप छान गायले आहेस मुग्धा, प्रथमेश ची चाल सुंदर,सर्व वाद्यवृंद खूप चांगला आहे. शुभेच्छा ❤
@rekhabapat727126 күн бұрын
सुरेख म्हटलंस. शांत आवाजात भक्ती संगीत छान वाटलं.
@anantgautam66626 күн бұрын
पावसेची मोहक शांती अन् प्रसन्नता आवाजातुनही डोकावते...! खूप छान!
@aratijoshi337026 күн бұрын
अप्रतिम 👌👌🙏
@shilpanashikkar463126 күн бұрын
खूपच सुंदर ❤
@manishagogate106126 күн бұрын
अत्यंत सुंदर.... शब्द, संगीत अप्रतिम.... मुग्धा तू नेहमी प्रमाणे मस्तच म्हंटले आहेस ❤
@swarsadhana1326 күн бұрын
🙏🙏🙏👌👌👌खूप छान
@smitabhandare817925 күн бұрын
मुग्धा अप्रतिम. काय लिहू?शब्दच कमी पडतात. संगीत ही मस्तच. माझी लाडकी जोडी आहात तुम्ही. सुखी रहा.
@anandikerkar26 күн бұрын
खूपच सुंदर...पूर्ण टीमचे धन्यवाद आणि कौतुक 😌💗👏🏻🙏🏻
@vrindashahasane194326 күн бұрын
खूप अप्रतिम! तुझे ,प्रथमेशचे व सर्व साथीदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक!
@manjirikatpatal912726 күн бұрын
Chhan gaylas mugdha tu .... Mast ❤
@rajashrikunte866226 күн бұрын
खुपच सुंदर गाणे सर्व टिमचे अभिनंदन आणि कौतुक 🎉🎉
@sanjaybgholap669426 күн бұрын
Waa kya bat he💐💐💐 उत्तम भक्ती रस
@swapnadeo602526 күн бұрын
सुंदर!!!!💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnapandit47826 күн бұрын
खुप सुंदर 👌👌👍
@savitashiyekar222426 күн бұрын
Khoop Chan Mugdha ❤
@snehalkhatkul493126 күн бұрын
खूप सुंदर 🎉
@sunandavaidya696526 күн бұрын
खूप खूप छान ओळखावी खूण हे मनाला भिडणारे उच्चार आहेत ग अगदी