Рет қаралды 76,479
ज्याचे आरमार त्याचा समुद्र. कोकणात स्वराज्याचा विस्तार करताना, तिथल्या व्यापारावर जर मराठी अंमल हवा तर मराठी आरमार मजबूत हवे, हे शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. कृष्णाजी अनंत सभासद ह्यांच्या शब्दात सांगायचे तर "पाणीयातील म्हणजे केवळ जंजीरे असे करून गड जहाजे मेळवून दर्यास पालाण घातले." अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया स्वराज्याचे आरमार (पूर्वार्ध)
#MarathaNavy #MarathaHistory #अपरिचित_इतिहास
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
Music Courtesy - / @giovannipuocci
All images in the video are for representational purpose only.