Satyajeet Tambe Live : Rahul Gandhi यांच्या सावरकर वक्तव्यावर, सत्यजीत तांबेंना काय वाटतं?

  Рет қаралды 41,450

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 105
@User-ce4zu
@User-ce4zu Жыл бұрын
मोतीलाल नेहरू नी पण माफिचे पत्र लिहिले होते ...त्या काळी ब्रिटिशांचा एक पॅटर्न होता त्या अंतर्गतच पत्र लिहिले जायचे
@jayshreekoppal2098
@jayshreekoppal2098 Жыл бұрын
सावरकर महान त्यागी होतीअसे फारच थोर लोक थोडे लोक असतीलसावरकर आमच्या दैवत आहेत
@yogeshnaik9591
@yogeshnaik9591 Жыл бұрын
Excellent interview! Matured youth leadership of Satyajit Tambe!
@ramdasgarde8866
@ramdasgarde8866 Жыл бұрын
टोचायचे होते तर शरद पवारांनी राहुलचे कान एवढ्या उशीरा का टोचले ???
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या प्रकारचे भावणिक आहात? रातोरात पक्ष बदलला,सर्वांना मुख़ँ बनवल्, मामा ,भाच्याने पद्धतशीर महाराष्ट्र लुटला.फुकटचे सल्ले देत जाऊ नका?
@prabhakarpatil2758
@prabhakarpatil2758 Жыл бұрын
Satyajeet ji cool n cleaver personality 👌👌
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
साहील जोशी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा
@ttttssss9263
@ttttssss9263 Жыл бұрын
भाऊ आपल्या संभाजी महाराजांना बेवडा म्हणणारे सावरकर होते. इतिहास बघा संभाजी महाराजांवर किती टीका केलीत सावरकरानी
@milindparker511
@milindparker511 Жыл бұрын
Satyajit tumche practical and rational vichar patle. Khup shubheccha
@rajendramahadik3403
@rajendramahadik3403 Жыл бұрын
हा तांबे चमचा दिसतोय
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Жыл бұрын
काँगेस संपलीय शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे याला कारणीभूत राष्ट्रवादी
@mamtaraut3578
@mamtaraut3578 Жыл бұрын
Good Thinking Satyajit Tambe ji
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Жыл бұрын
या निमीत्ताने जनतेला समजायला लागले की, हे सरकारी किती बंगले वापरत आहेत.
@vickycreationsvb.485
@vickycreationsvb.485 Жыл бұрын
माफीविर तो माफीविर च
@User-ce4zu
@User-ce4zu Жыл бұрын
नेहरू नी माफी चे पत्र लिहिले होते ....त्या काळी तो एक पॅटर्न होता ...सगळ्यांना एकच पॅटर्न होता
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
स्वार्थी राहुलचा उपयोग करुन स्वार्थ साधणारे यांची मुलाखत घेऊन पाकिट-स्वार्थ साधणारे
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Right
@User-ce4zu
@User-ce4zu Жыл бұрын
नेहरू , गांधी माफिविर आणि बाईवीर पण होते
@vickycreationsvb.485
@vickycreationsvb.485 Жыл бұрын
@@User-ce4zu हो का र च्यामयला तू तर लय हुशार निघला
@surendradesai9815
@surendradesai9815 Жыл бұрын
कुठल्या चमच्याची मुलाखत चाललीय.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Right
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
सत्यजित नव्या दमाचा हुशार अभ्यासू तरुण नेता, खोल विचार असलेला चांगले व्यक्तिमत्व थोडे जुने उदाहरण सांगतो, पतंगराव कदम,वसंत दादा पाटील यांच्या प्रमाणे खऱ्या मोकळ्या उदरमातवादि विचारांचा तरुण 👍 36:30
@deepakvakhariya4784
@deepakvakhariya4784 Жыл бұрын
Good personality with good thinking.Also nice future
@aniketshinde2850
@aniketshinde2850 Жыл бұрын
मी गांधी आहे मी माफी मागणार नाही...हा कुठला माज... असं जर ते बोलतील तर कोर्ट काय आरती करणार आहे का त्यांची...Mainstreem Politics मध्ये राहायचं असेल तर खूप Maturity लागते...तेवढी कुवत नाहीये.....आधी नगराध्यक्ष नीट बनून दाखवा ...PM तर खूप दूर ची गोष्ट
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
नंबर एकचा भंपक लीडर..राहुल गांधी
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 Жыл бұрын
राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांचा वटहुकूम फाडला नसता तर ही वेळ आली नसती.
@vijaykulkarni5571
@vijaykulkarni5571 Жыл бұрын
Even Satyajeet Tambe is blaming B.J.P.without understandig that punishmentis given by the court n not P.M.Modi.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
today 's interview and discussion is good Sahil Joshi.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Hats off to satyajit Tambe for his fair interview. Adv Ram Gogte Vandre Mumbai51.
@rameshlandge4173
@rameshlandge4173 4 ай бұрын
दादा तुम्ही राहूल पेक्ष्या खुप भारी
@anamik3267
@anamik3267 Жыл бұрын
आपल्या बोलण्यामुळे नेत्याची प्रगल्भता कळते. त्यामुळे राहुल गांधी यांनी जपून बोलले पाहिजे.अनावश्यक बोलणे टाळले पाहिजे.सावरकर,नेताजी सुभाषचंद्र बोस हे सूर्य आहेत त्यांवर थुकण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Жыл бұрын
सत्यजित तांबे तुम्हाला राहुल गांधी यांची भूमिका मान्य आहे का?
@rameshlandge4173
@rameshlandge4173 4 ай бұрын
दादा खुपच मस्त
@prabhakarkamble6788
@prabhakarkamble6788 Жыл бұрын
सावरकर काय होता ते क्रांतिसिंह नाना पाटील , नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारसदारांना विचारा
@sudhirkulkarni1219
@sudhirkulkarni1219 Жыл бұрын
सत्यजित तांबे सावरकर यांचे बद्दल बोलू नका असे राहुल गांधींना स्पष्ट सांगणार का ? ? ?
@santoshwayal6758
@santoshwayal6758 Жыл бұрын
Nice
@namratas1929
@namratas1929 Жыл бұрын
Smart Interviewer.
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
स्पष्ट वक्ते, उत्तम विचार आणि जनतेच्या युवांच्या प्रश्नांची जान असलेला युवा नेता आमदार म्हणजे सत्यजित तांबे
@sanjayshinde-pc1ww
@sanjayshinde-pc1ww Жыл бұрын
👍👍👍👍👍
@dinkarbobde1827
@dinkarbobde1827 Жыл бұрын
राहुल ला संजण्याइतके शहाणपण याच्या कडे आहे का हा पहिला प्रसन्न आणि दुसरा प्रसन्न म्हणजे तुम्हाला कोणी अनुभवी व्यक्ती या कामी मिळाली नाही का हा आहे
@rameshlandge4173
@rameshlandge4173 4 ай бұрын
दादा म्हणजे भाऊसाहेब थोरात
@rameshlandge4173
@rameshlandge4173 4 ай бұрын
तसेही आम्ही टावेच आहे दादा पण टावेच होते
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
सावरकर चा विषय काढ़ने हां चुकिच आहे राहुल जी
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Жыл бұрын
Rahul ji kuthl😂,mhatara 53 varshiy hijda Pappu immature hindudweshi, Rahul Firoz Khaan
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
हा 100% congressi आहे. अजूनही
@rajandixit1280
@rajandixit1280 Жыл бұрын
HMV
@pranav2312
@pranav2312 Жыл бұрын
बेडूक फुगला म्हणून बैल होत नसतो. सावरकर बद्दल निरंजन टकले च बेस्ट सोर्स.
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
पक्ष कोणताही असो अशा नेत्यांची राज्याला तसेच देशाला आज गरज
@dineshw9281
@dineshw9281 Жыл бұрын
सावरकर हे दुभंगलेले व्यक्तिमत्व आहे 1911 पुर्वी नक्कीच क्रांतीकारी स्वरूप आहे ! आोजस्वी कवि तसेच विज्ञानवादी विचार असताना हिंदु प्रखर वाद त्यातुन गांधी हत्येत त्यांची सावली दिसली होती ! राहुल गांधीनी पण नांव घेणं टाळलं पाहीजे , कारण सावरकर हा विषय तसा सद्यपरिस्थिती मध्ये काही कामाचा नाही !!
@rameshlandge4173
@rameshlandge4173 4 ай бұрын
कॉग्रेस वाचवायची आसन तर थोरात साहेब किवा दादाच वाचऊ शकणार आहे
@prashantchoudhari8522
@prashantchoudhari8522 Жыл бұрын
Balanced views by satyajeet. Impressed
@brownmunde5813
@brownmunde5813 Жыл бұрын
Good leader
@nandadeepwalavalkar1462
@nandadeepwalavalkar1462 3 ай бұрын
Sorry हें उत्तम उत्तर आहे
@dhirajkaralkar6791
@dhirajkaralkar6791 Жыл бұрын
बाळ तू आमदार आहेस ते भाजपच्या जीवावर भाजपवर जास्त बोलू नको
@vijayjosh5895
@vijayjosh5895 Жыл бұрын
यावर सर्वात उत्तम कार्यक्रम निरंजन टकले यांचा आहे. सावरकर यांची देशभक्ती ही "जमेल तेवढी" या प्रकारची होती.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
बोल भिडू ने राहवे संघात च्या कार्य कारणानी बद्दल उत्तम माहिती दिली आहे. शुभेच्छा. एड राम गोगटे वांदरे मुमबिई.
@amitdesai1243
@amitdesai1243 Жыл бұрын
But now there is no threat on his life.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
लालू सोनियांचे निष्ठावंत सहकारी..समसमा संयोग
@avinashmohite8146
@avinashmohite8146 Жыл бұрын
Bjp च्या शिवाजी महाराजांच्या बदनामी विषयी काय भूमिका होती,आणि पत्रकारांनी त्याची एवढी चर्चा कधी केलेली दिसली नाही.
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Жыл бұрын
Tumhala ji maturity tarunpani aahe,tevdhi tya 53 varshiy nikammya mhatardya pappu gay la nahi o🙆🚩
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
भावनिकच्या नावाखाली अनैतिकता माफ
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
आई बाप आणि मामा ची मैरबानी आहे सत्यजीत तांबे नाही खुप हुशार युवा मडळी तुम्हच्या मतदार संघा मधे है विसरुन जाऊं नये पक्ष हा मोटा असंतों व्यक्ती नाही
@dilipkarulkar1924
@dilipkarulkar1924 Жыл бұрын
Most important point to be discussed is why non-- congress freedom fighters are not intrduced nation wide? They are not known out of their states.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
माफीवीर आहे ना आतंकवादी गोडसे वीर नागपूर च्या मदरसा च्या इतिहास आहे
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 Жыл бұрын
भावनिक बिवनिक काही नाही शुध्द पोरकटपणा असतो..जेंव्हा मनमोहनसिंग यांच्यासारख्या कॅबिनेटने संमत केलेला अध्यादेश असा पत्रकार परिषदेत फाडणे यात कुठे येते भावनिकता..निव्वळ बावळटपणाला भावनिक म्हणून बगल देणं चुक आहे.. सावरकरांना बदनाम करण्याआधी आपली आजी काय म्हणते त्यांच्याबाबत हे जाणून घेतलं पाहीजे..
@anandshinde6444
@anandshinde6444 Жыл бұрын
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते भाजप च्या विरोधात कधीच रस्त्यावर उतरू शकत नाही.
@arunsonawane2622
@arunsonawane2622 Жыл бұрын
Tambe sir bhartacha kayda vegla aani gandhi gharanyach kayda vegla pahije ka.?
@prabhakarkamble6788
@prabhakarkamble6788 Жыл бұрын
सावरकर शिवरायांच्या पेक्षा मोठा आहे का ? शिवरायां चा अपमान झाला त्यावेळी का काढली नाही गौरव यात्रा ? मग तुम्हाला शिवराय प्रेमी म्हणायचं का
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Жыл бұрын
सत्यजीत काँगेस मध्ये असल्यामुळें बाज घेणे सहाजीक
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
सत्यजित तांबे तुम्ही फडणविसांच्या मदतीने निवडून आले आहात हे लक्षात ठेवा.
@H_d29
@H_d29 Жыл бұрын
ब्लॉक काढा n प्रश्नांची उत्तरं द्या.....काकू तुम्ही पण डिबेट केली तर चालेल
@pramodgaonkar9716
@pramodgaonkar9716 Жыл бұрын
@@H_d29 साहिल जोशी पत्रकार भा ज प धाजिने आहेत
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
काय बोलता आहात तुम्ही❓️, अहो नाशिक पदवीधर मतदार संघाचा अभ्यास करा, तिथं तांबे हाच पक्ष होता आणि आहे
@H_d29
@H_d29 Жыл бұрын
@@pramodgaonkar9716 नाही मला नाही वाटत ते निष्पक्ष आहेत
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
@@dr.vikaskaranjekar2633 अहो दादा पण तांबेनीच आपल्या मुलाखती मध्ये सांगितले आहे हे. तुम्ही ऐका नीट.
@arunsonawane2622
@arunsonawane2622 Жыл бұрын
Labadanche Sobti aahet ase watte sir.
@siddhiarts6010
@siddhiarts6010 Жыл бұрын
तांबे सर तुम्ही काॅग्रेस विचाराचे आहातच, मात्र तुमच्या निवडणुकित फडणवीसांचे पण मोठे योगदान आहे. माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे. गांधी म्हणण्यापेक्षा तुम्ही मुस्लिम+हिंदु+ख्रिच्छन असे मिळुन संकरीत आहात.
@pankajgajare8323
@pankajgajare8323 Жыл бұрын
Sarv dharm Sam bhav ekhada paksh asel tar tyat vait Kay aahe ...?
@bhimraosaragade7372
@bhimraosaragade7372 Жыл бұрын
Have any certificate with you?
@siddharthpendse2951
@siddharthpendse2951 Жыл бұрын
Joshi 😂😂😂
@shivajipahinkar3537
@shivajipahinkar3537 Жыл бұрын
Sahil you are excellently batting for anti BJP parties but Satyajeet is very cunning politician & you couldn’t get any word for his congress comeback. It would better you accept official assignment as Congress or UTS party spokesperson.
@mohandeshpande936
@mohandeshpande936 Жыл бұрын
साहेबतुम्हला ajun खप शिकव लागेल ase vatate Karan shiksha झाल्यावर kay kay hote te अंकरलच vichara।v tech kortat म्हणाले te mafi maganar nahi mi Ghandhi aahe mag court kay tyana गुलाबाच ful denar ka?
@santoshshelar6470
@santoshshelar6470 Жыл бұрын
Bad
@adityataur3295
@adityataur3295 Жыл бұрын
Apan gheu mhanje vikat gheu
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत 👌
@samcurran2594
@samcurran2594 Жыл бұрын
Chhupa chadidhari
@amitdesai1243
@amitdesai1243 Жыл бұрын
Nehruvien ideology always had leftist ideology and dictatorship.
@vjnice3752
@vjnice3752 Жыл бұрын
RahulGandhi je Karto Bolto tech te Bhogato
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Hushar vattaye he mahashay😅
@mvn9086
@mvn9086 Жыл бұрын
सत्यजित तांबे भावी पंतप्रधान की काय ? काय मुंबई तक ??????
@maxbain8272
@maxbain8272 Жыл бұрын
😂 तो भावनिक आणि हा ?
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 293 М.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 125 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН