विक्रांत, माझा पानिपतवर अभ्यास चालू आहे. कुणीही आजवर न ऐकलेली पानिपत च्या तिसऱ्या लढाईची कहाणी मी सांगणार आहे. पण अजून दोन-तीन महिने वेळ लागेल. जॉबमुळं फार वेळेची कमतरता आहे.
@jungjauhar77923 жыл бұрын
Sir tumcha mala abhiman vatto ki majya rajyacha ithihas Tumhi pohchavta mala pan he Kam karayacha ahe maja pan eithhas cha khup ved ahe mala tumchya kadun Kay nako fakt editing kasa karayacha he shikva
@vikrantchavan55583 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ok sir तुम्हाला वेळ असेल तेव्हा video बनवा. मी आतुरतेने तुमच्या video ची वाट बघेन.
@bhilareaniket82343 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ho aamhi pn vat bgtoy tumchya video chi🙌🙌 khup chan video astat sir tumche 👌👌 fakt ek kam kara video takaych kadhi band karu naka 🙏🙏🙏🙏
@samadhangiri94533 жыл бұрын
सर खुपच सुंदर.......मी आज दि.26/02/2021 राञी 12 ते 3 हा संपूर्ण इतिहास अनुभवला ...अप्रतिम आणि बर्याच ग्रुपमध्ये ही लिंक शेअर केली....खरच खुप सुंदर
@bhagvansonvane13623 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा कोटी कोटी मुजरा
@manojyadawale27393 жыл бұрын
सरसेनापती श्री संताजी घोरपडे याना मानाचा मुजरा
@nitinchalke91163 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
@dnyaneshwarsalunkhe61923 жыл бұрын
धन्यवाद सर, शिवारायांचे शूर विर संताजी व धनाजी यांचा स्वराज्यासाठी फार मोठा वाटा आहे, परंतू आपले दुर्दैव आपलेच नालायक स्वार्थी छत्रपती सत्तेत असतांना सुध्दा ईतीहासातील होणारे बदलायचा कधी विचार नाही केला.
@ShubhamGangurde13 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩 श्री संताजी राजे घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏👑
@ankitkhodke67952 жыл бұрын
Thanks!
@satishnannawre80103 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर तपशील माहिती बद्दल... मी 5 वेळा वाचलं आहे संताजी राजे घोरपडे खूप छान आहे..
@prakashthorat6543 жыл бұрын
खूप सुंदर संताजी राजांना मानाचा मुजरा
@rohanbhosale7a3513 жыл бұрын
Santaji Ghorpade yanchyawar film banu shakte.
@vinayakbhosale921 Жыл бұрын
रोमहर्षक व दुःखद शोकांतिका फार मार्मिकपणे आपण सादर केली आहे. धन्यवाद.
@ravirajkumbhar48243 жыл бұрын
सर आपण खरोखर सर सेनापती संताचीजी घोरपडे यांची जीवन गाथा सांगीतली आहे .या बद्दल खुप धन्यवाद .पण शेवट असा नको होता आपले लोक कधीच आपली नसतात हे खर आहे कारण आपला इतिहास सांगतो आहे.
@abhishekpatil8493 жыл бұрын
मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आपले आणि परके ओळखता आले नाहीत खुप छान इतिहास तुम्ही सांगितला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चरित्र पोहचलं पाहिजे शालेय इतिहासात फक्त 3-4 ओळीत संताजी सांगितले गेले छत्रपती सारखंच हे व्यक्तिमत्त्व होत
@zpschool79093 жыл бұрын
अतिशय सखोल माहिती समजाऊन दिली . अशीच माहिती प्रतापराव गुजर यांची सादर करावी ही विनंती .
@akashghante1753 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर खरंच खूप छान इतिहास सांगितला धन्य ते संताजी आणि त्यांची निष्ठा
@vaibhavmagar9520 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज🚩... आणि छत्रपती संभाजी महाराज🚩 यांच्या नंतर जर तिसऱ्या स्थानी स्वराज्यात कोणाला जागा द्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त सरसेनापती संताजी घोरपडे यांनाच दिली पाहिजे.... 🚩वीर एकनिष्ठ संताजी घोरपडे🚩 यांचा इतिहास सर्वत्र पोहचविले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.... ... स्वराज्यातील छत्रपतींना जीवनदान देवून त्यांच्याच हातून स्वतःचा दुर्दैवी मृत्यू करून घेणाऱ्या या एकनिष्ठ मावळ्या ला आम्ही अजरामर श्रद्धांजली अर्पण करतो 🚩🚩🚩
@maheshpatil9332 ай бұрын
सर सेनापति संताजी घोरपड़े याना मानाचा मुजरा. कोटि कोटि नमन । हर हर महादेव। ।।जय शिवराय जय शंभू राजे।।
@DK-ik7xr2 жыл бұрын
संताजी हे काका विधाते यांचं हे पुस्तक मी वाचलं खूपच वाचनीय व अभ्यासू आहे. संताजी घोरपडे हे मराठी इतिहासातील एक धगधगते सोनेरी पान आहे. त्यांना सहृदय मानाचं मुजरा
@dileepnewaskar63525 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
@sanjaychavan31843 жыл бұрын
अतिशय छान व उपयुक्त ऐतिहासिक माहीती मिळाली.
@dr.sagargholap8572 Жыл бұрын
खूप छान ❤
@rajaramkhake92343 жыл бұрын
खूप छान बनवले आहे
@latakoli90213 жыл бұрын
सर तुम्ही माहीती खूप गोळा केली. आम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली. धन्यवाद🙏
@wellness952 жыл бұрын
खूप छान रीतीने सांगितला गेलेला इतिहास. सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा.
@yogeshbendre77673 жыл бұрын
खुपच छान माहीती, आपले सर्व विडियो मी पाहीलेत, थोरले बाजीरावांवर माहीतीपट बनवा, विनंती
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
Jarur Yogesh
@akshayyyyyyy41512 жыл бұрын
महाराष्ट्रा ला शौर्याचा जसा इतिहास.. तसाच फुटीचा कलंकित इतिहास आहे.. हे दुर्दैव्यच.. जय सरसेनापती संताजी .. जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@sakchi97 Жыл бұрын
Sarsenapati Santaji Ghorpade yana manacha Mujara!!!
@pralhadmahadik67982 жыл бұрын
फार उत्कृष्ट माहिती
@subhashbangar27913 жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम आहे, धन्यवाद।
@ShubhamGangurde13 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@apurvborute24663 жыл бұрын
Sir khup khup sundar lecture dile I am salute
@atharvagaming58583 жыл бұрын
नमस्कार , खूपच छान माहिती दिली साहेब . धन्यवाद
@aparnapingle29102 жыл бұрын
खरच छान
@bharsakalprafulla65653 жыл бұрын
महा तेजस्वी ओजस्वी संतजींना मानाचा मुजरा
@suyogmainkar43712 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर , खुप छान माहिती मिळाली आम्हाला 🚩
@babajiwatotejiwatode3623 жыл бұрын
मा सर नमस्कार संताजी घोरपडे यांचा इतिहास सांगितला धन्यवाद
@rohanbhosale7a3513 жыл бұрын
Khup chan mahiti aahe
@mahabaleshwaragro36563 жыл бұрын
सर तुमचेही खूप खूप आभार जय शिवराय !!
@ajayjakkal20642 жыл бұрын
Khupch bhari jai shivaray
@dineshmukane74662 жыл бұрын
सर खूपच छान माहिती आहे.. 🙏🙏 जय जिजाऊ ⛳️ जय शिवराय ⛳️ जय संभूराजे ⛳️
@ajaypote52903 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही मी नेहमी तुमचे चॅनल बघतो तुमच्या मुळे इतिहासातली सखोल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
@ManojManjre Жыл бұрын
Good information. Correct information.
@abhijitkode94363 жыл бұрын
धन्य धन्य झालो
@dnyaneshwarwaikar16413 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@kendrebalu99443 жыл бұрын
धनय ते संताजी घोरपडे
@kadamkrushna58023 жыл бұрын
great mahiti sir jay shivray
@pradippandit71113 жыл бұрын
Santaji ghorpade yanchebaddal Avadhi mahiti yapurvi nahvati .apale hatakhalil sardar khup prabal zala tar raja dekhil kahi lokanche akato.
सर सेनापती संताजी घोरपडे या सारख्या महापराक्रमी ,एकनिष्ठ सरदारचा असा शेवटाच नको व्हायला हवा होता . खूपच कमी लोकाना त्यांच्या कार्याची माहिती आहे...शालेय अभ्यासक्रमात संताजी वर एखादा लेख असावा जेणे करून नवीन पिढीला संताजी कोण होते ते कळेल
@dawkarmanik28792 жыл бұрын
Santaji ghorpade and chi mahiti Dil Badal dhanyvad
@bhaisawant29292 жыл бұрын
सर सेनापती संताजी घोरपडे एकनिस्ट सरदार यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात असायला पाहिजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे तुम्ही जो इतिहास सांगितला तो कोनी हिला आहे मला कळेल का आपण असेच व्हिडीओ बनवत राहावे आम्ही आपणाला आमच्या कडून शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र
@Amit_b1437 ай бұрын
🚩🙏💐सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा💐🙏 🚩
@chhayayadav55433 жыл бұрын
Very good👍👍🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
@dhairyasheelkhendad53482 жыл бұрын
शुर संताजींना मानाचा मुजरा
@drkavitapatil8175 Жыл бұрын
Manacha mujara Kharech Aaple kary kup mothe aahe sir Senapati Santaji Ghorpade yanchi mahiti awismarniy aahe Aplya karyas manapasun Natamastak jhalo sahadricha kushit garaje Shiv Shambhu Raje Dari khoratun nad garajato Santaji cha Nawe .. Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj Jai Shambhu Raje 🎉 Jai Jai Maharashtra maza 🎉 Khup khup Aabhari Aahot Sir 🎉 🙏💐🙏🌞🌹💫
@vinayakbhosale9216 ай бұрын
अतिशय छान सादर करण. अभिनंदन.
@prakashghorpade34513 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा, मी सातारचा घोरपडे असल्याचा मला अभिमान आहे.
धन्यवाद माहिती दिली जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@amolmali7152 жыл бұрын
Khup khup chhan santaji che mahima sangitali tumhi धन्यवाद 🙏
@swatipatil95763 жыл бұрын
Very good information sir thanks.
@dnyaneshwargadekar86672 жыл бұрын
धन्यवाद दादा आपल्या जगाचा इतिहास अश्याप्रकरे आमच्या पर्यंत पोहचवत आहे. आपण 🙏
@kishorgujar5860 Жыл бұрын
Baap manus 🙏🙏🙏😢😢😢
@santoshjagtap74512 жыл бұрын
संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे शुर वीर होते त्या ना मानाचा मुजरा
@surajtake4056 Жыл бұрын
❤Jay santaji❤ 🙏raja ram maharajani ..sarsenapati santaji cha mhanni aaikala havi hoti .gulami karun jar changali vaganun medali asati tar mag shivaji maharajani swarajya cha shtapanacha nasti keli .anubhavi loka asela pn ti ghabarut hoti hi ya varun laksyat .jinji cha taha kraila nohata pahiji karan aaj 0 tun itaka motha swarajya nermal kela jya santaji ni itaka motha vadhala hota tyanchya shabdala man deba garaji cha hota karan te shivaji maharaj nahi shambhuu maharaj cha tya cha khup motha anu bhav hota mhanun te chuki cha nernay nohati ghenar .ani ashya .carapt sardaran mudey kay nuksan hoti hi santajini pahila hota kiya ghadati tiva raja ram maharajanna tita ka anubha nohata .❤jay shiva chatrapate shambhuu.. raje..❤har har mahadev.. 🙏
@nikhilpatil18003 жыл бұрын
सर खरच धन्य झालो
@yougeshmahajan36573 жыл бұрын
Jay santaji Jay shivray.
@vaibhavjoshi623 жыл бұрын
Jai ShriRam Jai Senapati Santaji ...
@nikhilmore63053 жыл бұрын
सर सरखेल आनंदराव धुळप घराण्याचा इतिहास सांगा
@vikrantchavan55583 жыл бұрын
Sir मस्त video aahe
@shdhuamrale9842 жыл бұрын
जय शिवराय
@rahulpawar40163 жыл бұрын
Thank you
@drkavitapatil8175 Жыл бұрын
Dr Vijay Kolape Sir. Respected Sir Thank Q very much for brave knowledge for us very dynamic great achievement for us thx for sharing ds story of Sir Senapati Santaji Ghorpade Raje ... Wish u all the best for ur future achievement successfully completed good knowledge for us I salute to ur work respect to ur knowledge.Thx for ur guidence . Thx ones again. Wish U all the best for future. Regards.🎉 🙏💐🙏💐🙏💖💫⛳⛳⛳⛳⛳🙏
@rahulmestry83203 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻 सरसेनापती नेताजी पालकर यांच्या चरित्रावर पण विडिओ बनवा
@Yezdi.JAWA.Rider.2 жыл бұрын
Superb superb apartim video banavala ahet sir
@kalikamogre32 Жыл бұрын
🌹🙏🚩Jai Bhavani
@Kailasmaste19903 жыл бұрын
Very nice information bhi har din tumhare vidoes dhekhta bhut accha lagta bhi
@raghunathghatage53463 жыл бұрын
Sir Santaji Ghorpade yanche charitra aikun khup dhanya zalo
@pravinganave64093 жыл бұрын
Khup Chan sir
@prashantniwane40813 жыл бұрын
Thank you sir
@sanjaykanitkar4796 Жыл бұрын
डॉक्टर साहेब संताजी घोरपडे अणि धनाजी जाधव ह्यांची दैदीप्यमान कामगिरी ही जगातील सर्वात मोठी त्यावेळच्या काळानुसार होती यात शंका नाही Auranjeb नामक महा क्रूर व राक्षसी नीच महाराजांच्या स्वराज्याची धूळधाण करण्यासाठी असलेल्या सैतानाचे थडगे महाराष्ट्रात बांधण्यात ह्या दोघांचे योगदान फार महान आहे हिंदवी स्वराज्य राखून ठेवण्यात आले ते ह्या दोघांचे श्रेय आहे 🙏 🙏 🙏
@happyprince76433 жыл бұрын
Santajii. Rajay the great
@surajpatil47883 жыл бұрын
Sir Baherji Naik yachywar ek video tayar Kara
@amolmali7152 жыл бұрын
🙏shurvir mahaparakarami Santaji maharaj ki jay🌺💐🌿🌷🌹🙏
@dineshnemade45583 жыл бұрын
, अप्रतिम
@Gauravvlogs-fc53 жыл бұрын
अप्रतिम 👍🙏🙏
@vithaldeshmukh89883 жыл бұрын
Jay संताजी
@ranjitsingsisodiya9957 Жыл бұрын
Thanks for highlighting true historical facts of such big hero
@sumitbhabad46553 жыл бұрын
Nice
@unknownhrts95233 жыл бұрын
Sir khup mast ahe please tanaji malusare var pan banva
@djjd87983 жыл бұрын
सर असा 1 व्हिडीओ बनवा की राजाराम राजे चे राज्य गेल्यावर स्वराज्य च काय झालं पुढे मुघल कशे गेले व त्या नंतर परत कोणी शत्रू आला का
@vinayaksawant80122 жыл бұрын
V nice
@VishwasraoMore-j3p4 ай бұрын
जाज्वल्य देशाभिमान पराक्रम सुर्य संताजी चा इतिहास आपण जिवंत केला धन्यवाद
@nikhilpatil18003 жыл бұрын
हंबीरराव मोहिते (मामा) यांचे पण संपूर्ण चरित्र सांगा
@sambhajiraoghorpade44923 жыл бұрын
1
@amolmohite35233 жыл бұрын
सेनापती हंबीररावाची शिफारस आणि हंबिररावांनी संताजीं सारखा एक चांगला शिलेदार त्याच्या सोबत असल्याची भाग्य स्वराज्याला मिळालं लष्करी मोहिमेत असताना संताजीच्या लष्करी गुणांकडे पहिल्यांदाला गेले ते शिवाजी महाराजांच्या हंबीरराव मोहिते या महान पराक्रमी सेनापतीचे. स. १६७४ साली प्रतापरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी महाराजांनी हंसाजी उर्फ हंबीरराव यास नेमले होते.या हंबीररावाच्या हाताखाली जे अनेक पराक्रमी लोक वाढले त्यात संताजी हा प्रमुख होता. हंबीररावाने संताजीच्या ठिकाणी असलेले लष्करी कर्तृत्व अचूकपणे हेरले होते. म्हणून अशा गुणी तरुणास महाराजांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी,अशी शिफारस हंबीररावाने केली होती. मल्हार रामराव चिटणीस म्हणतो, “अहमदाबाद प्रांतापर्यंत जाऊन मुलुक लटन शहरे मारीत खंडणी घेऊन (हंबीरराव) नर्मदातीराकडून बराणपुरीआले.खानदेशीची खंडणी करून माहूर तालुकियात जाऊन तेथील खंडणी केली.जालनापूर, शिंदखेड येथील खंडणी घेऊन गंगातिरी देशी आले. तो दिलेरखान व आणखी उमराव चालून आले. त्यास दबाऊन यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले… महाराज बहुत संतोष झाले… संताजी घोरपडे यांणी काने बहूत केली. शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी विनंती केलियावरून तैनातजाजतीकरूनजमलेदारी दिल्ही
@narayankahane72173 жыл бұрын
@@sambhajiraoghorpade4492 अतिशय सुंदर माहिती
@ajay14ful3 жыл бұрын
Proud being Ghorpade !
@ssm75932 жыл бұрын
@General Zorawar Singh yes
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
मी एक निष्ठावान शिवप्रेमी, परंतु घोरपडीच्या कंबरेला दोर बांधून किल्ला सर केला हे बुद्धी ला पटत नाही.जय शिवराय.🚩🙏
@tejasnichit78013 жыл бұрын
धन्य धन्य ते संताजी
@ashokparabshramdhakulkar65542 жыл бұрын
Great hero
@aparnapingle29102 жыл бұрын
खरच
@Arunonwheels2 жыл бұрын
वीर योद्धा
@prasadpotdar82803 жыл бұрын
छान 👌👌
@AnilYende-v1y Жыл бұрын
He is a great warrior.
@vinayakbhosale921 Жыл бұрын
अतिशय दुर्दैवी शेवट पण फार सुंदर तपशील. शूर मर्दांचा पोवाडा. शूर मर्दानीच ऐकावा, सांगावा.
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
माननिय संताजी घोरपडे यांना भक्तिभावपुर्ण कोटी कोटी प्रणाम ।।