माणसं कडे थोडा पैसा आला की कोण कोणाला विचारतं नाही पण तुमच्याकडे पैसा संपत्ती प्रसिद्धी कशाचीही कमी नाही तरी पण तुम्ही आपल्या बालपणीच्या मित्राला अजूनही बरोबर घेऊन फिरता सलाम तुमच्या दोस्तीला
@Akshay__56554 ай бұрын
#दोस्ती ❤
@aniketpawar54484 ай бұрын
एक्टिंग आहे एक्टिंग भाऊ
@SwapnilMadavi-eh7cb3 ай бұрын
❤
@SagarTilekar-j3bАй бұрын
शेतकऱ्यांचा मुलगा कितीही मोठा झाला तरी शेवटी गावाला विसरू शकत नाही !!! सयाजी sir Proud of you !! तुमचे मैत्री पण खूप छान आहे !!!!
@ranjitjadhav1204 ай бұрын
आज काल शहरात जाऊन प्रगती मिळालेला माणूस आपल्या पेक्षा प्रगतीने कमी राहिलेल्या गावाकडील मित्राला विचारात नाही. परंतु तुम्ही सर तुमच्या मैत्रीमध्ये तुम्ही असे जाणवून दिले नाही अशी मैत्री फार कमी पाहायला मिळते सर.....
@babanshingade1824 ай бұрын
काय जोडी आहे काय ती मन मोकळे बोलन एवढा मोठा माणूस फिल्म इंडस्ट्रीत किती मोठ काम असुन एकदम साध रहान म्हणजे आताच्या काळात तरी सोपे नाही द ग्रेट मा सयाजी शिंदे साहेब❤
@navnathjadhav28432 ай бұрын
सयाजी शिंदे सारखं माणूस या महाराष्ट्रात संतांची भूमी त जन्मलेल्या या माहापुरष लाख खर्च कुठल्याही संपत्ती चार अभिमान नाही किंवा आपण गर्व नाही गरीबी ची जान असल्याने आपल्या बालपणीच्या मित्रा साठी आपला अमूल्य वेळ काढून त्याच्या सोबत लहानपणी पासून चया सर्व गोष्टींचा विचार विनिमय आठवणी जाग्या करुन तुम्ही जे काम करत आहे त्या तुमच्यासारख्या देव महापुरुष घ्या कोटी कोटी प्रणाम
@ArchanaBhosale-cj8fb4 ай бұрын
सर ही मैत्री असतेच लयभारी... सगळे विसरून जातो माणुस...तुमचे हे प्रेम पाहून खूप आनंद होतो... संपूर्ण एपिसोडमध्ये चेहर्यावरील हास्य जात नाही...शिव्जया सयाची जोडी... सोन्यावाणी...❤❤
@sandipkumbhar50954 ай бұрын
तु कसला माणूस तु तर देव माणूस झाडाला स्पर्श ज्ञान असत मी अनुभवल त्यावेळसे तुझी आठवण झाली मला पण आईच्या वजना इतक्या बी गोळा करून झाडे लावयची आहेत . तुला सलाम ❤
@dilipkarkhanis85593 күн бұрын
माणसाकडे माणूस म्हणून पाहणारा माणूस ! मित्र सामान्य आहे म्हणून ओळख न विसरणारा माणूस !! एवढा मोठा होऊन देखील जुनी मैत्री विसरला नाही असा माझा जुना मित्र सयाजी शिंदे ! मी आज ही त्यांच्याशी त्याच जुन्या नात्याने बोलत असतो व त्याला आनंद वाटतो. असा जमीनीवर पाय ठेवून उभा असणारा माझा मित्र "सयाजी शिंदे"
@dattatraypatil49874 ай бұрын
महाराट्राचे लोक प्रिय कलाकार मराठी मातीशी नाळ जोडुन राहाणारे सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र शिवाजी यांचीतील दोस्तीला माझा सलाम कृष्ण सुदामाची हि जोडी आहे एकाने गरीबीत राहुन स्वःताचा स्वाभीमान सोडला नाही आणि दुसर्याने धनवान असुन देखिल कधीही अभिमान केला नाही!हेच यातून घेण्यासारखे आहे मैत्री दिनाच्या सयाजी शिंदे आणि त्यांचे लहानपणीचे मित्र शिवाजी यांना हार्दिक शुभेच्छा!व्हिडीओ डायरेक्ट मला माझ्या गावात घेवुन गेला लय भारी!
@pucpuc99604 ай бұрын
पहिला actar आहे जो मित्रांना वेळ देतो,नाहीतर आमचे काही मित्र कमापुरतेच
@pandurangaroskar36544 ай бұрын
शिंदे साहेब लहानपणीचा आपली मैत्री आपण या वयात सुद्धा टिकवून ठेवली अभिनंदन आपले हे प्रेम पैशाने विकत घेऊ शकत नाही
@किरडेगोपाळ4 ай бұрын
❤❤शिवाजीराव आणि सयाजीराव खरंच तुमची जोडी कमाल आहे तुमची जोडी सात जन्मी अशीच असावी आणि खरंच तुमची शेवटची कविता पण खूप मला आवडली मस्त❤❤❤❤
@atulgalphade96014 ай бұрын
माझ्या आयुष्यातील वृक्षगुरु श्री सयाजी सर. मी सरांच्या प्रेरणेने सह्याद्री देवराई बीड येथे झाड लावले तसेच त्याची नियमित काळजी सुद्धा घेतोय. फक्त एकदा माझ्या गुरुची भेट व्हावी एवढीच इच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@devshreeingle46394 ай бұрын
सयाजी सर तुम्ही ग्रेट आहात एवढा मोठा माणूस बालमित्राची आठवण ठेवतो सॅल्यूट सर
@roshangawai15734 ай бұрын
एक चांगला कलाकार आणि एक चांगला माणूस होणे हे दोन्ही होणे अवघड आहे पण याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर... 🙏🙏🙏 जय शिवराय 🚩🧡🙇♂️
@AmolKalambe-j8e4 ай бұрын
सयाजी शिंदे हा जमिनीशी नाळ जोडलेला माणूस आहे.
@dipchandkadam19663 ай бұрын
जन्मभुमीशी नाळ जोडलेला अभिनेता.सातारा जिल्हा भुषण.सयाजी दादा तुम्हाला सलाम.
@uttamzaware52304 ай бұрын
मातीशी एकरूप झालेला माणूस निसर्गावर प्रेम करणारा सलाम सयाजी सर 👏👏👍
@MS-cu4sf3 ай бұрын
काय बोलू, शब्दात सांगण्या पलीकडे आहे ग्रेट हा शब्द देखील अपूरा पडतो कॄष्ण सुदामाची जोडी 👌👌👌
@HUMHINDUSTHANI4 ай бұрын
सुंदर सातारा स्वच्छ हा सातारा .... हे गीत आमचे मित्र जमीर आतार सरांनी लिहले आणि बनवलेले आहे.. त्याचं घोडा चित्रपटामधील गीत सुद्धा एक नंबर आहे.
@mangalshind4 ай бұрын
बायकांना नाही हो असं करता येतं तुम्ही करता किती छान वाटतं तुम्ही बघून तुमचं बघून मला वाटतं आम्ही मैत्रिणी असंच करू
@dhirajm34 ай бұрын
100 पुरुष एकत्र राहू शकतात पण दोन बायका नाही हे लक्षात ठेवा
@AmolJadhav-ew2xtАй бұрын
काय जोड राव खरचं याला दोस्त म्हणायचं सयाजी सर तुमच्यासाठी शब्द नाहीत... जिवलग दोस्तीच जिवंत उदाहरण सर कडक सॅल्युट तुम्हाला
@dhananjaygaikwad30164 ай бұрын
निखळ मैत्री आणि त्यामध्ये मिलेणारे सुख, याचा आनंद पैष्या शिवाय घेता येतो आणि तो घेतला पाहिजे हे तुम्ही सर्वांना दाखून दिलेत. असाच तुम्ही जीवनामध्ये आनंद घेत रहावा आणि तुमची ही मैत्रीला निरोगी, दीर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना. तुमचा हा साधापणाच मानला खूप आवडतो❤❤
@indugajbhiye89744 ай бұрын
वाव किती सुंदर धबधबा मित्र गावचा जीवाभावाचा शीवाजी खूपच भोळा आणी हसरा खुपच इसवल सातारा निसर्गरम्य आहे हिरवगार पहाडी भोवती धुक अप्रतीम तुमजी मित्रपनाची जोडी असीच राहो देवा प्रेमळ मानसा देवाचा तुम्हा दोघाना आर्शीवाद❤❤🌳🌳💐💐
@7strsxmatador5574 ай бұрын
मानलं सयाजीराव तुम्हांला तुझी माझी यारी भोकात गेली दुनियादारी 🙏
@ramraoshirke53404 ай бұрын
सयाजी शिंदे ॲक्टर म्हणजे साताऱ्याचा अभिमान सातारा जिल्हा म्हणजे खरोखर स्वर्ग आहे मी माझ्या मित्रांना सांगतो आपण प्रथम सातारा जिल्हा पाहू नंतर इतर भाग पाहू निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा आहे..
@sagargore27154 ай бұрын
जीवनाचा खरा आनंद काय असतो ते सर तुम्ही दाखवून दिला .सर तुम्ही व तुम्हीची दोस्ती ग्रेट आहे.❤
@sandipsathe5834 ай бұрын
कसलच स्क्रिप्ट नाही डायलॉग नाही जे मनात येईल ते बिनधास्त बोलायचं तेपण आपल्या रांगडी भाषेत Only सातारकर माणूस जिवाभावाचा #सयाजी शिंदे #
@vaibhavkanase82484 ай бұрын
बने चाहे दुश्मन जमाना हम्हारा❤ सलामत रहे दोस्तांना हमारा❤सायज्या आणि शिवज्या ची जोडी ... मैत्री असावी अशी 🚩
@ashokborge37984 ай бұрын
अशी दोस्ती आसली तर कदी भाडणं होणारच नाही सर्वानी याचा बोध घ्यावा माणूस कितीहि मोठा झाला तरी पूर्वज विसरु नये सयाजीराव प्रणाम आपणास कामातून येवडा वेळ काडून गावच्या आठवणी त्याज्या करतो य ❤
@rajendrashinde13703 ай бұрын
एकदम साधा माणूस गाडी सुध्दा किती साधी आहे खरंच खूप मोठा मनाचा माणूस खुप खुप शुभेच्छा दोघां ना
@VaishaliAvhad-s4h4 ай бұрын
पैसा कमवायच्या वयात पैसा कमवला पण आज पैसा संपत्ती सगळं काही असुन ही परत गावाकडे पाय वळवले आणि आपल्या गावचे सुख परत एकदा अनुभवत आहात तुमच्या सारखे माणसं खुप कमी असतात सर खुप भारी आहेत तुम्ही अभिमान वाटतो आम्हाला तुमचा ❤❤❤
@AmolJadhav-ew2xtАй бұрын
तुमची ही दोस्ती पाहून गरीब श्रीमंत सगळ विसर पडतो बघा सर माणूस रुपी देव एवढच म्हणावं वाटत तुम्हाला कडक सॅल्युट तुम्हाला सयाजी सर
@AtulJ-u6s4 ай бұрын
जीवनाचा खरा आनंद तर तुम्ही घेत आहत सर सलाम तुमच्या कार्याला Down to earth मानुस एकदम आमच्या मैत्री सारखे वाटता सर तुम्ही
@nileshshendkar89904 ай бұрын
प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे सर तुमची... proud of you Sir❤
, सयाजी मित्रा तुला सलाम लाखात नव्हे करोडोत तु एकटा तुला तुझ्या मित्राला सलाम
@siddhantisarwadnya58794 ай бұрын
खरोखरच सयाजी सर, तुम्ही चित्रपटांमध्ये भलेही डेंजरस विलन साकारला असेल, पण तुम्ही खऱ्या आयुष्यात सगळ्यांना सोबत घेणारे सगळ्यांची काळजी घेणारे, बरोबरच निसर्गासाठी सतत कार्य करणारे सगळ्या दोस्तांचे दोस्त, रिअल लाईफ हिरो आहात, खरंच अभिमान वाटतो सर तुमचा😊😊😇🙏🙏🙏
@GaneshNikam964 ай бұрын
Sir तुम्ही प्रत्येक मराठी जनतेची आणि मराठीची शान आहे❤😢किती साधं बोलणं,down to earth,सेलिब्रिटी असून पण😢तुमच्या सारखा मित्र सगळ्यांना मिळो 😊❤तुमची मैत्री बघून कृष्ण सुदाम्याची मैत्री आठवली ❤😊
@sanjayshinde19574 ай бұрын
शिवा बापू, आणि सया बापू, दोघेही दिग्गज आहात, दोघेही स्टेज कलाकार आहात, आपल्या चिंचेच्या स्टेज वरचे ♥️
@suvarnasable67284 ай бұрын
आमचा सातारा 😊🙏🙏🙏🙏👌👌👍👍मस्त धुक आहे. ☁️☁️☁️☁️🌱🌳🌴🌱🌿🌿🌳🌳हिरवागार निसर्ग नटलेला सातारा 👌👌👍जिवलग मित्र एकच नंबर 🙏🙏👍👍👍👍👍👍👍
@maheshpandit51524 ай бұрын
मित्र असावा सयाजी सारखां म्हणायला हरकत नाही. वा ग्रेट सयाजी सर ❤🌹👍
@arvind33044 ай бұрын
Tumhala dada Bolu तात्या बोलू अप्पा बोलू अण्णा बोलू भैया बोलू दाजी बोलू की Saheb बोलू खरच किती पण कवतुक केला तेंडा कमीच आहे तुमचा आपल्या काळ्या माती प्रतीक आणि जुन्या आठवणी जपण्या सती सलाम आहे खरच डोक्यात पाणी आला पळवून 🙏🙏🙏🙏🙏
@Wandering_Hut4 ай бұрын
माणसाने कितीही पैसा कमावला तरी पाय मात्र जमिनीवर असायला हवेत, याचे जिवंत उदाहरण!
@SurajDongre-v7h3 ай бұрын
तुम्ही असे नसायला पाहिजे सर , पण हे बघायला सुधा इतकं भारी वाटत आहे , लोकांना हे बघायला आवडत पण वागायला नाही ओ सर , आमच्याकडे थोडा पैसा आला की आम्ही सगळ्यांना 😅 तो, you are great ❤lots of love आणि खूप खूप आभार तुमचे तुम्ही एक आदर्श व्यक्ती आहात
@chandrashekharpatil8604 ай бұрын
सर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या कडे बालपणीचा मित्र अजून आहे आमचे मित्र गर्दीत कुठे हरवले काही माहित नाही तुमची मैत्री अशीच टिकून राहो खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@rohitpatil41204 ай бұрын
माणूसपण म्हणजे काय जीवन म्हणजे काय हे शिकायला मिळत तुमच्या कडून आमचं आयुष्य तुम्हाला लभुदेत सर
@shubhamtembhukar25444 ай бұрын
मराठी माणूस दोघांची लहान पणाची जिवाभावाची मैत्री अभिनेता असून पण कोणता गर्व नाही लय भारी माणूस❤
@chetanangarkar14194 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ सर कोणताही गर्व नाही सर खूपच छान आपल्या मातीशी नाळ असलेला व्हिडिओ मनाला भावला
@rameshwarpathe939Ай бұрын
जशी कृष्ण सुदामा ची जोडी आहे तुमची
@tradingwithpatience02292 ай бұрын
नेते अभिनेते अनेक झाले पुढेही होतील, जगप्रसिद्ध कलाकार तसेच मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता असताना सुद्धा आपली माती, आपली माणस, आणि गावचा रांगडेपणा जपणार एकच माणूस सयाजी शिंदे यांनी टाकलेले एपिसोड खूप काही सांगून जातात
तुम्ही तुमचं बालपण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करता आहात....खूप खूप शुभेच्छा
@sagarwanjol93714 ай бұрын
सयाजी सर तुम्ही खूप मोठ्या मनाचे माणसं आहे जाणीव असलेलं प्रामाणिक अभेनेता जय शिवराय जय सह्याद्री❤
@sohamthorat76504 ай бұрын
सातारा म्हणजे दुसरा स्वर्गच ❤
@andyjadhav46534 ай бұрын
ह्याला म्हणतात खरा सातारकर 👍👍
@maheshlavate36014 ай бұрын
असा माणूस होणे नाही...खुप इच्छुक आहे भेटाय
@vinayaksitap21174 ай бұрын
आयुष्यात ले अमृत मय जगतात आपणं खुप नशीबवान आहात आपल्या दोघं चे आनंद असाच आयुष्य भर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤
@14grs4 ай бұрын
अप्रतिम वीडियो सयाजी सर❤ मैत्री , पाऊस , प्रवास आणि धम्माल👌
@suchitnikhare4 ай бұрын
शब्दापलिकडे आहे....तुमची मैत्री...❤❤❤
@sunilbhosale66854 ай бұрын
Mitra asava ter asa, sayaji sir sarkha, Krishan ani sudama jase wathaya sir tumi doge, Great sir asech mitra prem theva sir
@RajashriKamble-mj9siАй бұрын
सर तुम्ही दोघे लहानपणी सारखीच मजा करताय असे वाटतय❤❤❤
@dr.manjushrighorpade41134 ай бұрын
ग्रेट सयाजी शिंदे सर अफलातून किती छान मैत्री जपलेली आहे आपण
@bhagwantapotkule24974 ай бұрын
मोठे असून मोठेपणी नाही.खूप छान
@manojnirmale4 ай бұрын
खरच सर तुमची मैत्री बघून अगदी मन भरुन येत
@Bharatas.marcos4 ай бұрын
आमचे मित्र बिझनेसमन झाले आणि आम्हाला विसरले..
@girishpatankar13424 ай бұрын
मस्त छान वाटले पाहून, आणि जी धबधबा आहे तो उंब्री धबधबा आहे, सुंदर...😊🤘
@ashokdhawale48952 ай бұрын
शहरात जाऊन चार पैसे कमवायला लागल्यावर गावातील मित्राला हलक (गरीब) समजून विसरणारे भरपूर पाहिलेत पण सयाजी शिंदे हे मोठे सुपर स्टार असून देखील आपल्या गावाकडील मित्रावर (शिवज्यावर )एवढं प्रेम करतात ही मैत्री पाहून सुदामा व कृष्णाची नक्कीच आठवण होते. याला म्हणतात मोठे होऊन देखील जमिनीवर पाय असणे कोणाची दृष्ट न लागो तुमच्या मैत्रीला
@viveknalawade19834 ай бұрын
इधर फक्त हवा खानेका, शिवाजी एक नंबर
@shahuahire2260Ай бұрын
सलाम तुमच्या मैत्रीला .... मानल पाहीजे शिंदे सर
@kailassonavle98974 ай бұрын
जो माणूस म्हातार पणा पर्यंत मैत्री 👬जपतो तोच खरा मित्र ❤❤❤पैसा कोणीही कमवेल पण मैत्री 🎉🎉नाय तुमची मैत्री पाहुण खुप छान वाटले🎉
@BabuMhatre-h6p4 ай бұрын
मित्र असावा तर असा सयाजी शिंदे सारखा चांगले अभिनय चांगला कलाकार कोणताही गर्व नाही सलाम मैत्रीला
@somanathbhosale43964 ай бұрын
खरंच शिंदे साहेब सलाम तुम्हाला
@Skyworld1454 ай бұрын
सातारा म्हणजे दुसरा स्वर्ग ❤😍😍
@thevisualUSA4 ай бұрын
पाहिला स्वर्ग कोकण आहे 😅
@SachinJadhav-wz7wb24 күн бұрын
सर तुम्ही मैत्रीचा आनंद घेता पण तुमच्या दोघांना बघून आम्हाला पण आनंद आनंद होतो
@jeevansangramlondhe64144 ай бұрын
तुमच्या मैत्रीला आणि सहयाद्री सारख्या उंच स्वभावाला सलाम 🫡
@JadhavKiran26974 ай бұрын
हीच खरी बालपणीचा मैत्री लव्ह यू सर ❤
@deepakjadhav10794 ай бұрын
Sayaji Shinde Sir tumhi Great person Ahat Salaam tumhala tumchya Dostila
@Vaibhav00434 ай бұрын
मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ❤
@khau_baliАй бұрын
आपल्या देशाचा सौरक्षांसाठी साताऱ्यातील पोलिस तयार होत आहे this statement touch it
@balupateker6822 ай бұрын
खरंच सर तुमच्या माणुसकीला व दोस्तीला सलाम
@janardanshelar47214 ай бұрын
🎉 अभिनंदन सर तुमच्या मैत्रीला
@kirandhamne69704 ай бұрын
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्री सारखी मैत्री आहे, 👌
@vijaypatil5964 ай бұрын
तुम्हीची दोस्ती म्हणजे एक नंबर साहेब तुम्हाला माझा सलाम करतो
@rajendraawaghade34484 ай бұрын
खूप छान सर खर आयुष्य जगताय तुम्ही एवढे मोठे सेलिब्रेटी असून सुध्दा आपल्या मायभूमी विसरला नाहीत. तुम्हाला मनापासून आभार ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@anayakadamsatara89194 ай бұрын
पृथ्वीवरील दुसरा स्वर्ग म्हणजे सातारा,,, या स्वर्गात हवा चालते ती फक्त सह्याद्रीची,,, तुमच्या जिवलगाच्या मते इधर से फक्त हवा खाने का❤ हवा करने का नाही,,,, आणि जर हवा केलीच तर हा स्वर्ग तुम्हाला नरकात पटवायला ही मागेपुढे पाहत नाही,,, सध्या कानावर येत असलेल्या बातम्यांनुसार या स्वर्गात आपण कसं वावराव याचं भान राखायला हवं... सातारा खूप सुंदर आहे तो पहात रहा फिरत रहा त्याचप्रमाणे आयुष्य ही सुंदर आहे तेही मौज मजेत जगत रहा... चूक भूल द्यावी घ्यावी
@karnwadgaonkar55834 ай бұрын
Amhi tuljapurkar❤❤❤❤❤❤❤❤
@ajaykumbhar34274 ай бұрын
अशी मैत्री कोणाला नकोय यार ❤❤
@shrikantbhapkar74114 ай бұрын
सयाजी दादा आणि शिव दादा सुपरहिट जोडी!!! निखळ दोस्ती, सयाजी दादा तुला सलाम ❤❤
@dineshmandlik91224 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सयाजीराव शिंदे सर राम राम
@sanjaymagar13904 ай бұрын
मित्राला जाणणारा खरा मित्र🙏🏻🌹
@manojmore66924 ай бұрын
मैत्री दिन नुकताच झाला तुमची दोस्ती बघून मला माझी गावाकडची सगळी दोस्त आठवली.. अप्रतिम मैत्री.. 👌🏻👌🏻खुप सुंदर भाग 👌🏻👌🏻
@santoshigaikwad84104 ай бұрын
तुम्ही बालपणीचा मित्र जपून ठेवला हे महत्त्वाच❤❤
@pragatimagar65133 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏 जय जवान जय किसान 🚩🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे.....ते कसे हे माननीय सयाजीसरांकडे बघितलं की आपोआपच कळतंय सांगायची गरज नाही. हाडाचा कलाकार,हाडाचा समाजसेवक,हाडाचा निसर्गप्रेमी म्हणतात ते यांच्या पेक्षा वेगळे काय असतील हेच जिवंत उदाहरण आहे... छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमितील पुत्र आहेत त्यामुळे यांचं स्वभाव पाहून छत्रपती महाराजांची आठवण मनाला शिवते..... असो असेच समाजसेवक प्रत्येक गावागावात उदयाला यावेत.... माननीय श्री सयाजी शिंदे सर एक विनंती आहे 🙏🙏🙏 जशी तुम्ही चित्रपटात भूमिका साकारली खोटी खोटी पण ती खरीच आहे अशी वाटते खोटी वाटतच नाही....तशीच खरोखरच भुमिका घेतली तर आपल्या महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी,लेकी सुना सुरक्षित राहतील, निर्भयपणे जगतील, निर्भया,कोपर्डे, कलकत्ता, बदलापूर असे असंख्य गुन्हे घडतात, पुरावा घावला तरी आरोपी निर्दोष सुटतात किंवा अल्पशा शिक्षेनंतर राजरोसपणे वावरतात..... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या पदराला हात घालणार्या रांजेपाटीलांचा चौरंग केला होता तसं आपण आपल्या महाराष्ट्रात पथक ,तुकडी, फौज शासन निर्माण करचाल काय 🙏🙏🙏 बापु बीरु वाटेगावकर यांनी अन्यायी अत्याचार्यांना धडा शिकवला तसेच स्त्रियांवर अत्याचार करणारे भरचौकात सर्वांसमक्ष चौरंग किंवा हालहाल करून जीवे मारले तर नक्कीच पुढं असं कृत्य करायला कोणी धजावणार नाही राक्षसी औलादींना यमसदनी धाडले की आपोआपच समाज सुरळीत चालेल...
@punevlogs4 ай бұрын
Yevdhi mothi prasidhi..pan manus kiti sadha aahe..😅😊 salam aahe sir.
@jayvantpagar48114 ай бұрын
Great manus kaslahi garv nahi ya mansala ashi manse khupch kami astat 👍🚩🚩🚩
@VamanKadam-o3y15 күн бұрын
सर तुमचे साऊथ चे पिक्चर तर खूप छान असतात. एवढे मोठे असून पण तुम्ही एकदम सामान्य अस राहता बगून खूप छान वाटत. सर. आपली भेट एकदा झाली होती..10 वर्षांपूर्वी वाशीला फ्रूट मार्केट जवळ नवी मुंबई मध्ये 🙏
@umeshpawar76404 ай бұрын
सर तुम्ही आणि तुमचे मित्र एक नंबर आहे, त्यांच्या बरोबर एक मराठी चित्रपट प्रदर्शित करा...