ही वेब सिरीज म्हणजे कृतज्ञतेचा महोत्सव. अहंकाराचा लवलेशही न बाळगता सृजनशीलता जपणाऱ्या सर्व दिग्गजांना प्रणाम ! डॉ. सलिल तुमचे आणि शुभंकरचे कौतुक आहेच...
@SundeepGawande3 жыл бұрын
खूप सुंदर. मजा आली नेहमीप्रमाणे. एस. पीं. सोबतचा अनुभव ऐकून खरंच जबरदस्त वाटलं. 'तिच्या डोळ्यातलं गाव' किती सुंदर होतं म्हणून सांगू...
@pratibhapatil74742 жыл бұрын
Pratyek mehfilila fakt wah asech mhanu shakte.. no words
@shirishkulkarni27053 жыл бұрын
फारच छान झाला हा भाग, पंडित जी सोबतचे अनुभव अजून पुढच्या भागात ऐकायला मिळो
@abhaydhokte3 жыл бұрын
This is again so pure !!! Shubhankars stage fear, Ritesh’s respectful fear of Panditji…There is so much beyond the music which is equal musical. This is sooo 😌
@shrerramkulkarni71273 жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी!!खूप छान.शुभंकरचे कौतुक व आभार
@dr.ruchavaidya22043 жыл бұрын
Just like you Shubhankar s voice also has a deep emotional impact...lots of best wishes to him for his future...❤