जवळपास सर्वच क्षेत्रात वैचारिक घुसमट होत असताना ही मुलाखत म्हणजे एक प्राणवायू आहे. धन्यवाद प्रशांत सर!!
@PrashantKadamofficialАй бұрын
Thanks..plz share it in your circle 🙏
@vishalbagal3830Ай бұрын
P😊@@PrashantKadamofficial
@shantaramwagh6331Ай бұрын
महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे शिंदे सर... त्यामध्ये सातारा - सोलापूर, सातारा - फलटण येथे वृक्षतोड झाली आहे.... ओसाड माळरान वाढले आहे.....
@urmilakawaneАй бұрын
khar ahe
@thebundlecartАй бұрын
Zade lava
@suyogghadling4959Ай бұрын
Raste zalet pn nantar tree planting kela Gela nhi
@amolk251Ай бұрын
अगदी योग्य व्यक्ती मुलाखत घेतली धन्यवाद 🙏दादा
@AnilShendge-os5qxАй бұрын
चित्रपटात व्हिलन आहेत सर पण रियल जिंदगीत द ग्रेट हिरो आहेत सर❤🎉
@PrashantKadamofficialАй бұрын
अगदी
@arundeshmukh2927Ай бұрын
सयाजी शिंदे म्हणजे सह्याद्री देवराई, निसर्गाचा ध्यास, भाणं, जाण, जाणीव असं आहे🌴🌳
@tusharpawale43916 күн бұрын
ग्रेट सर घर बंदूक बिर्याणी मध्ये तुम्ही त्या स्पॉट वरील झाडाला बाय केलंय मी बरोब्बर आहे का सर 🌹🌹🌹
@nandapurmaruti7298Ай бұрын
निसर्गप्रेमी सयाजी शिंदे जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
@sagar-jw2ddАй бұрын
जबरदस्त आणि योग्य व्यक्तीची मुलाखत ❤❤
@sagargiri8402Ай бұрын
सयाजी शिंदे यांचे निसर्गाच्या संगोपन कार्य उल्लेखनीय आहे.
@pareshyerunkar7818Ай бұрын
त्या बधिर घंटीवार ला लाज वाटली असेल सयाजी शिंदे च काम बघून...छान मुलाखत
@JafarGotheАй бұрын
खूप चांगली मुलाखत... सह्याद्री देवराई च्या उभारणीची गोष्ट सांगताना सरकारी उदानसिनता पण सांगितली मा. सयाजी शिंदे यांनी. एका अभ्यासू पञकारानी एका great actor व पर्यावरण कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत आवडली. धन्यवाद मा. सयाजी शिंदे नुकतेच चिपळूणला येऊन गेले, पर्यावरण विषयावर त्यांच्याशी गप्पाचा कार्यक्रम होता पण त्यांच्या व्यस्ततेमुळे शक्य झाले नाही. असो पुन्हा केव्हातरी.
यापेक्षा अजून मोठं अस काही काम असूच शकत नाही सयाजी सर तुमचे सर्व यूट्यूब वीडियो नेहमी पाहत असतो खूप साधी आणि सरळ विचारसरणी असणार व्यक्ती आणि देवराई मधील देवमाणूस 🙏🏽🙏🏽
@rudralife511Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत प्रशांत sir धन्यवाद.....आईच्या बिजतुलनेबद्दल सयाजी Sir बोलत असताना ऐकून अश्रू आपोआप आले ...मी स्वतः एक आई आहे आणि माझी आई मला सोडून गेली आहे ....तुम्ही जेव्हा बोललात की मोठे झालेले झाड जणू आई बनून हात पसरून उभे आहे ....Sir I cant express what I want to say about you 🙏 अगदी तुमचे प्रत्येक वाक्य लक्षात राहील🙏
@VSThePatriot2687Ай бұрын
खुप जबरदस्त देवस्थानच्या ठिकाणी वृक्षप्रसाद पद्धत आणणे गरजेचे आहे
@murlidharbelkhode9123Ай бұрын
खूप सुंदर अशी मुलाखत आपण दिली आहे आणि खरंच आपल्यासारखे पर्यावरण मंत्री आज काळाची गरज आहे शासनाने विकासामध्ये हजारो झाड तोडलेली आहेत. सयाजी आपण वर्धेला आला होता तेव्हा 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही 96 वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आपण वृक्ष लावून आमचा उत्साह वाढवला जिल्हाधिकारी राहुल जी कर्डिले यांच्यामुळेच हा योग तुमच्या भेटीची आला आम्हीपण आपल्या एवढे तर काम नाही परंतु गेल्या 30 वर्षापासून वृक्षारोपण करत असून आतापर्यंत एक लाखाच्यावर वृक्षारोप लावली त्याचे संवर्धन करीत आहोत केवळ आम्ही आपल्या आनंदासाठी. मुरलीधर बेलखोडे अध्यक्ष निसर्ग सेवा समिती वर्धा
दोन्ही ही आवडती माणसं, त्यात निसर्ग माझा जिव्हाळ्याचा विषय. ग्रुप्स ना शेअर करण्याशिवाय राहवलं नाही, खूप छान मुलाखत.
@PrashantKadamofficialАй бұрын
खूप खूप आभार🙏
@bhaskarhambarde2817Ай бұрын
सयाजीरावचं हे ऐकून हे चॅनेल सबस्क्राईब केलं खुपच छान
@PrashantKadamofficialАй бұрын
धन्यवाद🙏
@saurabhsinganjude7238Ай бұрын
ग्रेट भेट. भारी मुलाखत. सयाजी शिंदे. दिलखुलास,मोकळा माणूस. निसर्गाचा ऱ्हास होतोय म्हणून काहीच न करता उगीच चिंता,रडणे, बोंबाबोंब नाही. आपण काहीतरी खूप मोठ्ठे कार्य करतो असा आविर्भाव नाही.स्वतःच्या आनंदासाठी,स्वतःच्या अटींवर..उगाच कोणाच्या पद,पैसा,प्रतिष्ठेचे दडपण नाही. वेळ आली तर कोणी कितीही मोठा असला तरी नडायला मागे पूढे पाहणार नाही.😁 सुंदर मुलाखत सादर केल्याबद्दल धन्यवाद कदम सर.
@PrashantKadamofficialАй бұрын
तुमचे वर्णन अगदी समर्पक आहे. धन्यवाद🙏
@saurabhsinganjude7238Ай бұрын
@@PrashantKadamofficial 🙏
@vaibhavsawant7179Ай бұрын
महाराष्ट्र आणि तुम्हाला फॉरेस्ट मिनिस्टर केलेले आहे प्रेम तुमच्या पाठीमागे राहील
@AbhinavBalureАй бұрын
सहजसुंदर पण तितकीच दर्जेदार मुलाखत.. मनापासून भावली👌 Sayaji सरांच्या सारखी अशी चांगली उपक्रम राबविणाऱ्या ग्रेट व्यक्तींच्या मुलाखती शक्य असतील तशा आपण नक्की घ्याव्यात, अशी विनंती.
वाह फार छान..... ग्रेट व्हिलन in फिल्म्स... ग्रेट हीरो in रियल लाइफ...💐💐💐💐💐
@sachinmuleypatil2109Ай бұрын
तुम्हाला खरंच फाॅरेस्ट मिनीस्टर बनवायला पाहिजे तरचं महाराष्ट्र हिरवागार होईल ❤❤
@sumitbauchkar2256Ай бұрын
प्रशांत सर वेगवेगळ्या विषयांला हात घालताय. खूप खूप धन्यवाद 🙏
@ShivajiChougale-hl7yyАй бұрын
केवडा सुंदर योग दोन दिग्गज आपल्या जगण्यात प्रामाणिक असणारे स्वतःबरोबर दुसऱ्यांना जगण्याची शिदोरी देणारे आणि सया दा तोरण मेहकी आळू करवंद जांभळं कुकू आंबा तुंग शी आंबा राघू आंबा रायवळ आंबा गुठली आंबा नारळी आंबा हे सगळं आठवणीतलं मनापासून धन्यवाद कोल्हापूर राशीवडे बुद्रुक
@PrashantKadamofficialАй бұрын
Thanks..अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात मदत करा.🙏
@PrabhuShriramji-2jaiАй бұрын
@@PrashantKadamofficial रटाळ राजकारणापासून फारच वेगळा #अंतरीक_सुखकारक अनुभव दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! जलसंवर्धन कसे करायचे याबाबत कार्य करणाऱ्या एखाद्या अनुभवी कार्यकर्त्याची अशीच मुलाखत घेतली तर अधिकच छान वाटेल सर्वांनाच ! आपणास शुभेच्छा ! 🌎🌞 💧🌿🍃🌱
@vasantichikane3006Ай бұрын
सयाजी शिंदे आपण हे काम खुप छान करत आहात. तुम्ही रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन अलिबाग ,महाड,पोलादपूर तालुक्यातील जागा पहाल तर तेथे हि अस काम करायला हव अस तुम्हाला वाटेल याकडे जरुर लक्ष द्यावे हि विनंती आहे.🙏🏻🙏🏻
@suchibidkar7960Ай бұрын
सयाजी शिंदे cha नंबर भेटेल का
@shivajipatil5470Ай бұрын
पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात अतिशय प्रेरणादायी मोठ काम मा. सयाजी शिंदे करत आहेत
@ChandrakantPawar-s2eАй бұрын
अप्रतिम👌 प्रशांत सर धन्यवाद❤सयाजीराव शिंदे ची मुलाखत घेतली 🙏👌💐
@Stdstd415Ай бұрын
सयाजी sir खुपच छान😊
@G2211PАй бұрын
खूप छान मुलाखत राहुल कुलकर्णी, शिका जरा प्रशांत सरकडून
@maheshgosavi722Ай бұрын
तो बसलाय तिथे अ डा णी बैलबुद्धी ची चाटत....
@dilipthorave7264Ай бұрын
मनापासून इच्छा असेल तर मार्ग दिसतो एक अतुलनीय काम,शिंदे साहेब मनापासुन हार्दिक अभिनंदन.
@nitin_115Ай бұрын
प्रशांत सर मनापासून धन्यवाद खुप छान मुलाखत घेतली आणी आपल्या जीवनातील झाडांचे महत्त्व कळाले 🙏🏻
@bhagyeshmuluk7325Ай бұрын
प्रशांत सर मला खुप आवडला छान मुलाखत घेतली❤❤❤❤
@PrashantKadamofficialАй бұрын
धन्यवाद..plz share in your circle 🙏
@dhananjay6657Ай бұрын
खरच दिलखुलास मुलाखत पाहायला मिळाली....अशाच लोकांची ओळख तुमच्या माध्येमातून होऊ देत......
@sugandhasavilage6689Ай бұрын
योग्य माणसाची ओळख करून दिली❤
@sudhirshrimantshinde1041Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ...सयाजी सरांचा विचार अप्रतिम आहेत...अभिमान आहे मला आमच्या बाजूच्या गावचे आहेत..
@D_J40Ай бұрын
प्रशांत कदम जी , तुम्ही आज आणखी एक खूप मोलाचं काम केलंय. मनापासून धन्यवाद. 🙏🏼
@NandaIngawaleАй бұрын
खरच खुप छान मुलाखत होती
@marutipatil7942Ай бұрын
कदम सर,आपला कॅमेरा,नजर आणि वाणी यांच्या त्रिवेणी संगमातून आज एक आगळीवेगळी मुलाखत पहायला, ऐकायला मिळाली,,मनःपूर्वक धन्यवाद!! ' वृक्ष प्रसाद '- अफलातून आणि पर्यावरण स्नेही आयडिया,,, खूप सुंदर, धन्यवाद
@PrashantKadamofficialАй бұрын
धन्यवाद🙏
@lushmaksontakke4743Ай бұрын
अति उत्कृष्ट मुलाकात आहे, सयाजी शिंदे तुम्हीं 👍 आहात, तुम्हाला उद्दंड आयुष्यं लाभो, जो साधेपणा आणि सहजपणा आहे तो छान वाटला, खुप सुंदर आणि प्रेरणादायक मुलाकात आहे 🎉❤
@somkdАй бұрын
खुपच छान आहे ही मुलाखत. 🙏👌🏼🫡
@anilchavan4938Ай бұрын
सर तुमचं काम खरंच छान आहे पुणे व मुंबईसारख्या महानगरात प्रदूषणाची पातळी एवढी वाडलेली आहे. तुम्ही वृक्ष लावून पर्यावरण वाचताय आम्हाला फार आनंद आहे तुमच्या मोहिमेत आम्ही सुद्धा सहभाग घेऊ❤
@vikram_a_sawantАй бұрын
खुप सुखदायक, आशादायक तसेच आनंद देणारी मुलाखत, असं वाटतं होत संपायलाच नको.. सयाजी सरांचे विचार खुप प्रेरणादायी, अनमोल आहेत. बऱ्याच नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. सह्याद्री देवराई प्रकल्पाविषयी मनामध्ये खुप आदर, प्रेम आहे. प्रशांत सर ही मुलाखत अविस्मरणीय आहे..! खुप खुप आभार ❣️🙏
@PrashantKadamofficialАй бұрын
Thanks for your feedback 🙏
@suvi0suvidhaАй бұрын
सयाजीराव व माझं इयत्ता दहावी पर्यंतच बालपण एकसारखं असल्यामुळेच त्यान्च्या सान्गण्याची व ऐकण्याची माझ्यात ओढ निर्माण झाली. खूपच सुंदर नैसर्गिक मुलाखत. निसर्गात आणी झाडी झुडपातच माणसाने आयुष्याचा आनंद शोधायला हवा...तो निखळ आनंद दुसरीकडे मिळूच शकत नाही हे मात्र खरं.....❤
@bhupendraworlikar2932Ай бұрын
सह्याद्रीचा सयाजी विनवीतो... रुक्षजन हो वृक्षमन व्हा... आणि आयुष्यमान व्हा... हिच खरी आयुष्यमान योजना आहे... खूपच छान नैसर्गिक मुलाखत... दोन्ही वृक्षमनाच्या व्यक्तींना धन्यवाद...
@rahulgaikwad6535Ай бұрын
खूप छान मुलाखत. निसर्गावर प्रेम करणारा व्यक्तिमत्त्व
@Stdstd415Ай бұрын
खूप छान काम करत आहात सर तुम्ही🎉😊
@ajitkale5805Ай бұрын
लहानपणी नवरात्र आणि गणेशोत्सवात पडद्यावर पिक्चर असायचे तेव्हा यांचा तांबव्याचा विष्णुबाळा बघितला होता. तेव्हापासून यांचा दिवाना आहे. योग्य व्यक्तीची मुलाखत ❤
@रा.भि.जाधवАй бұрын
प्रशांत सर आभारी आहे....
@pradeepnikam975Ай бұрын
अती उत्तम
@ajienta23Ай бұрын
खूप छान, पर्यावरण स्नेही कार्य great work!
@Sanjivani-iq2xhАй бұрын
एकदम सूंदर आणि परिपूर्ण मुलाखत .... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.... ग्रेट सयाजी सर...
@smitadb7382Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत .. पर्यावरणासाठी प्रामाणिकपणे काम करणारे लोक फार गरजेचे आहेत. आमच्याच सातारचे , कॅालेजचे. सयाजी शिंदे ते करत आहेत याचा अभिमान आणि आनंद आहेच. मलाही यात काही करायची इच्छा आहे. खारीचा वाटा मीही उचलते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही जमत पण एका देवराईची उभारणी करायची नक्की इच्छा आहे .. धन्यवाद एक वेगळी मुलाखत घेतल्याबद्दल👍🏻🙏🏻
@PrashantKadamofficialАй бұрын
खूप खूप आभार🙏
@dhondiramshedge7265Ай бұрын
Thanks for the interview
@vijaygaykwad5648Ай бұрын
खूप छान मुलाखत 🙏
@nathudusane8864Ай бұрын
प्रेरणादायी मुलाखत
@omkarnighul6223Ай бұрын
Most awaited interview...❤
@PrashantKadamofficialАй бұрын
Plz share it in your circle so it can reach more people
@sberagalАй бұрын
प्रशांत कदम माझा आवडता पत्रकार... पत्रकार दुनियेतील एक निःस्वार्थ माणूस आणि खरंच संविधानचा चौथा स्तंभ जिवंत ठेवणारे पत्रकार.... कधी च विचाराशी तडजोड नाही... पर्यायी नौकरी ला लाथ मारून स्वतःच विश्व निर्माण करणारे... खरंच अभिमान आहॆ तुमचा... 🙏
@PrashantKadamofficialАй бұрын
खूप आभार. तुमची साथ मोलाची🙏
@ketanmore7635Ай бұрын
योग्य मुलाखत. छान विषय
@sujatakoli5483Ай бұрын
Great भेट
@Rshubham7Ай бұрын
खुप छोटी मुलाखत झाली
@BDESAI777Ай бұрын
समाधान वाटतं जेंव्हा प्रशांत कदम , निखिल वागळे , अभिव्यक्ती चॅनेल सारखे लोक आजही आहेत
@nandkumarkapse85Ай бұрын
खुपच छान 👌
@Dr.nishantkudmetheАй бұрын
प्रशांत जी धनगर-आदिवासी समावेश यावर परिपूर्ण अहवाल,कायदा, ट्राइबल फोरम इत्यादी गोष्टी अभ्यासून एक वीडियो टाका लोकांना सत्य कळुद्या . आपणास माझी ही विनंती आहे...👏🏻
@SumatiKocharekarАй бұрын
श्वास देणारा माणूस❤❤❤❤ निसर्ग समजणारा माणूस
@AkramKhan-hu7xnАй бұрын
Khup chhaan
@RajuParad-vx4cgАй бұрын
खूप चांगलं आहे दादा
@sanjaykshirsagar9998Ай бұрын
वृक्षवल्ली आम्हां सोयरे! यानुसार प्रत्येकाने आवर्जून झाडे लावली पाहिजेत."वनराई",""देवराई" या सुंदर संकल्पना आहेत.वृक्ष "अनमोल" आहेत याचे भान ठेवून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.मा.सयाजी शिंदे साहेबांचं हे कार्य खूपच "मौल्यवान" आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद!
@AnandaShinde-d9vАй бұрын
Sayaji shinde great personality. He should get atleast Magsese award. Government should take cogningence of his work.
@milanpatil5735Ай бұрын
सयाजी शिंदे साहेब आपण वृक्ष लागवडी सोबत अनेक सजीवांना जीवंत राखण्याची कृती करीत आहात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ही संकल्पना आपण आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे आपल्या या कार्याची आम्हालाही प्रेरणा देणारं आहे
@manishacharankar2891Ай бұрын
सयाजी सरांना शतशः नमन 🙏खूप छान उपक्रम राबवतायत
@kaustubhgaikwad2562Ай бұрын
IIT Hyderabad la ale hote sayaji sir Tevha suddha tyanni khup mast information dili hoti
@sanjayughade319Ай бұрын
लय भारी
@amitmane2744Ай бұрын
प्रशांतजी मस्त..... योग्य मुलकत घेतली
@EnfieldeR69Ай бұрын
मी माझ्या पिएचडीचे लिखाण थांबवून ही मुलाखत पाहीली.. खरचं इतकं सहज आणि निस्वार्थ माणसानं असनं अपेक्षित असतं पण किती नाटकी नकली न् अवास्तव आयुष्य जगण्यासाठी धडपडत असतो आपण.. खुप सुंदर मुलाखत.. मी पण माझ्या शेतात पिंपळ वडाचे झाडे लावलेत.. ❤
@PrashantKadamofficialАй бұрын
Wa…glad you liked it ☺️ and all the best for your ph.d
प्रसाद सर ! खरंच आज खूप सुंदर आणि अत्यंत योग्य माणसाचा व्हिडिओ बनवल्या बद्द्ल. खुप आशा आकांक्षा वाढल्या आहेत आपल्या कडून. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ ची अपेक्षा.
@PrashantKadamofficialАй бұрын
नक्की…मुलाखत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात मदत करा🙏
@thoratggАй бұрын
thanks Sayaji sir....thanks Prashant for this video.....
@rajkumarzargad8819Ай бұрын
अतिशय सुरेख
@vamanmugle479Ай бұрын
प्रशांत सर राजकारणाचा मार्ग बदलून सुंदर मुलाखत 🎉🎉🎉
@PrashantKadamofficialАй бұрын
Thanks..glad you liked it🙏
@PrabhuShriramji-2jaiАй бұрын
@@PrashantKadamofficial @PrashantKadamofficial रटाळ राजकारणापासून फारच वेगळा #अंतरीक_सुखकारक अनुभव दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! जलसंवर्धन कसे करायचे याबाबत कार्य करणाऱ्या एखाद्या अनुभवी कार्यकर्त्याची अशीच मुलाखत घेतली तर अधिकच छान वाटेल सर्वांनाच ! आपणास शुभेच्छा ! 🌎🌞 💧🌿🍃🌱
@vedikazunjarrao7582Ай бұрын
Khup chhan mulakhat
@shahnawazshaikh399Ай бұрын
Khoop chaan Jai hind Jai Maharashtra
@sarjeraotupsamindre2086Ай бұрын
सर तुम्ही छान विचार मानले आहे
@Revati5070Ай бұрын
Excellent interview 👌👍
@PrashantKadamofficialАй бұрын
Glad you enjoyed it! Plz share to maximum people
@subhashshinde1623Ай бұрын
साहेब आम्ही एक ग्रुप तयार करून आम्ही जवळपास पंन्नास एकर वर चंदन झाडे लावली आहे परंतु आम्हाला त्याचे रक्षणासाठी सरकारने काहीच मदत करत नाही तेव्हा आम्हाला चांगले मार्गदर्शन करावे धन्यवाद
@PrabhuShriramji-2jaiАй бұрын
सरकारची मदत होईल अशा आशेवर राहु नका... अशी बहुमूल्य वनसंपदा आपणच वाढवायची आणि त्याचे रक्षण ही आपणच करायचे.... दुसर्या कोणाला ह्याची माहिती ही देऊ नका... काळजी घ्या अशा वृक्ष राजीची... चोरांपासुन सावधान असावे... असो.... 🌱🍃💧🌊🌞
@anant4637Ай бұрын
प्रशांत सर अशीच एक मुलाखत कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे याची पण घ्या... कोकणात तो निसर्ग वाचवण्यासाठी खुपच छान काम करतोय.
@sarjeraopawar9470Ай бұрын
साहेबांचं कामच जबरदस्त आम्ही आमच्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये कासवंड माझं गाव, गेल्या 10 वर्षांपासून मी सर्जेराव पवार झाडे लावत आहे सुरुवातीला थोड्या प्रमाणात लावली त्यानंतर प्रत्येक वर्षी झाडांची संख्या वाढवत गेलो. आणि आज लागली गेली आहेत आज ती झाडे फळं फुलं सावली देत आहेत. आणि महत्त्वाचा ऑक्सीजन देत आहेत.
@sunitarawan9571Ай бұрын
छान मुलाखत 🎉
@sagarp71Ай бұрын
प्रशांत सर खूप छान मुलाखत घेतली, एक वेळ विकास नाही झाला तर चालेल पण निसर्ग टिकला पाहिजे
@girishraskar3848Ай бұрын
khup chhan...very inspiring
@surajvyawahare3876Ай бұрын
खूप चांगला इंटरव्ह्यू घेतलाय आपण प्रशांतजी ❤
@PrashantKadamofficialАй бұрын
धन्यवाद🙏
@rohanjadhav2297Ай бұрын
U r doing a commendable job sir..
@ganeshdherangeАй бұрын
सयाजी शिंदे always Rocks ❤❤❤
@abhijitpachpute9980Ай бұрын
अप्रतिम सह्याद्रीचा माणूस
@pravinpatil-mn5qsАй бұрын
🌹🙏🌹 very good sir god bless you. 🌹🙏🌹
@murlidharbelkhode9123Ай бұрын
प्रशांत सर आपणही वर्धेला येऊन इतरांनाही नक्कीच मिळेल. लोकसभागामधून हजारो वृक्ष लावून त्याचे संवर्धन केलेले आहे
@Paul_Walker_1Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील उपक्रमशील माणसांच्या मुलाखती घेत रहावे... आम्ही बघत राहूच, शिवाय त्या त्या गोष्टीत काही करता येईल का त्यासाठी प्रयत्नशील राहू