Sandeep Pathak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 85,195

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер: 802
@manishagogate1061
@manishagogate1061 2 жыл бұрын
खूप खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो. अत्यंत गुणी कलाकाराला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@aparnachitnis7652
@aparnachitnis7652 2 жыл бұрын
खूपच मस्त
@usharavindran6323
@usharavindran6323 2 жыл бұрын
100 % correct
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 жыл бұрын
Khup guni actor ahe 👌
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 жыл бұрын
Mi Dr deshpande yanchi fan hote pan sandeep pathak khup sundar actor ahet
@Suwarna1805
@Suwarna1805 2 жыл бұрын
सुंदर! सुंदर तो जीवन प्रवास! सुंदर तो अभिनय प्रवास! सुंदर ते आयुष्या बद्दल असलेलं प्रामाणिक मत! सुंदर ते उत्तम संस्कार! सुंदर ती आत्मीयता, ते कले बद्दलच प्रेम!! सुंदर ती भक्ती आई बाबा यांच्या वरती! सुंदर ती माणुसकी ज्यातून एक उत्तम माणूस आणि एक उत्तम आणि सकस कलाकार आम्हाला आज ऐकायला, अनुभवायला आणि समजायला मिळाला! आणि हो, सुंदर आमची सुलेखा आणि अतिशय सुंदर सरळ अस तिचा सादरीकरण!! छानच झालं आजचा episode! Way to go🎊🎉
@aartishevde283
@aartishevde283 2 жыл бұрын
Wa गुणी कलाकार.फारच चांगले संस्कार.उत्तम अभिनय.बरेच परिश्रम.सगळंच फार छान. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.सुलेखा तुम्हालाही खूप शुभेच्या असेच नवनवीन कलाकारांना भेट्वात रहा
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 2 жыл бұрын
आणि अतिसुंदर तुमची प्रतिक्रिया👍
@seemamhaske7913
@seemamhaske7913 2 жыл бұрын
खूप गुणी आणि कष्टाळू कलाकार.. अतिशय मनापासून बोलले संदीप पाठक. Thank you Dil ke kareeb!!
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 жыл бұрын
This was a pleasant surprise really... अतिशय सुसंस्कृत व्यक्तीची ओळख झाली ़़़ त्यांना खूप शुभेच्छा आणि सुलेखाताईंना धन्यवाद ़़़
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@maharudrasawant5332
@maharudrasawant5332 2 жыл бұрын
Sometimes you never know the actor or actress by just watching them on screen... but we hear the same actor /actress on DIL KE KAREEB we as audience are able to see a different side of them. Sandeep Phatak one of the extremely talented actor of our generation has seen... Thanks to Sulekha Tai and team for having him on this episode.... !!!
@sushantparab1377
@sushantparab1377 2 жыл бұрын
संदीप पाठक सरांना ऐकताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.ते उत्तम अभिनेते तर आहेतच पण ते एक माणूस म्हणून सुध्दा खुप छान आहेत.त्याचे विचार मनाला भावले परत परत पहावी अशीच झाली मुलाखत.अगदी दिल के करीब.त्यासाठी धन्यवाद.💐🙏 मुक्ता बर्वे,सुबोध भावे,प्रशांत दामले आणि दिलीप प्रभावळकर यांना ऐकायला खूप आवडेल.🙂
@madhavisawant365
@madhavisawant365 2 жыл бұрын
खुप खुप खुप सुंदर interview. Trust me क्षणोक्षणी डोळे भरून येत होते. आसू आणि हसु एकत्र. संदीप पाठक यांच्या बद्दल खूप आदर वाढला. त्यांचे संस्कार त्यांचे विचार सगळं ऐकत रहावस वाटत होतं. Such a talented person 🙏🙏
@jyotsnasahasrabudhe7747
@jyotsnasahasrabudhe7747 2 жыл бұрын
सुलेखा मॅडम,🙏. अत्यंत सुंदर मुलाखत!मनापासून अभि नंदन! पाय जमिनीवर असलेला,प्रामाणिक माणूस.लहान मुलाचा प्रामाणिकपणा,बोलण्यातून, देहबोलितून दिसतो .पुन्हा एकदा अभिनंदन,अनेक आशिर्वाद.
@saritapatil403
@saritapatil403 2 жыл бұрын
देऊळबंद,वन रूम किचन,अगं बाई अरेच्चा यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटातील 'पाहुणा' कलाकाराच्या भूमिकेतही संदीप भाव खाऊन गेला.स्टार प्रवाह ॲवार्ड कार्यक्रमातील निळू फुले यांची मिमीक्री कायमस्वरुपी लक्षात राहीली अशा या महान अवलियाला पुढील कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा! सुलेखा तुलाही मनापासून धन्यवाद!🤗
@kedargokhale8631
@kedargokhale8631 2 жыл бұрын
संदीप पाठक great च आहे. पण स्वप्नील जोशी आणी शिल्पा तुळसकर यांच्या मुलाखती कधी घेणार?
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत! अप्रतिम! निराश न होता येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, अगदी आनंदी, दुख:द, सुखाच्या, कुठल्याही कसं सामोरं जावं शिकण्यासारखं आहे! त्याच्या आई- बाबांकडूनही खूप शिकण्यासारखं आहे! अगदी पत्नी कडून ही! नशीबवान आहे हा संदीप पाठक!
@bhaktisarang393
@bhaktisarang393 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, संदीप पाठक याना काम करताना पाहिले होते, परंतु आता दिलके करीब पाहताना त्यांची नव्याने ओळख झाली असेच वाटले. त्यांची कामाबद्दलची आस्था व उर्जा पाहून मन थक्कच झाले. सलाम. 👍👌🙏💐
@deepalimandape2829
@deepalimandape2829 Жыл бұрын
खूपच सुंदर संदीप सर, इतकी उत्तम भाषेवर पकड आणि स्पष्ट उच्चार आहे. खूप खूप धन्यवाद ताई
@shrutisulakhe1986
@shrutisulakhe1986 2 жыл бұрын
खूप छान वाटलं ही मुलाखत ऐकून . मुळात ,आमचही गाव बीड असल्याने खूप गोष्टी relate होत होत्या . Thank-you very much संदीप सर आणि सुलेखा ताई 🙏
@swatideshpande842
@swatideshpande842 2 жыл бұрын
Very talented and inspiring.. A good example of what a small town boy can do to prove his merit. This is one of the best platforms where the artists are given enough scope to share important highlights of their lives and express themselves…So every interview is very spontaneous.. Thanks to the artists as well as Sulekha Tai..
@sharadghaisas3652
@sharadghaisas3652 2 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत , अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या लोकांची माहिती या कार्यक्रमामुळे समजते , जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जुने न पाहिलेले एपिसोड पहाणे पसंत करतो त्यातून बरंच काही शिकता येतं
@vidyajoshi6118
@vidyajoshi6118 2 жыл бұрын
मुलाखत खूपच छान झाली आहे. अत्यंत सच्चा, बुद्धिमान कलाकार. नवीन मुलांसाठी अगदी प्रेरणादायी आहे. सुलेखा खूप धन्यवाद संदीप सारख्या कलाकाराला बोलावल्याबद्दल. त्याची जिद्द, dedication वाखाणण्यासारखे आहे.
@bharatikawade7943
@bharatikawade7943 2 жыл бұрын
अप्रतिम, खूप छान गप्पा झाल्या. अगदी ऐकतच राहावे वाटले. अगदी साधा , ग्रामीण भागातील व मातीशी नाळ असलेल्या कलाकाराला ऐकायला मिळाले. संदीप सरांना व सुलेखा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दिल के करीब खूप आवडतो. प्रत्येकाचा प्रवास ऐकून खूप प्रेरणा मिळते. बरेच काही शिकायला पण मिळते. Love you सुलेखा ताई ❤️
@geetaoak8988
@geetaoak8988 2 жыл бұрын
अप्रतिम ..... संदीप पाठक मधला सच्चा माणूस खूप भावला. त्यातील एक हळवा मुलगा, त्यांना असलेली जाणीव, त्यांच्यातील खरेपणा खूप खूप मनाला स्पर्श करून गेला. त्यांच्या पुढील वाटचालीला अनेकानेक शुभेच्छा.. 🍫💐 त्यांच्यातील कलाकाराला प्रेक्षकांन समोर उलगडणाऱ्या भूमिका त्यांना मिळोत, मुद्दाम लिहिल्या जावोत, यशाची अनेकानेक शिखरं त्यांनी सर करावीत, हीच शुभेच्छा, आणि ईश्वरा चरणी प्रार्थना 🙏🏻
@shrilekhaphadke5397
@shrilekhaphadke5397 11 ай бұрын
मुलाखत खूप आवडली. सच्चा कलावंत आणि त्यामागचा विचारी, समृद्ध माणूस दोघांची ओळख झाली. संदीप पाठकांचा अभिनय कायमच आवडत आहे. त्यामागचे कठोर परिश्रम, घरच्यांची खंबीर साथ आणि संस्काराची शिदोरी हे सगळं असताना भविष्य उज्ज्वल असणारच.पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!💐
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Much obliged to Sandeep for showcasing a small glimpse of your performance* 🙏🏽 *It's so true, those who come small villages have a very BIG Heart - Respects* 💖
@dakshanaauti7221
@dakshanaauti7221 2 жыл бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत. संदीप सरांचे बरेच पैलू उजेडात आले. उत्कृष्ठ अभिनेता बरोबरच ते एक चांगला माणूस आहे हे समजले. सुलेखा ताई मी आवडीने दिलं के करीब हा कार्यक्रम बघत असते. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे. मी तुमची फॅन आहे. अशाच छान मुलाखत घेत रहा. म्हणजे आम्हाला छान बघायला व एकायला मिळेल. 👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
One of the best interview.... खरा, सच्चा अभिनेता....संदीप पाठक असेही माझे खूप favourite actor आहेत,रुद्र्म सीरियल मधील त्यांचे काम पाहून मी ,माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेही जण त्यांचे Fan झालो. खूप छान गोष्टी त्यांनी मुलाखतीत सांगितल्या. पैसा,प्रसिध्दी मिळूनही जमिनीवर रहाणारा अभिनेता... परदेश ते खेड्यात जाऊन नाटकाचे प्रयोग करणे ही कल्पना म्हणजे खरा कलावंत ... व्हराड बद्दल बोलताना ते किती excited वाटतात,त्यांनी त्यांचा पूर्ण आत्मा त्यात ओतलेला जाणवतो. आणि सर्वात शेवटचे त्यांनी दिलं के करीब बद्दल जे सुंदर विचार सांगितले की interview पाहून आपल्याला inspiration मिळते,ते अगदी खरे आहे...मी स्वतः देखील निशिगंधा ताईंचा interview पाहून सितार वादनात MA करण्याचे ठरवले आणि मागच्या आठवड्यात च मी distinction मध्ये MA Sitar पूर्ण केले....All credit goes to you सुलेखा ताई....Thanks a lot
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
अरे वा, हे निशिगंधाला नक्की कळवते, तिला खूप आनंद होईल...अभिनंदन
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial नक्की कळवा,thank you
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 жыл бұрын
Can't thank you enough Sulekha...you keep on bringing such lovely people..... Sandeep ji it was an absolute pleasure to know you and hear you...you are absolutely wonderful..May God bless you abundantly always....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Always welcome & thanks
@anaghaacharya4620
@anaghaacharya4620 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर भाग। सगळ्या मुलाखती मी पहिल्या आहेत संदीप पाठक एकदम सच्चा कलावंत सुलेखा जी धन्यवाद त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल
@sukhadaabhi
@sukhadaabhi 2 жыл бұрын
अतिशय उत्तम मुलाखत.. मनमोकळा, दिलखुलास, आणि अभ्यासू वृत्तीच्या कलाकाराला तुम्ही बोलते केलेत. जीवनप्रवास खुलेपणाने व्यक्त केला आहे. भाषेवर प्रभुत्व, ओघावती, प्रमाण भाषा. अतिशय सुंदर..Thank you so much
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 2 жыл бұрын
Great !! इतका प्रामाणिक ,सच्चा ,प्रतिभावंत कलावंत आहे,कलेशी प्रामाणिक असणे म्हणजे काय असते हे, ही मुलाखत बघून कळते,परमेश्वराचे आणि रसिकांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत,आपली अशीच उत्तोरोत्तर प्रगती होऊ दे ,आपल्याला उत्तम भूमिका मिळुदेत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@manalivaiude1147
@manalivaiude1147 2 жыл бұрын
खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@mugdhapendharkar2960
@mugdhapendharkar2960 2 жыл бұрын
सच्चा मनाचा , गुणी व निर्मळ स्वभावाचा कलाकार.सुलेखाताई !खूप सुंदर व दिल के करीब असलेली मुलाखत. खूप आवडली.
@shubhadakorde3484
@shubhadakorde3484 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. संदीप पाठक ला वेगवेगळ्या भूमिकेतून नेहमीच पाहत आलोय. विशेषतः विनोदी भूमिकेत. पण त्यांचं रुद्रम मालिकेतील काम एक धक्काच होता. तशी छोटी पण कायम लक्षात राहील ती भूमिका. खूप मनापासून बोलले ते मुलाखतीत, आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे खरंच प्रेरणादायी आहे त्यांचा प्रवास. खूप धन्यवाद ताई, इतक्या छान मुलाखतीसाठी..
@arunathosar5263
@arunathosar5263 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ,संदीप ,तू इतका मोकळेपणाने बोलत होतास की त्यातील प्रमाणिकपणा जाणवत होता, आई वडिलांनी सहजपणे केलेले संस्कार मुलांनी घेतले तर ती पुढे येतात.ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवणे,पुढे आणणऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे ,गरजा कमी ठेवणे व स्वतः तसे वागणे एट माणूस म्हणून चांगली वागायची जबाबदारी आपली आहे याची जाणीव असणे ,कलाकार असून पाय जमिनीवर राहणे ,पत्नी कल्पना ची उत्तम साथ ,सर्वच बाबतीत तुझे कौतुक .मला वाटते तू करोना काळात काही तरी सामाजिक कार्यकरत होतास मित्रांसोबत असे आठवते. खुप यशस्वी हो.
@anaghamone3028
@anaghamone3028 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली. सगळा वेळ फकत ऐकण.अत्यंत प्रामाणिक मेहनती गुणी कलावंत.मनापासून नमस्कार आणि खूप शुभेच्छा.सुळेखताई छान रंगवता मुलाखत.खूप आभार.
@sureshkulkarni9391
@sureshkulkarni9391 2 жыл бұрын
खुपच सुंदर. खुपच खुप धन्यवाद. आमच्या मराठवड्याचा हा हिरा आहे. तुम्ही मन मोकळ्या गप्पा मारु दिल्यात आणि आमच्या पर्यंत पोहचवल्या 🙏🙏 आम्ही सुलेखाताई या कार्यक्रमा शिवाय दुसरा बघावाच वाटत नाही. KZbin मुळे office मध्ये जस वेळ मिळेल तेव्हा आम्ही बघू शकतो. Super
@swatiphatak9128
@swatiphatak9128 2 жыл бұрын
फारच सुंदर अनुभव, संदीप पाठक hatts off, अतिशय गुणी कलाकार आणि उत्तम माणूस ,आणि ऐकत रहावं इतकं प्रेरणादायक आणि खूप समृद्ध जीवन प्रवास ,
@varshakulkarni9854
@varshakulkarni9854 2 жыл бұрын
सुलेखाजी, खरंच खूप सुंदर मुलाखत!! मी मराठी विषयाची प्राध्यापिका असुन लाॅकडाऊनमधे तुमचे एपिसोड्स बघायला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड्स मी पाहिले. खरंच, सर्वच मुलाखती एकापेक्षा एक सरस असतात.
@hemangimadhavi9712
@hemangimadhavi9712 2 жыл бұрын
Khupach chan , shabdach nahit....itke mothe kalakar asunduddha , sadhe rahniman ani uccha vichar .....khup shikayla milale, kharech Sulekha mam & Sandeep siranche dhanyawad
@vaishalipatil1198
@vaishalipatil1198 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत as usual..... संदीप आधी ही आवडायचा आता जास्त कळला...आपल्यालाच एक वाटला.... जिवन आहे तिथे संघर्ष आहेच. गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय आम्ही उभयता ही रोज वाचतो.... अढळ श्रद्धा असेल तर इच्छिलेले सर्व महाराज देतात... याचा आम्हाला वेळोवेळी प्रत्यय येतो.... So can connect with kalpanas wish to have her baby on Thursday. महाराजांची कृपा संदीप आणि कुटुंबीयांवर आणि दिल के करीब च्या संपूर्ण परिवारावर राहो हीच सदिच्छा.... 🙏🙏🙏 Thank you soooo muchhhh Sulekha for this wonderful interview.....Keep going dear🥰🥰
@surekhashinde4360
@surekhashinde4360 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत 💐💐💐 संदीप पाठक हे आवडते कलाकार होतेच पण आज मुलाखत ऐकून कामावरील त्यांची मेहनत आणि निष्ठा पाहून त्यांच्याबद्दल आदर आणखीन च वाढला. खूप सुंदर मुलाखत सुलेखा ताई! सुधा मूर्ती यांना बघायला पण खूप आवडेल 🙏
@sheetalbhosle5724
@sheetalbhosle5724 2 жыл бұрын
खुप सुंदर👌👌संदिप पाठक आवडता अभिनेता.सुलेखा ताई खुप खुप आभार 🙏
@radhikabhalwankar3571
@radhikabhalwankar3571 2 жыл бұрын
Aaj eka veglyach Sandeep Pathak shi olakh jhali.... Khupach mast vatla aik tana... Tyanche roles baghitle aahet tya peksha ek vyakti mhanun khup vegle and masst.... Thanks Sulekha Tai Also liked your Paithani 😍
@dhanashreephadke34
@dhanashreephadke34 2 жыл бұрын
Ekdum pramanik ani harahunnari kalakar..mast gappa...kiti sadhepana ni sagli journey sangitli Sandeep dadani... wonderful... Ani Sulekha tai you are looking beautiful ❤️
@ranjanajadhav3354
@ranjanajadhav3354 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत.संदीप पाठक मेहनती,गुणी कलाकार आहे.त्याला पुढील वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा 🙏🌹धन्यवाद सुलेखा❤️👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@manjireekavatkar9944
@manjireekavatkar9944 2 жыл бұрын
खुप सुंदर व प्रामाणिक विचार व आपल्या कामा मध्ये सच्चाई असलेले संदिप यांचे विचार खूप मनाला भावले, धन्यवाद , सुलेखा जी आपल्याला सदिच्छा प्रयोगासाठी !!!!!
@dr.anaghapatil4344
@dr.anaghapatil4344 2 жыл бұрын
सुलेखा ताई अशा अवलियाची भेट घडवली खूप खूप आभार.....आता पूर्ण एपिसोड पाहून झाला.... आणि कमेंट टाकण्याचा मोह आवरला नाही..... संदीप दादा हॅट्स ऑफ टू यू.....
@anjalisangoram3093
@anjalisangoram3093 2 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत.खरंच यू ट्यूब चा खऱ्या अर्थानं छान उपयोग करून एक छान कार्यक्रम सादर करत आहात.खूप खूप धन्यवाद.
@prachibarbudhe5014
@prachibarbudhe5014 2 жыл бұрын
Atishay harahunnari kalalkar ani titkach sadhepana aslela manushya..khup khup avadli mulakhat. Thank you Sulekha tai ani DIL KE KAEEB team. Looking forward for more and more such personalities in your program. Wishing you all the very best wishes.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
most welcome
@snehalchoughule7258
@snehalchoughule7258 2 жыл бұрын
संदीप जी! शतशः नमन! खूप वेळा अश्रू आले डोळ्यात! नक्की काय ते शब्दात नाही सांगता येत आहे मला पण ...कदाचित कळेल तुम्हाला थेट मनाचा संवाद! सुलेखा, almost सर्व एपिसोड पाहते *दिल के करीब* चे! It has given a lot - happiness, guidance, knowledge, info, nostalgic moments --- a lot ! Thank you so much for such a beautiful concept and initiative!
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
One of the bestest episodes!!! Toooooooo honest actor and human being!!! It’s very difficult to be grounded when you are such a successful actor and celebrity. Bravo 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@kanchanghodake4256
@kanchanghodake4256 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, ईथे कलाकार मुलाखत नाही देत, ते आपले मनोगत व्यक्त करतात. दिलके करिब हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम आहे. सुलेखा मॅडम तूमच्या मुळे आम्हाला कलाकारांच्या आयुष्यातील संर्घष, त्यांच्या जीवनातील वाटचाल त्यांच्या शब्दात ऐकायला मिळतात.. 👍I ❤ dil ke karib
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
वाह! वाह! सुरेख!... उत्तम भाषा, संस्कार,जीवन मूल्ये जपणारा, प्रामाणिक आणि गुणी अभिनेता..आणि पारदर्शी माणूस....फारच छान वाटलं ऐकून एका खऱ्या माणसाला पाहून.... खूप खूप शुभेच्छा.., धन्यवाद 🙏 .
@snehalkhawase6675
@snehalkhawase6675 2 жыл бұрын
Kiti bharbharun bolelet sandee p dada bapre such a inspiring person......Ani kiti sundar tyanchi aayushya jagnyachi padhat bapre....good human being.. ..pure soul...thank you sulekha tai pratek veli navin dhada shikayla tumcha mule milto khup aabhar..
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 2 жыл бұрын
खूपच प्रतिभावान आणि सच्चा अभिनेता , संदीप यांची मुलाखत कधी संपूच नये असं वाटत होत , धन्यवाद सुलेखा अशा हरहुन्नरी कलाकाराची मुलाखत तुमच्या मुळे ऐकावयास मिळाली
@pratimaakre874
@pratimaakre874 2 жыл бұрын
खूप प्रामाणिक आणि दिलसे सच्चा कलाकार. वह्राड साठी घेतलेली मेहनत ऐकून थक्क झाले. एकूणच माणुसकी जपणारा कलाकार. अतिशय प्रेरणादायी मुलाखत. 👌 धन्यवाद सुलेखा. 🙏 तू नेहमीच खूप गोड दिसतेस. 😊
@shwetaghag8129
@shwetaghag8129 2 жыл бұрын
वा वा खूप खूप खूप आवडली मुलाखत...मला खूप आवडतात संदीप पाठक....हल्लीच्या मुलांनी शिकल पाहिजे की किती struggle केला त्यांनी आणि result बघा त्याचा किती up to the mark आहे....खूप शिकण्या सारखं आहे...संस्कार तर उत्तमच आहेत...खूप विचारी आणि कसलेला नट आहे...संदीप जी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्या साठी खूप शुभेच्छा... थँक्यू सुलेखा मॅडम इतक्या छान अभिनेत्याची ओळख करून दिलीत... धन्यवाद...🙏🏻🌹🙏🏻
@manjirikhambete8891
@manjirikhambete8891 2 жыл бұрын
खूप छान अनुभव ऐकता आले,जगातील सच्चेपणा जिवंत आहे यासारखे समाधान दुसरे कशातच नाही, संदीप पाठक यांना खूप खूप धन्यवाद आणि दिल के करीब नेहमीसारखे पूर्ण संचाला ही धन्यवाद, आणि पाठक यांना खूप शुभेच्छा 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@deepabhatt40
@deepabhatt40 2 жыл бұрын
मला प्रचंड आवडलेली ही दुसरी मुलाखत..... म टा सन्मान च्या सोहळ्यात मी होते तेव्हा संदीप ना अवॉर्ड मिळालं आणि ते म्हणाले की हुश्श एकदाच मिळालं अवॉर्ड माझ्या अजूनही स्मरणात आहे तो क्षण.....हे असे कलावंत आहेत ज्यांची नाळ जमिनीशी जुळून आहे👏👏👏👏👏👏
@ravinaik5425
@ravinaik5425 2 жыл бұрын
आज अमेरिकेत हा भाग बघितले.अप्रतिम.संदीप पाठक यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.आणि दिलं के करीब नव नवीन भाग घेऊन येणं ही काळाची गरज आहे.खूप खूप शुभेच्छा!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@yogeshwarishende4021
@yogeshwarishende4021 2 жыл бұрын
Honest, genuine and an immensely talented artist! Khoopach chan episode. Thanks for bringing this interview to us!
@minakshi4121
@minakshi4121 2 жыл бұрын
आतापर्यंत पाहीलेल्या 'दिल के करीब' च्या एपिसोड मधील एक उत्कृष्ट मुलाखत... संदीप पाठक.. अतिशय प्रामाणिक, हरहुन्नरी आणि पाय जमिनीवर असलेला खरा कलाकार... 🙏🙏 त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि खुप अभिमान आहे... त्यांना उदंड आयुष्य मिळो..!!! 🙏🙏
@sandhyaakerkar1376
@sandhyaakerkar1376 2 жыл бұрын
सुलेखाताई, आजचा संदिप पाठकचा दिल के करीब खूपच छान आणि मनाला भावला. त्यांना मी घडलय-बिघडलय या टी. व्ही. मालिकेपासून ते वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकापर्यंत सतत पहात आले आहे. खरंच ते व्हर्साटाईल अॅक्टर-गुणी कलाकार आहेत. तुम्ही त्यांची घेतलेल्या या मुलाखतीमुळे त्यांच्या बद्दलचे माहित नसलेले बरेच पैलू समजले. तुम्ही या क्षेत्रातल्या एक एक किंमती हिऱ्यांना वेचून प्रेक्षकांसमोर उभे करता आणि त्यांचे अनुभव आम्हाला ऐकवता. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. असेच सुंदर सुंदर हिरे वेचून तुम्ही त्यांना आमच्या समोर सादर करावे हीच सदिच्छा. आणि संदीप पाठक यांना पुढील वाटचालीसाठी व आताच त्यांनी सांगितले की वऱ्हाडचे 431 प्रयोग झाले. तर पुढे आणखी प्रयोग होऊन 1000च्यावर ही संख्या जाऊन त्यांचेही नांव गिनीज बुकात जाओ ह्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा. 💐💐🌹🌹🎉🎊
@saileedegvekar4859
@saileedegvekar4859 2 жыл бұрын
खरच उत्तम मुलाखत. त्याही पेक्षा संदीप माणूस म्हणून कळला आणि मी त्यांची फॅन झाले. त्यांना भेटायला, त्यांचे प्रयोग बघायला, वारवर बघायला नक्कीच आवडेल. संदीप जी तुम्ही खूप ग्रेट आहात, मेहनती आहात आणि किती संस्कार क्षम आहात तुमच्या आई वडील Mrs सगळ्यांचे खूप खूप कौतुक
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 2 жыл бұрын
फारच सुंदर.... 👌संदीप.... छान आणि भरभरून बोललास....मस्तच.. 🌹👌👍👍 सुलेखा ताई धन्यवाद..... 🌹👌
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 2 жыл бұрын
बापरे खूप एपिसोड पाहिले.पण संदीप सरांनी दिलेल्या मुलाखती मधून खूप काही शिकायला मिळालं.फार फार आभारी आहे.🙏💐💐♥️♥️
@devashrigodbole7810
@devashrigodbole7810 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत, कलाकारांना भूमिका साकारताना किती मेहनत घ्यावी लागते, हे आपल्या बर्‍याचशा एपिसोड मधून समजतं. इतर नोकरी धंदा करणाऱ्या लोकांपेक्षा या क्षेत्रात काम करणं मेहनतीचं आहे याची तीव्र जाणीव होते. मुख्य म्हणजे, संदीपजींचा प्रामाणिक राहून जगण्यातला विश्वास प्रेरक तर आहेच त्याचबरोबर एकत्र कुटुंबाचा स्नेह सुध्दा मुलाखतीतून जाणवतो.
@shwetatawade3771
@shwetatawade3771 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत संदीप पाठक यांची खरी ओळख झाली धन्यवाद
@sangeetapande3505
@sangeetapande3505 2 жыл бұрын
प्रामाणिक पणा +निष्ठा + आणि सच्चा कलावंत= संदीप पाठक . आरश्या सारख आत बाहेरून स्वच्छ, चकचकीत, व्यक्तीला मनापासुन सलाम !!!👋👋👋👋👋 सुलेखा जी, भविष्यात अश्याच अनेक मुलाखातीं ची अपेक्षा 🌹🌹🌹🌹🌹 मुलाखत घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला खूप, खूप, शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺
@vidhyahemmady948
@vidhyahemmady948 Жыл бұрын
Such an amazing person.its through these talks that we come to know how grounded these people are. Hats off.
@madhushreeganu638
@madhushreeganu638 2 жыл бұрын
सुलेखा जी , तुमचे विशेष आभार... इतकी सुंदर, प्रगल्भ व्यक्तीमत्व पहायला, ऐकायला मिळतात. प्रत्येक एपिसोड अप्रतिम , खूप काही शिकवणारा असतो. पण आजपर्यंत च्या सगळ्या मुलाखतीमध्ये आज संदीप पाठक यांची मुलाखत जास्त आवडली, भावली. अत्यंत हुशार, मेहनती, प्रगल्भ हरहुन्नरी, चतुरस्त्र, प्रामाणिक अभिनेता म्हणून खूप आवडतातच. पण एक माणूस म्हणून ही त्यांचं श्रेष्ठत्व प्रकर्षाने जाणवते. कमी वयात एवढी प्रगल्भता कमी जणांमध्ये आढळते.. "संदीप पाठक जी" तुमचं खास कौतुक आणि अभिमान... 🌹👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@ushawade8537
@ushawade8537 2 жыл бұрын
खरच प्रेरणादायी मुलाखत,सुलेखाताई खुप छान कलाकारांना बोलत करता आणि सदिंप पाठक तुम्हाला खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा
@varshabarve1495
@varshabarve1495 2 жыл бұрын
संदीप बरोबर,dil ke karib चे सगळे एपिसोड्स सगळ्यांनाच प्रेरणादायी आहेत,all the best सुलेखा असेच एपिसोड्स करत रहा ❤️❤️
@sinduradixit4072
@sinduradixit4072 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि प्रामाणिक पणे विचार मांडले.फारच सुंदर मुलाखत. विचारांची शिदोरी असलेली मुलाखत. 🙏🙏
@shahinmujawar1790
@shahinmujawar1790 2 жыл бұрын
Khup khup sunder.Ha program Sulekha tuji mulakhat ghenyachi padhat khup inspection dete.Ani me khup mulakhti pahylya ahet kharach ha program majya swatachya agadi Dil ke karib ahe.Khup Shubhecha
@ankitasawant9036
@ankitasawant9036 2 жыл бұрын
संदीप पाठक एक उत्तम कलाकार आहे हे तर माहित होते परंतु तो माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहे हे या मुलाखतीमधून कळून आले. सुलेखा तुझे खूप खूप आभार .तुझ्यामुळे काही दिग्गज कलाकारांविषयी जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळतेय. दिल के करीब चा हा प्रवास असाच सुरू राहो.🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@prachijoshi4661
@prachijoshi4661 2 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत…! Very down to earth personality… thank you Sulekha😊
@snehalambre9860
@snehalambre9860 2 жыл бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत.अभिनंदन !!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@jagrutilotlikar5983
@jagrutilotlikar5983 2 жыл бұрын
खूपच सुंदर झाली मुलाखत.संदीप सर खूप साधेपणाने बोलले.खूप शुभेच्छा तुम्हालासुलेखा तू फार छान मुलाखत घेते
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajanimahajan8807
@rajanimahajan8807 2 жыл бұрын
खूप च छान मुलाकत झाली. संदिप पाठक हे नट म्हणून चांगले च आहेत व माणूस म्हणून ही खूप भावले खूप खूप धन्यवाद सुलेखा .मी दिल के करिब चे सर्व एपिसोड आवर्जून बघते
@prajaktaunde7418
@prajaktaunde7418 2 жыл бұрын
अतिशय सुरेख interview झाला. एकही एपिसोड चुकवत नाही मी. दिलखुलास व्यक्तिमत्त्व संदीप पाठक.
@letslearn9675
@letslearn9675 2 жыл бұрын
संदिप तुम्ही कलाकार म्हणून तर उत्तम आणि बहुगुणी आहातचं पण एक माणूस म्हणून देखील अतिशय नम्र आणि खरे आहात🙏😇सुलेखा... खुपच ह्रद्यस्पर्शी आणि नेहमीप्रमाणे दिल के करीब मुलाखत😍👍
@aparnavashishtha6321
@aparnavashishtha6321 2 жыл бұрын
में मराठी नहीं हूं पर मुझे मराठी समझ में आती है दिल के करीब का यह एपिसोड बहुत बहुत अच्छा लगा सन्दीप उत्तम दर्जे के कलाकार हैं कभी उनका नाटक देख सकू यह कामना है
@shilpaphadke5515
@shilpaphadke5515 2 жыл бұрын
फारच मज्जा आली. संदीप अतिशय गुणी अभिनेता आहे. त्याची या पूर्वी कधी कुणी मुलाखत घेतल्याचं मला तरी माहीत नाही. इथे त्याला बोलावून तू आम्हा प्रेक्षकांवर खरंच उपकार केले आहेस सुलेखा... साधेपणा मधील सौंदर्य म्हणजे संदीप चा अभिनय...
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 2 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि गुणी कलाकार 👌👌
@vaishaliawandhe2051
@vaishaliawandhe2051 2 жыл бұрын
खूप मस्त संदीप पाठकची मुलाखत खूप काही शिकायला मिळतं प्रत्येक मुलाखतीतून त्यांचे कष्ट त्यांची आवड, अडचणींना सामोरं जायची तयारी अत्यंत प्रेरणादायी आहे किती सांगू शब्दच नाहीत माझ्याजवळ युवावर्गानी मात्र हे आवर्जून पहायला हवे ्
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि भरभरुन बोलले संदीप पाठक. या कार्यक्रमाचं हैच वैशिषठ्य आहे. सुलेखा ताई अतिथि कलाकाराला छान open up करतात. त्यांना जास्त बोलू देतात.
@shailadmello6822
@shailadmello6822 2 жыл бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल ताईंना धन्यवाद त्यांचं नाटक पाहिले नाही परंतु आता बघण्याची इच्छा आहे आपल्या पुढील वाटचालिस आमच्या शुभेच्छा
@vandanaagwekar9911
@vandanaagwekar9911 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. खूप छान विचार ऐकायला मिळाले. संदिप पाठक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@meenalk3568
@meenalk3568 2 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत, फार वगळ व्यक्तिमत्व पाहायला मिळाल, कारण त्यांचे roles फार वगळे आहेत, खूप हुशार, कष्टाळू , आणि classy अ‍ॅक्टर अशी नवीन ओळख झाली👌👌
@vasantijoglekar7520
@vasantijoglekar7520 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि प्रामाणिक मुलाखत फार खरी. असेच सुंदर सुंदर बघायला मिळुदे
@rekhagangakhedkar1689
@rekhagangakhedkar1689 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर मुलाखत.संदीपजी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@aartijoshi6117
@aartijoshi6117 2 жыл бұрын
खूपच मस्त! धन्यवाद
@shalinip7357
@shalinip7357 2 жыл бұрын
संदीप फार मनापासून बोलला .फार प्रामाणिक कष्टाळू आहेस.असाच मोठा हो.तू असाच राहशील ही खात्री आहे .खूप सारे आशीर्वाद.सुलेखा ताई ला धन्यवाद
@amitarane3493
@amitarane3493 2 жыл бұрын
Such a versatile actor and so grounded. I am a diehard fan of him. Thank you so much for getting him on the show
@ujwalakale5802
@ujwalakale5802 2 жыл бұрын
Khup khup Chan.feel very very proud of Sandeep Pathak.thank you so much Sulekha..😀😍😘❤❤
@radhikabhojraj2420
@radhikabhojraj2420 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत सुलेखाताई धन्यवाद! खूप प्रेरणादायी👌👌👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@jyotiphatak4402
@jyotiphatak4402 Жыл бұрын
सुलेखा, तुम्ही सुरू केलेला ' दिल के करीब' हा मुलाखत किंवा कलाकारांबरोबर गप्पा हा कार्यक्रम मी आवर्जून बघते. त्यामुळे कलाकार व त्यांची ही वाटचाल, त्यामागील त्यांचे कष्ट, तळमळ उलगडून त्यांना बोलतं करणं तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने करता आहात. आम्हाला अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना बघायची ईच्छा आहे. तुमचे असेच भरभरून कार्यक्रम होवोत अशीच तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा
@kirankunte5925
@kirankunte5925 2 жыл бұрын
Much talented person from small place MAZALGAON. He is yet to get his full due credit. He deserves much more. Your interview has brought him much closer to us.. Thanks SULEKHA jee
@gauripuranik8145
@gauripuranik8145 2 жыл бұрын
Thank you for inviting Sandeep
@mukulvartak6020
@mukulvartak6020 2 жыл бұрын
खूप सुंदर......बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत संदीप पाठक यांच्या कडून
@mrunalinijoshi1109
@mrunalinijoshi1109 Жыл бұрын
Bahut acche Sandeep ji...tumhchya mehenatila ani total journey la vandan.khup chan bolta tumhi ani sahaj pane na dolyat pani anta dukhad athvani sangta...this is not easy.. Ek khup prerak vyaktimatva ani kartutva ahe tumcha..khup khup shubheccha tumhala ani saglya family la. Sulekha tai dhanyavad
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@priyankssawant9576
@priyankssawant9576 2 жыл бұрын
स्फटिका सारखा पारदर्शी ,निर्मळ, दिलखुलास ,अभ्यासू ,हुषार .... आवडली मुलाखत . ....काय भुललासी वरलीया रंगा ! धन्यवाद सुलेखा !
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
संदिप जी तुमचे विचार खुपच छान आहेत. तुम्हाला Luckily खुप छान आई बाबा लाभले. त्यामुळे तुमच्यावर खुप छान संस्कार झाले आहेत. मला तुमचा अभिनयही खुप आवडतो. प्रा. लक्ष्मण जींचे व-हाड निघालय लंडनला पाहिले आहे. तुमचे प्रत्यक्ष नाही पाहिले पण TV वर बर्याच clips पाहिल्या आहेत. छान करता तुम्ही. Thanx Sulekhaji.
@vinayakbagwe8664
@vinayakbagwe8664 2 жыл бұрын
छान मुलाखत झाली संदीप पाठक हा गुणी कलावंत आहे कधी भेटायचा योग नाही आला पण या मुलाखतीत त्याला जवळून भेटता आलं धन्यवाद
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 30 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 135 МЛН
1x3 | Prashant Damle | Sandeep Pathak | 12500 Show Special
35:18
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 232 М.
Rohini Hattangadi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
1:24:28
Sulekha Talwalkar
Рет қаралды 162 М.
Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:35:21
Sulekha Talwalkar
Рет қаралды 61 М.
Abhay Mahajan on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari|  Mirchi Marathi
42:34
Candid Gappa -Asavari Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:06:07
Prasad Oak's Acting Journey: A Story of Success | Mitramhane
58:28
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН