खूप दिवसांन पासून ह्या भागाची वाट पाहत होतो. तुम्ही आणि हृदयनाथजी जेव्हा लता दीदींन विषयी बोलत तेव्हा ऐकत राहावंसं वाटत. अस वाटत की ह्या आठवणी हे किसे संपू नये. खूप सुंदर, आणि तुम्ही लता दीदी आणि हृदयनाथजी यांच्या गीतां वर नक्की एपिसोड करा , मी वाट पाहत राहीन.
@ganeshbhute2 жыл бұрын
भारतरत्न लता दीदींबद्दल नेहमीच तुम्हाला भरभरून बोलताना पाहिलंय. तुम्हाला त्यांच्यासोबत गाणं करण्याची संधी मिळाली, संवाद साधण्याची संधी मिळाली...हे खूपच छान...नशिबाचा भाग आहेच, पण असं वाटतं, तुमच्या सारखे, कवितेवर प्रेम करणारे, संगीताचे साधक आणि कलावंत, दिदिंसोबत काम करणं deserve करत होतात. ज्या दिवशी दीदी गेल्या त्या दिवशी दिवसभर त्यांची गाणी ऐकत होतो मी रेडिओ वर. पण गाणी ऐकताना (काही प्रेमगीते, भक्तिगीते असून सुद्धा), अतिशय उदास वाटतं होतं, काहीतरी कायमचं हरवल्यासारखं वाटतं होतं, गाण्यांच्या स्वरूपात दीदी सोबत असणार आहेत, तरीही. तेव्हाच्या मनस्थितिवर एक कविता सुचली. इथे पोस्ट करतो आहे. तुम्हाला आणि दिदिंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकाला आवडेल, नक्की... ********************************* लता अंतरी काहीतरीसे, हरवल्यासम वाटते आज गीते ऐकताना विरसल्यासम वाटते स्पर्श होता तव स्वरांचा शब्द होती बोलके भाव गीतातून सच्चे व्यक्तल्यासम वाटते रोज गीतांना हजारो ऐकती श्रोते जगी विश्व अवघे तव स्वरांनी व्यापल्यासम वाटते जन्मभर संगीत यज्ञी, तू करोनी साधना अद्वितीय सुरेल सिद्धी प्राप्तल्यासम वाटते कोणत्या शब्दात वर्णू दिव्य प्रतिभेला तुझ्या ईश्वरी वरदान आम्हा लाभल्यासम वाटते ह्या जगी प्रत्यक्ष नाही तू 'लता' आता जरी गीतमय अस्तित्व अजुनी गंधल्यासम वाटते - गणेश सोमाजी भुते, पुणे ********************************* Thank you so much..
@nishaadbhushan86892 жыл бұрын
Khup छान
@abhaydhokte2 жыл бұрын
She was era , institution, entire world of music …… some of the memories or incidences you narrated so well are realization of her musical eternal existence around us . THANK YOU 🙏🏽
@drprateekgaikwad2 жыл бұрын
This will be my favourite episode ❤️
@sachinkanhere69072 жыл бұрын
अप्रतिम....
@abhijittere36932 жыл бұрын
अप्रतिम अनुभव. नेहमीप्रमाणेच.. "ती" २५-३०-३५ मिनीटे हा "समृद्ध" करणारा अनुभव... दिदींनी गाणे गाणं म्हणजे खरं तर जन्माला येऊन"सार्थक" झाल्याचाच क्षण.. तुमचं "पुर्वसंचित" खूप असणार म्हणून हे शक्य झाले असावे?....
@shabnamchawak94122 жыл бұрын
Very well said 👍👍👌👌 One of the best episode 👏👏
@vikrambobade2 жыл бұрын
Zabardast episode. Bhavpurn shraddhanjali to lata didi 💐🙏
@navanathpanduranggade9720 Жыл бұрын
Lata Didi is great
@Vinayak41002 жыл бұрын
Too good for me we waiting for one more episod on "The Lata Didi" from you "Saleel Daa"
@yogisgl2 жыл бұрын
Sir we are waiting for Next Episode...
@manashrisoman20142 жыл бұрын
💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🙏🙏🙏
@abhaykulkarni14152 жыл бұрын
आहाहाहा... बस्स...
@Ramesh.7GP2 жыл бұрын
Thank you
@gayatrikshirsagar13292 жыл бұрын
Khup chan episode 😊👍🏼
@swatimemane7322 жыл бұрын
Didi n berober cha gaana record kartanacha video pan baghyla aavdla asta. Khupch
@siddhesh0408852 жыл бұрын
खूपच छान एपिसोड 👌
@deepapujari40672 жыл бұрын
नि:शब्द!! हा एपिसोड संपूच नये, असं वाटत होतं ...!! पुढचा एपिसोड लवकर येऊ दे... फार फार आतुरतेने वाट पहात आहे...!!!!
@SharadPatil-jg6po2 жыл бұрын
Beautiful❤
@dr.ruchavaidya22042 жыл бұрын
Too good❤
@adityabhagwat41622 жыл бұрын
apratim 😍
@shrerramkulkarni71272 жыл бұрын
❤ सुंदर🎉
@alexgabriel10692 жыл бұрын
𝓹𝓻𝓸𝓶𝓸𝓼𝓶
@sganesh7772 жыл бұрын
सलीलजी ऑक्सबोक्शी रडलो आज. दीदी गेल्या तेव्हा मी रडू शकलो नव्हतो कारण मी गोठून गेलो होतो. आज मी स्वतः ला मोकळे करून घेतले. दिदींच्या सुरा शिवाय जगणे असह्य वाटते. पण सत्य हे भेसूर असले तरीही स्वीकारावे लागतेच ना.
@pinakbhende50582 жыл бұрын
Anchor needs to cut down on her words, be more succint. Takes over one minute to make a point.