Рет қаралды 1,355,101
कमी तेलकट गव्हाच्या पिठाची शंकरपाळी👇 • असे अचूक प्रमाण वापरून...
आज saritas kitchen मध्ये आपण गोड शंकरपाळी रेसिपी पाहतोय,
इथे मी परफेक्ट अर्धा किलो मैद्याचे प्रमाण दिले आहे, करायला सोप्पी आहे आणि बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळी होते, नक्की बनवुन पहा आणि अभिप्राय comments मध्ये कळवा |
Aaj saritas kitchen madhye aapan banvatoy god shankarpali, ithe mi 1/2 kilo maidyache perfect praman sangitale aahe, aani biscuits peksha hi shankarpali khup khuskhushit hote, nakki banavun paha aani abhipray commemts madhye kalawa.
Thanks you 🙏
Saritas kitchen recipes
साहित्य -
वाटी प्रमाण -
गव्हाचे पीठ - साडेपाच वाटी
दूध - 1 वाटी +1 tbsp
पिठी साखर - सव्वा वाटी
साजूक तूप (पातळ करून मोजावे) 1 वाटी
वेलची पूड 1/2 tsp
वज़नी प्रमाण - (एवढ्या प्रमाणात 1 किलो शंकरपाळी तयार होते)
गव्हाचे पीठ - अर्धा किलो
दूध 250ml
पिठी साखर 200gms
साजूक तूप 150gms
वेलची पूड 1/2 tsp
#अर्धाकिलोगव्हाच्यापिठाचीशंकरपाळी
#गोडशंकरपाळी