मूळ मुंबई बेटांची छान उपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!! मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@vikasgole73133 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दादा.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
मुंबईतील बहुतेक मराठी लोकांना देखील मुंबईचा इतिहास माहीत नाही, केवळ गोऱ्या साहेबांनी मुंबई विकसित केली हा एव्हडाच इतिहास आपल्याला सांगितलं जातो पण बिंब राजा, बोरिवली येथे मरण पावलेला सोमेश्वर शिलाहार राजा वगैरे प्राचीन इतिहास ठाऊकच नसतो. अगदी 1738 साली चिमाजी अप्पा ह्यांनी वांद्रे पर्यंत मराठा राज्य विस्तारित केले होते हे देखील माहीत नसते त्यामुळे मुंबईतील किल्ले व वीरगळ दाखवायचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे वरळी-माहीम वांद्रे शिवडी काळा किल्ला मढ (वर्सोवा) किल्ला उत्तन (धारावी) भाईंदर येथील किल्ला एक्सर बोरिवली येथील 900 वर्षे जुने वीरगळ अश्या मुंबईतील प्राचीन इतिहासाच्या खुणा आपण आमच्या चॅनेलवर पाहू शकता
@shaileshburse40083 жыл бұрын
खूप छान आहे आपली माहिती मस्त बोलतोयस मित्रा
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
धन्यवाद सर, मुंबईत राहणाऱ्या 90% लोकांना ह्या मातीचा इतिहास ठाऊक नसतो. इतर प्रांतातील लोकांना ह्या मातीची ओढ नसते व आपल्या लोकांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असते. त्याचसाठी मुंबईतील किल्ल्यांचा इतिहास पर्यायाने मुंबईचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबई केवळ इंग्रजांनी बांधली हा जो समज आहे तो किती अर्धवट ज्ञानावर आधारित आहे तेच पुराव्यातून दाखवायचा प्रयत्न आहे. मराठा वीरांचे राज्य अगदी वांद्रे ,कुर्ला पर्यंत होते व इंग्रजांना देखील मराठ्यांचा धाक होता हे सर्वांना समजावे हाच हेतू आहे.
@manishjadhav41923 жыл бұрын
खूप छान माहिती अशा प्रकारे माहिती मिळवलेले कधी ही विसरता येणार नाही
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
व्हिडियो पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा
@bts___aayu61244 жыл бұрын
Farach shan mahiti sar
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद दादा😊!!
@shrikrishnakulkarni57214 жыл бұрын
Chhan. Abhyaspurna Mahiti. Keep it up. Thanks.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!
@jyotipalande76044 жыл бұрын
atishay sunder
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@Kunalupotdar6 жыл бұрын
Bhargose mahiti.. Superb
@sahyadrinaturetrails6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@manjrekar10084 жыл бұрын
सुंदर अप्रतिम माहिती दिली आजच्या पिढीला या सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे आणि जे पावसाळ्यात मुंबई मध्ये जे काही पाणी साचते त्याचे कारण काय ते समजून येईल
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! सर्व मराठी लोकांना आपल्या वारश्याची माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. मराठा इतिहासाशी आणि मुंबईच्या इतिहासाशी संबंधित सर्वच ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या व मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏
@crazyentertainers10236 жыл бұрын
Farch Sundar Itihas Sangitala Saheb
@sahyadrinaturetrails6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@bts___aayu61244 жыл бұрын
Sar mi kelva mahim madil rahivasi ahe I'm proud off you I live in mahim
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!! आम्ही केळवे माहीम भागातील किल्ल्यावर देखील व्हिडीओ बनवले आहेत ते नक्की बघा व आपला अनुभव आम्हाला कळवा अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@9090Account5 жыл бұрын
I've seen umpteen local vlogs but your channel wins hands down. Detailed to the core. More power and success to you guys :) Cheers!
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thanks a lot 😊
@pravinpawar54908 ай бұрын
छान माहिती दिली दादा
@sahyadrinaturetrails8 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर. मुंबईतील हे छोटे छोटे किल्ले फारसे परिचित नाहीत, पाश्चिमात्य बांधणीचे असले तरी ते आपल्या मातीचा इतिहास सांगतात त्यांची माहिती इतिहासप्रेमी प्रेक्षकांना सांगण्याचा आम्ही ह्या भागातून प्रयत्न केला आहे.
@sameerraut442 Жыл бұрын
भाऊ खूप छान माहीती दीली आहे
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत सर !! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आणि छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यातील सर्वच किल्ले ,मंदिरे, लेणी प्राचीन वरसास्थळे दाखवायचा आमच्या चॅनेलचा हेतू आहे. आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही विनंती. व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा, अधिकाधिक किल्ल्यांचे व्हिडीओ पहाण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा
@rahulgirase93674 жыл бұрын
Khup chhan mahiti deta tumhi
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! महाराष्ट्राच्या अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏
@tm96614 жыл бұрын
Please keep making videos like this ! I just love your videos and all the best to your whole team
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@manishambule61804 жыл бұрын
अप्रतिम अभ्यास पूर्ण वर्णन। 👍👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@kedarbirid89673 жыл бұрын
Very informative. Thanks for sharing.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!!
@tm96614 жыл бұрын
Khup hard work kelays mitra! its pleasure understanding the history especially sitting overseas
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
We love to show our glorious past and undisclosed Maratha history to our people. Request you to please subscribe our channel and also forward this video to other history lovers.
@rushikeshjadhav50244 жыл бұрын
Thank you for such great information
@prashantparab2076 жыл бұрын
Khup chan
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pandhrinathjogdand64064 жыл бұрын
Nice. Informatin
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you 😊!!
@shubhambhagat67955 жыл бұрын
खुप छान... व प्राचीन अभ्यासनुसार.
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद दादा !😊
@shivamturkar29976 жыл бұрын
Apratim mahiti dele ....Khup lokani like ani share kara je ne karun maharashtra cha garavshali itihas maharashtra chya kana kopryat javo ..Ani ya aitihasik vastunna vachavnyas madat midel...Ya sakhol mahiti sathi mi sahyadri nature trails cha khup abhari ahe ani tyanna asach karyarat rahnyachi shubhecha deto
@iqbalkaztgfi70875 жыл бұрын
good job
@iqbalkaztgfi70875 жыл бұрын
hazrat maqdoom ali mahimi yanchi suddha history ahe mahim konacha ?????
@vitthaltary9415 жыл бұрын
Changli mahiti deta parantu recoding madhe khakhar awaj thik kara
@शुभमदेशमुख-च8व5 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली.....।
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@dvnaralkar5 жыл бұрын
Ashich Mahiti sangat Raha thanks
@mythsfacts84993 жыл бұрын
Mast
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@gopalsalunkhe83835 жыл бұрын
खूप छान व अभ्यास पूर्ण..👌👌
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद दादा !!😊
@pradeepsir78084 жыл бұрын
छान माहिती. धन्यवाद. Best of luck for your next project. 👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून केलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! आपल्या परिचितांना देखील हे व्हिडीओ जरूर फॉरवर्ड करा ही विनंती🙏🙏
@surajdalvi19394 жыл бұрын
Amazing information
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you 😊!!
@akshayjadhav72275 жыл бұрын
Very good info. Thanks for deep information
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you 😊!!
@umeshchorghe88744 жыл бұрын
Great work all team of production Tejas da u r really genius thanks for giving knowledge of historical place I seen u r every fort videos
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!! Please subscribe our channel for more and more information on Maratha history.
@vaishnavsutar74854 жыл бұрын
Tejas thanks for info You and your team are working very hard
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@ahmadshaikh18575 жыл бұрын
Nice information
@dr.gorakhnathphasale86504 жыл бұрын
Very nice
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!! Request you to please subscribe our channel for more and more historical information of Maratha empire.🙏
@1982usha4 жыл бұрын
Thanks for information about the warali_-Mahim fort
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
If you like our videos, we request you to kindly forward these videos to your friends also who are interested in history and related topics.
@yeshwantbivalkar55705 жыл бұрын
very nice presentation
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you 😊😊
@tushardongare95785 жыл бұрын
Khoop chan mahiti
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@mukeshbharsakle37835 жыл бұрын
उत्तम
@amolvinod31516 жыл бұрын
Very informative, and interesting vlog as usual, Tejasdada, Abhiskek and team 👍👍👍
@sahyadrinaturetrails6 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@amolvinod31516 жыл бұрын
Please do not call me sir,
@vinayakchamur36345 жыл бұрын
Good work bro Thanks for such precious information. Keep on your good work. Respect from my side dada
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank you Happy Diwali 😊
@shivamkardsk45695 жыл бұрын
Mast vatl sir
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद दादा!!
@shivamkardsk45695 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails Mala khup boolaych aast pan mala english taip jamt nay
@vinayakgangurde45864 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Waw sir with map..... Truely interesting to understood ... About other fort and varali fort... Scene was awesome..... Salute your knowledge.... 👍👍👍👍👍👍👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@madhavraopatil20864 жыл бұрын
छान
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@SagarGKarangutkar5 жыл бұрын
Kadak mitra
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@amitk8735 жыл бұрын
khup chan
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@raj__vg3 жыл бұрын
नकाशे PDF file मध्ये मिळतील का..??
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
दादा दोन वर्षांपूर्वी स्केचपेन ने ते नकाशे काढले होते. ते आता चांगल्या अवस्थेत शिल्लक उरले नाहीत.
Itihasik Mahim killayachi ashi avastha Maharashtra madale sagale nete mele ka
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
दुर्दैवाने किल्ल्याचे तट बुरुज मते देऊ शकत नाहीत व जी सामान्य जनता जी मते देते तिला आपल्या प्राचीन वारशाबद्दल अजिबात अभिमान नाही त्यामुळे काही सामाजिक तत्वांना अश्यारीतीने फायदा घेण्याची संधी मिळते. ह्याहून अधिक काय सांगू
@dattagurusatose66874 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails barobar bolalat
@dattagurusatose66874 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails pan he sagal pahun far dukh hot ani man khinna hot
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@dattagurusatose6687 आपण आपल्या बाजूने हा वारसा जपत रहायचा प्रयत्न करू शकतो, किमान जे किल्ले अतिक्रमित नाहीत तेथे तोफांवर न बसणे, भिंतींवर दळभद्री संदेश न कोरणे, प्लास्टिक कचरा न पसरवणे अश्या साध्या गोष्टी करून जे आहेत त्या किल्ल्यांचे आयुष्य तरी वाढवू शकतो.
@yogeshbhowad4 жыл бұрын
Nice information...👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!! Please subscribe our channel for more historical information 🙏🙏
@madhavgole5 жыл бұрын
useful data
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@prathmeshtari6344 жыл бұрын
khup sunder mahiti dilit. Madh chya killyabaddal video ahe ka tumchi?
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
मढ किल्ल्याबद्दल व्हिडीओ तयार नाही केलाय अजून, पण त्या किल्ल्याबद्दल सुद्धा नक्कीच भविष्यात व्हिडिओ घेऊन येऊ
@@prathmeshtari634 मढ किल्ल्यात नौदलाची रडार यंत्रणा असल्याने प्रवेश बंदी आहे असे वाचनात आले होते त्यामुळे तो किल्ला राहून गेला, मढ च्या किल्ल्याने देखील वसई मोहिमे वेळी प्रखर लढाया अनुभवल्या आहेत
@manish86695 жыл бұрын
दादा आपले फार खूप खूप धन्यवाद. Plz maja address पाठवलं kA. Plz
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
वरळी कोळीवाडा मध्ये आहे हा किल्ला.. तिथे गेलात तर कोणीही सांगेल.
@manish86695 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails ok thank u
@devidaswarkari16174 жыл бұрын
वरळी किल्ल्याची माहिती देताना आपण चौकोनी भोकाचा उल्लेख केला आहे, ते भोक नसून कोनाडा आहे. आपले किल्ल्याचे व्हीडिओ खूप छान असतात, विजापूर, परांडा, नळदुर्ग किल्ल्याचे व्हीडिओ पाहिले, खूप छान, तुमची कॉमेंटरी खूप स्वच्छ. देवगिरी किल्ल्याचा व्हीडिओ पाहण्यात नाही आला, असला तर बघायला आवडेल, त्या किल्ल्याची खूप वैशिष्ट्ये आहेत,त्याचे खंदक, त्यामधील साखळी बंधारे,चार स्तरातील तट बंदया यावर खूप काही सांगू शकाल,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम मनापासून आभारी आहोत,😊!! छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वच मराठा साम्राज्याचा पुराव्यानिशी नोंदलेला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.मराठी मातीतील किल्ले मंदिरे लेणी समाध्या असे सर्व वास्तुविशेष दाखवायचा प्रयत्न आम्ही करत राहू. आपल्यासारख्या रसिकांच्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला अधिक किल्ले दाखवायला बळ मिळते. देवगिरी किल्ला अजून आम्ही दाखवला नाही पण वेरूळ लेण्यांचे 5 भाग आमच्या चॅनेलवर आहेत ते जरूर बघावे ही विनंती🙏 लवकरच जसे जमेल तसे देवगिरी किल्ला देखील आम्ही दाखवू. अधिकाधिक सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा
@govindkawade9954 жыл бұрын
खुप छान सर दोन महीन्यापुवी मी तुम्हाला एक विनंती केली होती की तुमचा गडकिल्लयाचा अभ्यास खुप आहे तर तुम्ही सवॅ गडकील्याची माहीती देनारे एखादे पुस्तक लिहुन काढा तेव्हा तुम्ही नक्कीच लिहु अस सांगितले होते तर अस पुस्तक आम्हाला कधी वाचायला मिळेल.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून केलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!! तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांच्या प्रोत्साहणामुळेच आमच्या टीम ला नवनवे व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. पुस्तक लिहिण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न सुरूच आहे पण ह्यासाठी थोडा वेळ लागेल पण हे काम करायचा प्रयत्न नक्कीच पूर्ण करू
@prashantsutar17385 жыл бұрын
दादा मी ही वाचन प्रेमी आहे त्या मुळे मला माहिती आहे की कोणत्याही गोष्टी ची माहिती ऐका पुस्तकातुन मिळत नाही हा प्रश्ना विचारण्याच कारण असे की तुमच्या या माहितीने मला माहित असलेल्या माहितीत भर पडुन अजुन काही माहिती मिळेल का याची तयारी मी सुरु करतो...... आणी हो मला स्वराज्याचे साशीदार असलेले किल्ले भ्रमंती करावयाची ईच्छा आहे मात्र माझी एकटा जाण्याची तयारी होत नाही..... दुसरे कोथळीगड सर केला आपल्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिण्यात आपल्याला बोलल्याप्रमाणे....खुप सुंदर अनुभव पायर्या चडताना दमछाक झाली.... एकटा असल्याने खुप भितीही वाटली....
@varshashinde5783 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊!!
@rameshpethe33974 жыл бұрын
Good study
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!! Please subscribe our channel for more historical information.
@aspirant_abhi45 жыл бұрын
Mahiti vilakshan ahe. Mumbai che kille var book ahe ka sir ? Ani sir Sanjay Gandhi national park manje shasti ka ?
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
आमचा व्हीलॉग पाहून कमेंट केल्याबद्दल आम्ही खूपच आभारी आहोत संजय गांधी उद्यान म्हणजेच केवळ साष्टी नाही. संजय गांधी उद्यानासह वर्तमानकालीन भाईंदर ते वांद्रे (पश्चिम रेल्वे) व ठाणे ते सायन (मध्य रेल्वे) हा सर्व भूप्रदेश साष्टी बेटात येतो सहासष्ट ६६ गावांनी मिळून बनलेले बेट म्हणून जुन्याकाळी ह्या बेटाचे नाव साष्टी होते. वांद्रे, मरोळ, कुर्ला, मालाड, बोरिवली, ठाणे - चेंदणी कोळीवाडा, पवई,वझीरा, वेसावे, चारकोप अशी आजची उपनगरे एकेकाळची जुनी गावठाणे होती. आज हा सर्व भाग मुंबई उपनगर जिल्हा व ठाणे जिल्हा ह्या दोन जिल्ह्यात येतो.
@aspirant_abhi45 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails dhanyawad sir.
@surajbhujabal2527 Жыл бұрын
Sir mala खूप महत्वाची माहिती हवीय. ज्या मुळे माझा एक मार्क मिळेल . मी तुमच्याशी कसा संपर्क करू.
@TheManishdrama3 жыл бұрын
Changlu information tevhach receive hote jevha changla medium vaparla jaato to make the voice reach. Khup disturbance aahe sir. U shud watch bharat gothaskar videos
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत दादा, अधिकाधिक दर्जेदार व्हिडीओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू.
@sohamgamerdevilsyt90775 жыл бұрын
DADA Jai shivaray Jai shmbhhu raje Aatishy Chan khupch Chan mahiti Det aahat tyamule aamhala thoda far itihas mahiti padat aahe Pan phkat ithe ya bhaga purte mala ek namra viniti aahe ki samdurachya varya mule tumhi ji information Det aahat ti aawaja mule nakki ekyala yet nahi So pls phunna MAHITI EKA shant thikani sangal tar khupch Chan hoiel Jar kahi chukle aasel tar Mafi dyavi
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद व्हिडिओ बघितल्यासाठी.. तुमचे काहीही चुकलेले नाही.. तुम्ही बरोबर बोलत आहात.. आम्ही फक्त मोबाईल नीट शूट केल्या मुळे असे होत आहे.. पुढच्या सर्व व्हिडीओ मध्ये आम्ही माईक चा वापर करणार आहोत जेणे करून आमच्या viewers पर्यंत सर्व माहिती पोचू शकेल.
@akashkurode49022 жыл бұрын
आवाज कमी येतो. तुमच्या व्हिडिओचा
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! आमचे सुरवातीचे काही व्हिडीओ कमी तांत्रिक अनुभव असल्यामुळे आम्हाला आवाजाचा दर्जा राखता नाही आला त्याबद्दल आम्ही खूपच दिलगीर आहोत. पण नंतर मात्र आम्ही कमी आवाजाचा त्रास प्रेक्षकांना जाणवणार नाही ह्याची काळजी घेऊन व्हिडीओ तयार केले आहेत. आमचे रायगड, प्रतापगड वेरूळ लेणी वगैरे व्हिडिओ नक्की बघून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा ही विनंती🙏
@akashkurode49022 жыл бұрын
Jay bhavani Jay shivajiraje
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
@@akashkurode4902 आपल्या प्रोत्साहनासाठी खूप आभारी आहोत सर😊!! आशा करतो की आपण आमचे रायगड, प्रतापगड, विशाळगड असे व्हिडीओ पाहून नक्की आनंदित व्हाल.
@rakeshdesai66315 жыл бұрын
Well Done Abhishekh-Tejas-Vrushikesh😁
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thanks 🙏
@ahmadshaikh18575 жыл бұрын
Evadhya details madhe Santo dada baghatana vat te documentary aahe, good work Hya chanel Che video baghun tracking Suru karawese wat te
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you sir Historical monuments che full information sarv lokana milava hach amcha prayatn asto
@surajbhujabal2527 Жыл бұрын
माहीम किल्ला कोणत्या शतकात बांधलेला आहे
@mayurjadhav4557 Жыл бұрын
12
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
अगदी बरोबर माहिती सर महिकावतीच्या बखरी नुसार बाराव्या शतकात हा किल्ला बांधला आहे. ह्याचे मूळ स्वरूप वेगळे असावे, सध्या दिसतात ते संपूर्ण अवशेष इंग्रजांनी किल्ल्याची पुनर्निर्मिती करताना केले आहेत. नुकताच हा किल्ला अतिक्रमणाच्या तडाख्यातून मुक्त करण्यात येत आहे असे वर्तमानपत्रातून वाचनात आले. लवकरच किल्याच्या आतून देखील फिरता येईल अशी आशा करूया.
@ganeshpanbude96485 жыл бұрын
आज पर्यंत तुम्ही किती किल्ले पाहिले
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
असे कधी मोजले नाही पण झाले असतिल एक 100 च्या आसपास.. बरेच किल्ले पुन्हा पुन्हा होतात प्रेमापोटी 😊
@truptinakhwa9469 Жыл бұрын
ही माहिती कोणत्या पुस्तकातून घेतली आहे ,सांगू शकता का
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून उत्सुकतेने प्रश्न विचरल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. लोकांनी व्हिडीओ पाहून आपल्या इतिहासाविषयी अजून जागरूक व्हावे व अधिक माहिती मिळवावी हाच आमच्या चॅनेलचा उद्देश आहे. आम्ही माहीम व वरळी किल्ल्याची माहिती पुढील पुस्तकातून घेतली आहे. Gazetteers of Bombay presidency - Bombay city volume 1,2,3 - 1880 edition ऐक मुंबई तुझी कहाणी महाराष्ट्र सरकार - मराठी विश्वकोश मुंबईतील इतर किल्ल्यांच्या माहिती साठी आमचे वांद्रे, धारावी, शिवडी,मढ, उत्तन -डोंगरी हे भाग देखील नक्की बघा, आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला forward करून मुंबईचा हा वैभवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
@truptinakhwa9469 Жыл бұрын
@@sahyadrinaturetrails हे पुस्तक कुठे मिळेल माहिती द्याल का
@truptinakhwa9469 Жыл бұрын
@@sahyadrinaturetrails विडिओ मध्ये परिपूर्ण मुंबई ची माहिती दिली आहे
@truptinakhwa9469 Жыл бұрын
मला कल्याण विभागाची माहिती हवी आहे म्हणून विचारलं तुम्हाला
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
@@truptinakhwa9469 Gazetteers of Bombay presidency - Bombay city volume 1,2,3 - 1880 edition हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे. बाकी दोन्ही पुस्तके मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथुन वाचली.
@rajushitole84445 жыл бұрын
भारतीय पूराततव बरखिसत केल पाहिजे
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
खरे आहे.. आपल्या गडांची वाट लाऊन ठेवली आहे.
@kalpanarane56925 жыл бұрын
Hawa cha awaj jorayat ayyeh
@manish86695 жыл бұрын
बाजूला खाडी आहे म्हणून येतेय हवा.
@udaymane5 жыл бұрын
Thodi mahiti hoti pan tumhi Khup detail madhe explain Karun ajun details madhe mention kele Thanks
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊 !! ।। शुभ दीपावली ।।
@truptinakhwa94692 жыл бұрын
तुम्ही एकदा कल्याण gazetter चा उल्लेख केलेला त्या पुस्तकाचं नाव कळेल का
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
Maharashtra State Gazetteer he online uplabddha aahe. Tyat Gazetteer of Bombay Presidency hya bhagat apan tyakala madhil pratyek district chi mahiti vachu shakta
@truptinakhwa9469 Жыл бұрын
लिंक द्याल का तुम्ही
@prashantsutar17385 жыл бұрын
दादा तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलात..।
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
आत्ता दिले बघा, आज जरा कौटुंबिक समारंभात होतो म्हणून उत्तर देयला वेळ झाला
@vyomesharondekar91304 жыл бұрын
👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@prashantsutar17385 жыл бұрын
दादा तुम्ही या माहिती चा स्त्रोत कुठुन आणता..
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
आमचा व्हीलॉग पाहून विचारलेल्या छान प्रश्नासाठी आभारी आहोत. कुठल्याही किल्ल्याची माहिती एकाच पुस्तकातून मिळत नाही.उदाहरणार्थ वरळी किल्ल्याची माहिती आम्ही वसईची मोहीम, बोंबे प्रेसिडेन्सी गॅझेट, ऐक मुंबई तुझी कहाणी व इंटरनेट वरून जमा केली. मुंबईतील किल्ले ह्याचा काही संदर्भ सरखेल कान्होजी आंग्रे ह्या पुस्तकातून मिळाले. अश्यारीतीने किल्ल्यांविषयी जास्तीतजास्त ससंदर्भ माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो,जेणेकरून इतिहासप्रेमींना चांगली दर्जेदार माहिती देता यावी
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
@UCjER85lz6F_dtrE0_aBMxXA खूपच छान!! आपल्या समविचारी मित्रांना जोडून अशीच भ्रमंती करत राहा. सहयाद्री, महाराष्ट्र व आपल्या देशात जागोजागी मराठा इतिहासाच्या खुणा पसरल्या आहेत त्या नक्की बघा.
@dhiravachoudhury38605 жыл бұрын
Pl talk in English
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you for your feedback As we are showing forts of maharashtra, we thought, will start in Marathi first.As Marathi is our mother tongue and state language. Now as our subscription is growing we will surely come with multilingual videos or at least a voice over for every video in future.
@narayningulkar1313 жыл бұрын
Hi
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
नमस्कार दादा🙏
@rushikeshjadhav50244 жыл бұрын
Worli Bandra Mahim Sion
@pratiktalavanekarmumbaiind7795 жыл бұрын
mi shivaji raje bhosle boltoy - Movie madhale Siddharth jadhav ch ghar notice kel me 🙄🙄🙄
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
होय बरोबर ओळखले तुम्ही त्या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते
@jatashankarchoudhary86692 жыл бұрын
यादव साम्राज्याचा किला आहे
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!! आपला मुद्दा बराचसा योग्य आहे, महिकावती म्हणजेच माहीम चा किल्ला बिंब राजाने बांधवून घेतल्याचे मानले जाते तेव्हा महाराष्ट्र म्हणजेच दक्खन चे चक्रवर्ती सम्राट यादव राजे देवगरी राजधानीतुन राज्य करत.
@ajitbaikar89624 жыл бұрын
Khup chan
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप आभारी आहोत😊!!
@ASHOKYADAV-eq7iw3 жыл бұрын
Very nice information sir,Thank you so much.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our video 😊!!
@harishchandra20793 жыл бұрын
Nice information
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa3 жыл бұрын
Nice information
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our Video 😊!! On our channel you will get entire information on Maharashtra's forts history geography and culture. Please subscribe to our channel🙏