कराड च्या घरावर बुलदोजर चालवायला मर्द मुख्यमंत्री लागतो तो महाराष्ट्रात साध्यतरी नाही
@arvindmehta205812 сағат бұрын
कितीही मोठा पाठीराखा असला, तरी त्याची पाठराखण मुख्यमंत्री महोदयांनी करू नये. वाल्मीक सारख्यांना पाताळातूनही शोधून काढून त्याचा बंदोबस्त करण्यासाठीच जनतेने मतदान केले आहे. धनंजय मुंढे याच्या डोळ्यातही अंजन घालणे आवश्यक आहे. संपूर्ण राज्यातील अशी गुंडगिरी मोडून काढली पाहिजे.
@s0122412 сағат бұрын
प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून एन्का*टर करु नये. जिवंत पकडून न्यायालयाकडून शिक्षा व्हावी.
@rameshwagh649210 сағат бұрын
मा मुख्यमंत्री साहेब यांचा माज उतरविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच जनतेची अपेक्षा आहे कृपया जनतेच्या अपेक्षा जाणून पुढील कार्यवाही करण्यात यावी हीच विनंती .
@prakashmorde251812 сағат бұрын
बुलडोझर चालवण्याची हिंमत व इच्छा आत्ताच्या मुख्यमंत्री यांच्या जवळ नाही त्या साठी योगीच पाहिजेत
@chandrakantsonawane971410 сағат бұрын
100% ✅
@averedilip10 сағат бұрын
💯
@annasahebthitame870110 сағат бұрын
😢
@saeedundre78408 сағат бұрын
Yogichi garaz nahi musalman asta tar tyachya natewaikanchya gharawar sudhdha bulldozer challa asta
@maheshs.9558 сағат бұрын
योगी पाहिजेत. खरं आहे
@KAWAlESIRDIOP9 сағат бұрын
मला खरच बर वाटल तुमचा व्हिडिओ पहुन खुप खुप धन्यवाद मला वाटल लातूरचे कुलकर्णी साहेबांनसारख तुम्ही असंवेदनशीलता दाखवता कि काय खुप खुप आभार
@PradeepManchekar-qs8bf9 сағат бұрын
वाल्मिकी च्या घरावर बुलडोसर चालवायला हवा म्हणजे हा कोणत्या बिळात लपला असेल तो बाहेर पडेल.
@gorobakolhe1377 сағат бұрын
योगी पँटर्न राबवा.बुलडोझर चालवा.तरच देवेंद्र मुख्यमंत्री शोभतील.
@damekarnandkishor986511 сағат бұрын
दादा आपली शैली खूप छान आहे आवाज पण छान आहे आपला अभिनंदन न्यूज डंका चां डंका वाजला पाहिजे
@sureshbhalerao635511 сағат бұрын
धनंजय मुंडे पाहीले कुठल्या पक्षात होते.त्या वेळेस त्याची दादागिरी लक्षात आली नाही.
@sanjaydalavi84809 сағат бұрын
बरोबर, योगी शिवाय बुलडोजर कोणीच फिरवू शकत नाही
@rahulpatil23888 сағат бұрын
जर देवेंद्र फडणवीस जर याच्यावर बुलडोझर पॅटर्न राबवतील तर जीवनभर भाजपला मतदान करेल
@RahulTangade-g3s9 сағат бұрын
सत्ताधाऱ्या पैकी हा कुणाचा नातेवाईक नाही या मुळे सरकारी दवाखान्या सारखी ट्रीटमेंट मिळत आहे जनतेत चर्चा
@MarutiMadane-f4i13 сағат бұрын
नक्कीच,, कार्यवाही होणार,,, बेस्ट विश्लेषण,,, पारदर्शी सरकार,, निर्णय घेणारे सरकार,,, जय महाराष्ट्र,,, जय हिंद 🌹👌🙏🙏🙏👍
@bharatiadhatrao869611 сағат бұрын
सर्व राज्यात योगी हवेत
@sunilvakankar364812 сағат бұрын
अतिशय माहितीपूर्ण, तितकेच धाडसी विश्लेषण.
@pralhadmirge492312 сағат бұрын
या घटने चा जाहीर निषेध, पण गुंड शाही चालते हे शरद पवार यांना कधी समजले!?
@avinashdeshmukh728510 сағат бұрын
कोणती गुंडगिरी केले ते पुरावा दया ईडी ला घाबरून ज्या गोष्टी घडल्या त्याला अपवाद फक्त पवार साहेब
@bapparawal97098 сағат бұрын
वाल्मिक कराडला लवकरच मंत्रीपद मिळणार
@milindkavatkar23978 сағат бұрын
Yogi सारखी इच्छाशक्ती हवी!!!!
@savitajade98247 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांनी योगी बाबांकडूनच गुरूमंत्र घेतला पाहिजे. तरच महाराष्ट्र महाराष्ट्र राहील.👍👍👍
@arunthakur802712 сағат бұрын
फडणवीस कठोर कारवाई करतील, यात शंकाच नाही.परंतु, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असंख्य मंत्री असे आहेत की ज्यांचे गुंडांशी जवळचे संबंध आहेत. अपवाद फक्त फडणवीस.
@saleem82918 сағат бұрын
बूलडोजर सीरीफ मुस्लिम घरो के लिए है ओके
@power30454 сағат бұрын
मग आमचे कोयते आणि तुम्ही... या पडायला..
@dattadeshmukh79719 сағат бұрын
कायद्यापुढे कोणी मोठा नाही न्यायदेवता न्याय द्यावा
@deepakkulkarni45439 сағат бұрын
योगी योगी आहे योगी ची हिंमत आणखी कुणाची नाही.
@HaridasDake11 сағат бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏👌💯
@VitthalThange-j2k10 сағат бұрын
खुप छान विश्लेषण
@mohanindap213 сағат бұрын
We will see how Fadnavis handles this situation.
@Mumbai76207 сағат бұрын
पोलादी क्षत्रिय पुरुष लागतो बुलडूजर चालवायला
@vijaykhedkar83127 сағат бұрын
फडणीस यांनी विधान सभेत डायलॉग मरण्या अगोदर कारवाई दिसली पाहिजे होती ,गृह खाते स्वतःच्या हातात आहे ते काय खाजवायला आहे का गृह मंत्री हा मराठा आणि तो पण अन्यायाची चीड असणारा उलट्या काळजाचा असावा ,त्याची अशी दहशत असावी की पोलिस त्याला बघताच चळा चळा कापले पाहिजे आणि सर्व गुंडांनी तत्काळ वडा पाव च्या गाड्या किंवा रसाची गुऱ्हाळ , पणपट्ट्या टाकल्या पाहिजे त्या साठी जातिवंत क्षत्रियच पाहिजे आणि सर्व आया बहिणी भाऊबीजेला त्याला ओवालायला पूर्ण महाराष्ट्रातून दिवाळीत मंत्रालयात गोळा व्हायला पाहिजे भावांनो असा गृह मंत्री आज तरी स्वप्नातच दिसणार कारण सर्व गाव ज्याचे नाव घेते त्या मंत्र्याला आजूनही मंत्री मंडळातून काढले नाही
@shivprasadkhanolkar230213 сағат бұрын
ग्रहमंत्री कडक कारवाई करणार काय ?
@annasahebthitame87019 сағат бұрын
Nahai
@dhananjaychhatre71597 сағат бұрын
फडणवीस बुळे आहेत. अजीत ला कुरवाळत आहेत आणि धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मांडीवर घेउन बसलेत.
@surajjagade906112 сағат бұрын
Best video Dinesh Kanaji.
@abhayabhyankar616211 сағат бұрын
वाल्मिक कराडचं सोडा, डॉ.सुदाम मुंडे आणि डॉ.सरस्वती मुंडे ह्या दाम्पत्याला काय शिक्षा झाली, आणि ती कधी पूर्ण झाली,हे डॉक्टर दाम्पत्य सध्या कुठे आहे आणि काय करते, ह्याची कुठलीही माहिती समाज माध्यमांवर आढळली नाही.
@user-y41011 сағат бұрын
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
@sushilgokhale93309 сағат бұрын
Thanks for fixing sound problem. Always look forward for your excellent and eye opener analysis!
@ashokpatwardhan357212 сағат бұрын
कार्यवाई होईल। संतोष देशमुख सारख्या सरपंचना कोणी मारवला?
@sateywanpatil413911 сағат бұрын
या प्रकरणी परिपूर्ण विश्लेषण केले आहे . धन्यवाद.
@BabaInamdar-zg2rpСағат бұрын
राजकीय मंडळी समासेवेतून राजकारणात यावेत. पण शाॅर्ट कट ने लवकर येता येते. गुंड पाळून कमी वयात ही नेता बनता येतं.
@CancerYoddha9 сағат бұрын
👍
@ambadaskakulte136512 сағат бұрын
वाट पाहत बसा
@devidasdandgaonkar64219 сағат бұрын
योगी नंबर वन बाकी सब.......
@yashwantmahadik750311 сағат бұрын
🙏🙏👌👌👍👍
@MORALPOLOTICSMAHARASHTRA12 сағат бұрын
योगी जी हवे होते आज महाराष्ट्रात
@ravindrat.mhaske81995 сағат бұрын
सरकार आपल्या सोबतच्या नेत्याविरोधात जात नाही
@petloversam789411 сағат бұрын
फरार म्हणजे कुठे आकाशात गेला की पाताळात गेला आहे आनखी सापडत नाही म्हणजे, आसेल धन्याच्या कींवा देवेंद्र च्या घरात
@gani643610 сағат бұрын
वाल्या काय कायदा आणि सरकार पेक्षा मोठा आहे का ? सबळ पुरावे असताना देखील त्याला का आरोपी बनवला जात नाही ?
@VaishaliParad11 сағат бұрын
I have a genuine question for Devendraji. If Dhananjay Munde were with MVA, what would have Devendraji done, whether in opposition or in power. We expect that from Devendraji
@ashokshah71932 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम माझा माणूस म्हणजे काय❓ पक्षांची गुंडगिरी शाखा? का❓ निवडक निवडुंग पक्ष नेत्या चे डावे हात असतात का❓ दादांनी दोडक्यांचे लाड केले तर घड्याळात बारा आणि बारामती चा वारा जनादेशाच्या उरावर का❓ तिन चोक तेरा का दो आँखे बारह हाथ? दादा डोंगर दुरून साजरे 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏जा ग ते र हो🙏
@उध्दवखेडेकर-PUNE12 сағат бұрын
दुसरा दाऊद होता कामा नये
@vishnushinde1659Сағат бұрын
योगी शिवाय कोणीही बुलडोझर चालू शकत. नाही
@NavnathBhosle-w2w10 сағат бұрын
बुलडोजर चालायचं पाहिजे फडणवीस साहेब
@gastgarsidram680613 сағат бұрын
There is no any mental tuffness in any govt to take decesion as like yogiji our govt always take more time to walk on yogi path
@shrikantbanne180411 сағат бұрын
बेशरम व्यवस्था, निर्लज्ज व स़वेदनाहीन प्रशासन यांचेकडून न्यायाची अपेक्षा करणेत अर्थ नाही. आता एस आय टी , अगदी अलगदपणे आरोपीना क्लिन चीट मिळवून देईल
@BhausahebDhandge-p3w10 сағат бұрын
कारवाई झाली नाही तर बिडचा बिहार होनार
@trambakshinde53410 сағат бұрын
बुलडोझर चालवलाच पाहिजे .
@rajukaldoke815111 сағат бұрын
Yogi ji पाहिजे
@sonalishanbhag579610 сағат бұрын
सारंगी महाजन ह्यांचा व्हिडिओ ऐका अनिल थत्ते बरोबर
@popatjadhav13092 сағат бұрын
Yogi adityanath is great CM
@amolkarande10110 сағат бұрын
Raj Thackeray
@sangramsinhjagdale454010 сағат бұрын
योगी जिंदाबाद.
@ambadaskakulte136511 сағат бұрын
सारंगी.योगी. मोदी देवेंद्र.कमी पडतात
@sudhirraktate388412 сағат бұрын
Such goons catered ,sheltered in each every Taluka of Maharashtra by Politicians.Such goondas are active in each industrial area sheltered by politicians.It is therefore such things happened.Sometime police help them sometime politicians.To eradicate this memance ,there is dire necessity of will power and honesty.Who will bell cat?
@subhashjoshi849210 сағат бұрын
💯💯
@subhashpawar17878 сағат бұрын
Buldozar chalwa
@VilasJadhav-k6k8 сағат бұрын
Yogi ji pajia ok
@sushmawakade158411 сағат бұрын
बीजेपी सरकार आहे ना भाऊ
@ashishpurandare296113 сағат бұрын
बघुया पुढे काय होते ते.?
@chhayapawar71759 сағат бұрын
Je aaropi aahet tyanchya sampatichi coukashi karavi
@sonalishanbhag579610 сағат бұрын
कोणी तरी भु माफिया आहे असं पण ऐकू येत आहे
@shundi59 сағат бұрын
जात जात करत संपतील हे लोक
@saeedundre78408 сағат бұрын
Walmik karad peksha jast karwai polisanwar zali pahije khara mhanje hya polisanna fashi zalya shiway hi gunnehgari sampanar nahi
@anilshinde58867 сағат бұрын
Catch hold of his God father. No use going after peanuts.
@sambhajikoli956010 сағат бұрын
Karadchya ghara war yogisarkha buldozar chalvava
@SidhanathKale-t6wСағат бұрын
Swachh pratima rakhaychee asel tar phadwisanee lawkarat lawkar munde kampneeche mantreepad kadunghewun warpasun te tyache sare chelechapate sarwana jhlmadhe takawe
@shishirpolproudofmyindia927911 сағат бұрын
Deshmukhla jar nyay dila nahitar.ekdivas to rajkarnyana bhari padel .
@NikilKadam7 сағат бұрын
Jar davndea sir ne jar ya cas mada tala mokala sodala karad la tr mg yanar konta he ealshion la all mahshatra tel lok tumala voting karanar nahe tume pn tancha saraka aaha ha hoeal tay mula jo kone doshe aasal tala bhar choka mada fase lava mahshatra mada yogi patan chalu kara
@jayhind12808 сағат бұрын
Hi layki nahi aplya fasanvis saheba kade tyana fakt gol gol bolta yeto mithu cm aahet te
@Anushka.Gaikwad-m4g11 сағат бұрын
हा फडणवीस आला की हेच होणार हा लायकीचा नाही
@shundi59 сағат бұрын
घरी पोर हागल तरी फडणवीस जबाबदार धरणारे तुम्ही लोक. आपली लायकी काय आपण बोलतोय काय याचे भान ठेवा जरा
@babasahebbade702311 сағат бұрын
Tomi Adiche metar ka sangat nahit
@manoharsawant2635 сағат бұрын
वाल्मिक कराडवर काहीही कारवाई होणार नाही. कारण त्याच्यवर कारवाई झाली तर धनंजय मुंडे उघडा पडेल.