Рет қаралды 47,299
संविधानाबद्दल आजवर अनेक लोकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. परंतु आजही संविधानाकडे लोक तितक्या जागरूकपणे पाहत आहेत का? राजवैभव हा तरुण गेली अनेक वर्ष ‘संविधान संवादक’ म्हणून काम करतो आहे. हे काम करत असताना, संविधानासारखा अत्यंत खोल विषय समजून सांगण्यासाठी विविध प्रयोग राजवैभव आणि त्याचे सहकारी करत असतात. या प्रवासात एक व्यक्ती म्हणून राजवैभव मध्ये अनेक बदल घडत गेले. आपले संवैधानिक हक्क आणि त्यांचे महत्व इतरांना पटवून देण्यासाठी तो सतत झटत आहे. राजवैभवचा हा संवेदनशील आणि जागृत नागरिक होण्याचा प्रवास जाणून घेऊ जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• RAHI SHRUTI GANESH | स... - RAHI SHRUTI GANESH।संविधानाची ताकद
• Advocate ASIM SARODE |... - Advocate ASIM SARODE
• Dr. Priyadarsh | एका ध... - Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #rajvaibhav #iph #mentalhealthforall #indianconstitution #constitutionofindia #samvidhansamvadak #awareness #vedhlatur