संसार युक्तीने कसा करावा?- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 12,558

Jeevanvidya

Jeevanvidya

5 ай бұрын

संसार युक्तीने कसा करावा?- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1202
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 94
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 5 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 💐🙏💐
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 5 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 5 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 5 ай бұрын
खूप खूप कृतज्ञता सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनींना मनापासून कोटी कोटी कोटी
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 5 ай бұрын
Sansar Jeevanache Sar Ahe Asa Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 5 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 5 ай бұрын
कैरी आणि आंबा ........अप्रतिम मार्गदर्शन माऊली धन्यवाद ❤️🙏🏻
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 5 ай бұрын
🙏🙏👌👌 जय जीवन विघा मशिन जय सदगुरू 🙏🙏👌👌.
@savitathakur7513
@savitathakur7513 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 5 ай бұрын
सर्वाना 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
@prasadparab2183
@prasadparab2183 5 ай бұрын
विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotikashid7893
@jyotikashid7893 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@mahadevkhandare1916
@mahadevkhandare1916 5 ай бұрын
*विठ्ठल विठ्ठल* 🌹🙏🏻
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 5 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 5 ай бұрын
परमार्थ सफल करायचा असेल तर सुखी यशस्वी संसार करता आला पाहिजे. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे आगळेवेगळे, मनाला पटेल असे मार्गदर्शन.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 5 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat...... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@greenworld6865
@greenworld6865 5 ай бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 5 ай бұрын
निद्रा आणि जागृती एकमेकांना पूरक आणि पोषक तसेच संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक आणि पोषक.🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@pallaviraut5708
@pallaviraut5708 5 ай бұрын
देवा सर्वाच भलं कर 🌹
@prashantshinde948
@prashantshinde948 5 ай бұрын
संसार हा जीवनाचं सार आहे संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ खुपचं अप्रतिम मार्गदर्शन केले सद्गुरूंनी
@urmilabarave1893
@urmilabarave1893 5 ай бұрын
🙏Vitthal vitthal 🙏💐💐khup sundar chan chan 👌🏻👌🏻🙌🏼🙏💐
@ExcitedAlbatross-qi9zd
@ExcitedAlbatross-qi9zd 5 ай бұрын
Deva sarvanch khup khup bhal kr...🙏🙏🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 5 ай бұрын
Thank you so much dear satguru Mai mauli
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 5 ай бұрын
Vitthal vitthal Mauli 💐💐💐🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 5 ай бұрын
Sansar ha jeevanache sar ahe.Sansar ha ekmekana purak ani poshak ahe🙏🙏🌺🌺
@leenakale3888
@leenakale3888 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 5 ай бұрын
संसार ही कळी आहे व त्या कळीतून उमललेलं फुल हा परमार्थ आहे खूप अप्रतिम दिव्य मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 5 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PravinPatil-cy9he
@PravinPatil-cy9he 5 ай бұрын
Thank you Sadguru Mauli
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 5 ай бұрын
संसार हा श्रेष्ठ आहे संसार हा जीवनाचा सार आहे गृहस्थ आश्रम हे सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे निद्रा जागृती हे जसे एकमेकांना पूरक व पोषक आहेत त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक व पोषक आहेत तेव्हा संसारात असा युक्तीने करा त्यातून परमार्थ आपोआप निर्माण होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 5 ай бұрын
संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक व पोषक आहेत .म्हणून संसारच असा युक्तीने करा की त्यातून परमार्थ घडेल.
@shekharjadhavthane9179
@shekharjadhavthane9179 5 ай бұрын
Sadhgurunath Maharaj Ki Jai
@charulatapagar6231
@charulatapagar6231 5 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे...संसार सुखाचा होत नसतो...तो...करायचा असतो...या एका वाक्यात च खूप अर्थ दडलेला आहे...म्हणून अतिशय अनमोल असे हे मार्गदर्शन घेऊन आपण सर्व जण सुखी होऊ या...धन्यवाद माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 5 ай бұрын
Thanku Satguru, Mai Dada vahini .Bless All 🙏🌺
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 5 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@manishkolhe2941
@manishkolhe2941 5 ай бұрын
संसार हेच खरे जीवनाचे सार आहे आणि हा जीवन विद्येचा सिद्धांत आहे. गृहस्थ आश्रम हा सर्व श्रेष्ठ आश्रम आहे.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 5 ай бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All🎉🎉🎉🎉🎉
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 5 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@Pradhum_kalpati
@Pradhum_kalpati 5 ай бұрын
VITHAL VITHAL SADGURU 🎉🎉🎉
@yogitabhor9888
@yogitabhor9888 5 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@udayredkar5991
@udayredkar5991 5 ай бұрын
Pravachan
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 5 ай бұрын
Parmarth
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 5 ай бұрын
*देवा सर्वांचं भल कर*! *देवा सर्वांचं कल्याण कर*! *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*! *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*! *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* ! *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*! *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*! *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*! *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 5 ай бұрын
जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 5 ай бұрын
संसार सुखाचा म्हणजे परमार्थ हे कसं काय? आतापर्यंत न सांगीलेले ज्ञान मिळत आहे.सर्व मानवी जीवन परिपूर्ण होते. थॅंकयू सद्गुरू 🙌💐
@arunanaik8014
@arunanaik8014 5 ай бұрын
"Sansar yuktine kasa karava ?"...Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 5 ай бұрын
🙏💐संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा जीवनविद्या गुह्य सांगते या या विद्येचा घोष कारा.जय सदगुरू जय जीवनविद्या.🙏💐🇮🇳
@sakshishelar7177
@sakshishelar7177 5 ай бұрын
कैरी पिकली की तोच आंबा होतो. कळी उमलली की त्यातूनच कमळ फुलते तसेच संसाराची कळी उमलली की त्यातूनच परमार्थाचे कमळ फुलते. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केले आहे.#Jeevanvidya Mission #Happy Life#Satguru Shree Wamanrao Pai
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 5 ай бұрын
संसार हेच जीवनाचे सार आहे.संसार आणि परमार्थ हे एकमेकांना पुरक आणि पोषक आहेत.संसार युक्तीने केला की त्यातूनच परमार्थ साधला जातो
@shailajatekade1370
@shailajatekade1370 5 ай бұрын
संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक आणि पोषक आहे म्हणूनच संसार असा युक्तीने करा की त्यातून आपोआप परमार्थ होईल.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 5 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@reshmapednekar566
@reshmapednekar566 5 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 5 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@SavitaPatil-mp2fy
@SavitaPatil-mp2fy 5 ай бұрын
Vitthl vitthl mavuli 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर सर्वाचा संसार सुखाच कर सर्वाची भरभराट होऊ दे जय सद्गगुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉🎉
@govindvichare6644
@govindvichare6644 5 ай бұрын
संसाररुपी कळीचे परमार्थरुपी फुलात रुपांतर कसे होते याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@vithalgole3270
@vithalgole3270 5 ай бұрын
कैरी परिपक्व झाली की तो आंबा.... कळीतून फुल निर्माण होतं तसा संसार च असा युक्तीने करायचा की त्यातून परमार्थाची कळी उमलली पाहिजे.
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 5 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@user-no8iz2ir5k
@user-no8iz2ir5k 4 ай бұрын
मराठी अग्रेजी अर्थ sngaa क्रूपा करवि
@anjanakadam8352
@anjanakadam8352 5 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 5 ай бұрын
314 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 5 ай бұрын
प्रल्हाद दादांचे vison - pralhad dada is the Great !!
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 5 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitapanat746
@anitapanat746 5 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 5 ай бұрын
It is very much true sukhacha sansar karne mahnje parmarth for knowing this I enjoyed my life very much thanku satguru for grt philosophy thanku so much ❤❤❤❤❤ satguru bless all
@anjanakadam8352
@anjanakadam8352 5 ай бұрын
संसार हेच जीवनाचे श्रेष्ठ आहे.संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत.म्हणून संसारच असा युक्तीने करायचा की त्यातून परमार्थ आपोआप होतो. Excellent philosophy 👍🙏👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 5 ай бұрын
🙏🌹
@sharadhule4043
@sharadhule4043 5 ай бұрын
Very nice.
@suhasparab1240
@suhasparab1240 5 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 ай бұрын
🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 5 ай бұрын
Sansar Asa yuktine kara ki sarv apoap hoyil.
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 5 ай бұрын
Jeevanvidya philosophy looks easy but not so easy to implement. While implementing you might see many revolutionaries, new things in it which initially you feel are difficult to digest.you must listen to jeevanvidya philosophy with clean slate and later compare with the current so called parmarth. We misunderstood today that prapancha and parmartha are two separate compartments. Sansaar is the top ashram in our life. Sansaar and parmarth are supplementary and complimentary to each other. They are not opposite to each other, jeevanvidya says it clearly. Mauli explains one example of sleep and awakening, both stages are supplementary and complimentary to each other. Do sansaar smartly wisely so that Parmartha will happen automatically, no need to do it separately. Parmartha blooms out from smart sansaar. Thank you so much Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 5 ай бұрын
सद्गुरू सांगतात संसार तुम्ही असा युक्तीने करा की तुमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे. संसार ही एक कळी आहे.ती उमलली की त्याच्यातून परमार्थ निर्माण होतो.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anantbhoir7685
@anantbhoir7685 5 ай бұрын
1:54
@swapnalidalvi2914
@swapnalidalvi2914 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swapnalidalvi2914
@swapnalidalvi2914 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swapnalidalvi2914
@swapnalidalvi2914 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@swapnalidalvi2914
@swapnalidalvi2914 5 ай бұрын
❤❤❤❤
@arunanaik8014
@arunanaik8014 5 ай бұрын
Sansar ani parmartha Tase te bhinna ahet,tar lok sansar sodayala lagle.
How do you control your anger- Satguru Shri Wamanrao Pai
23:40
Jeevanvidya
Рет қаралды 570 М.
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 56 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Positive Life Motivation I How To Live Happy Life @jeevanvidya
28:52
Urmila Nimbalkar
Рет қаралды 246 М.
#25th June# जीवनविद्या ज्ञानपीठ#big surprise#overwhelming.😊
11:24
ठाण्याची मुलगी☺️ प्राची😊
Рет қаралды 19 М.
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 56 МЛН