No video

#सप्ताह

  Рет қаралды 8,834

Santache sangati bhais sir

Santache sangati bhais sir

Күн бұрын

#सप्ताह बंद पडण्याची कारणे काय #संताचे संगती भैस सर पिलिव#bhais sir piliv#bhise sir piliv#santanche
#varkari bhajan #bhais sir bhajan #santanche sangati #bhais sir piliv #thayichya kirtan chali #bhise sir bhajan #kirtan chali
जय हरी,
मी ह.भ.प.शंकर महाराज भैस.लहानपनापासुन आई वडिल आजोबा गुरू यांनी दिलेलं गायन वादन रूपी अमृत या चनेलवर यु ट्युब चे नियम पाळुन देण्याचा माझा प्रयत्न आहे.ते निश्चितच आपणास आवडेल अशी आशा व्यक्त करतो.आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स करायची विनंती करतो.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
आपला सेवक
ह.भ.प.शंकर महाराज भैस.
Hash tags:#santanche sangati bhais sir #bhais sir piliv #bhise sir piliv #bhais sir bhajan#bhais sir piliv#bhise sir piliv#bhais sir kirtan chali#भैस सर पिलिव #भैस सर रागातील ठायीच्या चाली #भैस सर किर्तन चाली #भैस सर संगीत भजन #संतांचे संगती भैस सर पिलिव
Note @santanche sangati bhais sir:-All the images/pictures/ any extra voice shown in this video belongs to the respected owners and not me..I am not the owner of any picture/image shown in the video, thumbnail . These all used material is only for educational purposes .
copyright desclaimer :
Copyright desclaimer under section 107 of copyright 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comments ,news reporting, scholarship and research .Fair use is use permitted for copyright statute that might otherwise be infringing . Non profit , educational or personal use tips the balance in favour of fair use.
.....,.....................................................
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
thanks 🙏🙏.

Пікірлер: 74
@vitthalyadav7272
@vitthalyadav7272 Ай бұрын
आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे. हे सांगण्याचे साहस तुम्ही करता हे बहु मोल आहे. किर्तनामधे भक्ती, ज्ञान, वैराग्य, नाम महात्म विषय हवे आहेत. ही नारदाची पवित्र गादी आहे. विनोद करून हसविण्यासाठी कीर्तन नाही. राम कृष्ण हरी.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@shobhakharote8732
@shobhakharote8732 Ай бұрын
🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@DattaGhule-ep8dp
@DattaGhule-ep8dp Ай бұрын
आमच्या माळशिरस तालुक्यातील तिरवंडी गाव आहे की जिथे रोज संध्याकाळी हनुमान मंदिर मध्ये हरिपाठ घेतला जातो जुन्या लोकांनी ही परंपरा कायम ठेवली आणि तो वारसा पुढे चालवला आहे गावातील तरुणांनी इथे खुप जुना काळापासून सप्ताह साजरा केला जातो आहे कधी एकादशी निमित्त सुद्धा किर्तन भजन वैगरे असतात याच गावात गायन वादन किर्तन करणारे कित्येक तरुण सापडतील , मंदिर भव्य असून फक्त किर्तनकार च बाहेर चे सांगतात खुप कमी बजेट मध्ये संपूर्ण सप्ताह साजरा केला जातो राम कृष्ण हरी 🙏🙏
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
अतिशय चांगली गोष्ट आहे धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@Usr-3873rtjzqy
@Usr-3873rtjzqy Ай бұрын
I was a student of Respected Shri. Bhais Sir in NS Classes Pandharpur in 1994-95. Today I am scientist in American Semiconductor Company. I Love you Sir.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
This is the greatest proof of my existence in the world. Thanks my dear student.
@kedarnathgawande9320
@kedarnathgawande9320 Ай бұрын
सर आपल्याला कोटी कोटी धन्यवाद .आपण फार अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केली.या विषयावर कुणीतरी बोलण्याची फार आवश्यकता होती.कुणाचही मन न दुखावता आपण योग्य विषय जायला.खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉असेच परखड मत मांडणे.संप्रदायाला आपल्यासारख्या लोकांची फार गरज आहे .राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@user-zh8cw9og9q
@user-zh8cw9og9q Ай бұрын
जय हरी माऊली
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@shantarampawar543
@shantarampawar543 Ай бұрын
महाराज आजकाल किर्तनकार.लोकांचा किर्तन करने हा धंदा झाला आहे पण समाज बावळट आहे.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@subhashkande9930
@subhashkande9930 Ай бұрын
सत्य मं वद महाराज
@dilipkankal1311
@dilipkankal1311 Ай бұрын
गेले ते जुने संत समाज प्रबोधन करत होते आधुनिक सर्व जंत आहेत
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
अगदी बरोबर मत
@HhdggujvdNdbvbndkhf
@HhdggujvdNdbvbndkhf Ай бұрын
परमार्थाचा बाजार मला तुम्ही माळकरी माणसांनी किती पैसे कमाव हीच कळालं तुम्हाला कसं काय व्हायचं तुकाराम महाराजांचे संपूर्ण दान केले आणि तुम्ही संपत्ती हरिनामा वर कमवायला लागला
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
आपन कोण आहात,आपला अधिकार काय, संप्रदायाचे नियम आणि संत तुकाराम महाराज याचे मत ज्यानं संप्रदाय मध्ये आयुष्य घालविले त्यांना कळालं नाही, तुकाराम महाराज यांच ऐक प्रमाण सांगतो म्हणजे कळालं तर पहा, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची जोडी धन.त्यांच्या प्रारब्धातच जर धन त्या मार्गाने मिळणे असेल तर तुम्हीच काय पण जगातील कोणतीही व्यक्ती अडवु शकत नाही.किर्तनकाराने फुकट किर्तन करू द्या आणि तुम्ही नर्तक मध्ये पैसे उडवा.फक्त माळकरी पंथातील 60 वर्षापुढील व्यक्तीने या विषयावर माझ्याशी चर्चा करावी, इतरांनी करू नका, माणूस असाल तर मी काय म्हणतोय ते कळेल
@Ekta4762
@Ekta4762 Ай бұрын
​@@संतांचेसंगतीभैससरजेथे किर्तन करावे , तेथे अन्न ही न सेवावे , बुक्का लावू नये भाळा , माळ घालू नये गळा , तट्टा वृषभासी दाणा मागू नये , तुका म्हणे द्रव्य घेती , देती ते ही नर्का जाती l
@sheshraoborey3112
@sheshraoborey3112 Ай бұрын
पैसे कमविण्याचे साधन नाही परमार्थ
@kavivasantnimase4748
@kavivasantnimase4748 Ай бұрын
आज काही म्हणतात आम्ही मागत नाही. पण दिले की घेतल्याशिवाय राहातं नाही. ज्यांचे नाव झाले ते ठरवल्याशिवाय जात नाही. एकादशीला उपवास म्हणजे पंधरवाड्यातला एक दिवस तरी देवाजवळ बसा व देवाचे काम करा. पण एकादशीला सुध्दा बिदागी न घेता किर्तन करीत नाहीत. इतर सांप्रदायिक लोक तिकीट खर्च न घेता स्वतःच्या पैशाने गावोगावी जाऊन संस्कृतीचे व सांप्रदायिक काम करतात मग वारकरी सांप्रदायिक किर्तनकार मंडळी का स्वतःहून न बोलावता जात नाहीत. साऊंड सिस्टीम सुध्दा साधारण चालत नाही आता तोही धंदा करुन टाकला आहे. महाराज सांगतात साऊंड सिस्टीम मी घेऊन येतो, पखवाज व गायन करणारे साथकरी मीच आणतो त्यामुळे हा खर्च खरोखरच परवडण्यासारखे नाही.
@shrinivasdeshpande9027
@shrinivasdeshpande9027 Ай бұрын
मी दररोज हरिपाठ करतो व जेथे भजन असेल तेथे जातो किंवा वादन अभंग म्हणने करतो अशी सेवा फक्त सेवा च करतो पन मी खुप वर्ष झाले र्कीतन ऐकने किवा जानेच टाळतो महाराजांचे सांगने एक व वागणे एक त्या मुळे कोनाला नाव ठेवने किंवा त्यावरती बोलने हा विषय राहत नाही
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
ठायीच बैसोनि करा एक चित्त धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@vinayakbhos8304
@vinayakbhos8304 Ай бұрын
आयोजक राजकीतय मंडळी असते त्यामुळै नातेगोते व समंधीत यातच सप्ता संपतो शिवाय एखादे ऊच्च संस्थेत अध्ययन केलेले नसते किर्तनकार नसतात
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@rbhagaspatil1920
@rbhagaspatil1920 Ай бұрын
सप्ताह समितीचे लोक व्यसनी असतात त्याना परमार्थाचा गऺध नसतो
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
पण सर्व परमार्थ करणारे तर कुठे निर्व्यसनी आहेत माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 Ай бұрын
Gayak mrudang vadak maharaj mule sapata band padu shakti saat divasache peese jaysta khedegavat parvadat nahi
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
पुढील व्हिडिओ आवर्जून पहा
@user-ou2qd4kk3m
@user-ou2qd4kk3m Ай бұрын
एक मेकचे वाद सपहा मध्ये कडणे व अपमान करने हे कारन सर्व वात जाथ आहे माऊली
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
वाद करतात ते वारकरी असु शकत नाहीत आणि जे वारकरी आहेत त्यांच्या मध्ये वाद होत नाही धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@KrushnaTambe-vz7sk
@KrushnaTambe-vz7sk Ай бұрын
महाराज आमच्या गावात 35 वर्षे झाले सप्ताह चालू आहे
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्य ते गाव, धन्य तो देश,राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@yogirajswami4498
@yogirajswami4498 Ай бұрын
Ram krishan hari
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@KuberZambare
@KuberZambare Ай бұрын
Jay hare
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@bhaskarnikam3718
@bhaskarnikam3718 Ай бұрын
मोबाईल मुळे लोक बिघडले.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
हे तुमचे मत योग्य नाही असे मला वाटते, मोबाईल वर काय पहायचे हे सांगणारे संपले म्हणून लोक भरकटु लागले असं मला वाटतं.मोबाईल मुळं बिघडले असं म्हणत असचाल तर तुमच माझं संभाषण आपण एकत्रित नसताना सुद्धा सुरू आहे हे योग्य का अयोग्य.मोबाईल वाईट नाही पण त्याचा वापर कसा करावा हे सांगणारा योग्य मार्गदर्शक नाही असं मला वाटत.धन्यवाद माऊली 👍🙏
@user-jp4ck3lf5n
@user-jp4ck3lf5n Ай бұрын
शंभर टक्के सत्य आहे
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली 👍❤️
@Balasahebpund4
@Balasahebpund4 Ай бұрын
महाराज आपण बोलतात ते अगदी बरोबर आहे , परंतू त्यावर आपण मात करू शकता आपण स्वतः प्रयत्न करा हरिपाठ सुरु करा तोही निस्वार्थी असले विचार आणू नका कारण आपला भाव पाहुन ते काम देवच करतो. तुम्हाला यश येईलच निगेटीव्ह विचार कधीच येवू देवू नका. आपण फोनवर चर्चा करू फोन नं. द्या . रामकृष्ण हरि🙏🙏
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
I never think about negativity in my life, I know every problem have solution but I also never think about my place,I always think what is going on in other places, when did it stop.i always discuss within my mind,I am always satisfied person but some time my mind thinks about others what's going on? where is my indians, should they have any Indian sonskriti or not,so I only open minded express what does my mind says? thanks for comment s
@user-yg1kd9ik4h
@user-yg1kd9ik4h Ай бұрын
सर , मी आपल्या गावी विनामूल्य कीर्तन सेवा देण्यास तयार आहे
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली,आपला नंबर मिळेल का.माझा नंबर 9309721636
@user-yg1kd9ik4h
@user-yg1kd9ik4h Ай бұрын
आपल्या चिंतेचा विषय महाराष्ट्रातील सर्व किर्तनकारांना समजो , अशी विठ्ठलचरणी प्रार्थना
@pushpagursude6568
@pushpagursude6568 Ай бұрын
महाराज सांगण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपण स्वतः सत्ता करायला उभे टाका लहान मुलांना घेऊन वरिष्ठ नागरिकांना घेऊन प्रतिष्ठित महिलांना सर्वांना एकत्र आणून तुम्ही तुम्ही स्वतः सप्ताह करू शकता करू शकता लोकाला नाव का ठेवताय याने तर आपला हिंदू सनातन धर्म मागे जातोय तुम्हाला जास्त सांगणे नको
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
माऊली पांडुरंग याची निश्चितच जबाबदारी पार पाडेल जर धर्म टिकावा अशी त्यांची इच्छा असेल तर,आपन धर्माबद्दल अभिमान बाळगावा असं मला वाटतं आणि तो मनुष्य धर्म.या शिवाय संतांनी दुसरा धर्म मनुष्यासाठी सांगितला नाही. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ तु.म. धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@vijaytekade9835
@vijaytekade9835 Ай бұрын
June kirtankar garamin jantela samjel ase sopya bhashet nirupan karit asat alikadchya kalat vedant ha vishay gheun kirtan kartat satani dnyneshawari prakrut bhashet karun sopi keli vyavsaik rup alyamule warkari sampradyala he lok badnam karit ahe pakit sanskruti wait ahe
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
का किर्तनकारांना संसार नाही का, पोरं बाळ नाहीत का.तुमची दोन पोरं तुम्हाला संभाळणं अवघड जात, इथे शिक्षण संस्थेच्या मुलांना, तुमच्या सारख्या व्यक्तीने सोडून दीलेल्या आई वडिलांनी सांभाळण्याचे काम आमचे काही महाराज लोक करतात याचा का तुम्ही विचार करीत नाही, आमचे महाराज लोक दारू विकुन समाज बिघडवित नाहीत ना.उलट समाज एकत्र आणून कल्याणाचा मार्ग सांगतात.
@KrushnaTambe-vz7sk
@KrushnaTambe-vz7sk Ай бұрын
महाराज तुमच्या त्या गावांमध्ये तुमची ताकद कमी पडली म्हणून सप्ताह बंद पडला
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
सप्ताह नियोजन करावयाचे असेल तर ताकद चालत नाही माऊली 👍❤️❤️, हे काय कुस्तीचा आखाडा चालू करावयाचा असतो का, कोणी ही या आणि कुस्ती करून जावा.सप्ताह हा गावात संस्कृती, समाज एकत्र टिकावा आणि लोकांना मनुष्य देहाची महती कळावी यासाठी असतो.राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@user-yg1kd9ik4h
@user-yg1kd9ik4h Ай бұрын
भैस सर आपला नंबर दया सर्वांना
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
9309721636
@KrushnaTambe-vz7sk
@KrushnaTambe-vz7sk Ай бұрын
महाराज गाव मध्ये एक माणूस सुद्धा सप्ताह करू शकतो काही बी सांगा जाऊ नका तुम्ही
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
हे खरे आहे
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Ай бұрын
उलट सप्ते दहा पटीने वाढलेत. तुमच्यातील नकारात्मक भावनेमुळे तुम्हाला तसा भास होणारच . एक गोष्ट खरी की निस्सीम भक्ती थोडी ,दिखावा जास्त.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
दिखाऊ पणामुळे सप्तेह वाढले पण पातळी पुर्ण खालावली.धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 891 М.
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН