संपूर्ण आरोग्यासाठी हे करा

  Рет қаралды 8,287

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Пікірлер: 62
@SwayamBhavsar-wp1co
@SwayamBhavsar-wp1co Күн бұрын
खूप सुंदर सत्संग झाला माऊलीच्या आत्ताचा हा खूप छान वाटलं मन अगदी प्रसन्न झालं असं वाटत होतं की चैतन्य वनातच आहोत चैतन्य मनाचा परिसर बघून खूप एनर्जी खूप उत्साह वाटला खूप खूप खूप धन्यवाद माऊली जी मनापासून की आम्हाला हा सत्संग आणि आणि माऊली सारखे गुरु भेटले जय गुरुदेव
@anitathorat4368
@anitathorat4368 Күн бұрын
खरच आहे एखादी भीती मनात धरून चाललो की समोरची व्यक्ती अजून गृहीत धरून चालायला लागतात आणि तीच भीती आपण सोडली तर आपला आत्मविश्वास परत आपण मिळवतो. खरच आहे अनमोल आहे जीवन माऊली जी खरच तुम्ही तळमळीने आम्हाला योग्य वाट दाखवता . खूप छान मार्गदर्शन केले माऊली जी नेहमीच एक नवीन उर्जा मिळते आणि विचार बदलतात. आता मी कसलाच विचार करत नाही आयुष्य एंजॉय करायला शिकले धन्यवाद माऊली जी मला या गर्तेतून बाहेर काढले . मी आनंदी आहे आता 😊 जय गुरुदेव माऊली जीं ❤ तुम्ही माझ्या सोबत आहात
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Күн бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात.
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी खूपच सुंदर सत्संग आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Күн бұрын
जय हरी माऊली
@VishalLadha-ry1vl
@VishalLadha-ry1vl 18 сағат бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@anitathorat4368
@anitathorat4368 Күн бұрын
खूप छान वाटले चैतन्य वन आणि प्रिया आणि सुर्यभान गुरुजी यांच प्रेरणा देणारे गाणे खूप सुंदर सस्तंग मन भरून पावले 😊❤
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम तुम्ही थोडे थकलेले वाटत आहे थोडा आराम करा ऊद्या ऊभे नी ऊभे राहून शिबिर करायच आहे खुप छान सत्संग मन प्रसन्न झाले खुप ऊर्जा मिळते सत्य आहे माऊलीजींचे शिबिर खुप छान आहे तुम्ही दैवी शक्ती सिद्ध महापुरुष पुरुषोत्तम आहात
@veenaikhar455
@veenaikhar455 Күн бұрын
खुप छान सत्संग आहे मन प्रसन्न झाले. जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@romaalshi1121
@romaalshi1121 Күн бұрын
खूपचं छान वाटले तुमचे विचार ऐकून आणी आपलं चैतन्य वन बघून खूप छान वाटले माऊलीजी 🙏👌👍जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
@vaishalikhole9491
@vaishalikhole9491 Күн бұрын
Yess, जय गुरुदेव..खरंय. भितीत जगणारे मन जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.स्वतःला व्यस्त ठेवले की , बाहेर कुठेही लक्ष्य जात नाही.त्यामुळे जीवन जगण्याची प्रेरणा देणारा हा सत्संग.खूप खूप उपयोगी आहे.एवढे थकलेले असतानाही माऊली जी तितक्याच उत्साहाने सत्संग घेतात,खरंच खूप खूप प्रेरणा देणारे, माऊली जी कोटी कोटी प्रणाम...😊🎉❤
@Surajkumar-e4u5u
@Surajkumar-e4u5u Күн бұрын
माऊली जी I m coming to Shibir ❤❤
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 Күн бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
@shwetagujar8148
@shwetagujar8148 17 сағат бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी हा संत्संग म्हणजे आमच्या साठी बोनस आहे सात दिवसांच्या ध्यान शिबिरा आधीचा धन्यवाद माऊली जी देवदुतजी
@latamahajan6061
@latamahajan6061 Күн бұрын
सतसंगछान ऐकलं आनंदी झाले जय गुरू देव माऊली
@anitathorat4368
@anitathorat4368 Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जीं 😊
@anudeepmaske9222
@anudeepmaske9222 Күн бұрын
जय गुरूदेव माऊलीजी धन्यवाद
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 Күн бұрын
यस आम्ही न घाबरता जीवन जगत आहे सतत. पण पाॅझीटीव विचार करू आनंदात राहु जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏🙏🙏
@sukhshailalande8827
@sukhshailalande8827 19 сағат бұрын
नमस्कार जय गुरुदेव माऊलीजी
@LalasahebBarge
@LalasahebBarge Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपण सांगितलं होतं तसं आचरणात आणल्या मुळे मनातील सर्व भिती पुर्ण निघून गेली आता खुप खुप मजेत जीवन जगत आहे
@swatipalkar5014
@swatipalkar5014 23 сағат бұрын
जय गुरुदेव जीवन में जो चलना है तो हिम्मत हारे मत बैठो आगे आगे बढना है तो हिंमत हरे मत बैठो माऊलीची खरंच आम्हीही कविता आमच्या जीवनात अनुभवणार आहोत अनुभवणार आहे जय गुरुदेव❤❤❤
@rajendramahajan1923
@rajendramahajan1923 Күн бұрын
Jai gurudev mauliji 😊❤
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी अतिशय सुंदर सत्संग झाला ❤❤
@jayasakharkar5966
@jayasakharkar5966 Күн бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏🙏🙏
@manishamistri6505
@manishamistri6505 21 сағат бұрын
Mauliji mazaya sobat aahe mauliji jai gurudev
@rohiniw218
@rohiniw218 Күн бұрын
Mauli ji tumhi khup god aahat ho ..ho..maz changlach honar karan tumhi mazya sobat aahe
@ShrikantPatil_Ayurveda
@ShrikantPatil_Ayurveda 18 сағат бұрын
या जीवनपद्धतीचा सर्वांनी अवलंब केला पाहिजे.जय गुरुदेव
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
मी समाधानी आहे तुम्ही मला जाणीव करून दिल्यामुळे मी तुृलनाकरत नाही तुम्ही सिद्ध पुरुष तुम्ही सद्गुरू आहात परिस आहात मि अडाणी गृहिणी आहे वाईटा नंतर चांगलं झालं ते मौल्यवान आहे मि स्विकारले आहे आर या पार आता कृतीतून करैनं🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 Күн бұрын
खूप खूप छान वाटले सत्संग ऐकून खूप छान वाटले
@anjalipatil4135
@anjalipatil4135 9 сағат бұрын
Jay gurudev mauliji
@nitin9854
@nitin9854 Күн бұрын
खुप छान, निसर्ग रम्य वातावरण ❤
@latagoregaonkar328
@latagoregaonkar328 Күн бұрын
खुप छान मार्गदर्शन. रांगोळी सुंदर. गीतही खुप हृदय स्पर्शी ❤
@vilasthakare2373
@vilasthakare2373 Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏💐💐💐
@pankajahirrao8004
@pankajahirrao8004 Күн бұрын
Jay gurudev maulee G. Dhanyawad
@ashawagh7329
@ashawagh7329 22 сағат бұрын
Jay gurudave
@sunandanarwade7302
@sunandanarwade7302 Күн бұрын
सर खूप छान बोललात
@krantigholap1386
@krantigholap1386 Күн бұрын
Khup chan ahe satsang kiti aplepan Prem Bhavna thanku Mauliji 🙏 jay gurudev mauli ji 🙏💐💐🌹💐💐🙏🙏
@SangitaSolanke-tu5tc
@SangitaSolanke-tu5tc Күн бұрын
Jay.gurudev.mauljij
@VishalLadha-ry1vl
@VishalLadha-ry1vl 18 сағат бұрын
🙏🙏🙏
@clothingshorts-d5t
@clothingshorts-d5t Күн бұрын
Yes maulig
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
मरणाला मि घाबरत नाही काही च होणार नाही मी निर्भय झाली मि घाबरत नाही येसं येस् मि सकारात्मक आहे प्रवासात मि घरची भाजी पोळी दशमी चटणी घरंचच अन्न घेते मि कांदा लसूण खात नाही शाकाहारी आहे 🙏🙏🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
तुम्ही सर्व खुप कामं करू न दमले आहात थोडातरी आराम करा एवढं ढगाएवढ प्रेम पाहून माझं मन भरुन आले केवढी आत्मियता केवढि हि तळमळ माऊली जी मि खुप भाग्यवान आहे तुमच्यासारखा परिवार मला मिळाला ज्ञानंयोगासँगे आनंदी आनंद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌 शुभ रात्री 🙏🙏🌹🌹❤❤मला तर मि चैतन्य वनात च आहे असे वाटते शरिराने मि ईकडे असली तरी मनाने मी चैतन्य वनात च आहे जय गुरु देव माझे चारी धाम म्हणजे चैतन्य वन आहे ❤❤❤❤❤❤🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 20 сағат бұрын
गुरुदेवा तुम्ही सुर्य भान गुरुजी प्रिया राम गुरुजी कृष्णा गुरु जी तुम्ही सारेच गुरु सेवा खुप छान करत आहात चैतन्य वन आनंदाने प्रकाशित होत आहे असं वाटतं की मि वनात च आहे सर्व टिम तुमचं आकाशाएवढ प्रेमाने मि चिंब भिजून गेली की माझ माहेरच वाटते 🙏🙏🙏🙏🌹🌹
@prasadbadave8306
@prasadbadave8306 Күн бұрын
जय गुरुदेव आलोच आपल्या भेटीची आस लागलीय कधी एकदा प्रत्यक्ष बेटभेटू असं झालंय आज सकाळी निघून पेठण मुक्कमी आलोय बरेच व्हीडिओ पाहून भेटायचं ठरवलं उद्या भेटू 🙏जय गुरुजी 🙏
@anitathorat4368
@anitathorat4368 Күн бұрын
yes 👍👍
@pravinvartak5408
@pravinvartak5408 14 сағат бұрын
Jay gurudev गुरुजी नमस्कार माझा 20 सप्टेंबर रोजी साठावा वाढदिवस आहे आशीर्वाद असावा धन्यवाद गुरुजी
@latamahajan6061
@latamahajan6061 Күн бұрын
29:56
@sunandanarwade7302
@sunandanarwade7302 Күн бұрын
मी आज पासून कशाला च घाभरनार नाही
@anudeepmaske9222
@anudeepmaske9222 Күн бұрын
आता मी घाबरणार नाही
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
गोपाळकाला खाते चहा बंद केला मला एक च बिपीची गोळी होती ती बंद झाली
@sangitaahire1188
@sangitaahire1188 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@Ubadling
@Ubadling Күн бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏
@hemangiprabhudesai9615
@hemangiprabhudesai9615 Күн бұрын
🙏🙏🙏
@sangitaahire1188
@sangitaahire1188 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@sayalikankanwadi9571
@sayalikankanwadi9571 17 сағат бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@rekhaskitchen2177
@rekhaskitchen2177 Күн бұрын
Jay gurudev mauliji 😊
@vasantgagare6574
@vasantgagare6574 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@vanitawankar8949
@vanitawankar8949 Күн бұрын
Jay gurudev mauliji🙏
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 7 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Alpha Waves Heal Damage In The Body, Brain Massage While You Sleep, Improve Your Memory
1:22:11
Sadhguru Speeches: The Hidden Weapon Against Feeling Unfulfilled!
2:09:11
Evan Carmichael
Рет қаралды 642 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 7 МЛН