आताच तीन भाग बघितले लगेच चौथा आला खूप भारी बोलत आहेत सर आवडलं आपल्याला तर❤
@dr.nkofficial6 ай бұрын
4 june nntr yacha channel ch band hoil vattay...😂😂😂
@vinamraahiwale60012 ай бұрын
@@dr.nkofficial19 aug ahe aaj ajun suru ahe channel
@prashant44125 ай бұрын
सर तुम्ही सर्वसाधारण मराठी नागरिकांच्या भावना तुम्ही व्यक्त केले आहेत , सर्वसाधारण मराठी नागरिकांच्या व्यथा मांडली आहे . जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@sandipshelke95136 ай бұрын
खुप भारी पंडित सर.. तुम्ही जरी बोलत असले तरी.. ही प्रत्यकांची भावना आहे.. 👌👍
@KSW55556 ай бұрын
जर प्रत्येकाची ही भावना आहेना..तर मतपेटीत दाखवा ना..करा की चुकीच्या व्यवस्थेच्या विरोधात मतदान .व्यक्ती किंवा पक्षा बघू नका.
@dr.nkofficial6 ай бұрын
@@KSW5555Modi saheb ch nivdun yetil...
@deepakrathod15446 ай бұрын
@@dr.nkofficialEVM machine जिंदाबाद
@varunpatil88456 ай бұрын
घरगुती विजेचे बिल पर युनिट वाढवला आहे. ह्या bjp सरकार ने हे भिकारी करून सोडतील...
@YKING-286 ай бұрын
Barobar ahe bhau
@Savakar-c4g6 ай бұрын
Tycha karn bjp nhi aam aadmi party ahe tamilnadu sarkar ahe frrebies detata mg gov la kunkadun tar te ghyva lagel na
@varunpatil88456 ай бұрын
@@Savakar-c4g barobar aahe. Mhanje aahi tax bharun gas , petrol महागात घ्यायचा. आणि दोषी कोण तर आप GOVT .
@maheshkonde35246 ай бұрын
@@Savakar-c4g 80 crore garibanna free dhanya kon vatatay..Andhabhakti jara kami kara, brain vapara
@TradeRAvenue6 ай бұрын
Ahe tula thodi far mahiti pn ankhi study kr mnje kalel j tu bolat ahes te chukich ahe @@Savakar-c4g
@suryakntmundhe6 ай бұрын
संतोष पंडित जय महाराष्ट्र. वस्तूस्थिती मांडली. धन्यवाद
@sunilshinde93936 ай бұрын
पंडित सर तुम्ही सर्वसामान्यांच्या मनातले बोलता, पण हे सर्वोच्च असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाला कळत नाही हेच आपल्या देशाचे दुर्दैव.
@pandushelar69536 ай бұрын
भाऊ जो कोणी तुमचा विरोध करले तो फक्त अंन फक्त अंधभक्त असतील...
@dr.nkofficial6 ай бұрын
Kiti re tumcha Brainwashed...😂😂😂
@satishnaik40616 ай бұрын
आणि कोणी यांचे समर्थन करतील ते दलाल चमचे असतील.
@patil01236 ай бұрын
अरेरे... काय पंडित साहेब तुम्ही. कार्यकर्त्यांना त्यांची औकात दाखवून दिली. 😆
@sanjayjadhav48255 ай бұрын
रोख ठोक....जबरदस्त विश्लेषण....संतोष भाऊ आपल्याला पटलं....
@samadhansamudre96725 ай бұрын
अवकात दाखवली पंडित साहेब राजकारण्यांची ❤❤❤
@raghupatil99176 ай бұрын
रोक ठोक पंडित, वाजवा पंडीत, फुल्ल सपोर्ट.
@Mi.shivkanya6 ай бұрын
उध्दव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत, प्रबोधनकार ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करत होते पण जात पात भेदभाव करत नव्हते, जाती पाती चे विचार मांडत नाही, शेंडी जाणव्याचे हिंदूत्व नव्हते
@rajanbhusari73162 ай бұрын
स्पष्ट बोलता फार छान लोकांचे चांगले प्रबोधन होते . धन्यवाद !
@abrarhusainshaikh38726 ай бұрын
वाह वाह वाह पंडित जी काय खेचुन जोड़ा हनलत आपन 🙏🙏🙏❤️👌👍👍👍
@vishalawade9326 ай бұрын
तुमचे सगळे मुद्दे पटतात आम्हाला, एकदम पद्धतशीर समजावून सांगितले आहेत.
@shriharidhulgande78466 ай бұрын
हा पुणेरी सह्याद्रीचा वाघ
@dr.nkofficial6 ай бұрын
Kashala waghacha apman krtay...4 June nntr maja yenar ahe yachi...😂😂😂
@ManoharAngre5 ай бұрын
पंडित सर कोई लौटादे मेरे बिते हुऐ दिन जय महाराष्ट्र तुम्ही सत्य खरं बोलण्याच धाडसी पणाला मनापासून खूप खूप धन्यवाद सर
@brp13976 ай бұрын
Brother you are absolutely right Dear
@vivekshitoley51635 ай бұрын
अत्यंत गरजेचे आणि खरे खडे बोल...पण जिवंत रहा...अश्या क्रंतिविरांची गरज कायम असते...
@laxmanmadye13525 ай бұрын
पंडित साहेब तुम्ही बोलत रहा आम्हीं ऐकतो जय महाराष्ट्र जय शिवराय
@kavitarane85876 ай бұрын
अप्रतिम विवेचन आहे. अभिनंदन.
@kirankamble65606 ай бұрын
👍👍👍👍👍 एकच नंबर साहेब संपूर्ण पाठिंबा तुम्हाला साहेब 😂😂😂😂😂😂😂
@sunilrajbhaikatti92526 ай бұрын
बरोबरआहे 💯💯.....भाऊ धन्यवाद 😂😂😂😂सोडू नका
@arsheladias61965 ай бұрын
आजची खरी परिस्थिती सर तुम्ही सांगितली खरोखर आम्हाला पण लाज वाटत आहे या लोकांची
@sandeepdicholkar34746 ай бұрын
सलाम आहे तुम्हाला..खूप धाडसाने स्पष्ट बोलता तुम्ही.
@devendrakute10465 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण प्रत्येक सामान्य माणसाचे हेच मत/विचार आहे साहेब...
@BhaveshKadam-yn6vs6 ай бұрын
राज ठाकरे हे राजकारणासाठी अयोग्य आहेत. वेळोवेळी सिद्ध झालं आहे.
@rahulkarande88726 ай бұрын
तुमचे नेते किती शहाणे आहे ते माहीत आहे
@amial87826 ай бұрын
मुंबई गेली तर संपल सर्व!
@shashikantfule65416 ай бұрын
संतोष सर तुमच्या धाडसला सलाम
@satishphansekar67135 ай бұрын
हे राजकारणी महाराष्ट्र चे वाटोळं करणार हे 1000% पटलं.
@neerajzare6 ай бұрын
अतिशय ठाम भूमिका 🔥
@RajaGulam-cs4bc6 ай бұрын
Santosh pandit aaba jindabad ❤
@jayshreeram31806 ай бұрын
साहेब तुम्ही एकदा उध्दव साहेबाना भेटा आणि सर्व मराठी माणसं एकत्र करा
@SantoshLokhande-kg7fo6 ай бұрын
पंडित साहेब अगदी बरोबर बोल्ले तुम्ही 👌👌
@Rocky989896 ай бұрын
राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट बनवली आहे बघा!🙏💯..
@tsrk54186 ай бұрын
Upyog kay?
@Samundar72756 ай бұрын
सत्ता भेटली तर उपयोग @@tsrk5418
@tejashhbadhey5 ай бұрын
@@tsrk5418म्हणजे
@smartcomputer87335 ай бұрын
ब्ल्यू फिल्म जास्त बघितली अस्ती त्या ब्ल्यू प्रिंट पेक्षा
@mayursalunke67576 ай бұрын
अगदी बरोबर अप्रतिम 💯💯
@rajudeshmukh90776 ай бұрын
संतोषभाऊ नक्की भेटू माझ्या मनातला बोलला तुम्ही
@nikhilberde15095 ай бұрын
खर तर साहेब तुम्ही पुणे मधून उभ राहायला हवं होत
@comeonindia19826 ай бұрын
Kya baat hai santosh pandit sir... Tumhi zabardast bole sir
@rohanranaware43236 ай бұрын
पंडित साहेब ग्रेट आहात तुम्ही धन्यवाद आमचे प्रश्न मांडत आहात म्हणून ❤🙏
@ishanjathar96046 ай бұрын
अतीशय sensible साहेब
@VikasGaikwad-fz4sn5 ай бұрын
Chan bolata saheb
@KishorArote6 ай бұрын
Caption ला Video १००% जुळतो 🙌🔥🔥
@shantaramgaikwad7365 ай бұрын
एकदम मस्त झाडा झडती घेतली!💪💪
@someshkamblepune31726 ай бұрын
संतोष भाऊ मानले तुमच्या धाडसाला, ह्यांचे कान मिळणारा कुणीच नव्हता, तुम्ही कान रक्त येई पर्यंत पिळा, एक्दम माझ्या मनातले बोललात।
@siddheshwarmore82916 ай бұрын
निर्भीड विचार.. पटलं.. पण हाच समाज सत्य स्वीकारणार नाही हि सत्य परिस्थिती..
@dattakhatikmare92106 ай бұрын
अगदी बरोबर
@raunak30056 ай бұрын
ठामपणे सांगतो, मुंबईचा अस्तित्व धोक्यात आहे! साल १९६२ नंतर, आज मुंबईवर सावट आहे!
@dkairnar62845 ай бұрын
Pandit sir mala tumche vichyar khup aavadtat...jay bhim saheb..
@sd67956 ай бұрын
संतोष पंडित सर... लाखात एक माणूस
@jagnesh10006 ай бұрын
राजसाहेब ठाकरे हे माझे आवडते नेते होते आणि मी माझ पाहिलं मत मनसे लां दिले होते पण या वेळी त्यांची भूमिका अजिबात पटली नाही❌❌. शेवटी दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए 😔😔
@leenaparkhe58785 ай бұрын
संतोष पंडीत आमच्या मनातले खरे बोल बोलतात.
@nitinpatil71456 ай бұрын
Ek ..ek shabdh ...karod molacha ahe.....hands off you ❤
@vipulshivtare4625 ай бұрын
बरोबर
@amial87826 ай бұрын
• अजित पवार महान भ्रष्टाचारी माणूस आहे! • राज ठाकरे हा कंत्राटी माणूस आहेस! • काँग्रेस ❤
@casagartotala54055 ай бұрын
Ek number
@DattatrayLandge-oh4zu5 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आस्तिक भारी का नास्तिक भारी
@SumanPrakashUdhane6 ай бұрын
पंडित साहेब तुम्ही खूप भारी बोलता एकदम रोखठोक❤
@dr.nkofficial6 ай бұрын
4 June nntr yacha channel band hoil vattay...😂😂😂
@SumanPrakashUdhane6 ай бұрын
@@dr.nkofficial गपय half चड्डी gang
@dr.nkofficial6 ай бұрын
@@SumanPrakashUdhane 4 June nntr tuzi pan chaddi kadhun gheun jau aamhi...Aani rastyavr nagda firvu tula...
@SumanPrakashUdhane6 ай бұрын
@@dr.nkofficial तर तुझ्या आई बहिणींची चड्डी मी काढील 🤣
@sanjaypatekar98945 ай бұрын
Sir kup chan Sir about. About shivsena. Raj thakre
@chandrakasnttayshete15625 ай бұрын
तुम्ही खरे बोलतात
@sunnykamble8155 ай бұрын
Great work
@pravinmohite34616 ай бұрын
पंडित सर खरंच ग्रेट आहेत आपण यांची pak काढलीत आपण पण हे अगदी सत्य आहे फक्त आपण बोललात wa मस्त सर .....यांना खूप बोलावं वाटत लायकी काढावी वाटते यांची खरं काय करणार त्यांच्या वाटायला आपण का जावा पण आपण त्यांना दाखवला की ते किती पाण्यात आहेत ग्रेट सर ........ khup khup अभिनंदन सर
राज ठाकरे बदल जे पण बोलले साहेब 100% खरं बोललात राज ठाकरे भाषण मास्टर बाकी काही नाही
@ganeshgheware29935 ай бұрын
मस्त निसंकोच सत्य आणि तथ्य तसेच तर्क, भूतकाळात झाललेल्या घटना हे एका नागरिककडून ऐकल्यावर लोकशाही अजून जिवंत आहे अस वाटतय.
@deepaklandge78586 ай бұрын
संतोष सर मी तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण आपल्याला श्रीलंकेत जे घडले तसे भारतात कराऱ्याल पाहिजे
@subhashjagtap75375 ай бұрын
सर तुम्ही लोकांच्या मनातलं बोलता तुम्ही खरंच मोठे आहात
@harshalyadav51206 ай бұрын
❤ एकदम मस्त 😢
@vaishalikohale16925 ай бұрын
Barobar
@BDESAI7776 ай бұрын
प्रत्येक माणसाच्या मनातलं बोलता अहात आपण
@shankarkure42646 ай бұрын
The great👏👏👏
@AkashGaikwad-rz7nf6 ай бұрын
Sir khup chan
@pravinbhosale8345 ай бұрын
Nice sir your speech
@tusharzgarade40356 ай бұрын
Mast panditsaheb
@niteshautade41446 ай бұрын
Barobar ahe sir
@mayurshinde42136 ай бұрын
आज आपण जे विचार मांडलेत याचा प्रत्येक नागरिकाने विचार करून मतदान करावे.😊
@santoshnavgan31286 ай бұрын
सुपर
@vishalshitole895 ай бұрын
Ek number video
@sachinmane92555 ай бұрын
साहेब लई भारी असेच राहा कारण कोणी तरी बोलतय कारण आम्ही नाही बोलू शकत
@travellingwing6 ай бұрын
Khup chan sir
@udaysingpatil91636 ай бұрын
Very good eye opener to politicians. Carry on. To democracy freelance journalism so important. Some TV channels and news paper are bounded by politicians. .All the best.
@prathameshjadhav15956 ай бұрын
एक सामान्य नागरिक आकुन निःशब्द झाले पंडीत साहेब गर्व एकाच गोष्टीचा आहे की आजूनही आपण वाया गेलेल्या राजकारणाच्या थोबाडीत मारू शकतो.
@anantadke69565 ай бұрын
परखड सत्य..
@cookwithlomaacharya96275 ай бұрын
सच में आप को दिल से शुक्रिया करती हूं जिस तरह से आप पुणे के लिए जो समस्या बताते हो और मुबई महाराष्ट्र के दशा के लिए परेशान हो और नेता की अच्छे से जो क्लास लेते हो ना वो दर्द आप दिखता है हम भी दुःखी हैं मुंबई और महाराष्ट्र का हाल देखकर और कुछ बोलो या लिखो तो अंध भक्त हैं गाली गलौज करने को हमे क्या करे संतोष पंडित जी अब पर आप को दिल से धन्यवाद करती हूं जो भी कर रहे हो हम सब आपके साथ है,🇮🇳🙏
@nileshsurywanshi22726 ай бұрын
हा खरा वाघ पुण्याचा
@VikasKhamkar-oz6sm2 ай бұрын
अपघात होतो त्यावेळी Identify ओळख झालेल्या लोकांची यादी सांगितली जाते. इतर लोकांचा फक्त आकडा असतो. किंवा ते ही नाही. म्हणजे सर्व सामान्य जनता म्हणजे कचरा समजला जातो.
@vilasnarayane42385 ай бұрын
Santoshrao lokshahi astitwat rahane sathi aapan je prayatna karit aahat he mahan karya karta, dhanyawad
@ashoklovesong733Ай бұрын
Nice sir tumchiya sharkha manusala Garaj aahe maharashtrala sir jay Maharashtra
@lalitshinde38066 ай бұрын
Agdi barobar aahe
@cysiddiki5 ай бұрын
धन्यवाद साहेब तुमचे विचार फार चागंले आहेत मी बारा महीन्याचे बारा रुपए पाठवित आहे।माझी ऐपती नुसार।। धन्यवाद सर।।