संविधान आणि आपण - न्या.सत्यरंजन धर्माधिकारी I Constitution and We All I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 144,134

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

संविधान आणि आपण - न्या.सत्यरंजन धर्माधिकारी
#constitution #sanvidhan #abhivyakti
Mail; ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 365
@mahendrapadelkar2146
@mahendrapadelkar2146 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाना व्दारे सर्व संस्थानिकांना आणि खंडीत भारत देशाला संविधान व्दारे एका धाग्यात गुंफून ठेवले आहे असे हे महान कार्य केले आहे
@WeIndians3226
@WeIndians3226 Жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी कामगिरी देशासाठी केली. काही जणांना पोटदुखी होते कारण ते देशा ला मानत नाहीत धर्मवेडे बनवले गेलेले लोक.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
अरे किती सुंदर वाक्य !!! " संविधान दुसर्‍याकडून उधार घेतलेले नाही ....❤ ते आपण स्वकष्टाने निर्माण केले आहे ...
@sudhakarnagare5002
@sudhakarnagare5002 Жыл бұрын
@veerrao977
@veerrao977 Жыл бұрын
Jai Sahu Jyoti Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
@dilipthombare7576
@dilipthombare7576 11 ай бұрын
Right 👍👍👍
@Kshitij199
@Kshitij199 11 ай бұрын
Agadi barobar👍👍👍
@vishalg9644
@vishalg9644 10 ай бұрын
Sem to you
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 Жыл бұрын
अत्यंत मौलिक विश्लेषण. देशाच्या सत्ताधाऱ्यांना आणि बेजबाबदार नागरिकांसाठी योग्य शब्दात चपराक. अभिव्यक्तीचे धन्यवाद 🙏🙏🙏
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Жыл бұрын
न्या.धर्माधीकारी यांचे विचार सौम्य शब्दात असले तरी संवेदनशील माणसाच्या काळजात घुसणारे आहेत.
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Жыл бұрын
'अभिव्यक्ती, आपले आभार कोणत्या शब्दात व्यक्त करू मला कळत नाही .❤
@kprabhakar1000
@kprabhakar1000 Жыл бұрын
अशा विद्वान लोकांचे विचार ऐकण्या साठी मिळाल्या बद्धल अभिव्यक्ती चे आभार !! ❤️
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Жыл бұрын
अभिव्यक्ती 🙏🏽🙏🏼🙏🏽,, कोणी कितीही स्वतःला विद्वान समजला तरी,, देश चालविणारे दीड दमडीचे,, संविधान.. डावलून देशाची विल्हेवाट लावतात.. आणि आपण मात्र संविधानावर तासनतास बोलत असतो... शोक व्यक्त करतो... जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
@anandkhandekar9104
@anandkhandekar9104 Жыл бұрын
घटना तज्ञ, ज्ञानी अन निःपक्षपाती व्यक्तीकडून घटनेवर अभ्यासू विवेचन ऐकायला मिळणे हा अमृतयोग आहे अन आपल्या माध्यमातून आम्हला तो अनुभवता आला। मनःपूर्वक धन्यवाद।
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 Жыл бұрын
आदरणीय सर नमस्कार आपल्या विचारांनी नक्कीच माणसांच्या विचारात अमुलाग्र बदल नक्कीच होईल त्यात मी स्वतः ही आहे आपल्यासारख्या प्रबोधनकारांची समाजाला,माझ्या देशवासीयांना खुप गरज आहे आपल्या संविधान आणि अभिव्यक्ती ह्य विषयावर प्रेरित होवून नक्कीच खुप मोठा बदल होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशीच मनाला उभारी देणारी आणि पारतंत्र्याची आठवण आणि त्यासाठी सगळं काही असूनही देशासाठी कसा त्याग केला ह्याची जाणीव पुढच्या पिढीला सतत करून द्यायलाच हवी ते कार्य आपण सातत्याने सातत्याने चालू ठेवावे ही मनापासून सदीच्छा खुप खुप आभार आणि धन्यवाद सर
@swati_abhang
@swati_abhang Жыл бұрын
सर आपण एकमेव ज्यांनी संविधान या हिंदी शब्दाऐवजी राज्यघटना किंवा घटना हा शब्द वापरला.
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 Жыл бұрын
किती सुंदर विवेचन केले आहे.संयोजकाचे तसेच अभिव्यक्तीचे किती धन्यवाद मानावे . औंढा नागनाथ मंदिरात १९७२ च्या दुष्काळात समोरच्या तळ्यात खोदकाम करताना एक सर्वांगसुंदर मूर्ती सापडली ती काचेत ठेवली आहे ती पाहताना कलाकाराचे किती धन्यवाद मानावे असे वाटते आज हे व्याख्यान ऐकताना संविधानाची निर्मिती किती महनिय आहे हे मनापासून पटल्या शिवाय राहत नाही आजच्या सत्ताधारी लोकांनी अश्या अनमोल संविधानाची काय परवड मांडली आहे हे पाहून मनात खिन्नता आल्या शिवाय राहत नाही आणि पूर्वी शत्रू पासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिरातील मूर्ती खोल तळ्यात नेऊन ठेवलेल्या आता सापडतात आणि आमच्या या सर्वांगसुंदर संविधानास असेच कुठे तरी सुरक्षित ठेवण्याची वेळ आम्हा संविधानप्रेमी भारतीयांवर येईल का ?असा विचार येऊन मनात काहूर माजले.जय संविधान धन्यवाद.
@shirishjadhav926
@shirishjadhav926 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण विवेचन आहे. भारतीय ह्या नात्याने प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्य जाणून घेणं व स्वतः अंमलात आणणं आवश्यक आहे. सर ही संविधानाबाबतची महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनल च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@Vijay_wankhade
@Vijay_wankhade Жыл бұрын
.
@squeen2284
@squeen2284 9 ай бұрын
जय संविधान भीम
@utkrantukey6779
@utkrantukey6779 Жыл бұрын
भारत भाग्य विधाता डॉ बाबासाहेब आंबेडकरजी (आभार भीमरायांचे)यांच्या विद्वत्तेची व्याप्ती लक्षात आली. अभिव्यक्ती चे खूप खूप धन्यवाद ...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Жыл бұрын
प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी हे विचार वारंवार ऐकावेत. आचरणात आणले तर देशाचं काही तरी भलं होईल.
@nilimachimankar8653
@nilimachimankar8653 Жыл бұрын
Ho nakkich
@Aapli_manas
@Aapli_manas 9 ай бұрын
नेते-ते तर काहीच ऐकत नाही ते फक्त "हम करोसे कायदा"तुमसे ना हमारा प्यार ना नाता!
@vidyadharpagare5226
@vidyadharpagare5226 Жыл бұрын
संविधानावर अतिशय महत्वपूर्ण विवेचन केले आहे.संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
@kashirammali3888
@kashirammali3888 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि, एक जाणते आणि वरिष्ठ माजी, न्यायाधीश धर्माधिकारी साहेब आपण संविधाना बद्दल जे मार्गदर्शन , केले आणि आता सध्याच्या परिस्थितीवर जे संबोधले ते खूप सुंदर विचार मांडलेत, त्या प्रति आम्ही आपले आभारी आहोत,
@brother-iu9qb
@brother-iu9qb Жыл бұрын
Brilliant, Radiant ,Affluent! पोखरकर साहेब ,आतापर्यंत जे व्हिडीओ पाठवलेत त्यातला हा सर्वोच्च आहे, Bravo! आता संविधान शाखेची संकल्पना अधिक विकसित करण्याची गरज आहे. Justice Dharmadhikari has explained it very well. Old is gold!
@balajikumar64
@balajikumar64 Жыл бұрын
अगदी योग्य बोलले साहेब ❤❤
@subhashlaxmanshinde3140
@subhashlaxmanshinde3140 Жыл бұрын
Atisha uttam Sam JaVale thanks
@dilipsawant5914
@dilipsawant5914 Жыл бұрын
धर्माधिकारी साहेब आपण ठोडक्यात छान संविधानाची माहिती दिलीत
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 Жыл бұрын
आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केले आहे याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान जयशिवराय. आभार.🎉🎉
@prashantsalve9601
@prashantsalve9601 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्ध ❤❤
@jagannathmisal8565
@jagannathmisal8565 Жыл бұрын
❤❤
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 10 ай бұрын
Jai Bhim, Namo Buddhai, Jai Jijau , Jai Shambhu Raje ,Ad. Dharmadhikari Sahebanchi khup khup Aabhar .
@prakashnikam816
@prakashnikam816 Жыл бұрын
सर संविधानाचा अतिशय चिकित्सक पद्धतीने मराठीमध्ये विश्लेषण केल्याबद्दल मी आपला ऋणी आहे जय भीम जय शिवराय
@arunpatil4970
@arunpatil4970 Жыл бұрын
किती सुंदर शब्दात वर्णन सांगितले आहे. संविधान खरंच असे कुणी एका वृत्तीचे नाही तर धर्मनिरपेक्ष नक्की काय स्पष्ट आणि किती महत्वाचे आहे योग्य पद्धतीने मांडले आहे. आज खरंच ज्या काही लोकांचे कुठेही संबंध नसताना त्यात त्यांच्या मताप्रमाणे करायचा प्रयत्न वाईट आहे. आपला देश वेगळ्या वेगळ्या भाषा आणि प्रांताचा आहे त्याला टिकवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. योग्य विचार करून आपण सुद्धा योग्य पर्याय द्यावा. नेहमीच खोटे आणि आपापसात भांडण लावणाऱ्या पासून आपण सावध रहावे. एखाद्याला दहा वर्ष दिलेत हा खूप मोठा वेळ आहे. पर्याय खूप असतात फक्त संधी द्यावी परत परत खोटे बोलणाऱ्या पासून बचाव करणे आपले परम कर्तव्य आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.
@bhaiyyaraosamudre6931
@bhaiyyaraosamudre6931 Жыл бұрын
खरतर आजची राजकीय परिस्थिती ही आपल्या भारतीय समाजातील जो मध्यमवर्गीय नावाच्या बहुतांश निर्बुद्ध, बेअक्कल, कृतघ्न घटक आहे त्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. तो घटक देशभक्त नसून तो केवळ एका व्यक्तीचा आंधळा भक्त आहे. आणि तोच भारतीय लोकशाहीचा खरा मारक ठरेल.
@republic980
@republic980 Жыл бұрын
Agadhi kharech ha madhyam varg pharach matalabhi nighala 70 varshan chye phayade upbhogun krutghan jhala ahe itaka andhale Pani pudhil pidhyan che nukasan hi tyala dise nase jhale ahe
@vijayshinde2887
@vijayshinde2887 Жыл бұрын
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.............
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
भारतीय संविधानाची मूळ रचना समता ,स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सर्वांना न्याय या तत्त्वावर आधारित आहे "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" शेवटच्या संविधान सभे मध्ये सांगितले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारऱ्या जर चुकीचे माणसाच्या हातात असेल तर ते चुकीचे ठरेल आणि संविधान कितीही चुकीचे असेल तर ते राबवणारऱ्या चांगल्या माणसाच्या हातात असेल तर चांगले ठरेल.
@ashokbangar-k8c
@ashokbangar-k8c Жыл бұрын
आगदी बरोबर आहे आगदी सहज मिळालेल सविधनाच महत्त्व लोकांना कळणार कधी
@subhashmanwar5323
@subhashmanwar5323 Жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar was unparalleled educationist, socialist, economist, journalist, jurist, writer, speaker, vishvabhushan, parliamentarian, reader, diamond, philosopher, thinker, planning master, emancipator of India
@gorakhgaikwad9762
@gorakhgaikwad9762 11 ай бұрын
Gteat
@sunilgawale4335
@sunilgawale4335 10 ай бұрын
मराठीत अनुवाद.करावं
@dilipthombare7576
@dilipthombare7576 Жыл бұрын
संविधाना शिवाय सामान्य जनतेला पर्याय नाही सर्वसामान्य लोकांनी पैशावर मतदान न करता निस्वार्थ पणे मतदान करावे न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल जय संविधान जय भारत जय भीम सविस्तर माहिती दिल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद
@sunildeshmukh98
@sunildeshmukh98 Жыл бұрын
किती अनमोल आपले संविधान आहे.पण नको त्यांच्या हाती गेल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.जय संविधान.❤❤❤❤
@ramswarupmadavi7476
@ramswarupmadavi7476 Жыл бұрын
संविधान काय आहे? संविधानाची महती याचे सुंदर विवेचन साहेब. प्रत्येक भारतीयांनी संविधानाचे वाचन करून संविधानाची उद्देशिकेत शेवटचे वाक्य आहे, हे संविधान स्वतःप्रत अर्पण करत आहोत. खरंच हे संविधान प्रत्येक भारतीय माणसाची गुरुकिल्ली आहे.
@aa6520
@aa6520 Жыл бұрын
आज हे कळले की मोठी माणसे मोठी का असतात.त्यामागे त्यांचा कोणता विचार असतो .ते न्यायमूर्ती का आहेत. खूप सुंदर विवेचन.
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेल होऊ शकते मग शिवसेना फोडुन अपात्र आमदाराना का शिक्षा होत नाही?हे उलगडत नाही.ह्याचा शोध हवा.इथे नागरिकांना अधिकार हवा.
@DevdattaPendke-in8sj
@DevdattaPendke-in8sj Жыл бұрын
जेंव्हा डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान कर्ते आहेत.महानतम व्यक्तिमत्व संविधान लिहितात म्हणजे अबसोल्युट!
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS Жыл бұрын
आपलं मानवतावादी व बुद्धीप्रामाण्यवादी संविधान आत्मसात करून आपण सर्वांनी मिळून मिसळून शांततेने केवळ भारतीय म्हणून कसं जगावं हे अत्यंत उत्तम पद्धतीने व संविधानाच्या चौकटीत राहून थोडक्यात मांडलं आहे. 💐🙏
@ganeshgade5158
@ganeshgade5158 Жыл бұрын
सर आपण केलेल विश्लेषण अतिशय महत्त्वाचे आहे आपले मनःपूर्वक आभार
@PramodPawar-z2w
@PramodPawar-z2w Жыл бұрын
हे सर्व पाहून मी खूप भावूक हूनन सर्व लोकांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करत हीच गोष्ट म्हणजे सर्व लोकांना ही प्रतिज्ञा सरांचे खुप खुप आभार..
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
एक गंभीर विषय अत्यंत संयमी भाषेत संमजावला..किती तरी दिवसानी काही चांगले ऐकले..धन्यवाद
@rupalipatil9595
@rupalipatil9595 Жыл бұрын
महत्व पूर्ण भाषण, असे समाज प्रबोधन आवश्यक आहे आता.
@arunjadhav5446
@arunjadhav5446 Жыл бұрын
बायको ने थंडी चे लाडू केलेत ती झाली शरीरात उर्जा निर्माण व्हावी यासाठी, पण् आपण जे प्रबोधनाद्वारे जी बौद्धिक उर्जा मिळवून दिली त्या बद्दल मी आपला आभारी आहे......
@satyawankirte9337
@satyawankirte9337 Жыл бұрын
अति सुंदर👌संविधान प्रत्येकाने वाचले पाहिजे हे उमगले. मला एका लग्न समारंभात संविधान भेट मिळाले आहे. त्यांचे आभार. अद्याप वाचणे सुरू केले नव्हते. या व्हीडीओमुळे प्रेरणा मिळाली. मा. न्यायमुर्ती धर्माधिकारी सर आणि पोखरकर सर तुमचे धन्यवाद 🙏
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 Жыл бұрын
अभिव्यक्ती खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Жыл бұрын
सर,सन्माननीय आजी माजी न्यायमूर्ती न्यायाधीशांनी ही संविधानाची सोनेरी पानं घरोघरी पोहचवण्याचा वसा घेऊन ते समाजात रूजवणयाची गरज आहे.
@vijayjangam65
@vijayjangam65 Жыл бұрын
जय संविधान 🙏 जय भारत 🙏💐
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Жыл бұрын
सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण अश्या विषया वर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे, आज सर्व जन स्वतः पुरता संविधानाची व्याख्या करीत आहे आणि हे राष्ट्रासाठी धोकादायक आहे! धन्यवाद सर!
@hanumansalve9057
@hanumansalve9057 Жыл бұрын
वाह वाह!!! संविधान वर. आजपर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर विश्लेषण. न्या. सर आणि अभिव्यक्ती सर , दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Жыл бұрын
100% correct.
@madhukarpawar9205
@madhukarpawar9205 Жыл бұрын
न्या.धर्माधिकारी साहेब,आपण किती संवेदनशील विचार संविधाना संबंधित मांडलेत. ती कळण्याची संवेदनशील बुध्दी व सामंजस्य भारतीय नागरिककात नाही.हेच खरे दुर्भाग्य या देशाचे आहे. या देशातील नागरिकांना संज्जन आणि विद्वान कधींच ओळखता आला नाही, किंवा तेवढी भारतीयांची क्षमताच नाही असे मला राहून राहून वाटायला लागले. साहेब आज या भरकटलेल्या देशाला तुम्ही व तुमच्या सारख्या ची गरज आहे. तुम्ही स्वतःहून पुढे येताय यातच मी , देशाच्या वतीने भाग्य मानतो.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Жыл бұрын
अगदी खरे आहे 👍🙏
@mohansalvi5717
@mohansalvi5717 10 ай бұрын
देशाची घटना व या देशाचे नागरिक म्हणून आपली कर्तव्य या विषयावर आपण सखोल माहिती दिलीत त्या बद्दल आपले आभार आपल्या कडून भारतीय घटनेवर वारंवार मार्गदर्शन व्हावे हीच अपेक्षा
@suvi0suvidha
@suvi0suvidha Жыл бұрын
किती सुंदर....धन्यवाद. ❤
@veerrao977
@veerrao977 Жыл бұрын
Correct 💯 ✅....sir Jai Sahu Jyoti Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
@Vil_1210
@Vil_1210 Жыл бұрын
अत्यंत मार्मिक विश्लेषण! सध्या चालू असलेल्या घडामोडिंचा परामर्श घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाच्या भूमिके संदर्भाद पोटतिडकीने मांडलेले संतुलित विचार.
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi Жыл бұрын
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन & स्वागत असो ! ❤
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
अतिशय छान वाटलं ऐकायला हे अर्थपूर्ण विचार.शांत व संयमी शब्दात न्या.सरांनी किती सखोल व व्यापक अर्थ समजावून सांगितला आहे.अशा व्यक्तींची व यांच्या व्यापक विचारांची खूप गरज आहे..पोखरकर सर या विदियोतून आपण हे विचार पोहचविले यासाठी आपले आभार व न्या.सरांना मनापासुन धन्यवाद..👌👏👏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद स्मिताताई 🙏
@balajikumar64
@balajikumar64 Жыл бұрын
​@@abhivyakti1965 आपले हि मनःपूर्वक धन्यवाद , इतक्या सुंदर विडिओ शेयर केल्याबद्दल ।। 😊😊
@RRCars_Official
@RRCars_Official Жыл бұрын
आपलें वक्तव्य अनेक वेळा ऐकले प्रत्येक वेळी नवी जाणं जाग्रुत होत होती हा देश प्रेमी ज्ञांनी विचारवंतानी अथक प्रयत्नांनी रचिलाहोता यातं देशामधील सर्व थरातिल लोकांची स्वाभिमानाने जगण्याची "कवच कुंडले आहेत.प्रत्येकाला मिळालेली मुभा आहे.आपणं इतक्या साध्या सुंदर उदा.समजुन सांगितले आहे.खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्या वक्त्रुत्वानं जाणवलां आपणं दिशाभुल नाही केले आपणं दिशा दाखविली.आपले खूप खूप आभार, खरे तर आभार हा शब्द आपल्या साकी अपूर आहे.
@mangalajadhav2176
@mangalajadhav2176 Жыл бұрын
Very Very thanks sir amuly vdo prastut kelyabadhhal
@mangalajadhav2176
@mangalajadhav2176 Жыл бұрын
Very Very thanks sir amuly vdo prastut kelyabadhhal
@IndusVoice
@IndusVoice Жыл бұрын
संविधानाने सर्व प्रथम या देशातील सर्व संपत्ती संपदा अधिकार मालकी या देशातील धनाड्य, जमीनदार, सरंजामदार, संस्थानिक, व्यापारी, सावकार व इंग्रज यांच्याकडून काढून या देशातील लोकांना दिली.
@rajratnaekambekar2002
@rajratnaekambekar2002 Жыл бұрын
संविधानाबद्दल महत्त्वपूर्ण विवेचन थँक्यू धन्यवाद
@mukunddakhane8355
@mukunddakhane8355 Жыл бұрын
Indian constitution is a great because of it fundamental base of Buddha's thoughts, for Humanity.
@vbg1056
@vbg1056 Жыл бұрын
अगदी सौम्य शब्दात अत्यंत चपखल आणि भिडणार वर्णन...🙏🏻👏🏻👏🏻👏🏻 सर्व भारतीयांना अत्यंत महत्वपूर्ण संदेश दिला सर तुम्ही... समस्त देशबांधवांनी बघावं असं 👍🏼👍🏼 “हे शब्द कुठून उधार घेतलेले किंवा काही सुचत नाही म्हणून टाकलेले नाहीत” अगदी बरोबर👏🏻
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Жыл бұрын
Correct
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Жыл бұрын
सरांचे आभार, कीती छान विवेचन. धन्यवाद धर्माधिकारी सर.
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 Жыл бұрын
न्यायमूर्ती महोदय आपण नावाप्रमाणे सत्य रंजन आहात! रिअली ग्रेट 👍💪
@shahajishinde8492
@shahajishinde8492 11 ай бұрын
एक नंबर साहेब
@ravindraborase2575
@ravindraborase2575 Жыл бұрын
खुपच सुंदर विचार सर 🙏🙏
@amitapatil4996
@amitapatil4996 Жыл бұрын
खुप छान माहिती सर अशिच माहिती आम्हाला ऐकायला आवडेल 👍🙏
@Jayshivray2025
@Jayshivray2025 Жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण❤❤
@vgs580
@vgs580 Жыл бұрын
सत्ताधाऱ्यांनी हे विवेचन नक्की ऐकावं, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे.
@gopichandsonawane9006
@gopichandsonawane9006 Жыл бұрын
नक्की कुठल्या राज्यातील की देशातील,कारण दोन्ही कडचे हे एक खोटे राष्ट्रवादी आणि खोटे आणि दांभिक धर्मवादी पक्षाचे लोक सत्तेत आहेत.अपवाद राज्यात जी तीन चाकी सायकल चे सरकार आहे ,त्यातील अजित पवार ची राष्ट्रवादी काँग्रेस हे तेवढे धर्म वादी नाही तर ती आहे जाती वादी.तर हे लोकांनी २०१३साला पासून देशात एक खोटा प्रचार दिशाभूल करत केला गेला आणि देशात एका विचार धारेची खोटी संकल्पना रुजवण्यासाठी मध्यम वर्गाला आपल्या आभासी भाषणाने भुलवून सत्ता स्थापन केली आणि नंतर देशातील सर्वच समाज हा आमचा च मतदार आहे असे ठरवून एका पक्षाने आणि त्या पक्षाच्या मातृ संघटनेने आपले विचार,आपली छुपी धर्मवादी मते देशावर लादण्याचा जो अस्लाघ्य प्रयत्न चालवला आहे तो ज्यांनी त्यांना सत्तेत बसवले त्या मध्यम वर्गाला आपल्या मुठीत इतके जखडून ठेवले आहे काही विचारू नका.तेव्हा ह्या अश्या लोकांना हे विचार पटणार नाही आणि ते पटवून घेणार ही नाही.
@kailashbahare7927
@kailashbahare7927 Жыл бұрын
सर,खूप छान माहिती दिली.🙏💐💐🌷🌷
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन. अप्रतिम! आदरणीय न्यायमूर्ती धर्माधिकारी सरांचे मनपूर्वक आभार.
@gorakhpatil7411
@gorakhpatil7411 Жыл бұрын
संविधानाचे अतिशय सुंदर😊विवेचन आदरणीय धर्माधिकारी सरांनी केलं. खूप खूप धन्यवाद सर
@satyawangovalkar7023
@satyawangovalkar7023 Жыл бұрын
न्यायाधीश महाशय,आभिरी आहे,फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल.really great 👍👍👍👍👍
@prakashshirbhate3980
@prakashshirbhate3980 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , हे संविधान प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे
@thebesthomeappliances9942
@thebesthomeappliances9942 Жыл бұрын
Amazing speech on constitution. It is slap on those who criticized on constitution.
@sureshgite7128
@sureshgite7128 Жыл бұрын
थोडे गैरसमज होते ते दूर झाले आपल्या विवेचनावरून धन्यवाद न्या सर जय हिंद
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 9 ай бұрын
धर्माधिकारी साहेबांनी संविधानिक व्याख्या सुलभ आणि सुंदर मराठी भाषेमधून भारतीयांना समजावून सांगण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. ते प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. धन्यवाद सर. जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र.....🙏✍️👍💙💐
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 9 ай бұрын
🙏💙👍
@jagdishc69
@jagdishc69 Жыл бұрын
सरांची बोलण्याची लकब किती छान आहे 👌🏻👌🏻👌🏻
@prabhass6939
@prabhass6939 6 ай бұрын
तुमच्यासारखे उच्च विचारांचे लोक या समाजात आहेत म्हणून हे लोकतंत्र शिल्लक आहे
@piyalikhanolkar4308
@piyalikhanolkar4308 10 ай бұрын
मनुस्मृती हवी असलेल्यांनी संविधानाची विशालता आणि महानता समजून घ्यायला हवी🇮🇳 जय हिंद जय संविधान!!
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान सर अतिशय महत्वपूर्ण सर्व यूवा तरूणांनासाठी भारतीय संविधानावर प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण.खूप खूप आभार अभिव्यक्ती चॅनेलचे🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर🙏🙏
@sainitinlakade1355
@sainitinlakade1355 Жыл бұрын
Khup khup abhar . Tumha thor vicharvant anche
@MadanWasnik
@MadanWasnik Жыл бұрын
सरजी धन्यवाद, किती सोप्या आणी साध्या भाषेतून आपण सांगीतले आहे, पण त्या लोकांना कळले पाहीजेत की जे म्हणतात "उधारीत"मिळाललेले आहे ? ❤❤❤❤🎉
@snehalrajpatil2892
@snehalrajpatil2892 Жыл бұрын
अभिव्यक्ती 👌
@TukaramBuddhe
@TukaramBuddhe Жыл бұрын
मा.महोदयानी संविधानाबाबतची खुप छान माहीती दिलीआहे.जयभिम..
@sujkam0810
@sujkam0810 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण संविधानाचे खुप खुप धन्यवाद सर आज अशाचं विश्लेषणाची खुप गरज आहे 🙏🙏👍👍
@anandjadhav900
@anandjadhav900 11 ай бұрын
किती छान शब्दा मध्य संविधान हे काय आहे खूप छान समजावून सांगितलं न्या मुर्ती सरांना खूप खूप 👍🇮🇳👌 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
आतापर्यंत ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला संस्कार, मूल्य, नितिशास्र, एका गूढ अशा शक्तीकडून संरक्षण - शक्ती देतो असं शिकवलं जात होतं. संविधान मोठं करू या. सर्व सृष्टीच्या हिताचं ते मी देतो असं प्रत्येक धर्म सांगतो. संविधानाला त्या उंची पर्यंत नेऊ या.
@sangitashinde9061
@sangitashinde9061 9 ай бұрын
नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏
@balkrishnakamble2734
@balkrishnakamble2734 2 ай бұрын
बाबासाहेब कशाने उंची मोजावी आपली.त्याला मोजमाप नाहीच. मोजता येत नाही जगाच्या मापाने. असे दिले त्या बापाच्या बापाने. Love you Babasaheb🙏
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
justice Dharmadhikari speaks well about our constitution. advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@latawwagh7651
@latawwagh7651 Жыл бұрын
धन्यवाद सर.नमो बुद्धाय जयभीम.
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 Жыл бұрын
आपण खूप मस्त मार्गदर्शन केले आहे।
@BhimraoMugdal-k1m
@BhimraoMugdal-k1m Ай бұрын
असे व्याख्यान गावपातळीवर, तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर, महाविद्यालयात आणि शाळेत झाले पाहिजे विशेष म्हणजे न्यायमूर्ती महोदयांसारखे समज ,अभ्यासु नि प्रत्यक्ष ज्ञान संपन्न असलेले मान्यवर व्याख्यानासाठी पुढे आले पाहिजे कारण सोनाराने कान टोचणे खूप फायद्याचे ठरते खूप खूप आभार माननीय न्यायमूर्ती महोदय जय संविधान जय हिंद❤
@nathuramkamble8656
@nathuramkamble8656 Жыл бұрын
महत्व पूर्ण भाषण . जयभिम साहेब
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@avishri1470
@avishri1470 Жыл бұрын
this is an exclusive example to put the mind on the topic without criticism of ongoing fascist government and propaganda.... what a dual standard of discourse....
@khandushinde6908
@khandushinde6908 Жыл бұрын
सर आज अंध भक्त यांच्या मुळे देशात दूषित वातावरण आहे,ते कसे दूर करायचे हा मोठा यक्ष प्रश्न आहे
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Жыл бұрын
सोप्या भाषेत संविधानाचे मर्ग सांगीतले . खुप छान .
@SSJSIngole3127
@SSJSIngole3127 Жыл бұрын
खूप खूप छान विस्ताराने संविधानातील अनुच्छेद च्या विषयी संकलप्पणा, विचार मांडले सर.विशेषतः तुम्ही दिलेलं वाक्य...खूप छान...🙏🙏🙏💐💙
@ajitkadam1119
@ajitkadam1119 4 ай бұрын
न्या. सत्यरंजन धर्माधिकारी साहेब अत्यंत सहज सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण संविधानावर विवेचन ऐकून आपल्याविषयी नितांत आदर वाटत आहे. जे लोक त्याला विरोध करतात ती लोक सुद्धा त्या विषयी आदर करतील.
@kirtirajkamble3057
@kirtirajkamble3057 6 ай бұрын
अभिव्यक्ती ने पुन्हा एकदा यावर चर्चा करावी किती कलम बदलले, काय कायद्यात बदल केले आहेत 🙏🙏
@mangalaaher2621
@mangalaaher2621 Жыл бұрын
सुंदर व वास्तविक विचार,
@pranhansramtekeyes5955
@pranhansramtekeyes5955 11 ай бұрын
संविधान हा भारताचा आत्मा आहे 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय 👍
@mrunalikadam6635
@mrunalikadam6635 Жыл бұрын
अतिशय सुंदर... 🙏🙏🙏
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Жыл бұрын
V true👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@lomeshchavhan2310
@lomeshchavhan2310 Жыл бұрын
धर्माधिकारी साहेबांनी अतिशय मार्मिक अभ्यासू वक्तव्य केलेल आहे
@vikasmorje
@vikasmorje 6 ай бұрын
शाळेच्या नागरिक शास्त्र किंवा नीति शास्त्र ह्या विषयात हे विचार जसेच्या तसे अंतर्भूत करावे. फारच सुंदर, अप्रतिम. अभिव्यक्ती, न्या. धर्माधिकारी व युट्युब चे धन्यवाद..
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Жыл бұрын
अभिनंदन सर, अगदी मोती पडत होते आपल्या मुखातून इतके सुंदर शब्द ऐकून खूपच प्रेरणा मिळाली ।
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 155 М.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН