White Poisons in food: आरोग्यासाठी घातकी ठरणारे पाच विषारी पदार्थ खाणं टाळा...

  Рет қаралды 404,694

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

#whitepoison #diabetes #sakal
व्यायाम आणि कमी खाणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली. मात्र दैनंदिन व्यायामासोबत चांगलं पोषणसुद्धा महत्त्वाचं असतं. अशावेळी आहारात केवळ पोषक अन्नपदार्थांचा समतोल समावेश असून चालत नाही, तर काही हानिकारक खाद्यपदार्थांना चार हात दूर ठेवावंच लागते. या हानिकारक अन्नपदार्थांपैकी काही पदार्थ योगायोगाने ‘शुभ्र पांढरे’ असतात, म्हणूनच त्यांना ‘पांढरी विष’ अशी उपाधी मिळाली आहे. तर असे पाच पदार्थ कोणते? ज्याला पांढरं विष म्हटलं जातं, ते जाणून घेऊयात...
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 241
@jayant19u211
@jayant19u211 6 ай бұрын
दुधासंबंधीची अर्धवट माहिती सांगून तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात. भोंडवे सरांच्या लेखाचा सार वेगळा होता तुम्ही त्याला वेगळ्याच पद्धतीने मांडल्यामुळे अर्थाचा अनर्थ केला आहे.
@Sharing-caringkitchen
@Sharing-caringkitchen 5 ай бұрын
पँकेट दुधामध्ये पोषक घटक नसतात..कारण डेअरीमध्ये ते तूप बनवण्यासाठी काढून घेतले जातात ,आणि भेसळयुक्त असल्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतात ...घरचे आणि गाई म्हशी च्या गोठ्यातून आणलेले दुध कधीही चांगले.
@yadneshsawant608
@yadneshsawant608 6 ай бұрын
👍हे स्वर्गीय राजीव दीक्षितजी नी कधीच सांगितलंय आहे...
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😊🙏 पुण्य आत्मा राजीव दीक्षित जी यांना देव स्वर्गात जागा देवो 🙌
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 6 ай бұрын
छान स्पष्टीकरण! मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक असेल तर आरोग्य मंत्रालयाने या उत्पादनांवर कठोर कारवाई करावी भ्रष्ट आरोग्य मंत्रालयामुळे आपल्या देशाला हे शक्य नाही.
@rajendraupasani1111
@rajendraupasani1111 6 ай бұрын
व्हिडिओ क्लिप उपयुक्त आहे, धन्यवाद. परंतु सकाळ पेपर, सकाळ उद्योग समूह तसेच मालक, संचालक मंडळ यांच्याशी आमचे विचार जुळत नाहीत त्यामुळेच सबस्क्राईब करू शकत नाही.
@Crickwed
@Crickwed 6 ай бұрын
काय उड़तात काय तुमच्यावर् ते 😂😂
@52830645
@52830645 6 ай бұрын
नका करू , एवढा निंबंध कशाला लिहिता?😂😂😂😂😂😂
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 5 ай бұрын
😂
@sharad_wagh
@sharad_wagh 15 сағат бұрын
@@Crickwedका खुपच झोबंल वाटत
@amolpatil5675
@amolpatil5675 6 ай бұрын
खूपच सविस्तर आणि विश्ेषणात्मक वर्णन केल्याबद्दल धन्यवाद ताई......😊
@y2k7
@y2k7 6 ай бұрын
ताई छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. अहो पण हे सगळ्यात आधी तुम्हीच मनावर घ्या.
@sandhyalayaskar1949
@sandhyalayaskar1949 5 ай бұрын
माहितीपूर्ण विडीओ सादरीकरण!!काही लोकांनी उगाच खडूस काॅम्प्लीमेंट्स दिल्या आहेत..तुम्ही छानच सांगितलंय मॅम सगळेच ❤
@namaratashinde4015
@namaratashinde4015 6 ай бұрын
अगदी बरोबर जास्त साखर शरीराला हानी कारक आहे प्रमान बद्धता हवी, मीठ सुध्दा,सोडा, हे पांढरे पदार्थ टाळा,मैदा शरीराला हानिकारक आहेत, प्रमाणशीलता ,हवी . श्री नम्रता नरेंद्र शिंदे. तुमचा आजचा सल्ला आवडला.❤🌲🌲✅☑️😊💒👍🌹🌺
@Comedy-new-bollywoo
@Comedy-new-bollywoo 6 ай бұрын
👍👍
@kumudwankhede7883
@kumudwankhede7883 6 ай бұрын
मॅडम थोडीफार माहिती या पदार्थांची होती पण आपण खूपच सविस्तर माहिती दिली त्यामुळे आता हे पदार्थ खाताना आपली आठवण येईल आणि आम्ही हे शरीराला घातक पदार्थ खायचं शक्यतो बंद करू. मॅडम खुप खुप आभारी आहोत. God always bless you.
@vithalraopise6588
@vithalraopise6588 6 ай бұрын
खूपच छान माहिती. आरोग्यास बाधक पसर्थाबाबत खूप मोठा प्रमाणावर जन जागरण आवश्यक हवे असे वाटते म्हीतीबद्दल खूप खूप आभारी आहोत.
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 6 ай бұрын
जसे हे पदार्थ खाऊ नये.. तसेच त्यांना पर्याय पण सांगा मॅडम ❤❤❤
@govindbade-oe5jr
@govindbade-oe5jr 6 ай бұрын
ताई खूप सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 6 ай бұрын
आपन जे पांडे शीश सांगीतलैत थे तरह ठीक आहें. पण ते तर आता आम्ही बंद जरूरी करुन पण त्याऐवजी दुसरं पर्यायी असं कोनत तरी अप्रचलीत अन्नाची माहीती सांगीतलेली नाही. म्याडम ,एखादी गोष्ट जेंव्हा आपण हे करू शकाल असं जेंव्हा सांगतो ,त्याच वेळेस त्या एवजी असे करां. म्हणुनही सांगत चलां .एवढेंच अती महत्वाचे .
@OmRaje-bb9km
@OmRaje-bb9km 3 ай бұрын
छान
@GajananVhanmane-i1r
@GajananVhanmane-i1r 6 ай бұрын
धन्यवाद ताई खुपचं छान पद्धतीने जन जागृती केली आहे धन्यवाद
@gajananjoshi3445
@gajananjoshi3445 6 ай бұрын
😢😢😢😮😅😊😊😊😊😊😊😊😊😊
@Jayashreekale643
@Jayashreekale643 6 ай бұрын
खूप छान सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई
@shreyasawankar7601
@shreyasawankar7601 6 ай бұрын
Information अर्धवट सत्य आहे...!!! Nutritionists la vichara ...
@kashinathgabhale5365
@kashinathgabhale5365 6 ай бұрын
छान मॅडम उत्तम माहिती दिली. धन्यवाद
@sureshdeshmukh9507
@sureshdeshmukh9507 6 ай бұрын
डांगानात आनी कोकणात सर्रास भातच खाल्ला जातो पण त्या भागातील लोक मजबूत राहतात
@Dhirugaming570
@Dhirugaming570 6 ай бұрын
Are chutya tine polish kelela white bhat mhantlay koknat sudh bhat asto😂😂 lavdya😂😂
@gs-iv4tx
@gs-iv4tx 6 ай бұрын
कोकणी लोक पॉलिश केलेला तांदुळ खात नाहीत
@Samundar7275
@Samundar7275 6 ай бұрын
भाऊ ते लोक मासे रोज खातात त्यामुळे त्यांना बाकीची काही गरज नाही 😂
@shaktirealty7993
@shaktirealty7993 6 ай бұрын
छान माहिती दिलीत , त्याबद्दल धन्यवाद....
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 5 ай бұрын
आम्ही रेशन चा तांदूळ खातो तो कसला असतो माहिती सांगा❤🎉
@jayashreekarkhanis446
@jayashreekarkhanis446 6 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे तुम्ही. धन्यवाद tai असेच मार्गदर्शन करत जा.
@KK-rx3vr
@KK-rx3vr 6 ай бұрын
क्या बात है यार एक नंबर सही जानकारी
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 6 ай бұрын
फार सुंदर सांगितले. आभारी आहे
@pandurangkhanderaoladegaon5546
@pandurangkhanderaoladegaon5546 6 ай бұрын
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय माहिती दिली आहे धन्यवाद प्रणाम 🌹🌹👌👌👍👍
@sanjaymahajan701
@sanjaymahajan701 6 ай бұрын
अत्यंत उत्तम माहिती
@GaneshRawade-vl4ye
@GaneshRawade-vl4ye 6 ай бұрын
Upashi raha nirogi raha
@priyankapatil4495
@priyankapatil4495 6 ай бұрын
😂😂
@prasarmarathi24
@prasarmarathi24 4 ай бұрын
हा सुद्धा व्हिडिओ बघा ताइनो, मित्रांनो हा सुद्धा खूप चांगला व्हिडिओ आहे अगदी जवळची मित्र असेल त्यांना सेंड करा तर हा व्हिडिओ खूप चांगला आहे पूर्ण व्हिडिओ बघा मनापासून खरंच चांगली असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, खालील लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा kzbin.info/www/bejne/pZbTlJeVgJ1phKssi=a-u72vKN0bC4MMJg
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 6 ай бұрын
जर हे पदार्थ एवढे घातक आहेत तर त्यांची निर्मीती का झाली या पदार्थाचे काही चांगले गुण पण असतीलच की.
@jaibhosale9055
@jaibhosale9055 6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आपन. 😊
@ShobhaGavade-vv4fi
@ShobhaGavade-vv4fi 6 ай бұрын
खुप.छान.माहिती.सागीतलात.मॉडम
@ChandrakantBorate-c6v
@ChandrakantBorate-c6v 6 ай бұрын
उपयुक्त माहिती
@sayyadmahebub8042
@sayyadmahebub8042 3 ай бұрын
Very nice video..
@prafullaherkar9497
@prafullaherkar9497 6 ай бұрын
सुंदर,महत्वाची माहिती ❤
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
0:38 साखर 3:10 मीठ 4:30 मैदा 5:48 भात 7:22 पाश्चरायझ्ड दूध
@Yogesh.Khadse
@Yogesh.Khadse 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@lokeshfule7113
@lokeshfule7113 6 ай бұрын
पांढरे विष >>साखर / मीठ . /मैदा / पांढरा तांदूळ किंवा भात / पॅचराईज दुध / हे पाच पदार्थ कमी वापरावे
@sachinpatil-k9n
@sachinpatil-k9n 6 ай бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद
@vidyaparikparik6902
@vidyaparikparik6902 6 ай бұрын
Very very nice information🎉🙏🌸🌺🌹🌺🌸🙏 thanks 👌👌👌👌👌👍
@ashokchalak3482
@ashokchalak3482 6 ай бұрын
खुप छान
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 6 ай бұрын
बेकरी बंद आणि भाकरी चालू करा ....शपथ घेऊन मैदा बंद करावा तसेच पिवळे लोणी चीज आणि तो 3rd क्लास पिझ्झा पूर्ण बंद करावा....कोक पेप्सी बंद करावा ....!! आणि मुख्य म्हणजे रोज थोडा व्यायाम करावा न चुकता....!! बस्स ....!!
@shakilshaikh644
@shakilshaikh644 6 ай бұрын
खूप छान माहिती
@anjalishirke1858
@anjalishirke1858 6 ай бұрын
Atishay sunder information thanks
@Ram_shree123
@Ram_shree123 6 ай бұрын
खूपच उपयोगी माहिती no 1
@KhanBakhtiyar-u4r
@KhanBakhtiyar-u4r 6 ай бұрын
Very nice.
@vevibes6279
@vevibes6279 6 ай бұрын
Anchor ताईंनी सुद्धा ह्या सर्व पाच पदार्थाचं सेवन कटाक्षाने टाळावे...
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 5 ай бұрын
😂
@BhanudasSanap-l3u
@BhanudasSanap-l3u 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@vijaymokashi1
@vijaymokashi1 6 ай бұрын
Good information. Pl also suggest what are the alternative to these 5 white items and their comparative benefits
@chandrakantsawakare3552
@chandrakantsawakare3552 6 ай бұрын
Very nice information in simple language , thanks madam,
@HanumanGhule-q4j
@HanumanGhule-q4j 6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ माहिती ताई धन्यवाद
@SangramShinde-x4r
@SangramShinde-x4r 6 ай бұрын
उपयुक्त माहिती 👌🏻
@sandhyalayaskar1949
@sandhyalayaskar1949 5 ай бұрын
मी पण नियमित योगाभ्यास व वाॅक करते वरील पदार्थ टाळणे शक्य आहे..ते टाळले तर नक्कीच फरक जाणवेल ❤
@sureshrode8177
@sureshrode8177 6 ай бұрын
Very good &useful information Thank you sir
@sopanbankar3208
@sopanbankar3208 6 ай бұрын
Nice infermation
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 6 ай бұрын
Nice information
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 6 ай бұрын
खूप छान वस्तुस्थिती माहिती आहे पण अंमलबजावणी सरकार भेसळ प्रतिबंधक कायदा आहे चांगले अन्नपदार्थ गुणवत्ता मिळत नाहीत
@shamashinde4971
@shamashinde4971 6 ай бұрын
Chhan mahiti.
@sadanandpitale7490
@sadanandpitale7490 3 ай бұрын
Ice cream katraj dairy cha kami sugar ahe iso certified company ahe ❤❤ I love katraj dairy❤
@sushilvarma1939
@sushilvarma1939 6 ай бұрын
धन्यवाद.. 👍👌💐
@chandrakantghodke4451
@chandrakantghodke4451 6 ай бұрын
Good information 👍🏻
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 6 ай бұрын
वीडीयो छान ,आहे थोड फार खाण पाणी वॅाच केल तर नक्कीच फायदेशीर होईल.
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 6 ай бұрын
वीडीयोछान माहीती पुर्ण आहे . थोड फार डायेट वॅाच केल तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
@iqbalattar9916
@iqbalattar9916 6 ай бұрын
BEST information TAI
@careercampusbhandara6407
@careercampusbhandara6407 5 ай бұрын
Mam tumch vajan kiti ahe
@seemadixit7708
@seemadixit7708 6 ай бұрын
Khupach upyukta mahiti kalali
@rugweditasapkal-qx8mn
@rugweditasapkal-qx8mn 6 ай бұрын
Chaan sangitla❤
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 6 ай бұрын
Chan mahiti Tai🙏💐
@sudamrathod2686
@sudamrathod2686 6 ай бұрын
1.nambar.tai.
@SudhirTalawadekar
@SudhirTalawadekar 7 күн бұрын
Sundar
@pggamerzstt9042
@pggamerzstt9042 6 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🌹
@vj6907
@vj6907 6 ай бұрын
Khup Chan mahiti 🎉🎉
@Prabodhini-z9x
@Prabodhini-z9x 6 ай бұрын
Thanks a lot for informative video mam🎉🎉😊
@Sudanpatil-l9n
@Sudanpatil-l9n 6 ай бұрын
सुंदर ❤
@sharadmayekar5745
@sharadmayekar5745 6 ай бұрын
KHUP CHHAN mahiti
@akhtarshaikh9809
@akhtarshaikh9809 6 ай бұрын
Very good from Mumbai
@effierodrigues9791
@effierodrigues9791 3 ай бұрын
I have heard this last 20yrs back.
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 6 ай бұрын
Thanks
@Jaimaharashtra-e4e
@Jaimaharashtra-e4e 6 ай бұрын
कारखाने बंद करण्यात यावे या साठी पुढाकार घ्यायला पाहिजे
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 6 ай бұрын
तुम्ही पण भात खाता हे तुमच्या कडे बगताच कळतं.
@vidyashukla7516
@vidyashukla7516 6 ай бұрын
Thanks mam n doc.❤❤❤
@bbluklsre
@bbluklsre 6 ай бұрын
Superb talented mam 👌👌👌👌
@laxmankamble449
@laxmankamble449 6 ай бұрын
Thanks madam
@SuhasNalawde-u6v
@SuhasNalawde-u6v 6 ай бұрын
Best Information Thanks
@govindhakke6493
@govindhakke6493 6 ай бұрын
Mastach
@poojavirkar8484
@poojavirkar8484 6 ай бұрын
Excellent guidance
@pvr5
@pvr5 6 ай бұрын
Pasteurise dud nhi tar mg kai sagali kade tech bheto
@AshokKokitkar.
@AshokKokitkar. 5 ай бұрын
बदलणाऱ्या जीवनशैली मुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लगते
@laxmanpatil2865
@laxmanpatil2865 6 ай бұрын
Good
@sujitpunwatkar2329
@sujitpunwatkar2329 6 ай бұрын
Nice mam 👍 thanks
@arunkamalapurkar5336
@arunkamalapurkar5336 6 ай бұрын
वनस्पती तूप विसरलात काय?
@brtmumbai7306
@brtmumbai7306 6 ай бұрын
माझी आजी कायमच भात आणी मासे खायची.... ती जवळजवळ 98 वर्षे जगली.... आजारी न पडता.,.... रोज 5/6 किलोमीटर चालणे आणी व्यायाम हेच निरोगी रहाण्याचे योग्य नियम आहेत
@WorkSmarter__
@WorkSmarter__ 6 ай бұрын
agadi barobar, walking least 1 hr is must
@omendrapatle3066
@omendrapatle3066 6 ай бұрын
Good tai
@bapubansode1427
@bapubansode1427 6 ай бұрын
तुम्ही खूप फिट आहात
@akashdolse2455
@akashdolse2455 6 ай бұрын
Good info😊
@sindhugumble2435
@sindhugumble2435 4 ай бұрын
सरकारने ऊसापासून बनवलेल्या साखरेवर बंदी आणावी उत्पादकांवर कठोर कारवाई करावी , आरोग्य विभाग जे जे आरोग्यास हानिकारक आहे त्याबाबत सतर्क असावेत ,अगदी नावापूरतं असू नये आरोग्य खातं
@SamarthK-gt6jb
@SamarthK-gt6jb 6 ай бұрын
Upasi ch rahayych mhnna. 😊😊😊
@santoshkamble6967
@santoshkamble6967 6 ай бұрын
Madam jara tumcha pan wajan kami kara nahi tar sugar hoil
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 6 ай бұрын
लोकांना या सर्व पदार्थाचे व्यसन लागले आहे. कुणीही यावर बंदी घालत नाही हे दुर्दिवी आहे.
@marathivinodikathakathan-7253
@marathivinodikathakathan-7253 6 ай бұрын
केरळ मध्ये तांदूळ खूप खातात ... नियमित
@marutibabar9178
@marutibabar9178 6 ай бұрын
मिठ नवापरल्यास हाय पो थायराइड होऊ शकतो हे ही तितकेच् महत्वाच आहे
@rahulmeshram9437
@rahulmeshram9437 6 ай бұрын
Mag garib mansana upasi rahanya evji, he 5 item khaun melela bara
@shriharikande3816
@shriharikande3816 6 ай бұрын
❤ best of the best
@csb7007
@csb7007 6 ай бұрын
बाई ह्यातलं तू काय काय खातेस... ते पण संग
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 26 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 26 МЛН