Sanga Mukund Kuni Ha Pahila Amar Bhoopali

  Рет қаралды 1,917,774

ninja78

ninja78

Күн бұрын

Пікірлер: 551
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Ай бұрын
आज माझे वय 80 वर्षे आहे. आमच्या लहानपणी आजच्या सारखे टी वी. मोबाईल तर नव्हतेच पण साधे डब्बा फोन सुद्धा नसायचे. मग कुणी गाणं म्हटल तर किंवा कोणी बांगडी(ग्रमोफोन) लावला तर अशी सुंदर, सुमधुर अवीट गोडीची गाणी ऐकायला मिळत.
@combinedstudy6427
@combinedstudy6427 2 жыл бұрын
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला रासक्रीडा करिता वनमाळी हो सखे होतो आम्ही विषयविचारी टाकुनि गेला तो गिरिधारी कुठे गुंतून बाई हा राहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे वियोग आम्हालागी तुझा ना साहे भावबळे वनिता व्रजाच्या हो बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या म्हणे होनाजी हा देह हा वाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
@raginikalambkar-nirhali508
@raginikalambkar-nirhali508 2 жыл бұрын
🙏
@Educhange
@Educhange 2 жыл бұрын
Thank you 😊
@nandavirbhadre59
@nandavirbhadre59 Жыл бұрын
👌👌👌
@samirmanohar573
@samirmanohar573 Жыл бұрын
आभारी आहोत
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 4 жыл бұрын
हे गीत कृष्णभक्तीचा उत्कृष्ट उदाहरण आहे.श्रीकृष्णाच्या भक्तीत बुडालेल्या गोपींच जे वर्णन या गीतात आहे.त्याची सर बाकी कुठल्याही गीताला नाही.धन्य ते होनाजी बाळा
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 3 жыл бұрын
❤️
@ankushkolhapure3688
@ankushkolhapure3688 2 жыл бұрын
👎👎👎👎🧠🧠🧠🧠🧠👦🧜‍♂️🦸‍♀️🥽🥽🥽🕶🕶🕶
@harehare280
@harehare280 2 жыл бұрын
Really
@harehare280
@harehare280 2 жыл бұрын
@@ankushkolhapure3688 tujyaa aai cha chota dana tujya
@bharatiippa7585
@bharatiippa7585 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
Uploader ch खरंच कौतुक केले पाहिजे की त्यांनी 10 वर्षापूर्वी हे गीत upload केले आहे ज्यावेळी KZbin भारतामध्ये इतकं प्रसिद्ध नव्हत .. यावरून Uploader किती रसिक आहे हे कळून येत ...
@ganeshsatam7241
@ganeshsatam7241 3 жыл бұрын
अरे हो, दहा वर्षा पूर्वी लोड केले आहे हे गाणे लक्षातच आले नाही, आपले निरिक्षण अजोड आहे आपल्याला ही धन्यवाद द्यावे लागतील खरे रसिक आपल्या सारखी सुज्ञ माणसे असतात, धन्यवाद
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
🙏🙏
@chhayadey5576
@chhayadey5576 2 жыл бұрын
I would like to appreciate that person who has uploaded this song ten years back. It shows that how the person is so interesting in music magic world. That time you tube was not so famous...
@Sush26534
@Sush26534 2 жыл бұрын
खरंच
@milindkadamful
@milindkadamful Жыл бұрын
India Bangladesh cricket match
@pmandhare6706
@pmandhare6706 4 жыл бұрын
काय तो आवाज, काय ती चाल आणि काय ते संगीत. अजोड कलाकृती.
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 3 жыл бұрын
माझ्या मनातलं बोललात
@VijayPrabhakarNagarkar
@VijayPrabhakarNagarkar 3 жыл бұрын
पंडित वसंतराव नगरकर हे आमच्या अहमदनगर गावाचे भूषण,सुंदर चाल व स्वर,गीत अजरामर झाले आहे. लोककला व अध्यात्म किती एकरूप झाले आहे,सादर वंदन🙏🙏🙏
@kavyagade663
@kavyagade663 3 жыл бұрын
Very nice
@rameshagrawal3145
@rameshagrawal3145 2 жыл бұрын
@@kavyagade663 PPÀA
@vilasbabanraobhosle5730
@vilasbabanraobhosle5730 2 жыл бұрын
@@kavyagade663 00
@gurunathtejam4751
@gurunathtejam4751 2 жыл бұрын
@@kavyagade663 1q1q1àq
@artimhatre5592
@artimhatre5592 2 жыл бұрын
@@kavyagade663 ....
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 3 жыл бұрын
गायन ,चाल , राग, वादन ,आवाज ,नृत्य व संस्कृती ,,हे सर्वच अप्रतिम,,,,जय श्रीकृष्ण भगवान
@raajpaatkar
@raajpaatkar 4 жыл бұрын
Timeless song .. ह्या गीताची जादू अजब आहे - कितीही वेळा ऐका कंटाळा मुळीच येत नाही !
@janardangogawale6963
@janardangogawale6963 2 жыл бұрын
ऐसे.गीतआणि.कलाकार.होने.नाही
@rajendrak9603
@rajendrak9603 2 жыл бұрын
अगदी खरे आहे.
@kissnashinde3224
@kissnashinde3224 2 жыл бұрын
Hooo
@kavyagade663
@kavyagade663 2 жыл бұрын
खरच अजिबात कंटाळा येत नाही
@shrinivasshingade4145
@shrinivasshingade4145 2 жыл бұрын
Sunder
@Pradjoshi
@Pradjoshi 11 жыл бұрын
Panditrao Nagarkar- a fantastic singer- a very resonant voice- cannot forget the melodious tune. I remember my young days of 1952. Pradeep Joshi
@milindumarkar7902
@milindumarkar7902 6 жыл бұрын
Pradeep Joshi sir ekdum barobar bolalat
@govindkulkarni1920
@govindkulkarni1920 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण नमस्कार तुम्ही श्रीमान प्रदीप अनंत जोशी असावेत वाटते. पंडितराव नगरकर पाहिलेत काय ?
@siddheshbobhate8498
@siddheshbobhate8498 Жыл бұрын
हायची नशा वेगळी असेल त्या वेळी साहेब.....!! २०२३ सालि हा नशा करतोय मी ....
@mr.mukundekhande2546
@mr.mukundekhande2546 2 жыл бұрын
माझं नाव पण मुकुंद आहे. माझे काका मला बघितल्यावर हे गाणं नेहमी म्हणायचे. पण आज पहिल्यांदा हे गाणं मी ऐकतोय😍
@vasundharasathe7214
@vasundharasathe7214 2 ай бұрын
अजुन असंख्य लोक ऐकत असतील नक्की❤
@Miss.Story.Teller
@Miss.Story.Teller 3 жыл бұрын
ही तर अजरामर कलाकृती...काय तो स्वर्गीय आवाज काय ते स्वर्गीय संगीत पुन्हा असे होणे नाही..🙏🏻🙏🏻😘😘❤️👍🏻👍🏻👍🏻
@balwantraut7056
@balwantraut7056 Жыл бұрын
😅😮😮😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😅ppop
@santoshjadhav3290
@santoshjadhav3290 10 ай бұрын
नगरकरानी तर गाणे अप्रतिम गायले आहेच. सगित पण अप्रतिम आहे. मी खास करून हे गाणे यातल्या ढोलकी वादनासाठी ऐकत असतो. खूप अप्रतिम वाजवली आहे. गाणे जसजसे पुढे सरकत जाते. ढोलकीचे बारकावे तसतसे खुलत जातात. फारच सुंदर👌👌🙏🙏
@vaishali2277
@vaishali2277 9 ай бұрын
ही सर्व गाणी लावणी गायनप्रकाराचे वस्तुपाठ आहेत
@shriramubhedal5523
@shriramubhedal5523 5 жыл бұрын
होनाजी बाळा यांच्या आत्म्यानेच हे गीत लीहीले असले पाहीजे. 🚩 🚩
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
@shriram ubhdal , Aai shapath,kharokhar kaay ?
@meenagokhale8619
@meenagokhale8619 3 жыл бұрын
अती अती अती अती सुंदर. तोडच नाही. जुनी गाणी आपला अमूल्य ठेवा आहे.
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
धन्य ते होनाजी बाळा आणि धन्य ते कलाकार! सलाम सगळयआना.
@madanpowale5738
@madanpowale5738 3 жыл бұрын
जुनी गाणी आपल्या मराठीचा सोन्याहून अमूल्य असा खजिना आहे.
@shrinivasedgaonkar9792
@shrinivasedgaonkar9792 3 жыл бұрын
खुपचंछान
@satampady675
@satampady675 3 жыл бұрын
अप्रतीम
@elonramsay2406
@elonramsay2406 2 жыл бұрын
This song is from 80 year old movie about a poet Honaji Bala who was a singer in court of Peshwas 180 years ago... Imagine how'd they react if someone told these people in 1951 that the 100ish year old story they're telling in the movie would be watched though hand held boxes by people after 80 years lol.. Imagine how'd Honaji react it you somehow got back in time and told that people would watch him 180 years after his existence and admire his songs
@maheshbandre
@maheshbandre Жыл бұрын
Wow
@kiranchoughule
@kiranchoughule Жыл бұрын
It's similar to saying people about electricity and aeroplanes in early 19th century
@pratikgundecha658
@pratikgundecha658 10 ай бұрын
This would be quite similar in our case also, let's say if someone says honaji is still alive and performing live in 2080, 'AI' will do this
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 8 ай бұрын
Honaji saswadche ani bala punyache ह्या दोन veg veglya vyakti आहेत. Honaji हे lekhak, kavi आनि गायन बाळा karanjkr यांचे
@SM-kd9iw
@SM-kd9iw 4 ай бұрын
Hats off to who uploaded this song
@siddheshbobhate8498
@siddheshbobhate8498 17 күн бұрын
माझ्या आजोबांची खोली… सकाळ चे ७ … त्या खोलीतं हे गाणे… आज काळाला… रास… रसिकता…. चुकलो भाऊ… तुमच्या सोबत मिळेल तो वेळ हा हिर्या सारखा होता…. आज मी मुकुंद हा पहिला ❤ …
@MadhuriHegde-j8n
@MadhuriHegde-j8n 3 ай бұрын
कितीही वेळा हे गीत ऐकलं तरी,मन भरत नाही.. अप्रतिम संगीत,अप्रतिम गायन ही!!❤
@ravindradavari974
@ravindradavari974 3 жыл бұрын
अद्धभुत रचना,अवीट गोडी......चकित करणारी शब्द संगती...त्या काळात गाजलेले गीत....धन्य ते होनाजी बाळा.....
@yogeshdeshmukh3
@yogeshdeshmukh3 5 ай бұрын
आज्जीची लग्नातील पैठणी जपून ठेवली आनी आज ती पाहत आहे. असे वाटते. खूप अप्रतिम शब्द आणी शांत संगीत ❤❤❤❤
@Kashi-jz4ew
@Kashi-jz4ew 3 жыл бұрын
त्या गोपी मी प्रत्यक्ष पहिल्या, एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पहिला😌😭❣️.
@tejaspatade9014
@tejaspatade9014 2 жыл бұрын
म्हणे होनाजी देह हा वाहीला... सांगा मुकुंद कुणी हा पाहिला... शेवटच्या ओळी रोमांचित करणाऱ्या आहेत... अद्भुत आणि विलक्षण.
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 3 жыл бұрын
पंडितराव नगरकर यांचा अप्रतिम धीर गंभीर सोज्वळ अभिनय,वसंत देसाई यांचे प्रासंगिक मधुर रसाळ संगीत आणि साधे भोळे अभिनय करणारे कलावंत.पाहून खरंच गंगा स्नान करून पवित्र झाल्यासारखे वाटते.धन्य तो काळ आणि ती खरीखुरी कलाकार मंडळी.
@bapuraonigude3642
@bapuraonigude3642 3 жыл бұрын
Very nice .
@prashantkshirsagar4727
@prashantkshirsagar4727 3 жыл бұрын
Hya movie ch nav kay ahe plz sangu shaktat ka ***?
@kallinathdhange6938
@kallinathdhange6938 2 жыл бұрын
खर आहे
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 8 ай бұрын
@@prashantkshirsagar4727 अमर भूपाळी by V shantaram
@manojshirsat1864
@manojshirsat1864 2 жыл бұрын
अशी गीते पुन्हा होणे नाही.... ह्या गीतात श्रेष्ठ शास्त्रीय गायक पंडितराव नगरकर यांनी जो आलाप घेतला आहे वाह किती कर्न मधुर
@spaceofphotography
@spaceofphotography 3 жыл бұрын
काय तो आवाज, काय ती चाल आणि काय ते संगीत. हे गीत कृष्णभक्तीचा उत्कृष्ट उदाहरण आहे.श्रीकृष्णाच्या भक्तीत बुडालेल्या गोपींच जे वर्णन या गीतात आहे.त्याची सर बाकी कुठल्याही गीताला नाही.धन्य ते होनाजी बाळा A great combination of lyrics, music, tune and voice.
@UdayHaldavnekar-ik6jn
@UdayHaldavnekar-ik6jn Жыл бұрын
अमर भूपाळी या जुन्या मराठी चित्रपटातील ही शाहीर होनाजी यांची सुश्राव्य रचना पंडितराव नगरकर यांनी आपल्या गोड आवाजात गायली आहे. खूपच छान. लहानपणी ऐकलेली ही रचना पुन्हा एकदा ऐकण्यास मिळते आहे.
@sarikarenuse.
@sarikarenuse. 9 ай бұрын
कितीही वेळा गाण ऐकल तरी मन त्रप्त होत नाही.amazing song.
@pratikgundecha658
@pratikgundecha658 10 ай бұрын
ही असं संगीत ज्यांनी साक्षात एकलय ते किती भाग्यवान असतील राव ❤❤🙏
@MaheshDeokar
@MaheshDeokar 11 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते. ..सांगा मुकुंद कुणी हा पाहिला??????
@sureshkhot5892
@sureshkhot5892 6 жыл бұрын
जुन ते सोन
@hasmukhparekh3659
@hasmukhparekh3659 4 жыл бұрын
पहिला?????? ....!!!!!!!!
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
@@hasmukhparekh3659 nahi last😄
@champof64
@champof64 3 жыл бұрын
So right. The more we grow older we like older music. Wonder why
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
@@champof64 It is just that as we grow we start understanding difference between contemporary popular music and melody and quality in olden music .
@arvindwatkar3642
@arvindwatkar3642 Жыл бұрын
इतक्या वर्षानंतर सुद्धा प्रिंट एकदम स्वच्छ व साऊंड क्वालिटी एकदम स्पष्ट आहे ! धन्यवाद!
@prabhatchoudhary581
@prabhatchoudhary581 2 жыл бұрын
I have listened so many times...and still listening 🇮🇳 This is our spiritual country ,am proud of this mother earth...who gave birth to such masters, Saints and Rishis... what a beautiful voice and composition 🙏🙏🌹Hare Krishna 🙏🙏🌹
@Dhananjay-v8r
@Dhananjay-v8r 11 ай бұрын
Came after Sudha Murthy's recommendation 😅😅
@Dhananjay-v8r
@Dhananjay-v8r 11 ай бұрын
Jai Maharashtra 🚩🚩
@chakradharghorpade7940
@chakradharghorpade7940 9 ай бұрын
Yess
@ajayshelar732
@ajayshelar732 9 ай бұрын
Can someone please share link where she recommended this?
@konijetisubhash5891
@konijetisubhash5891 9 ай бұрын
Yes
@akshaymanjare3053
@akshaymanjare3053 9 ай бұрын
Yess
@prashantkshirsagar4727
@prashantkshirsagar4727 3 жыл бұрын
I am only 18 years old but i also love this song !
@atharvapai3673
@atharvapai3673 3 жыл бұрын
Even , I am als of 17 years old,it doesn,t depend on your age,but how well you know that meaning of the song
@Dhagand
@Dhagand 3 жыл бұрын
Current generation should list such pure songs
@prashantkshirsagar4727
@prashantkshirsagar4727 3 жыл бұрын
Yes mam you are right👍👍
@sooneelgodbole709
@sooneelgodbole709 2 жыл бұрын
मी ६२ वर्षाचा आणि माझा नातू १५ वर्षाचा आम्ही दोघेही हे गणे बरोबर म्हणतो...वय आणि पसंती च संबंध नसतो
@onkarborhade5685
@onkarborhade5685 Жыл бұрын
Same here .....🥳❤️
@p.r.bhisebhise6630
@p.r.bhisebhise6630 2 жыл бұрын
किती अप्रतिम अर्थपूर्ण भावपुर्ण आणि भक्ती गीत. गीतचे बोल किती सुंदर आणि आवाज तर नो chalange. तसेच musical team kiti Chan. Kami आहेत पण आताच्या 100 वाध्याची बराबरी करतात. मुजरा या गीताला.
@akshaythorat3584
@akshaythorat3584 3 жыл бұрын
इतिहासात अजरामर झालेलं गाणं 🙌🙌
@patilsp6518
@patilsp6518 2 жыл бұрын
किती वेळा ऐकली ही भूपाळी सांगता येणार, अगदी मण प्रसन्न होते नेहमी, अप्रतीम,अतिसुंदर.. 🙏🙏
@ankushkambale4072
@ankushkambale4072 Жыл бұрын
Sanga mukund kuni ha pahila ! Sunder ! Ruday sparsha.lot thanks...
@rajantawde4511
@rajantawde4511 Жыл бұрын
❤❤❤❤ Wow Apratim Hat's off to Panditrao Nagarkar and Sahir Honajibala yana mana cha mujara to 🙏🙏🙏🙏🙏
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 2 жыл бұрын
दहा वर्षापूर्वीच अपलोड जरी केलेले हे गाणे युट्यूब मुळे मी आज ऐकतोय बघतोय. ह्या व अशा सर्वच जून्या अविट गोडीच्या गाणी ऐकतांना कुठेतरी हरवून गेल्यासारख वाटत. या कडीतील सर्वांनाच मनःपुर्वक धन्यवाद.
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज.संगीत,शांताराम बापू. वाह.
@dhirajpardeshi8598
@dhirajpardeshi8598 2 жыл бұрын
Indian music needs to revisit these gems to clear mind stuck in western music and create something really wonderful 😍
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 Жыл бұрын
I am speechless. शब्द नाही सांगायला....
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
हे,अवीट , अजरामर गीत, ऐकविले साठी, शतशः धन्यवाद आभार.
@bhavanajadhav8642
@bhavanajadhav8642 8 ай бұрын
खूप सुंदर शब्दांच चमत्कार❤
@aarya2443
@aarya2443 3 жыл бұрын
Atishay sundar. Mi shekdo wela aaiku shakte he song.. Waaa
@aoauditsquadednsangli9877
@aoauditsquadednsangli9877 9 ай бұрын
ही तर अजरामर कलाकृती...काय तो स्वर्गीय आवाज काय ते स्वर्गीय संगीत पुन्हा असे होणे नाही
@sarikarenuse.
@sarikarenuse. 8 ай бұрын
खर आहे
@mohanketkar33
@mohanketkar33 3 жыл бұрын
अजरामर असा हा चित्रपट आणि त्याची गाणी, कधीही ऐकावीत ! एव्हरग्रीन !
@ArnavRaut-e8t
@ArnavRaut-e8t 6 ай бұрын
कोन कोन 2024मधे हे गान ऐकत आहे
@narayanchougule1073
@narayanchougule1073 2 ай бұрын
आम्ही आहोत.
@hemlataalandkar6907
@hemlataalandkar6907 2 ай бұрын
I am
@AnilTari
@AnilTari 2 ай бұрын
Jai sri krishna 🙏
@rahulbhisesays
@rahulbhisesays 2 ай бұрын
मी
@ramdaspawar-ee6yv
@ramdaspawar-ee6yv Ай бұрын
Ok
@umeshavasare6549
@umeshavasare6549 7 ай бұрын
Fantastic, Honaji bala....
@tinas3394
@tinas3394 3 жыл бұрын
Nectar to my ears . Marathi film industry has jems and was pioneer but still under rated
@kiranpatil1222
@kiranpatil1222 2 жыл бұрын
Absolutely right bro👍🙏
@dhanashreekirankulkarni2581
@dhanashreekirankulkarni2581 3 жыл бұрын
अप्रतिम होनाजी साकारणारे पंडितराव नगरकर just superb
@vasudhadongargaonkar8269
@vasudhadongargaonkar8269 2 жыл бұрын
अती उत्कृष्ट अजोड कलाकृती ! त्रिवार वंदन !
@nirzardinkar
@nirzardinkar 2 жыл бұрын
Immortal song Immortal voice Hope young people hear these songs and pass on to next generation and save this world
@mayureshjoshi2403
@mayureshjoshi2403 11 ай бұрын
We will ❤
@nareshmane787
@nareshmane787 3 жыл бұрын
आर्त स्वर आणि एक आनंद. खुप सुंदर म्हणजे काय हे तर अप्रतिम! माझ्या मुलाला या गाण्याची ओळख मराठीतील आद्य रॅप अशी करून दिली होती.
@vandanakulkarni9972
@vandanakulkarni9972 3 жыл бұрын
Great tuning of music lyrics expressions... Takun gela to vanmali ..... Shodh 💯 percent
@sanjaydanke7897
@sanjaydanke7897 11 ай бұрын
फारच सुरेख !!! 👌👍👌👌👌👍 Actually credit for this excellent song shall give to Great composer Shri. Vasant Desai too.🙏🙏🙏
@ashvinimarathe7410
@ashvinimarathe7410 3 жыл бұрын
एकमेवाद्वितीय! पुन्हा ऐसे गीत होणे नाही.
@kalpakpatil305
@kalpakpatil305 4 жыл бұрын
The question arise how they manage to conclude these thing in lack of technical availabilities of that time , really amazing
@ullhasbenparikh2206
@ullhasbenparikh2206 3 жыл бұрын
@Jazzy Dave wceddjddcddcddcdddjdcjddcdjddcddccccbwdjcdjdddcdddjdddcdcddcdcddddcwdjcdjcdjdjdjdjddjdjddjdjd j jjjjjjj dejd jddcdd deded dedcddwdcbd dejescdddcd dewddd ded dc decc dcedcd djscddcdddcccdwoccdwcdwcddbdjddc jddjcddjcdjdc djwddjc dedejddj djsjsesj secedjdd dcddddddj djc djscbsdjddj dedj dcdcdcjdjdcj dejesdddjdjsdcddjdwddd djsjdjdc dj djscdjc dwee dece decedidjdcj djccejddcjdddd jdjdd de wcecdcc ded dcc d c wccdd d dc d de w
@ullhasbenparikh2206
@ullhasbenparikh2206 3 жыл бұрын
@Jazzy Dave ccb c cdcscw c ded c cdsc d d ed cd se cds dedcj dejecdcddc dedc dececcddceed dc dedjd d dcdd d ded dej djsc djscddjdc djssscjsjss de dje dj d djs sebejwbe dejejde dj song dedei jjejss jsje cjwdjdj j dje dj jdc jd j jdjbcdbjd dj jbww djsc ccdcdjdc djce d j ecddj djscc cbcbcbcdcjb djdjdcdwccdcddjc djc c c c dc djscjsjsjs djwsjd dedei d
@naturallyjoon
@naturallyjoon 3 жыл бұрын
Real talent and not technology
@sanjaymayekar8298
@sanjaymayekar8298 3 жыл бұрын
@@ullhasbenparikh2206 jay Shri Krishna- Mukund
@rajendrak9603
@rajendrak9603 2 жыл бұрын
अप्रतिम, कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
@chandrasekharnaik206
@chandrasekharnaik206 4 жыл бұрын
Jai Shree Krishna. Atlanta Sumadhura Shree Mukanda Moorarari Mohan Krishna song .Thanks lot.
@winwincsk
@winwincsk 4 жыл бұрын
A great combination of lyrics, music, tune and voice.
@manojpatil8943
@manojpatil8943 3 жыл бұрын
Good
@ratnakanase6780
@ratnakanase6780 10 ай бұрын
परत परत पहावे वाटणारे आकर्षण आहे 🎉🎉❤❤😊
@YashpriyaEntertainments
@YashpriyaEntertainments 2 жыл бұрын
AaaHaaaHaa......Excellent.....No words to express .... I am speech less.... Very Extra ordinary Lyrics, music, singing, acting, direction ... Salute again and again to all the makers of this song..... Thanks for uploading this song.
@prasadbarge4827
@prasadbarge4827 Жыл бұрын
Honaji and Bala is different person. Yesterday I met with honajis current generation.
@avisonavane2847
@avisonavane2847 3 ай бұрын
Masterpiece 💙🙌🏻🔥
@shreyanair4186
@shreyanair4186 8 ай бұрын
I'm glad I searched for this song after watching Sudhamurthi's interview 🤌💓
@sandhyaangane6514
@sandhyaangane6514 3 жыл бұрын
Lahanpani radio var aikache he Amar Bhupali madhil song sakali school madhe jaychya agodar.❤️
@ravidhole8994
@ravidhole8994 10 ай бұрын
🎉🎉🎉chaup sundar guruji . 🎉🎉🎉
@vng61
@vng61 7 жыл бұрын
Absolutely amazing ! Most unparalleled rendition !
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 3 жыл бұрын
ग्रेट वसंत देसाई जी,पंडित नगरकर आणि व्हीं शांताराम
@VaibhavPatil-xj9xz
@VaibhavPatil-xj9xz 11 ай бұрын
I am here to see the sudha murti reel
@kirankarande8189
@kirankarande8189 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम गीत आहे हे ऐकवल्या बद्दल धन्यवाद👌👌
@vishalwakade5014
@vishalwakade5014 6 ай бұрын
खूप खूप मस्त आहे....
@dhananajayjoshi8899
@dhananajayjoshi8899 2 жыл бұрын
शब्दातीत ह्या गाण्याचे त्यातील स्वरांचे आणि संगीताचे वर्णन करता येणे अशक्य स्वर्गीय सुखाचा आनंद होतो सगळं भूतकाळ बाल पण आठवले
@pratikdesai9922
@pratikdesai9922 11 ай бұрын
listening after Sudha Murthy's reel
@kishorbhangale1887
@kishorbhangale1887 6 жыл бұрын
this is 35th time I m listening this song .....wyasan jadlay janu
@ravichaudhari9479
@ravichaudhari9479 Жыл бұрын
खरच अप्रतिम गाणं आहे, मन मंत्रमुग्ध होऊन जात.👍
@chaitanyadodkade
@chaitanyadodkade Жыл бұрын
Ajkal itkya todiche dholkivajan aikiwat nahi, hatsoff........❤
@vijaybharatkodavanti1012
@vijaybharatkodavanti1012 Жыл бұрын
Very very well sung dear Sanjeevaniji. Felt i was watching that movie of Shantharam ji (Do aankhen baarah haath). Feel like go on listening to you continuously and non stop for hours and days just like that..God bless you. Latha ji 's singing nuances are tobe perfected to like and enjoy all her songs. But practice makes you perfect.
@hasmukhparekh3659
@hasmukhparekh3659 4 жыл бұрын
.. અમેરિકાવાસી એક ગુજરાતીએ આ જોયું--પાહિલા! !:-) {:-)
@prakashmane5027
@prakashmane5027 2 жыл бұрын
Hahah Great song it is brother
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Ай бұрын
I am 80. Hearing this song since my age of 10/11. Now watching video on KZbin for the last 15/16 years.
@kalpeshsachala276
@kalpeshsachala276 9 ай бұрын
खरं च अप्रतिम। 🙏🏻🙏🏻
@mitasave8119
@mitasave8119 2 жыл бұрын
जुनी गाणी ऐकताना डोळे भरून येतात किती श्रवणीय
@sunilankushilhe4990
@sunilankushilhe4990 2 жыл бұрын
फारच छान, गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होते..
@indianshinde3666
@indianshinde3666 4 жыл бұрын
I am 23 years old but... i love this song...😉
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 3 жыл бұрын
अमर भूपाळी खुप सुंदर
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
What age has got to do with liking for ( good) music ? Not only you but even generations before you and after you dislike old music at particular immature age and like the same later when they are ready to listen to good music .
@indianshinde3666
@indianshinde3666 3 жыл бұрын
@@Prabhu_Desai its right sir..🙏🤞
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
@@indianshinde3666 Good ! in fact further , you should enjoy good music in any language without conditions like age ,don't understand language etc, etc That brings restriction to " absorb " good music. I do that means , listening to any good music.. any type,any lang,any singer ....hence advising the same.
@dipak6437
@dipak6437 3 жыл бұрын
@@Prabhu_Desai i have the same thoughts for art, music, movies.....
@MohiniZunjarrao
@MohiniZunjarrao 3 ай бұрын
Great honaji Sundar geet❤
@pundalikgsavant9419
@pundalikgsavant9419 Жыл бұрын
मन तृप्त झाले माझे हा अभंग आयकुन
@dilipnarvekar7223
@dilipnarvekar7223 3 жыл бұрын
Incredible👍.. No comparison... Salute.
@dilipdeshpande3902
@dilipdeshpande3902 4 ай бұрын
😭🙏😭🙏😭 no words to express😭
@musictube59
@musictube59 3 жыл бұрын
पंडितराव नगरकरांच्या आवाजाची फिरत जबरदस्त आहे !
@ashokjadhav9904
@ashokjadhav9904 8 ай бұрын
मी कधी कधी विचार करतो की आज हे गाणे, याच पट्टीत त्यातील सर्व बारकावे आणि सर्व हरकती सकट गायचा कोणी प्रयत्न ( नव्हे, हिम्मत), कोणी करेल का?
@sarikarenuse.
@sarikarenuse. 9 ай бұрын
काही गाणी खरच अवर्णणीय असतात.👌👌👌👌👌👌👌
@amolsarve9597
@amolsarve9597 3 жыл бұрын
जुने ते सोन असे उगाच नाही मन्हात 👍
@vasundharapande212
@vasundharapande212 2 жыл бұрын
खूप सुंदर गीत आवाज तोड नाही
@udaypatil1992
@udaypatil1992 6 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .
@shirishsonawane186
@shirishsonawane186 3 жыл бұрын
अप्रतिम अभिनय, अविश्वसनीय चाल,अप्रतिम taking
@narayanishelke5835
@narayanishelke5835 10 ай бұрын
स्वतः सुधा मुर्तींनी हे गाणे एका interview दरम्यान नवीन पिढी पर्यंत पोहचविले 🙏
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
अशी सुंदर गाणी आता निर्माण होणे नाही.जुने ते सोने हेच खरे आहे.
@ShambudevSurwase-jc3pi
@ShambudevSurwase-jc3pi 6 ай бұрын
Apratim bhavgit ❤❤❤
@govindbharad705
@govindbharad705 2 жыл бұрын
हा पहाडी परंतु अत्यंत गोड आवाज नंतर कुठे लुप्त झाला !!!!
@nilkanthshankarmane3591
@nilkanthshankarmane3591 4 жыл бұрын
हे गीत ऐकले की मन तृप्त होते...!!
Swarajya Toran Chadhe - Maratha Tituka Melawawa
6:03
मराठी पाऊल पडते पुढे
Рет қаралды 520 М.
Nijrup Dakhava Ho - Zala Mahar Pandharinath (1970) - Shahu Modak
5:33
Maitri Manthan
Рет қаралды 8 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 28 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 15 МЛН
Chatrapati Shivaji Bhalji Pendharkar - 7
10:01
ninja78
Рет қаралды 308 М.
कानडा राजा पंढरीचा
4:11
dipiaarmarathi
Рет қаралды 8 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24