डॉ साहेब आयुर्वेदाच्या बाबतीत आपण नंबर एकच आयुर्वेदाच्या र्य आहात प्रत्येक श्लोकातील एकाएका अक्षरांचा आपण सखोल अभ्यास केला आहे त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी मनाची जिज्ञासा वाढते त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद ह.भ.प.नारायण महाराज वाकळे कळंळीकर जिल्हा संभाजीनगर
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@आयुर्वेदसउच्यते6 ай бұрын
सर्व शंकांचे निरसन करणारा व्हिडीओ. समाजात जे गैरसमज पसरले आहेत ते सर्व दूर होतील. अतिशय सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट केली आहे.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@kirankharche56186 ай бұрын
धन्यवाद डाॅ. नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त माहिती.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@narayanphasate3166 ай бұрын
भयानक महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@sheelamohite90143 ай бұрын
Dr apratim shanka Nissan. Khup chhan ,savistar samjun sangitala.DhanyWad.
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@Jitendra-ri5yx5 ай бұрын
एकदम छान माहीती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
🙏🙏 Stay connected, keep watching.
@pardeepohekar19206 ай бұрын
Important vedio knowledge, Thanks.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@poojamhalaskar43666 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद सर
@YshwantKhatal5 ай бұрын
खूप छान माहिती दिलेली आहे सर तुम्ही
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@prabhakarchougule535 ай бұрын
अप्रतिम माहिती!धन्यवाद सर.❤
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@PrabhaBansode-hc7lnАй бұрын
Khu chhan mahiti dhili ahe.
@vijayashinde48336 ай бұрын
माहिती आवडली
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!
@ramsarode97186 ай бұрын
खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@seemashelke54116 ай бұрын
Khup chan mahiti dili sir.mi roj 6.30 la komat pani pite
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
सकाळी पाणी प्यायचे झाल्यास ते आयुर्वेदाच्या नियमांना अनुसरून प्यावे. खूप खूप धन्यवाद!🙏🏻
@jayshreechavan27896 ай бұрын
फार छान माहिती मिळाली
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏🙏
@govindkale36126 ай бұрын
माहिती खुप छान आहे आवडली धन्यवाद सर
@chandansahane31154 ай бұрын
सकाळी पाणी प्यावे असे सांगता मग तुप दुध कधी प्यावे कृपाया सांगा
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
सकाळी पाणी सूर्योदयापूर्वी प्यावे.
@sulbhadeshpande76786 ай бұрын
छान माहिती. धनय्वाद.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@rajashree92065 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
🙏🙏🙏
@sharadsutar22755 ай бұрын
Okk
@poojadeshpande154916 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर... मला एक प्रश्न आहे कि रिकाम्या पोटी दूध तूप घ्यायचे ही फायदे मी ऐकले जर या दोन्हीही गोष्टी करायच्या असतील तर क्रम कसा असावा आणि त्यात किती अंतर असावं कृपया माहिती द्यावी ही विनंती 🙏🏻
@manojarekar30486 ай бұрын
Namskar dr. ,khup uttam mahiti dili aabhar 💐👌✌️👍🙏💯
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@sandhyadeshmane27776 ай бұрын
खूप खूप छान माहिती धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवावी!
@DilipKulkarni-ll1hc6 ай бұрын
एक फुलपात्र पाणी पिले तर चालू शकते का? काही डॉक्टर सांगतात की पहाटे लवकर उठून किमान अर्धा लिटर पाणी प्यावे, हे कितपत बरोबर आहे?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
अर्धा लिटर हे पाण्याचे प्रमाण खूप होईल. तहान असेल तेवढे पाणी प्यावे किंवा पेलाभर/ फुलपात्र भरून पाणी पुरेसे आहे.
@PundalikBawankar4 ай бұрын
आवडलं. छान.
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@parveenkaur8854 ай бұрын
Fulapatra and pela Means? @@drtusharkokateayurvedclinic
@amardamal1802Ай бұрын
माझ्या चार ओंजळी पाणी होतंय अर्धा लिटर तेवढं पिल तर चालेल का
@dikshakanolkar32132 ай бұрын
Thank you doctor
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ashokbhutekar28226 ай бұрын
सर खुप छान माहीती
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shubhamGamerkatta6 ай бұрын
Khup chan mahiti sir 🎉
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@subhashpagar12536 ай бұрын
Dr. खूप आणि खूपच छान
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.
@yp-n-i27 күн бұрын
Thanks Dr.
@drtusharkokateayurvedclinic27 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@kundalchandthakur91326 ай бұрын
खूप खूप छान माहिती
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा! खूप खूप धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
@shrikantchitale51866 ай бұрын
अनशापोटी दूधतूप तुम्ही घ्यायला सांगताय तर उषःपान करायचे कां ?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
उष:पान सूर्योदयापूर्वी करावे आणि त्यानंतर साधारण एक ते दीड तासाने तुम्ही दूध तूप घेऊ शकता.
@balasahebchaudhari9683 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic18 сағат бұрын
@balasahebchaudhari968 आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@elitafernandes11516 ай бұрын
Very nice information good
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@shivshankarbodke61984 ай бұрын
सर थायरॉईडच्या संदर्भाने एखादा व्हिडिओ आहे का थायरॉईडच्या संदर्भाने माहिती द्या तुम्ही सांगत असलेली माहिती खूप सुंदर आणि प्रमाणबद्ध शास्त्रोक्त माहिती आहे सर
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
नक्कीच, थायरॉईड या विचार लवकरच एक व्हिडिओ येत आहे. आयुर्वेदातील अशी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
@shardapatil47806 ай бұрын
भाषा अतिउत्तम डॉ.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@swapnillende19912 ай бұрын
Very nice 👌
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@prankstersaras6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ❤❤
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏🙏
@sunitajagtap19836 ай бұрын
Nice information
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@rajendrarane53266 ай бұрын
खुपच छान
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@tatyapawar18276 ай бұрын
Good sir🎉🎉
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@someshwartupate9556Ай бұрын
Sir brush kelya nantar pya ve ki agodhar, pls reply.
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
ब्रश केल्यानंतर घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Vertigo साठी उपाय आयुर्वेदात असल्यास कृपया मार्गदर्शन करावे
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
Vertigo साठी आयुर्वेदात उपचार उपलब्ध आहेतच. परंतु येथे सविस्तर हिस्ट्री घेऊन मग उपाय सांगणे आवश्यक ठरते. त्यामुळे तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, धन्यवाद!
@yojanagad31382 ай бұрын
Brush na karta ushapan karu shakto ka?
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
नाही
@SunitaPatil-ru1ik5 ай бұрын
सर धने आणि जिरे पाणी पिण्याचे फायदे तोटे यावर व्हिडिओ बनवाणा
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल, धन्यवाद!
@SunitaPatil-ru1ik5 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद सर🙏
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
@SunitaPatil-ru1ik 🙏🙏
@dilipkale21405 ай бұрын
Doc sb diabetic la kay niyam aahe ?
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@dilipkale21405 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic ok
@KrantiParab-z5s6 ай бұрын
🙏🙏 mi haladich komat pani pite
@vidyakaldate73596 ай бұрын
🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
👍👍
@tukaramghengare36702 ай бұрын
सर मी सकाळी 6.30 ते 7.00 जवळपास पाणी पितो पण मला गरम म्हणजे चहा सारख पाणी पिल कि 4 किंवा 5 दिवसात खुप सर्दी खोकला होतो याचे काय कारण आहे .हे कृपा करून सांग 14:30
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
गरम पाणी पिण्याची वेळ आणि प्रमाण ही कारणे असू शकतात, व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, धन्यवाद!
@darshanjagtap2922Ай бұрын
काही पदार्थ खालेवर पाणी पीले तर चालेल का कीती वेळानं घावं किंवा नंतर पदार्थ खाल्ले तर चालेल का
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
पाणी पिण्याबद्दल बरंच काही/ Water Drinking Facts: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWk0_XfPgp9k5Bc9au-wRXF
@akshaythaware28754 ай бұрын
पोटातील जंत या विषयावर व्हिडिओ बनवा
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
या विषयावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहावा. धन्यवाद!
@vikaskhaire71586 ай бұрын
Charbichya gathi kashya ghalvavyat
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@dnyaneshwarpisal98233 ай бұрын
सर फिश र वर आयर्वेदिक उपाय काय ? व ऑपरेशन करावे लागते का?
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@shripadpuntambekar66106 ай бұрын
Ushapan zalyavar kiti vela nantar dudh tup chalel
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
किमान एक ते दीड तासांचे अंतर हवे.
@amt3593 ай бұрын
शौचाला जायच्या अगोदर पाणी प्यावे का नंतर सर?????
@Indian-wk4dr4 ай бұрын
सूर्योदयाची वेळ नक्की कशी कळणार कारण माझ्या कॅलेंडर मध्ये सूर्योदयाची वेळ दिलेली नाही तर मी रोज किती वाजता पाणी प्यावे सकाळी 5.45 वाजता प्यायलो तर चालेल का sir आणि ब्रश करून प्यावे का?
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
हो, चालेल. दात घासून पाणी प्यावे.
@DeelipVikramBairagi4 ай бұрын
डा. पाण्यात सिंदव मिठ टाकून पिण्याचे फायदा होईल का ?
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
कशासाठी प्यायचे आहे?
@VasantiPatil-e1w15 күн бұрын
सकाळी पाणी पिल्यानंतर दूध व तूप घ्यावे का.पाणी व तूप किती घ्यावे
@Alltimefavouritesongs-di1bg2 ай бұрын
आम्ही रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर दूध केली मिक्स करून त्यात मनुका काजू बदाम घेत असतो.. तर तूप त्यात मिक्स केलेले चालेल का...??
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
दूध आणि केळी एकत्र खाऊ नये, ते विरूद्ध सांगितले आहे. सकाळी दूध तूप घ्यावे.
@sudhakarkasar82616 ай бұрын
Kaph sakali chhatit jama hot aslyas 82vayala kay karave
@PatilPriti-f8l27 күн бұрын
सर मी सकाळी उठले कि दुध तुप घेते...मग पाणी अगोदर घेत लें तर चालतें का
@drtusharkokateayurvedclinic27 күн бұрын
पाणी घ्यायचे असल्यास कधी आणि किती घ्यावे, हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@madhavipadmawar27153 ай бұрын
उषःपान करायच्या आगोदर दात घासावे का?
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
हो. धन्यवाद! Stay connected, keep watching! गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajaydeshpande91046 ай бұрын
सर मी सकाळी ८ वा. एक चमचा आवळा पावडर घेते रोज काय नुकसान
@sharadsutar22755 ай бұрын
Ho
@apekshashejwalkar80006 ай бұрын
उष:पान रिकाम्या पोटी करायचे तर मी रिकाम्या पोटी सध्या दुधातून तूप घेते. मला मधूनमधून मुळव्याधीचा त्रास होतो तर रिकाम्या पोटी काय घ्यावे?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
उष:पान हे पहाटे सूर्योदयापूर्वी करायचे आहे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा तुम्ही दूध आणि तूप घेऊ शकता.
@dipalidasare7490Ай бұрын
पाळीत रक्त स्त्राव कमी होते त्यावर व्हिडिओ बनवा
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच येईल, धन्यवाद!
@shriharimunde19983 ай бұрын
दुध आणि तुप घेऊन किती वेळाने पाणी प्यायला द्यावे लागेल.
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
पाणी पहाटे सूर्योदयाच्या आधी घेणे याला उष:पान असे म्हणतात. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anandamane1276 ай бұрын
माझे वय ६८ वर्षे आहे. मला रोज अर्धा लिटर पेक्षा अधिक पाणी प्यावे लागते ती माझी सवय आहे कांहीं अपाय आहे का?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
याबद्दलचे आयुर्वेदाचे मत सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये वर्णन केले आहे.
@ratnaghoshramteke97096 ай бұрын
छान माहिती दिली सर पण मी सकाळी सहा वाजता कोमट पाणी प्यायलो तर मला कफ येतो तर मी काय करू pl सांगा
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी करू शकता. तरीही कफ होतच असेल तर पाणी घेतले नाही, तरी चालेल.
@jayashreebhuvad24295 ай бұрын
सर,नमस्कार कोमट पाणी लिंबू दोन चतकोर रस पीळून प्यायले तर चालतो का ?
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
लिंबू कशासाठी घेत आहात?
@MahendraBorsa4 ай бұрын
दोन दिवसाने डायलेसेस चालू असणाऱ्या साठी आहार आणि पाणी कसे घ्यावे आणि आहरामध्ये काय घ्यावे काय घेऊ नये सर रिप्लाय दया प्लीज
@renukagachake37846 ай бұрын
उषपान करताना किती पाणी प्यायचे , एक मध्यम आकाराचा पेलाभर पाणी पूरे कां?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
जास्तीत जास्त 300 ते 350 ml पाणी प्यायला हरकत नाही. यापेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक नाही. प्रत्येकाच्या घरच्या पेल्याचा आकार कमी जास्त असू शकतो, म्हणून सरासरी प्रमाण सांगताना ml मध्ये सांगितलेले आहे.
@kartikyadav35562 ай бұрын
सकाळी मी आता 6 च्या आधी पाणी गरम पिऊन मग नन्तर दूध तूप घेऊ का.... Ki आधी दूध तूप घेऊन 1तासांनी पाणी घेऊ....
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
पाणी पिण्याबद्दल बरंच काही/ Water Drinking Facts: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWk0_XfPgp9k5Bc9au-wRXF
@kartikyadav35562 ай бұрын
तुम्ही सांगा सर. बघितलाय वीडियो मी पण कन्फयुज आहे मी
@sulbhadeshpande76786 ай бұрын
ऊशपान करुन झोपलं तर चालेल?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
नाही, उष:पान करून झोपू नये.
@manikraoingole65546 ай бұрын
माझै पोट रोज साफहोत नाही तरी उपाय सागावा ही विनति
@रामचंद्रजाधव-थ4ष2 ай бұрын
👆👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@dattaKute-hr7hb5 ай бұрын
गरम पाणी पिण्याचे 15 फायदे कोणते आहे
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gpCwg2WJnryqqMU
@vilasshelke76446 ай бұрын
उशपान ब्रश न करता करावे की ब्रश करून करावे ते सांगा प्लीज
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
पहाटे उठून दात घासल्यानंतर उषःपान करावे!
@mugdhaarvind2876 ай бұрын
सकाळी कोमट पाणी प्यायला हवे असे म्हणतात तर मग काय करावे?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी पाणी प्यायचं झाल्यास ते सूर्योदयापूर्वी प्यावे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@rukhminigawade37765 ай бұрын
चरबी च्या गाठी वराउपरचार
@RajaniKasinath5 ай бұрын
मी 71वर्षाचा आहे रोजच माझं पोट साफ होत नाही. लक्सिटिव्ह घेतले तर खूप त्रास होतो खूप जोर देऊनही पोट साफ होत नाही उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT
@anilkumarkarande50336 ай бұрын
मी बऱ्याच वर्षा पासून कोमट पाणी पितो. तरी गरम किंवा कोमट पाणी पिणे योग्य का?
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
ऋतूनुसार पाण्यामध्ये बदल करू शकता, धन्यवाद!
@रामचंद्रजाधव-थ4ष2 ай бұрын
10:29
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@supriyadhavale17205 ай бұрын
खुप छान माहिती सांगीतली तुम्ही खुप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
@forallfans21923 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@snehalkedari72056 ай бұрын
सकाळी दूध आणि तुप घेतो तेंव्हा उषापान केले तर चालेल का
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
उष:पान हे सूर्योदयापूर्वी पहाटे करावे असे सांगितलेले आहे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा दूध आणि तूप घ्यावे!
@sanjaypawar706722 күн бұрын
खुप छान माहिती दिली.
@drtusharkokateayurvedclinic22 күн бұрын
🙏🙏🙏आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल! तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!