सह्याद्रीच्या कुशीतील एक खास गाव 🛖🌿

  Рет қаралды 4,057,466

Mukta Narvekar

Mukta Narvekar

9 ай бұрын

सह्याद्रीच्या कुशीतील एक खास गाव 🛖🌿
या गावाची भटकंती करायची असेल, घरांची रचना, देवराई बघायची असेल, तर बारबेट हाऊस ऑफ चांदोलीतून ही भटकंती करता येईल.
बारबेट हाऊस ऑफ चांदोली - +919657493161
Distance from Kolhapur - 76km, Sangali- 96km, Satara- 104km, Karad- 55km

Пікірлер: 1 000
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 9 ай бұрын
सह्याद्रीच्या कुशीतील एक खास गाव 🛖🌿 या गावाची भटकंती करायची असेल, घरांची रचना, देवराई बघायची असेल, तर बारबेट हाऊस ऑफ चांदोलीतून ही भटकंती करता येईल. बारबेट हाऊस ऑफ चांदोली - +919657493161 Distance from Kolhapur - 76km, Sangali- 96km, Satara- 104km, Karad- 55km
@sanmitram4172
@sanmitram4172 9 ай бұрын
धन्यवाद.. 👍🏻👍🏻
@indianintellectual1502
@indianintellectual1502 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ maza chance kadhi yenar, mala pan asach firayache pan lahan mulaga aahe tar baghu keva time milel
@akshayubale8859
@akshayubale8859 9 ай бұрын
या गावाच नाव काय आहै
@poojakamble2820
@poojakamble2820 9 ай бұрын
Mam aapan devbag la bhetlelo and aapan ek video kela to please you tube la naka share karu please
@vrundak424
@vrundak424 9 ай бұрын
Mast
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 9 ай бұрын
कोकणची संस्कृती आणि ती टिकवून ठेवणारी कोकणची माणस...भारीच ❤
@sayitlouder649
@sayitlouder649 9 ай бұрын
Hey ghata vr ahe chandoli sangli district madhe yeta
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 9 ай бұрын
@@sayitlouder649 हो का... वातावरण सगळ कोकण सारखच वाटतय ना...
@Prathmesh171
@Prathmesh171 9 ай бұрын
​@@vijayadhamdhere7944ha bhava ratnagiri chi aaspass shahuwadi shirala talukyat yety te thyamul
@user-eb7ln4ru4c
@user-eb7ln4ru4c 9 ай бұрын
शाहूवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका आहे.. चांदोली राष्ट्रीय अभयारण्याच्या क्षेत्रात सांगलीची 11 गावे, कोल्हापूर 9 गावे, सातारा 4 गावे आणि रत्नागिरीच 1 गावं येते
@satarapmkk7680
@satarapmkk7680 9 ай бұрын
ha bhag ghatavar aahe varana aani koyana dharanacha ha parisar aahe
@sunilpotdar3630
@sunilpotdar3630 8 ай бұрын
नमस्ते ताई , माहिती अजूनही सखोल आणि वैशिष्टपूर्ण सादर करावे ही विनंती
@adityamatale9756
@adityamatale9756 9 ай бұрын
आपला सांस्कृतिक वारसा जाणणारी व जपणारी गावरान, दिलखुलास व खऱ्या निसर्गात राहणारी मायेची माणसं .... ❤
@tusharbagul5149
@tusharbagul5149 9 ай бұрын
हे फक्त आदिवासी लोक जपून ठेवतात आपली संस्कृती आणि आपला अभिमान
@santoshsawantpatil
@santoshsawantpatil 9 ай бұрын
धनगरवाडा आहे तो
@realowner54
@realowner54 9 ай бұрын
Adiwasi lok ahe yedya
@gurupawara3167
@gurupawara3167 9 ай бұрын
यात काडीमात्र शंका नाही...
@aamhimurudkar786
@aamhimurudkar786 9 ай бұрын
हो भावा अगदी बरोबर, मी पण एक आदिवासी आहे, आणि आदिवासीचं नाही तरं गावाकडील जेवडी लोक गावाकडील जीवन जगतात ती आपली संस्कृती जपून ठेवतात आणि ठेवलंय, आणि आमच्या सामाज्या बदल चांगले बोलल्या बदल तुझे खूप खूप आभार 🙏👍
@hindusmarajy
@hindusmarajy 8 ай бұрын
आदिवासी धनगरवाडा❤
@rajendrasonavane2591
@rajendrasonavane2591 8 ай бұрын
ही आपली खरी संस्कृती आहे.कुठलाही दिखाऊ पणा नाही नऊ वार लुगडे आणि चोळी खासच. नाही तर शहरात संस्कृती च्या नावाने नुसता पोरखेळ करण्यात येतोय.❤
@kiranutekar1441
@kiranutekar1441 9 ай бұрын
नुकता बघता-बघता प्रेमात पडणारे सौदर्य ... = निसर्ग.🙂
@kiranutekar1441
@kiranutekar1441 9 ай бұрын
खूप सूदंर निसर्ग ..❤️
@pramodkumbhar3448
@pramodkumbhar3448 2 ай бұрын
नुकता nahi Mukta
@Royal_18
@Royal_18 8 ай бұрын
मला ही कौलारू घर स्लॅब च्या फ्लॅट बंगल्या पेक्षा खूप आवडतात, गावचा निसर्ग, वातावरण, झाडी शेती गावाचे सर्व वातावरण खूप आवडते, खूप मस्त वाटते, आम्ही शहरात राहतो पण हे सिमेंट चे जंगलं आवडत नाही, गावाच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणारी लोकं आर्थिक दृष्ट्या ताकतवर नसले असेल तरी मानसिक आणि शारीरिक बाबतीत जास्त स्वस्थ असतात, त्यांना कधी डिप्रेशन, तणाव जास्त गंभीर आजार असे आढळत नाहीत, गावातील पशू पक्षी रानातील आवाज हे तर एखाद्या बॉलिवूड, आणि पंजाबी गाण्या पेक्षा कानाला मधुर वाटतात, माणसाला आता निसर्गाच्या जास्त जवळ राहण्याची आवश्यक आहे त्यासाठी निसर्गाला सुद्धा आपण टिकवला पाहिजे आपण अधिक अधूनिकी करणा मुळे निसर्गाची हानी करत आहोत, प्रकृतीला आपण जपले तर प्रकृती आपल्याला जपेल, आपण हेल्दी राहण्या साठी हे गावाचे वातावरण जवळ केले पाहिजे हीच आपली प्राचीन संस्कृती आहे आणि आपल्याला तिची लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे, आता कोरोना नंतर बरीच लोकं शहरातून गाव कडे वळली आहेत, गावाचे महत्त्व समजले आहेत, शहरात पैसा आहे पण सुखी जीवन नाही, मला तर अशा वातावरणात ठेवले तर मी या निसर्गात तासनतास एकटाच रमून जातो, फार सुंदर वातावरण वाटते ते, अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहेत असेच गावातील माहिती वरील व्हिडिओ बनावट जा, लोकांना किमान त्या निमित्ताने गावाची संस्कृती तरी माहिती होईल आणि ती पुन्हा यांकडे आकर्षित होईल, शहारा कडे धावणाऱ्या लोकांचे लोंढे थांबून गावच्या म्हणजे निसर्गाच्या जीवनाला पुनर्जीवित प्राप्त होईल, जे माझ्या सारखे निसर्गाचे प्रेमी आहेत,.गावच्या जीवना बद्दल ओढ आहे त्यांनी व्हिडिओ आणि कमेंटला लाईक करा👍👌
@RajendraGavali-vn1ft
@RajendraGavali-vn1ft 9 ай бұрын
खूप शांत आणि समाधान आहे हे ठिकाण जुना काळ आठवला.आधुनिकतेच्या धगधगतेपासून अलिप्त. निसर्गरम्य शांतता.
@DineshDeshmukh-ow7ct
@DineshDeshmukh-ow7ct 9 ай бұрын
मुक्त संचार म्हणजे मुक्ता.नावा प्रमाणेच भटकंती .सांगणेची पध्दत ही सोपी.खुपच छान.
@user-op7ch2is9c
@user-op7ch2is9c 4 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ मनापासून आवडला परंतु सर्व बघणाऱ्या बंधू भगिनींना मला सांगावेसे वाटते ही कोकणातील ठिकाण नाही तर घाटवरील एक ठिकाण आहे.हे धरण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली Technical येते.इथली माणसं ही आदिवासी नाहीत..
@sanskar-2243
@sanskar-2243 9 ай бұрын
रस्ता झाल्याने ते उजेडात नाही आले आपण आलो आहोत..... बघा किती सुंदर आणि आपल्याइथ विकास+भकास
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 5 ай бұрын
सह्याद्री च्या रांगा.. आणि त्यांना चिकटून वसलेली गावं खरोखरच फारच विलोभनीय.. धरण तर बघण्या सारखंच.. तेथील लोकं फार आदर तिथ्य करणारी.. प्रेमळ अशी.. फार छान व्हिडिओ, मुक्ता.. तुला धन्यवाद, पुढील वाटचाली साठी..
@mahadevkadam3948
@mahadevkadam3948 7 ай бұрын
आजच्या धाक धुकीच्या जीवनात,आपणाला टेन्शन पासून दूर राहायचं असेल तर आपण निसर्ग वाचवाला पाहिजे, खरंच खूप छान वाटलं पाहून, मला माझं आज लहान पनीच घरं व गाव व तेथील प्रेमळ माणसे आठवलीत ❤️
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Ай бұрын
मुक्ता, तुमचं खास अभिनंदन. कोकणातील खास नाळ्यांच्या उतरत्या कोण वाष्याच्या कोनाशी बसून भिंतीचा आकार दाखवलेला बघून खूप खूप मजा वाटली. शिक्षण चालूच ठेव. खुप शुभेच्या.
@shrutineharkar7487
@shrutineharkar7487 8 ай бұрын
हेच खर जीवन आहे , नाहीतर आपण कुत्र्यासारखे जगतो धावपळ करत.कृपया यांना सरकार परेंत पोहचू नका ते लोक त्यांच्या जीवनात सुखी, समाधानी, आनंदी आहेत.....जय महाराष्ट्र 🚩
@ganeshpardeshi9954
@ganeshpardeshi9954 Ай бұрын
खरंय...
@rohankundekar33
@rohankundekar33 9 ай бұрын
मी याठिकाणी गेलो आहे. इथली लोकं खूप चांगली आहेत. मनाने आणि स्वभावाने पण.
@vishalgaikwad3231
@vishalgaikwad3231 8 ай бұрын
कुठे आहे हे ठिकाण
@naikabashinde
@naikabashinde Ай бұрын
@@vishalgaikwad3231तालुका शिराळा जिल्हा सांगली
@ganeshjambhle4
@ganeshjambhle4 Ай бұрын
कुठे आहे मी सातार मध्ये आहे
@naikabashinde
@naikabashinde Ай бұрын
शिराळा जि. सांगली
@rakeshkamble3223
@rakeshkamble3223 11 сағат бұрын
@rajaramshidruk5703
@rajaramshidruk5703 Ай бұрын
थँक्यू मुक्ता पाटण तालुक्यातील आणि चांदोली धरण यूट्यूब ला लावल्याबद्दल आभारी आहे मी बी पाटण तालुक्यातला आहे पण सध्या पुण्याला राहायला आहे❤❤❤
@JKLAKASH
@JKLAKASH 18 күн бұрын
Shidukwadi ka gav tumache
@rajeshshinde7760
@rajeshshinde7760 11 күн бұрын
मी पाटण तालुक्यातील आहे
@sarikauthkar8867
@sarikauthkar8867 8 ай бұрын
मला असं गाव खुप आवडत पण अशी गाव कमी आहे बघायला आता मोठी घर सिमेंट रेती ची जुन घर खुप छान दिसत मला अशी घरं खुप खुप आवडतात 😊😊
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Ай бұрын
छान. मुक्ता आम्हाला तुझ्यामुळे वेगवेगळ्या गावांची माहिती मिळते.
@janardanphadnis166
@janardanphadnis166 9 ай бұрын
खरच खुप छान निष्पाप माणस इथे राहतात. ना कुणाला दोष , ना कुणाचा द्वेष 👌👍🙏
@Akizvlog1331
@Akizvlog1331 9 ай бұрын
माझी कॉलेज लाईफ याचा परिसरात गेली २०१६-१७ , सोनवडे च कॉलेज आणि चांदोली च अभयारण्य यात कधी तो वेळ गेला समजलच नाही . या गावी नेहमी जायचो आज यूरोप मधे असून ही तिकडच्या आठवणी नेहमी सांगून जातात की किती मस्त कॉलेज लाईफ जगलोय मी ❤😊
@अनिकेत1
@अनिकेत1 7 ай бұрын
Mi javalcha aarala gavamadhun aahe
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 ай бұрын
या परत
@sakshipatil4302
@sakshipatil4302 2 ай бұрын
Mi pn
@priyankapatil9333
@priyankapatil9333 2 ай бұрын
Me Charan madhun ❤❤❤😊😊
@nileshkokate1235
@nileshkokate1235 Ай бұрын
युरोप चे सुख शांती साठी भारतात येत आहेत ______ आणि ____ आपले मुर्ख लोक अधिक पैशासाठी युरोपात जात आहेत ____😂😂😂😂😂😂😂😂😂 मला अमेरिकेत नोकरी ची संधी असुन सुद्धा मी गेलो नाही ____ मला व्यवसाय ची आवड असल्यामुळे ___मी मुंबई सोडून__ गोवा (फार्मागुडी) मध्ये स्थायिक झालो ____आज उत्तम सेवा देणारा हॉटेल व्यावसायिक झालो आहे ____आज च्या घडीला मी स्वतः मेहनत करुन १०० करोड ची प्रॉपर्टी बनवली आहे ___!!!!
@user-xt7sc9rm3m
@user-xt7sc9rm3m 7 ай бұрын
छान, मुक्ता ताई छान खूप लकी आहात तुम्ही. संपूर्ण कोकण तुम्हाला फिरायला, जगायला. तुमचं विश्लेषण फारच सुंदर आहे.
@AnilPawar-gj6yj
@AnilPawar-gj6yj 9 ай бұрын
ताई तुझी खासियत म्हणजे तुझा आवाज आणि तो एक शब्द हॅलो मी मुक्ता हा मला फार भारी वाटते बाकी युटुबर पेक्षा तुझी माहिती सांगण्याची कला भारी आहे
@ishvarpawar4081
@ishvarpawar4081 9 ай бұрын
खुप सुंदर गाव आणि शांत जीवन आवडले आपल्याला.
@VinodkumarAgarwal-iz8zz
@VinodkumarAgarwal-iz8zz 6 ай бұрын
Khoop chan atmosphere ahe me chandoli la 16 yrs rahilo ahe
@annapurnaabhyankar9928
@annapurnaabhyankar9928 4 ай бұрын
मनापासुन आभारि तुझ्यामुळे घरबसल्या मंदिरं आणि जुनि घरं बघता येतात
@pratapyeolekar6439
@pratapyeolekar6439 Ай бұрын
खूप खूप छान वाटत आहे निसर्गाचे सौंदर्य पाहून.... अप्रतिम मुक्ता 👍
@chandrakantdeodhar1793
@chandrakantdeodhar1793 9 ай бұрын
श्री अंबाई माता की जय जय जय !
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 9 ай бұрын
खुप छान अशीच संस्कृती जपण्यासाठी आपण प्रयत्न करू
@bhushanhatode6300
@bhushanhatode6300 2 ай бұрын
विडीओ शुटींग अप्रतिम आणि लाजवाब Background music अप्रतिम ❤❤👌👌👌👌
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 22 күн бұрын
खुप छान सुंदर 🎵👌 thank you 🤝🌺👩‍👧‍👧🌸⭐💫
@rohitrg7805
@rohitrg7805 9 ай бұрын
खरंच Mukta तू कोकण खऱ्या अर्थानं जगत आहेस 😌🙌🏼
@pranavmahajan1574
@pranavmahajan1574 9 ай бұрын
खूप छान माहिती आणि प्रसारण
@sureshshelke3074
@sureshshelke3074 2 ай бұрын
आपण खुप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.
@sanjaydhumak660
@sanjaydhumak660 8 ай бұрын
खूपच छान अभ्यास आणि वर्णन केलात
@medicogirl_25
@medicogirl_25 9 ай бұрын
Di tuza aavaj khup mst aahe aani thank you for information...🎉❤❤❤
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 9 ай бұрын
Rural Maharashtra culture and climate is gem 💎 of earth❤
@sourabhshivjatak5302
@sourabhshivjatak5302 9 ай бұрын
मी या गावामध्ये 4 वेळा भेट दिलेली आहे, कोरोना काळात, तसेच इथे खूप प्रमाणात पाऊस पढलेला, त्यांना जीवन उपयोगी साहित्याची आवश्यकता होती तेव्हा, आमच्या कडून जी मदत झाली ती आम्ही केली. तेथील जिवन खूपच अवघड - अडचणीचे आहे, त्यांचेही पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, आणि धनगरवाडा प्रमाणेच शेजारी खुंदलापूर ही गाव आहे.
@akiklad15
@akiklad15 Ай бұрын
अशा प्रकारची माहिती खूप कमी KZbinr देतात खूप छान
@bimbisaar1217
@bimbisaar1217 8 ай бұрын
ती बुद्धाची नाहीतर जैन तीर्थकाराची मूर्ति आहे .. ! ❤
@sanjaysonawane679
@sanjaysonawane679 8 ай бұрын
बुध्दाची मुर्ती आ हे
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 8 ай бұрын
Namo Budha
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 8 ай бұрын
​@@sanjaysonawane679😂 br
@thegodfather2271
@thegodfather2271 8 ай бұрын
जैन मुर्ती आहे मी पाहिले आहे
@rutujapawar2667
@rutujapawar2667 9 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात तू आणि तुझा गोड शांत आवाज❤❤❤❤❤❤
@devidasghule2180
@devidasghule2180 6 ай бұрын
Khup changali mahithi Dili khup khup Dhanyawad
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 Ай бұрын
तुमच्या माहिती करीता सांगतो हे पश्चिम महाराष्ट्र मध्ये म्हणजे कोल्हापूर - सांगली - सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डर वरती हे गाव आहे. 🙏🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏
@user-fh8cr4sp8l
@user-fh8cr4sp8l 9 ай бұрын
Khup chan❤
@hindu359
@hindu359 9 ай бұрын
खुप सुंदर
@hytenbillionaire5742
@hytenbillionaire5742 Ай бұрын
Is ko dekh k hamara 50 saal pahle ganv me jo ghar tha vo yaad aa gaya .
@vishwanathpadaval7007
@vishwanathpadaval7007 Ай бұрын
खुप छान 👌 जुन ते सोन ईथेच संस्कृती टिकून आहे.
@divyabarade5854
@divyabarade5854 9 ай бұрын
Khup mstt❤
@Abhishekjadhav5070
@Abhishekjadhav5070 9 ай бұрын
कोकण स्वर्ग आहे , आणि तेथील संस्कृती, माणसे, घनदाट जंगले, तेथील, वेग वेगळ्या प्रकारची शेती, पाऊस हे त्या कोकणची ओळख आहे. I love 💕 कोकण ❤
@nileshgotpagar6204
@nileshgotpagar6204 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली आभारी आहे
@dilipkaparepatil
@dilipkaparepatil 5 ай бұрын
अमर्याद अप्रतिम निसर्ग....
@mahendrateli153
@mahendrateli153 9 ай бұрын
Raigad - Ratnagirit khup thikani ashi ghare disayala bhetatil
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 9 ай бұрын
व्वा मुक्ता कित्ती सुंदर...आणि किती फिरतेस... काळजी घेत जा ... खूपच छान विडिओ बनवतेस
@vaibhavpawar7790
@vaibhavpawar7790 8 ай бұрын
khup sunder location dakhvle good
@Koyana.life07
@Koyana.life07 9 ай бұрын
Mukta खूप छान व्हिडिओ असतात तुझे ...... शहरातील कामाच्या व्यापातून गावाचे अशे नजारे पाहायला मिळाले की सर्व थकवा निघून जातो thank you thank you so much 🙏
@sagarshewale3132
@sagarshewale3132 9 ай бұрын
माझ्या कराडातील गावापासून खूप जवळ असलेलं ठिकाण ❤❤❤
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 9 ай бұрын
32 शिराळा पासून कुठे येतं हे गाव
@sagarshewale3132
@sagarshewale3132 9 ай бұрын
@@samadhankhochare3374 शिराळामधून चांदोली धरण आहे तिकडं आहे हे गाव...
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 9 ай бұрын
​@@samadhankhochare3374पश्चिम मे कडील सगळ्यात शेवटचे ठिकाण...
@KiranSurve-cp2ds
@KiranSurve-cp2ds 9 ай бұрын
दादा मी अंबवडे खुर्द पाटण तालुक्यात असून हे मला वाल्मीक जवळचा धनगरवाडा वाटतोय😊
@KiranSurve-cp2ds
@KiranSurve-cp2ds 9 ай бұрын
सागर भाऊ शेवाळे तुम्ही कोणत्या गावचे
@_abhya_ag_2222
@_abhya_ag_2222 9 ай бұрын
माझं गाव आहे हे ❤️
@user-gi5jy1dd9h
@user-gi5jy1dd9h 9 ай бұрын
Adressh ky aahe
@sourabhshivjatak5302
@sourabhshivjatak5302 9 ай бұрын
👌🏻❤
@jayeshdhekale7030
@jayeshdhekale7030 9 ай бұрын
गावाचं नाव काय आहे
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb 8 ай бұрын
पूर्ण पता देऊ शकता का
@_abhya_ag_2222
@_abhya_ag_2222 8 ай бұрын
@@jayeshdhekale7030 धनगरवाडा चांडोली
@AmolMore-fr3ib
@AmolMore-fr3ib 8 ай бұрын
अहो आमची ओळख चांदोली धरणा मुळेच आहे ,करण चांदोली धरण बांधण्यासाठी आमचं गाव तिथून दुसऱ्या जागी नेहून ठेवलं आहे ,पण आत्ता कुठे आणून ठेवलंय काय माहित ,गाव ते गाव असते 😢😢
@pareshwagh3012
@pareshwagh3012 4 ай бұрын
Khup sunder!! अप्रतिम😊
@devendravanju7999
@devendravanju7999 9 ай бұрын
*🕉️🔱🕉️🔱🕉️🔱🌹जय आई कुश्मान्डा देवीय मारुतीरायाय शंभोनारायणाय महाकाल श्रीराम जयराम जय जय राम राम राधे राधे ज्योतिबा खंडोबा भैरी वेतोबा🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 9 ай бұрын
एक दिवस आपण फिरण्यासाठी जातो.म्हणून आपणास त्याचे कौतुक आहे. पण स्थानिक लोकांना काय काय त्रास होतो हे फक्त त्यांनाच माहीत.
@BomJimmy
@BomJimmy 8 ай бұрын
do they crave for cars or smartphones?
@i_love_god10
@i_love_god10 8 ай бұрын
@@BomJimmy They crave for earning enough to fill up their stomach daily, they crave for good health services, pray to have regular weather patterns, high crop yields, and minimum losses to their crops due to irregular weather due to global warming. Living full life with over dependence on nature is what we haven't learnt yet as an urban residents. Yes, the place is peaceful or scenic but to those who don't have to worry much about tomorrows roti. Cars and smartphones comes much later.
@Mr.Vaibhavraj07
@Mr.Vaibhavraj07 8 ай бұрын
विषय नाही मस्तच ❤️👍
@nikhilhurre6744
@nikhilhurre6744 6 ай бұрын
Beautiful Voice❤
@vikasamkar5741
@vikasamkar5741 9 ай бұрын
माझ आजोळ आहे हे 😊
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 9 ай бұрын
Gavache naav kay aahe
@vikasamkar5741
@vikasamkar5741 Ай бұрын
अंबाई वाडी,
@taskygamer1076
@taskygamer1076 9 ай бұрын
हा माझा द‌ाद‌‌ा आहे प्रणव मह‌ाजन
@sunildesai9527
@sunildesai9527 9 ай бұрын
मराठी भाषा देवनागरीत लिहावी ही नम्र विनंती.
@santoshsurve8043
@santoshsurve8043 8 ай бұрын
सुंदर खूपच छान गाव आहे
@SanjayPatil-yq7ls
@SanjayPatil-yq7ls 12 күн бұрын
धन्यवाद मुक्ता...मी पण एक चांदोली विस्थापित पैकी एक आहे.४० वर्षांपूर्वी आमचे पुनर्वसन कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावजवळ झाले आहे.आठवणींना उजाळा....मिळाला.पुनश्च धन्यवाद....
@sunilmedhe221
@sunilmedhe221 9 ай бұрын
Buddhachi murti aahe ti ...❤
@exploringwithdnyanesh
@exploringwithdnyanesh 8 ай бұрын
😂😂😂
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 Ай бұрын
Ho aani baher pn jithe agarbatti lawli aahe ti pn Buddha chi murti aahe 😂​@@exploringwithdnyanesh
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 8 ай бұрын
Atishay sunder
@rahulnayakawadi4807
@rahulnayakawadi4807 9 ай бұрын
Khup bhari ahe❤❤
@mininathpise3936
@mininathpise3936 9 ай бұрын
खूप च छान व्हिडिओ 🎉
@sunilnaik8148
@sunilnaik8148 9 ай бұрын
Universal best ❤
@user-rw1md9ms6e
@user-rw1md9ms6e 8 ай бұрын
khup chan mukta bhatakanti
@tejaswibadekar6377
@tejaswibadekar6377 9 ай бұрын
Khup Chan aahe aamche gav
@arvindshid9214
@arvindshid9214 Ай бұрын
ओम नमः शिवाय हर हर महादेव शिव शंकर 🌅🌅☘️☘️🌸🌸🙏🌹🌹🌺🏹🕉️🚩🌄❤️
@ishwartiwari620
@ishwartiwari620 8 ай бұрын
Very nice information👍
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 9 ай бұрын
अतिशय सुंदर गाव खुप छान माहिती दिलीत ताईसाहेब,,
@ramjibhaijamod330
@ramjibhaijamod330 Ай бұрын
Very nice 👍❤❤❤❤ ramjibhai Jamod chennal gujarat se namskar 😊
@Mahiyelve
@Mahiyelve 9 ай бұрын
Khup छान ❤
@virendraupadhye150
@virendraupadhye150 9 ай бұрын
Very good Mukta Tai
@DcPravin
@DcPravin 9 ай бұрын
Ekdum bhari feeling aali....thanks you....
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
कोकणची संस्कृती दाखवणारे आजकल भरपूर videos येतात... हे सर्व लोक पुण्यात काम करतात, पैसे कमवतात आणि कोकणात कुठलेही उद्योगधंदे येऊ नये म्हणून असले videos टाकत असतात... खूप मोठा खेळ आहे हा... हे संस्कृती दाखवणारे स्वतः किती संस्कृती पाळतात हे यांच्याकडे बघून कळून येते.. यांचा चक्कर मधे पडू नका
@sanjaymore-xt2rm
@sanjaymore-xt2rm 12 күн бұрын
खुप सुदर निसर्ग,, कोकणात आमच्याकडे पूर्वी अशीच घरे होती,,,माझे घर असेच आहे,,,आम्ही मुदामून तसेच ठेवले आहे भिंतीवर वर आमच्या पण नांगर आहे,, सहयाद्री त खुव आत आहे माजे गाव,,तुजा व्हिडिओ बगून गावाची आठवण आली,, बाकी तुझे व्हिडिओ खुप छान असतास
@kailasbhikule8142
@kailasbhikule8142 8 ай бұрын
खुप खुप छान असे गाव मातीचा रस्त्यावरील झाडे कवलारूघरे शेणाने सारवलेल्या भिंत असे गाव मिळन अवघडच आहे.खुप छान 👌 धन्यवाद 🌹👍
@Indian-dd9iq
@Indian-dd9iq 8 ай бұрын
Very beautiful lovely 👍👍
@ashwinpendor4633
@ashwinpendor4633 8 ай бұрын
Khup Chan video kadhala Tai Tumi
@shakilbumbai176
@shakilbumbai176 7 күн бұрын
Khup khup chhan watla ....ati sundar..Mukta taee...chandoli gaav ,taluka kuthala...
@VeerMaratha-bv6hu
@VeerMaratha-bv6hu 8 ай бұрын
nice didi mahiti dilyabaddal dhanyawad
@manish-lf9kf
@manish-lf9kf 7 ай бұрын
मुक्ता अगदी बरोबर नाव ठेवलंय तुझ.. कधी कधी वाटतं की तूच फक्त मुक्त जीवन जगते तुझ्या 2 मिनीट च्या video सुद्धा ने खूप शांतता मिळते कारण तू निसर्गाची किमया दाखवते.. असच छान काम करत राहा.. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
@santoshgadhave5064
@santoshgadhave5064 2 күн бұрын
Is gaon mey kuch din stay karna chahiye.... Very beautiful.
@kokan_premi_nishant
@kokan_premi_nishant 9 ай бұрын
Khup chaan.. 👍👍😎❤️😍
@sachinpanade6105
@sachinpanade6105 9 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागात विशेषतः कोकणात टिकून आहे,जिथे आधुनिकीकरण झाले नाही अशा भागात निसर्गाचा ऱ्हास झाला नाही…खुप सुंदर व्हिडीओ…👍👌🙏
@l.k.editzzz6164
@l.k.editzzz6164 9 ай бұрын
He kokan nahi sangli ahe
@sachinpanade6105
@sachinpanade6105 9 ай бұрын
​@@l.k.editzzz6164दादा,मला वाटतं आपण व्हिडीओ व्यवस्थित पाहिला नाही,व्हिडिओत उल्लेख आहे धनगरवाडा-बारबेट हाऊस(चांदोली),खाली डिटेल्स दिले आहेत
@himmatkazi6350
@himmatkazi6350 8 ай бұрын
मस्त‌ निसर्ग सौदर्य
@sagarsonar2138
@sagarsonar2138 8 ай бұрын
Wow khup chan place aahe 👌👌💐
@sadanandpowar8541
@sadanandpowar8541 9 ай бұрын
खरच गावी गेल्या सारखे वाटले खूप सुंदर
@vivekthakare7352
@vivekthakare7352 8 ай бұрын
खुपच छान ताई ❤👌🔥
@Rudra..994
@Rudra..994 Ай бұрын
वाह... छान आवाज ❤️❤️❤️आणि छान location ❤️❤️
@ManojKumar-df1jg
@ManojKumar-df1jg 9 ай бұрын
Tuzi bhasha ch itki godd ahe ki sarkhi aikava vatte ❤❤❤
@Vaibhavkalesinger
@Vaibhavkalesinger 9 ай бұрын
फारच छान !..
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 42 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 18 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 207 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 18 МЛН