खूप मनमोकळी मुलाखत ,अगदी सहजपणे आपण आजी ,आई यांच्या अनुभवातून आपल घडणं सांगितले. मुलाखतीत मधेमधे टाईप केल्यासारखा आवाज का येत होता ? मी या विजेता कॉर्नर चा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहे. यू ट्यूब मुळे आपले अनुभव खूप सहजतेने सांगितले आहेत. स्वैंपाकातील ट्रिक्स आपण सांगितल्यात .खूप छान. मुलाखतकारांचे अभिनंदन.
@smitakulkarni87825 күн бұрын
किती गोड बोलता काकू ❤ आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो 🙏
अनुराधा ताई, तुमचा सात्विक स्वभाव, तुमच्या swaipakamadhe उतरतो, आम्ही सगळ्या गृहिणी तुमच्यावर खूप प्रेम करतो ❤
@shitalmodale11746 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली. तुमचे विचार एकून तुम्ही माझ्याच वाटल्या. खूप समाधान वाटलं. 🙏
@saritakhatal96559 күн бұрын
Aai me tumchi already fan ahe ❤ mala tumcha sahaj pana, sadhe pana, atishay avadto...
@aditioak26836 күн бұрын
ही मुलाखत खूप खूप झाली.. विजेता कॉर्नर चे खूप खूप मनापासून आभार नि धन्यवाद.. 🙏
@namratag63525 күн бұрын
खूप छान मुलाखत
@anujagodse35306 күн бұрын
aamchya Anuradha tai aahetach khoop chhan me tyanchi jabardast fan ahe🙏🙏🌹
@pranallimatakar-qu7os11 күн бұрын
Mam आपण कीती गोड बोलतात फार छान धन्यवाद 🙏🙏
@aditioak26836 күн бұрын
अनुराधा ताई, तुमचा हा उपक्रम खूप छान आहे.. सर्व व्हिडिओज छान असतात.. रेसिपी ची पद्धत छान, सावकाश नि त्याचे काय महरव आहे हेही छान समजावून सांगत असता..ही खूप छान क्वालिटी आहे तुमच्या मध्ये.. तुमचे मनापासून आभार नि धन्यवाद.. 🌹🙏 आज काय मेन्यू.. या पुस्तकाची किंमत किती आहे pl सांगाल का..
@AnjaliJoshi-b3l10 күн бұрын
खूपच सुंदर उद्बोधक व्हिडिओ काकूंच्या अनुभवी सूचना खूपच छान 😊
@saritapatil831810 күн бұрын
🙏🥰👍 खुप खुप छान आणि ज्ञानवर्धक व पदार्थ सारखीच रुचकर चविष्ट चर्चा👌👌
@laxmandesai98299 күн бұрын
खुप खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर आहेत मी। कीती। धन्यवाद मानु तरही। कमीच आहेत तुम्हास शुभेच्छापत्र 100वर्ष। आयुष्मान लाभो हीच। मी. देवाकङे प्रार्थना करीन