Santosh Deshmukh Daughter: Sharad Pawar यांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी Beed Sarpanch Case N18V

  Рет қаралды 33,574

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 25
@dr.aisshwarirathod.8450
@dr.aisshwarirathod.8450 5 сағат бұрын
खूप चांगले विचार आहे मुलीचे आणि सत्य परिस्थिती बोलतेय तिच्या दुःखाची जाणीव आपण करूही शकत नाही एवढं दुःख तिने आपल्या स्वतःमध्ये साठवून घेतले.😢
@DipakNalawade-z7g
@DipakNalawade-z7g 6 сағат бұрын
ताई घाबरू नकोस.... श्री स्वामी समर्थ महाराज तुझं, तुझ्या आई भाऊ आणि संपूर्ण परिवाराचं रक्षण करतील... परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे....
@vijaykamble8690
@vijaykamble8690 Сағат бұрын
KON SWAMI SAMARTH? AARE PAWAR SAHEB GHET AAHET KALAJI....KON SWAMI SAMARTH? ANDHA BHAKTA JARA GAPP BASATOS KA?
@lalchandrajput2856
@lalchandrajput2856 6 сағат бұрын
बाप माणूस भेटला मुळं परिवार साठी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खोलवर जाऊन लढा देऊन न्याय साठी सतत कार्यरत राहू
@jaypatil6055
@jaypatil6055 5 сағат бұрын
आपला तो आपला❤
@abcdpatil4545
@abcdpatil4545 5 сағат бұрын
Pawar saheb🙏❤️‍🔥🔥
@feelinghappy9121
@feelinghappy9121 6 сағат бұрын
आता फडणवीस ने राजीनामा द्यावा
@feelinghappy9121
@feelinghappy9121 6 сағат бұрын
13 दिवसात आरोपी सापडत नसेल तर फडणवीस यांनी गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा
@rahulsapkal8689
@rahulsapkal8689 4 сағат бұрын
बाळा तू घाबरू नकोस 😢
@Mr_SangamChewale
@Mr_SangamChewale 2 сағат бұрын
एका मुलीचा बाप गेला दुःख तिला कळतं
@lostboy5160
@lostboy5160 2 сағат бұрын
काढजी नको करू बेटा. सरकार ने नाय नाही दिला तर मराठा समाज खंबीर आहे नाय द्या साठी.
@jagannathnarvade6825
@jagannathnarvade6825 5 сағат бұрын
मिडिया वाले प्रश्न विचारून विनाकारण त्यांच्या मनावर तान देऊ नका
@peoplesexpressions
@peoplesexpressions 2 сағат бұрын
ह्या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगार शोधून त्यांना कोर्टात शिक्षा कशी होईल असे प्रयत्न पोलिसांनी करावेत आणि बीड मध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापीत करावे.
@satishsawant5409
@satishsawant5409 Сағат бұрын
अतिशय दुर्दैवी घटना आहे... बर झाल शरद पवारांनी जवाबदारी घेतली
@Sandeep-ct2ed
@Sandeep-ct2ed 2 сағат бұрын
का त्या मुलीला त्रास देता. आधी काही कमी आहे का?
@prakashtekale7439
@prakashtekale7439 4 сағат бұрын
😢😢😢
@jayhind1280
@jayhind1280 31 минут бұрын
Kiti ghan sarkar niwdun dil aapan fakt hindu mudda thevun matdan kel mi pan kay mahit he ashi nighatil
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 5 сағат бұрын
अरे अनुप्रिया😮
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Beed Sharad Pawar Meet Santosh Deshmukh Family
13:22
ABP MAJHA
Рет қаралды 14 М.