सरकारी दवाखान्याची झाडाझडती. डॉक्टरांच्या उत्तराने वाद वाढला.

  Рет қаралды 65,315

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 320
@osaiwayfoundation
@osaiwayfoundation 2 ай бұрын
नवनियुक्त डॉक्टरांना त्रास देता..... वरचे खालचे पांढरे झाले तरी अक्कल नाही २ वेळा अध्यक्ष साहेब..... गावात ३ डॉक्टर ची मागणी केली असती तर एवढी रिकामी कामे करण्यची गरज पडली नसती 😂😂😂😂😂
@Devdhar1999
@Devdhar1999 2 ай бұрын
देवराम लांडे नेच त्या गरोदर ताईंना बोलवून आणलेय, ह्या डॉक्टरांचे वागणे खूप चांगले आहे, हा सगळा तथाकथीत फ्लॉप स्टंप बाजी करायच सोडून जर खरच जनतेची काम केले तर जुन्नरचा विकास होईल.
@vinodsarode61
@vinodsarode61 Ай бұрын
हा पत्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष च्या घरी कामाला आहे.घरगडी म्हणून....तो त्याचीच लाल करून दाखवणार...
@PunekarTraveller
@PunekarTraveller 2 ай бұрын
पब्लिसिटी स्टंट आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देण्याचा प्रयत्न... एकतर्फी पत्रकारिता
@spandan1355
@spandan1355 2 ай бұрын
डॉक्टर साहेब त्यांना सांगा की रविवारी सुट्टी असते फक्त इमर्जेन्सी सेवा २४ तास चालू असते.
@pravinmohite2523
@pravinmohite2523 2 ай бұрын
तहसील office आणी पोलीस स्टेशन मध्ये jaaun पण लोकांचं काम करा साहेब....
@dastagirjamadar2718
@dastagirjamadar2718 2 ай бұрын
Sunday la konti OPD chalu aste government hospital madhye... As per rule Fakt Emergency chalu aste... Ugach Doctor ani hospital staff la tras deun rajkaran chakavu naye... Proper medicine, health equipment and accommodation Dr ani hospital staff la dya... Ani Dr ani hospital staff che number vadhava ani tyana proper leaves chi tartud kara.. Dr ani hospital staff manasach ahet robots nahit...
@yashasviijain
@yashasviijain Ай бұрын
Devram fakt political stunt kartat...vedyaa manus ahe to..media la allowed ahe enquiry karnyachi pan asa koni pan jirlela manus yeun video vagera kadu shakat nahi
@SunilDhotre-p9x
@SunilDhotre-p9x Ай бұрын
PM साठी कर्मचारी आहे का अशेल तर पगार आहे का त्याना कारण PM करण्यासाठी 6000₹घेतले आर्धवट PM सोडून जबरदस्तीने
@Jamesbond-p4w
@Jamesbond-p4w 2 ай бұрын
शिक्षण किती झालं आहे विचारा जिल्हा परिषद अध्यक्षांना 😂😂😂
@surekhagawale769
@surekhagawale769 2 ай бұрын
स्वयंघोशीत लोकप्रतिनिधी आणि स्वयंघोषित पत्रकार 😂😂
@sanjaydongare4620
@sanjaydongare4620 2 ай бұрын
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले साहेब😂😂
@progamersnew9816
@progamersnew9816 Ай бұрын
असा जर त्रास दिला तर कोणी कर्मचारी आपटले पीएसआय ला जाणार नाहीत हाय ते बी बंद होऊन जाईल दुकान
@surekhagawale769
@surekhagawale769 2 ай бұрын
अहो औषधे नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांना का बोलताय ..सरकारच काम आहे पुरवठा करणं..खरे पत्रकार असतील तर आरोग्यमंत्र्यांना असा जाब विचारा🙏
@hemlatachimate5055
@hemlatachimate5055 2 ай бұрын
He khup chukiche aahe. Sunday la OPD band aste emergency service 24/7 chalu aste. Dr head quarters la aahe. Vinakaran pramanik dr na trass devu naye.. ek dr mhanun khup vait vatale.....aaplya aadivasi bhagat dr milat nahit...je kam kartat tyana tari trass devu naye
@rajkumarbhore3044
@rajkumarbhore3044 Ай бұрын
जागेवर म्हणजे खुर्चीवर असायला पाहिजे, संडासला पण जायचं नाही.
@spandan1355
@spandan1355 2 ай бұрын
पत्रकारसाहेब पारदर्शक बातमी द्या. बाहेरगावच्या नवीन डॉक्टर ला असे वागून त्रास देऊ नका
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 Ай бұрын
खूप घमेंडी अधिकारी असतात ज्याला अनुभव असतो त्याला माहित असत
@santoshpichad7576
@santoshpichad7576 2 ай бұрын
सरकारी दवाखान्याला तीन डॉक्टरांची गरज असते परंतु सगळीकडे एकाच डॉक्टरांकडे कारभार असतो.
@rakesh5808
@rakesh5808 2 ай бұрын
4 medical officers should be compulsory for 24 hours service
@yashasviijain
@yashasviijain Ай бұрын
Karan asa lok ahe mahnun dr sodun jatat
@yashasviijain
@yashasviijain Ай бұрын
​@@rakesh5808send me this rule dont act like a moron 😂😂
@shankarsingsolunke2444
@shankarsingsolunke2444 Ай бұрын
हे दोघेही धंदेवाईक आहेत
@patil3198
@patil3198 2 ай бұрын
असे आदर्श लोकप्रतिनीधी असल्यामुळे प्रगती होत आहे. गोळ्या वरून उपलब्ध होत नसतील तर स्टाफ काय करणार. हे फालतू लोक रूबाब करतात म्हणून चांगले डाँक्टर पी एच सी ला join होत नाहीत.
@omsairam878
@omsairam878 2 ай бұрын
खरचं देवराम लांडे साहेबांना मतदान करून चुकी केली असा वाटायला लागलंय.... संदीप भाऊ तुम्ही पण या माणसाचे व्हिडिओ नका टाकू तुमचा टीआरपी कमी होईल चॅनेल चा आणि तुमचा यूट्यूब आम्ही फक्त चांगली पत्रकारिता म्हणून पाहतो अश्या बातम्या नका करू हो या माणसाला खरचं चुकी झाली मतदान करून असाच वाटतंय आता...
@kailasnadekar829
@kailasnadekar829 2 ай бұрын
आता तर जि प सदस्य पण होऊ शकतं नाही 😅😅😅
@yashwantbande1096
@yashwantbande1096 2 ай бұрын
ग्रामस्थांनी तीन डॉक्टर ची मागणी करावी. जेणेकरून त्यांना शिफ्टमध्ये काम करणे सोयीचे होईल.
@DrMLA
@DrMLA 2 ай бұрын
Sunday ला ही सुट्टी नाही मग डॉक्टर यांना विश्रांती कधी?
@drsachinvalvi9288
@drsachinvalvi9288 Ай бұрын
हा २४ तास उपलब्ध दिसतो याला च ठेवून घ्या
@sanketnawle5533
@sanketnawle5533 2 ай бұрын
Bp च्या गोळ्या supply वरतून होतात . dr kay karu shaktat tya sathi ?
@doctors-viewmedicalofficer4673
@doctors-viewmedicalofficer4673 2 ай бұрын
IPHS standard anusar 6 tas duty ahe medical officer PHC la chi sakali 4 tas opd ani sayankali 2 tas opd baki oncall ahe 24 ×7 tithech bsun nahi rhychai .... oncall mhanje emergency ji sister handel nahi kru shaknar ashya veli dr na bolvych ahe ..... jr pahijech asel 24 tas doctor tithe tr jaga vadhva staff purn dya 8 hrs chya shift madhe staff bdlel ashi vyvstha tha kra mg bola
@khanduamale
@khanduamale 2 ай бұрын
अरे तो बोर्ड बाजूला पडला होता तुम्ही हातात घेतला सर्व कर्मचारी होते तिथे कशाला उगच काही पण स्टंट बाजी करता तिथे
@rahuljaybhave6188
@rahuljaybhave6188 Ай бұрын
सुट्टी असते ते पण कर्मचारी आहे फक्त इमर्जेंसी साठी रविवारी असते.
@LegalRights88
@LegalRights88 2 ай бұрын
देवराम शेठ लांडे साहेब आणि पत्रकार साहेब तुम्ही खरंच खूप चांगले काम करता आणि आम्ही तुमचा आदर करतो पण प्रत्येक वेळी दादागिरी, दमदाटी करून चालत नाही. कर्मचारी अधिकारी यांच काही चुकल असेल असे त्यांना पाहिली समज द्या आणि त्यातून ही ते सुधारले नाही तर त्यांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करा व त्याचं पाठपुरावा घ्या पण विनाकारण दादागिरी दमदाटी करून प्रश्न सुटत नाही. जो कर्मचारी सरकारी नोकरी करतो ना त्याला बऱ्याच अडचानिना सामोरे जावे लागते. कधी कामाचा ताण असतो, कर्मचारी व अधिकारी यांचा कधीच पूर्ण जागा भरल्या जात नाहीत त्यामुळे त्यांचं काम ही बाकीच्या कर्मचारी अधिकारी याना करावं लागतं. त्यांची ही बाजू समजून घ्यावी.समाजात एक गैर समज झालंय की सरकारी कर्मचारी फुकटचा पगार घेतात एकदा सरकारी कर्मचारी कसे काम करतात ते पहा किवा त्यांचा जागी काम करुन पहा किंवा जे तुमचे नातेवाईक असतिल त्यांना विचारा. असतिल ही काही कर्मचारी अधिकारी काम चुकार , जनतेच काम वेळत न करणारे, कामात हलगर्जपणा करणारे ते आम्ही नाकारत नाही पण सर्वच कर्मचारी अधिकारी हे काम करत नाही अस नाही ना...? आपल्या अशा वागण्यामुळे समाजात एक वेगळाच संदेश जात आहे. आपले हि कोण तरी नोकरी करत असेलच त्यांना ही किणी तरी येऊन दमदाटी करुन चुक नसताना मीडिया वर व्हिडिओ प्रसारित केल तर कसं वाटेल याचा हि एकदा विचार करावा हि नम्र विनंती. चुक असल्यावर ठीक आहे. जे अधिकारि, कर्मचारी मग कोणत्याही खत्यातील असो ते वारंवार काम चुकार पण की असतील तर नक्किच आपण त्यांवर कारवाही करा यात कुणाचच दुमत नाही उलट त्यामुळें जनतेची कामे लवकरात लवकर होतील यासाठी आपल्याला पाठिंबाच राहिलं...
@IncognitoModi
@IncognitoModi Ай бұрын
पत्रकार साहेब काही चांगली पत्रकारिता करा खुनशी किंवा सुपारी पत्रकारिता सोडून द्या. संपादक महोदय आपली पण विश्वासार्हता rahudya थोडी
@ashokbhangare8363
@ashokbhangare8363 Ай бұрын
Chanel chi TRP sathi video kadhala
@unboxglee
@unboxglee 2 ай бұрын
Patrakar ne ani Lande ne pehle abhyas karne , 90 marun kai pan bolu naye, Avshad bhandar (Medicine Store) ha bandch thevaila pahije asto, aushadhi thevaicha protocol asto double lock kele jatat , purna dnyan nastat , shikshan nasta kaida mahit nasta Gor Garibaldi sathi toh dr. Adivasi bhagat sunday la davkhanyat upastit ahe tari tya dr. La yetya ZP election chya vote poti palun lau naka
@IncognitoModi
@IncognitoModi Ай бұрын
Petty politics काही नियम कामकाज याविषयी माहिती नाही फक्त चमकोगिरी
@yogeshkolase4704
@yogeshkolase4704 2 ай бұрын
असा जर डॉक्टर कर्मचारी ला त्रास दिला तुम्ही ते जातील सोडून😢😢😢
@amolchavan5178
@amolchavan5178 Ай бұрын
मला वाटते की फक्त अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी यांना प्रश्न विचरण्यापेक्षा कधी तरी त्या त्या लोक प्रतिनिधी पण विचारले तर बरे होईल
@ravindrakale007
@ravindrakale007 2 ай бұрын
असे सरकारी कार्यालयात जाऊन स्टंट करणे खूप सोपे आहे..
@Garib7777
@Garib7777 2 ай бұрын
संदीप भाऊ रविवारी सुटटी असते फक्त डिलिव्हरी पेशंट घेतात व इमरजनसी
@sssp1998
@sssp1998 2 ай бұрын
डॉक्टर ने जेवायचं कधी, हागायच कधी, झोपायच कधी ते सांगा.. 8 hr माणसासारखी duty लावा. 24 तास काय जनावर आहे का ते.
@pravinmohite2523
@pravinmohite2523 2 ай бұрын
औषधे नाही हे सरकारच काम आहे. अजुन free करा म्हणजे गोळ्या येतील....
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 2 ай бұрын
किती वेळा सांगतोय मि जिल्हा परिषद अध्यक्ष होतो हेच आयकुण बोला झालो 😂आहे काय 😂😂
@sachinrautwad8145
@sachinrautwad8145 Ай бұрын
कूच आता ना जाता,बनने चला नेता😂😂 Ky cartoon ahe re he😂 Landed saheb kharach landed ahet dimakanee
@progamersnew9816
@progamersnew9816 Ай бұрын
डॉक्टर साहेब जर असं असेल तर दुसरे पीएसी घ्या एवढे जर तुम्ही हजर असून शेती असेल तर डॉक्टर ने कसे काम करायचे गव्हर्मेंट झाले म्हणुन जिवन आहे का नाही
@shamasingpawara4995
@shamasingpawara4995 25 күн бұрын
असल्या अडाणी माणसाविषयी काय बोलावे... म्हणून गरीब लोकांचे नुकसान होते.
@patilprakash8338
@patilprakash8338 Ай бұрын
पदांचा आकृतीबंध दाखवा पत्रकार साहेब😅😅😅 मंजूर पदे,भरलेली पदे, रिक्त पदे, 😅😅😅 तिन चार पदे मंजूर असताना एकच पद भरलेले असेल तर कर्मचाऱ्यांना मानसिक ताण येतो का ते पण विचारा😅😅😅 ओव्हर टाईम केल्यास जादा अतिकालिक भत्ता मिळतो का हे पण विचारा 😅😅😅निघत नसेल तर उपाय सांगा 😅😅😅
@ergoproxytuned7768
@ergoproxytuned7768 2 ай бұрын
4 doctor chi nemnuk kara mag bhetel ki 24 tas doctor khurchivar, 6 tas ek doctor.
@Heartmarathi
@Heartmarathi 2 ай бұрын
Doctor cha pn vichar karayla hava 24 tas 7 divas kam karne sope nahi...
@sagarchavan3061
@sagarchavan3061 Ай бұрын
प्रत्येक सत्ताधारी लोकांनी अशा प्रकारे सरकारी कामकाजात लक्ष देणे गरजेचे आहे.. एक नंबर अध्यक्ष महोदय
@gorakhjagtap5968
@gorakhjagtap5968 17 күн бұрын
काय कस काय काम.करणार dr अशा लोकांन मधी
@ganeshvarpe5263
@ganeshvarpe5263 8 күн бұрын
सरकारी दवाखान्यातील कर्मचारी व डॉक्टर यांना पेशंट ची गरज नसते कारण त्यांना शासनाचा पगार चालु असतो सर्व सामान्य पेशंटची घरची परिस्थिती नाजूक असते म्हणून तर पेशंट तिथे जातो पण सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व नर्स यांना असे वाटते की पेशंट चा ला जो मोफत विलाज करतात ते यांच्या खिशातुनच करतात काय असे दाखवतात
@sureshkharat8657
@sureshkharat8657 2 ай бұрын
लोक प्रतिनिधीनी MBBS होऊन दाखवावे डॉ. रात्रीचे सुद्धा बऱ्याच तास काम करत असतात त्यामुळे सकाळी उशिराच उठाले तर काय बिघडल पेशंटने जुनरला पर्याय शोधला पाहीजे
@ExplorerMan-kj7my
@ExplorerMan-kj7my 2 ай бұрын
उच्चशिक्षित डॉक्टर आणि आडानी देवराम लांडे 💯
@KiranWaman-be9uo
@KiranWaman-be9uo 2 ай бұрын
Patrakar saheb ha prakar barobar nahi asha prakare lokana tras deu naka
@Jamesbond-p4w
@Jamesbond-p4w 2 ай бұрын
फालतू माणूस आहे हा टाईमपास भारी आहे😂😂😂😂
@ankushdigre6434
@ankushdigre6434 2 ай бұрын
Zilha parished election jawal alee ahe tayari chalu ahe pracharachi
@navnath2663
@navnath2663 2 ай бұрын
गरीब जनतेसाठी 24 तास तत्पर असणारा नेता एवढंच आहे नाहीतर कोणताच ह्याच्या आधी आणि नंतर ह्या गरीब जनतेच्या समस्यांकडे कोणताच आमदार लक्ष देत नाही 😮😮😮झालेले आमदार हे श्रीमंत लोकांसाठीच तत्वर असतात
@rakesh5808
@rakesh5808 2 ай бұрын
प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये २ एवजी ४ वैद्यकीय अधीकारी नेमले पाहीजे आणि ८-८ तासांच्या duties लावल्या पाहीजे जेने करुन २४ तास जनतेला सेवा मीळेल . २ वैद्यकिय अधिकारी ठेवुन २४ तास काम करुण घेउन माणवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. यात सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे, जणते मधे आणी Doctors मधे भांडन लाउन दीली आहेत.
@tsq514
@tsq514 2 ай бұрын
kahihi yaar he ugaach stunt karit ahet
@SunilDhotre-p9x
@SunilDhotre-p9x Ай бұрын
आळे फाटा या दवाखान्यात PM करणारा कर्मचारी आहे त्याला पगार नाही का कारणPM 6000₹ची जबरदस्ती मागणी घेतले 02/12/2024रोजी
@dnyaneshwarmauli632
@dnyaneshwarmauli632 Ай бұрын
हा फक्त त्रास देणे आहे
@riteshahire7602
@riteshahire7602 2 ай бұрын
OPD ani emergency cha farak nahi samjat ,adhi lande kaka la shalet taka 😂😂😂😂😂 and ashya trass denarya lokan mule ardhya gawat dr nahit, yenar pn nahi kadhi
@sukhdeogondhe5369
@sukhdeogondhe5369 Ай бұрын
हि बाई रविवारी आजारी पडते
@kailasdhide3965
@kailasdhide3965 Ай бұрын
डॉक्टर साहेब चांगले आहेत डॉक्टर हे देव माणूस असतात त्यामुळे ते अध्यक्ष कोण आहेत त्यांना मनोज जास्त अक्कल पाडू नका
@tsq514
@tsq514 2 ай бұрын
tumhi police stationla ja tithe dadagiri kara
@indian720
@indian720 Ай бұрын
त्यासाठी टिंब टिंब मध्ये दम लागतो
@rushikeshrokade1111
@rushikeshrokade1111 2 ай бұрын
सगळ्या कंमेंट वाचल्यावर सर्वांचा रोष हा लोकप्रतिनिधीनवर दिसतो परंतु हा विषय सर्व सामान्यांच्या त्रासाची साक्ष देतो 🙏
@Rakeshp5004
@Rakeshp5004 2 ай бұрын
प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये २ एवजी ४ वैद्यकीय अधीकारी नेमले पाहीजे आणि ८-८ तासांच्या duties लावल्या पाहीजे जेने करुन २४ तास जनतेला सेवा मीळेल . २ वैद्यकिय अधिकारी ठेवुन २४ तास काम करुण घेउन माणवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. यात सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे, जणते मधे आणी Doctors मधे भांडन लाउन दीली आहेत.
@drvikramchauhan4729
@drvikramchauhan4729 2 ай бұрын
डॉक्टरांनी 24 तासांमध्ये किती तास काम करावे यावर लोकप्रतिनिधी का बोलत नाही
@YogeshKumbhar-k7m
@YogeshKumbhar-k7m Ай бұрын
सरकारी‌ दवाखान्यात‌ असाच‌ त्रास‌ देता‌ हात‌ पण‌ लावत‌ नाही‌ डॉ‌ लांबुनच‌ बोलता‌ चेक‌ पण‌ करत‌ नाही‌ गोळ्या‌ देता
@sanketnawle5533
@sanketnawle5533 2 ай бұрын
Pharmacy उघडी ठेवली तर लोकं हातानी कोणत्या पण गोळ्या घेतल्या तर चालत का ?
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 Ай бұрын
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या बिनडोक माणसाकडे लक्ष देऊ नका. 😮😮😮😮
@electronicsins.s.ccollegej764
@electronicsins.s.ccollegej764 2 ай бұрын
पत्रकार साहेब अगोदर सर्व माहिती घेऊन मग बातमी बनवत जा ........काय चालू काय बंद याची माहिती घ्या . सरकारी डॉक्टर २४*७ तिथेच असतात. हे तुमच्या बातमीतून दिसतय. पण तुम्ही अस बोलत असाल कि त्या डॉक्टर ने त्याच्या खुर्चीवर बसल पाहिजे तर हे चुकीचे आहे. ..... अश्या अर्धवट बातम्या देत जाऊ नका ......
@indian720
@indian720 Ай бұрын
गावठी पत्रकाराकडून दुसरी काय अपेक्षा करणार? त्याला शहरी सुशिक्षित प्रगल्भ पत्रकार पाहिजे.
@pandurangpingat9518
@pandurangpingat9518 Ай бұрын
2 dr avilable kra mg eka dr ni kay kraych.Ani pharmacy nasl koni tr mi ahe
@bapparawal9709
@bapparawal9709 2 ай бұрын
फार्मासिस्ट ची जागा रिकामी झाली आहे हे वरच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का ? सरकारी नोकरांची भरती कधी होणार ? डॉक्टर कंत्राटी आहे की पर्मनंट ते सांगा.
@Police6860
@Police6860 Ай бұрын
खरं आहे सरकारी हॉस्पिटल मधील कर्मचारी खूप उद्धट वागतात समन्या मानसाशी
@sanketnawle5533
@sanketnawle5533 2 ай бұрын
pharmacy dr kashe ughadtil.. pharmacist retire zalet sangtayet na dr
@adeshchaugule5378
@adeshchaugule5378 2 ай бұрын
Trp vadhvnyasathi😅
@indian720
@indian720 Ай бұрын
😅
@omprakashsable1568
@omprakashsable1568 2 ай бұрын
Haa political stunt ahe fakt aapali poli bhajun ghenyasathi .....drs Kiva karmachari hyanchya haatat pramanik pane duty kar ne evadach asate ...baki medicine supply,naukar bharti he kaam shashan & lok pratinidhi hyan che ahe. ..ugich chamkogiri karun janatela murkha banavu naka ....
@aksyendhe2728
@aksyendhe2728 2 ай бұрын
Aho pn tumhi pn 5 varsha kam kele ahe tumchya kade pn no pahije na
@yashasviijain
@yashasviijain Ай бұрын
Grt point ani he point mala pan lagech ale ane mi aslo tithe tr vicharun pan gheuya😂😂
@NileshMahakal-jb4bd
@NileshMahakal-jb4bd 2 ай бұрын
आमदारकी हुकली आता जिल्हा परिषदेची तयारी चालू
@trs261
@trs261 2 ай бұрын
साहेब ५ वर्ष zp असताना झोपले होते का
@ajaywagh6405
@ajaywagh6405 2 ай бұрын
22 हजार मतांची पॉवर आहे ती.. नशा आहे.. चांगला कॉन्फिडन्स आलाय राव
@vishalawate9330
@vishalawate9330 2 ай бұрын
आपली इज्जत किती हे बघा हार्दिक जाणीवपूर्वक त्रास देयचा नसतो लांडे साहेब यातून तुम्ही काय मिळवले ते लोकांना माहित आहे.
@Sxrala
@Sxrala 27 күн бұрын
नुसतं कधीतरी on camera पाहाणी करण्यात काही अर्थ नसतो.तिशल्या पायाभुत अडचणी माहिती करुन घ्या.डाॅक्टरांच्या अडचणी समजावुन घ्या.वत्याचे निराकरण करा.असल्या देखावेपणाला काही अर्थ नसतो.
@nathadute218
@nathadute218 Ай бұрын
Sunday la sutti aahe, aase kele dr milnar nahi donhi bajune samjhun marg kada, nahitar nusatya bhinti rahtil.
@prashantghogale9601
@prashantghogale9601 3 күн бұрын
Nusati PHC chi nav badalun nusat dikhva kelay.... Faciliti nahi
@sachindafal4403
@sachindafal4403 2 ай бұрын
Doctor milane avaghad ahe ashyathikani jar ashi vagnuk milat asel tar
@sjgirlsjadhavwadi
@sjgirlsjadhavwadi 2 ай бұрын
ग्रामीण भागातील हीच वस्तुस्थिती आहे कारण आम्ही स्वतः हे अनुभवलं आहे. फक्त waiting करावी लागते डॉक्टरची वाट पाहत दुसरा दिवस उजाडतो आणि रविवारी सुद्धा डॉक्टर कधीच दवाखान्यांमध्ये उपस्थित नसतात हे सत्य आहे.
@SantoshKolapkar-f6j
@SantoshKolapkar-f6j Ай бұрын
असे लोकप्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा जिल्ह्यात पाहिजे
@Sandeshkashid532
@Sandeshkashid532 2 ай бұрын
आज काल कशाची पण बातमी करायची फ्याषन झाली आहे...
@kishordukare2602
@kishordukare2602 Ай бұрын
फुकटचा तमाशा
@shahajigulave4163
@shahajigulave4163 2 ай бұрын
Medicine available nahi hai doctor cha Kam nahi Arogya mantryana bola
@MoghaHile-u3f
@MoghaHile-u3f 2 ай бұрын
Sakilo 9.30 tetat 10 visit jatat aani saikali 4.30 yetat visit varun 5 jatat mi tumla phone karnar hoto pan tya docter cha gharcha vichara mule mi magar ghetli
@PralhadLaware
@PralhadLaware Ай бұрын
डॉक्टर कसे औषध्ये देतील राव त्याला नेमलेला फार्मासिस्ट लागेल ना.. 🙏
@ExplorerMan-kj7my
@ExplorerMan-kj7my 2 ай бұрын
Doctor n shi khup Chukiche Wagle Devram Lande Layki ahe ka tumchi Dr. Naa uddhat pne bolaychi😡
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
Good work sir
@kunalborsepatil
@kunalborsepatil Ай бұрын
Ha adani ahe ka ,ugachh stunt krto ahe ha , government property mdhe jaun trass detoy Sunday evdech ahe amchya sarkhya porana job de na ithe adich poranchi job chi bomb ahe applya poranchi 12000 job krta por
@kunaldewade-ml6sr
@kunaldewade-ml6sr 2 ай бұрын
Dr 11 vaje paryant anghol ny he kont rajeshahi ky prakar ha
@SunilDhotre-p9x
@SunilDhotre-p9x Ай бұрын
साहेब येथील सर्व उप जिल्हा रुग्णालय आहे त परंतु डेड बॉडी PM करण्यासाठी कर्मचारी govrmet चा नाही का
@RahulVaishnav-s3z
@RahulVaishnav-s3z 2 ай бұрын
😅 Kharch mla vadalachi hsaylach aali... 😂😂😂😂
@rajendrawalunj3166
@rajendrawalunj3166 2 ай бұрын
ग्रामिण भागात सर्वच शासकीय रुग्णालयात हा भोंगळ कारभार चालू आहे .
@Rakeshp5004
@Rakeshp5004 2 ай бұрын
प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये २ एवजी ४ वैद्यकीय अधीकारी नेमले पाहीजे आणि ८-८ तासांच्या duties लावल्या पाहीजे जेने करुन २४ तास जनतेला सेवा मीळेल . २ वैद्यकिय अधिकारी ठेवुन २४ तास काम करुण घेउन माणवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. यात सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे, जणते मधे आणी Doctors मधे भांडन लाउन दीली आहेत.
@ravigawari2689
@ravigawari2689 2 ай бұрын
ज्यांना राग येत असेल त्याचे कोणतरी दवाखान्यात असतील कामाला.. म्हणून
@rakesh5808
@rakesh5808 2 ай бұрын
प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये २ एवजी ४ वैद्यकीय अधीकारी नेमले पाहीजे आणि ८-८ तासांच्या duties लावल्या पाहीजे जेने करुन २४ तास जनतेला सेवा मीळेल . २ वैद्यकिय अधिकारी ठेवुन २४ तास काम करुण घेउन माणवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. यात सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे, जणते मधे आणी Doctors मधे भांडन लाउन दीली आहेत.
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 Ай бұрын
बरोबर
@PrashantJejurkar-c1s
@PrashantJejurkar-c1s Ай бұрын
He saheb swathala Mukhyamantri samjtat ka........stantbaj neta.....aaradhawat mahiti aasnanara gavneta
@MADHUKARTAPSE
@MADHUKARTAPSE 2 ай бұрын
Phc che doctor khup changle ahe khup changal boltat
@vitthallawande1176
@vitthallawande1176 2 ай бұрын
ते पहिले सगळ्यांनी किती चांगले बोलतात ते.आता इथून पुढे खूप छान बोलतील
@Rakeshp5004
@Rakeshp5004 2 ай бұрын
@@vitthallawande1176 प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये २ एवजी ४ वैद्यकीय अधीकारी नेमले पाहीजे आणि ८-८ तासांच्या duties लावल्या पाहीजे जेने करुन २४ तास जनतेला सेवा मीळेल . २ वैद्यकिय अधिकारी ठेवुन २४ तास काम करुण घेउन माणवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. यात सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे, जणते मधे आणी Doctors मधे भांडन लाउन दीली आहेत.
@yashasviijain
@yashasviijain Ай бұрын
​@@vitthallawande1176asa jirlelya manchasi chatnyachi soy nahi ahe amhala ...tula ahe tar tu chaat na tula kon nako mahante hai...ani ajun pahije tr jaun tondat ghe..pan dusryana sangu nako ki kay kay kasa karacyche...tu kiti shiklaay mala te saang...aaj devram la khasdaar sathi konti degree dakhvayla lagte ??? Tyacha svatacha shikshan kay ahe? Tr asa lokacha tu ghe tondat 😊
@abhishekgholap3122
@abhishekgholap3122 Ай бұрын
​@@vitthallawande1176 evdh changal bolatat ye tuzya kani pn padayla pahije
@amolshirsat2276
@amolshirsat2276 2 ай бұрын
संदिपभाऊ तुम्ही चांगले काम करता तालुक्यातील सर्वं सरकारी कार्यांलयाचे हाल दाखवा
@Bhagwanghode13
@Bhagwanghode13 2 ай бұрын
बरोबर आहे कधी थांबणार अशी भंकास काम
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН