Sanjay Shirsat LIVE : किरीट सोमय्या यांचा मुंबई TAK चावडीवर भ्रष्टाचारावरून गौप्यस्फोट, काय बोलणार?

  Рет қаралды 83,167

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#sanjayshirsat #kiritsomaiya #shivsena
किरीट सोमय्या यांनी मुंबई TAK चावडीवर बोलताना महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याचा गौप्यस्फोट केला. याबद्दल दिल्लीत तक्रारही दिली असल्याचं म्हटलं. त्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची Exclusive मुलाखत
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 277
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar 5 ай бұрын
Bjpने एकनाथ शिंदे यांच्यावर सौम्या नावाचा नागाचा फणा काढला आहे तो केव्हाही शिंदेला डसणार आहे
@pandurangrudrawar8896
@pandurangrudrawar8896 5 ай бұрын
चेहरा सांगतोय सर्व काही मिंन्दे च्या आमदार चा
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 5 ай бұрын
शिरसाट खर सांगतो तुमचे सर्व खासदार सरसकट पडणार हे १०० टंके ऊधव बाळासाहेब महाराष्ट्राचा खरा वाघ🙀 आहे वाघ आणि समद राजकारणी चा बाप आहे हे पण १०० खर आहे हे पण मान्य करावे लागेल💯🔥🔥🔥🔥🔥🔥
@sanjaysutar2234
@sanjaysutar2234 5 ай бұрын
शिरसाट गोलमाल उत्तर देत आहे प्रश्न एक आहे आणि उत्तर भलतेच देत आहे
@वाल्मीकभिकापवारपवार
@वाल्मीकभिकापवारपवार 5 ай бұрын
जनता फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी खंबीर पणे ऊभी आहेत
@amitgurav9228
@amitgurav9228 5 ай бұрын
शिंदे ला भाजपणे गणपत पाटील केला 😂😂😂
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 5 ай бұрын
😂
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 5 ай бұрын
उगीच काही पण बोलुन नका एकनाथ हा पहिलाच गणपत पाटील आहे, फक्त फरक एवढाच गणपत पाटील हे फक्त भुमिकेत छक्का असायचे, आणि एकनाथा वाढीमुळे पुरुष वाटतोय ही त्याची भुमीका आहे,मुळात तो छक्काच आहे, आणि नाही तर सरकार मध्ये असणारे नपुसक आहेत आस कोर्ट म्हणाले होते,दाढी हे यात्रेतील सोंग आहे आणि मुळात तो खऱ्या रुपात आला तर संपूर्ण टिमच टोलनाक्यावर उभा राहिला दिसेल, नपुसक,
@DreamsIndia-jz3zf
@DreamsIndia-jz3zf 5 ай бұрын
नागडे सरकार 😂 काय रे संज्या
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 5 ай бұрын
संजाला नागडा केला याने.
@pandurangrane7329
@pandurangrane7329 5 ай бұрын
आता जनता तुमची मस्ती जिरवणार
@nileshkunjir2666
@nileshkunjir2666 5 ай бұрын
एकनाथ शिंदेचे शिवसैनिक काय करतायत.. जाब विचारा सोमय्या ला
@deepakshinde7347
@deepakshinde7347 5 ай бұрын
किती लाचारी😂 एकनाथ शिंदेचा कोण ऐकत आहे का
@rahulbhalekar5289
@rahulbhalekar5289 5 ай бұрын
ह्याला प्रश्नच कळत नाही भलतंच उत्तर देतोय
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 5 ай бұрын
Ho
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 5 ай бұрын
चेहरा का पडलाय उद्धव साहेबांवर तोंडसुख घेताना खूप आनंदी असायचा चेहरा
@Sahil-bb4fs
@Sahil-bb4fs 5 ай бұрын
एखादी जागा भरपूर झाली मिंध्यांची
@sanjaykumar-uz1bw
@sanjaykumar-uz1bw 5 ай бұрын
तिकीट भेटला नाही म्हणून हा खटाटोप चालू आहे.(तीलित तोमाया)
@mmdmmd6723
@mmdmmd6723 5 ай бұрын
Jevun Jat vicharnare since sena ani bjp
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 5 ай бұрын
घाबरले आहेत सर्व पडणार हे नक्की 😂😂😂
@bhaskaranjangle5712
@bhaskaranjangle5712 5 ай бұрын
संजू बाबा आपल आपल घर बघ... दुसऱ्याच्या ढुंगणात बोट घालून वास घ्यायची तुझी सवय आहे. यावेळेस 100 टक्के तू पडणार.
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@balukhole-s4n
@balukhole-s4n 5 ай бұрын
एकदम सॉलिड.
@rameshborade9581
@rameshborade9581 5 ай бұрын
सांगलीचा सोडा नाशिकचा पहा शिरसाट साहेब नाशिक मध्ये शिवसेनेचा खासदार होता त्यांचं ते पाहत बसेल तुम्ही फक्त तुमचं पहा
@snehgandh5855
@snehgandh5855 5 ай бұрын
बीजेपी ने आपला नागीण काढली
@sanjaykumar-uz1bw
@sanjaykumar-uz1bw 5 ай бұрын
तोतला अजून जिवंत आहे का.....😂
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 5 ай бұрын
तोतला आजून आहे कुठे नाही जानार तो संडासात होता आणि फोनवर बोलत होता
@RupeshKhadas-qc8vi
@RupeshKhadas-qc8vi 5 ай бұрын
मोदी है तो भ्रष्टाचार है
@smira_loves_you_all
@smira_loves_you_all 5 ай бұрын
Wait till election result 🙂 you betrayers
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 5 ай бұрын
भाजप ने लोकशाही ची थट्टा मांडली त्या बद्दल विचारा, गुळमुळीत पश्न विचारू नका.
@ManoahrSathe
@ManoahrSathe 5 ай бұрын
नरेंद्र जी करत करत खासदाकीला त्याग दीला असे भासवत आहे विधासभेला देवेंद्र जी करत करत आमदारांनी त्याग करायला तयार राहावे
@ManoahrSathe
@ManoahrSathe 5 ай бұрын
Thanks
@miteshkangutkar9502
@miteshkangutkar9502 5 ай бұрын
उध्दव ठाकरे झिंदाबाद
@kishorjadhav2066
@kishorjadhav2066 5 ай бұрын
कितीही सावध प्रतिक्रिया द्या तुमचा विधानसभेला कार्यक्रम होणारच हे लक्षात ठेवावे.
@sanjaysutar2234
@sanjaysutar2234 5 ай бұрын
मिंदे गटाचे दिवस भरलेत अवढे मात्र नक्की हे त्याचेच उदाहरण
@ashoknaik9146
@ashoknaik9146 5 ай бұрын
शिंदे गटाच्या बुडाखाली काय जळतय ते बघा
@bhavnaoffset3984
@bhavnaoffset3984 5 ай бұрын
ना घरका .........
@shivajisambare3832
@shivajisambare3832 5 ай бұрын
शिरसाट साहेब तुम्ही सगळे जागेवर पडणार
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 5 ай бұрын
राजकीय वास म्हणजे मिंदे गटारी ची वाट लावणे.
@subodhambre8589
@subodhambre8589 5 ай бұрын
संजय शिरसाट ला काय घंटा माहिती आहे? भाजप यांना फाट्यावर मारते आहे.
@drsuhasinisalvedhiwar4375
@drsuhasinisalvedhiwar4375 5 ай бұрын
शिरसाट यांना शांत बोलता येते आज समजल एकदम म्याँव मांजर झालंय या सगळ्यांचं
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 5 ай бұрын
विधानसभेला याला पण तिकीट भेटणार नाही हे नक्की आणि हा मआवी ची काळजी करतोय
@satishtare2655
@satishtare2655 5 ай бұрын
खंत वाटते पण बोलू शकत नाही. असे कसे शिवसैनिक बाळासाहेबांचे. हिंदुत्वासाठी अजित पवार गटाला मदत करताना दिसतात वा तुमचं हिंदुत्व.
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 5 ай бұрын
कीलित् ले तिकीट भेटत नाही 😂😂
@kishordhomas771
@kishordhomas771 5 ай бұрын
संजय सोम्या
@santoshambulgekar1996
@santoshambulgekar1996 5 ай бұрын
शिवसेना कशी संपेल हेच काम गॅरंटी ने चालू आहे
@babanbhalerao3443
@babanbhalerao3443 5 ай бұрын
रस्त्यावर का आणु नये भाऊ आता का फाटली शिंदेंची आपली ठेवा झाकून दुसऱ्याची पहा वाकून.
@rajendrajadhav2011
@rajendrajadhav2011 5 ай бұрын
अहो हे सगळे भरकटले आहेत
@BabanKute-j2b
@BabanKute-j2b 5 ай бұрын
Somaiya ASs cha correct karykram karnar
@arunsawant5602
@arunsawant5602 5 ай бұрын
लोकांची दिशाभूल करण्यासाठी सोमैयांचा तो फक्त दिखावा असेल.म्हणजे उद्या सांगायला तयार की मी सर्वांवरच आरोप करतो.मी कोणालाच सोडणार नाही म्हणून.
@sureshrrane2026
@sureshrrane2026 5 ай бұрын
दिवस भरले.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 5 ай бұрын
आता सांगून टाक सोमय्या मागे ठाकरेंचा हात आहे.😊😊
@sayajipawar2468
@sayajipawar2468 5 ай бұрын
मात्र मेट्रो च काम उबाठांनी थांबल्यावर आपण स्वतःहून उत्साहाने हे काम केलं असही सोमैया सांगताहेत. त्या कडे दुर्लक्ष करून हा भालेकर काड्या घालतोय.
@kumarmalgave7504
@kumarmalgave7504 5 ай бұрын
हळूहळू सर्व सत्य बाहेर येणारकोंबडी झाकली म्हनूनदिवस उजाडले थांबत नाही
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 5 ай бұрын
किरीटला तिकीट धीली नाही म्हणुन तो नाराज झाला आहे.. सांगितल्या प्रमाणे विरोधकांची प्रकरण उघडी केली... तरी मला तिकीट का नाही 😄😄😄😄😄🚩🔥
@RAM_V_JADHAV
@RAM_V_JADHAV 5 ай бұрын
आता यांना अडकवणार ...काम झाले लोकसभा निवडणुकीतच उपयोगी होते....
@balasahebthube4274
@balasahebthube4274 5 ай бұрын
अहो शिरसाठ साहेब हा चॅनेल् चाय बिस्किट वाला आहे कश्याला बोलावला तुम्ही चावडीवर तो काय उमेदवार आहे का?स्टार प्रचारक आहे का स्वतःच चावडीवर बोलवायच आणि नको ते प्रश्न विचारून वातावरण दूषित करायच, कश्याला याला ऊत्तर देत बसलात
@ramdaskatke3898
@ramdaskatke3898 5 ай бұрын
आता किरीट सोमय्या शरद पवारचा माणूस आहे वाटत असे उतर द्याल
@namdevshelar1945
@namdevshelar1945 5 ай бұрын
MVA- 27-29; NDA- 20-22
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 5 ай бұрын
BJP bowling through kirit somaiya to mindhe 😂
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 5 ай бұрын
तिन पक्षाच सरकार उद्धव साहेबानी उत्तम रितीने चालवले होते परंतु शिरसाट आणि कंपनीने खोक्यात अडकुन दळभद्रीपणा करुन कमळाबाई च्या चरणी लागलात त्याच कमळाबाई ने तुम्हाला जागा दाखवली
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 5 ай бұрын
सोमैया नी अगदी योग्यच केलं. फडणवीस, बीजेपी नी त्यांची साथ सोडली, म्हणुन मुलाखत दिली
@amolbandgar4306
@amolbandgar4306 5 ай бұрын
Shirsat tumhi Ajit pawar mule shivsena sodli aaj Ajit pawar barobar ahat te sanga,?
@nidhipatil5542
@nidhipatil5542 9 күн бұрын
महायुतीचे आम्ही तिघे भाऊ-भाऊ मिळून भ्रष्ठाचार करू अस कदाचित सोमय्यांना वाटत असेल.
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 5 ай бұрын
शिरसाठ साहेब भुजबळ तुमच्या मंत्री मंडळात असून ही आप आपसात काही वाद झाले तेंही ओपन कॅबीनेट मध्ये नाही.त्याला काय ॽ म्हणायचे ॽ किंवा विधानसभे आधीची भाजपाची चाल असू शकते.शिदे आणि पक्ष बदनामी करायची असेल
@santoshambulgekar1996
@santoshambulgekar1996 5 ай бұрын
अलबेल नाही इथं शिवसेनेचे टिकीट कापलेले आहेत ते कोणीही बंड करु नये म्हणून हा खटाटोप किरिट सोमय्या चा खेळ चालू आहे.
@janardanjadhav6157
@janardanjadhav6157 5 ай бұрын
याला वास का घेतो 😂😂
@ravipanchal4466
@ravipanchal4466 5 ай бұрын
एका "नाथांची" गरज संपली आता दुसऱ्या "नाथाला" बोलावणं आलंय. यांना "नाथ"लागतोच. 🤪🎈🥴
@ashoknaik9146
@ashoknaik9146 5 ай бұрын
शिंदे गटाचे दिवस भरलेत
@sayajipawar2468
@sayajipawar2468 5 ай бұрын
याचा अर्थ भांडणं लावायचा आहे.
@6c48pranjalpendhare3
@6c48pranjalpendhare3 5 ай бұрын
Evm hai to mumkin hai
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 5 ай бұрын
शिरसाळ कीरीट काय अरोप त्याच बोला
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 5 ай бұрын
Somya Bhamta aahe
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 3 күн бұрын
जनतेला सगळ माहिती आहे जनता करेक्ट कारेक्रम करणार
@kumarpatil6785
@kumarpatil6785 5 ай бұрын
त्यांना विचारा तुमचा स्वाभिमान कुठे गेला
@ravindrapatil6873
@ravindrapatil6873 5 ай бұрын
किरीट सोमय्या. साहेब 👌👌👍👍
@gautamghawale1122
@gautamghawale1122 4 ай бұрын
संजय शिरसाठ नेहमी सोजवळ आहे अशी भूमिका दाखवतो
@rameshmohite1883
@rameshmohite1883 5 ай бұрын
Ya sanja lai Shana ahe ka
@anvestionnews6665
@anvestionnews6665 5 ай бұрын
वास काय यांच्या नाकातून जात नाही, सगळं कसं कातडी बचाव उत्तर
@gautamghawale1122
@gautamghawale1122 4 ай бұрын
सर्व जागा पडणार
@pandukokanne426
@pandukokanne426 5 ай бұрын
Galli gallit shivya khatayet mahayuti che pracharak.....😂😂😂😂😂
@rakeshthakur1242
@rakeshthakur1242 5 ай бұрын
कोणाची मुलाखत घेतात ते तरी बघा की. कोण हा. याची लायकी दाखवली आहे भाजप ने .आत्ता कुठ गेलं याच बाळासाहेब याचे विचार .हे सर्व आपल्या कर्मा ची फळ भोगणार
@SantoshMane-e7o
@SantoshMane-e7o 5 ай бұрын
Yacha mastermind Devendra
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 8 күн бұрын
आता तुमचे पण नाव घेणार म्हणताहेत शीर छाटणार म्हणताहेत !😅
@sunilghorpade2228
@sunilghorpade2228 5 ай бұрын
चोर आणि चोर दुसरे काही नाही हे सत्य आहे
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 5 ай бұрын
याचा आवाज का बारीक झाला वो.
@balukhole-s4n
@balukhole-s4n 5 ай бұрын
हा वेडा झाला आहे एकदा पण उत्तर बरोबर देत नाही.
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 5 ай бұрын
शिंदे ठाण्यातल्या मराठी माणसांची साधी2 कामे करू शकला नाही
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 5 ай бұрын
तुमच्या पार्टी मध्ये भ्रष्टाचार झालायं का नाही ते विरोधकांना माहीत आहे,पण ईथ विरोधकाने आरोप केला नाही,तर तो सोमय्याने केला,आणी सोमय्या हा भाजपाचा आहे हे शिरसाठाच्या संज्याला माहीत नाही काय,
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 5 ай бұрын
तीन पक्ष नाही शिरसाठ 4 पक्ष एकत्र आहात, जानकर तुमच्या युतीत नाही काय,
@ketsuna1
@ketsuna1 5 ай бұрын
सगळेच जण भ्रष्ट करणारे आहेत
@patil2328
@patil2328 5 ай бұрын
यांचा गेम झाला वाटतं !😢
@Lokshahi356
@Lokshahi356 5 ай бұрын
Shirsath saheb kiti fekta khali kiti jal laglay he sarvana kaltay feka
@जयहिंद1360
@जयहिंद1360 5 ай бұрын
किती घाबरत घाबरत बोलतो हा 😢😢
@sunilmanjrekar9080
@sunilmanjrekar9080 5 ай бұрын
Ha sirshat maha chir ahe
@BabanKute-j2b
@BabanKute-j2b 5 ай бұрын
Somaiya khara aahe tyane sangun takale aahe konachya sangnyavarun tyane kay kele aahe
@rajeshbhala1793
@rajeshbhala1793 5 ай бұрын
चोरी करा पण सांगू नका मी किती मोठा चोर आहे.
@MAHESHGORIVALE-o9e
@MAHESHGORIVALE-o9e 5 ай бұрын
बोललास तर ED लागेल पाठी
@amolbandgar4306
@amolbandgar4306 5 ай бұрын
Shirsat tumchi lauki kalte?
@जयहिंद1360
@जयहिंद1360 5 ай бұрын
50 खोके एकदम ओके वाले मंत्री 😂😂
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 5 ай бұрын
Modi hatao democracy bachao 💯
@pandukokanne426
@pandukokanne426 5 ай бұрын
Mahayuti fakt 11 nivdun yetil....baakiche ghari....aani nantar jail madhe...yaa sanjya sakat......😂😂😂😂😂
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 5 ай бұрын
बोलाचि कढी बोलाचा भात...
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 5 ай бұрын
यालाच म्हणतात घरचा भेदी अण लंका दहन आता बोंबला
@nanasahebpathare8452
@nanasahebpathare8452 5 ай бұрын
Sanjay tu vikala gela
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s 5 ай бұрын
तीलित थोम्या खर बोलतो आटा तीलीत la तिकीट नाही दिला तिलित ठोम्या नाराज आहे
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 5 ай бұрын
यांच संपल आता....
@amolbandgar4306
@amolbandgar4306 5 ай бұрын
Shirsat tumhi takat lawa?
@praveenbankar7931
@praveenbankar7931 5 ай бұрын
वास येतोय मग घे की हुंगोबा
@pandukokanne426
@pandukokanne426 5 ай бұрын
Ata mindhyache fakt 2 khasdaar honaar.....😂😂😂😂😂
@avinashkulkarni9487
@avinashkulkarni9487 5 ай бұрын
Ganapat gayakwad eknath shinde partnership ahe
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 52 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Who will be the BJP president? Will Bhagwat surrender to Modi? | SANJAY JOSHI | VASUNDHARA RAJE
18:27
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 74 М.