जग पाहिलेली माणसं - Full Episode || Sayaji Shinde || 🐑🐏🐐

  Рет қаралды 608,532

Sayaji Shinde

Sayaji Shinde

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Жыл бұрын
आभाळा एवढा माणूस पण पाय मात्र जमिनीवर आहेत..... खूप साधा माणसू proud of you सायजी सर.....
@KishorLukade
@KishorLukade Жыл бұрын
@ravichavan1913
@ravichavan1913 Жыл бұрын
देव माणूस 🙏❤️
@ashokaambiga5326
@ashokaambiga5326 Жыл бұрын
@dattugavhane6067
@dattugavhane6067 Жыл бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम मी एका मेंढ्यावालाचा मुलगा आहे माझे पण स्वप्न होते की शंबर एक मेंढ्या कराव आणि लांब कुठे तरी निघून जावे पण माझ्या आई बापानं मला करू दिल नाही माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट करून मला शिकवले आणि आज त्यांच्या मुळे मी एक मुंबई सारख्या ठिकाणी सरकारी कर्मचारी झालो आहे. साहेब तुम्ही मेंढपाळाचं जिवन काय असते. ते तुम्ही पाहिले त्या साठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏
@ambipras90
@ambipras90 Жыл бұрын
हा एपिसोड पाहिल्यानंतर, रस्त्याने जाताना एखादा तांडा दिसला, तर इथून पुढे आपण दुर्लक्ष तर नक्कीच करणार नाही.. या एपिसोड ची आठवण आपल्याला नक्कीच होईल.. सयाजी सर खूप ग्रेट माणूस ❤
@nareshbshejawal
@nareshbshejawal Жыл бұрын
सहभाग कुत्री घोडी आणि मेंढरे... यात सगळ आले. खूपच संयत, भिडणारं चित्रण
@vishalsawant-tw4cj
@vishalsawant-tw4cj Жыл бұрын
👌👌🙏
@yogeshbarve7631
@yogeshbarve7631 Жыл бұрын
जावा त्याच्या वंशा तेव्हा कळे
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 Жыл бұрын
मानवतेचे पहिले लक्षण हेच आहे ❤🎉
@jeevanshinde1247
@jeevanshinde1247 3 ай бұрын
Ek number Shinde saheb
@gauravbelhekar7717
@gauravbelhekar7717 Жыл бұрын
मोठ्या लोकांचे सगळेच मुलाखत घेतात.. सामान्य माणसाची मुलाखत घेणारा एकच - सयाजीराव शिंदे
@navnathsudake1545
@navnathsudake1545 9 ай бұрын
सयाजीराव शिंदे., खरं तळागाळातील धनगर समाजाचे दुःख जाणुन घेत आहेत. ग्रेट.....सयाजीराव .....जय मल्हार🎉
@VikasAnuse-s1j
@VikasAnuse-s1j Жыл бұрын
साहेब मी पण एक धनगर आहे. मला आज खुप अभिमान वाटतो कि तुमच्या सारखे विचारवंतांनी माझ्या जातीची दखल घेतली. खुप मोठे मन आहे. आपले खुप खुप आभार धन्यवाद
@balasahebjadhav3353
@balasahebjadhav3353 Жыл бұрын
@Animal-walfare
@Animal-walfare Жыл бұрын
कुठ ती ५स्टार मध्ये बसून ४००रु चहा पिणारे आणि कुठे तुम्ही धनगरवाडी वर जाऊन पातेल्यात चहा पिऊन मातीशी नाळ जोडलेली आजही आहे हे दाखवून दिलं..सर अभिमान वाटतो तुमचा❤
@alpeshbandre3430
@alpeshbandre3430 8 ай бұрын
❤❤❤
@dipalirajage3697
@dipalirajage3697 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सयाजी सर...तुम्ही खरचं माणसातला देव आहात. मी पण एक मेंढपाळाची मुलगी आहे आज माझी निवड महाराष्ट्र शासन नगर रचना सहाय्यक पदी झाली आहे आणि माझ्या शिक्षणासाठी लागलेल्या खर्चात या आमच्या मेंढ्याचा खुप मोठा वाटा आहे.
@hanumantthombare1488
@hanumantthombare1488 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दिपाली ताई🎉🎉🎉🎉
@gajananmore2953
@gajananmore2953 Жыл бұрын
Very nice...❤
@harshalnashikkar6974
@harshalnashikkar6974 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई तू ला 🎉
@vinichini7756
@vinichini7756 Жыл бұрын
Congratulations tayade
@arjunbichukalemotivation.
@arjunbichukalemotivation. Жыл бұрын
Congratulations sis 👏🎉❤
@NathaRajage-t8q
@NathaRajage-t8q Жыл бұрын
मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन धनगर बांधवांचे लय हाल होतात
@PrashantRupnur
@PrashantRupnur Жыл бұрын
सर माझा जन्म धनगर कुटुंबात झाला पण माझी जडणघण सुखवस्तू कुटुंबात झाली. जन्म आणि वाढ जरी शहरात झाली असली तरी गावाकडे जात असल्याने लहानपणापासून गावाची ओढ होती ती आजही कायम आहे. धनगर मेंढपाळांचं जीवन एकदम जवळून पाहताना एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि कुतूहल वाटत. तुम्ही त्यांच्या जीवनाचा एक भाग अगदी effective पद्धतीने दाखवला आणि त्यांना थोडा glamour मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद !
@rahulhande2401
@rahulhande2401 Жыл бұрын
हा प्रवास मी जवळुन बागीतला आहे, खूप कठीण दिवस असतात. घर आणि गाव सोडलंकी बाकीची लोक नीट वागणूक देत नाहीत. त्रिवार अभिनंदन सयाजी सर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला .! वेळात वेळ काढून अशा लोकांचं सुख-दुःख जाणून घायचा प्रयत्न केला.😊🙏🏻 #saaryahande
@ajinkyakadam2161
@ajinkyakadam2161 Жыл бұрын
काय लिहाव?... निव्वळ अप्रतिम!!!.... असा विषय घेऊन नवनवीन videos बनवण्याची कल्पनाच मुळी unique आहे. आपल्या कार्यास यश लाभो!!! येळकोट येळकोट जय मल्हार!!!
@rashtrabhartinews
@rashtrabhartinews Жыл бұрын
अभिनेते सयाजी शिंदे यांनी पशुपालकांच्या समस्या जाणून घेतल्या. चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात पण ते जमिनीवर पाय असणारे जनतेच्या मनातील खरे हिरो असल्याचे दाखवून दिले.
@smitasurveujgare
@smitasurveujgare Жыл бұрын
सुंबरान हा चित्रपट लहानपणी बघितला होता त्यावेळेस मन हेलावुन गेल होत. आज हे वास्तव चित्रण बघताना खरच माणुस म्हणुन घेणारे आपण खरच माणसं आहोत का ? हा प्रश्न निश्चित उभा राहतो. अजुनही जगात चांगली माणसं आहेत हा विश्वास कायम करणारा हा व्हिडीओ आहे. Genuinely thankful to Sayali sir.👏
@PANKAJ_GHOLAP
@PANKAJ_GHOLAP Жыл бұрын
एवढा मोठा कलाकार असून पण, त्याच्यातल माणूसपण बाकी ठेवलंय... Down to earth...❤ धनगर बांधव ❤
@prakashmore8295
@prakashmore8295 Жыл бұрын
या माणसांचं तत्वज्ञान किती भारी आहे!फक्त जगायचं. न रडता. तथाकथित मोठी माणसं तरी काय वेगळं करतात. या लोकांना बाहेरचं जगच माहीत नाही. काय म्हणावं या नशिबाला!
@annapukale9264
@annapukale9264 Жыл бұрын
या जीवनावरती एक पिक्चर काढावा तो महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरेल
@marathi2307
@marathi2307 Жыл бұрын
आजवर पाहिलेले सर्वात रियालिस्टिक शॉर्ट फिल्म हीच 👍🏼
@nitinkarandevlogs4685
@nitinkarandevlogs4685 Жыл бұрын
मेंढपाळ आणि त्यांचं दुःख समजून घेतल्याबद्दल आणि प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल धन्यवाद.....जिंकल साहेब ❤❤
@surajmane1240
@surajmane1240 Жыл бұрын
इतका मोटा माणूस अशी मुलाखत कोणच घेऊ शकत नाही फक्त सयाजी शिंदे साहेब खुप् छान
@dnyaneshwarsatpute7158
@dnyaneshwarsatpute7158 Жыл бұрын
आपली माती आपली माणस आपण कितीही मोठ्या उंचीवर गेलो ना, पण आपण आपल्या गावाला आन जीवाभावाच्या माणसांना कधी विसरू नये , खरचं मनापासून सलाम सर .
@nanamadane9462
@nanamadane9462 Жыл бұрын
धनगराचा जीवन चांगल,पण येवढं आहे आणि वाईट पण तेवढंच. एक नंबर वाक्य❤❤❤
@Aabhapatsute
@Aabhapatsute Жыл бұрын
धनगरी जीवनाची सत्य स्थिती दाखवली आहे 😢👌
@maheshdawkhar9432
@maheshdawkhar9432 Жыл бұрын
जमिनीवर पाय असलेला मोठ्या मनाचा कलाकार ,अभिनेता... अभिमानास्पद
@tufan_bebhan
@tufan_bebhan Жыл бұрын
18:18 " पुढं आणि जायचंच असतंय आपल्याला ...थांबून काय उपयोग नाय..."संपूर्ण व्हिडीओ चा सार एका वाक्यात 👍 धनगरांचा कठीण परिस्थितीत तग धरून ठेवण्याची आणि अडचणींवर मात करत सतत मार्गक्रमण करण्याची वृत्ती 🙏🙏
@techsavy641
@techsavy641 Жыл бұрын
मी पण एक धनगर आहे. सयाजी साहेब धन्यवाद तुमच्या प्रेमळ स्वभावाला सलाम❤❤❤❤❤❤
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Жыл бұрын
धनगर समाज हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू आहे
@YouTubeSpark31
@YouTubeSpark31 Жыл бұрын
💯
@roshangawai1573
@roshangawai1573 5 ай бұрын
एवढ्या अडचणीवर मात करून आपल्या परंपरा जपतात धनगर लोक खरंच सलाम आहे त्यांचा कार्याला.... जय शिवराय 🚩🙏🙇‍♂️
@dilipsangar6217
@dilipsangar6217 4 ай бұрын
आदरणीय श्री.सयाजी साहेब,तुम्ही सर्वांची विचारपुस करताय त्यामूळे तुम्ही भगवान श्रीकृष्ण,विट्ठला सारखं आहात.
@AshrubapadminbaiChate
@AshrubapadminbaiChate 7 ай бұрын
विलन म्हणून सिनेसृष्टीत पाहिलेला सयाजी शिंदे रिअल लाईफ मध्ये इतका जमिनीवर आणि प्रेमळ असेल असं कधीच वाटलं नव्हतं...Hatts off u sir ji❤❤
@vitthalmahanawar3375
@vitthalmahanawar3375 Жыл бұрын
सयाजी शिंदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा मराठी हिंदी साउथ कन्नड तेलुगु या चित्रपटात काम करून एवढे मोठे तुम्ही हिरो आहात आज मला अभिमान वाटला तुमचा आमच्या धनगर समाजाची खरंच काय परिस्थिती आहे ती तुम्ही दाखवले खरंच तुम्हाला जय मल्हार आमच्या भावाला पण रियल परिस्थिती सांगितली त्याचे पण आभार विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं ..उपळे दुमाला ..तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
@Shubham.kolekar
@Shubham.kolekar Жыл бұрын
सरकारने दुर्लक्षित केलेला समाज म्हणजे धनगर समाज.. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला स्वाभिमान जपणारा माझा समाज..💯
@manojmore6506
@manojmore6506 Жыл бұрын
सर नमस्कार !!!!! खुपच छान प्रयास आभाळा एवढं मोठं यश मिळवूनही तुम्ही माणूसकीची शीदोरी कायम घट्ट धरून ठेवली आहे याचा मला अभिमान वाटतो, कारण, तुम्ही तुमच्या मातीशी आजही एकनिष्ठ असण्याचा अनुभव तुमच्या कृती मधून झळकतो !!!!!🎉 माझा एक मराठी कलाकार जो माणूस म्हणून जगतोय ❤ " सयाजी शिंदे"❤
@shreevitthal0977
@shreevitthal0977 Жыл бұрын
धनाचा आगर म्हणजेच धनगर. मनानं उदार,देहान मजबूत.आणि प्रामाणिक कष्ट.साहेब एखादा चित्रपट काढा.समाजवास्तवावर,कारणं मातीतले कलाकार फक्त तुम्हीच आहात, नाहीतर थोडी प्रसिद्ध मिळाली की,आताचे अभिनेते पार ढगात जातात, तुम्ही जुने हाडाचे कलाकार आहात.शेवटी जुनं ते सोनं.
@satishshivajipatil9646
@satishshivajipatil9646 Жыл бұрын
आजवर या लोकांची व्यथा सोशल मेडियावर कुणीही शेर केली नाही ते आज साहेबांनी केल.. ... साहेबांच्या कार्याला त्रीवार सलाम.......
@nikhilchavan8821
@nikhilchavan8821 Жыл бұрын
कधी न संपणारा प्रवास...... मेढपाळ आपली संस्कृती आपला अभिनंदन धनगर.... 👑👑👑
@vitthalkhadatare6339
@vitthalkhadatare6339 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत सयाजी सर माणूस किती जरी मोठा झाला तरी आपली मातीतली माणसं कधी विसरत नाही अंगावर काटा उभा राहिला... सलाम तुमच्या कार्याला मनापासून
@rushikeshwavare8408
@rushikeshwavare8408 Жыл бұрын
अस्सल मातीतील माणसं... सलाम सर्व धनगर बांधवाना...
@rajeshutekar4689
@rajeshutekar4689 9 ай бұрын
सयाजी राव या वेशात आपल्याला पाहून खूप आनंद झाला,,,आम्ही मुंबईकर,,,लालबाग
@santoshkale1538
@santoshkale1538 3 ай бұрын
धनगर समाज खूप वर्षापासून हा संघर्षमय जीवन जगतोय...सयाजी शिंदे साहेब धन्यवाद
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 Жыл бұрын
सयाजी शिंदे म्हणजे महाराष्ट्राच्या माती मधला एक डायमंड हिरा आहे 🎉
@udayjoshi4016
@udayjoshi4016 Жыл бұрын
एका समाज्याचे जिवंत चित्र दाखवले साहेब खूप खूप धन्यवाद
@मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ
@मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ Жыл бұрын
मानवी जीवनाच सार एका वाक्यात सांगितला दादाने.. थांबून चालायचं न्हाय पुढं चालत राहायचं 😍😍
@navnathsudake1545
@navnathsudake1545 Жыл бұрын
श्री. सयाजी शिंदे , आपण अगोदर एक शिक्षक होता...म्हणून आपण एक संवेदनशील आहात...म्हणून आपण माझ्या समाजाची दु:ख जाणून घेताय.... धन्यवाद सयाजीराव शिंदे.....😊
@navnathsudake1545
@navnathsudake1545 Жыл бұрын
Thanks
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Жыл бұрын
सयाजी शिंदे साहेब म्हणजे देव माणूस साहेब खूप छान बघा या समाजाचे काय कंडिशन आहे धनगरी जीवन म्हणजे उघड्यावर राहणे आणि रोज एक नवीन गाव कशी लोक भेटतील सगळ्यांना तोंड देऊन राहणे पावसा पाण्याचं उन्हातान्हात माझे बंधू पोट भरण्यासाठी फिरत असतात गावोगावी तरी गोरगरीब बांधवांना गावगुंड भरपूर त्रास देत असतात तरी साहेब तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर खूप छान मदत होईल जसं झाडांचं काम केलं तसं या मेंढपाळ बांधवांचं काम केलं तर साहेब खूप खूप छान होईल अहो या समाजाला कोणी वाली नाही फक्त या समाजाचा राजकारणी लोकांनी वापर केलेला आहे आणि कुठलाही मोबदला ह्या माझ्या बांधवा पर्यंत पोचलेला नाही शिंदे साहेब तुमच्यासारख्या देव माणसाची गरज आहे या समाजाला आज तुम्ही सगळे विचारता जाताना एक्सीडेंट होतो का आज विचार करा एखादा एक्सीडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला लोकं घरी पाठवून देतात परंतु हे लोकं जाऊ शकत नाहीत विचार करा आपला जोडीदार मेल्यानंतर त्याच्या कार्याला सुद्धा लोकं जाऊ शकत नाहीत फार दुर्दैवी जीवन आहे तरी माझ्या बांधवांन जशी आर्मी आहे त्याप्रमाणे मेंढ्याची ड्युटी आहे साहेब या गरीब मेंढपाळ बांधवाच्या पाठीमागे उभे रहा हीच आपल्याला हात जोडून विनंती आहे बिरोबाच्या नावानं चांगभलं मायाका च्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤
@Krishnnaking1771
@Krishnnaking1771 Жыл бұрын
Sayaji सर तुम्ही धनगरी जीवन कसे असते . ते पूर्ण जगाला दाखवले. त्या बद्दल खरंच खुप धन्यवाद.
@vilasharale5523
@vilasharale5523 Жыл бұрын
धन्यवाद ...सयाजी शिंदे साहेब आमच्या मेंढपाळ समाज बांधवांचा वनवास काय असतो तो आपण या एपिसोड मधून दाखवण्याचा प्रयत्न केलात..काय हाल असते मेंढपाळ धनगर बांधवांचे ....खरोखर आपण जमिनीवर आहात ....त्यामुळे आपल्याला या साऱ्या घटनेचे गांबिर्या आहे....खूप खूप आभार...🙏🙏
@inventorcardboard8976
@inventorcardboard8976 5 ай бұрын
सर तुमचा खुप अभिमान वाटतो. आम्ही पण धनगर. असे खुप रिअल कलाकार आहेत. जे पृथ्वीच्या पोटात लपलेले आहेत. त्यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही केलेले धनगरी चित्रपट पाहून खूप आनंद होतो. तुम्हाला मानाचा मुजरा. एकदा अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड, सोलापूरलाही भेट द्यावी ही विनंती . जय मल्हार.
@arjunpatil7155
@arjunpatil7155 Жыл бұрын
सयाजी शिंदे एक गांव न विसरलेला माणूस ते आणि त्यांचा दोस्त आणि त्याची ती गावरान दोस्ती सलाम
@dattatraymore8655
@dattatraymore8655 Жыл бұрын
द ग्रेट, सयाजी शिंदे,, किती साधा माणूस,, आभाळा एवढ्या, उंचीचा, आपल्या मातृभूमीची किती, जोडलेला आहे,,, आशा आशा सुपरस्टारला,
@kalpanagaikwad5110
@kalpanagaikwad5110 Жыл бұрын
किती मोठी व्यक्ती आहात तुम्ही पण तुमचे विचार मी खूप मोठी आहेत. तुमचे अजून जमिनीला पाय आहेत.माझा तुम्हाला सलाम आहे😊
@ajayshinde7931
@ajayshinde7931 Жыл бұрын
सर जेव्हा अस तुम्हाला गरीब लोकांसोबत गावच्या लोकांसोबत टाईम spend करताना बघतो ना तेव्हा खर च डोळ्यात पाणी येतो ..... एवढं success होऊन एवढा पैसा नाव कमवून कसं काय कोण एवढं सर्व सामान्य माणसा सारखा राहू शकतो....... ग्रेट आहात सयाजी सर तुम्ही खर च ग्रेट आहात .......
@sharadrupnavar6813
@sharadrupnavar6813 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सर बर वाटत धनगर समाजाला एवढे मोठे कलाकार आपल्या भेटले आपल्या विषयी चर्चा केली सलाम तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@vikasghodke
@vikasghodke 3 ай бұрын
माझा समाज स्वाभिमानी, इमानदार, साधा सरळ, मोठ्या मनाचा आहे. सयाजी दादासारखा माणूस होने नाही. खरं बोलणार तस वागणारा देवमाणूस.. पाडळसिंगीला खुप वेळा आले. दादा तुम्ही भारी वाटलं 🙏
@Dnyana-2412
@Dnyana-2412 Жыл бұрын
समस्त धनगर समाजा तर्फे धन्यवाद 🙏 सयाजी दादा
@vaishalipadwalpadwal1564
@vaishalipadwalpadwal1564 Жыл бұрын
सर तुम्ही इतके मोठे सुपर स्टार असताना सुद्धा किती नम्र पण सगळ्यांशी बोलताय तुमच्या सारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही🙏🙏 😊🥰
@mahendrasolankar3737
@mahendrasolankar3737 Жыл бұрын
सयाजी सर तुमचे करावे तेवड़े कौतुक कमीच आहे तुमच्या सारखे स्टार असे कोन सर्वसामान्य माणसात कोणी येत नाही खरच तुम्ही great ahe आई तुळजा भावानीच्या आशीर्वादाने माज आयुष्य तुम्हाला लाभो
@sids4079
@sids4079 Жыл бұрын
आपल्याला हे व्यक्तिमत्त्व झाक आवडते, शंभर नंबरी सोनं महाराष्ट्राला लाभलेले
@kanifnaththorat4539
@kanifnaththorat4539 8 ай бұрын
🙏🙏🙏राम कृष्णा हरि राधे राधे जी..! शिदेंसाहेब अपण खरच् देवमाणुस वाटतात म्हणजे जे मांण्स जमिनिला जुडलेले तेच मांण्स धर्म कर्म माणुस्की यांनाच समजते म्हणुन यात एक वैशिष्टे आहे.खर्‍या जगनाच सारर्थ एक समधान म्हणुन संगती काहिच येत नाहि।पण योग्य केलेले कार्य मदत धर्म व पुण्य येच मांण या कलियुगात विजय प्राप्त होणार.
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 Жыл бұрын
खरच आहे आभाळात एवढा माणूस.टोपात चहा पिऊन आपल्यातला आहे वाटणारा माणूस. तुम्ही ग्रेट आहात सर.❤❤❤
@pradipthakare6639
@pradipthakare6639 8 ай бұрын
एवढा मोठा सेलिब्रिटी माणूस पण मातीशी नाळ जोडलेला आणि आपलासा वाटणारा सेल्युट सयाजी शिंदे सरांना ❤
@prajktakarale1953
@prajktakarale1953 Жыл бұрын
proud of you sir. हीच आहे आपल्या मराठी माणसाची ओडक पण मला एक कळत न्ही आपले नेते आमदार खासदार का बर अशे आहे यांना नाही वाटत का मराठी मनुंस.
@LataShete-u1s
@LataShete-u1s 9 ай бұрын
सयाजी दादा तुम्ही एकदा सिद्ध हाके आणि त्याची बायको बाणांनी यांना ‌भेट देऊन विडीओ काढा खूप छान आहे त्याची‌ जोडी
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 Жыл бұрын
किती सुंदर हृदय दिल देवाने असच समाज सेवाकर सयाजी तुला देवाचा आर्शीवाद❤
@vijaygavade2876
@vijaygavade2876 Жыл бұрын
शिंदे सर भाेळ्या समाजाच्या भावना समजुन घेऊन. तुम्हास ऊदंड आयुष्य लाभाे
@DNAandTHOUGHTS-es4kx
@DNAandTHOUGHTS-es4kx Жыл бұрын
सर शब्दच नाही माझ्याकडे अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व आहात तुम्ही ❤
@sandipgaikwad8939
@sandipgaikwad8939 Жыл бұрын
खुप छान माहिती सर..👌 अशीच सर्व समाजाची लोहार /कुभार /चांभार आणि आणखी काही समाज यांची जीवनशैली आजच्या बदलत चाललेल्या पश्चिमात्य संस्कृतीपासून किती लांब आहे आणि ते आपली संस्कृती जोपाण्याच काम करतात. त्यांची पण जीवनशैली समाजासमोर आणा ही विनंती म्हणजे ती संग्रहित राहील.
@mrakbhalsing8836
@mrakbhalsing8836 Жыл бұрын
येवढ्या कमी वयात हा मुलगा किती समजूतदार झाला आहे
@RajuBankar-v5p
@RajuBankar-v5p 11 ай бұрын
मला अभिमान आहे जातिचा व मेहनती ईमानदार समाज बांधवाचा। जय मल्हार
@Adinath1207
@Adinath1207 Жыл бұрын
सर आज तुम्हाला पाहून माणसातला देव दिसला .❤U sir
@rohityeragi7323
@rohityeragi7323 Жыл бұрын
असा सयाजी हा एकच दूसरा होणें नाही सलाम दादा
@sureshshelke3074
@sureshshelke3074 7 ай бұрын
श्री.सयाजीराव आपण व आपले सहकारी यांनी खुप मोलाचा ठेवा जपून समाजा पुढे ठेवला आपले सर्वाचे मन पुर्वक आभार.
@SPCreation1
@SPCreation1 Жыл бұрын
सर खूप छान व्हिडिओ बनवला. गावाकडचं गावपण जपणारा माणूस म्हणजे सयाजी सर..❤ काही पण झालं तरी पुढं जायचं असतं मागं बघायच नाही. या एक मोठा संदेश मिळाला.❤
@Tinubaba333
@Tinubaba333 Жыл бұрын
विडिओ पाहिल्यावर आपण खूप सुखात आनंदात आहोत. यांच्या पेक्षा आपला संघर्ष खूप कमी आहे हे समजलं धन्यवाद सर असच काम करत रहा जय मल्हार
@VijayJadhav-tr8dc
@VijayJadhav-tr8dc Жыл бұрын
चित्रपट बघण्यापेक्षा साहेबांचा व्हिडीओ बघण्यामध्ये जो आनंद येतो तो वेगळाच, आपली महाराष्ट्राची संस्कृती बघायला मिळते याचं श्रेय सयाजी शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे, असेच छान व्हिडीओ पाठवत रहा व आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवा 🙏धन्यवाद 🙏💐
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 7 ай бұрын
आदरणीय सर असाच व्हिडिओ माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या समवेत काढल्यास आम्हाला आदिवासी ठाकर बांधवांना खुप आनंद होईल जय शिवनेरी जय आदिवासी
@bappasahebkhandare01
@bappasahebkhandare01 Жыл бұрын
मी जातींना वंजारी आहे परंतु मला मेंढपाळा विषयी खूप आपुलकी आहे कारण माझे आजोबा पण मेंढ्यासांभाळायचे खरच खूप कठीण जीवन आहे मेंढपाळ यांचं परंतु पोटासाठी करावे लागणार काय करणार बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@electricalworkjobs
@electricalworkjobs Жыл бұрын
साहेब खरच सलाम.... सरपंचाच पोर म्हणून मी ह्या लोकांची खूप मज्या मस्करी करायचो,,माझ्या गावाला आले की पण आता नाही ,, पुढचं वेळेस ह्या सर्वांना घरी नेऊन कप बशी मध्ये चहा पाजनार
@Uday..999
@Uday..999 Жыл бұрын
तू आमची मस्करी करतो आणि सगळा गाव तुझ्या बापाची मस्करी करतो 😢
@sinoper8506
@sinoper8506 Жыл бұрын
@@Uday..999 tyala tyacha samjtay he khup motha ahe. chuk saglech kartata pan samjta jyala toh motha manus
@vikaspatil7836
@vikaspatil7836 5 ай бұрын
महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. . सलाम आपल्या कार्यास. ..👏❤️🇮🇳
@pramodbachate3306
@pramodbachate3306 Жыл бұрын
काय जगावं आणी जीवनात किती सुख असावं हेच आज पाहिलं, किती साधेपणा 🙏🏻🙏🏻
@madhavsolaskarentertainmen7929
@madhavsolaskarentertainmen7929 Жыл бұрын
अप्रतिम पायी वारी माणसा परी मेंढर बरी मिसळून त्यांना आनंद दिलास जगण्याची ऊर्मी दिलीस व घेतलीस तुला सलाम ❤🎉
@appakeskar5467
@appakeskar5467 Жыл бұрын
नमस्ते सर मला तुमचा खूप अभिमान वाटतो मी तुमच्याच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणी या गावचा आहे मला तुमचा सार्थ अभिमान आहे की तुम्ही माझ्या समाजासाठी पण झटताय ❤
@sukhdevsargar8573
@sukhdevsargar8573 3 ай бұрын
धन्यवाद शिंदे साहेब आम्हा धनगरांच्या व्यथा आपण जगापुढे मांडताय
@kishankumarkshirsagar6790
@kishankumarkshirsagar6790 9 ай бұрын
आपल्या मातीशी नाळ असलेला हा कलावंत
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Жыл бұрын
खुप प्रामाणिक धनगर समाज आहे
@dadasahebhake3107
@dadasahebhake3107 Жыл бұрын
माणसातला देव ज्याला म्हणतात ते सायजी सर कारण माणसातलं माणुसपण जपणारा माणूस म्हणजे सयाजी सर तुम्ही जे जे करताय ते खूपच कमी लोकांना जमतंय तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे सर 🙏
@jagannathkale5336
@jagannathkale5336 Жыл бұрын
सयाजीराव शिंदे, आपण खऱ्याखुऱ्या काळ्या आईचे भक्त, असून, मातीशी इमान असणाऱ्या पैकी आहात, आपण सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आले असून, गरिबांच्या काय व्यथा, व दुखणी काय असतात याची माहिती आहे.शिंदे साहेब मी आपला फॅन आसून आपण जरी सिनेमात अभिनेता असूनही खऱ्या अर्थाने देवमाणूस आहात. आपण प्रेरणादायी आहात, छानच वाटले, आपणास भेटल्यावर आनंद च होइल.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
नेते, राजकारणी लोक धनगर समाजाकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात,त्यांना वाटत या लोकांनी असेच रहावे,यांची प्रगती झाली तर आपलं काही खरं नाही.
@rushikeshshelke9877
@rushikeshshelke9877 4 ай бұрын
सर तुमच्या या video मुळे आमच्या समाजाची व्यथा आणि संघर्ष दिसला सगळ्याला... सलाम तुमच्या कार्याला....
@ramkrishnashinde9253
@ramkrishnashinde9253 Жыл бұрын
सयाजी सर सलाम तुम्हाला .पिक्चर मधे विलन ची भुमिका करता पण खर्या आयुष्यातला खरा हिरो ❤❤❤❤❤
@samratsakpal6401
@samratsakpal6401 Жыл бұрын
मातितल्या माणसाने मातितल्या माणसाची दखल घेतली , खूप आभार 🙏👏👌
@saurabh4433
@saurabh4433 Жыл бұрын
हे मेंढपाळ आमच्या गावाचे आहेत, सावरवाडी तालुका,- करवीर, जिल्हा,- कोल्हापूर. खूप छान वाटल यांना सयाजी शिंदे यांचा सोबत बघुन.
@shivparvaticinemasangola5093
@shivparvaticinemasangola5093 Жыл бұрын
आमच्या समाजाचा व्यवसाय हा मेंढपाळ असून निसर्गाला घर म्हणून किंवा संघर्ष करत पिढ्यानपिढ्या आलेला आमचा व्यवसाय तुम्ही यूट्यूब चैनल वरती जग पाहिलेली माणसं या एपिसोड च्या माध्यमातून कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो
@HariprasadPatil-ql7zl
@HariprasadPatil-ql7zl Жыл бұрын
Bhau aajacha prasang sangto tumchi Mansa amchya ekade alati bakrya chrayala gheun mi gelo tyana sangitala bhau shetalyavar bakrya ghalu Nako attach kagad takala ahe kagadach nuksaan hoil mi ghari alo muddam 7.30 la mendara ghatali talyavarti Amhi palat gelo mendhara kadhali baher Ani tumchya mansane dagad uchalala mhanla kadhto mendara baher lay bolala tar dagad ghalel dokyat bol atta mala pan mahiti hota ki apan tyana nahi bolayala pahije turit sudha mendhara ghatali hoti gelyavarshi ghari fakt bayamansa hoti angavar alati bol atta sang tula khota watat asel tar patta deto ye gavat Tula sagla explain karun sangto...
@HariprasadPatil-ql7zl
@HariprasadPatil-ql7zl Жыл бұрын
Tula sangto darvarshi asa watat ki gavat mhanun ranat theu naye are compound jari ghatla na shetalyala tari kulup todatat Ani aat ghaltat 2020 la continue paus hota ranatun maka anata yet navhati tar mala gur sodayacho yanchi mendhara Yeun geli ka gur tond pan nahi lavat gavtala shevati ranat roundup chya badlya bharun thevlya tyaveles pasun jara band zali Ani tula kay bolala ka melela mendra Anun darat taktat Ani police case karun dhamaki detat are mi pan hindu shegar ahe pan khara sangu ka mendra jari pahili na mastkachi shir halate atta are ran tudvun tudvun nibar hota mhanun mokali rana palya ghalun thevato tyat pan he lok mendhara ghaltat are diesel fukat yeta ka ran fukat yeta sang bhau mala nakki kay karaycha
@rahulkamble77
@rahulkamble77 Жыл бұрын
शब्द नाहीत माझ्याकडे शिंदे साहेब, तुम्ही खूप ग्रेट आहात. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.
@sanjayraut4419
@sanjayraut4419 Жыл бұрын
खूपच छान गावाकडील लोकांबद्दल सयाजी शिंदे यांचे प्रेम आणि आपले पणा तसेच साधेपणा. अशाप्रकारे चे व्हिडिओ पहातच राहावे असे वाटते.
@ajitkumarnishandar4272
@ajitkumarnishandar4272 Жыл бұрын
मला ही धनगर समाजाची भटकंती पाहून खरंच त्यांचा संघर्ष समजतो रोजचा, पण त्या लोकात तुम्ही जाऊन वावरला त्यामुळे त्याचा उत्साह तुम्ही वाढवला 👌
@nanamarkad2531
@nanamarkad2531 Жыл бұрын
शिंदे सर खूप छान वाटलं,खरच तुम्ही ग्रेट माणूस आहात,एवढी मोठी तुमची प्रसिध्दी, जाहिरात,पैसा,गाडी, बंगला पण सर तुमच साध रहाण,साध वागण,साध बोलण, गरीब परिस्थितीची जाण आठवण,आसन हे खुप मोठ तुमच मन आहे, तुम्हाला सर्व सामान्यत मिसळण्याची आवड,गोडी आहे, तुमच्या लहान पणाचा मित्राचा शेतातील आंबा,ओढा,शेत हा व्हिडिओ सुध्दा पाहिला, खूप बरं वाटलं,एवढा मोठा माणूस गरीब माणसात माणूस म्हणून मिसाळतोय, छान सर धन्य❤❤
@ajitmasal4604
@ajitmasal4604 Жыл бұрын
प्रथम शिंदे साहेब आभार.आणी सरकारी शिंदे साहेबांना एक विनंती कि धनगरांना आरक्षणाचि भिक नका देऊ.त्यांच्यात लय धमक आहे.फक्त त्यांचा हा पारंपारिक व्यवसाय निट चालावा यासाठी सरकारने काहीतरी उपाय योजना कराव्यात.
@sukhdevsargar8573
@sukhdevsargar8573 11 ай бұрын
आमच्या समाजाच जगणं सर तुम्ही जवळून अनुभवताय खूप खूप अभिनंदन
@manjushamane4028
@manjushamane4028 Жыл бұрын
एकदा घरातून बाहेर पडलं की मागं फिरायच नाही. 👍 या लोकांच कौतुक. 😊 धन्यवाद सया.
अंकिता आली माहेरी
30:49
Dhananjay Powar DP
Рет қаралды 25 М.
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
mazi bayko series | Jaminicha matter | Vinayak Mali Comedy
20:04
Vinayak Mali
Рет қаралды 1,5 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН