Santosh Deshmukh हत्येनंतर फडणवीसांचा योगी स्टाईल निर्णय, गेम कुणाचा?|Dhananjay Munde | Walmik Karad

  Рет қаралды 73,263

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#SantoshDeshmukh #SudarshanGhule #ManojJarangePatil #WalmikKarad #DhananjayMunde
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण व खून प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच ज्या आरोपींनी बंदूक व पिस्तूल चालवत फोटो किंवा रिल्स शेयर केली होती, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळं आता या निर्णयामुळं बीडमधील गुन्हेगारी थांबणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 88
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 2 күн бұрын
सरकार च यात आरोपी ला वाचवीत आहे मग काय अन कसला न्याय मिलणार
@KalyanBaba-o4t
@KalyanBaba-o4t 2 күн бұрын
खंडनीचाच गुन्हा आहे तर वाल्मिक फरार का झाला
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 күн бұрын
सरकार फक्त दाखवतंय की कारवाई होत आहे,
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
@vijaygaikwad5421
@vijaygaikwad5421 2 күн бұрын
21 दिवस होऊन आरोपी पकडला जात नाही या मागे सरकार च पाठबळ आहे हे स्पष्ट आहे, निस्क्रिय सरकार.
@VijaySalaskar-fn1os
@VijaySalaskar-fn1os 2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आरोपींना साथ देत आहेत. फडणवीस कार्यवाही चे नाटक करीत आहेत
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 күн бұрын
संपत्ती जप्ती सोबत अटक करणे महत्वाचे
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 күн бұрын
आता वेळ आली आहे योगी मॉडेल वापरण्याचे..बंदुकीच्या लायसेन्स रद्द करा.योगी मॉडेल योग्य आहे.नाहीतर महाराष्ट्राचे नाव खराब होईल.
@ramkrishnasarode8120
@ramkrishnasarode8120 2 күн бұрын
योगी तुलना कोणत्याही करू नये ते योगी जोगी आहेत..
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 Күн бұрын
😂😂😂😂😂 सरकार पक्ष फोडतात..... आणि सरकारचे गुंड लोकांचे डोळे फोडतात..... पोलिस 25 दिसअखेरीस मुखे आरोपी पकडायला तयार नाहीत 😂😂😂😂😂😂😂 हे जनतेचे सरकार कसे असु शकते 😂😂😂
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 2 күн бұрын
सूत्रधार, संपत्ती जप्त करा.
@Lodha372
@Lodha372 2 күн бұрын
योगी आणि हगणविस याची तुलना कधीही शक्य नाही.... Future PM योगी is the brand of india....🚩🚩
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 2 күн бұрын
मुख्य आरोपी मोकर च का उगीच जखमेवर मलपट्टी नको डायरेक्ट आरोपीचा इनकक्टर करा सगळे सगळ्याना माहित आहे आका आकाचा आका आकी हे सगळ महाराष्र बघतोय
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 2 күн бұрын
धन्या आणि वाल्या आमच्या ताब्यात द्या सगळं ठिक होईल, यापुढे दुसरा कोणी असे कृत्य करायला धाडस करणार नाही याची खात्री देऊ
@BalasahebBadale
@BalasahebBadale 2 күн бұрын
सरकारचा जाहीर निषेध.
@bbhairvnathbarbade
@bbhairvnathbarbade 2 күн бұрын
यांच्या मागे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आहे आस माझा म्हणणे आहे.
@himmatshinde8817
@himmatshinde8817 2 күн бұрын
सरकार आरोपी ना वाचवित आहे, फडणवीस मढ़े दम नाही आरोपी ला पकड़न्या साठी, वाल्मीक कराड बद्दल फडणवीस काहीच बोलत नाही, जनता...
@santoshsabalelaturkar4258
@santoshsabalelaturkar4258 2 күн бұрын
नवीन काय अपडेट असेल ते द्या ते ते जुना काय सांगते रोज
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 2 күн бұрын
आरोपी अटक करा . बाकी फेकाफेकी करु नका
@amolk251
@amolk251 2 күн бұрын
जर घटनास्थळी चे चारचाकी वाहन व मोबाईल सापडले असतील तर त्याची चोकशी चा अहवाल जनते पुढे आला पाहिजे
@patilmillind7987
@patilmillind7987 2 күн бұрын
संपत्ती जप्त केली तर चांगलंच आहे पण कोणत्या आरोपीची....आणि या निर्णयाने त्यांना काय फरक पडणार आहे...जर तुम्ही महत्वाच्या लोकांना सोडून दिला...तर ही प्रॉपर्टी ते आणखीन मिळवतील...अहो जर अजित यांच्या प्रॉपर्टी वरचा इमकॉमे टॅक्स मधून क्लीन चीत भेटू शकते...तर हे काय आहे...पण या पक्षातील लोकांनी प्रॉपर्टी कशी मिळवली यावरून सगळं समजत आहे ..
@Virodhiline
@Virodhiline 2 күн бұрын
ग्रहमंत्री बांगड्या भेट maza kadhun
@Krisnnadrawing
@Krisnnadrawing 2 күн бұрын
दादाला भाजप सांगेल तसेच करावे लागेल. भाजप ला धनु भाऊ सांगतील तेच करावे लागेल.. कारण गोपीनाथ मुंडे साहेब यांचा घात कोणी केला हे धनु भाऊ नांच माहित आहे. त्या मुळे देवा भाऊ सुद्धा शांत आहे त😅😅😅
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 күн бұрын
काय कुणी घात केला नाय...😂 हिंमत असेल तर चौकशी करा ना...😂
@prakashgaikwad1871
@prakashgaikwad1871 2 күн бұрын
योगी स्टाईल फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बघायला मिळत होती फडनविसांत तो दम नाही व त्यांच्याकडुन देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल ही अपेक्षाही नाही
@hemantkokare2229
@hemantkokare2229 2 күн бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र राज्य बचाव
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 2 күн бұрын
योगी ची बरोबर करू शकत नाही हिम्मत नाही आरोपीला २0 दिवसझाले
@sumitradeshpande1444
@sumitradeshpande1444 2 күн бұрын
आता योगीजी स्टाईल बुलडोझर चालवा.... फार गरज आहे... नुसते निर्णय ... घोषणा... समोपचार नाही चालणार.... सगळे नेते तिथे गुंड आहेत ...
@abhiakasar
@abhiakasar 2 күн бұрын
Reporter लां CBI आणि CID मधला फरक कळतो का. ?
@sharadshelar290
@sharadshelar290 2 күн бұрын
योगिची बरोबरी करायला वाघाचे काळीज लागते ते फडणवीसांचे काम नाही
@TrueHuman-i3f
@TrueHuman-i3f 2 күн бұрын
Ohh Sansad mdhye jo radat hota jehva ek dangali chi case zhali tevha. Comment kartana satya mahiti karun ghyave
@avinash4978
@avinash4978 2 күн бұрын
देवा भाऊ काय आणी कसं न्याय मिळवून देता का बघू.. ह्यात मंत्री लोकांचा हात असावा म्हणुन सगळे वाचवायचा प्रयत्न करत आहेत वाटत
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 2 күн бұрын
पण सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत. अस करता येणार नाही
@mangeshthore6260
@mangeshthore6260 2 күн бұрын
फडणवीस सरकार आरोपीना खरच पकडून शिक्षा देतील काय
@splendorloverashu5377
@splendorloverashu5377 2 күн бұрын
उगाच लोकांना नादी लावतं आहे सरकार
@navnathshinde3630
@navnathshinde3630 2 күн бұрын
निक्रिय ग्रह मंत्री
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Күн бұрын
योगी आदित्यनाथ हे योगी आहेत त्यांचे सारखं काम कोणीही करु शकत नाही. फार पुरुषत्व लागते दुर्दैवाने आज तसा नेता महाराष्ट्रात नाही
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 2 күн бұрын
गृहमंत्री शिंदे साहेब ना करा
@ajitkumarsagar
@ajitkumarsagar 2 күн бұрын
CBI नाही CID आहे
@bharatkanade1158
@bharatkanade1158 Күн бұрын
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागील पंचवार्षिक ला श्रीमान अजित दादा पवार यांना भर सभेत म्हटले होते की अजितदादा चक्की पिसिंग चक्की पिसिंग आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले हे काय सरपंचांना 2:00 न्याय देणार
@mayurdalave7008
@mayurdalave7008 2 күн бұрын
देशमुख यांचा खून करणारे आरोपी चे संपत्ती असून किती असणार, फडणविस तुम्हाला कराड सापडत नाही का मुद्दाम शोधत नाहीत, त्यांचावर कारवाई का करत नाही, ते सोडलं आणि दुसरेच नाटकं करायला लागलेत...
@Ak07971
@Ak07971 2 күн бұрын
Tyanchya navavr sampatti tr nsel pn pan taparichi bar chi udhari asel.....wa re kayda & wa re police😅
@sharadbadsal
@sharadbadsal Күн бұрын
Msharashtrat योगी cm। पहिजैत मग कौन कोन डॉन आहे ते समजेल महाराष्ट्रतील सर्व दादा lokana
@Aishu-u4r
@Aishu-u4r 2 күн бұрын
राज आसरय 🎉 अर्थीक रसद 🎉कडक शासन
@shivajiahire6205
@shivajiahire6205 2 күн бұрын
फडणीस ने योगी व्हावे
@jagatchavhan5847
@jagatchavhan5847 2 күн бұрын
Jey ho yogi baba
@VilasNarsale-wr1tu
@VilasNarsale-wr1tu 2 күн бұрын
योगी ....
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 2 күн бұрын
बोगस सरकार बोगस कारवाई नाही पहीजे खरी कारवाई करा नाहीतर जनतेचया रौषाला समोर जावे लागेल
@arjunautade7155
@arjunautade7155 2 күн бұрын
Fhaltu action nako .. main kam ka karat nahi
@civilian5018
@civilian5018 2 күн бұрын
CBI आहे का CID ची टीम आहे
@arjunautade7155
@arjunautade7155 2 күн бұрын
Karad cha ka Nav ghet nahi
@narayanharkal5661
@narayanharkal5661 2 күн бұрын
Mukhmntri eknath shinde नाही ahet
@satishbhoi9134
@satishbhoi9134 2 күн бұрын
दाद
@pravinjadhav95
@pravinjadhav95 2 күн бұрын
CM look like a NAYAK(ANIL KAPOOR)
@amitcpnk
@amitcpnk 2 күн бұрын
Jai Ho Mahayuti 😂 development rahila bajula ...bc ministers che navach murder cases madhe pahilya 15 divsat 😂
@rahulsawant8545
@rahulsawant8545 2 күн бұрын
Kai kel fadanvisani yogi style ne mantri pad del dhanyala la
@manekirtikumar7762
@manekirtikumar7762 2 күн бұрын
21 divas aropi sapdat nahit... Kay bolav saglech gund ahet... Kashala nyayachi apeksha thevata... Police lok kase Kay ase karata tumhi... Paishasathi kahihi karnar ka?
@jagatchavhan5847
@jagatchavhan5847 2 күн бұрын
Wikas duby gadi palti hue thi
@yogeshjadhav-hw2qz
@yogeshjadhav-hw2qz 2 күн бұрын
Yogi ase fatke nirnay ghet nhi direct result lavto criminal cha
@nagkumardoshi5257
@nagkumardoshi5257 2 күн бұрын
Jay. Shri Ram tum.age.bhado
@ok6344
@ok6344 2 күн бұрын
Are tyana kahich nahi tyancha kay ghanta japt karnar ka
@vvmaske6251
@vvmaske6251 2 күн бұрын
Lipaa poti
@niwratibhagwat84
@niwratibhagwat84 2 күн бұрын
बुलडोझर फिरवून हिंमत दाखवून द्या
@udayshinde2427
@udayshinde2427 2 күн бұрын
फडणवीसांच गेम करण्याची वेळ,येऊन बसली आहे महाराष्ट्रावर, बोला
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН